आजीच्या हातची चुलीवरची फणसाची जवळा घालुन केलेली भाजी । आजीने तुम्हाला विचारलय फकी म्हणजे काय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Thank you for watching this video

ความคิดเห็น • 1.3K

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 3 ปีที่แล้ว +83

    Hii अनिकेत..मी चित्रा पष्टे ...ऐक ना आज ना तुझा व्हिडिओ बघतांना एक गंमत झाली म्हणजे झालं असं की मी आतल्या रूममधे बसून तुझे व्हिडिओ बघत होते आणिआज्जीची हिंदी ऐकून मला खूप जोरात हसू आले तर माझी मुलं आणि मिस्टर मॅच बघण्यात दंग होते आणि मी एवढी जोरात हसली की मॅच सोडून सगळे रूममधे आले तर त्यांना पण मी दाखवलं तर ते पण सगळे खूप हसले. .....हसलो म्हणजे मनापासून हसलो खूप गोड हिंदी बोलली आजी. माझी मुलं एवढं पण बोलली की आजी किती प्रेमळ आणि छान बाँडींग आहे त्या दादा आजी मधे..आम्ही येऊ खास आजीला भेटायला नक्की

    • @amrutaphadke5716
      @amrutaphadke5716 3 ปีที่แล้ว +3

      Ajji kitti premal...ani Hindi kitti jabardast... khup chhan vatte re Aniket.kiti Lucky ahes tu ashi Ajji Tula labhliy khrech....Kalji ghe tichi.

    • @absblogs5003
      @absblogs5003 3 ปีที่แล้ว

      आजी तुम्ही लय भारी आहात
      तुम्ही बोलतेल ऐकत रहावं वाटतं

  • @dilipkadam1186
    @dilipkadam1186 3 ปีที่แล้ว +14

    यार माझ्या आजीची आठवण आली...आजी, आजोबा शतायुशी होवोत...हिच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🏽

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 ปีที่แล้ว +20

    आम्ही जेवक येतलव, आज्जीन जेवक बोलवल्यानं♥️♥️♥️आजीक नमस्कार,1 नंबर व्हिडीओ झालो,आजीच्या घरवाल्यांका लवकर बरा वाटु दे रवळनाथा चरणी प्रार्थना आमची🙏🙏🙏

  • @sarjeraosuryawanshi6421
    @sarjeraosuryawanshi6421 3 ปีที่แล้ว +8

    लय भारी. आजीला बघून खुप आनंद झाला. आनंदन डोळ्यातून पानी आल.आजीला बोलताना आडऊ नको. किती वेळा सांगायच.होऊदे व्हिडिओ मोठा. मग मला तुझा खुप राग येतो. आजोबा लवकरच बरे होतील. देव चांगल्या लोकांच्या पाठी नेहमीच असतो.काळजी नको करूस.आजीला नमस्कार.❤❤❤❤❤

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 3 ปีที่แล้ว +58

    आजी साठी 1 like 👍👌My favorite 😊

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 ปีที่แล้ว +1

    सुगरण आजी!!!कीती सोज्वळ आणि साधा कोकणी आग्रह......नमस्कार!!..हिंदी मस्त आजींची!!

  • @namooshelar3731
    @namooshelar3731 3 ปีที่แล้ว +49

    Queen is back 👑Always love for aaji❤❤

  • @naynaadhalrao3873
    @naynaadhalrao3873 3 ปีที่แล้ว +6

    किती गोड संभाषण होते, कोरोना आणि मुंबई बद्दल काही बोलू दे आम्ही ऐकायला तयार , आजीच बोलन ऐकून refresh व्हायला होत आजी🥰

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 ปีที่แล้ว +6

    Aaji ni survati la ch kiti chan message dila .. Navra aayushbhar japycha. Ani ek vastu aanli ki japun japun vaprychi .sasnsarcha mantra ekdam chan dilas g aaji .wa kiti chan sangitl g aaji. God g ti aaji ..ani tuzi Hindi
    Aajoba hotil thik . nko kalji karus .

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 ปีที่แล้ว +4

    आज आज्जीला पाहून आज्जीच बोलणं ऐकून मला माझ्या आज्जीची खूप आठवण आली.. आज्जीच्या चेहऱ्यावर आजोबांसाठीची काळजी स्पष्ट दिसते आहे..का कुणास ठाऊक आज न कळत डोळ्यातून अश्रू आले..As Usual Best Video..👍

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 3 ปีที่แล้ว +8

    आजीला बघून आनंद झाला. आजी खूपच बारीक झाली आहे. आजोबांची काळजी घ्या वयोमानानुसार आता आजारपण असणारच. आजी ची भाषा ऐकायला छान वाटते.

  • @abhishekchavan6688
    @abhishekchavan6688 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत आजी खूप छान आहेच,आणि तीच बोलणं पण भारी,अश्याच अजून आजीसोबत वलॉग बनव,आणि तुझे आजोबा लवकर बरे होवोत हीच देवाकडे प्रार्थना !👍👌

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 3 ปีที่แล้ว +10

    आमच्या तोंडाक पाणी सुटला आजी सारखा कोणाच नाय हा खूप खूप आनंद झालो आजिक बघून काय सांगू कधी एकदा तुझ्या आजिक भेटतोय असा वाटता ❤️❤️❤️❤️❤️❤️ आजिक खूप खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 3 ปีที่แล้ว +12

    Aaji rocks👍 आजींनी दिलेला संसाराचा मंत्र एकदम भारी .aaji love u so much 😘

    • @shraddharane267
      @shraddharane267 3 ปีที่แล้ว

      आजी फणसाची भाजी छान बनवलीस

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटला व्हिडिओ आजी खूप छान आहे....त्यांची काळजी घ्या....डोळ्यात पाणी आणलं शेवटी तुझ्याही आणि सगळ्यांच्या....पूर्वीची माणसं खूप साधी, गोड, निर्मळ मनाची आहेत त्यांच्या कडून शिकण्या सारखं खूप आहे आताच्या पिढीला.....खूप भारी वाटली व्हिडिओ मित्रा👌 अश्याच छान छान व्हिडिओ बनवत राह👍 आणि हो आज रात्री गोष्ट सांगणार आहेस का😀

  • @samidhaambre405
    @samidhaambre405 3 ปีที่แล้ว +1

    Aajji love you so much. Aaji la video madhye baghun refreshing vatala. Aajji khup chan bolate. Khup innocent ani genuine ahe.tuzya Aajoba na lavkar bare vatel.take care.

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत तू खूप भाग्यवान आहे
    कारण तुला असा परीवार मिळाला आहे
    आई आणि आजी ,आजोबा ची काळजी घे
    Good luck

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 ปีที่แล้ว +1

    आजी खूपच प्रेमळ, मनोरंजक आणि उत्साही आहेत. भाग्यवान आहात अशी आजी मिळाली त्यासाठी.

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 3 ปีที่แล้ว +13

    आजी आणि नातवाच bonding जाम भारी आहे

  • @mriganayanajoag3691
    @mriganayanajoag3691 3 ปีที่แล้ว

    Ekdum BEST
    Aaji &Naatu
    Aasech natavanda sagalyana labhoo.
    Aniket u really have extraordinary quality of communicating especially to Old people like Aaji.
    I think aaji sarakhi was mentioning about aajobas health but with a Jovial Grandson like You around her is Definately keeping her in a good mood and helping her to overcome her worries about grandpas health.
    Aaji tar khopach majeshir bolatey.
    Corona gela and kadhi tumachya gava chya jawapas aaloy tar nakki aaji la bhetayala awadel.

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 3 ปีที่แล้ว +9

    आजीला माझा नमस्कार. फणसाची जवळा घालून भाजी खूप छान बनवली. एक नंबर. आजींना देव उदंड आयुष्य आरोग्य सुख समृद्धी प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ⚘⚘

  • @user-nd2vy7er5d
    @user-nd2vy7er5d 3 ปีที่แล้ว +47

    आजी घरी आली घर कसे आनंदाने भरून गेले. आजी तू खरच खूप गोड आहेस छान बोलती पण.

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 3 ปีที่แล้ว +1

      Aaji great aniket kharch tu lucky ahes jay pavnai👍

    • @shwetak6194
      @shwetak6194 3 ปีที่แล้ว

      Aayoo Hassan hahsuoon poot dukhatalaa 🤣😀😃🤣🙏👍👌🏝

    • @jyotisawant8076
      @jyotisawant8076 3 ปีที่แล้ว

      @@ashwinidalvi1860 p

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 ปีที่แล้ว +10

    अनिकेत आजीने खळ्यात जेवायला बोलावले आम्ही येणार आहे. व्हिडिओ , आजी एकदम झकास 👌👌👌👍❤️

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 ปีที่แล้ว +36

    अनिकेत आजीक बोलूक दे रे 😡😡बिचारी मस्त बोलता ती,मी vlog बघत कमेंट करतेय

  • @pranalisawant9809
    @pranalisawant9809 3 ปีที่แล้ว +12

    Tujhi aaji khup God ahey yaar❤️ she is just pure soul.....may she live 100 years and we pray that your grandfather gets well soon. We want such more videos with aaji❤️❤️❤️

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान हिंदी आजीची.…… कीती कमेंट करावी तेवढी कमी सुपर से भी उपर 1नम्बर् आजी

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 ปีที่แล้ว +8

    अरे अनिकेत आज खुप खुप बरं वाटलं आजीला बघून काल आईला बघून पण खुप बरं वाटलं तु खुप लकी आहे भावा त्या सगळ्यांना जप आणि काळजी घे त्याची

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 ปีที่แล้ว

    कोकणातील भोळ्याभाबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसांचे प्रातिनिधिक बोलणे म्हणजे आज्जी , व्वा किती मस्त आणि मोकळं बोलणं , आणि आग्रह तर अवर्णनीय !! मी पुण्यात बसून आज्जीच्या हातची फणसाची भाजी खाणे अनुभवले , आज्जी आजोबांना दिर्घयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना . 👌👌👌👌

  • @maheshsurve2467
    @maheshsurve2467 3 ปีที่แล้ว +4

    आजी तुम्हाला आणि आजोबांना चांगले आरोग्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना करतो

  • @dayanandvengurlekar7668
    @dayanandvengurlekar7668 3 ปีที่แล้ว

    अशी मायेची आजी आणि मायाळू नातू यांच्यातले भावबंध सर्वांना मिळो.
    मन गहिवरून आले, माझ्या आजीची आणि तिच्या मायेची आठवण आली.
    मध्येच येणारी मनी लय भारी.👌

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 ปีที่แล้ว +7

    कळता आमका फकी
    आजी ला आजोबांचं खुपचं टेंशन आलय बिचारी आजी आजी आजोबांना 🙏 सांग
    तु वा मस्त बोलतोस

  • @swatisawant9017
    @swatisawant9017 3 ปีที่แล้ว

    भाजी मस्त झाली आणि आई च बोलन तर 1 नम्बर आनंदाने डोळ्यात पानी आल खुप छान

  • @ketanvalanju7041
    @ketanvalanju7041 3 ปีที่แล้ว +22

    आजी ला scientist म्हणजे काय ते माहीत नसेल पण आजीने बरोबर सांगितलं की हा डोक्याचा रोग आहे म्हणजे हा डोक मेंदूचा वापर करून बनवलेला रोग आहे. आजी hats off you and love you.
    आजोबा लवकर बरे होऊ देत हीच आई पावणाई देवीला प्रार्थना.

  • @pranilpankhade7355
    @pranilpankhade7355 3 ปีที่แล้ว

    आमच्या मराठवाड्यात तर बऱ्याच लोकांना फणस कसा असतो ते सुद्धा माहीत नाही.
    मी पालघर /ठाणे मध्ये गेलो तेव्हा एकदा दोनदा खाल्लं होता..मस्त लागतो एकदम गोड😊😊😍❤❤

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 ปีที่แล้ว +19

    Innocency matters, AAJI manje Aajich, Premal paramatma❤️❤️❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️👌👌🥰👌🥰👌I will pray for Ur Ajoba get well soon, n good healthy life🙏

  • @laxmang1119
    @laxmang1119 3 ปีที่แล้ว +1

    तुझी आजी आणि फणसाची भाजी 1 नंबर, मला माझ्या आजीची आठवण आली, ती पण माझ्या लहानपणी आम्ही मे महिन्यात सुट्टीत गावाला गेल्यावर फणसाची भाजी करून आम्हाला द्यायची, आमच्या कडे त्याला श्याक म्हणतात

  • @manishabandivadekar4914
    @manishabandivadekar4914 3 ปีที่แล้ว +7

    आजीचा बोलना खूपच गोड असा😊😊🙏🙏

  • @priyankapedamkar7547
    @priyankapedamkar7547 3 ปีที่แล้ว +1

    I just loved her so much, i miss my Aaji, tila asach kahi na kahitari bolaayla lavayche mee.....Tujhya Aajila khup prem and namaskaar!

  • @bapuhandal1838
    @bapuhandal1838 3 ปีที่แล้ว +25

    माझी आजी👵 पण अशीच मायाळू होती कोरोनाने घात केला आमचा.

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 ปีที่แล้ว +2

    Aajine sansarachi wyakhya khup sundar sangitli.❤️ Kalji nako karus aaji baba nakkich lavkar bare honar❤️

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 ปีที่แล้ว +4

    Aajji bhaji 1 number.😋😋😋 Mi gavi aaleki fansachi bhaji gharachya na hattane karayala lavate.😁 tuzya aajji chi badbad mazya mulana tyanchya aajji chi aathavan yete😄😄

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 ปีที่แล้ว +1

    Kup Chan aaji aaji tumi khush raha mast nice recipe

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत.... आजीचा प्रेम, माया लोभ फक्त कोकणातच असते, माझी पण आजी अशीच आहे......... तुझ्या आजीला माझा
    नमस्कार.....

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 ปีที่แล้ว +1

    आजीने छान बनवली फणसाची भाजी.मी पण नक्की बनवेन.एकदम सोप्या पदधतीत दाखवली.एक लाईक आजिंसाठी👍

  • @shwetashyamutekar8057
    @shwetashyamutekar8057 3 ปีที่แล้ว +4

    आज आजीनी शिकवलेली जवळा व फणसाची भाजी खुपच छान . तुझी आजी खुपच मायाळु आहे. आजोबा आजारी असल्याने तीला जरा चिता वाटते . आजोबाना लवकर बरे होऊदे.

  • @sujushinde2401
    @sujushinde2401 3 ปีที่แล้ว +1

    किती छान आजी तुम्ही बोलता...गोड वाटत ऐकायला ,आणि फणसाची भाजी पण मस्त👌👌😋😋

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर बोलते आजी हिंदी खूप भारी बोलते खरच आजी खूप भारी आहे आजीला कोणाची नजर नको लागू दे

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 3 ปีที่แล้ว

    Mastch Aniket chi Aaji...fansachi bhaji nimmit ahe...tumhala baghyach ani eikyach hota amhala..Aniket barobar chan tunning ahe tumcha....Devachya krupene tumha la udand arogyadayi ayushya labho...🙏🙏🙏🙏...Aaji chya gappa ek number❤❤❤❤❤😀

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 3 ปีที่แล้ว +3

    अनिकेत आजीला लगेच भेटायला यावसे वाटते. बघू कधी योग येतो. खूप गोड आहे आजी. काळजी घे.

  • @kalpeshrane9155
    @kalpeshrane9155 3 ปีที่แล้ว

    मन भरून आले आजी ला बघुन 🙏🥺👍🤘🥰🥰आजी आणि नातू चे प्रेम असच राहुदेत अशीच आमच्या आजीची काळजी घेत रहा आई आणि बाबा ची पण..... love u bhava... 👍 Keep growing.. keep smiling and stay safe and stay healthy..😎🤩

  • @dadsangelovi244
    @dadsangelovi244 3 ปีที่แล้ว +4

    Tu fakt ek vlog ahe na recipes nhi dakhavli tri chalal pn aaj barobar gapa mar khup chane vatat tya boltat teva mala aaji nhi na tyaicha mula tu khup lucky ahe

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 3 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही खूप गोड 😘आहेत आणि खूप छान बोलता आणि भाजी पण खुप छान करून दाखवली👌👍 तुमचे खुप खुप धन्यवाद आजी 🙏🙏🙏

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 3 ปีที่แล้ว +4

    Soooooo veryyyy cuteee😘😘😘😘 Aaji🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
    Aniket let her speak we all love her speech.....she is so innocent lovable.very Gorgeous and out spoken....
    Love you Aaji....💝
    You are strong....and vegetable was looking very tastey...
    Tell her to Bless everyone.....🙏🙏🙏
    Thanks a lot for showing us how to make veggie....Aajobana bare nahi aahe tari...time kadhala,aamchya saathi
    Aniket masala was super and colour is very nice....Thanks 🙏🙏🙏

  • @bhagyashrishinde6121
    @bhagyashrishinde6121 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आजी आहे. मस्तच मालवणी बोलते, आणि जोक सुध्दा छान करते.

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 ปีที่แล้ว +9

    हो आजी खूप बारीक झाली आहे. आजोबांसाठी थोडी emotional पण झाली ती.

    • @shwetaligosavi2789
      @shwetaligosavi2789 3 ปีที่แล้ว

      Very nice video, Aaji khup khup Mast aahe....

  • @cozinhandocomakeide2695
    @cozinhandocomakeide2695 3 ปีที่แล้ว +2

    आपले व्हिडिओ विलक्षण आहेत. माझा प्रिय मित्र ब्राझीलमध्ये मी येथे आपले व्हिडिओ पहात आहे. देव तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो. ”

  • @rekhavichare1269
    @rekhavichare1269 3 ปีที่แล้ว +6

    आजीला बघून खुप छान वाटले. आजोबांना लवकर बरं वाटुदे ही देवा जवळ प्रार्थना 🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว

    खूप भाग्यवान आहेस अनिकेत अशी आजी लाभली 🙏🙏🙏🙏🙏🙏 रेसिपी खूप छान होती पण माझे सगळे लक्ष आजीकडेच वेधले होते तिचं बोलणे नुसतच ऐकत बसावेसे वाटते 🙏🙏🙏🙏

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 ปีที่แล้ว +8

    आजि आनि आजोबांचीकाळजीघे तेंना जप टेंशन घेऊनखो मनानसांग माझ आयुष्य लाभो आजि आजोबा ंना

  • @madhurisone3943
    @madhurisone3943 3 ปีที่แล้ว

    Tumchi aaji khup friendly ahe khup chan chemistry ahe tumha doghanchi nice.love aajji

  • @momtobe475
    @momtobe475 3 ปีที่แล้ว +7

    आजी तुमच्या बापयाक लवकर बरा वाटेल काळजी करू नका आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या

  • @rajashrijavalekar2388
    @rajashrijavalekar2388 3 ปีที่แล้ว

    Tuzya aajjila pahun mala mazya aajjichi aathwan yete....aashich hoti mazhi aajji.....khup khup prem aajjila.aamhala asach recipe dakhwat raha aajjicha hatchya.

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 3 ปีที่แล้ว +20

    आजी ,आज आजोबा मुळे थोडी नरवस आहे. आजोबा होतील चांगले, काळजी करू नको.

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 3 ปีที่แล้ว +1

    Aaji always Rock 👏👏👏अनिकेत आजी कशी आहे आता ? काळजी घे तिची , तिला असं पुन्हा हसताना पहायचे आहे , love you आज्जी ...आजी तुला भेटायला यायच आहे ...आणि आम्ही नक्की येवू ..आजी तुला दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏

  • @rashmi267
    @rashmi267 3 ปีที่แล้ว +7

    आजोबांना पण एका ब्लॉग मध्ये दाखव...आजी आजोबांची काळजी घ्या...will pray for their quick recovery🙏

  • @purwadodhad8519
    @purwadodhad8519 3 ปีที่แล้ว

    संवसाराची व्याख्या खूप छान सांगितली आजी ने.👌👌🙏🙏

  • @aartisalgaonkar8391
    @aartisalgaonkar8391 3 ปีที่แล้ว +3

    आजी खुप गोड आहे ❤Love U Aaji❤

  • @anjalikamble1192
    @anjalikamble1192 3 ปีที่แล้ว

    आजी खूप छान हिंदी बोलते..आजी सर्व रेसिपी छानच बनवतात..एकदा हरकुळास यायला पाहिजे आजीच्या हातची चव चाखायला.

  • @mahamadshaikh1321
    @mahamadshaikh1321 3 ปีที่แล้ว +23

    आजी आजोबांना आम्हा सातारकरांचा नमस्कार सांग .

  • @ruchitapatil1898
    @ruchitapatil1898 3 ปีที่แล้ว

    अनिकेत सर्व pratham tula thank You so much...mi आजीच्या video chi खूप दिवसांपासून vat pahat होती ...n आज Finaly tu आजींना दाखवलं....आजींना बघून खूप आनंद झाला...🤗🤗🤗🤗🤗......n आजोबा लवकर bare hotil.....आजीच्या hatachi रेसीपी 1.no
    Video khup chan hota अनिकेत 👌👌👌

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 ปีที่แล้ว +4

    आज आजीला पाहून खूप बर वाटल

  • @chefravi1019
    @chefravi1019 3 ปีที่แล้ว +1

    Dada ek no videos ..
    Kya chukeyga to maaf kareyga..
    Aaji ek no..

  • @MrsVM
    @MrsVM 3 ปีที่แล้ว +8

    आजीचं हिंदी एक ☝️ नंबर
    मस्तच 👍👌👌😄😄😄

  • @riamulaye9798
    @riamulaye9798 3 ปีที่แล้ว

    आजी किती छान आणि आजी च हिंदी तर खूप भारी...आणि रेसिपी पण खूप छान होती..

  • @kiranrajesh4220
    @kiranrajesh4220 3 ปีที่แล้ว +5

    आजी ला बघून मला माझ्या आईची आठवन आली🙏❣️

    • @sonalinamde4771
      @sonalinamde4771 3 ปีที่แล้ว +1

      आजी,आजोबा यांचं प्रेम नेहमीच दुधावरची साय...आपलीच आजी आहे आणि घर सुद्धा असच वाटतं 👍🏻

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +1

    Khup छान अनिकेत आ हा हा फणसाची भाजी माझ्या तोंडाक पाणी सुटला

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 ปีที่แล้ว +44

    आजी कोरोना बद्दल बोलत होती तू विषय चेंज केलंस🙄🙄आजी काय पण बोलतली तू थांबवू नकोस रे अनिकेत

    • @samikshavichare3301
      @samikshavichare3301 3 ปีที่แล้ว +4

      Agdi brobar bolude re tila khup gooooo goooo ahe😘

    • @shrutikamanjrekar6586
      @shrutikamanjrekar6586 3 ปีที่แล้ว +1

      Kharay tila interept karun thambavto.

    • @user-fo5uk4ch1v
      @user-fo5uk4ch1v 3 ปีที่แล้ว +1

      Ho pan kahitariasel ugach video uchlun tai kute tari viral waychi aniket chenge topic kela ya rog jaude spl aaji la bhetayla naki yenar

    • @ts2330
      @ts2330 3 ปีที่แล้ว

      😔RIP🙏आजोबा 🙏

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 3 ปีที่แล้ว

    अनिकेत आजीने मस्त भाजी बनवली, जुन्या माणसांची एक खासियत असते, ती फारच साधी सरळ आणि स्पष्टपणे बोलणारी असतात, अनिकेत कोकणातल्या फणसाच्या भाजीच कोकणातील आणखी एक नाव तुला माहीती आहे का, फणसाच्या भाजीला राजापूर लांजा च्या दरम्यानच्या भागात, फणसाची शाक असही म्हटलं जाते

  • @aartilad248
    @aartilad248 3 ปีที่แล้ว +4

    Bro aaji jara tens madhe ahe ka tc she 😘😘😘😘🙏

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 3 ปีที่แล้ว

    Receipe khup Chan Aaji mast lovely

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 ปีที่แล้ว +3

    We all Love you aaji❤❤🙏🏽🙏🏽

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 ปีที่แล้ว

    आजी फारच आवडल्या.नातवंडावर आजी ची खूप माया असते.तुझी आजी गप्पा पण तोंड भरून मारतात.अजून ह्या वयात सर्वांना खाऊ घालायची इच्छा जबरदस्त

  • @pranjalikurle2186
    @pranjalikurle2186 3 ปีที่แล้ว +4

    Ajjjiiii😍😍😍😍

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 ปีที่แล้ว

    आजी लय भारी आणि तीचो नातूव भारी मित्रा अनिकेत तू खूपच भारी आसस कारण मालवणी टिपीकल म्हणजे मटण वडे याच्या शिवाय आता तू हि म्हेनत घेवून जी मालवणी जिवन पद्दत, परंपरा, चालीरीती, नैतिक मूल्ये, नैसर्गिक जीवन, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कोकणाक लोकमासात हायलाईट करूचो तूजो प्रयत्न आणि आजयेक प्रॅक्टीकली उत्साही करूचो उद्देश ह्या बघणारे सगळे नातू आणि झिल नक्की अंतर मूक होतले तूका किती सॅलूट करूं? ते कमीच पडतीत . जय मालवणी जय कोकण. आजये तू 100 वर्षा जगतलस अनिकेत बरोबर आसा. येकदा सूक्या मटाण मसाल्याच्या विश्लेषणा सकट दाखव. आजयेक नतमस्तक.

    • @anushkagawde3089
      @anushkagawde3089 3 ปีที่แล้ว

      भाजये वांगडा उकड्या तांदळाची पेज नायतर नाचण्याची भाकरी होई नायगे आजये? 💯

  • @saniyabhatkar9332
    @saniyabhatkar9332 3 ปีที่แล้ว +16

    तूझी आजी खुप भारी आहे❤❤❤❤

  • @rajesh.patil05
    @rajesh.patil05 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाई खरच आज मला पण माझ्या आजी ची आठवण करून दिलीस खूप छान वाटलं विडिओ बघून आणि आजी 1 No आहे व तुमची बॉंडिंग सुद्धा. खरच आजी ला भेटायची इछा आहे आणि आजी च्या होताच जेवण खायचं आहे. अजून ईश्वर आजी ला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना🙏 #Love_From_मुंबई♥️

  • @achalbelekar4925
    @achalbelekar4925 3 ปีที่แล้ว +4

    Love from Nagpur 🤩🤗🔥

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว +1

    आजी खूपच छान जेवण बनवताना पटपट बोलतात आणि त्यांचे बोलणें फार सुंदर आहे
    आजोबांच्या बदल तिला काळजी वाटते. पण तुमची जोडी छान आहे. अनिकेत तुझ्यावरच प्रेम आहे आजीचे .

  • @nikhilnulle3024
    @nikhilnulle3024 3 ปีที่แล้ว +4

    Love from kolhapur ❤❤❤💯💯💯💯💯

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 ปีที่แล้ว

    Khup छान भाजी आणि आजी पण ...किती मस्करी कर्तोआजी ची प्रेमळ आजी आहे ..🙏

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 ปีที่แล้ว +1

    आज्जी ही आज्जी असते.... सर्वांची लाडकी असते...Love you ajji .👌👌👍

  • @prachisawant6599
    @prachisawant6599 3 ปีที่แล้ว +2

    आजीला बघून खूप मनाला समाधान झाले आजी खूप छान आहे मला आजी ला पाहिले की माझ्या आजीची खूप आठवण

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 ปีที่แล้ว

    मला आजी खुपच आवडते अशीच आजी मिळावी सर्वाना आजींना माझा नमस्कार फणसाची भाजी खुपच छान बनवली आणि तिचे शब्ब्द खुपच गोड आहेत हिंदी पण छान बोलते

  • @savideos1234
    @savideos1234 3 ปีที่แล้ว

    🙂Lovely video. Khup chan Ajichya hatachi Tasty Bhaji🙂

  • @riddhimasawant8141
    @riddhimasawant8141 3 ปีที่แล้ว

    Awsome video... Aaji rocks again.... Aaji kadun asa sansaar baddal aikayla khup aavadell

  • @swapnilmangle377
    @swapnilmangle377 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भावा छान व्हिडीओ... फणसची भाजी 😘😘,, आजीनं नमस्कार , आजींनी सासरची महत्त्वाचि माहिती सांगितली...👌

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 ปีที่แล้ว

    Aaji khup sunder...khup khup prem aaji sathi...bhaji pn khup chaan...aajoban chi kalji aajichya chehryavr spashta distey

  • @cocolife214
    @cocolife214 3 ปีที่แล้ว

    आजीने केलेली भाजी भारी 👌आजीची हिंदी खुपच भारी 👌 आजी तर लय भारी आहे 👌she is so sweet 💓💗💓💓💓💓

  • @abhishektoskar7376
    @abhishektoskar7376 3 ปีที่แล้ว +1

    Aniket dada ani ajji
    Awesome combination♥♥♥
    Aaji Ani Naatvach Prem♥ ky ast tr te he.
    Khup bhari bhava keep it up 👍🏻

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 2 ปีที่แล้ว

    mast bhaji zali ahe...aaji..saglya aaji sugran ch astat. yaat vaad nahi..tyanchya jevanat chuk Hou shakat nahi..ekdam perfect n zakaas..love you aaji..mazya aaji sarkhi ch ahe aaji..shatayu hovo aaji hich kuldaivata charni sadichha..