आईच्या हातची चुलीवरची मालवणी पद्धतीने केलेली पापलेट ची चटणी -malvani style Pomfret gravy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @pratikingalkar4142
    @pratikingalkar4142 4 ปีที่แล้ว +162

    भावा तुझ घर कस आहे तुझं प्रेझेन्टेशन कस आहे. हे महत्वाचे नाही तु मानुस खुप चांगला आहे म्हणून तुझे व्हिडिओ पाहण्यात मज्जा येते.. 🙏🙏

  • @omkarjadhav-ju8xc
    @omkarjadhav-ju8xc 4 ปีที่แล้ว +3

    आई चा हाताची चव कुठेच नाही..
    मित्रा आपली संस्कृती जपायच खुप छान कार्य करतोस.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @aryangovekar2125
    @aryangovekar2125 4 ปีที่แล้ว +60

    असेच गावचे घर,चुल ,जेवन बघायला खुप आवडत .पुरवीचे दिवस आठवतात.
    दादाचे विडयो जान्हा आवडतात त्यांनी दादाला लाईक करा.

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 4 ปีที่แล้ว +1

    Khup bhari vatala amchya thane varar kade aagri paddhatit aase samagri nahi vaprat pan kadhitari try karte 👍👍🙏🙏aani tuzha ghar bhari aahe bhava😘

  • @Pratikswar-Pdp
    @Pratikswar-Pdp 4 ปีที่แล้ว +74

    भावा घराबद्दल इतर कोणी काही बोलुदे
    त्यांना १च सांग Old is Gold
    Thats our konkan

  • @sagarmane680
    @sagarmane680 4 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडीओ कास्टिंग आहे,ग्रामीण भागातील वातावरण आणि जुन्या पद्धतीने चुलीवरचं जेवण बनविण्याचा हा व्हिडीओ अतिशय लज्जतदार (तोंडाला पाणी आणण्यासारखं) वाटते,त्यात आईच्या हातची चव झक्कासच,,,अप्रतिम कास्टिंग मी आवर्जून बघतो.

  • @vaishalisawant4619
    @vaishalisawant4619 4 ปีที่แล้ว +32

    आई खूप मस्त 👌😋
    मामा तुमची बहीण खूप गोड आहे
    रागावू नका 🙏

  • @sheetalshinde9348
    @sheetalshinde9348 4 ปีที่แล้ว +1

    खूप च सोपी आणि मस्त चटणी केली आई ने

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 4 ปีที่แล้ว +16

    आई किती चांगली हसरी आहे व कष्टाळू आहे व अनिकेत तुला विडिओ बनवला न थकता मदतीला तयार असते

  • @tushargavade5446
    @tushargavade5446 3 ปีที่แล้ว +1

    भाई मामा तुम्हीच भरपूर लाड केलाय बहिणीचे आणि अजून ही करा तुमची बहीण खूप चांगली आहे

  • @vidyagawade9005
    @vidyagawade9005 4 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदररीत्या रेसिपी दाखवली मस्त thanks

  • @djsmash1987
    @djsmash1987 4 ปีที่แล้ว +1

    पापलेट जरी 1200 चे असेल तरी आई च प्रेम 12 कोटी किंवा त्या पेक्षा जास्त ओतत असते...❤️...किती आवडीने आपल्या आई जेवण बनवतात... म्हणून आई श्रेष्ठ असतात....❤️❤️❤️ खूप छान व्हिडिओ... भावा

  • @parikshitpai2699
    @parikshitpai2699 4 ปีที่แล้ว +3

    Aniket tumchi aai khub gud ahe thya chuli varchya recipes changla pane samjhavthat thanks to you asech thyana prothsahan de

  • @prash516
    @prash516 4 ปีที่แล้ว

    हे असं जुन्या पद्धतीचं चिऱ्यांचं घरं बघून लहानपणाची आठवण झाली, आपल्या गावाकडच्या जुन्या घरामंध्ये मनाला जी सुख आणि शांती वाटते त्याची सर जगातल्या कुठल्या डुप्लेक्सला किंवा बंगल्याला कधीच येणार नाही.
    आपल्या महाराष्ट्रातला ग्रामीण भाग म्हणजे ❤️👌🏻👌🏻

  • @tusharmandhare6060
    @tusharmandhare6060 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान
    कोळंबी recipe ची वाट पाहात आहे

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 4 ปีที่แล้ว

    खरं आहे. हलवा पापलेटपेक्षा जास्त चविष्ट असतो.

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 4 ปีที่แล้ว +13

    खुप मस्त ब्लाँग आजचा पापलेट चटणि ऐकच नंबर आईने बनवली मग काय प्रशनच नाही पण आज आजी का दिसल्या नाहीत बर आसाे मामाचा राग जाईल लवकर ते रागवणे रागवणे नसतेच मुळे आपल्या वरील प्रमे आसते बाकी आशिच ऊत्तरा ऊत्तर प्रगती हाेओ हिच आई पावना देवीच्या चरणि प्राथना

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 ปีที่แล้ว

    खुप छान. कोकणात साधारण असेच बनवतात पापलेटची चटणी. आईच्या किवा आजीच्या हातची चव वेगळीच असते. अनुभव खुप लहानपनापासून आहे.

  • @jagrutidhumal5257
    @jagrutidhumal5257 4 ปีที่แล้ว +3

    Nice vedio__ you are amazing 👌👌

  • @gajanannandgaonkar6646
    @gajanannandgaonkar6646 4 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर फार सुंदर पापलेट चटणी

  • @kalpanadamodare4403
    @kalpanadamodare4403 4 ปีที่แล้ว +4

    Kupcha chan.... 1No video 👍

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 ปีที่แล้ว

    जबराट कालवान आणि मच्छी फ्राय
    ब्लाग लय मस्त झाला

  • @pratibhagawade2132
    @pratibhagawade2132 4 ปีที่แล้ว +3

    Your mom best and recipe mast 👌👌

  • @sureshmokashi4671
    @sureshmokashi4671 4 ปีที่แล้ว

    छान पाककृती आहे. मी नक्की बनवून पाहीन.

  • @vrushalikadam7933
    @vrushalikadam7933 4 ปีที่แล้ว +6

    आईने खूपच सुंदर मच्छी बणवली आईला नमस्कार सांग आई तुझे खूप लाड करते छान वाटले

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว

      Thank u aata link status la theva ha

  • @prachipatil6896
    @prachipatil6896 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder paplet curry n your lovely aai.

  • @JK.Scotland
    @JK.Scotland 4 ปีที่แล้ว +6

    Khup chan ,watching from UK!!

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว +3

      Mag uk karana aaplya vidpe pahayla snaga aathvnine

  • @artscreation500
    @artscreation500 4 ปีที่แล้ว

    Original निसर्गसौंदर्य असल्यामुळे खूप छान पहायला पण आवडते .

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 4 ปีที่แล้ว +8

    पापलेट मस्त मोठे आहे त्यामुळे सार पण स्वादिष्ट होणार
    आपले ते आपले घर मग ते कसे काय असु दे.
    अहो मामा बहिणीला सर्व भाऊ सारखे असतात.

  • @latabule6436
    @latabule6436 4 ปีที่แล้ว +1

    अनिकेत मस्त पापलेट चटणी केली तुझ्या आईने.तुझे व्हिडीओ नेहमीच बघावेसे वाटतात.तू खूप छान बोलतोस आणि खरे बोलतोस.तू एका छान आईचा छान मुलगा आहेस म्हणून तुझे व्हिडीओ खूपच छान असतात .

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 ปีที่แล้ว +4

    अनिकेतखुप छान छान पापलेट सुंदर रच आमच्या कडेहीपापलेट हलवे सुरमहीताजीमीळते मासली गणपती गेल्या वरखुप महाग झाली तरी पण आपण किंमत नाय बघत कारण ते आपल्या ला खायच च असत आईच करण्याची पद्धत छान आहे दोन घास जास्त जातात आईनी सर्व भावांच कौतुक करायच मग त्यांना आणखी न चांगल वाटेल आईला परत माहेरी पाठव समज घालायलाम्हणजे खूप खूप छान वाटेल

  • @adv.truptisalunkhe2179
    @adv.truptisalunkhe2179 4 ปีที่แล้ว

    Khup chan vatate agadi manala bhavnare aahe simple but sweet presentation.🙏

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC 4 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त वाटत आहे चटणी खूप सुंदर आहे आईला नमस्कार तु आज खूप मस्त दिसत आहे

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan video ahe.. Pamlet machhi chi chutni khup chan banavli Aai ne.. 👌👌

  • @rupashreejadhav1759
    @rupashreejadhav1759 4 ปีที่แล้ว +3

    तुझी आई खूप चांगली आहे. चट नी मस्त.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว

      Thank u

    • @subhashvinkar515
      @subhashvinkar515 4 ปีที่แล้ว

      खूपच छान
      चटणी आणि फ्राय छान
      आपण दोघे खुप प्रेमळ आहात

  • @poonampednekar2738
    @poonampednekar2738 4 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan Tondak pani sutalaha.

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 4 ปีที่แล้ว +4

    भाईमामा तुम्ही रागाऊ नका तुमच्या बहिणीवर, बहिणीची माया सर्व भावांवर नेहमी सारखीच असते . 🙏

  • @vaishalimanjrekar7468
    @vaishalimanjrekar7468 4 ปีที่แล้ว

    Khup chan, mast aamala navin receipts gavatla shikala miltat

  • @navnathkhude5808
    @navnathkhude5808 4 ปีที่แล้ว +3

    Nisha Khude
    Very nice fish curry 🙂👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว

      Thank u link shade kara ha status la

  • @supriyaparab6690
    @supriyaparab6690 4 ปีที่แล้ว +1

    मालवणी म्हणतात तर मालवणी भाषेचा एकही शब्द तूम्ही बोलताना ऐकायला मिळत नाही.स्वाॉरी भावा.पापलेटची चटणी रटारट उकळत होती.अप्रतिम.

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 4 ปีที่แล้ว +8

    भाई मामा,
    लाडक्या बहिणीवर रागावू नका ,
    अशी गोड, मायाळू बहीण नशिबाने मिळते
    राग सोडा 😄😄😄

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan mast papletchi chatni.n aajichya hatche chuliwerche paplet fry ek no.ajji chhanach n aai pn chhan sangtat recepi.

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 4 ปีที่แล้ว +8

    भारी पापलेट चटणी झाली मित्रा कोळंबीचा व्हिडीओ ही काकांसोबत आला पाहीजे 😊

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 4 ปีที่แล้ว

    गावाला एवढं मोठं पापलेट मिळतात ह्याच आश्र्चर्य वाटल मस्त हसरी आई आणि आनंदाने तुला साथ देणारे आई वडील हीच तुझी दौलत आणि प्रगती आई आणि आजीच्या हातचे. मासा हारी पदार्थ लाजबाब मुंबई लाल हाॅटेल. ( धाबा ) चालवायला हरकत नाही.

  • @sonalisakhare875
    @sonalisakhare875 4 ปีที่แล้ว +10

    Aaj garibachya gharat nahi bolala tar khup bhari vatal 🙂 nice

  • @prathameshshelar7641
    @prathameshshelar7641 4 ปีที่แล้ว +1

    Lai bhari na rav paplet che chatni

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 4 ปีที่แล้ว +9

    Are bhava aaji barobar ajun ek recipe banav na .

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 4 ปีที่แล้ว

    खूपच मस्त. बघून तोंडाला पाणी सुटले

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 4 ปีที่แล้ว +10

    आईचा हातची पापलेटचे चटणी 👌

  • @shubhangikalsekar9454
    @shubhangikalsekar9454 4 ปีที่แล้ว

    Kharch khup chan banvte aai recipe.

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 4 ปีที่แล้ว +15

    Bhai mama rag soda lahan aahe aai aamachi

  • @arpitashelatkar1859
    @arpitashelatkar1859 4 ปีที่แล้ว

    दादा, पापलेट भारीच आणि आईने बनवलेली रेसिपी १ नंबर👌👌👌. अरे दादा, खूप छान वाटते जेव्हा आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे तुझ्यासारखी यशस्वी होतात. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला आणि आईला मनःपूर्वक शुभेच्छा. तुझे गावाकडचे घर, चूलीवरचे जेवण बघून मन थोडा वेळ गावी जाऊन येते. अरे दादा, नशीबवान आहेस तू. तुला या सगळ्या गोष्टी उपभोग घेता येतो. त्यामुळे please तू video मध्ये गरीबाचा वाडा बोलू नको. It's request

  • @lakshsurwase143
    @lakshsurwase143 4 ปีที่แล้ว +4

    Mast aniket dada...💓👌🙏

  • @pallu555
    @pallu555 4 ปีที่แล้ว +1

    jhakaas receipe ahe . all good you are awesome.

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 4 ปีที่แล้ว +10

    बापरे एवढा मोठा पापलेट

  • @sunilmohite4472
    @sunilmohite4472 4 ปีที่แล้ว

    आई च्या हाताने बनवलेले आणि मुख्य म्हणजे गावाच्या चुलीवरच जेवण अगदीच लाजबाब.
    खूप छान video बनवला आहेस मित्रा 👌👌

  • @siddhikadam14
    @siddhikadam14 4 ปีที่แล้ว +6

    खूपच छान....काकी❤❤

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर पानिसूटल तोंडालाअरे गौरीचा विडीओज अपलोडकर

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 4 ปีที่แล้ว +5

    अनिकेत भावा तुमच्या आई वडीलाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून आता १.53 सबक्रेबर झाले आहे . आईच्या हाताची रेसिपी चागली झाली आहे

  • @shilpamahulkar1631
    @shilpamahulkar1631 4 ปีที่แล้ว

    Khup chhan . Tume khup chhan sangtat

  • @yashkinjavdekar8200
    @yashkinjavdekar8200 4 ปีที่แล้ว +26

    Khup motha पापलेट hota👍😱😱

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 4 ปีที่แล้ว

    Chuli varchi paplet chatni khup Chan recipe hoti. Aai ne khup mehnat ghetli. Gas peksha chuli varche jeven khup chan aste old is gold 👌👌👌

  • @bandinichaudhari7643
    @bandinichaudhari7643 4 ปีที่แล้ว +5

    Hi ani kasa ahes. Aai la sang ki khup chhan . 👍❤️

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 4 ปีที่แล้ว +2

    आईंनी छान झणझणीत आणि चटकदार पापलेट चटणी शिकवली. पापलेटच्या तळलेल्या तुकड्याही मस्तच.

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 4 ปีที่แล้ว +14

    कोणताच भाऊ आपल्या बहिणीवर कधीच मनापासून रागवत नाही त्यामुळे आईने जास्त वाईट वाटून घेऊ नये

  • @minalagate7459
    @minalagate7459 4 ปีที่แล้ว

    Khupach chamchamit .mast.dhanyawaad tumchya aai che🙏

  • @SWAPNIL-y9s
    @SWAPNIL-y9s 4 ปีที่แล้ว +3

    आईची हातची पापलेट ची चटनी 👍👍👌👌

  • @balkrishnakap5496
    @balkrishnakap5496 4 ปีที่แล้ว

    Chan Malvanichatani
    Tondala pani sutaly
    Chan vdo

  • @sanketbabar5547
    @sanketbabar5547 4 ปีที่แล้ว +4

    कुठे होता इतकी दिवस व्हिएडिओ टाकत नव्हता मी व्हिएडिओ ची वाट बघत होतो

  • @seemakoli3647
    @seemakoli3647 4 ปีที่แล้ว

    Aai kade bhaghun khup mast vatala great feeling.keep it up

  • @devyanideshmukh6445
    @devyanideshmukh6445 4 ปีที่แล้ว +5

    Aniket tujhi Aai khupacchhhh cute aahe

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 4 ปีที่แล้ว

    फारच छान व्हिडीओ होता.

  • @nileshbhalekar1348
    @nileshbhalekar1348 4 ปีที่แล้ว +7

    मित्रा आपले घर ते आपले

  • @kiaraarora4812
    @kiaraarora4812 4 ปีที่แล้ว

    Very tasty love your simplicity

  • @prashantjadhav8880
    @prashantjadhav8880 4 ปีที่แล้ว +4

    Lay bhari 👍👌😋

  • @nehashinde832
    @nehashinde832 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच पापलेट चटणी खूप सुंदर केली 👍👍👍

  • @salmananandgaonkar5190
    @salmananandgaonkar5190 4 ปีที่แล้ว +3

    Mashaallah bhay lay bhari mi pan ouday banawnar

  • @aditidatar8629
    @aditidatar8629 4 ปีที่แล้ว +1

    Very nice miss my mom hand same curry .awesome enjoy bro

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 4 ปีที่แล้ว +3

    👌

  • @sunandajadhav6388
    @sunandajadhav6388 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे पॉपलेटची चटणी आणि कशी करायची याची माहिती मिळाली या बद्दल आईला थॅंक्स

  • @sushmajadhav5866
    @sushmajadhav5866 4 ปีที่แล้ว +4

    Mast 👌👌👌

  • @shitalhadpati9491
    @shitalhadpati9491 4 ปีที่แล้ว

    1 no aai tumhi kup chan jevan banavta.

  • @ravibagwe9203
    @ravibagwe9203 4 ปีที่แล้ว +4

    ❤👍

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 4 ปีที่แล้ว +1

    Wow...paplet kadhi....tuzhi Aai mazhya aai sarkhi jevan banavte...loved it.

  • @amoghshetye4216
    @amoghshetye4216 4 ปีที่แล้ว +4

    Chaan

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 4 ปีที่แล้ว

    Mast recipes begun tondala pani sutale

  • @madhurag70
    @madhurag70 4 ปีที่แล้ว +9

    Hello. My 6years old Daughter Reva She Wants To Speek With U Onces. If Possible Can U Pls Call Her Onces. Its My Kind Request. Thanks U. She Is Big Fan Of Yours.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว +2

      Mala insta var tumcha no pathva mi call karto

  • @pallavireciepe1282
    @pallavireciepe1282 4 ปีที่แล้ว

    Aai khupach sweet aahe aani tyanchi recipes tr ek number

  • @abhinavlanjewar1538
    @abhinavlanjewar1538 4 ปีที่แล้ว +4

    Mama don't be angri to aniket mom

  • @mandargawade2924
    @mandargawade2924 4 ปีที่แล้ว

    खुप छान रेसेपि आहे 🐟🐟🐟🐟👌👌👌👍

  • @rga6628
    @rga6628 4 ปีที่แล้ว +6

    Ramesh kadam

  • @shalinipawar6176
    @shalinipawar6176 4 ปีที่แล้ว

    Tai khup chan recipi keli ani tumcha savbhav🙏🙏

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 ปีที่แล้ว +4

    मामानि राग करु नये कारण बहिणीला सर्व भाऊ सारखेअसतात

  • @nishadnarvekar9738
    @nishadnarvekar9738 4 ปีที่แล้ว +2

    Khoopch chhan...aai ne masttch paplet chi chatni banvli 😋😋

  • @aaryabandagale3704
    @aaryabandagale3704 4 ปีที่แล้ว +2

    मस्त receipe ..आणि काकू खुपच छान...

  • @laxmikantvast1508
    @laxmikantvast1508 4 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ छान होता. तुझा प्रामाणिकपणा आणि साधेपणा मला खूप आवडतो

  • @babitas6400
    @babitas6400 4 ปีที่แล้ว

    Khup Chhan videos astat. Keep it up. Tumchya aaee khup Chhan receipes dakhavtat. Keep it up.

  • @nitinnachare1152
    @nitinnachare1152 4 ปีที่แล้ว

    Aaicha hatachi chav khupch chan aahe paplet chatani khupch chan aai tula maja namskar aai tu khupch chan aahes

  • @prachiscomrp
    @prachiscomrp 4 ปีที่แล้ว

    खूप lucky आहेस जे तुला इतक्या छान प्रसन्न वातावरणात स्वच्छ मोकळ्या हवेमध्ये गावामध्ये राहायला मिळतं नाहीतर एक आम्ही 😔रोज प्रदूषण बघावं लागतं प्रदूषित हवेमध्ये राहावं लागतं 😢तुमचं घर खूप छान आहे.. छान मोठ कौलारू मातीच मोकळ घर शहरात पहायला देखील मिळत नाही ते जस आहे तसंच ठेव आणि खरं सांगू... घर हे चार भिंती पासून नाही तर त्या मध्ये राहणाऱ्या माणसांपासून बनत in future तू घर बांधणार असेल ना तर त्याचं आत्ताच हे मूळ स्वरूप बदलू नको असंच हवेशीर मोकळ ठेव खूप छान वाटत तुमचं गाव कोकण कोकणातली माणसं तुमच्या बोलण्याचा लहेजा खासकरून तुझी आजी मस्त वाटतं😘ur wrok is really appreciable...ur such a kind nd pure heartred person..🤩 u nd ur all fam is pure soul...🙌love u all of u guys...u both are awesome.. Keep it up...al th best 😍👍👍👍

  • @jitendrasawant6084
    @jitendrasawant6084 4 ปีที่แล้ว +1

    Avinash amhala akeri che rameshwar Mandir and nathal cha pendecha akarache rameshwar Mandir pld time bhetlya nanter Karen ke khup sunder Mandir ahet and bharpur likens avdel the a pld .and khup sunder dhakotos tula 1-50 lakhacha shubecha. Khup Chan aei cha hatche jevan nashebvan ahes thanks .sawant pariwar tharfe shubecha Pune.