@@6666hindkesariyoutube वर fix income नसते जशी video चालेल तसे पैसे भेटतात त्यामुळं तुम्हाला नसेल द्यायचे तर नका देऊ पण दुसरी करत आहे तर त्यांना मदत करू दया plzz....
भाऊ खुप चांगली मुलाखत होती ✌️✌️सुंदर (कॉकटेल )हा खरंच येणारा काळात स्टार असेल त्याने कमी दिवसात खुप नाव कमवलं आहे 🔥🔥आणि तो जळगाव... जिल्ह्याची शान म्हणून ओळखला जातो 🤟🤟
छान मुलाखत घेतली आणि सुंदर आणि सुंदर उर्फ कॉकटेल जोडी पळाली चांगलं वाटलं ....🎉🎉🎉❤❤ व्हिडिओमध्ये पहिला पेजला सुंदर सुंदर चा फोटो एकदम मस्त आहे....🎉❤❤.. एक सुंदर प्रेमी....❤🎉
खर मानलं पाहिजे ते वाघेरीच्या बादल च्या मालकाला...अनेक नवीन बैलांना पैरा देवून त्यांना उजेडात आणल आहे,उदा. हिंदकेसरी बुलढाणा एक्स्प्रेस बब्या,सुंदर(कॉकटेल)...आणि तो किंगमेकरची भूमिका निभवत आहे...sandy भाऊ बादल ची पण मुलाखत घ्या...
महादेवाच्या नंदीला पळण्यासाठी अंडी खाऊ घालणे योग्य आहे का सर.पळण्याचे वरदान हे परमेश्वरा कडून मिळाले आहे.त्याचा रतीब खाऊन पण तो तेवढाच पळतो.सर एकदा कोकणात या बैलगाडा स्पर्धा पहायला या 10 तारखेला आमच्या इथे पण मैदान आहे कोकण केसरी.तुम्ही आलात तर मैदानाला खूप छान स्वरूप येईल.🙏
दादा आपला कॉकटेल खूपच छान आहे मी खूप मोठा फॅन आहे कॉकटेल चा एक request आहे तुम्हाला अंड्या ऐवजी दुसर काहीतरी protein द्या जे अंड्याची कमतरता भावेल... पण अंडे नका देऊ...❤❤❤❤❤
काल सासवड ला मैदानं झाल सेमी 6 तास नंबर 3 ड्राइवर ने शेपूट चावल आहे ते पंचांना सांगितल तर त्यांनी आमचं ऐकून नाय घेतल अंन्याय झाल राव असं केलं तर कस होयच
दादा....तुमचा चॅनल पाहून आम्हाला बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आहे.तस आम्हाला शहरातील लोकांना एवढं काही कळत नाही यातलं पण एकदा वायदी काय असतात , बिनजोड काय असते असे बरेच शब्द कळत नाहीत तर ते सांगत चला....
माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !(हया number वर फोन करू नये..बंद आहे)
@@6666hindkesariyoutube वर fix income नसते जशी video चालेल तसे पैसे भेटतात त्यामुळं तुम्हाला नसेल द्यायचे तर नका देऊ पण दुसरी करत आहे तर त्यांना मदत करू दया plzz....
दादा तुम्ही मावळ किंग ओम्या ची मुलाखत घ्या
❤️🔥❤️🔥 मथूर १००१ आणि कॉकटेल या जोडीला घाटावर तोड नाई ❤️🔥❤️🔥
सँडी भाऊ तुमची मुलाखत घ्यायची पद्धत एकदम मस्त आहे आपल्याला आवडल राव
भाऊ खुप चांगली मुलाखत होती ✌️✌️सुंदर (कॉकटेल )हा खरंच येणारा काळात स्टार असेल त्याने कमी दिवसात खुप नाव कमवलं आहे 🔥🔥आणि तो जळगाव... जिल्ह्याची शान म्हणून ओळखला जातो 🤟🤟
छान मुलाखत घेतली आणि सुंदर आणि सुंदर उर्फ कॉकटेल जोडी पळाली चांगलं वाटलं ....🎉🎉🎉❤❤ व्हिडिओमध्ये पहिला पेजला सुंदर सुंदर चा फोटो एकदम मस्त आहे....🎉❤❤.. एक सुंदर प्रेमी....❤🎉
खर मानलं पाहिजे ते वाघेरीच्या बादल च्या मालकाला...अनेक नवीन बैलांना पैरा देवून त्यांना उजेडात आणल आहे,उदा. हिंदकेसरी बुलढाणा एक्स्प्रेस बब्या,सुंदर(कॉकटेल)...आणि तो किंगमेकरची भूमिका निभवत आहे...sandy भाऊ बादल ची पण मुलाखत घ्या...
Barobar bola bhai,
बकासुर जान आहे आपली आणि सुंदर पण भारी आहे ❤
झेंडा पंच धनावडे बाप्पुंची मुलाखत घ्या महान भारत केसरी नंतरचा अनुभव काय आहे .❤
Jabardast pad aahe
Love from bakasura ❤ fans
खूप छान मुलाखत सर
1च नंबर माहिती दिली सर❤
भारत आणि कॉकटेल पळवा❤
Fortuner साठी शुभेच्छा कॉकटेल काळीज❤❤❤
Khara cocktail ujedat ala gojubabi midan mathur ani cocktail ❤❤❤ksa gham kadala hota dogani ❤❤😘😘😘😘
मोठा सोन्या 5050 जुन्या मालकाची मुलाखत घ्या.🙏सोन्या सारख्या बैलाला घडवणारे पडद्यामागे राहिले सोन्याचा पुर्ण इतिहास सर्वांना कळु द्या.
कोण होते जुने मालक
Mastch ❤❤❤
भारीच
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुंदर ( काॅकटेल) खुप कमी वयात मोठं नाव केलस
बकासुर मुळे कितीतरी बैल उजेडात आले 🙏👌
Mathur mule jal y lavdhya
@@sumitbochre5756अरे बकासुरची गाडी मारली नसती तर जास्त चर्चा झाली नसती😂
@@sumitbochre5756hana mathur mule lara pn charchet aala❤
बकासुर ला ठोकल्या मूले चरचेत आला कॉकटेल ??? मथुर ऽ कॉकटेल
पळ इथून ...
आपल्याकडे कालवड आहे सेम टू सेम याच्या सारखी गाभण6 महिन्याची ❤
Sandy dada pintu bhaiya manusch etka changla manus ahe. ki tyanchya babtit kadich vait hou shkt nhi.... cocktail tyanchya davanila ahe he devane tyna dilela ashirwad ahe.....i love you cocktail.....
छान मुलखात
महादेवाच्या नंदीला पळण्यासाठी अंडी खाऊ घालणे योग्य आहे का सर.पळण्याचे वरदान हे परमेश्वरा कडून मिळाले आहे.त्याचा रतीब खाऊन पण तो तेवढाच पळतो.सर एकदा कोकणात या बैलगाडा स्पर्धा पहायला या 10 तारखेला आमच्या इथे पण मैदान आहे कोकण केसरी.तुम्ही आलात तर मैदानाला खूप छान स्वरूप येईल.🙏
तुमचा नंबर द्या
पैलवान पन हनुमान चे भक्त असतात मग त्याना सगल चालत तसच बैलांच आहे पैलवाना ला खुराक लागतो तेव्हाच पैलवान मैदान गाजवतो ❤
गरज असेल तर दिलं पाहिजे
कुठे आहे कोकणात ?
@@reddevil9833 खेड तालुका
Ek no mulakaat bhau
जलगांव खानदेश ची शान सुंदर
Sandi भाऊ एक नंबर काम करताय तुम्ही
दादा मुलाखत खूपच छान होती. सुंदर चे शरीर बाधा खूप छान आहे शर्यत क्षेत्रात आगळेवेगळे नाव करेल❤
दादा आपला कॉकटेल खूपच छान आहे मी खूप मोठा फॅन आहे कॉकटेल चा एक request आहे तुम्हाला अंड्या ऐवजी दुसर काहीतरी protein द्या जे अंड्याची कमतरता भावेल... पण अंडे नका देऊ...❤❤❤❤❤
काल सासवड ला मैदानं झाल सेमी 6 तास नंबर 3 ड्राइवर ने शेपूट चावल आहे ते पंचांना सांगितल तर त्यांनी आमचं ऐकून नाय घेतल अंन्याय झाल राव असं केलं तर कस होयच
Konta baile ani driver hota dada
Dada vitthal driver yanchi mulakat ghya 2 maidan bakasurchi gadi hanli nahi tyani
दादा....तुमचा चॅनल पाहून आम्हाला बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आहे.तस आम्हाला शहरातील लोकांना एवढं काही कळत नाही यातलं पण एकदा वायदी काय असतात , बिनजोड काय असते असे बरेच शब्द कळत नाहीत तर ते सांगत चला....
आता बैल दाताला दुसा झालाय अजून पुढे चांगली मैदान गाजवायची आहेत तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Ho purani mulakaat aahe
1 like bhai 😊
❤❤
Khandesh chi Shan sundar❤
Bharat & koktel
King Sundar (coctel)
जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर सोबत पळवा, मग गाडी ला अंतर बगा
जुगार
4:10 ❤वाघेरी चा बादल❤
Kingmekar ❤
बादल पण मस्त आहे
@@Jamesbond-kv3xl ho
@@entvid9901 💯
❤❤❤❤❤❤❤
महिब्या च्या दावणी ची मुलाखत घ्या शेठ
कॉकटेल आणि बकासुर पळाली पाहिजे जोडी 🔥🔥🔥
पळाली आहे की
राहुल भाई पाटील यांची मुलाखत घ्या
❤❤
Namaskar sandy shet
बलमा का पळत ना नाही त्याचि मुलाखत घ्या
गौतम भैया ची मुलाखत घ्या 🙏
All time king 🤴 🙌 5050 brand ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
The champ❤❤
Jivan driver ninam yanchi mulakhat ghya
दादा तुम्ही मावळ किंग ओम्या ची मुलाखत घ्या
खानदेश किंगमेकर सुदंर✨✨✨
Dada mathur chi mulakat gay plzz
खिल्लार काऊ ची मुलाखत घ्या
मावळ च्या जब्या ची मुलाखत घ्या
कॉकटेल❤❤
Gautam bhaiya yanchi mulakht gya sir plz
उभ्या पुडाचा बैल आहे बैल आजुन धुमाकुळ घालेल.
Vayadi king kon ahe ? 😅
Bail vikala ka Jalgaon valyanni
Fortuner maidan
Sarjya + mathur = 1 no. 100%
Mathur & mahibya=fortuner 1001👑
@@Patil000kdgdjsi hya pn jodila speed lagel❤
@@Patil000kdgdjsi 💯
@@Patil000kdgdjsi khup mahniya pasun vaat bagtat aahe lokh hya Jodi sathi ❤ dhumakul ghalnar jodi
Pan tumhi lok sundar la khup lavkar lavkar palvta paisha sathi 😢
Mi aaj sangtoy bakasur cha nanter bakasur yevdh nav kiwa jast kami hy vasuru 1001% karnar
चेंडू गुप मंगळापुर नेवासा हारण्या ? चिमण्या मुलाखत घेना
Cocktail khup naw kamwnar future madhe
Mohila ani vittala driver mulaakata heya
तुम्ही खान्देश उल्लेख करावा
Mathur chi mulakhat ghay
बकासुरची मुलाखत घ्या
महिब्या ची मुलाखत घ्या त्याच काय चाललय ते बघा .
खानदेश किंग सुंदर/कॉकटेल
फक्त सुलतान
Lara chi mulakhat ghya
Pintu shet cha no patava
आमच खान्देश शे नाव रोशन केल सुंदर ने
त्याच्यावर 3 वेला मारली बकासुर ने गाडी
Bakasur ha bakasur aahe tyachshi tulna konich nahi Karu shkat tyala bandun palvave lagte Jr nahi bandla tr m tho konalahi aavru nahi shkat
Mhibya+matur +Fortuner💯💯
Yes❤
To mahibyacha malak Fortuner cha tyre pn sodaycha nhi 😂😂😂
Adhi mahibya tasat palude barobar
@@Khandikhorlimbukingmahibya palala manunch thar bhetali visaru nye nav tevn kamach tumch fakt😂
काल ठोकला की त्याला तुमच्या कॉकटेल ला बकसूर ने 🤙😈💥💥
Sundar aani binjod cha king kasa thokla hota bakasurla 😅😅
बकासुर मुलाखत घ्या
Sagle mhantat vayadi nahi gheta aamhi, tar kon lok aahet vayadi wale
Tumhi lok 2 .te 3 divsane palvta
गौतम भैया ची मुलाखत घ्या 🙏
दादा तुम्ही मावळ किंग ओम्या ची मुलाखत घ्या
Dada mathur chi mulakat gay plzz
❤
❤
❤❤❤❤❤