महाराज खूप सुंदर जनजागृती 👌👌 मराठ्यांनो अभी नही तो कभी नही आता जागे व्हा , हा लढा फक्त जरांगे पाटलांचा नाही त्यांना सगळे साथ द्या,एकजुट व्हा आणि दाखवा मराठ्यांची ताकत🙏
एवढी कीर्तन इंग्लिश मध्ये किर्तन मला एवढा आवडला के पास इतका सुंदर इतका सुंदर एवढं सुंदर किर्तन मी माझ्या वयाच्या 42 वर्षांपर्यंत कधीच ऐकलं नव्हतं असं हे गजरा मोर कीर्तन खूप छान धन्यवाद महाराज मराठी पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है महाराष्ट्र तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जरांगे पाटलांचा जयजयकार हो
महाराज सार्थ आभिमान आहे
आभिनंदन
माऊली आपण खरे बोलले आहात
धन्यवाद महाराज खरं बोलावं गादी कोणतीही असु द्या जय हरी महाराज
शंभर टक्के खरे महाराजांचा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
एक मराठा कोठी मराठा, अगदी बरोबर बोललात महाराज, खरंच आहे निष्ठावंत कार्यकर्ते असं बोलतात
महाराज खूप सुंदर जनजागृती 👌👌
मराठ्यांनो अभी नही तो कभी नही आता जागे व्हा ,
हा लढा फक्त जरांगे पाटलांचा नाही त्यांना सगळे साथ द्या,एकजुट व्हा आणि दाखवा मराठ्यांची ताकत🙏
एवढी कीर्तन इंग्लिश मध्ये किर्तन मला एवढा आवडला के पास इतका सुंदर इतका सुंदर एवढं सुंदर किर्तन मी माझ्या वयाच्या 42 वर्षांपर्यंत कधीच ऐकलं नव्हतं असं हे गजरा मोर कीर्तन खूप छान धन्यवाद महाराज मराठी पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है महाराष्ट्र तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जरांगे पाटलांचा जयजयकार हो
महाराज खर तेच बोलून राहिले
जय हरी महाराज तुम्ही खरं सांगतात 100% खरं आहे एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील झिंदाबाद
एक एक वाक्य काळजातली महाराज
मराज खुप छान कीर्तन केले आहे मराठा समाजाने बोध घेणे आवश्यक आहे
हे आहे खरे कीर्तन व माऊली अभिनंदन तुमचं
Great Maharaj ❤🎉❤
खरंच आहे महाराज तुम्ही किर्तन सांगितले हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी महाराज पाहिजे एक मराठा लाख मराठा धन्यवाद महाराज
छान महाराज असंच चालु घडामोडीवर किर्तन झाले पाहिजे.... छान प्रबोधन केले
Great ❤🎉❤
खुप खुप छान महाराज रामकृष्ण हरी🙏🙏🙏
श्री गुरुदेव महाराज अतिशय रोखठोक किर्तन करणारे तुमच्या सारखीच सर्व महाराज असावेत इथून पुढे सर्व कीर्तन हे धर्मावरच होयला पाहिजे मी जिजाऊ जय शिवराय
100% खरे आहे महाराज
लय हरम आहेत दोन्ही पण पार्टी वाले
वा एक नंबर महाराज जय जिजाऊ जय शिवराय
महाराज आभिनंदन
कीर्तन समाज समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम
धन्यवाद महाराज
महाराज अगदी सत्य prabhodhan करतात म्हणूनच काहीच्या पोटात कळ सुरु zali
राम कृष्ण हरी महाराज
माऊली.खूप छान. एक मराठा कोटी मराठा.क्रांतीसुर्य सखल मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व.
आरक्षणावर छान कीर्तन केले धन्यवाद महाराज. हरी ओम्. राम कृष्ण हरी. जय शिवराय. जयमहाराष्ट्र.
महाराष्ट्र तील प्रत्येक गावात जाऊन असे प्रबोधन केले पाहिजे
धन्यवाद महाराज, एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
धन्यवाद महाराज ,एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤❤ राम कृष्ण हरी ❤❤💯💯 खर बोलत आहात
राम कृष्ण हरी तुम्हाला अभिनंदन
असेच कीर्तन प्रवचन प्रत्येक गावात जाऊन परवचन करा .
एकदम खरं बोलतात महाराज एक मराठा कोटी मराठा 👍👍👌👌🚩🚩
Maharaj.fakt.kiran.sangave.ram.krun.hari.mauli.
🚩‼️एक मराठा कोटी मराठा‼️🚩
सत्य कथन
एकदम बरोबर आहे महाराज
कीर्तन समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम माध्यम आहे
एक नबर महाराज 100% लाखात एक
💯 सत्य आहे महाराज 🙏🚩
सकलमराठासमाजसोमठाणा
खूपच छान मराठ्यांचा वाघ
नं 1महाराज
🚩 Ram Krishna Hari 🚩
अगदी बरोबर आहे मला तुमची एक मराठा लाख मराठा
Maharaj khup spast wakte aasun khup dhadasane bolatat samajasathi mothe yogdan det aahet dhnnywad maharaj
धन्यवाद महाराज एक मराठा कोटी कोटी मराठा 💯 जय जिजाऊ जय शिवराय, खर आहे ते बोलत आहात
अगदी बरोबर आहे भाऊ
राम कृष्ण हरी महाराज अगदी बरोबर बोललात महाराज
बरोबर महाराज
Yes maharaj❤🎉❤
ओन्ली मनोज दादा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
नारदमुनी च्या गादीवरुन किती छान कीर्तन.महाराज आम्ही एकूण धन्य झालो.
प्रसाद महाराज काष्टे खरोखरच जगद्गुरू संत शोभून दिसतात.
मराठा आरक्षण वर खूप सुंदर किर्तन केले महाराज
एकदम बरोबर बोललात महाराज आपण सर्वजण पाटलांबरोबर
अगदी बरोबर महाराज एक मराठा एक कोटी मराठा
Ram Krishna hari mauli jai jijau jai shivrya dada jai savidhan Jai bhim ek Martha lakha Martha
राम किसना हरी ❤
Khup chan maharaj khara boltat maharaj
बरोबर आहे
Ram krashn hari mauli
मराठा आरक्षण वर खूप सुंदर कितेन केले महाराज 🙏
एक मराठा लाख मराठा
माऊली आपले हे क्षेत्र नाही अभंगावर कीर्तन करावे उगाच काहीतरी लोकांसमोर सांगून नका
खरं नाही पटणार
Only Manoj dada 🎉❤🎉
एक मराठा कोटी मराठा
अगदी बरोबर आहे
🙏
वा माहाराज कीर्तन समाजासाठी आस किरतन कराव हरि ओम
महाराज आपण शिक्षणाबद्दल जे बोलले ते बरोबर योग्य आहे कारण ही शिक्षण पद्धती कुठल्याही कामाची नाही
एक मराठा लाख मराठा ❤
खर महाराज म्हणून तर मनोज दादा मोठे झाले
किर्तन म्हणजे समाज प्रबोधन समाजातल्या अज्ञान दूर करणे हाच हेतू असतो कीर्तनाचा समाज सज्ञान करणे
👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
कायम पटलांसोबत
Wandarful. Maharja
शिक्षण पद्धत ही जापान किंवा चायना सारखी हवी तर देशाची क्रांती होईल
फक्त कीर्तन करा महाराज
हाय
१ नंबर महाराज
महाराज किर्तन करता क राजकारण करता
शाहू फुले आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे.
Yes
💯
एक मराठा लाख मराठे
खरंच महाराज खूप शिक्षण व्यावस्था चुकीची आहे शेती सातबारा हक्क अधिकार वारस नोंदी शेती पीक पद्धती मार्केटिंग गरजेची आहे
❤❤
वारे वाघा😂 अभिमान आहे मराठी असल्याचा
बरोबर आहे महाराज
तू महाराज आहे तमाशागीर आहे
सत्ताधारी विरोधक हे स्वतः चे सात पिढ्यांची सोय करून ठेवली आहे...
एक मराठा कोटी मराठा🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
1000
हयाला महनायच,धोभि,पछाड़,बावळट,मसानजोगि,,हयाला,माहाराज,महनाचय,लायकिचा,नाहि😢😢😢😢😂,
पटलात संत पण ज्ञान डोळ्यांनी पाहिलं , व प्रकट केले
सरळ राजकारणात जा महाराज
फक्त राजकारण करू नका
नारदा चे गादी वरून गाथा dhaneshveri वर बोला
महाराज आरक्षण वेगळा विषय आहे, तुम्हाला त्यातलं काहीही कळत नाही.
Dada करडगाव मधील कीर्तन सोहळा नाही टाकला
पायाकडून आल्यावर डोकं काही करू शकत नाही.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा)