Sharad Pawar hech çhoranche head master aahet.ani he nama nirale.sakhar karakhane kast n karata kase khayache hyachi jabardast akkal devane tyanach dili aahe.
@Jai Hind -👍👍अगदी खरंय आपले म्हणणे 👉”रक्त उसळत नाही म्हणून... “हा भस्मासुर सभ्यतेचा मुखवटा लावून देशाला विकायला बसलाय आयुष्यभर आणि ह्या असल्या नतद्रष्टाला पापाचं देणं म्हंटल, तर एकांना आपली संस्कृती /सभ्यता आठवली कमाल आहे !! जनता भाबडी आहे ह्या एकाच CONFIDENCE वर ते हे असले पवार/ठाकरे नमुने निपजतातहेत ह्या देशात दशकानुदशके !!
साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यांनी महाराष्ट्राचा पार चोथा केला! सुशील जी तुमच्या या कामात तुम्हाला यश मिळो श्री माणिक राव जाधव यांनाही सुयश मिळो आणि अपराध्याना शिक्षा होवो
व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा 👌👌👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण *। सुशील जीं ।* मती गुंग होऊन जातें , तुमच्या यां गोड साखरकारखान्यांच्या कुटील महाभ्रष्टाचारी ठगांच्या कहाण्या ऐकून * कोंटीं कोटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
केंद्रात "सहकार मंत्रालय" हे नव्याने निर्माण केले गेले आहे. व ते मा.अमितजी शहा साहेबांकडे आहे. श्री माणिकराव जाधव साहेब व आपण स्वत: ही सगळी माहिती त्यांना सप्रमाण द्यायला हवी. "बघा कशी पळापळ सुरू होते की नाही ते" .......न्याय तर झालाच पाहिजे हो !!
महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणून असे नेते महाराष्ट्रात जन्माला आले. शेतकऱ्यांना न कळत त्यांचा गळा कापला जातो. अरेरे आपली जनता बिचारी आणि आंधळी न्यायव्यवस्था. 😭😭😭😭
सामान्य जनतेला या स्वार्थी भ्रष्टाचारी नेत्यांची अनभिज्ञ असलेल्या सविस्तर गोष्टी तुमच्या शोध पत्रिकारते मुळे अवगत होत आहे आपणास खुप खुप धन्यवाद व आपल्या कार्यास शुभेच्छा.
जनतेच्या पैश्याची उधळपट्टी अहवाल स्थापनेसाठी करायची पण अहवाल स्वीकारायचे नाहीत हा पण मोठा भ्रष्टाचारच आहे.सर्व समित्या आपल्याच स्वार्थासाठी स्थापन करायची हीच राज्यकर्त्यांची प्रथा आहे.
सामान्य माणूस कधी ह्या साखर कारखान्या सारख्या विषयात लक्ष घालत नाही. तुमच्या मुळे ह्यातले राजकारण आणि उचापती समजायला लागल्या आहेत. Interesting! धन्यवाद!
धन्यवाद सुशिलजी राजकारणी लोकांचं गजकर्ण तुम्ही उघडकीस आणताय. ही कीड मुळासकट उखाडून टाकायलाच हवी नाही तर आपली पुढली पिढी माफ करणार नाही ही कीड सर्व पक्षात आहेच पण काही ठराविक पक्षात ह्या किडीचा उकिरडे करून टाकलं आहे तुमचे खूप खूप अभिनंदन ही घाण उघडकीस आणल्या बद्दल
सगळ्यात नालायक मतदार जो अशा महानालायकांना वारंवार निवडुन देतो . स्वताच्या आई वडीलांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाहीत परंतु अशा नालायकांचे सगळं काही करतातच . पिढ्यान पिढ्या लुटलं अशा नालायकांना ओळखायला 60-65 वर्षाने सुध्दा भान नाही ; किती दुर्भाग्य आहे .
शेतकऱ्याने ह्या शरद पवार सारख्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना कधीचेच ओळखले आहे. पण सहकाराच्या नावाखाली तालुक्याच्या/जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या अश्या राजकारण्यांच्या हाती असतात. त्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्षातही खडसे/गडकरी सारखे भुरटे चोर असल्याने शरद पवार सारख्या दरोडेखोरांच फावत.
अगदी,योग्य मालीका आपण सुरु केली. आपण चांगले काम करता आणि आता शेतकऱ्यांनी व जनतेने सावध होऊन येत्या सगळ्या निवडणुकित या भ़ष्टाचारांना थेट आसमान दाखवले पाहिजे.
काही लोकांना देशाला लुटण्यातच शहाणपणा वाटतो. शेवटी काय, लहानपणी झालेले संस्कार अत्यंत महत्वाचे. Developing a strong sense of morality in early childhood itself is a prerequisite for being a good citizen !
@Sarika Deshpande Risbud - Exactly!! टोप्या घालण्याचा आणि फिरवण्याचा स्वभाव ह्याच्या कॉलेज जीवनापासूनच होता ! असे अनेक प्रसंगातून लक्षांत येते ! म्हणूच मला वाटते की प्रतिभाताईंसारख्या किमान सुसंस्कृत बाईंना ह्याने लग्नाच्या ज्या ३ अटी ठेवल्या होत्या त्यातील १लीच अट अशी होती की “ तू माझ्या राजकारणात/कामात अजिबात लक्ष घालायचे नाहीस किंवा मला त्याबद्दल काही विचारायचे नाहीस !! “ 👈Makes sense ?
चांगला नागरिक??? ते काय आहे? आहो 1980 पासून माझ्या गावात दारूची 2 दुकाने आहेत. एक मालक प्रमाणित स्वातंत्र्यसैनिक आहे. दुसरा मालक शाळेत शिक्षक होता. दोघेही काँग्रेसचे. आपली संस्कृती ही स्वातंत्र्यापासूनच गटारी बनली आहे.
हे सगळं किती वाईट आहे! हाच पैसा विकासासाठी खर्च झाला असता तर राज्य कुठच्या कुठे पोचलं असतं! हा एव्हढा पैसा घेऊन वर जाता येत नाही हे कुणीतरी सांगारे ह्या निर्लज्ज, संवेदना हीन, हावरट लोभी राजकारण्यांना!
सर आपल्या कार्याला सलाम खरचं इतका भ्रष्ट्राचार ह्या नेत्याने केला आहे. की मूळ भ्रष्ट्राचाराचा उगम ह्या पक्षातून उदयाला आला . हे सर्व जनतेला खरचं सांगितले पाहिजे .
ऊगीच नाहीं भारतीय हिंदुस्थानीं* पंतप्रधान मोदी जीं नी गेल्यावर्षी मध्यप्रदेश मध्ये '। यसपी कीं पार्टी को *। नॅशनल भ्रष्ट पार्टी ।* बोला था *। वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
या लोकांना कितीही देवा चा mar बसला तरी हे लोक सुधरत नाही त यांच्या जिवाला कितीही त्रास झाला BIMARII झाली तरी ह्या लोकांना अक्कल येत नाही ह्याना mul बाळ नसते तरी ह्या लोकांना पैश्याची येवढी hav का
आपल्या देशात शिवाजी जन्मला पाहिजे पण तो दुसऱ्या चया घरात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे पण आमच्या सारख्या लोकांना फक्त उपदेश करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही अत्यंत उत्तम जागरूक करण्याचे काम करत आहात यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळावं ही मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद
विवेचन खूपच आवडलं...... *सब गोलमाल हैं..... भाई सब गोलमाल हैं* हेंच खरं आहे... माझा जन्म स्वातंत्र्य नंतरच्या बालवाडी काळातला...... खेदानं मी आम्हां नातेवाईक आणि मित्रमंडळी वर्तुळात एक म्हणणं कायम मांडतो... जिथं कुठे असतील तिथं लोकमान्य टिळक अश्रु ढाळत असतील या साठि का मी गणेश उत्सव सुरू केला.... सरदार वल्लभभाई पटेल म्हणतं असतील या साठि का मी संस्थान खालसा केली.... नविन संस्थानिक आम्ही निर्माण केले..... धनंजयराव गाडगीळ आणि विखे पाटील म्हणतं असतील या साठि का आम्ही सहकारी चळवळ सुरू केली.... ज्या योगे नविन संस्थानिक आम्हीं समाजात आणले.... का नाही सहकारी साखर कारखान्याच्या एखाद्या शेतकरी सभासदांचा एम एस सी (शेतकी) पदवी प्राप्त मुलगा कारखान्याचा अध्यक्ष होऊ शकला... शोकांतिका आहे..... दुसरं काय......
सुशील जी तुम्ही हा क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून सांगताय. माणिकराव जाधव तर अक्षरशः हा विषय मांडून मांडून थकलेले आहेत. एवढं ओरबाडून सुद्धा या माणसाचं पोट कसं भरत नाही हेच कळत नाही. केवढा भयानक आहे हे.
खुप खुप धन्यवाद माणिकराव जाधव यांचे योगदान मोठं आहे पण तुम्ही जे काम करता ते कारगिल विजयचा एक भाग आहे वार्षिक परीक्षा महाराष्ट्र बोर्ड साखर संकुल पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे महाराष्ट्र भारत. शेतकरी सामान्य जनता यांना न्याय देण्याचा मोठा वाटा तुम्ही उचलला आहे खुप खुप शुभेच्छा हरहर महादेव
शब्द नाही आपल्या कामाला 🙏🙏🙏
भ्रष्टाचाराला देशद्रोह ठरवा व त्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी
Pathava yana bin bhadyachya gharat
तरतूद जरी झाली तरी गुन्हा सिद्ध कधीच होणार नाही
एक दिवस असा येईल की गुन्हा सिद्ध करण्याची गरज ही पडणार नाही कारण फक्त पेपर च सांगेल....
आपले रक्त उसळत नाही म्हणून या बोक्यांचे फावते. काय पाताळयंत्री माणूस आहे हा. कुठे घेऊन जाणार सगळा पैसा?
वर घेऊन जाणार आहेत
Sharad Pawar hech çhoranche head master aahet.ani he nama nirale.sakhar karakhane kast n karata kase khayache hyachi jabardast akkal devane tyanach dili aahe.
@Jai Hind -👍👍अगदी खरंय आपले म्हणणे 👉”रक्त उसळत नाही म्हणून... “हा भस्मासुर सभ्यतेचा मुखवटा लावून देशाला विकायला बसलाय आयुष्यभर आणि ह्या असल्या नतद्रष्टाला पापाचं देणं म्हंटल, तर एकांना आपली संस्कृती /सभ्यता आठवली कमाल आहे !! जनता भाबडी आहे ह्या एकाच CONFIDENCE वर ते हे असले पवार/ठाकरे नमुने निपजतातहेत ह्या देशात दशकानुदशके !!
वांग्यामध्ये झाला ना मग कॅन्सर स्वतःची लाळ स्वतः घोटतो लाल ग*****
Kide padun marel mhatara
कुलकर्णी सर तुम्ही खूप मेहनतीने महाराष्ट्र राज्याच्या काळ्या इतिहासाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचवत आहात
सलाम तुमच्या कार्याला
अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले ले साखर कारखान्याचे कटू सत्य!
हिदूचे दुशमन हिदूच
excellent analysis.
साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यांनी महाराष्ट्राचा पार चोथा केला! सुशील जी तुमच्या या कामात तुम्हाला यश मिळो श्री माणिक राव जाधव यांनाही सुयश मिळो आणि अपराध्याना शिक्षा होवो
साखरेने (साखर सम्राटांनी)आरोग्याची आणि शिक्षण सम्राटांनी शिक्षणाची वाट लावून टाकली आहे......
अगदी माझ्या मनातले बोललात.
४० वर्षे झाली वाट पहातोय, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल म्हणून. अजून किती काळ जाईल हे सांगता येत नाही.
@@shamraodeshmukh4464 kase honar, dudh dairy madhe pan bhesal aahe 😂
@@subhashvishey आणि उसाने शेतीची उत्पादकता नष्ट केली. हा शेतकऱ्यांना नको असलेला बोनस.
साखर सम्राट हेच आणी शिक्षण सम्राटही हेच आहेत यांनी महाराष्ट्र गिळंकृत केलाय.
ED आणि CBI आणि Income Tax ने बारामती आणि साखर कारखाने वर छापे मारले पाहिजे आणि चेयरमन संचालक मंडळावर छापे मारले पाहिजे महाराष्ट्र राज्यात
साखर वाढली ? गरीबांची नाही ? पैसे वाल्यांची ? नेत्यांची ? साखर सम्राट ??जिवंत आहेत ?????
Kulkarniji tumhi Chan mahite dilit
Baki rajkarni lokana Kalat asel
Pan te hi shant .Samantha manus ter
Ekdam shant
एवढेच नाहीतर सातारची रयत शिक्षण संस्था पण यांचेच ताब्यात आहे.तेथे कर्मवीरांची पुढील पिढी नावापुरतीच आहे ,सर्व साहेबांचीच भरती आहे.
Hoy
Even then people are electing these corrupt leaders
या वेळी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद बनवून स्वतः मुख्य यंत्री झाले तेंव्हापासून शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली.
पुलोद म्हणजे
पुन्हा लोकांना दगा
हा कार्यक्रम हाती घेतला सायबांनी
प्रिय सुशिलजी, आम्हाला हेच वाटते की आपण आपल्या व कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी हिच विनंती.
शेतच कुंपन खातय....वेगळ काय
प्रथम वंसतदादा शुगर संस्था सरकारने ताब्यात घेतली पाहिजे सगळी गोम येथे आहे
Yes
Definitely
Jai shree ram
सुशील जी सगळ्या कारखाने चि नावे सांगा
अत्यंत महत्वाचे विश्लेशन
सुशिलजी रयत शिक्षण संस्था आणि त्यात पवारांचा हस्तक्षेप यावर कृपा करून video करा
सुशील सर हा मुद्दावर पण लक्ष द्यावे
म्हणजे १९८० पासून या खणत्या राजाने महाराष्ट्र खणून खाल्ला आणि तो श्रीमंत भोगी झाला.
साहेब युनायटेड वेस्टर्न बँक देखील याच दरोडेखोरांनी बुडवली.
शेतकरी आत्महत्यांना कधीपासून सुरुवात झाली
साखर 1980 पासून गावे गावी पोहचयला सुरुवात झाली...त्याआधी गुळच वापरात असायचा...
आता 99% आजारपण हे साखरेने होतात....अगदी सगळ्याना मधुमेह आहे...
@@swapnapandit478 जागतिकीकरण १९९२ पासून ह्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात जास्त यायला लागल्या.
Ha manus ala ani nagarashtrachi vaat lavali
यांचा हात म्हणजे कसायांचा हात एक संस्था वर आलेली उदाहरण द्या
सगळ्या बुडवलं
फलटण उपळवे कारखाना जागा चौकशी झालीच पाहिजे,
खुपच चांगला अभ्यास केला आहे.
सुशिलजी, माणिकराव जाधव यांनी खूप परिश्रम घेऊन माहिती मिळवून ED ला सादर केली आहे मात्र त्यांचा तपास पुढे का जात नाही हे अनाकलनीय आहे!
फारच सुंदर विश्लेषण
सर्व सामान्य लोकांना समजेल अशी भाषा
धन्यवाद
सुशिल जी आपण छान माहितीसांगितली माणिकराव जाधव व शिवाजीराव आढळराव पाटील सह सादर केले जाईल असे पहा .
व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा 👌👌👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण *। सुशील जीं ।* मती गुंग होऊन जातें , तुमच्या यां गोड साखरकारखान्यांच्या कुटील महाभ्रष्टाचारी ठगांच्या कहाण्या ऐकून * कोंटीं कोटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
जिथे प्रचंड मोठा भ्रष्टाचार , जिथे प्रचंड मोठी लूट तिथे काही ठराविक नावेच प्रामुख्याने येतात .
पवार
म्हणूनच तर खणता राजा आणि थुकरट धृतराष्ट्रवादी पार्टी..
NCP= निव्वळ चुना लावणारी पार्टी
नाव्वळ चुथडा करणारी पार्टी
2014 pasun gotya khelat ahe ka fadn20...agodar BJP walyana phodla pahije...satta vaparata yet nasel tar bajula vha
@@dhanorilohegaon3472 तू कौन रे सांगणारा
@@rohitdeshmukh2950 are mi BJP walach ahe🤣🤣🤣
फक्त एवढंच म्हणू शकतो " अरे बापरे...:!
केंद्रात "सहकार मंत्रालय" हे नव्याने निर्माण केले गेले आहे. व ते मा.अमितजी शहा साहेबांकडे आहे.
श्री माणिकराव जाधव साहेब व आपण स्वत: ही सगळी माहिती त्यांना सप्रमाण द्यायला हवी.
"बघा कशी पळापळ सुरू होते की नाही ते"
.......न्याय तर झालाच पाहिजे हो !!
Ekadam satik mahiti Delhi Saheb 👍
उत्तम अभ्यास आणि खूप गरजेचं विश्लेषण 🙏🙏🙏
भयंकरच आहे सगळं.
महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणून असे नेते महाराष्ट्रात जन्माला आले. शेतकऱ्यांना न कळत त्यांचा गळा कापला जातो. अरेरे आपली जनता बिचारी आणि आंधळी न्यायव्यवस्था. 😭😭😭😭
पण बहुसंख्य चाटे लोक याला राजा म्हणायला लागले आहेत
खरं बोलल की नक्की.... जय शिवराय
संरक्षण खाते त्यांच्याकडे असताना चा कार्यकाळ कसा झाला ते पण सांगा का त्यात सुद्धा....
शेतकऱ्यांनी उठाव करून त्यांचे कारखाने परत त्यांच्या ताब्यात घ्यायला हवे
अजूनही डोळे उघडत नाहीत.
सामान्य जनतेला या स्वार्थी भ्रष्टाचारी नेत्यांची अनभिज्ञ असलेल्या सविस्तर गोष्टी तुमच्या शोध पत्रिकारते मुळे अवगत होत आहे आपणास खुप खुप धन्यवाद व आपल्या कार्यास शुभेच्छा.
मानीकराव जाधव यांचे धारीष्ठ बघून अभीमान वाटतो, त्यांचे प्रयत्नांना यश येवो., धंन्यवाद.
जनतेच्या पैश्याची उधळपट्टी अहवाल स्थापनेसाठी करायची पण अहवाल स्वीकारायचे नाहीत हा पण मोठा भ्रष्टाचारच आहे.सर्व समित्या आपल्याच स्वार्थासाठी स्थापन करायची हीच राज्यकर्त्यांची प्रथा आहे.
आपल्या स्तुत्य कार्यक्रमास कोटी कोटी शुभेच्छा, सुयस चिंतीतो 🙏🏿🌹🙏🏿🌹👏👏
fasttrack कोर्टात ही case चालवावी व दोषीना शिक्षा करून सर्व संपत्ती जप्त करावी
सलाम तुम्हाला ,
तुम्ही म्हणताहात त्या प्रमाणे सर्व काही घडो ही सदिच्छा ...
सामान्य माणूस कधी ह्या साखर कारखान्या सारख्या विषयात लक्ष घालत नाही. तुमच्या मुळे ह्यातले राजकारण आणि उचापती समजायला लागल्या आहेत. Interesting! धन्यवाद!
Dada man gaye tumachya nirbhid visleshanala
सुशिलजी छान माहिती सांगितली जनतेला इतंभूत माहीती नव्हती. सुशिलजी अशीच छान छान विश्लेषण करा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे 100 %
धन्यवाद सुशिलजी राजकारणी लोकांचं गजकर्ण तुम्ही उघडकीस आणताय. ही कीड मुळासकट उखाडून टाकायलाच हवी नाही तर आपली पुढली पिढी माफ करणार नाही ही कीड सर्व पक्षात आहेच पण काही ठराविक पक्षात ह्या किडीचा उकिरडे करून टाकलं आहे तुमचे खूप खूप अभिनंदन ही घाण उघडकीस आणल्या बद्दल
Sushil ji Nat Mastak tumchy samor Atishya sundar.
सगळ्यात नालायक मतदार जो अशा महानालायकांना वारंवार निवडुन देतो .
स्वताच्या आई वडीलांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाहीत परंतु अशा नालायकांचे सगळं काही करतातच .
पिढ्यान पिढ्या लुटलं अशा नालायकांना ओळखायला 60-65 वर्षाने सुध्दा भान नाही ; किती दुर्भाग्य आहे .
शेतकऱ्याने ह्या शरद पवार सारख्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना कधीचेच ओळखले आहे. पण सहकाराच्या नावाखाली तालुक्याच्या/जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या अश्या राजकारण्यांच्या हाती असतात. त्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्षातही खडसे/गडकरी सारखे भुरटे चोर असल्याने शरद पवार सारख्या दरोडेखोरांच फावत.
अगदी,योग्य मालीका आपण सुरु केली.
आपण चांगले काम करता आणि आता शेतकऱ्यांनी व जनतेने सावध होऊन येत्या सगळ्या निवडणुकित या भ़ष्टाचारांना थेट आसमान दाखवले पाहिजे.
साखरेचे राजकारण करून अनेकांना ताब्यात ठेवणाऱ्यांना रक्तातील साखरेनी जेरीस आणले आहे. हाच कर्माचा सिद्धांत असावा का🤔
काही लोकांना देशाला लुटण्यातच शहाणपणा वाटतो. शेवटी काय, लहानपणी झालेले संस्कार अत्यंत महत्वाचे.
Developing a strong sense of morality in early childhood itself is a prerequisite for being a good citizen !
खाण तशी मती असतेच न?
शहाणपण कसल पिढ्याच्या पिढ्या गब्बर करतायत ही मंडळी.
🎯 💯
@Sarika Deshpande Risbud - Exactly!! टोप्या घालण्याचा आणि फिरवण्याचा स्वभाव ह्याच्या कॉलेज जीवनापासूनच होता ! असे अनेक प्रसंगातून लक्षांत येते ! म्हणूच मला वाटते की प्रतिभाताईंसारख्या किमान सुसंस्कृत बाईंना ह्याने लग्नाच्या ज्या ३ अटी ठेवल्या होत्या त्यातील १लीच अट अशी होती की “ तू माझ्या राजकारणात/कामात अजिबात लक्ष घालायचे नाहीस किंवा मला त्याबद्दल काही विचारायचे नाहीस !! “ 👈Makes sense ?
चांगला नागरिक??? ते काय आहे? आहो 1980 पासून माझ्या गावात दारूची 2 दुकाने आहेत. एक मालक प्रमाणित स्वातंत्र्यसैनिक आहे. दुसरा मालक शाळेत शिक्षक होता. दोघेही काँग्रेसचे. आपली संस्कृती ही स्वातंत्र्यापासूनच गटारी बनली आहे.
हे सगळं किती वाईट आहे! हाच पैसा विकासासाठी खर्च झाला असता तर राज्य कुठच्या कुठे पोचलं असतं! हा एव्हढा पैसा घेऊन वर जाता येत नाही हे कुणीतरी सांगारे ह्या निर्लज्ज, संवेदना हीन, हावरट लोभी राजकारण्यांना!
Eye opener carry on
काय भयानक चेहरा आहे या माणसाचा.
आपण अगदी सत्य माहिती दिली आहे ,आपला मी आभारी आहे.याचा कृष्ण कोण ,हा सर्वांना माहिती आहेच.बारामतीकर.जय हिंद जय महाराष्ट्र.
हे सर्व जनतेला माहीत करून देण्याचे महान कार्य आपण करत आहात यात समावेश असलेल्या चा रोष ओढवणार हे नक्की
सर आपल्या कार्याला सलाम खरचं इतका भ्रष्ट्राचार ह्या नेत्याने केला आहे. की मूळ भ्रष्ट्राचाराचा उगम ह्या पक्षातून उदयाला आला . हे सर्व जनतेला खरचं सांगितले पाहिजे .
ऊगीच नाहीं भारतीय हिंदुस्थानीं* पंतप्रधान मोदी जीं नी गेल्यावर्षी मध्यप्रदेश मध्ये '। यसपी कीं पार्टी को *। नॅशनल भ्रष्ट पार्टी ।* बोला था *। वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
आम्हाला तर या माणसाच्या सवयी बदल किती बोलावं हे आम्हालाच लाज वाटू लागली..परंतु यांना काहीच नाही..निर लज्यम सदा सुखी..
सर फारच छान माहिती दिली
या माणसाने काही चमचे पण खरेदी केले अत्यंत कमी दरात मिळाले म्हणून हेच चमचे त्यांचा उदे उडे करतात
लय भारी
खूप भयानक ..अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद ..काळजी घ्या फार वाईट लोकांना तुम्ही नागड केलंय ..
Khei mahiti milali
या लोकांना कितीही देवा चा mar बसला तरी हे लोक सुधरत नाही त यांच्या जिवाला कितीही त्रास झाला BIMARII झाली तरी ह्या लोकांना अक्कल येत नाही ह्याना mul बाळ नसते तरी ह्या लोकांना पैश्याची येवढी hav का
सर्वच क्षेत्रात सामान्यण्याची लूट चालू आहे त्यासाठीच सत्ता असते.
Dhanyvad Sushil ji ATI Sundar margdarshak mahiti.miali dhanyvad Ashish mahit milatRaho hij apeksha punishth dhanyvad
स्वाहाकाराचा महामेरू शेतकऱ्यांना महामारू
खनता राजा
धन्यवाद जोशी साहेब सत्य समोर. आणलं .
फक्त मन सुन्न होत आहे 😳😳😳
आतापर्यंत काय त्याचे केले वाकडे.
सुळेबाई खुलेआम बोलया होत्या आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.
कारण जनता जनार्दन यालाच जबाबदार आहे.
वाकडे काकाची सोनेरी टोळी
यालाच म्हणतात, सुंभ जळेल पण वळ जळणार नाही, जय हिंद
आपल्या देशात शिवाजी जन्मला पाहिजे पण तो दुसऱ्या चया घरात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे पण आमच्या सारख्या लोकांना फक्त उपदेश करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही अत्यंत उत्तम जागरूक करण्याचे काम करत आहात यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळावं ही मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद
साखर कारखानदारीतील लायसन्स राज संपवायला पाहीजे .
👍👍👍👍
तो दरोडा कसा घातला हे ऐकाला आतुर झालो आहोत
अश्ट्यात्तर❎
अठ्यात्तर ✅
सुशीलजी एखाद पुस्तकं लिहिता येईल आणि येणाऱ्या पिढीला जाणता किती अंजाणता होता हे कळेल.. खूप छान 🙏🏼
👍👍🙏
विवेचन खूपच आवडलं...... *सब गोलमाल हैं..... भाई सब गोलमाल हैं* हेंच खरं आहे...
माझा जन्म स्वातंत्र्य नंतरच्या बालवाडी काळातला...... खेदानं मी आम्हां नातेवाईक आणि मित्रमंडळी वर्तुळात एक म्हणणं कायम मांडतो... जिथं कुठे असतील तिथं लोकमान्य टिळक अश्रु ढाळत असतील या साठि का मी गणेश उत्सव सुरू केला.... सरदार वल्लभभाई पटेल म्हणतं असतील या साठि का मी संस्थान खालसा केली.... नविन संस्थानिक आम्ही निर्माण केले..... धनंजयराव गाडगीळ आणि विखे पाटील म्हणतं असतील या साठि का आम्ही सहकारी चळवळ सुरू केली.... ज्या योगे नविन संस्थानिक आम्हीं समाजात आणले.... का नाही सहकारी साखर कारखान्याच्या एखाद्या शेतकरी सभासदांचा एम एस सी (शेतकी) पदवी प्राप्त मुलगा कारखान्याचा अध्यक्ष होऊ शकला... शोकांतिका आहे..... दुसरं काय......
सुशील सर या सगळ्यांना शिक्षा झाली पाहीजे
सर जी जय हिंद
सुशील सर , लवासा प्रकरणात पुढे काय झालं हो ?
लवासा,यात कोर्टाची भूमिका काय आहे?
हे आधुनिक राक्षस आहेत. त्यांना ह्याच जन्मी शासन व्हायला पाहिजे. नाहीतर मतदारांचे तळतळाट लागले पाहिजेत.
Good morning sir
सुशील जी तुम्ही हा क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून सांगताय. माणिकराव जाधव तर अक्षरशः हा विषय मांडून मांडून थकलेले आहेत. एवढं ओरबाडून सुद्धा या माणसाचं पोट कसं भरत नाही हेच कळत नाही. केवढा भयानक आहे हे.
Aprtatim
त्यांचे आता जवळचे बगलबच्चे यांचा बँक बुडवण्यात फार मोठा हात आहे
माणिकराव जाधव साहेब तुम्हाला शंबर टक्के यश मिलो .
सुशीलजी आपण जनतेला फार महत्वाची देत आहात. आपण भाग क्रमांक दिलेत तर बरे होईल.
सहकारी साखर कारखाने तोट्यात चालतात आणि तेच कारखाने खाजगी मालकीचे झाल्यावर नफ्यात येतात
साखर सम्राट याच्या कारखान्यावर व त्यांच्या संपत्तीवर दरोडा घाला व चोरलेले पैसे वसुल करा .......
आपण पैशाच्या जोरावर जग विकत घेऊ शकतो अशी लोकांची समजूत आहे,साखरेला या लोकांनी कडु जहर बनवलंय , भ्रष्टाचारच भ्रष्टाचाराचा काळ बनेल हे निश्चित.!
Barobar
खाजगी साखर कारखाने मोडीत काढले
राजकारण्यांना काही कारवाई करायचा नसेल तर समिती स्थापन करून विलेवाट लावायची.
खुप खुप धन्यवाद माणिकराव जाधव यांचे योगदान मोठं आहे पण तुम्ही जे काम करता ते कारगिल विजयचा एक भाग आहे वार्षिक परीक्षा महाराष्ट्र बोर्ड साखर संकुल पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे महाराष्ट्र भारत. शेतकरी सामान्य जनता यांना न्याय देण्याचा मोठा वाटा तुम्ही उचलला आहे खुप खुप शुभेच्छा हरहर महादेव
सहकार म्हणजे नाते गोते पुनर्वसन .जहागीर. सहकार संपले ते हे सरकारनी
हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून सुशील भाऊ हे आपल्या जनतेला समजाऊन सांगितले गेलेच पाहिजे फार उत्तम काम करीत आहात आपण तुम्हाला आमच्या शुभेच्छा