आईच्या हातच चुलीवरच मांदेली सार आणि पप्पांच्या हातचे बोंबील आणि मांदेली फ्राय❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 388

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  ปีที่แล้ว +7

    Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
    Only @49 instead of Rs 99
    Use my code GSK50
    Download Link:- kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8

    • @MeMarathi9999
      @MeMarathi9999 ปีที่แล้ว

      अहो नवीन तवा आहे…….😁😁😁😁😁 मस्त व्लॅाग भावा,काकीना व काकांना नमस्कार 🙏🏻

    • @harshalashirodkar4131
      @harshalashirodkar4131 ปีที่แล้ว

      Aajch download kele Kukufm

    • @riyashetye1063
      @riyashetye1063 ปีที่แล้ว

      👍❤️👍❤️👍

    • @balasahebaher106
      @balasahebaher106 ปีที่แล้ว

      Lagna agodar pustak wachat navata

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 ปีที่แล้ว +31

    आई-पप्पांच्या हातची मांदेली सार आणि फ्राय अप्रतिम....रेसिपीज बरोबर शेती आणि कोकणात अशा अनेक गोष्टी आहेत,त्या ब्लॉग मार्फत दाखवण्याचा प्रयत्न असावा....विडिओ नेहमीप्रमाणे छान....❤️

  • @dishapoyrekar2898
    @dishapoyrekar2898 ปีที่แล้ว +3

    दादा तुझे आई पप्पा खरच खूप गोड आहेत. आणि रेसिपी करण्यामध्ये व ती रेसिपी आपल्या गोड बोलण्याने, हसतमुख स्वभावाने सगळ्यांना सांगण्यात ही ग्रेट आहेत. त्यामुळे I like kaka kaku"👌👌👌👌

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +7

    तुझी आई किती छान हसुन बोलत असते मला खुप आवडते तिचे हसुन बोलत

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 ปีที่แล้ว +4

    Aniket tuze Aai pappa kharach khup chan aahet they keep helping each other and good inspiration for today's generation 👍 Receipe 1 number

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 ปีที่แล้ว +1

    वा वा खूप चांगली टिप दिली पपांनी तुझ्या....माझ्या नवऱ्याला आणि माझ्या लेकीला खूप आवडतात बोंबील...आता मी पण असेच नक्की करून बघीन...खुप खूप थँक्यू....आई खूप लकी आहे...मस्त...

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 ปีที่แล้ว +3

    माझे पप्पा पण मदत करतात...रोज. तुझे पप्पा भारीच तो शेफ आहेत......क्या बात hain......toooo gud.....

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +1

    खरंच, पप्पा तुझे all rounder आहेत. त्यांना सर्व माहिती आहे .

  • @unmeshdabholkar7405
    @unmeshdabholkar7405 ปีที่แล้ว +4

    Aniket ekda Aai la sukhya bombil chi vanga ghalun bhajji karayla sang. Khup awadel bagahayla. Shevti saglyanchi Aai hi Sugranach aste. Tichya haath cha j1 mhanje swarga asto. Aai la namaskar. Tujhya papana baghitla ki I Miss my dad a lot
    Love you bro asach manoranjan karat raha Saglyancha.

  • @mayag9876
    @mayag9876 ปีที่แล้ว +21

    Pappa the great 👍Aai is really very lucky to have Pappa 🙌💖

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว +2

      Yes 😊

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर लिहीले पप्पा खूप खूप स्वभावेने प्रेमळ आहे बायकोला खूप मान रिसपेक्ट व काळजी घेतात 👌👌👌🙏🙏🙏

  • @Kalpana351
    @Kalpana351 ปีที่แล้ว

    खुप खुप छान पहीले दादाना नमस्कार वहीनींना मदत करता ते बघुन खुप बर वाटल काही माणसे पाणी सुंधा घेत नाही दोघांचे मना पासुन धन्यवाद नाशीक

  • @abhijeetkharate590
    @abhijeetkharate590 ปีที่แล้ว +2

    आज पप्पांच्या हातची रेसिपी बघितली, खूप मस्त!!!💐💐💐💐💐
    ओ तवा नवीन आहे अशी तुझ्या आईचं बोलणं ऐकून हसू आलं!!!

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +2

    अनिकेत तुझे आई बाबा किती छान कपल आहे दोघे एकमेकांना किती छान सांभाळुन घेतात

  • @vaishalireddy9252
    @vaishalireddy9252 ปีที่แล้ว +1

    Khup Chan recipe pappa khu Chan prakarey samjavun saangatat
    Malahi madeli aani bombil far aavadtat....

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 ปีที่แล้ว +2

    माशाची रेसिपी छान.. पपानी बोंबील फ्राय कसे करावेत हे छानपैकी दाखविले कारण मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच राहतो मुंबईला व मच्छी फ्राय चे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असते.. धन्यवाद

  • @hemantjadhav8058
    @hemantjadhav8058 ปีที่แล้ว +3

    अनिकेत तुझ्या कडे खरंच 🐠 स्वस्त आहेत. छान होती रेसिपी.ह्या रविवारी मी स्वतः बोबिल फ्राय बनवणार आहे आई ने सांगितल्या प्रमाणे.कोणाचीही मदत न घेता अगदी बायको ची नाही

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว

    वाह...पप्पांनी फिश फ्राय कसे करायचे ह्याच्या टीप्स खुप छान दिल्यात. आईच्या हातच्या रेसिपीज ना तर तोडच नाही.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +1

    नादखुळा ब्लॉग, मासे खुप मस्त आणि स्वस्त मिळाले, आईने छानपैकी मासे साफ कसे करायचे ये दाखवले, आई आणि पप्पाने मिलून लाजवाब, अप्रतिम, टेस्टी माशांच सार आणि बोंबील फ्राय बनवले, तोंडाला पाणी आल😋😋😋, जबरदस्त, हे सुख फक्त कोकणात, नादखुळा👍👌

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तू,zya pappAkadun machhi कशी tlaychi he शिकून घ्याve अavdle

  • @Suraj-iz3zr
    @Suraj-iz3zr ปีที่แล้ว +2

    खूप छान आई ... लय भारी रेसेपी....
    तोंडाक पाणि सुटलान... अनिकेत भाऊ तू ग्रेट आहेस. 'पपा ची बटाटा भजी ची रेसिपी दाखव एकदा. बाय

  • @hemalatarawool5549
    @hemalatarawool5549 ปีที่แล้ว +1

    Mandeli, aani bobil , mast suti kelen ha, tuzha aai na aani papa ne fry pn mast kelyane , kami oil madhy, aani mazhe baba pn aai k madat kartat mashe saf karuk

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 ปีที่แล้ว +6

    Hey Aniket, It's my favorite vlog, Thanks Bro. Khupach chaan video hota. Aai ekach number Recipe 👌👌👌

  • @sahelisutar
    @sahelisutar ปีที่แล้ว

    Tumcha papani dilelya tips khupch useful ahet 1st time pahila khupch must

  • @prajktasarang9000
    @prajktasarang9000 ปีที่แล้ว +1

    मस्त ,50rs 7bangda आमच्या dombvli लन100रू3bangda खूप स्वस्त.आहे.मासे

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 ปีที่แล้ว +2

    विडिओ अप्रतिम, आई वडिलांची रेसिपी छान, असे कौटुंबिक विडिओ पहायला मजा येते,

  • @heenaachrekar570
    @heenaachrekar570 ปีที่แล้ว +1

    Wow kaka kiti Chan palti kele bombil.....mi palti karte tevha tey tutatat.....Mala pan shikava

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 ปีที่แล้ว

    आई सारखेच पप्पा पण ग्रेट आहेत तुझे अनिकेत 👍खूप छान फॅमिली आहे तुझी 1 नंबर 👌👌🙏🙏

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 ปีที่แล้ว

    Kaka khupach bhari aahat tumhi. Maze Father and brother and most of maze mister pan asech madat kartat. Love you to all of us. Kaka tumchya sathi 👌🤗😘😘🍫🍫

  • @sunitabhadange3639
    @sunitabhadange3639 ปีที่แล้ว +7

    किती वाट बगावी आम्ही कधी व्हिडीओ येतोय अस झालं

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +1

    अमृताहूनही गोड कारण त्यात आईची माया प्रेम आहे अरे ठसका लागला तर लगेच स्वतः चे ताट घ्यायचे सोडून तुला अरे पाणी घे लगेच दिले हेच अनमोल ठेवा कुठेही नाही मिळत मग ती बायको असली तरी नाही खरच खूप खूप नशीबवान आहेस इतके अनमोल आई आणि वडील यांचे प्रेम तुला भरपूर मिळते आज दादाची आठवण आली दादा गावी येत जा नोकरी महत्वाची आहे पण हे प्रेम आपलेपणा जिवाभावाची माणसे कुठेही नाही मिळणार अनिकेत जेवत असताना तुमची आजीची आठवण आली इतके सुंदर निसर्ग सानिध्यात ते सुद्धा गरम गरम आईच्या हातचे जेवन याला कशाची सर नाही तुम्ही गावी आला तर आईलाही आनंदच होईल तुमच्या प्रेमासाठी ती मुंबईत येते पण तिथे ही मजा नाही कोकणासारख्या ठिकाणी जन्म झाला त्याचा आनंद घ्या लोक पैसे खर्च करून हा आनंद निसर्ग पाहायला येतात व तुम्ही इथूनच लांब जाता बोलतात ना जे असते त्यांची किंमत माणसाला लांब किंवा वेळ निघून गेली की समजते रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏तुमचे मन दुखावले गेले हा हेतु अजिबात नाही पण आई व वडील ही आयुष्यात अशी संपत्ती आहे जी संभाळून जपली पाहिजे त्याला मोल नसते ते अनमोल आहे व हे दादा लाच नाही तर साहिल विवेक नागेश ह्यांना सुद्धा सांगते पत्याभाई गावातच राहून काम करतात छान वाटले आई वडील यांनाही आपला मुलगा जवळ असला की चार घास जास्त जातात आनंद होतो हे केंव्हा कळते जेंव्हा आपणही आई वडील होतो तेंव्हाच ही उणीव कळते अनिकेत तू तोंडात घास आ करून टाकला व आमचेही तोंड आ झाले 😄😄😄 हेच प्रेम असते आईचे ज्यांना आई वडील असूनही प्रेम जीव आपले करत नाही अश्या कमनशीबी लोकांना माहिती आहे की आई हे विश्व सुख गमावून ती व्यक्ती किती कमनशीबी आहे व जो आई वडील यांना आधार प्रेम आणि आनंदाचे क्षण देवू शकत नाही तो आयुष्यात कधीच सुखी आनंदी राहू शकत नाही हे मला माहीत आहे कारण हे माझ्या बरोबर घडत आहे म्हणून कुणालाही बोलण्याचा मन दुखवायचा हेतु अजिबात नाही स्वतः चे वैयक्तिक मत मांडले आहे कुणाच्या भावना दुखावल्या हा हेतु अजिबात नाही तसेच आई वडील यांच्याप्रमाणे सासू सासरे यांनाही तितकेच महत्त्वाचे आहे कारण जशी आपली आई तसेच सासू ही आईच असते घरात आनंद असेल प्रेम असेल तिथे लक्ष्मी चा वास सदैव असणारच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏पप्पांनी किती कमी तेलात खूप छान व सुंदर रेसिपी केली वाटण सुद्धा पप्पांनीच वाटून दिले पण त्यांनाही हे करायला आवडते किती प्रेमाने ते बोलले आईला मदत करताना सगळे शिकलो त्यांना जराही राग किंवा मनाविरुद्ध करतो असे जाणवत नाही उलट आईने सांगायच्या अगोदरच ते करून रिकामे होतात व आईलाही पपांनी केलेले आवडते कारण त्यात त्यांचे प्रेम असते जसे तुम्हाला आईने द्यावे असे वाटते तसेच कठल्याही स्ञीला नवर्‍याने प्रेमाने केलेले जेवन खाताना आनंद तर होणारच व संसार दोघांचा आहे जबाबदारी सुख आणि दुःख हे जसे वाटून घेतात मग बायकोलाही हा आनंद देणे योग्यच आहे म्हणून तर आमचे लाडके आवडते लव बर्ड आहे 👌👌👌👏👏👏पप्पांनी अगो जेवयला बोलव असेच काही आईला बोलले खूप छान वाटले दोघेही नेहमी शांत आणि एकमेकांना समजून घेतात व हिच सुखी संसार करण्याची गुरू किल्ली आहे 👍👍👍आज मिञांना खूप मीस केले असे काही असेल तर अनिकेतचे घर मिञ्यांनी गोकुळ असते कृष्णाला लोणी खाताना जसे सवंगडी लागत तसेच या कृष्णाला मिञ नसेल तर एकटा पहायला मनालाही पटत नाही आज आमची चिन्नू नाही दिसली खाऊ खायलाही नाही आली तिचेही प्रेमानेच पोट भरलेले असते मनाने ती पूर्ण आनंदी असते त्यामुळे तुम्ही कितीही मच्छी आणली तरी ती येणार नाही व आली तरी आईच्या कुशीत हट्टाने बसणार शेवटी अनिकेतची बहिण हट्टी असणारच आताच अनिकेत खरा हट्ट पुरवून घेतो इतकी आई लाड करते पाहून आनंद होतो व हा प्रेमाचा खजिना कायम असाच राहणार हिच स्वामींना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏मामाच्या गावच्या शेताची आठवण आली व तू शेवटी बोलला उद्या दाखवतो हेच तुझे प्रेम आमच्यासाठी खूप खूप अनमोल आहे यासाठी तुझे आभार 👏👏👏 व तू खरच संसाराला लागला पुरण यंञ मस्तच ✌✌✌😅😅😅😂😂😂

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +3

    छान आईचे हातचे रूचकर जेवण मस्तच अनिकेत श्वेता तुमची मजाच आपला कोकणातील माणूस मासे🐠🐋🐟 आणि भात अगदी आवडीने खातात थंडी जोरदार आहे काळजी घ्यावी सगळे जण आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @nishitabai2879
    @nishitabai2879 ปีที่แล้ว +1

    I am from Goa, pan mhajha mama ch gao zarap, mala tumche video khup avadatat,ekda kultacha pithi chi recipe Karun dhakhva

  • @amolpatil5785
    @amolpatil5785 ปีที่แล้ว +2

    दादा बागडा फ्राय कसे करायचे

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว

    Aniket aaine ji recipi dakhvili timee nakki karun baghanaarch. 😋mast. Chhan video vatala. 👌👍👍

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 ปีที่แล้ว +1

    एक नंबर रेसिपी .. साराचा रंग मस्त . कमी तेलात बोंबील कसे तळायचे हे दाखवल्या बद्दल आभार .🙏
    बोंबला चा काटा काढलत नाहीत तुम्ही
    आम्हाला काटा छान काढता येतो😂😂
    joke apart .. पण काढून पहा एक नंबर बनतो बोंबील फ्राय
    🙏🙏

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 ปีที่แล้ว

    Ek no. Pappa n kadun bombil fry chi tip milali. Nakkich ya prakare fry karen. Thank you 😊

  • @poojarane2552
    @poojarane2552 ปีที่แล้ว

    Nice video. Fish fry sathi rawa ani tandul peeth ch pahije besan nako

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 ปีที่แล้ว +6

    Nice video bro. Thanks for beautiful cooking with ur mom n dad give them my love..God bless you all

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 ปีที่แล้ว +12

    फ्राय अप्रतिम👌👌पप्पा ना सलाम👌👍

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 ปีที่แล้ว +1

    Tujha video alya barobar lagechach amhi like karto. Khatri astech na video changlech astatat. Ani amhala far awdtat tujhi family far chan, hast mukh, ani ekmkansobat manane pan jodleli astat . Far chan watta ,aniket, asech chan ekmekan sobat sarwajan manane ektra raha.👌

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 ปีที่แล้ว +2

    Wahhhh khup chan Aniket dada fish wahhhh jabardast recipe ek no kaku chya hatchi chan👌👌🙂

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 ปีที่แล้ว

    Tuze pappa kharach great ahet 🙏. God bless him

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว

    Aai ne chan sar banvala Pappa ni chan fray keli machhi mi pan asach fray karte tel kami lagat

  • @maddysmash7892
    @maddysmash7892 ปีที่แล้ว +1

    Ek no hoti recipe Mandeli & Bombil. Aai eekdam bhari sangtat recipe in detail👍. Pappa pn chaan fry kartat fish👍. Nice video Aniket👍👍👍

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 ปีที่แล้ว

    पंपाच्या हातची रेसिपी खूप छान होती तूमची घरची सगळे खूप छान आहेत खूश रहा आणि काळजी घ्या 👌🙏🥳🎊

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 ปีที่แล้ว +1

    पप्पा नी मस्त बोंबील फ्राय करून दाखवले. सोबत खूप साऱ्या टिप्स पण.

  • @komalghule719
    @komalghule719 ปีที่แล้ว +1

    Aai ani pappancha hatcha recipes 1 no aastat.Aniket tu pan shikun ghe. 👍👍

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 ปีที่แล้ว +1

    Andya ek matichi bagdi an nonveg means macchhi ni chicken taste bhari lagte ani chulivar matichya bhandat ankhin mastach ...

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 ปีที่แล้ว

    Kharach khup Chan recipe hoti pappanchya hathachi..tondala pani sutale..😃😋😋 ani kharach khup great aahet pappa..

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 ปีที่แล้ว +1

    Hi Aniket khup chaan video ayi anhi pappa ya doghana big 👍 khup chaan recipe banavli 👌👌👌👍😊

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 ปีที่แล้ว +1

    Hi aniket mazi hi 3ri coment.mala tula sangaycha Aahe ki mi TH-cam var kadhi ha volg bahiyale navate pahilyanda vlog bagitala to tuzacha Aani aata yevdhe Kona Kona he vlog bagte ki kay bichari nako.pan lakshat rahila te mi tuza vlog bagitlela mhnun tula sangaveshe vatate. aani ho maz Maher pan kalwa Aahe swetala sang.

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 ปีที่แล้ว +1

    पप्पाना घेऊन ठाण्यात फूड ट्रक चालू कर रे..भारी चालतलो फूड ट्रक...👍👍

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 ปีที่แล้ว +2

    अनिकेत लाईटच्या प्राॅब्लेम असेल तर सोलर सिस्टीम बसवून घे.तुझे व्हिडिओ खूप भारी असतात.

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏 रेसिपी छान आई पप्पांचा स्वभाव मस्त

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 ปีที่แล้ว

    Chan aahe recipe tu khup lucky aahe ase mummy papa aahet

  • @captainsworld734
    @captainsworld734 ปีที่แล้ว +3

    व्वा.. पप्पांचं हसणं एक नंबर आहे 😍😍

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 ปีที่แล้ว +1

    Video chhan hota. Khup divsatun aai , pappana pahun chhan vatal.

  • @deepsacademy6690
    @deepsacademy6690 ปีที่แล้ว +5

    Papa is great.....ek like papansadhi.

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 ปีที่แล้ว +1

    बोंबील कमी तेलात fry करायची idea 👌👌 will try 👍 thanks 🙏

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 ปีที่แล้ว +1

    Kaka aani kakinchya hatchi recipe 1 k ch number.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +2

    Sarve Papa Kitchen Madhey Madat Kartat Apratim Mast chan 👌👌👌👌😋😋😋😋

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 ปีที่แล้ว

    अश्या प्रकारे मासे ....बोंबिल तळले तर कुरकुरीत होतात...पाट्याखालील कडकडीत होतात....

  • @kirteechaher4498
    @kirteechaher4498 ปีที่แล้ว +1

    Apratim......baghunach man prassan zala

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 ปีที่แล้ว +4

    कमी तेलात बोंबील तळण्याची आयडीया चांगली सांगितली पप्पांनी.

    • @Geetucutie
      @Geetucutie ปีที่แล้ว

      Khup mast video Aniket , pappa khup bharich taltat fish

  • @Konkanimulagi
    @Konkanimulagi ปีที่แล้ว

    Kakanchi recipe bombil fry sathi nakki try karen.. Thanks 👍

  • @manojvichare9840
    @manojvichare9840 ปีที่แล้ว +1

    Video baghtana tondala pani ala. U r just great

  • @mayurimore1907
    @mayurimore1907 ปีที่แล้ว +4

    तुमचे पप्पा खूप छान आहेत आई च्या हातची रेसिपी खूप छान👌👌👌👌

  • @kimayapatade6219
    @kimayapatade6219 ปีที่แล้ว

    Anikat dada mala khkdy chi racipe bagyche aaha

  • @pramilapatil4555
    @pramilapatil4555 ปีที่แล้ว +2

    तूला जेवताना बघून तोंडाला पाणी सुटलं रे अनिकेत मस्त video

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 ปีที่แล้ว +2

    भावा असंय खय वाट बघतोय देवा सारखी तुझी

  • @sheetalberde3326
    @sheetalberde3326 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahet tuze pappa

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 ปีที่แล้ว +2

    लयभारी अपरतिम पानि सुटलतोंडालायार

  • @njad4564
    @njad4564 ปีที่แล้ว +1

    Nice , mi miss karto he sagl shahara madhe

  • @swapnilsakpal6935
    @swapnilsakpal6935 ปีที่แล้ว +2

    1 नंबर व्हिडिओ मस्तच होता . पण तु येवा कोकण आपलाच आसा हे नाही बोलत भाई तु बोलुन् तर बाग ना कसा भारी वाटतं ते तुला सांगायची गरज नाही ब्रो. बाकी व्हिडिओ भारीच होता.

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 ปีที่แล้ว

    देवगड शिरगांव मध्ये बाप रे काय ते मासे महाग 😭खूप छान अनिकेत👍👌❤️💖💕💞

  • @somnathjadhav3049
    @somnathjadhav3049 ปีที่แล้ว

    Sundar भाऊ आपला साधा सरळ आवज आणि vodeo आवडला 😍

  • @pratikshasawant8908
    @pratikshasawant8908 ปีที่แล้ว

    Santoor baba ☺️ khoop chan kaka .Kaku pan chan aahet☺️☺️☺️

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 ปีที่แล้ว +1

    अनिकेत चे विचार पप्पांची मेहनत आईच्या हातचे जेवणं नको ति मुंबई नको ते पुणे आपलं गाव लय भारी

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว

    Lay bhari video tondala pani sutale kaki mazya kaki😍❤️😍

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 ปีที่แล้ว +2

    हे दोन मासे मुंबईचे आहेत त्यामुळे ते गावी मिळत नाहीत जे पण मिळतात ते मुंबईतूनच आलेले असतात

  • @varshaprithviraj
    @varshaprithviraj ปีที่แล้ว +1

    Papa ekdam zakas fry zale wonderful

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 ปีที่แล้ว +1

    Aniket are majha maher pan tikadchach ahe. Kudalcha. Jamla tar kewhatari tujhya gavi yein. Tumhala bhetayla

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +1

    अनिकेत आईची रेसिपी एकच नंबर

  • @varshanikam653
    @varshanikam653 ปีที่แล้ว

    Tuzya Aai anni pappani Keleli fish recipe so yummy literally mouthwatering..😋😋😋😋😋😋😋😋

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +1

    Aniket aai and pappa ni yek nambar recipe dakhavli.

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 ปีที่แล้ว +1

    Khup chaan Aniket maka lay aavadala tuzo aajcho blog

  • @AjitKadav
    @AjitKadav ปีที่แล้ว +1

    Red soil stories channel
    Great bhet

  • @AudioSwami
    @AudioSwami ปีที่แล้ว

    आई कोण असते.....
    आपल्या मुलांना छोटासा जरी ठसका लागला तरी सगळ्यात आधी पाणी पुढे करणारी आई असते....

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +1

    Ahyee hatchi receipe khub tasty and delicious

  • @atulbhopi329
    @atulbhopi329 ปีที่แล้ว +1

    #goshtakokanatlepapa dada kaka one side aahet tyan pan vlog madhe ghet ja jara love from panvel navi mumbai 🤎🤎🤎🤎

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 ปีที่แล้ว +1

    Pappa is great Aniket dada

  • @jyotikalvankar8718
    @jyotikalvankar8718 ปีที่แล้ว +1

    Ur father is great

  • @sarikarasal2901
    @sarikarasal2901 ปีที่แล้ว +1

    Papa mast ahe

  • @jayadhuri2434
    @jayadhuri2434 ปีที่แล้ว

    Pappa aai peksha chan kartat

  • @supriyajadhav6346
    @supriyajadhav6346 ปีที่แล้ว

    Aai papa Chan aahe 1 n video 👌👍

  • @manasisurve5423
    @manasisurve5423 ปีที่แล้ว +1

    आमच्या घरी पण भात जास्त लागतो शेवटी कोकणी माणूस

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +2

    Ur Papa is also great...cooking nice

  • @kiranmore5292
    @kiranmore5292 ปีที่แล้ว +2

    ठाण्यात एखादे hotel सुरू करा

  • @vaishalireddy9252
    @vaishalireddy9252 ปีที่แล้ว +1

    Kankavlila aalo ter ter tuja ghari nakki yein tevha mala hech Jevan pahije 😀

  • @shreeshantadurgavijayate4618
    @shreeshantadurgavijayate4618 ปีที่แล้ว +1

    Same here BHAVA Bombil asel tar Bhatacha ek dabba extra fakt majhyasathi 😋😋😋😋😋.