काळजाला भिडणारं किर्तन | नेहाताई महाराज भोसले साळेकर | Neha Tai Maharaj Bhosle Salekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 ปีที่แล้ว +9

    जय हरी विठ्ठल माऊली आपले प्रवचन काळजाला भिडण्या सारखे आहे माऊली

  • @annabhaumarathe6607
    @annabhaumarathe6607 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान खूपच छान कीर्तन आहे ताई........राम कृष्ण हरी माऊली

  • @HirabaiUghade-n8i
    @HirabaiUghade-n8i 21 วันที่ผ่านมา +11

    Aapn tr Rdvunch sodl Tai khup chyan Tai 👌👌👌👌👌❤❤❤❤❤👍👍👍👍👍me pn papa aani aai maza jiv aahi Tai mla majhya papa la sodun jayla lagel mhnun mee shathi pn aani krnar Tai l love papa and mother ❤️

  • @किशोरपवार-ट6ट
    @किशोरपवार-ट6ट 2 หลายเดือนก่อน +7

    आई बापाचा शिवाय तशी मुलं वागतात आई बापाचे संस्कार मुळात असतात ताई

  • @किरणभगत-ड5द
    @किरणभगत-ड5द 2 ปีที่แล้ว +11

    🙏एक नंबर किर्तन केलं आहे ताई साहेब 🙏 सगळ्या ना समान ठेवलं आहे 🙏👍

  • @sandipbachkar3552
    @sandipbachkar3552 2 ปีที่แล้ว +28

    Aai aai vadilanvishi khup Chan kirtan yvakt Kel tai dhanyawad tai

  • @bhimraodhulewar8397
    @bhimraodhulewar8397 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर कीर्तन आहे. आईच प्रेम, ममता पटवून दिल्याबद्दल.. 🙏🙏🙏नेहाताई

  • @nivruttibinnar1541
    @nivruttibinnar1541 2 ปีที่แล้ว +18

    भोसले ताई तुम्ही सांगताय ते म्हणजे लाख मोलाचे शब्द आहेत ओ ,आमच्या कडुन खुप खुप अभिनंदन,

    • @JitendraChaware
      @JitendraChaware 11 หลายเดือนก่อน +2

      ❤ thank you my dear sister

    • @JitendraChaware
      @JitendraChaware 11 หลายเดือนก่อน +2

      😊

    • @SayajirajeDevkate
      @SayajirajeDevkate 11 หลายเดือนก่อน +2

      😊

    • @roshannare6774
      @roshannare6774 10 หลายเดือนก่อน

      ​@@JitendraChawarewe😂 zee zee 1❤ LM1
      😊

  • @chetanshimpi5734
    @chetanshimpi5734 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुदंर किर्तन केले ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshkotawadekar1163
    @sureshkotawadekar1163 2 ปีที่แล้ว +8

    आई आई आई 🙏 खुप छान किर्तन ताई धन्यवाद माऊली

  • @vikasnade7014
    @vikasnade7014 2 ปีที่แล้ว +17

    खुपच छान ह.भ.प.महाराज ताई 👌👌👌💥💥💥🌹🌹🙏🙏

    • @dipakmavalkar4047
      @dipakmavalkar4047 2 ปีที่แล้ว +2

      👌👌chan tai

    • @mangalchavan5706
      @mangalchavan5706 2 ปีที่แล้ว

      Khupach chhan vichar ,khup chhan बोललात

    • @mandajadhav-i4r
      @mandajadhav-i4r หลายเดือนก่อน

      ​@@dipakmavalkar4047ौ😅😊

  • @maulifarm386
    @maulifarm386 2 ปีที่แล้ว +15

    खुप छान विचार मांडले ताई 🚩🙏जय हरी माउली🙏 🚩

  • @kanchanprajapati2123
    @kanchanprajapati2123 3 หลายเดือนก่อน +12

    खंर।आहे।ताई।।।🌹🙏😭😭मीसयू।।।आई

  • @Sharadkasar-j9l
    @Sharadkasar-j9l 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर प्रबोधन केल ताई सर्वांनी आदर्श घ्यावा आई वडीलांची सेवा केलीच पाहीजे राम कृष्ण हरी

  • @gajananbirkad3409
    @gajananbirkad3409 2 ปีที่แล้ว +12

    Khup chhan kirtan tai 🙏🙏

  • @sureshkamble8576
    @sureshkamble8576 5 หลายเดือนก่อน +7

    याला म्हणतात किर्तन आरे वा

  • @changdeorathod7760
    @changdeorathod7760 2 ปีที่แล้ว +7

    🙏🌹 जय हरि माऊली, ताई खुपच चांगले विचार आहे, राम कृष्ण हरि 🌹🙏

  • @balirammiskin3484
    @balirammiskin3484 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान चिंतन केले ताई किती आभार मानावे तुमचे राम कृष्ण हरी

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 ปีที่แล้ว +1

    आवाजाच्या बादशहा नेहा ताई खुप उत्कृष्ट किर्तन सेवा

    • @divitpatil703
      @divitpatil703 2 ปีที่แล้ว

      आई विषयी एकदम छान कीर्तन

  • @Soham-Chate
    @Soham-Chate 24 วันที่ผ่านมา +3

    मला आई नाही किती दुर्भाग्य आहे ताई 😭😭

  • @gopalmane8365
    @gopalmane8365 2 หลายเดือนก่อน +2

    लाखात ने कोठीत कीर्तन एक नंबर🎉🎉

  • @gajendraarjun1887
    @gajendraarjun1887 2 ปีที่แล้ว +4

    सद्य परिस्थिती आहे समाज सुधारणा झाली पाहिजे.राम कृष्ण हरी.किर्थन खूप छान आहे .👃👃👃👃👃🌹🌹

  • @ganeshkhedkar1032
    @ganeshkhedkar1032 2 ปีที่แล้ว +19

    खुप छान विचार मांडले ताई साहेब 🙏

  • @rajaramchaudhari2055
    @rajaramchaudhari2055 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर बोललात माऊली 🙏🙏🙏😭😭

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 2 ปีที่แล้ว +13

    खुप सुंदर कितन केले ताई धन्यवाद

    • @sonisindhe9435
      @sonisindhe9435 2 ปีที่แล้ว

      Khupa chan kirtn kel taei

    • @bhaumadhe3315
      @bhaumadhe3315 2 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर किर्तन केले ताई

  • @mahetabshaikh3933
    @mahetabshaikh3933 2 ปีที่แล้ว +13

    माझी आई 105 वयाची होवून गेली.फारच दुःख झाले.ताई तुमचे किर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले.🙏🙏🙏🙏🙏

  • @utti4414
    @utti4414 2 ปีที่แล้ว +23

    Uttam.J.Gole.
    धन्य धन्य हे माता पिता नेहा ताई पूर्ण किर्तन ऐकताना डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत शब्द ना शब्द हृदयात शेवटच्या क्षणापर्यंत साठवून ठेवावा असा अनमोल सल्ला कीर्तनातून मिळाल्यामुळे सत्तर टक्के जनता विचारात परिवर्तन करेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नेहा ताई राम कृष्ण हरी

  • @ramchandranidhalkar7077
    @ramchandranidhalkar7077 2 ปีที่แล้ว +6

    ताई आपले किर्तन ऐकुन श्रोत्यांचे आत्मिक समाधान झाले अशा किर्तनांची सध्या समाजाला सांगणे गरज आहे धन्यवाद ताई

  • @avinashbopche6339
    @avinashbopche6339 2 หลายเดือนก่อน +1

    वा ताई वा ,,,😂😂😂
    हृदय भहरूं आल ताई,, अगड़ी बरोबर

  • @RajeshMagar-bv9re
    @RajeshMagar-bv9re 6 หลายเดือนก่อน +4

    Thai Anand he kirtan ikle channe Tai kharokhar Anand

  • @pravinasawle8705
    @pravinasawle8705 ปีที่แล้ว +1

    ताई कीर्तन ऐकून खूप बरं वाटलं कारण आत्ताच्या पिढीला या या कीर्तनाची खूप अत्यंत गरज आहे खूप छान ताई किर्तन सांगितलं

    • @sandipware7171
      @sandipware7171 ปีที่แล้ว

      ताई आई बाप सगळं यांचे असतात त्या ची देखबाल 1 नेच का करावं सगळं मुलाचे करतवय काय सगळे मुलं मुली चांगल्या असतात असृ नाही बरं का

  • @kalyankhose9808
    @kalyankhose9808 2 ปีที่แล้ว +6

    वास्तवाचे स्वरूप समोर ठेऊन खुपच सुंदर समाज प्रबोधन केले आहे 🙏जय हरी🙏🙏🙏🙏🙏

    • @sharadghode4925
      @sharadghode4925 ปีที่แล้ว +1

      ,👌खुपच सुंदर जय हरी ताई, 🙏

  • @athangcraftandart5995
    @athangcraftandart5995 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान विचार आहेत

  • @terijahiwale1975
    @terijahiwale1975 2 ปีที่แล้ว +4

    छान वाटले कीर्तन डोळे पाणावले

  • @anita_tai_boyane
    @anita_tai_boyane ปีที่แล้ว +9

    ताई खरच तुमी मला रडवलात खुपच छान कीर्तन सांगीतलात ताई मलाही आई नाही आज माज्या आईची खुप आठवन यतय आस वाटत आहे की कुन्या तरी झाडाला धराव अणि आई समजुन धड धड रडाव😭😭😭😭😭खरच ताई तुमी धन्य आहात🙏🏻❤

  • @bhapubalerav88
    @bhapubalerav88 24 วันที่ผ่านมา

    पन कही मूल चांगले अस्ता ❤❤❤❤😢😢😢

  • @vitthalbondhare7017
    @vitthalbondhare7017 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान ताई🙏

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 2 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान किर्तन किर्तन आयकुन मन मोकळे झाल्यासारखे वाटले आयुष्यात जीवन जगताना कसे विचार असेल पाहिजे ते आपण सुरेख वर्णन केले खूप छान 🙏🙏

    • @tulsiramchavan3673
      @tulsiramchavan3673 2 ปีที่แล้ว +2

      टायगर ग्रुप सोंग श्रीराम

  • @Rutujagunjkar
    @Rutujagunjkar 2 ปีที่แล้ว +5

    आजच्या जगात या सुशिक्षित तरुणाचे कान उघडले बर वाटलं. खुप छान ताई.

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 ปีที่แล้ว +19

    ताई धन्य धन्य त्यांची संस्कृती धन्य त्यांचें माता पिता सखा तोची मी बाळासाहेब ढवळे मावळ पुणे महाराष्ट्र

  • @SharanappaHalli-sp8rx
    @SharanappaHalli-sp8rx 9 หลายเดือนก่อน +7

    🌹🙏🙏👍🙏🙏🌹

  • @sharadpawar1055
    @sharadpawar1055 2 ปีที่แล้ว +8

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी,खरंच काळजाला भिडणारे कीर्तन,खूप छान👌

  • @sarveshpadir8318
    @sarveshpadir8318 2 ปีที่แล้ว +18

    तुम्ही जे सांगतात ते खरं आहे ताई साहेब खूप छान कीर्तन केले👌👌👌

  • @sahadeopandurangnikose1166
    @sahadeopandurangnikose1166 4 หลายเดือนก่อน +3

    Nehatai apan aai baba baddal je pravachan dile te pravachan mulga aani sunbai anchyavar jarur prabhav hoil ashi apeksha karito🎉🎉far sunder🎉🎉

  • @balasahebbhalerao7206
    @balasahebbhalerao7206 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ..❤❤

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 2 ปีที่แล้ว +6

    खुपचं छान अप्रतिम किर्तन ताई
    साथसंगत उत्तम सर्वांचे आभार धन्यवाद

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 ปีที่แล้ว +124

    शेतकरी बापाचा मुलगा कीतीही मोठा झाला तरी शेतकर्‍यांच्या मुलांना आईबाप महत्वाचे वाटतात

  • @dattatraybarkade1381
    @dattatraybarkade1381 2 ปีที่แล้ว +20

    खूपच छान डोळ्यामध्ये पाणी आणणार आहे आईचे महत्व पटवून दिले. आई जाऊन चार वर्षे झाले पण आई चराचरात आहे. आज आईची नवमी असल्यामुळे खूप रडलो

  • @narayanshinde9957
    @narayanshinde9957 2 ปีที่แล้ว +1

    मी पण शिंदे आहे ताई खुपच छान करून चागले झाले खूप खूप धन्यवाद........

  • @vinayakkshirsagar348
    @vinayakkshirsagar348 2 ปีที่แล้ว +2

    ताई रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻. आज आपण डोळ्यातून पाणी आणले. समाज प्रबोधन केले. यातून वीस टक्के लोक सुधारणार असतील तर तुमचे कष्ट सार्थकी लागतील.. चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ValmikPawar-wg1lh
    @ValmikPawar-wg1lh 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कीर्तन आहे ताई 😭😭🙏🙏🙏🙏🙏

  • @NitinCh-v8e
    @NitinCh-v8e 2 หลายเดือนก่อน +13

    माझा आई पण हे झाली रातभर मला झोप येत नाही माझा आई गावाकड राहते मी नागपूरला राहतो माझी आई बीडमध्ये येते माझ्या आईचा पिशवीचा त्रास आहे हे एक दिवस होता तिचा आता थुंकणे पर्यंत हे महाभारत पडते काल सांगितलं मला रात्री झोप येत नव्हती😅😢😢😢

  • @dhirajbagul8796
    @dhirajbagul8796 2 ปีที่แล้ว +46

    कश्याला गेली आई सांग स्वर्गाला, ही कविता धरणगाव येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक श्री परमेश्वर रोकडे सर यांनी रचलेली आहे.
    आम्ही शाळेत असतांना सरांनी ही रचना केली होती. कविता खूप लोकप्रिय झाली आहे.

  • @vasantnanaware6285
    @vasantnanaware6285 17 วันที่ผ่านมา

    Tai samaj prabhodhanache Kam karta you are great

  • @anaantpalbhajane
    @anaantpalbhajane ปีที่แล้ว +3

    स्वामी तीन्ही जगाचा आईविना भीकारी. धन्यवाद ताई खुप छान कीर्तन.🙏🙏🙏🚩

  • @DineshThakur-2784
    @DineshThakur-2784 2 ปีที่แล้ว +1

    Tai Chan Gayle aahe geet👌👌👍👍

  • @krsangle1366
    @krsangle1366 2 ปีที่แล้ว +87

    धन्यवाद ताई आपण आई बाप सांगितले .पण समाज फारच निरढावलेला आहे .आजही समाजात स्थिती वेगळी नाही .अजुनही आमचे आईबाप दुःखी आहेत .म्हणुणच की काय कोरोणा सारखी महाभयंकर बिमारी आजार या समाजाला डोळ्यात अंजण घालण्यासाठी आली असावी असे मला वाटते .जयहारी ताई .

    • @AdityaHire-pc1bi
      @AdityaHire-pc1bi 5 หลายเดือนก่อน +12

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AshviniKashid-e7b
      @AshviniKashid-e7b 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@AdityaHire-pc1biyyyyyyyyyyyyyyyyyyy

    • @suyoggaikwad168
      @suyoggaikwad168 4 หลายเดือนก่อน

      M.m..mm😮​@@AshviniKashid-e7b.m m😮😮mmm mm

  • @devidasraut671
    @devidasraut671 2 ปีที่แล้ว +5

    काळजाचा ठेका घेणारे हे किर्तन आहे. याला म्हणतात खरं किर्तन शिवलीला पाटील यांच्या सारखं वायफळ नाही. खूप छान ताई मला आडल हे किर्तन

    • @yadavsuryawanshi4287
      @yadavsuryawanshi4287 2 ปีที่แล้ว

      ध् ध्

    • @yadavsuryawanshi4287
      @yadavsuryawanshi4287 2 ปีที่แล้ว

      श ओववववधववववववधधववधववववधवववववव्वववववववव्व््
      ्व््््
      ्ववववववव
      ्ववववववव ्ववववववव
      वववववधधवव्व🙂🙂🙂🙂🙂🙂

    • @yadavsuryawanshi4287
      @yadavsuryawanshi4287 2 ปีที่แล้ว

      ❄️❄️🌤️💧☄️☄️☄️☃️☘️🏵️🍃☃️☃️☃️🍃☃️☃️☘️

  • @bhaveshgamer6790
    @bhaveshgamer6790 2 ปีที่แล้ว +8

    😭😭😭😭😭 I love you mom ❤️❤️ and dade ❤️❤️

  • @ashakendre1689
    @ashakendre1689 2 ปีที่แล้ว +8

    छान विचार आहेत ताई🙏🙏🙏

  • @umeshkangutkar2315
    @umeshkangutkar2315 2 ปีที่แล้ว +13

    मॅडम खूप छान किर्तन उन्नती कनगुटकर आरे रत्नागिरी

  • @bhimraopawar8039
    @bhimraopawar8039 ปีที่แล้ว +8

    डोळ्यात पाणी अंगाला शहारे अतिशय खुपच छान आई-वडिलांबद्दल किर्तन मध्ये सांगितले ताई ताईला दंडवत राम राम राम राम ताई

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 ปีที่แล้ว +23

    ताई खूपच छान गायन, आवाज. किर्तन ऐकून सत्य परिस्थिती सांगितली. मला माझ्या स्वर्गवासी झालेल्या आई-वडिलांची आठवण आली, डोळे भरून आले.

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 ปีที่แล้ว +4

    खूपच छान ताई कीर्तन ऐकून डोळे भरून आले . खूप सुंदर वक्तव्य, आई-वडिलांचे महत्व. अंगावर शहारे आले. जीवन जगताना कसे विचार असले पाहिजे ते आपण सुरेख वर्णन केले, खूपच छान 🙏🙏🙏

  • @anilgaikwad5424
    @anilgaikwad5424 6 หลายเดือนก่อน +10

    ताई तुला कोटी कोटी प्रणाम..... खूपच हृदय हेलावून सोडणारी तुझी अभिव्यक्ती ताई.. धन्य झालो ग ताई.

  • @manojmhasurkar3151
    @manojmhasurkar3151 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर जय हरी विठू माऊली

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 2 ปีที่แล้ว +6

    Jai Hari vithu mauli🙏

    • @arjunnagre2399
      @arjunnagre2399 2 ปีที่แล้ว

      खूप भारी चिंतन केलं ताई

  • @meenakshidaramatti1132
    @meenakshidaramatti1132 2 ปีที่แล้ว

    Appa amma tilide nimag nov madidre kshamisi🙏🙏🙏🙏

  • @gopallohar9788
    @gopallohar9788 2 ปีที่แล้ว +11

    Kup Chan vichar tai

  • @bhaigole4093
    @bhaigole4093 ปีที่แล้ว +2

    ताई तरी समाजात परिवर्तन होत नाही काय म्हणावं याला ❤

  • @navnathghule9210
    @navnathghule9210 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर आवाज़ ताई

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 2 ปีที่แล้ว +1

    Tai mast kirtan kel tumhi🙏🙏🙏🏾

  • @gopallohar9788
    @gopallohar9788 2 ปีที่แล้ว +6

    Kup Chan tai

  • @babajinanaaher5279
    @babajinanaaher5279 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी ताई छान

  • @nandajadhav8979
    @nandajadhav8979 2 ปีที่แล้ว +1

    नंदा जाधव ताई खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 ปีที่แล้ว +7

    जग आपल्या पाठीशी नसते पण आपल्या पाठीशी आई बापू नेहमी असतात

  • @rahulff46ff
    @rahulff46ff ปีที่แล้ว +1

    I love you mom mothers ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonwane8599
    @sonwane8599 2 ปีที่แล้ว +1

    🌹 🙏🌹 Jayhari mauli. 🙏🌹🙏

  • @sunandachavhan5254
    @sunandachavhan5254 2 ปีที่แล้ว +2

    Khupacha👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 2 ปีที่แล้ว +12

    Hare Krishna dandwat pranam

  • @angadmunde-ll4gl
    @angadmunde-ll4gl ปีที่แล้ว +2

    डोळयात पाणी आले ताई 😢😢

  • @khadhedb950
    @khadhedb950 2 ปีที่แล้ว +15

    आई आई 😭😭 छान आहे ताई

  • @anilpatil8668
    @anilpatil8668 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान ग ताई साहेब राम कृष्ण हरी

  • @shubhamgore9848
    @shubhamgore9848 2 ปีที่แล้ว +3

    Tai khup chan nice thought real bolne

  • @pratikbandal7279
    @pratikbandal7279 ปีที่แล้ว +1

    ❤ आई ❤❤❤

  • @MunkundPare
    @MunkundPare 8 หลายเดือนก่อน +1

    Tai chhan kirten ahe 😂😂🎉🎉😢😢❤❤

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 2 ปีที่แล้ว +25

    सर्वांना मनापासून धन्यवाद आपल्या आई वडिलांना सोडून देऊ नका जय हरी माऊली ताई खूप छान आहे

    • @vijaywarpe6914
      @vijaywarpe6914 2 ปีที่แล้ว +4

      एक दिवशी व्हिडीओ पाहिला वाटलं

    • @somapansambal1568
      @somapansambal1568 ปีที่แล้ว

      ​@@vijaywarpe6914😂😮😂😅😅😮😅😅😂😮😊😊

  • @subhashrane8683
    @subhashrane8683 4 หลายเดือนก่อน +1

    Dhanywad tai.

  • @komalnugurwar2924
    @komalnugurwar2924 2 ปีที่แล้ว +5

    i love u aai miss u so much

  • @sujalmungekar637
    @sujalmungekar637 2 ปีที่แล้ว +18

    Khub chan kirtan ,,,

  • @VrushaliBagde-f1g
    @VrushaliBagde-f1g 4 หลายเดือนก่อน

    Aai babashivay ya jagat kunich nahi ❤

  • @JyotiShinde-t3t
    @JyotiShinde-t3t ปีที่แล้ว +30

    Heart touching.. अक्षरशः डोळ्यात ले पाणी थांबत नाही.आईची खूप आठवण झाली 😢😢😢

  • @tusharjadhav1329
    @tusharjadhav1329 2 ปีที่แล้ว +1

    Sup kirtan tai

  • @santoshkarhale3032
    @santoshkarhale3032 2 ปีที่แล้ว +3

    Super 👌🏾👌🏾👌🏾👌🏾 dede

  • @yogeshjadhav1488
    @yogeshjadhav1488 ปีที่แล้ว +3

    खुप छान सांगितले सुशिक्षित लोकांसाठी

  • @rajendrajagtap7871
    @rajendrajagtap7871 2 ปีที่แล้ว +41

    आई वडील हेच खरे दैवत आहे

    • @sachinkendre8053
      @sachinkendre8053 2 ปีที่แล้ว +5

      👌👌😭😭 खुप खुप छान ताई सत्य जगाला सांगितले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐

    • @bijalabaijadhav6103
      @bijalabaijadhav6103 ปีที่แล้ว +3

      @@sachinkendre8053 ss

    • @nileshshinde3027
      @nileshshinde3027 ปีที่แล้ว +1

      ​@@sachinkendre8053
      1 i😊

    • @nitinchande8845
      @nitinchande8845 ปีที่แล้ว

      @@sachinkendre8053 p

  • @PPatole
    @PPatole ปีที่แล้ว

    खुप छान आहे ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭

  • @KiranJadhav-hg3fh
    @KiranJadhav-hg3fh 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान विचार जय हरि माउली 🙏🙏

  • @Krishna-vg8zr
    @Krishna-vg8zr 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान विचार मांडले ताई राम कृष्ण हरी🙏🙏💐💐

  • @pramoddhavade1505
    @pramoddhavade1505 2 ปีที่แล้ว +6

    🙏खूप सुंदर किर्तन सांगितले ताई🙏