माझा विशेष | पुनर्जन्म खरोखरच असतो?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2018
  • माझा विशेष | पुनर्जन्म खरोखरच असतो?

ความคิดเห็น • 648

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 5 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद एबीपी माझा. रोजचा राजकारणाचा चोथा झालेला विषय सोडून इतर विषय आपण घेत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. इथे खालच्या दर्जाचे कमेंट करणाऱ्यांचीच पातळी लक्षात येते, त्याकडे लक्ष देऊ नका.

  • @rashmipathak28
    @rashmipathak28 5 ปีที่แล้ว +2

    उत्तम विवेचन आणि अभ्यास. केवळ दुर्लक्ष करणे ही सवय अंगात भिनल्या गेल्याने भारतीय तत्वज्ञानातील अनेक चांगल्या गोष्टी आपण गमावून बसलो आहोत, त्यापैकी एक समोर आणल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.

  • @abbhhaumrotkar3909
    @abbhhaumrotkar3909 5 ปีที่แล้ว +2

    डॉ. विद्याधर ओक अगदी बरोबर ! एक दिवस डॉ. ओकांची व्याख्या जगभर मान्य होईलच ..

  • @dnyanobasonewad8454
    @dnyanobasonewad8454 5 ปีที่แล้ว +2

    या विषयी वेगवेगळे तर्क ऐकायला मिळाले Thank you abp majha.

  • @dietkale
    @dietkale 5 ปีที่แล้ว +7

    अनेक व्यक्ती बाबा, बुवा, बापू ,महाराज, माॅं आपल्या अंगात दैवी शक्ती आहे आपण अमक्या तमक्या देवाचे किंवा देवीचे अवतार आहोत पूर्वजन्मी मी अमकातमका होतो इत्यादी दावे करतात आणी लाखो-करोडो भोळसट लोकांना आपल्या नादी लावून त्यांच्याकडून कोट्यावधींची माया गोळा करत असतात त्यांनी दैवी शक्ती आहे म्हणून केलेले गुढ कृत्य आणि ते करत असलेले सर्व दावे खोटे हेतुपुरस्सर केलेले आणि फसवेगिरी चे असतात या सर्व दाव्यांचे पितळ आधुनिक शास्त्राद्वारे उघडे पाडता येते
    आॅउट ऑफ बॉडी अॅंड नियर डेथ एक्स्पिरियन्स
    अनेक वेळेला ऑपरेशन टेबलावर झोपलेल्या किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची काही कारणामुळे अचानक हृदयक्रिया बंद होते पण सर्व सुविधा लगेच हाताशी उपलब्ध असल्यामुळे त्यांना मरणाच्या दारातून यशस्वी रित्या परत ओढुन आणले जाते शुद्धीवर आल्यावर त्यातील काही जण एक ठराविक मजेदार अनुभव कथन करतात ते सांगतात की मी हवेत उडत होतो आणि माझे शरीर खाली गादीवर पडले होते डॉक्टर्स माझ्या शरीरावर करत असलेले उपचार मी हवेतूनच पाहत होतो यांला आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरियन्स - शरीरबाह्य अस्तित्वाचा अनुभव म्हणतात पण आजच्या मेंदूशास्ञाच्या प्रगत विज्ञानामुळे आणि उपलब्ध असलेल्या मायक्रोपोब आणि फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स सारख्या अत्याधुनिक उपकरणामुळे अशा प्रकारच्या आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरियन्स मध्ये आत्मा शरीराच्या बाहेर जाऊन परत येण्याचा मात्र संबंध नसून हे अनुभव आज प्रयोगशाळेतील मेंदुतील सुपिरियर टेंम्पोरेल गायरस या छोट्या भागाला उद्दीपित केल्यास कोणालाही अनुभव येतात, मेंदूच्या या भागाचे कार्य आपल्याला आपल्या शरीराच्या अवकाशातील spatial स्थितीची कल्पना देणे असे आहे म्हणजे आपण सर्व उभे आहोत कि तिरपे , आपला उजवा भाग वर आहे की डावा आपण डोके खाली पाय वर असे शीर्षासन करत आहोत, आपण बसलो आहोत की आपण झोपलो आहोत की पालथे की कुशीवर कुशीवर झोपलो असू तर डाव्या की उजव्या शरीराची कोणतीही स्थिती डोळे बंद करूनही आपण सांगू शकतो, आपल्या मेंदूस याचे आकलन कसे होते हे होण्याकरता शरीरातील अनेक अवयवाकडून मेंदूला माहिती गोळा करून त्या माहितीचे संकलन करून मगच हे शक्य होते ही माहिती त्वचे कडून आलेल्या स्पर्शाच्या संवेदना डोळ्या कडून आलेली माहिती आणि प्रामुख्याने कानाच्या मधल्या भागात असलेल्या लंबरिंथ या छोट्या अवयवाकडून आलेल्या माहितीच्या आधारे शरीराची स्थिती ठरवता येते लॅंबरिंथ मध्ये पातळ द्रवाने भरलेल्या तीन अर्धगोल नळ्या आडव्यातिडव्या जोडलेल्या असतात ,आपण शरीर किंवा डोके मागे पुढे किंवा उजव्या-डाव्या बाजूला कलते केले तर या अर्धगोल गळ्यातील द्रवाची पातळी बदलते आणि त्या नळ्यात असलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या संवेदनशील पेशींना उद्दीपित करते आणि ती माहिती मेंदूतील त्या ठराविक भागाकडे पाठवली जाते अशाप्रकारे मेंदूच्या निरनिराळ्या भागात साठवलेली माहिती शेवटी सुपीरियर टेंपोरल गायरस या भागाकडे पाठवून तिचे एकत्रित संकलन केले जाते आणि त्यानंतर आपल्या शरीराच्या स्थितीचे वास्तव आपणास समजते काही कारणांमुळे लॅंबरिंथ या अवयवास सूज आली Labarynthitis तर तेथील द्रव्याच्या पातळीत फरक पडतो आणि त्यामुळे आपणास चक्कर येणे डोके गरगरणे असा त्रास होतो या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये कोठेही थोडी गडबड झाली तरी त्या व्यक्तीला आपण आकाशात तरंगत आहे आणि आपले शरीर जमिनीवर पडले आहे out of body and near death असा भास अनुभव येऊ लागतो यात त्याचा आत्मा बाहेर गेला आहे आणि तो त्याचे शरीर बघतो आहे असे काहीही नाही त्यामुळे आऊट ऑफ बॉडी अनुभव हा मेंदूत होणाऱ्या काही बिघाडामुळे होतो त्याचा आणि आत्मा शरीराबाहेर जाऊन परत शरीरात सरकण्याचा काडीमात्र संबंध नाही
    पुनर्जन्माची आत्म्याची अनुभूती दोन-चार निवडक व्यक्तींना न येता अगदी सर्वसामान्य माणसाला ती आली पाहिजे जसे पाचशे वर्षांपूर्वी कोपर्निकसने सांगितले की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे पृथ्वी सपाट नसून गोल आहे जसे न्युटनचा आणि आईन्स्टाईनचा सिद्धांत सर्वांना पटवून देता आला तसा आत्मा आणि पुनर्जन्म आहे हे आधुनिक शास्त्राच्या आधारावर त्या शास्त्रज्ञाला पटवून देता आले तरच आत्मा आहे पुनर्जन्म आहे हा सिद्धांत ग्राह्य धरता येईल

  • @killedarmadhav8
    @killedarmadhav8 5 ปีที่แล้ว +4

    एक अतिशय चांगला विषय आपण मांडला आहे.
    डॉ. प. वि. वर्तकांचे पुनर्जन्म हे पुस्तक अवश्य वाचावे.

  • @ajaykukade1974
    @ajaykukade1974 5 ปีที่แล้ว +9

    आपल भारतियांच् काही खर नाही. दिवसेंदिवस आपण मध्य युगाकडे वाटचाल करत आहो. काहीही थोताण्ड विषय चर्चा करायची. जग कुठे चालल आपण काय करताय,
    33 कोटि देव, कोटि न कोटि बाबा बुवा महाराज या देशात, आणि भारताच्या बाहर तुम्हाला कोणी ओळखत नाही, प्रत्येक महाराज बाबांच्या देवाच्या नावा पूर्वी विश्वगुरु विश्वनिर्माता म्हणायचे आणि देशाच्या पातळीवर पन एक विशिष्ट राज्या पलीकडे तुम्हाला कोणी ओळखत नाही, आणि म्हणे पुनर्जन्म.
    RIP एबीपी माझा

    • @kiran5143
      @kiran5143 5 ปีที่แล้ว +2

      @Adam Parkar Tuze 33 koti dev shrimant ka nhi karat tyanna... bapachi property aahe na devlat.. chor saale

    • @ajaykukade1974
      @ajaykukade1974 5 ปีที่แล้ว +1

      त्यांचे देव फक्त स्वताला श्रीमंत बनवन्यातच धन्यता मानतात, त्यांना लोक गरीबच असायला हवेत, आणि हे दुसऱ्यांच्या नावाने शंख करतात. जरा तुमच्या मंदिरांच्या दानपेटया उघड़ा आणि दया त्यांना मद्त, यांचे दुखने है कि ह्यांच्या एकाही देवाला जगात कोणी ओळखत नाही, पण या जगाच्या पाठीवर एकही देश ऐसा नाही की जिथे बाबासाहेब आम्बेडकर यांची कीर्ति पोचलि नसेल. म्हणून तुमच्या महतल्याने बाबासाहेबांच्या कर्तुत्वामधे कुठेही कमिपना येईल है होने शक्य नाही निदान तुमच्या या जन्मात तरी.

  • @Sonu_ji765
    @Sonu_ji765 5 ปีที่แล้ว +106

    तुमच्या पत्रकारितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ,,,,असले थातूर मातूर शो करण्यापेक्षा बंद ठेवा चॅनल नाहीतर न्युज चॅनल च मनोरंजन चॅनल नाव बदला

    • @sagarnaik9265
      @sagarnaik9265 5 ปีที่แล้ว

      Khandekar zopla ka he asle udyog kartat wattay

    • @sumedhasoman8401
      @sumedhasoman8401 5 ปีที่แล้ว +2

      Pradip ...sahamat ... andha shradha limitless ....

    • @gaurisutar3295
      @gaurisutar3295 5 ปีที่แล้ว +1

      agree....

    • @niranjanbaburaopatil
      @niranjanbaburaopatil 4 ปีที่แล้ว +1

      मी तरी ABP पाहणे बंद केले आहे

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 3 ปีที่แล้ว +1

      ABP Majha chi Ata Navin Tagline.....
      ABP Majha ........Gheti ka Majha

  • @viewfinderphotography
    @viewfinderphotography 5 ปีที่แล้ว +89

    काही दिवसांपासून apb माझा चे contain खूप खालच्या दर्ज्याचे असते.
    फालतुगिरी चाललीय.
    बातमी पत्राचा खालचा दर्जा आजचा काळ पाहतोय रोज .

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 5 ปีที่แล้ว +4

      Vedzawya.... Contain nastay tee content astay😂😂😂😂

    • @viewfinderphotography
      @viewfinderphotography 5 ปีที่แล้ว

      Vipul Chaudhary tuzya ghari zavun gelelo mhanun tuzya sarkha yeda paida zala

    • @semmytt372
      @semmytt372 5 ปีที่แล้ว

      Tu nakkich pitmagya aahes ya janmat

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 5 ปีที่แล้ว

      @@viewfinderphotography tujhya aaycha kotha disla ka re zawazawi krayla jhattya😂😂😂😂

  • @blackblack1553
    @blackblack1553 5 ปีที่แล้ว +16

    मी मागच्या जन्मी कुठली दारु पीत असेन कारण आता गावठी वरुन राॅयल स्टॅग चालू आहे म्हणजे माल्या ग्राहक घेऊन प्रवास करतोय

  • @WaniBahuguni
    @WaniBahuguni 5 ปีที่แล้ว +39

    भीमा कोरेगावची दंगल पूर्वनियोजित होती असा रिपोर्ट सकाळी आला होता. पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली. एल्गार परिषदेचा दंगलीत काही संबंध नव्हता हे या रिपोर्ट मध्ये लिहिलंय. असो. छान आहे पूनर्जन्म....

  • @ssn4703
    @ssn4703 5 ปีที่แล้ว +19

    ABP माझा तुमच्याकडे दुसरे विषय नाही काय,?बाकीचे देश कुठे चाललेय आणि तुम्ही अंधश्रद्धेला चालना देताय.तुमचा दर्जा सुधारा खुप प्रश्न आहे महाराष्ट्रात

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 5 ปีที่แล้ว +4

    Amazing work Dr Oak... I will surly read the book....

  • @niteeshmhatre4697
    @niteeshmhatre4697 5 ปีที่แล้ว +14

    पुनर्जन्म खरोखरच असतो?
    ह्या विषयावर केलेली हि चर्चा खरच खूप कौतुकास्पद आहे मी (Abp Maza) अभिनंदन करतो.
    आणि मान्यवरांचे विशेष आभार कारण ह्या चर्चे मध्ये सहभागी झालात आपली हि मते जुळली नाहीत
    पण त्या चर्चेमध्ये कोणीच भांडले नाहीत एकमेकांचा आदर राखत या विषयावर चर्चा केली.
    हे राजकीय लोकांनी कोणत्याही चर्चे मध्ये सहभागी होताना न भांडता जनतेसमोर विषय कसा पोहोचवला पाहिजे हे समजणे गजरजेचे आहे.

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 5 ปีที่แล้ว

      NiTeeSH mhatre वाहवाही

    • @TechFreak51
      @TechFreak51 5 ปีที่แล้ว

      THANK YOU for appreciating this !!

    • @badrinathjangle5882
      @badrinathjangle5882 5 ปีที่แล้ว

      फडणवीस नक्की धृतराष्ट्र आसेल नईका

  • @AP-ff3ro
    @AP-ff3ro 5 ปีที่แล้ว +165

    राम कदम कोण होता ते पण शोधा जरा😂😂🤣🤣🤣

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 5 ปีที่แล้ว +17

      शरद पवार कोण होते?
      मी न्यूटन होतो. कारण मी लहानपणी झाडावर बसून लोकांच्या डोक्यात सफरचंदे टाकली आहेत.

    • @ashish3505
      @ashish3505 5 ปีที่แล้ว

      Bhai kdddk

    • @ashish3505
      @ashish3505 5 ปีที่แล้ว

      😁😂😁

    • @abhi2208
      @abhi2208 5 ปีที่แล้ว +5

      अल्लाउद्दीन खिलजी असावा.

    • @abhi2208
      @abhi2208 5 ปีที่แล้ว +2

      @@user-cq7db9ij1o sharad Pawar was पंत प्रतिनिधी.

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 5 ปีที่แล้ว +1

    डॉ. स्वतःला सर्वज्ञ समजतात हे सर्वमान्य असताना एखादाच डॉ. यात उडी घेतो ही देखील पुनर्जन्माशी अवैज्ञानिकतेशी निगडीत बाब आहे,हाच तर्क चर्चेला पूर्ण विराम देऊ शकतो.

    • @VidyadharOkeDr
      @VidyadharOkeDr 5 ปีที่แล้ว

      You are requested to kindly read (not just see the photos) the book completely. Thanks, Dr.Oke

  • @gvndjadhav
    @gvndjadhav 5 ปีที่แล้ว +22

    हा ओक पूर्वजन्मी कोण होता ? सद्दाम होता की लादेन होता ? कपोलकल्पीत कथा लिहून पुढच्या पिढ्याना चुकीचा इतिहास लिहिण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतोय.

    • @amogh9627
      @amogh9627 5 ปีที่แล้ว +1

      Yach "Oak" aaivaji jar ekhada "Patil", "Deshmukh" naitar "Pawar" asta tar chukicha itihaassuddha khsnardhat barobar tharla asta...

  • @90.anandsakpal35
    @90.anandsakpal35 5 ปีที่แล้ว +2

    सर्व ब्राम्हण मिळून बहुजन समाजातील लोकांना कसे मूर्ख बनवितात त्याचे चागले उदाहरण आहे.

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 3 ปีที่แล้ว

      ते काहीतरी बोलतात.पण ब्राह्मणांचा ईथे काही संबंध नाही.आम्ही ओक यांच्याशी सहमत नाही.

  • @pramodgaikwad4238
    @pramodgaikwad4238 5 ปีที่แล้ว +18

    संत तुकाराम महाराज हे विज्ञानवादी होते...

    • @amogh9627
      @amogh9627 5 ปีที่แล้ว +1

      Ani sambhaji brigade HIJDAWADI aahe...

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 2 ปีที่แล้ว

    भारतीय बुद्धिवंत पाश्च्यात्य संशोधक काय म्हणतात यालाच महत्व देऊ लागल्याने आपले खास संशोधन पुढे नेले जात नाही. पुनर्जन्म अशीच एक संकल्पना आहे. याबद्दल काहीतरी सत्य भारताने जगासमोर सप्रमाण मांडले पाहिजे.

  • @tilu_milu
    @tilu_milu 5 ปีที่แล้ว

    खरच आज डॉ नरेंद्र दाभोलकर यांची कमतरता वाटते

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 5 ปีที่แล้ว +2

    Amazing reasoning about Steven Howkins by Dr Oak

  • @pradipjamdhade8960
    @pradipjamdhade8960 5 ปีที่แล้ว +26

    Mahagayimule dokyavar parinam zalay. Are deva uchal re baba. Abp maza kade batmya nastil tar namratala vacation la pathava bicharila kiti kam karun gheta.

  • @ashwinprakash3046
    @ashwinprakash3046 5 ปีที่แล้ว +14

    Dr. Oak mi bhetayla yeto ... mala pan sanga .. kon hoto .. mi 🤣😂😂😂

  • @maheshwaghmare2381
    @maheshwaghmare2381 5 ปีที่แล้ว +25

    बहिणाबाई 1951 मध्ये मृत्यू पावल्या व सिंधुताईचा पुनर्जन्म 1948 साली झाला
    वसंत देसाई 1975 साली वारले व एआर रहमानचा पुनर्जन्म 1967 साली झाला
    #पुनर्जन्म
    #एबीपी_माझा #RIP

    • @killedarmadhav8
      @killedarmadhav8 5 ปีที่แล้ว

      क्या बात है!
      मस्त

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे । अभिनंदन ! एक खरी माहिती देतो जोधा व अकबर ह्या काल्पनिक व्यक्तीरेखा आहेत । म्हणून शोधायची गरज नाही । मोदीं विषयी रोज वेगळेच समजते ।

  • @imcrypto8540
    @imcrypto8540 5 ปีที่แล้ว +12

    नम्रता वागळे तुमच्या पत्रकारितेची कीव करावी तेवढी कमी आहे.या कार्यक्रमा मागचा नक्की उद्दैश काय होता ?
    तुमचे प्रश्न एवढे बाळबोध होते की तुम्ही जे आत्तापर्यंतच्या तुम्ही घेतलेल्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उभे रहीले.
    कसलेच तार्कीक प्रश्न विचारले नाहित त्यामुळे हा कार्यक्रम तकलादू आणि फालतू झाला.

  • @dr.ravikiranmali8218
    @dr.ravikiranmali8218 5 ปีที่แล้ว +11

    इंग्लड अमेरीकेत असं संशोधन होत नाही. हे खरे भारतीय संशोधन ! एकच नंबर ! तीघे एकाच माळेचे मनी ! तु माझी लाल म्हण मी तुझी लाल म्हणतो !!!! अनिस च्या कुणाला बोलवलं असतं तर फाटली असती तुमची.

    • @mhaskar3660
      @mhaskar3660 5 ปีที่แล้ว +2

      अनिस वाले काय दिवे ओवाळतात ते जगजाहीर आहे, हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मावर बोलायला यांची का फाटते ते आधी यांनी सांगावे.

  • @amolamolik3039
    @amolamolik3039 5 ปีที่แล้ว

    doke saheb agadi barobar bolala.

  • @rajbansode8782
    @rajbansode8782 5 ปีที่แล้ว +2

    माझा फक्त abp माझा वर विश्वास होता आता तो उरलेला नाही कारण जगाचा
    आरसा म्हणजे हे प्रसार माध्यम तर ते जगाला अंधश्रद्धेकडे घेऊन चालय. आपला देश प्रगती पथावर आहे आणि त्याचा आढावा न घेता आपली माध्यमे हि अंधश्रद्धेकडे वळलेत हि मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 5 ปีที่แล้ว +1

    क्रांतिकारक कुठे गेले ज्यांनी तरुण पणी देशास वाहिले जीवन,
    की फक्त कलाकार पुनर्जन्म घेतात
    आत्म्याशी संदर्भ लावून याला पोषक व्यक्ती पुनर्जन्म का होत नाही

  • @prasaddoke1584
    @prasaddoke1584 5 ปีที่แล้ว +48

    पुस्तकाला प्रसिद्धी देण्यासाठी abp ला पाकीट मिळालं वाटतं....😂

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 5 ปีที่แล้ว +1

    श्री मद भगवद्गीता परमधाम ईथुन आत्मा ये तात

  • @rohitkulkarni9406
    @rohitkulkarni9406 5 ปีที่แล้ว

    काल्पनीक विषयावर सभ्यपणे केलेली चर्चा. ह्या विषयात आपण आद्नेयवादी असाव...अप्रतिम चर्चा...

  • @itsmysphere....3435
    @itsmysphere....3435 5 ปีที่แล้ว +38

    महागाई चा झटका बसल्या मुळे वेड लागले आहे... लोकांना 😂😂😂

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 5 ปีที่แล้ว +1

    आत्मा आणी् परमात्मा (सुप्रीम सोल)वेगवेगळे आहेत। आत्मा मध्ये मन बुद्धि आणी सोंसकार आहे।

  • @janaingle592
    @janaingle592 5 ปีที่แล้ว +9

    ब्रेकिंग न्युज ओक यांनी आता एक असे सॉफ्टवेअर विकसित केले आहे की त्यात एक नाव टाकायचे, ती व्यक्ती पूर्वीच्या जन्मी कोण होती हे लगेच कळते........सॉफ्टवेअर प्ले स्टोर ला लवकरच उपलब्ध होणार....अँप चे नाव "कोण होतास तू काय झालास तू😊😊😊😊😊😊

  • @akshayjadhav7425
    @akshayjadhav7425 5 ปีที่แล้ว

    मेरा देश आगे बढ़ रहा है

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 5 ปีที่แล้ว

    कुमार सप्तर्षी या चर्चेत हा माणूसच अयोग्य आहे.

  • @Deepak-kx4vv
    @Deepak-kx4vv 5 ปีที่แล้ว +8

    अँकर ब्राह्मण आणि चारही पॅनेलिस्ट ब्राह्मण यांना चर्चेसाठी इतर कोणी मिळत नाही का
    प्रश्न विचारणारे, उत्तर देणारे आणि विरोध करणारे ही तेच.

  • @ganeshghadge8626
    @ganeshghadge8626 5 ปีที่แล้ว +1

    देवा देवा कूट नेऊन ठेवलाय मीडिया "माझा" 😢😢

  • @Vaibhav-bi4be
    @Vaibhav-bi4be 5 ปีที่แล้ว +14

    पुनर्जमन हे scientific research करून सत्य होईल तेव्हा बघू
    आता तो पर्यंत scientific गोष्टी वर विश्वास ठेवा
    ओक साहेब यांनी स्टीफेंन होकिन्स चा उदाहरण दिलं पण त्यांनी काय म्हटलं आहे हे सांगितलं नाही त्यानी असा म्हटलं आहे की देव याने जर शृष्टी निर्माण केली असेल तर तो या आधी काय कर्त होता
    Dr सप्तर्षी यानि अचूक माहिती दिली पुनर्जन्माच्या गोष्टी सांगून लोकांना फसवयाचे काम चालू आहेत
    एक माणूस मारता मारता वाचला आहे तर त्या गोष्टी ला आपण त्याचा पुनर्जम झाला म्हणू शकू
    हा भारत देश कधी सुधारणार काय माहिती ?

    • @bigbang3235
      @bigbang3235 5 ปีที่แล้ว

      vaibhav s बाळा stephn hawking देव नाहीयेत विश्वास ठेवायला, अनेक scientiset असे पण आहेत जे proof शिवाय विश्वास ठेवतात,
      science ने आज prove केले की प्रतयेक वस्तू atom पासून बनली आहे, जे महर्षी कणाद यांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितले होते,, योग चे अनेक फायदे पूर्वीपासून लोक सांगत आहेत पण ज्यावेळेस foreign countries नि त्याला Mediatation नाव दिले तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले,
      आजही पुनर्जन्म वर सर्व देशातील scientist विचार करत आहेत,
      पण तुम्ही आपल्या लोकांना मूर्ख समजात बसा आणि जेव्हा बाकी देश हे संशोधन करतील तेव्हा त्यांना चाटत बसा,,

    • @Vaibhav-bi4be
      @Vaibhav-bi4be 5 ปีที่แล้ว +4

      Big Bang या आपल्या देशामध्ये संशोधन करण्यासारख खूप आहे
      या असल्या चुत्या गोष्टी जर आपण विकसित करत बसलो तर अजून 100 वर्ष मागे जाऊ
      या अनेक जन्माचा हिशेब लावत बसलो तर
      या पुनर् जन्माने काय साध्य होणार आहे काय माहिती
      आणि अजून पुनर जन्म आहे कि नाही हे scientifically सिद्ध होऊ द्या 😂

    • @bigbang3235
      @bigbang3235 5 ปีที่แล้ว

      vaibhav s प्रत्येक experiment मधूनच scientist सुद्धा शिकत असतात, einstien ने असा विचार नाही केला की काय होणार time आणि light चे equation देऊन?
      एडिसन ने असा नाही विचार केला की काय होईल light चा शोध लावून? सकळी तर सूर्य असतोच। रात्री काय मोठे दिवे लावणार आहेत लोकं म्हणून मी light चा शोध लावू?

    • @Vaibhav-bi4be
      @Vaibhav-bi4be 5 ปีที่แล้ว +4

      Big Bang त्या शोधाचा काळाची गरज होती
      याची काय गरज नाही आहे
      😂😂 आणि उपयोग तर नाहीच नाही
      आणि पुनर्जमनाचा शोध अजून लागला नाही तर मग सगळं रामायण लोकांना येड्यात काढायला लिहल असा म्हणावं लागेल😀

  • @user-xw7oq6nc4j
    @user-xw7oq6nc4j 5 ปีที่แล้ว

    सर्वात गुढ🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😥😥😥🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 1)-श्री निखिल वागळे 2)- श्रीमान रामदास आठवले 3)-श्रीमंत अजितजी पवारसाहेब 4)-लालूजी यादव... 5)श्रीयोगी छगन भुजबळ याचा कडे पहा... त्यांची महान कार्य प्रणाली पहिली ना तर नक्की त्यावर पुनरजन्म वर विश्वास ठेवायलाच हवा, ;नाही का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आणि एखादा कार्यक्रम किती सुमार दर्जा असावं याचा हा उत्तम पुरावा......फक्त कुमार सप्तर्षी याना शत नमन...

  • @alliformationallinonechann9188
    @alliformationallinonechann9188 5 ปีที่แล้ว +8

    जि लोक आता फेमस आहेत तिच पुरन जन्म घेतले
    आहे तेच लोक श्रीमंत आहे काय चालया देशात
    हेच कळेना जी लोक लहान वयात मरता ते बगा

  • @akshadajadhav6908
    @akshadajadhav6908 5 ปีที่แล้ว +3

    Indian news...🙏🙏🙏🙏

  • @bolbkpradeep
    @bolbkpradeep 5 ปีที่แล้ว

    Barobar Ahe... The soul in its new body is given the opportunity
    to learn from the past, to live the present and to prepare for the future. Every Soul carry forward their own Sanskars

  • @KiranKumar-my1cl
    @KiranKumar-my1cl 5 ปีที่แล้ว +17

    निर्लज्जपणा चा कळस गाठला या एबीपी माझा नी. देशाची वाट लागत चालली आहे आणि हे काय फालतुगीरी चालु आहे तुमची पत्रकारिते मध्ये हेच शिकलेका ? थोडी तरी लाज उरली आहे की नाही सगळीच विकुन खाल्ली का ?

  • @mayurkumar8298
    @mayurkumar8298 5 ปีที่แล้ว +38

    Doctor sahebanna patient nahi bhetle vatt

    • @shirishbelsare5504
      @shirishbelsare5504 5 ปีที่แล้ว

      Mayur Kumar I like that comment. Dr. kharach girhaik bhetat nasel...

    • @MrSachin8006
      @MrSachin8006 5 ปีที่แล้ว

      Hahaha..barobar..Chu.. banwat ahe ha doctor..balacha janm keva honar ahe..he doctor la agodarach mahit asat..ha khota bolat ahe.

  • @happyrajvk
    @happyrajvk 5 ปีที่แล้ว +1

    e=m(cxc)
    Energy neither be created nor be destroyed. It only changes from one form to another.

  • @yogeshfegade3664
    @yogeshfegade3664 5 ปีที่แล้ว

    डाॅ ओक योग्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @2minuteanswers946
    @2minuteanswers946 5 ปีที่แล้ว +8

    सोमण थत्ते आणि ओक ...ओकण्यापेक्षा ह्या लोकांनी आयुष्यात काहीच नाही केलं...आणि नम्रता तूझ्या शिक्षणाचा सद्विवेकबुद्धीचा काहीच कसा उपयोग नाही करत तू?

  • @ganeshpatil2788
    @ganeshpatil2788 5 ปีที่แล้ว

    नीच एबीपी माझा

  • @sameerbirje9488
    @sameerbirje9488 4 ปีที่แล้ว

    जरी हे खरं आहे असं मानून चालू,पण पुढे त्यामुळे काय निष्पन्न होणार आहे,काही क्रांती होणार आहे का सामान्य माणसाला काही त्यातून मिळणार आहे का..अस असेल तर लोकसंख्या तरी कशी वाढते ? कलाकार आणि रसिक,डॉ.आणि पेशंट, जेवढे होते तेवढेच जन्माला आले पाहिजेत.

  • @SureshDole-jc4nw
    @SureshDole-jc4nw 5 ปีที่แล้ว +8

    कुठल्या विषयावर चर्चा घडवायची, एबीपी माझा कडे काही तारतम्य आहे की नाही. त्यात रतन टाटाजींना औरंगजेब आणि मोदीना धर्मगुरू म्हटले. हा विरोधाभास आहे.
    असे विषय मिडिया वर्ज करेल तर फार चांगले.

  • @devendra-2095
    @devendra-2095 5 ปีที่แล้ว

    Interesting Subject.👌👌

  • @Saj393
    @Saj393 5 ปีที่แล้ว +1

    शंभर वर्षे आधी कृष्ण विवरांच्या बाबतीत रामानुजन यांनी गणित मांडले शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून पाहीले तर आधी संकल्पना मग कृती व नंतर गणित अशी मांडण्यात येते पण रामानुजन यांनी आधी गणित मांडले त्यामुळे त्यांना असे विचारले की हे सगळे कुठून येते आहे तर उत्तर होत माझी देवी याला कारण आहे तिला गणिताचा रक्त पात होतोय 😊😊 (मला हसणारे गृहित धरलेले आहे पण मला हेटाळणी पेक्षा तर्क महत्त्वाचा वाटतो)
    कृपया जिज्ञासू लोकांना यु ट्युब वर रामानुजन यांच्या वरचे व्हिडिओ पहावे

  • @paragraje6269
    @paragraje6269 5 ปีที่แล้ว

    Very good subject. Kudos Dr Oak

  • @adityapatil3522
    @adityapatil3522 5 ปีที่แล้ว +20

    Kiti faltu vishay ghetalay charachela ....
    Tumhala news nahi kalat ka
    Bhima Koregaon baddle report alaay tya news dakhayach nhi mhanun asali faltu charcha...

    • @devendra-2095
      @devendra-2095 5 ปีที่แล้ว +1

      Tohi vishay Faltu aahe.😂😂

    • @jyotisitapure9521
      @jyotisitapure9521 5 ปีที่แล้ว

      Please study our culture... Then say something

  • @vikaspaikrao7743
    @vikaspaikrao7743 5 ปีที่แล้ว

    क्या बात है ABP माझा ...
    लोकांची काय हालत आहे .. तुम्ही ते प्रश्न मांडायचे सोडून
    लाज वाटुद्या यारर्रर्रर्र कृपा करून

  • @rajendrafuse7834
    @rajendrafuse7834 5 ปีที่แล้ว

    एक दिवस जगाला माण्य कराव लागेल.

  • @balkrishnasaudagar7157
    @balkrishnasaudagar7157 5 ปีที่แล้ว

    याना डॉ. कोणी केला. वसंत देसाई मरण्याअगोदरच रहमान जन्मला. ग्रेट संशोधन. RSS प्रायोजित. मोदी गौरव.

  • @kadamvinod3483
    @kadamvinod3483 5 ปีที่แล้ว

    आत्मा ही कल्पना नाही सोमण साहेब.
    सोमण साहेब आहेत हीच एक कल्पना आहे

  • @kailashkhedkar1088
    @kailashkhedkar1088 5 ปีที่แล้ว

    काहितरी तथ्य आहे नक्की

  • @manjirikarmarkar7195
    @manjirikarmarkar7195 5 ปีที่แล้ว

    Punarjanmavar maza tham vishwas aahe. Dr. Oak khoop changalya vishayacha sanshodhan karat aahet. Meditation ani hypnosis ne pan punarjanma var sanshodhan hot aahe. Adhyatma hi vidnyanachich dusari baju aahe aasa mala vatata. Aani yach janmatale sanskar gheun aapan pudhe janar aahot , tyamule aaplyavar changale sanskar karane he khoop aavashyak aahe aase mala vatate. Dr . Oak yana mazya manapasun shubheccha.

  • @YogeshPatil-rw3gb
    @YogeshPatil-rw3gb 5 ปีที่แล้ว

    अनिल भगवान भी राज्य सीमा मानते हैं महाराष्ट्रीयन को महाराष्ट्र में जन्म पुनर्जन्म देते हैं

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 ปีที่แล้ว +1

    भ्रष्टाचारी लोकं मागच्या जन्मात कुणाची औलाद होती, ते कळेल का ,?😊😊

  • @Nagbodhinews358
    @Nagbodhinews358 5 ปีที่แล้ว +8

    मूर्खपणा ह्या लोकांचा पूर्णजन्म चमत्कार निवळ खोटारडेपणा लाज वाटते आपण विज्ञानाच्या युगात जगतोय

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 5 ปีที่แล้ว

      Ram Kamble विझान युगात आपण किती खुश आहोत ना रेप। मरडर आत्महत्या चोरया भ्रष्टाचार भांडण

  • @pravinmurtadak2147
    @pravinmurtadak2147 5 ปีที่แล้ว

    Waaaa kya baat hai kay shodh ahai

  • @manjiribhide9544
    @manjiribhide9544 5 ปีที่แล้ว

    Khupach bhari.

  • @sagarsirsat4207
    @sagarsirsat4207 5 ปีที่แล้ว +6

    Ha oak la sanga jar tya narlikar sir chi bhet kyala

  • @adiaher9118
    @adiaher9118 5 ปีที่แล้ว

    सशोधन करण्यासारखा विषय आहे

  • @mahatvfilms8273
    @mahatvfilms8273 5 ปีที่แล้ว

    या चर्चेतील विचारवंत डोक्यावर पडलेत ...हे सर्व मागच्या जन्मी गाव साफ करणारी डुकर होती .

  • @shaikhfirojr9446
    @shaikhfirojr9446 5 ปีที่แล้ว +1

    Dr Dabholkar sorry tumche balidan vyarth zale

  • @ashishsomkuwar4700
    @ashishsomkuwar4700 5 ปีที่แล้ว

    Khupach Khalchya Darjachh Contain....

  • @VinayakBhagwat_Kokan_Explore
    @VinayakBhagwat_Kokan_Explore 5 ปีที่แล้ว +3

    सोमण साहेब ओक साहेबांचं वाक्य तुमच्या लक्षातच आलेलं दिसत नाही बहुधा, तुम्ही वारंवार कल्पना कल्पना बोलता आहात, पण त्यांनी सरळच म्हटलंय की आजची कल्पना हाच उद्याचा शोध असतो...

  • @sharaddeshmukh8681
    @sharaddeshmukh8681 5 ปีที่แล้ว +1

    Gajānan Digambar Mādguḷkar (1 October 1919 - 14 December 1977) was a Marāthipoet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Mahārāshtra by just his initials as Ga Di Mā(गदिमा).
    Swanand Kirkire (Marathi: स्वानंद किरकिरे) (born 1972) is an Indian lyricist, playback singer, writer, assistant director, actor and dialogue writer, both in television and Hindi films
    कस काय...

  • @TheAbhijit1980
    @TheAbhijit1980 5 ปีที่แล้ว +3

    Should have called sham menace.. he would have set them straight

  • @hemantpawar5220
    @hemantpawar5220 5 ปีที่แล้ว

    wheel of rebirth book resurch
    kara ........buddha speech
    REF ,....
    ABHIDHAMMA PITAK

  • @HiteshKumar-yo3uz
    @HiteshKumar-yo3uz 5 ปีที่แล้ว +1

    Believe me there is a science behind it.. Just because we don't know doesn't mean it doesn't happen... Hindu culture talks about punar janam.. Its a topic for research nothing to do with blind faith.. There is some substance in it.

  • @traillokyasulakhe5732
    @traillokyasulakhe5732 5 ปีที่แล้ว

    khup Chan

  • @maheshkasbe7629
    @maheshkasbe7629 5 ปีที่แล้ว +14

    Mi magchya janmi gadhav hoto mhanun ha programme baghtoy.

  • @swapnilpingale7909
    @swapnilpingale7909 5 ปีที่แล้ว +3

    डोकं फिरलय abp माझा चे ...

  • @charchameriaapki5888
    @charchameriaapki5888 5 ปีที่แล้ว

    dr.Saptarshi is great

  • @rahulbulbule5065
    @rahulbulbule5065 5 ปีที่แล้ว +4

    ABP maza ची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत आहे, अश्या फालतू अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विषय चर्चेला घेण्यापेक्षा इतर खूप मोठे प्रश्न आपल्या देशापुढे आहेत

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 5 ปีที่แล้ว

    सोमण यांचं विवेचन योग्य आहे

  • @anandkhase
    @anandkhase 5 ปีที่แล้ว +30

    व्हिडिओपेक्षा कमेण्ट छान आहेत 🤣

    • @harshjain9677
      @harshjain9677 5 ปีที่แล้ว

      मी या व्हिडिओचा विषय वाचला आणि लगेच comments वाचायला सुरुवात केली चांगला timepass झाला . लोक काय लिहितील सांगतायेत नाही 🤣😂🤣😂🤣😂🤣

    • @diliptilekar3534
      @diliptilekar3534 5 ปีที่แล้ว

      Ho na

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 5 ปีที่แล้ว

    मुळात जे कळत नाही ते अध्यात्म आणि एकदा कलाळे कि त्याच विज्ञान होत ,त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म हे काही वेगळे वाटत नाही पण सप्तर्षी सर विचारत होते ते पण खरे आहे पुर्जन्म हा भारतातल्या व्यक्तीचा भारतातच का होतो तो आफ्रिकेत का जन्माला येत नाही .. अजून एक लोकांचे कितीही वाईट अभिप्राय येऊ द्या या अश्या विषयावर खरच तुम्ही दाखवत जा pls ......छान विषय होता ...
    *** आणि अजून एक मग त्या आत्म्याला काय कळते कि आपण माणसात आहे कि डुक्करात मग आपण पुनर्जन्मात आपण प्राणी का नाही होत ******
    ****comment मध्ये एकाने लिहिले कि माघच्या जन्मात मी कोणती दारू पीत होतो सांगा ? प्रश्न भारीच आहे पण हे पण कळतंय कि थट्टा करणाऱ्याला आतून हि गोष्ट खरीच वाटते किंवा कुतुहूल असते.

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 5 ปีที่แล้ว +29

    पहिल्यांदाच काहीतरी interesting विषय घेतला राजकारणाच् सोडून..👍👍👍

  • @swarrajdhanwate2995
    @swarrajdhanwate2995 5 ปีที่แล้ว +2

    राम कदम हा श्रीकृष्ण होता कारन 16000 बाईका.....

  • @PravinLadhake
    @PravinLadhake 5 ปีที่แล้ว +1

    वारकरी संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई चोखोबा इ यांनी आत्मा प्रत्यक्ष कसा पहावा हे सांगितले आहे व सिद्ध ही केले आहे

    • @ganeshkale5171
      @ganeshkale5171 4 ปีที่แล้ว

      कुठे आहे हे... Pls सांगा ...

  • @shekharohol
    @shekharohol 5 ปีที่แล้ว +1

    चर्चा करण्यासाठी दुसरे विषय नाहीत वाटत. आणि पुनर्जन्म असेल तर ओक यांनी त्यांच्या घरचे कुत्रे मांजर पूर्वी कोंन होत ते पण सांगावं. काय बावळटपणा लावलाय.

  • @sanchitkulkarni5454
    @sanchitkulkarni5454 5 ปีที่แล้ว +1

    गोदी मिडीयाला रिपोर्टींग करायला वेळ मिळत नाही, वाटत !
    छान प्रकार आहे तुमचा ! bjpmajha shame

  • @imr4npat3l
    @imr4npat3l 5 ปีที่แล้ว +3

    RIP माझा विषेश

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 5 ปีที่แล้ว +3

    Dr ओक यांची दिशा एकदम बरोबर आहे. बाकी सगळे बकवास.

  • @abhirajraje1320
    @abhirajraje1320 5 ปีที่แล้ว +2

    ही चर्चा नाही , विद्याधारांच्या पुस्तकाची जाहिरात आहे😂😂

  • @kadamvinod3483
    @kadamvinod3483 5 ปีที่แล้ว

    मि माझ्या आजीची चिताभस्म म्हणजे प्रेत जाळल्यानंतरची राख घरी आणूण ठेवली होती
    साधारणपणे एक महीन्यानंतर माझा आठ वर्षाचा मूलगा रात्रीचा ऊठू लागला आणि बोलला पप्पा मला कोणीतरी ऊठवत आहे
    आणि हे मी सुद्धा अनुभवले आहे.
    हे काय आहे हे मला माहीत नाही
    पण चिताभस्म पाण्यात सोडल्यानंतर हा सगळा प्रकार बंद झाला

  • @ashrefaatthar2075
    @ashrefaatthar2075 5 ปีที่แล้ว +1

    Yeedet sagle ..

  • @pahardikar
    @pahardikar 5 ปีที่แล้ว +14

    I just have one question for Dr Oke. A R Rahman was already born before Vasant Desai passed away. Likewise Sandeep Khare was also born before Vasant Kanetkar passed away. Keeping these facts in view, how do you propose the theory of punarjanma in these two cases?

    • @abhi2208
      @abhi2208 5 ปีที่แล้ว +1

      I suggest you to read following books
      1- Many lives many masters by Dr Brian Weiss
      2- Children who remember their past lives by Dr Ian Stevenson.
      The books written by medicos and prooven facts are given.

    • @sweetstrawberryxoxo
      @sweetstrawberryxoxo 5 ปีที่แล้ว

      @@abhi2208 I'm really stumped with thease book...dr Weiss r best

    • @mrudulap8780
      @mrudulap8780 5 ปีที่แล้ว

      Exactly. Nilesh Sable born years before Raja Gosavi's death.

    • @amitkkar9183
      @amitkkar9183 2 ปีที่แล้ว

      Did Dr oak said that in his book?...I think no way coz if you understand and question the same thing ,Dr oak or otherwise everyone had the same thinkING.....actually it clickbait of ABP Maza to see and watch this episode....btw who else would think that Aurangzeb is reborn as Ratan Tata ,don't you think it is just bullshit..... ABP Maza is trying misguide by putting a wrong cilckbait....don't fall in the trap,just enjoy the discussion and arguments of the experts in and against reincarnation....my take

  • @gangthadi
    @gangthadi 5 ปีที่แล้ว +1

    पुनर्जन्म हे संगीताचा भाग आहे का?

  • @PriteshJoshiYouTube
    @PriteshJoshiYouTube 5 ปีที่แล้ว +8

    बाई नुसतं हं बर हं बर हं बर हं बर हं बर करायली

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 4 ปีที่แล้ว

    Kumar sir is right talking