*कृषी अमृत हे कार्ब जिवाणू वगैरे चे मिश्रण आहे, सेंद्रिय कर्ब हा मुख्य उद्देश आहे. त्यात NPK चे प्रमाण अत्यल्प असते. परंतू ते रासायनिक NPK ला पर्याय म्हणून वापरू शकत नाही. समतोल ठेवावा लागेल.*
खूप सुंदर रिझल्ट राम सर म्हणतात त्याप्रमाणे वरायटी कोणतीही असो पोषण महत्त्वाचे माती बलवंत पीक पैलवान फाईव्ह चार्जर टेक्नॉलॉजी मातीवर काम करते त्यामुळे पीक पैलवान होते व शेतकरी धनवान
Kasa ahe bhau , tu khanar 10 rupaya cha shila vada pav mag Tula kasa Kay kalnar gulab jamun chi chav, video tari neat baghycha comment karna agodar, and shalet jara ganit neat shiklaa asta tar vishay ch 😂😂 gol , 550x30= 16500 and baki tu call krun ghe mahiti mag bola Kay te.... Tumcha sarkha ati shahane lokanmule shetkari var yeu ch shakat nhi .. Jai sct vaidik
Superb 👌🏼👌🏼
ऊसाच्या कांडीवर पांढरे लस्टर आहे यावरून हा ऊस उच्चतम गुणवत्तेचा बनत आहे शुगर ब्रिक्स ही मॅक्झीमम असनार आहे
यापासून उच्चतम दर्जाचा गुळ बनेल ज्याप्रमाने पेढा 😍💐🌷
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान हे फक्त sct वैदिक मुळे शक्य आहे
अप्रतिम माहीती खरच शेतकरी दादांच आणि मुलाखत घेणारे दादा तुमच खुप खुप अभिनंदन तुमच्या समोरच ऊसाच पिक बोलतय सर्व शेतकर्यांनी पहाव खुप धन्यवाद
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास सांगतो कि sct वैदिक ची ताकत काय आहे तर.👌👌👌
*कृषी अमृत हे कार्ब जिवाणू वगैरे चे मिश्रण आहे, सेंद्रिय कर्ब हा मुख्य उद्देश आहे. त्यात NPK चे प्रमाण अत्यल्प असते. परंतू ते रासायनिक NPK ला पर्याय म्हणून वापरू शकत नाही. समतोल ठेवावा लागेल.*
एसटी वैदिक वापरून शेतकरी खूप उत्साही आहे
एकच नंबर ऊसाचा प्लॉट. उसावरील लस्टर खुपचं छान आहे. पिकाची काळोखी सुद्धा एकच नंबर आहे.👌👌👍💪🌱🎋🎋🎋
जबरदस्त आहे ऊस प्लॉट पानाची ग्रीनरी कॅनोपी छान आहे उसाची जाडी पेरातील अंतर फुटव्यांची संख्या भरपूर आहे हा सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक चा चमत्कार आहे
खुपच छान उसाचा प्लॉट आहे जबरदस्त अप्रतिम माती बलवान तर पीक पैलवान शेतकरी धनवान
खूप छान प्लॉट उसाची उंची. ग्रिनरी . आणि जाडी खूप जबरदस्त आहे माती बलवान केली तर पीक पहिलवान रहणारच यात शंकाच नाही 👌👌👌
खुपच छान सर ऊस .प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आपल्या पिकाला काय पाहिजे हे जर ओळखता आले तर शेती करणे खुप सोपे होईल.
वैदिक सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी चा रिझल्ट खडकाळ जमिनीत उसाचे पीक जोमदार आले आहे शेतकऱ्यांचा आनंद खूप भरपूर आहे
खूपच सुंदर ऊस.. फुटव्यांची संख्या पण अधिक...👌👌
एक नंबर माहिती सर
शेतकरी खुश तर दुनिया खुश
अप्रतिम उसाची वाढ आहे. शेतकरी मित्र खूपच खुश आहे. जबरदस्त💪💪💪
खूप छान ऊसाचा प्लॉट आहे सर. सुंदर SCTचा रिझल्ट आहे.
एक नंबर प्लॉट आहे
Sct च्या वापरामुळे शेतकरी समाधानी आहे
Soil charger cha वापर करून शेतकरी इतका खुश झाला आहे की मी एकच बोलू शकतो की, माती बलवान, पीक पहिलवान, शेतकरी समाधान
Nicccee
खूपचं छान उसाचा प्लॉट आहे . फुटवा उसाची जाडी छान आहे.
काय करू मी पहिल्यांदाच शेती सुरू केली आहे...उस लावायचा आहे काय करू
Contact 7972732526
कराड येथे मिळ ल का
एकरी किती पोती खर्च एकरी किती l
कॅाल ७०३०७७२६०४
खूप सुंदर रिझल्ट राम सर म्हणतात त्याप्रमाणे वरायटी कोणतीही असो पोषण महत्त्वाचे माती बलवंत पीक पैलवान फाईव्ह चार्जर टेक्नॉलॉजी मातीवर काम करते त्यामुळे पीक पैलवान होते व शेतकरी धनवान
SCT म्हणजे राम सरांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले शाश्वत समृद्ध शेतीचे अभियान आहे.
जबरदस्त ऊसाची कांडी लांब व काळोखी भरपूर प्रमाणात आहे
इतका आनंदी आणि समाधानी शेतकरी सध्याच्या काळात दिसणं ही फक्त एस सिटी आणि राम सरांची कृपा आहे
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजी म्हणजे कमी ते कमी खर्च आणि अधीक अधीक हुकमी उत्पादन
खूप छान ऊस शेतकरी समाधानी
मातीवर खर्च केलेला कधीच वाया जात नाही,
सॉईल चार्जर व कृषी अमृतमुळे जमिनीचे आरोग्य सुधारत जाते.
पोषणावर भर दिल्यामुळे ऊसाची ऊंची मस्त वाढली आहे
शेतकरी मित्रांनी SCT वापरली१००' माति बलवान तर पीक पाहिलवान अन शेतकरी धनवान
खूप छान सर लातूर मध्ये पण उसाच्या प्लॉट करायचा आहे तर खंत व औषध कुठे मिळेल.
कॅाल ८६६९२००२२५/६/७/८
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली मोहीम
ऊसाची जबरदस्त ग्रोथ
🎋🎋🎋🎋👌👏
माती बलवान 🎋
पीक पहिलवान 🎋
शेतकरी धनवान👳💪💪💪
खुप छान माहिती दिलीत सर आपण 👍🙏
खूप छान ऊसाचा प्लॉट आहे 👌👌👍👍
शेण खताला पर्याय।। कमी खर्च भरघोस उत्पन्न।। SCT मुळे शक्य
Khup chan plot uas tomato..mati balvan tr pik pahilvan 100%
खूपच छान ऊस आहे Sct चा नाद नाही करायचा ,🤞👌👌👌
खुप छान उसाचा फ्लाॅट आहे
शेतकरी दादा आता फक्त sct vaidic
जमिनीला हे अमृत आहे
शेतकरी खूप उत्साही आहे , SCT मुळे हे शक्य झाले👌👌
SCT वैदीक शेतक-याच तारणहार
अगदी योग्य 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे
सातारा जिल्हा कोरेगाव तालुक्यात आपले मार्गदर्शन देणारे आहेत का
Kiti kharch yekri yeto
कॅाल ८६६९२००२२६/७/८
खुप चांगली वाढ झाली आहे sct च्या वापराने शेतकरी खुशीत आहेत
खूप छान ऊस आहे कृषी अमृत 👌
छान माहिती दिलीस दाजी👌👌
खूप छान प्लॉट आहे
खूप छान result आहे सर
Sct मुळे जमीन सुपिक होऊन उत्पन्नात वाढ होत आहे.
Sct वैदीक Manje kamit Kami kharchat jastit jast utpanna
Jabardast👍👍👍👌👌👌
जुन्नर तालुक्यात कोणी आहे का
Khup chan👌🙏
Khup chan result
Shetkari khat takun video baghun anubhav ghet ahe
30 पोती टाकली म्हनताय मग उत्पादन खर्च कमी कसा व विषमुक्त कसं😂😂
Kasa ahe bhau , tu khanar 10 rupaya cha shila vada pav mag Tula kasa Kay kalnar gulab jamun chi chav, video tari neat baghycha comment karna agodar, and shalet jara ganit neat shiklaa asta tar vishay ch 😂😂 gol , 550x30= 16500 and baki tu call krun ghe mahiti mag bola Kay te.... Tumcha sarkha ati shahane lokanmule shetkari var yeu ch shakat nhi .. Jai sct vaidik
एक नंबर आहे
खर्च किती येतो उसाला एकरी
सर आमच्या कडे कपारी ची लागलं बरेच आहे तरी वापरलं तरी चालेल का
Perfect food for the soil is krushi amrut
खुप छान ऊस आहे.
फक्त कृषी अमृत वापरले का
विष मुक्त ऊस 👌👍
Very good 👍
Very Good👍
Very good
👌👌👌
Yavatmal madhe milel ka
Yavatmal made milel
अरे कराड ला कोणाकडे मिळेल
👌👌👌💪💪💪
😊👌
🌱✌🏻
शेतकर्यांचा SCT ✌️ बद्दल खूप आत्मविश्वास आहे, #SCT_रिज़ल्ट...
जबरदस्त उसाचा प्लॉट पेरे यांची संख्या जास्त SCT वैदिक मुळे शक्य
👌👌
👌👌