पहिल्याच वर्षी प्रतिझाड 15किलो माल,400+ साईजसह वन टाइम हार्वेस्टिंग पंचक्रोशीत सर्वोत्तम डाळिंबप्लॉट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अप्रतिम कॉलिटी आणि साईज आहे. हे केवळ SCTवैदिक चीच कमाल असू शकते.
    एवढे फळ असून देखील पानाची क्वालिटी अप्रतिम आहे.

  • @PRASAD-4555
    @PRASAD-4555 40 นาทีที่ผ่านมา

    खूप सुंदर 👌 डाळिंब पिकले आहेत.
    मालाची साईज आणि चमक✨💫अप्रतिम आहे, मित्रांनो SCTवैदिक तंत्रज्ञान म्हणजे फायद्याची शेती आहे असे पौष्टिक व औषधी गुणधर्म युक्त फळं पिकणे फक्त वैदिक च्या प्राकृतिक पोषणामुळेच 💪शक्य आहे.
    जय SCT वैदिक 🙏🌹
    जय श्रीराम 🙇🚩

  • @शामवैदिकशेती
    @शामवैदिकशेती 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤ खूप सुंदर बाग आहे
    सरांनी १००% पोषण दिल्या मूळे
    आज एवढा सुंदर बाग आहे❤❤

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 49 นาทีที่ผ่านมา

    खुप छान 👌 क्वालिटी

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 50 นาทีที่ผ่านมา

    जय SCT वैदिक 👌👌🙏🙏

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @khanduingole2133
    @khanduingole2133 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अति सुंदर

  • @arvindaher5857
    @arvindaher5857 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice

  • @khanduingole2133
    @khanduingole2133 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 40 นาทีที่ผ่านมา

    sct वैदीकचा वापर करा आणि शाश्वत उत्पन्न काढा.

  • @jubershaikh7379
    @jubershaikh7379 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुलछडी पीकासाठी काय करावे लागेल ,
    १४ गुट्या मध्ये 2kg फुल आहे ,
    गुलछडी चे पाथवान आणि चुढ चांगली आहे.
    मात्र फुले कमी आहे.
    काय करावे लागेल.

  • @sagarnimbhore2511
    @sagarnimbhore2511 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ड्रॅगन चे पण व्हिडिओ बनवा की राव नुसते डाळिंबाचे व्हिडिओ कव्हर पाहू राव ड्रॅगन चे पण शेतकरी आहेत अजुन

    • @johebsheikh8202
      @johebsheikh8202 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सर खूप वीडियो आहे ड्रैगन फ्रूट चे बघा

    • @sanjaykadam6856
      @sanjaykadam6856 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sct वैदिक आणि कुठल्या पिकाचा व्हिडिओ पाहायचा आहे त्याचे नाव लिहा आणि सर्च करा

    • @sagarnimbhore2511
      @sagarnimbhore2511 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@johebsheikh8202 सर आता या सिझन मधला पाहिजे 1 ते 2 महिन्या पूर्वी चा जे आहेत ते खूप महिन्यांपूर्वी चे आहेत

  • @laxmankapadnis7284
    @laxmankapadnis7284 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय रेट ने दिला सर सांगितले नाही

  • @AKSHAYBOLBH
    @AKSHAYBOLBH 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडिओ कधीचा आहे

    • @laxmankapadnis7284
      @laxmankapadnis7284 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु व्हिडिओ पुर्ण पाहिला नाही वाटत स्किप करुन पाहतो जून चे पाणी आहे

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर पुर्ण पहा म्हणजे अजून माहिती मिळेल❤