*नाद नाय राव ह्या जोडीचा फरकाने १ नंबर केलाय ते पण मातीच्या रानात जिथे भल्या भल्या बैलांचा कस पणाला लागला व लागतो तिन्ही फेरे फरकाने पळून गुलाल घेतला😁😄 बापरे दोघे पण नवखे आहेत इकडल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मैदानात आले आणि ५ लाख घेऊन गेले💯👑......❤️राजा आणि सम्राट❤️*
सकाळी जेव्हा बलमा आणि महिब्याची गाडी मारली तेव्हाच वाटले होते की ही जोडी आज काही तरी वेगळे करेल आणि ते खरे झाले सेमी ला लखन आणि अर्जुन ला पण मागे टाकले आणि फायनल तर सुट्टा घेतला अभिनंदन राजा आणि सम्राट ❤💐🎊🎉
❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप त्र्यंबकेश्वर ❤ बैलगाडी शर्यत संघटना त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤ हर हर महादेव त्र्यंबकराजा महादेव की जय हो आमच्या दुश्मनांचा सत्यानाश हो ❤ जय माँ महाकाली प्रसन्न त्रंबकेश्वर
अभिनंदन 💐💐💐राजा 🤍 सम्राट ❤
छान पळाली गाडी टॉप हेडलाईन्स वस्तू......🎉❤❤ राजा आणि सम्राट 😊😊🎉🎉
*नाद नाय राव ह्या जोडीचा फरकाने १ नंबर केलाय ते पण मातीच्या रानात जिथे भल्या भल्या बैलांचा कस पणाला लागला व लागतो तिन्ही फेरे फरकाने पळून गुलाल घेतला😁😄 बापरे दोघे पण नवखे आहेत इकडल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मैदानात आले आणि ५ लाख घेऊन गेले💯👑......❤️राजा आणि सम्राट❤️*
एक नंबर करणार आज
इतिहास रचला 🎉❤❤❤❤❤टॉप नाद
संभाजीनगर एक्स्प्रेस राजा आणि सम्राट
एक नंबर करणार
सकाळी जेव्हा बलमा आणि महिब्याची गाडी मारली तेव्हाच वाटले होते की ही जोडी आज काही तरी वेगळे करेल आणि ते खरे झाले सेमी ला लखन आणि अर्जुन ला पण मागे टाकले आणि फायनल तर सुट्टा घेतला अभिनंदन राजा आणि सम्राट ❤💐🎊🎉
आज ही गाडी एक नंबर करणार
💯
राजा.. सम्राट... ला फायनल साठी शुभेच्छा.. 👌🥰🥰🙏
राजा आणि सम्राट विदर्भ एक्सप्रेस विदर्भाची शान
A1 जोडी आहे आजची
आज अर्जून लखन हवेत होते ते जमीनी वर आले
राजा आणि सम्राट यांना फायनल साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
❤ वासरू 👍👍👍 love love so much Mumbai kar.
सेमी पास केला तिथेच समजलो हे 1 नंबर कर्नाल
Bakasur ch aashirvad aahe tumcya pati mage
गरिबांचा नंदी आज उजेडात आली...❤
❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप त्र्यंबकेश्वर ❤ बैलगाडी शर्यत संघटना त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤ हर हर महादेव त्र्यंबकराजा महादेव की जय हो आमच्या दुश्मनांचा सत्यानाश हो ❤ जय माँ महाकाली प्रसन्न त्रंबकेश्वर
बरोबरच आहे गरीब बैल नावात आले......
Aadat king राजा samrat love you मन जिकलास वाघा ❤ छान पळाला असेच गरिबांचे बैल उजेडात याव बस ❤
Dev Karo Aamchya ....nashik chi gadi no...1 ...Karo....❤
Tu nashikacha bail sambhajinagar che gadi nashikchi kashi
अभिनंदन ♥️
Raja Ani samrat la subhecha❤🎉
Ek no❤
❤❤❤RAJA SAMRAT❤ABHINANDAN ❤❤❤
Aek no होणार
एक नंबर करणार
खूप छान पळाली गाडी
तुम्हाला शुभेच्छा
सर्जा आणि Cokteel kril १no
😂😂😂
नाद केला वाया नाही गेला
छत्रपती संभाजी नगर मना 🚩🚩🚩🚩🚩🚩
1001 राहुल पाटील यांनी खरेदी केली पाहिजे
🤣🤣🤣
Kela 1 no❤❤
🔝 🎉🎉
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Maduun lagli pahijet
अभिनंदन 1नबर केला
Tekavdi la pan final 2 Chakdyne kela hota🎉
बलमा आणि mahibyacha g गट किती होता
Kela 1 no
Nad Kelay Jodine Full Speed ahe. Mhnun Mi pana karu naye Hithe Ekapeksha Ek Top tayar Hot asto.
कस आहे हत्यार 🔥🔥
1 kela ya gadine❤🎉
Bakasur Ani ghotcha sarja asta tar chitra vegale aste
एक विनंती आहे यांना की जर खोंड द्यायचा असेल तर विठ्ठल नाना बुध यांना द्यावे 🙏🙏
Gap bull ya tujya aaj che bhok nana ghe udvun
बरं
Barobar❤❤❤
तुमचा विठ्ठलनाना दुदात धुतलेला आहे का?
@@वायदीमामा6300😂😂😂
Sakali mi mhnalo hoto raan mariche aahe naveen chehra vinner honar.
2cr
Ghotchya sarjyala jaga dakhavli tevpn adat vasrane te pn antranae baksur pn vachala gatala baher Gela nahitr tyala pn tanun Marla asata nasib changl hot baksurch ajj yanchyasamor nahi gavala Tod dakhvayla thevl nast swayam ghoshit navam hindkesari la
बराबर भाऊ लखन आनी अर्जुन ला अंतराने thokla
ब्रेकिंग न्यूज राहूल patil ने एक न. केले त्या गाडा मालक ला खंडणी मागितले
विठ्ठल नाना ला द्या