सर्व TH-camrs ने हा प्रश्न वरिष्ठांना विचरावे 🙏 मुंबई तिल सर्व बैलगाडा शौकिनांनी व मालकांनी बैलगाडा मुंबईतील कमेटीवर आवाज उठवला पाहिजे कारण घाटावर सगली मैदाने live होतात मग मुंबई मध्ये का नाही होत घाटवरील मैदाने आपल्या ला घर बसल्या बघता येतात, जर मैदान LIVE ठेवायचे नसेल तर मैदान घेवू नका, काही लोक कामावर असतात, आणि सगल्या मैदानात सर्वाना जायला नाही जम, पण LIVE वर सगली मैदाने बघायला भेटतात । दोन दिवस झाल्या नंतर TH-cam वर VIDEO टाकतात त्याचा काही उपयोग नाही . PLEASE या विषयावर सर्वानी आवाज ऊठवा 🙏 नाही तर सगली मैदाने अशीच होतील
Sandy ... आज किन्हई चे मैदान पाहिले. गाड़या तासातून बाहेर निघत होत्या.. कितीतरी बैलांचा अपघात झाला दुखापत zalya पण कोणी ब्र शब्द नाही काढला. या nishkallji पनावर एकाधा वीडियो बनवा. अशी मैदान झाली तर एक ठबका लागेल बैलगाड़ी क्षेत्राला . मैदान होताना पहिले मैदान changle aahe की नाही हे बाघन्यात यावे .बाकी वीडियो बनविन्यपेक्षा यावर्ती एकदा वीडियो बनवा
सोनार पडायचे मणक्याची5050❤
एक नंबर मुलाखत
sheth lay bhari niyojan sonyach divas yenar pudhe tumche. sarv Nandi kadakkkk aahet❤❤❤
आपण एकाच वाक्या वर फिदा गाडी शौक साठी आणि बैल इज्जीती साठी❤❤❤
तुमच्यसारखे मुलाखतीत प्रश्न कोणच विचारत नाही पुढचा माणुस मनापासुन बोलतो एक नंबर मुलाखत.
He आताचा युवा पिढीला हे समजेना तुमी अगोदर सेट होऊन मग ह्या शेत्रात पडा माझा भावांनो ह्या शेत्रात पैसा खूप लागतोय
Rait
आजची मुलाखत एक नंबर होती 👍🏻. आपल्याला खूप आवडली. पैलवान पण खूप छान बोलले. पटलं आपल्याला 👍🏻👍🏻🙏🏻.
मणक्याची मुलाखत
सॅन्डी भाऊ तांडाळी भिवंडीच्या कन्नैय्याची
मुलाखत घ्या त्याने एक काळ गाजवला तरी
पण शर्यत बंदीमुळे तो पडद्यामागे राहिला.
सगळ्या चिट्या एकत्रित टाकाव्यात
पैलवान राहुल दादा जगताप आपण खूप छान बोललात
King of Maharashtra ani amcha शान #ट्रिपल हिंदकेसरी कन्हैया 👑
शेपूट चावून सगळे मारले😂😂😂
राजा माणूस ❤पै
1 नंबर राहुल दादा बोल ले ❤❤
ट्रिपल हिंदकेसरी लाडका कन्हैया❤❤
सँडी भाऊ महीब्या ची गोठ्या वर जाऊन मुलाखत घ्या एकदा काय झालं आहे ते बगा एकदा..🙏
Sandy bhau तुम्ही एकदा कडाव Chya राजा ची मुलाखत घ्याच सोनू भोपतराव त्यांचा राजा
777
He मात्र खर आहे पैलवान कोणी पण बनू शकत नाही
❤❤
सर्व TH-camrs ने हा प्रश्न वरिष्ठांना विचरावे 🙏
मुंबई तिल सर्व बैलगाडा शौकिनांनी व मालकांनी बैलगाडा मुंबईतील कमेटीवर आवाज उठवला पाहिजे कारण घाटावर सगली मैदाने live होतात मग मुंबई मध्ये का नाही होत घाटवरील मैदाने आपल्या ला घर बसल्या बघता येतात, जर मैदान LIVE ठेवायचे नसेल तर मैदान घेवू नका, काही लोक कामावर असतात, आणि सगल्या मैदानात सर्वाना जायला नाही जम, पण LIVE वर सगली मैदाने बघायला भेटतात । दोन दिवस झाल्या नंतर TH-cam वर VIDEO टाकतात त्याचा काही उपयोग नाही . PLEASE या विषयावर सर्वानी आवाज ऊठवा 🙏 नाही तर सगली मैदाने अशीच होतील
भावा मी पण तोच विषय मांडलाय
भोरचा चिमण्या मुलाखत गेयला याकी
In
1 like Bhau 😊
Kdk Rahul Dada
Sandy bhau tumhi मुलाखत घेतली चागली पण तुम्ही त्यांच्या लक्ष्मी ला पाट लाऊन उभ राहीलाय हे चुकीचं आहे
Sandy ... आज किन्हई चे मैदान पाहिले. गाड़या तासातून बाहेर निघत होत्या.. कितीतरी बैलांचा अपघात झाला दुखापत zalya पण कोणी ब्र शब्द नाही काढला. या nishkallji पनावर एकाधा वीडियो बनवा. अशी मैदान झाली तर एक ठबका लागेल बैलगाड़ी क्षेत्राला . मैदान होताना पहिले मैदान changle aahe की नाही हे बाघन्यात यावे .बाकी वीडियो बनविन्यपेक्षा यावर्ती एकदा वीडियो बनवा
हिंदकेसरी कन्हैया ❤️✨
BMW शोक साठी बैलगाडा इज्जत साठी❤
Nice
👍👍👍👍👌
❤❤❤❤❤❤
बीड ला आल्ता 1 नो केला
Ho dada
Tadalichya kanhyaa chi mulakhat ghya
Barobar
Dada Mahan Bhart Kesri Harnya(622 )chi mulakhat ghya
Pahila gada Malak khara bolla ki konachi Gadi kothun palat hoti
MH king sangram same ❤
❤❤❤❤❤❤👌👌👌👌
Kanhyya no.one
Gautam bhaiya ❤️👑👑👑
🎉🎉❤❤❤