सालगडी ते 18 एकर जमिनीचा मालक, प्रेरणादायी प्रवास:The story of a farmer:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 107

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 4 ปีที่แล้ว +14

    खरी शेतकरी कहानी सांगीतली काकांनी.💐💐💐👌👌👌काकाचे मनोगत फार फार आवडले.
    ही मुलाखत सरकार आणि क्रुषी मंत्री महोदय साहेबांपर्यंत गेली पाहीजे तरच सरकारचे मन परिवर्तन होईल व शेतकरी.दादाची मदत केली जाईल.
    फार मोठी मागणी आहे की शेतकरीला
    काहीतरी मिळाले पाहीजे.
    तरच शेतकरी आत्महत्या कमी होईल
    आणि लाईट मात्र फक्त दिवसा देणे.ही विनंती 💐👏👏 आणि बाकी काही नाही मांगत शेतकरी दादा .
    💐संजय वाघ बोधेगांव.बु.ता.फुलंब्री जि।औरंगाबाद.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर🙏🙏🙏

    • @panchlingpatil7804
      @panchlingpatil7804 4 ปีที่แล้ว

      प्रेरणा दाई मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @kuldeepraj.7777
    @kuldeepraj.7777 4 ปีที่แล้ว +4

    फार छान , प्रत्येक शेतकऱ्यांन जिद्द , द्यास, मेहनत आणि चिकाटी ठेवली तर कोणती ही गोष्ट अवघड नाही ...👍👍

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 4 ปีที่แล้ว +18

    "शेतकरी आहे,अन्नदाता तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता." 👍👍❤️❤️

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 2 ปีที่แล้ว

    अगदी १००% खरे अर्जुन रावने आपबिती सांगितले त्याने प्रोत्साहित व्हावे.

  • @sureshtayad6521
    @sureshtayad6521 2 ปีที่แล้ว

    आमच्या गावात तुम्हा सारखे च सर्व शेतकरी आहेत कष्ट करून जमीनी घेतल्या सर्वानी सिंदफणा चिंचोली नाद खुळा

  • @somnathbandagar9688
    @somnathbandagar9688 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम तात्या 👌

  • @kakadeshmuk3040
    @kakadeshmuk3040 4 ปีที่แล้ว +1

    वा ही खरं शेतकरी टकनीकल आहे तुमच्या बरंच काही घेण्यासाख आहे

  • @vaibhavjadhav4788
    @vaibhavjadhav4788 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान ......

  • @sureshpatil8757
    @sureshpatil8757 3 ปีที่แล้ว

    एकनबऱबाबा

  • @rameshwarshinde3187
    @rameshwarshinde3187 4 ปีที่แล้ว +1

    जो शून्यात असतो तोच विश्व निर्माण करु शकतो छान

  • @pradipmomle975
    @pradipmomle975 4 ปีที่แล้ว +1

    Very nice shetkari Mama

  • @शेतकरीमाणूस-द6ग
    @शेतकरीमाणूस-द6ग 4 ปีที่แล้ว +11

    जवान आणि किसान यांनी जर आपल कर्तव्य थांबवलं तर या भू तलवार मनुष्य जातच नष्ट

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 4 ปีที่แล้ว +3

    Great Arjun Kaka ji

  • @prakashpokharkar8576
    @prakashpokharkar8576 4 ปีที่แล้ว +2

    100% खरंच

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम मांडणी

  • @nileshsupekar7962
    @nileshsupekar7962 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan Video 👌👌👌

  • @umaraoyamagar9531
    @umaraoyamagar9531 4 ปีที่แล้ว +2

    काका एकदम बरोबर आनुभवाच बोलता

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 4 ปีที่แล้ว +2

    हे फक्त कष्टाचे फळ आहे 😊

  • @dattajadhav1308
    @dattajadhav1308 4 ปีที่แล้ว +2

    काका आपण जी शेतकरी पुढील मजुर शेतीमाल बाजार भाव समस्या आहे याला शाशानच जबाबदार आहे

  • @graminindia1701
    @graminindia1701 4 ปีที่แล้ว +5

    Mama kadak ahet baba..

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 4 ปีที่แล้ว +1

    गजु मी श्रीगोपाल लढ्ढा साऊर तुला हा मेसेज पाठवला या कास्तकार चे विचार ऐक व आपल्या बांधवांना पाठवा व मी हेमराज लढ्ढा या नावाने कामेट केला तो वाचजो हा शेतकरी खर खर बोलून राहिला

  • @eknathmote3124
    @eknathmote3124 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @rajendrapatil3022
    @rajendrapatil3022 4 ปีที่แล้ว +3

    हा विचार मुख्यंत्र्यांना पाठवा

  • @rohidasmore1298
    @rohidasmore1298 4 ปีที่แล้ว +1

    Super mahiti ..

  • @rushikeshbhujade6851
    @rushikeshbhujade6851 4 ปีที่แล้ว +8

    Jay Jawan jay kisan🤘🤘🤘

  • @sureshpatil8757
    @sureshpatil8757 3 ปีที่แล้ว

    १नबरबाबा, तुमिमाजैमनातल, बैललै

  • @yuvrajpatil943
    @yuvrajpatil943 4 ปีที่แล้ว

    नाद खुळा मामा

  • @ckendre3188
    @ckendre3188 3 ปีที่แล้ว

    Great farmer

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 2 ปีที่แล้ว

    सर ह्या बाबांचा एक व्हिडिओ अजून बनवा शेडनेटची पूर्ण माहिती घ्या पूर्ण नियोजन कसं करतात कोणत्या महिन्यात कोणते पीक लावायचं कोणता कपडा शेडला वापरायचा पूर्ण माहिती डिटेल काढा प्लीज

  • @shivajichoudhari1772
    @shivajichoudhari1772 4 ปีที่แล้ว +1

    खर।आहेःकाका

  • @Sudhakargaikwad600
    @Sudhakargaikwad600 4 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌👌👍👍

  • @gajudange9690
    @gajudange9690 4 ปีที่แล้ว +1

    ग्रेट काका

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 4 ปีที่แล้ว

    शेतकरी हा राञदिवस कष्ट करून शेतितून माल पिकवतो तो फक्त नौकरदार आणी शहरातील जनतेसाठी राबतो 🙏🙏

  • @शेतकरी-ट3थ
    @शेतकरी-ट3थ 4 ปีที่แล้ว +1

    खरं बोलले काका

  • @vishnubaante1162
    @vishnubaante1162 4 ปีที่แล้ว +3

    व्हिडीओ छान आहे पण त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या

  • @gaurikharat7671
    @gaurikharat7671 4 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 4 ปีที่แล้ว +1

    दादा मी यामध्ये कामेट केलं हेमराज लढ्ढा साऊर वाचजा

  • @rameshchavan4811
    @rameshchavan4811 4 ปีที่แล้ว +3

    अनुभवाचे बोल आहेत काका .

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 4 ปีที่แล้ว +5

    बाबा बोलले एक पण गोष्ट खोटी नाही....
    तुम्ही ज्यांची जमीन घेतली .. त्यांना विडीवो दाखवा... पंचवीस लाख...

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 4 ปีที่แล้ว +9

    शेतकरयांना वाली कोणी नाही काका म्हणाले ते बरोबर आहे

  • @marutipawar9145
    @marutipawar9145 4 ปีที่แล้ว

    Number one

  • @रामकृष्णहरि-घ5व
    @रामकृष्णहरि-घ5व 4 ปีที่แล้ว +3

    Inspired me

  • @vedantmasram9510
    @vedantmasram9510 4 ปีที่แล้ว

    Mast

  • @gopalkale5135
    @gopalkale5135 4 ปีที่แล้ว

    Kontya district madhil ahat

  • @vinodchavan2946
    @vinodchavan2946 4 ปีที่แล้ว

    Wanegaon che pragat shetkari

  • @sanjayshinde7010
    @sanjayshinde7010 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 ปีที่แล้ว +3

    रात्रंदिवस उनपावसात कष्ट करून २५ लाख वार्षीक मिळुनही शिल्लक काही राहत नाही.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे सर

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 ปีที่แล้ว

      @@kisanagrotech2552 उस्मानाबाद जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी यांना आपण प्रसिद्धी देत आहात, त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील तरूण शेतकरी बांधवांना प्रेरणा मिळत आहे,आपणास शुभेच्छा 🌹

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर🙏🙏

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 ปีที่แล้ว

      @@kisanagrotech2552 तुमचा मोबाईल फोन नंबर पाठवणे

  • @rutikdhiwar3602
    @rutikdhiwar3602 4 ปีที่แล้ว

    Nice kaka

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 4 ปีที่แล้ว +2

    मला पण शेतीकामाची खुप आवड आहे 😊😊

  • @sachinindalkar3324
    @sachinindalkar3324 4 ปีที่แล้ว +1

    अनूभव अगदी पोट तिडकीने सांगतायत बाबा..

  • @amrutmojage7272
    @amrutmojage7272 4 ปีที่แล้ว

    👌

  • @RajuPatel-yt4kv
    @RajuPatel-yt4kv 4 ปีที่แล้ว

    उपले दुमाला चा आहे मी

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 ปีที่แล้ว +1

      🙏

    • @ranjitkatkar6664
      @ranjitkatkar6664 2 ปีที่แล้ว

      बाबा चे अनुभावासाठी संपूर्ण महारा्ट्रातील शेतकरी साठी गाव ते गाव भाषांनासाठी
      jagarti होणे गरजेचे आहे.
      A B P Maza वरती मुलाखत घेण्यात यावी.

  • @appalade9035
    @appalade9035 4 ปีที่แล้ว +2

    Hiii

  • @kiranshinde1074
    @kiranshinde1074 4 ปีที่แล้ว +1

    Dada kharay shetkaryala kashtashivay paryay nahi

  • @vishnubaante1162
    @vishnubaante1162 4 ปีที่แล้ว +7

    कमी शिक्षण झालेला शेतकरी माणूस पण काय मोलाचं बोलले
    1). बाहेरच्या देशातून इथे आणून कांदा महाग विकला जातो
    पण इथल्या शेतकऱ्याने पिकवलेल्या कांद्याला भाव नाही आहेकी नाही शोकांतिका ???

  • @rameshpathare9689
    @rameshpathare9689 4 ปีที่แล้ว +1

    .

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 4 ปีที่แล้ว

    Hardwork changl ahe pn Bhadva jativadi distoy edit kelay vidieo

    • @pralhadsargar7170
      @pralhadsargar7170 4 ปีที่แล้ว +1

      Kay jativad kela kakane sanga jara 🙄

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 4 ปีที่แล้ว

    बिगर भाकरी ने

  • @govindarsule8909
    @govindarsule8909 4 ปีที่แล้ว

    Tumchya gheun det ka sarkar

  • @rahulaldar9038
    @rahulaldar9038 4 ปีที่แล้ว

    Sheti shivay mja nahi bhau

  • @mhmgroup5181
    @mhmgroup5181 4 ปีที่แล้ว

    Nice