२० वर्षानंतर शाळेतील गेट टुगेदर मध्ये "ती" भेटली, पण पुढे जे घडले ते पाहून....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 155

  • @sarjeraopatil9660
    @sarjeraopatil9660 ปีที่แล้ว +18

    अगदी खरय.. मला सुध्दा मागच्या दोन वर्षे माझ्या वर्ग मित्रांचा खूप खूप मानसिक आधार होता... माझे पत्नीच्या आजारपणात..... मी सदैव ऋणी आहे मित्र मैत्रिणींचा.. कधीच विसरणार नाही मी त्यांना..❤

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 2 ปีที่แล้ว +113

    आजार कितीही दुर्धर असला तरी त्यावर हमखास मात करणारं औषध म्हणजे फक्त " मैत्री "...❤️ ती संजीवनी जपा आणि फक्त एकदा मनाला विचारा " ती सध्या काय करते "....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumitdhagle6406
    @sumitdhagle6406 10 หลายเดือนก่อน +4

    रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नात म्हणजे मैत्री..
    असेच सगळेजण मिळून मिसळून रहा आणि एकमेकांच्या कामी पडा आलाच मैत्री म्हणतात..❤

  • @shivajinpatil
    @shivajinpatil ปีที่แล้ว +9

    अतिशय प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण अशी कहाणी आहे आज असा विश्वास निर्माण करणं आणि एखाद्याला बळ देणं खरच खूप महत्त्वाचे आहे . देव देव आणि दानपेटी धर्म करण्यापेक्षा अशी कार्य देवालाही आवडतील आणि कणभर पुण्य जास्तच पदरात पडेल सर्व मित्र मैत्रिणी यांच्या आयुष्यात . असे मिञ मैत्रिणी जर माझ्या किंवा पत्नीच्या आयुष्यात आली असती तर माझी ही पत्नी वाचली असती असं या पोस्टवरून वाटत. पण मी आणि माझी मुलं ही कमनशिबी आहोत असं वाटत.

  • @ShobhaGanage-e4p
    @ShobhaGanage-e4p ปีที่แล้ว +6

    अगदी खरं आहे हे. मित्र, मैत्रीण, बहीण भाऊ यांनी आजार पण किंवा कोणतीही वाईट परिस्थिती असेल तेंवा निदान प्रेमाची देवाण घेवाण केली तरी कोणीही माणूस आपलं दुःख विसरून नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.

  • @mandakinipangerkar6797
    @mandakinipangerkar6797 9 หลายเดือนก่อน

    खुप छान,मैत्री अशीच असावी हाही एक आजाराचा उपाय आहे.मैत्रीमधे विश्वास ,आपुलकीने वागण्याची भावना असते आणि ही मैत्री कधीच विसरणारी नसावी,खुपच छान

  • @vijaykumargulmire1578
    @vijaykumargulmire1578 11 หลายเดือนก่อน +4

    Very nice message has given to all of us. True friendship can change a life those who are helpless.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 ปีที่แล้ว +3

    खरच सर तुमचे व्हिडिओ हृदयस्पर्शी असतात
    आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा
    या सर्वांच मिळुन एकच नात बनत ते म्हणजे
    मित्र

  • @santoshsalgare287
    @santoshsalgare287 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटलं, यालाच खरी मैत्री आणि माणुसकी म्हणावी लागेल,Great

  • @chandaranisutar270
    @chandaranisutar270 ปีที่แล้ว +8

    Very emotional story..... tit is very true ... friendship is a first relotion in every new difficulty ❤❤

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 ปีที่แล้ว +7

    जगात मैत्री म्हणजे जीवनातील अनमोल नात आहे...ती टिकून ठेवा..

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 ปีที่แล้ว +3

    मैत्री जपा,आणि एकमेकांना साथ ध्या,काय माहित आपला एक मित्र तुमच्या शब्दांनी पुन्हा उभा राहील

  • @xb34raunakgadhiya13
    @xb34raunakgadhiya13 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर कथा आणी सादरीकरण सुद्धा.

  • @sakshimagadum2218
    @sakshimagadum2218 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir

  • @atulchordiya9077
    @atulchordiya9077 ปีที่แล้ว +2

    खूप छान,असे मित्रमैत्रीणी प्रत्येकाच्या आयुष्य मधे असले पाहीजेत मग कसले
    हि दुखने असो कि जीवनातला संघर्ष
    असो कि करिअर मधील अढचण असो
    नकीच पाज़िटिव थिंक आणि आपूलकी
    ने दूर होईलच...
    *ती सध्या काय करते..?*
    *तो सध्या काय करतो..?*
    हे,एकदा विचारायला काय भर
    हारकत आहे,लहानपनीची ती
    मैत्रीण किंवा मित्र आता कसा असेल
    ते आठवनीतले दिवस आता आठवले
    तर अश्रु येतात पन ते दिवस परत येत
    नाही‌ ना‌ ते आपले मानतो ते लोक पन‌
    परत येत नाही..का बर येत नाही😢

  • @vinodkhobare4124
    @vinodkhobare4124 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @शब्दसंगिनी
    @शब्दसंगिनी 11 หลายเดือนก่อน +1

    खरच मैत्री नव्याने जगायला शिकवते
    आयुष्याकडे जिद्दीने बघायला शिकवते
    👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sudhakargodse2820
    @sudhakargodse2820 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान, मानसिक आधार फार महत्वाचा

  • @rajumane4156
    @rajumane4156 9 หลายเดือนก่อน

    Very emotional and true friendship is good medicine for health

  • @Rohit_Patil_5653
    @Rohit_Patil_5653 9 หลายเดือนก่อน

    खरोखर मित्रात असावेत असे व्हेरी नाईस सर

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 ปีที่แล้ว +5

    शब्दांच्या पलीकडलं नातं आणि प्रसंग आहे

  • @mayajunghare8821
    @mayajunghare8821 ปีที่แล้ว +4

    खुपच छान वाटला गेट टुगेदर कारण तसे मिञ मैञीनी भेटले नसते आणि त्यांची एकमेंकाची विचारपूस झाली नसती
    जीवनात मैञीच नात खुपच वेगळ असत शाळेतील जीवन पुन्हा जगाव वाटत आणि हाे त्या मैञीनीला ते भेटले ते खुपच छान वाटल

  • @sharifkhanpathan8778
    @sharifkhanpathan8778 ปีที่แล้ว +14

    खरी मित्रता व मानवता
    ❤😂❤

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर्वांना मित्र मैत्रिणी यांनी छान मदत केली खूप खूप धन्यवाद 😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @modicaredemoswithrohini6751
    @modicaredemoswithrohini6751 ปีที่แล้ว +1

    मैत्री हेच आपल्या अजारावरचे रामबाण औषध आहे. हास्य पण औषध आहे.

  • @radhamhatre7098
    @radhamhatre7098 ปีที่แล้ว +4

    खरोखर हे एकून डोळे आनंदाने भरून आले

  • @AkkataiBhandari-vj1cq
    @AkkataiBhandari-vj1cq ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले अशी सची मैत्री बघून

  • @stuntmaster-z3e
    @stuntmaster-z3e 9 หลายเดือนก่อน

    Very nice salute to meenas family and friends,👍👍

  • @dilipvaidya3293
    @dilipvaidya3293 ปีที่แล้ว +8

    हो, अगदी असाच आमच्या बालमोहच्या गृपमध्ये घडलं आहे.
    आमची मैत्रीण आजारामुळं उठू शकत नव्हती, आम्ही तीला सतत भेटत होतो v नंतर तीला आत्मविश्वास वाढल्यावर 5 वेळा पिकनिक ला घेऊन गेलो.
    तीला जाऊन 4 वर्ष झाली पण या पोस्ट मूळे तिची परत आठवण जागी झाली.

  • @dixitavichare8714
    @dixitavichare8714 ปีที่แล้ว +5

    खरचं मैत्री पण एक जगण्याचाआधार असतो.

  • @vaibhavsolanke1514
    @vaibhavsolanke1514 10 หลายเดือนก่อน

    Khupch chan mittri aasate

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 ปีที่แล้ว +1

    खूपच प्रेरणा दायक

  • @Ravisawant-bj6ol
    @Ravisawant-bj6ol ปีที่แล้ว

    खूप छान सांगितल भाऊ ऐकून बर वाटल

  • @ankur1828
    @ankur1828 9 หลายเดือนก่อน

    This is not only Meena"s story, its story of most of the people whether healthy physic wise or not, most of them sucked in loneliness as go older and the connection with school and college friends brings the life in dull life! Very very emotional and motivational story!

  • @Simranpatil-p5q
    @Simranpatil-p5q 9 หลายเดือนก่อน

    Great friendship

  • @anilkamble9663
    @anilkamble9663 11 หลายเดือนก่อน

    सर्व आजारांवर एकच जालीम उपाय म्हणजे मैत्री !!!
    जगण्याची खरी मजा म्हणजे मैत्री !!!
    निस्वार्थ भावना जिथे असते ती म्हणजे मैत्री !!!
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kiranujagare6538
    @kiranujagare6538 2 ปีที่แล้ว +2

    वा छान वाटले हे ऐकून

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर असच पाहिजे मैत्री पण मला जवळची मित्र मैत्रीण कोणीच नाही अभागी आहे मी सुना नातवंडे व बहिणी हेच माझे मित्र मैत्रिणी

    • @mangalakhedekar678
      @mangalakhedekar678 ปีที่แล้ว

      मैत्रीण नाही...चल आज पासून मी तुझी मैत्रीण....हो तुझीच...मैत्रीमधे अहो जाहो नसत.. तू शाळा, कॉलेज, ऑफिसला गेली नाहीस का? अग माझ्या तिसरी पासुंच्या मैत्रिणी अजून कायम आहेत..ऑफिसच्या, ट्रेनच्या, वॉकच्या ग्रुपच्या कित्ती मैत्रिणी...आम्ही पण ४ बहीणी होतो पण आम्हाला मैत्रीणी पण होत्याच...अरे यार मैत्री म्हणजे काय... आयुष्यातल एक सुंदर पान...जीवाभावाची मैत्रीण होवून बघच...वेलकम...😊😊

  • @balajisontakke6470
    @balajisontakke6470 ปีที่แล้ว

    खुप छान मित्रा 👍

  • @vanitatarmale605
    @vanitatarmale605 ปีที่แล้ว

    Khup chan asech karayla pahije

  • @devendss
    @devendss ปีที่แล้ว +9

    Thanks a lot Friends ...
    Keep loving each other...

  • @Shryeshshinde
    @Shryeshshinde 9 หลายเดือนก่อน

    मैत्रीचे नाते he शब्दाच्या पलीकडचे असते.

  • @atulkarbat7039
    @atulkarbat7039 ปีที่แล้ว +2

    बेस्ट आॅफ फ्रेंडशिप ..!

  • @harshkavi
    @harshkavi 11 หลายเดือนก่อน

    खूप हृदयस्पर्शी❤❤❤❤❤

  • @shivvishal6311
    @shivvishal6311 ปีที่แล้ว

    sir hat's of
    they well be done nice...

  • @SantoshKate-n7l
    @SantoshKate-n7l ปีที่แล้ว +2

    औषधापेक्षा प्रेमाचा जरुरीचा असतो

  • @kishortawade6223
    @kishortawade6223 ปีที่แล้ว

    Friends &Friendship is really great.........

  • @yogeshgaikwad1244
    @yogeshgaikwad1244 ปีที่แล้ว +1

    Nice group l proud of of all group members

  • @shivamraut7623
    @shivamraut7623 ปีที่แล้ว +2

    It's good to see that generation of our parents are reconnecting to their school, college friends with whom they have best memories of their life. Even after getting smart phone my mom too had connected with her school friend now all of them have get togethers or one day picnic. Good thing is that at this age they need Stress buster which they find in their old memories with their friends.They spend whole life thinking about our life, now it's time for them to live their life ,live for themself, Do everything that they wanted to do but wasn't able to do due to family and other responsibilities.

  • @sanjay-qh9kn
    @sanjay-qh9kn ปีที่แล้ว +4

    Great story ❤

  • @fanofcookie8070
    @fanofcookie8070 11 หลายเดือนก่อน

    True friends never forget eachother.keep friendship long time.help eachothers in the life

  • @RavindraPawar-r1i
    @RavindraPawar-r1i ปีที่แล้ว +1

    एक नंबर.

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว

    Khup chhan video vatala

  • @bhagwandinkar4326
    @bhagwandinkar4326 ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती

  • @ASSGangster
    @ASSGangster 10 หลายเดือนก่อน

    Great stori❤❤

  • @ashasonawane7004
    @ashasonawane7004 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤ मैत्री अशीच असते 😘😘🙏🙏👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @nitinbabar7255
    @nitinbabar7255 11 หลายเดือนก่อน

    शब्दच नाहीत रे

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 11 หลายเดือนก่อน

    गेट टुगेदर...मैत्रीवर रामबाण उपाय

  • @sonalipatil367
    @sonalipatil367 ปีที่แล้ว

    खरच friends chaa स्वरूपात आमृतच मिला ले

  • @SWARAJ123m
    @SWARAJ123m ปีที่แล้ว

    Very nice ❤

  • @gunvantthorat
    @gunvantthorat ปีที่แล้ว +5

    मैत्र वनव्या 🔥मधे गारव्या🌳 सारखा ..!

  • @navnathparkhe7990
    @navnathparkhe7990 ปีที่แล้ว

    Very touchy

  • @vaijunathyamgawali2824
    @vaijunathyamgawali2824 ปีที่แล้ว

    I am proud of all group

  • @AbhinadanGore
    @AbhinadanGore ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @nileshahire4076
    @nileshahire4076 ปีที่แล้ว

    Good👍👍

  • @shirish7869
    @shirish7869 ปีที่แล้ว

    माझे कालेजचे सहा मित्र सुद्धा चाळीस वर्षानंतर भेटले

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @jayantchopade9436
    @jayantchopade9436 ปีที่แล้ว +1

    माझी बायको पण एवढी नशिबवान असती तर.खूप छान वाटले एकून.

  • @divyalondhe1797
    @divyalondhe1797 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 ปีที่แล้ว

    मैत्री हवीच 👍

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 ปีที่แล้ว

    👌👌maitri he duniyetala ajab rasayan ahe

  • @SachinKshirsagar-n5u
    @SachinKshirsagar-n5u ปีที่แล้ว

    Nice great

  • @vinayakarve1433
    @vinayakarve1433 2 ปีที่แล้ว

    Khup sunder. Ani samadhan vatal ashi maitri baghun

  • @ranjitjadhav2356
    @ranjitjadhav2356 ปีที่แล้ว

    Great reality

  • @vinodmusale2270
    @vinodmusale2270 ปีที่แล้ว

    Good..

  • @preetinayak7608
    @preetinayak7608 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 ปีที่แล้ว

    👌👌👍👍❣️❣️

  • @pradeeppatil977
    @pradeeppatil977 ปีที่แล้ว

    Very good thaught

  • @SarikaZagade-p4p
    @SarikaZagade-p4p ปีที่แล้ว

    kupach chan group aahe 👍🙏

  • @ganeshmusarif3227
    @ganeshmusarif3227 ปีที่แล้ว

    Far chhan.positive thinking.

  • @नंदूकोंडेकरसर
    @नंदूकोंडेकरसर ปีที่แล้ว +1

    Friendship is like Tonics!

  • @ashakurade1525
    @ashakurade1525 ปีที่แล้ว +1

    अस वाटले त्या ग्रुप मध्ये आपण ही आहोत

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 ปีที่แล้ว

    किती छान

  • @DhanashreeGharat-e5g
    @DhanashreeGharat-e5g ปีที่แล้ว

    नक्कीच

  • @ravindrathakur7875
    @ravindrathakur7875 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @melbafonseca7195
    @melbafonseca7195 2 ปีที่แล้ว +1

    Very nice.

  • @ajaymoholkar4202
    @ajaymoholkar4202 ปีที่แล้ว

    Best

  • @harishninave
    @harishninave ปีที่แล้ว

    खूप छान 😊🙏

    • @jaywantraonalwade556
      @jaywantraonalwade556 ปีที่แล้ว

      ग्रेट आहेत ते मित्र आणि ग्रेट ती निखळ मैत्री ......सलाम आहे..

  • @shahidamulla1719
    @shahidamulla1719 ปีที่แล้ว

    Kharch ashru anawar s zhale

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 ปีที่แล้ว +2

    ही तुम्ही पाॅजेटिव्ह विचार सांगितले ' छान' पण आशा ग्रुप मुळे घरगुती कलह जास्त होत आहे

  • @tukaramchavhan1269
    @tukaramchavhan1269 11 หลายเดือนก่อน

    आता संभाषण ऐकून एकदम 40 वर्ष मागे जाव लागल पन मित्र होत मैत्रीण मात्र नव्हती हीच खंत

  • @ashakurade1525
    @ashakurade1525 ปีที่แล้ว +1

    आई वडिला नंतर च नात मैत्रीच

  • @vandanajagtap2863
    @vandanajagtap2863 ปีที่แล้ว

    छान

  • @sunitakhandizod3280
    @sunitakhandizod3280 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว

    Very nice🎉🎉

  • @mbbs27
    @mbbs27 11 หลายเดือนก่อน

    Is it a true story?

  • @taremadam9243
    @taremadam9243 ปีที่แล้ว

    Sacchi.mitrata.ka.
    Sundar Udharan.❤❤🎉🎉

  • @PradipBharmal
    @PradipBharmal ปีที่แล้ว

    Good