SMV SSC 1994 | school get together | मी पुन्हा येईल...तर आम्ही पुन्हा आलोय...आणि एकचं हश्या..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, शाळेतील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

  • @dnyaneshwarbote2458
    @dnyaneshwarbote2458 6 หลายเดือนก่อน

    खरच शाळेतील क्षण आठवले की आयुष्यात दुःख असताना सुद्धा सुख मिळते. आणि सर तुम्ही शेवटी जे वाक्य सांगितले ते वाक्य आयुष्याशी संघर्ष करून थकलेल्या व्यक्तीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. खुप छान! अप्रतिम शाळेतील आठवणी व्यक्त केल्या सर!

  • @shekharkapadnis2216
    @shekharkapadnis2216 9 หลายเดือนก่อน

    अफलातून मनोगत दादा👍

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर खूपच सुंदर मनोगत