कोणीच म्हणू नका हा असता एक नंबर झाला असता तो असता लढत झाली असती हा कमी पडला त्याने गाडी ओढली भावांनो वासराने तिन्ही फेरे सुट्टा निकाल घेतलाय जवळ सुद्धा कोणी नाही ठेवले आजचा दिवसच त्यांचा होता मग समोर कोणीही असुदे 💯💐
शेटं खा बेसन पिटात बुडवून भडव्या राव ती एक नंबर पाळलेली जोडी गती बग अन मग बोल 😂 कशाला वाईट बोलाय लावतो . बकासुर एक नंबर आहे पण दिवस नव्हता त्याचा आज त्या गाडीच स्पीड बग अन मग बोल उगीच आंडगोट्या चोळत काय बी बोलायचं 😂
असता & नसता विषयी बाजूला ठेवा ...कुणाच्यातच् दम नव्हता ..राजा & सम्राट सरका दम लागतो...उद्या पासून तेंचा दिवस चालू झाला ..बागा मागणी सुरवात होणार आहे ....50 लाख पासून फुडें
हे बैलगाडी क्षेत्र आहे इथे सर्वांन सोबत चांगल रहायच असत आणि घोटचा सर्जाचा मालकाच आणि राहुल भाईच कुठे एवढ वैर आहे ते फक्त पैऱ्या ला नाही बोलले म्हणून राहुल भाई रागवलेय उगाच काही कारण काढून वाद घालू नका
SamrAt ani raja la ekach jodi haruau shakte ti mhanje aaj 2no mankri wagh wadi karancha roman aani badal roman pn aadatch aahe ek no paltoy aata sadhya ghotcha sarja peksha romancha pal jast aahe

बरोबर ज्याचा दिवस असतो तो मैदान गाजवणारच ❤
अगदी बरोबर आहे मी बकासुर प्रेमी आहे पण आज यांचा दिवास होता का तर होताच आणि त्यांच्यात धमक पण
💯
Sarvat changaliconent❤
True sir. Distance clear hota ❤❤❤❤
एकदम नर-मादी गाडी पळते ...डोळ्याचे पारणं फिटलं ...अभिनंदन सम्राट आणि राजा ...💥✌️❤️🔥
Sutta fainal getlay yarr aadat kalya ni😮
घोटच्या सर्जाला बैल कमी पडला नाहीतर लढत झाली असती
अभिनदं राजा आणि साम्राज् ला🎉🎉🎉
एक नंबर तासावर पळालेली गाडी पण छान पळाली सासवड चा बादल आणि पुसेगाव हिंदकेसरी रोमन हि जोडी ❤
आदत वासराणे ❤......खरच कमाल करून दाखवली.... नविन चेरा उजेडात आला आज... महादेवाचा नंदी 😊.. राजा 🎉.......
घोट चा सर्जा ने अक्षरशः कॉकटेल चा पाळणा केला राव🔥🔥
सर्जा ला बैल पुरला नाही बकासुर असता तर आज 1 नंबर चे मानकरी असते
दिवस हा प्रत्येकाचा ....फक्त संयम पाहिजे 🎉🎉
डोळ्याचं पारन फिटले.......
इतिहास घडला ...मन जिंकली भावा...आणि फायनल पण सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉
आता आतुरता राजा सम्राट विरुद्ध घोटचा सर्जा निंबाळकरांचा सर्जा ही शर्यत बघणाया सारखी असणार 💯❤️
घोट chya सर्ज्या सोबत बकासुर च नियोजन करा कधी पण
मालकांना नविन मैदानात नवीन पैरा हवा आहे आजकाल,त्याला आपण तरी काय करणार?जुनी शर्यत अशी न्हवती...१ गाडी २_३ वर्ष पळायची💯🙂
@@83kmarathabhau pahilya chi Mansa pan tashi hoti ata paisa ahe tr sarva ahe
बकासुर असता तर 1 no असता घोट सर्जा चा ❤️👍🏻अभिनंदन सम्राट आणी राजा ❤️👍🏻
💯💯💯💯💯
Gpa rav
फाटीत गेली असती गाडी शिस्त नाही त्याला 😅
शेटं खा बेसन पिटात बुडवून भडव्या राव ती एक नंबर पाळलेली जोडी गती बग अन मग बोल 😂 कशाला वाईट बोलाय लावतो . बकासुर एक नंबर आहे पण दिवस नव्हता त्याचा आज त्या गाडीच स्पीड बग अन मग बोल उगीच आंडगोट्या चोळत काय बी बोलायचं 😂
तुझ्या सारख्या फॅन्स ला खूप माज आहे, कोणाला कमी लेखू नकात, म्हणून आपली परिस्थिती तशी होते
एक नंबर तासावली गाडी मस्त पळाली
1 नबर वरील ड्रायव्हर ने गाडी फॉल होता होता वाचवली शेवटला रोमन ची
तास क्रमांक एक हा नंबर झाला असता पब्लिक मुळे गाडीला मार बसला पुन्हा सिंध झाले
ड्रोनच्या निकालात शेवटला गाडीचे स्पीड बघा कोणाचे वाढलं होतं
Konti गाडी होती तास 1 वर
सासवडचा बादल आणि पुसेगाव हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी रोमन @@sandipmane6117
@sandipmane6117 पुसेगाव चा मानकरी रोमन
गरिबांचे पण बैल पळतात रे नुसती मोट्याचीच नका लाल करत जावू हा होता अन् तो नव्हता
बरोबर❤
शर्यंतक्षेत्रातील किंग कोहिनुर बकासुर आणी वेगाचा दर्जा घोटचा सर्जा .....
कॉकटेल मुळे सर्जा चा 1 नंबर गेला यार 😂😂😂
बकासुर आणि घोट सर्जा राहिला असत तर एक नंबर फिक्स होता
पण काय करणार bakya डॉन च पेरा मालकाने केलाच नाहीं सर्जा सोबत
💯💯
मालकांना नविन मैदानात नवीन पैरा हवा आहे आजकाल,त्याला आपण तरी काय करणार?जुनी शर्यत अशी न्हवती...१ गाडी २_३ वर्ष पळायची💯🙂
1 nasta zala aaj
😂😂😂😂@@JitendraPawar-f5j
@@JitendraPawar-f5j gadi madhun lagude mg bagh antar 🎉 konta pn bail asude mg sarja ani bakasur
शेवटपर्यंत वासराला हात सुध्धा नाही लावला पण वासरू लय पळतय 😊😊❤❤
सम्राट आणि राजा अभिनंदन❤
18 महिन्याच्या आदत वासरानं एक नंबर केला, अभिनंदन 🥳
Raja Samrath. Manapasun Abhinandan ❤❤
Kadene palun 2 number ❤❤😊
Badal ani roman 1number palale
gadi ch speed vadhlay aata
@@UmeshMurgod nad kela
Sarjane tini fere ektyane gadi odhli 💯🔝
ब्रेकिंग न्यूज राहूल patil ने एक न. केले त्या गाडा मालक ला खंडणी मागितले
Ani tuji aai tyancha khali zhopyla gelii 😂
@jeetjagtap6050 😂😂😂
असता & नसता विषयी बाजूला ठेवा ...कुणाच्यातच् दम नव्हता ..राजा & सम्राट सरका दम लागतो...उद्या पासून तेंचा दिवस चालू झाला ..बागा मागणी सुरवात होणार आहे ....50 लाख पासून फुडें
Mathur ani raifal chi har nasti zali tr 1 number mathurch hota १००%
आता तूच बाकी हो तास
गरिबांच्या बैले पण पुढे येव दे
Nice joke😂😂
Arr ith semi nighla ny an tu kuth 1no chi pungi vajvto
@JustChillbro482 next maidan bg ok
Gharcha saj ahe khrch kay palale ahet tod nahi 2gha baillnna ani tya adat vasrla khrch ❤❤❤❤
अजून जरा अंतर असत तर रोमन ने राजाचा बाजा वाजवला असता...
पूर्वीच्या काळ वेगळा होता म्हणून एक बैल तीन तीन चार चार वर्ष चालत होता आता धावते जग आहे दर तीन महिन्याला नवीन चेहरा मिळणार इथून पुढे बघत
अक्षरशः पाळणा केला सर्जा ने कॉकटेल चा
1 no वर पळलेली गाडी रोमन बादल त्यांनी कदाचित 1 नो केलं अस्ता कारण कडेने पब्लिक मुले गाडी थोडी कमी झाली
सम्राट..राजा.. च अभिनंदन. 🙏🙏
मोरगावकरांचा भोळा शंकर तृतीय क्रमांकाचा मानकरी
भारी पळतो शंकर माय फेवरेट
Hya jodila harvayla khup mehnat karavi lagel saglychi jhop udavali ya jodine parat ya pudhe ashich palat rahavi hich iccha
अभिनंदन ❤️
मित्रांनो 2 सी पण गाडी डोळे च पारण फिरणारी गाडी पळाली रोमन अँड बादल
नाद केला वासराने
दिवस प्रत्येकाचा....
Bakya nasto tevha garibanche chehare navinat yetat... He ya maidanat shiddh jhal...
Wagh wadi karanchi gadi madhun asti tr roman Kay paltoy ek no kela asta 100% bad luck gadi kadene lagli tri 2 no mankri jhala roman
पब्लिक ने २ नो केला..चांगली पळाली गाडी..
घरणिकीचा राज्या एवढा पाठी कसा राहिला
@@santoshkhopare bhakar nahi khalli aaj
@@Black_pearl_8055😂😂😂😂
@@Black_pearl_8055Tujha aaivar chadala nhi aaj tyamul 😂
😂😂😂😂😂
Wagh gulaal ghetla Navin jodicha abhinandan❤
Bakasur aani balma kiva ghot cha sarja asta tri thokla asta
Pintu modak Rahul Patil la bhau manto Ani sarjya barobar paira karto wha re matlabi, rahayacha tar kattarrr raha
हे बैलगाडी क्षेत्र आहे इथे सर्वांन सोबत चांगल रहायच असत आणि घोटचा सर्जाचा मालकाच आणि राहुल भाईच कुठे एवढ वैर आहे ते फक्त पैऱ्या ला नाही बोलले म्हणून राहुल भाई रागवलेय उगाच काही कारण काढून वाद घालू नका
Barobar ahe bhau😊
@@sahilraut1103 rag manje kay
SamrAt ani raja la ekach jodi haruau shakte ti mhanje aaj 2no mankri wagh wadi karancha roman aani badal roman pn aadatch aahe ek no paltoy aata sadhya ghotcha sarja peksha romancha pal jast aahe
Mota laksha honar to pan
पब्लिक मुळे बादल चां एक नंबर गेला
Badal ani roman 1number palale
कॉकटेल फेल आडत मध्ये ok आहे ओपन मध्ये सर्जा बकासुर. Mathur बरोबर फेल आहे
1
बालमा पाहिजे होता
Maidan barobar nay aajch
😂
सर्जा बकासुर १ numder फिक्स होता
Ha swapnat