"पहिलाच दिवस अन् मेट्रो प्रशासनाला पुणेरी सल्ले..." | Pune City Public | Pune Metro | PM Modi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มี.ค. 2022
  • काल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उदघाटन करण्यात आले. यांनतर अनेक पुणेकर नागरिकांनी मेट्रोचा प्रवास केला, पण या पुणेकर नागरिकांनी मेट्रो प्रशासनाला पुणेरी सल्ले दिले आहेत , काय म्हणतायत पुणेकर , पहा हा सविस्तर व्हिडिओ -kiran shinde
    #Punekar #Punemetro #Maharashtranews #PMModi
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 428

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 ปีที่แล้ว +89

    पुणे तिथे काय उणे?१२ वर्षे का लागली काही कळलं का?पुणेकरांनी एवढ्या सूचना केल्या की त्या पूर्ण करायलाच १२ वर्षे म्हणजे एक तप लागले.

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว +275

    दुसरा सल्ला. दारादारासमोरून मेट्रो मार्ग जाणे अत्यावश्यक आहे.सेवानिवृत्तांना त्रास होणे अयोग्य आहे.

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 2 ปีที่แล้ว +1

      😀

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 2 ปีที่แล้ว +11

      @@jayrashtrahindavi2089 तुझा पत्ता आहे का.....👌👌👍👍......बरं

    • @shreyashtodkari908
      @shreyashtodkari908 2 ปีที่แล้ว

      Pan mag speed kami honar na ,gadivar fast jata yeil .

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 2 ปีที่แล้ว +1

      @@jayrashtrahindavi2089 bhava rahto kuthe sang na
      gandit dum asel tr

    • @devendrapatil4298
      @devendrapatil4298 2 ปีที่แล้ว +1

      😂😂

  • @apj5544
    @apj5544 2 ปีที่แล้ว +123

    शेवटी पुणेकर आहेत ते युक्रेन चि विस्कटलेली आर्थिक घडी कशी सुधारावी यावर सुद्धा पुणेकर सल्ला देतील.

  • @globalthings6774
    @globalthings6774 2 ปีที่แล้ว +102

    😂😂😂😂 i like that.... मी पुण्यातला नाही... पण पुणेकर हे वेगळंच रसायन आहे😂😂😂😂😂

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 2 ปีที่แล้ว

      ghari jaun zop mg

    • @globalthings6774
      @globalthings6774 2 ปีที่แล้ว

      @@yupp_harish3936 tuzi bayko ne cal kela ki jato.. tu nasashil tevha

  • @ramdasyt8684
    @ramdasyt8684 2 ปีที่แล้ว +63

    खूप उत्तम सल्ला दिलाय या सोलार पँनल चं सांगणार्या सरांनी खरच महानगरपालिकेने यावर विचार करायला हवा आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा सोलार मध्ये एनर्जी नसेल तेव्हा या सरांच्या बुडावर सोलार पँनल बसवून त्यांना मेट्रोच्या टपावर बसवावे

    • @vikrantharankhede6307
      @vikrantharankhede6307 2 ปีที่แล้ว +6

      hasyaspad ahe pn nakaru shakat nahi, aplyakade canals wr solar pariyojana already ahe!tr tyach basis wr bahutek HD Kulkarni bolale asavet!

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 2 ปีที่แล้ว

      अरे पावसाळ्यात काय गरज आहे सावलिची मेट्रोला... तू पण ना..

    • @dipeshmore687
      @dipeshmore687 2 ปีที่แล้ว +6

      @@vikrantharankhede6307 नुस्ते H D kulkarni नाही दादा H D kulkarni 419 kothrud pune 😂😂

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 ปีที่แล้ว +5

      Aj kal most of solar panel pavsalyat pn electicity produce krtat pn tyancha sangnyacha udesh ha hota ki summer madhe jr uuper side jast heat zali nhi tr metro madhe cooling stahi tevdhch kmi energy lagel

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 2 ปีที่แล้ว +64

    दुपारी 1 ते 4 मेट्रो बंद ठेवावी.. उगीच हॉर्न poo-poo, pi-pi वाजवून व्यतय आणू नये..
    joke apart, thanks for executing Metro in Pune.. happy journey ahead all पुणेकर.

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd 2 ปีที่แล้ว +26

    वर एक सोलर कुकर बसवा म्हणजे काकांचा डाळ भात तयार.

  • @drharshad7205
    @drharshad7205 2 ปีที่แล้ว +36

    I like the suggestion of second uncle, well explained and scientifically and environmentally feasible .

    • @jaybajrang3997
      @jaybajrang3997 2 ปีที่แล้ว

      But it's not possible

    • @jaybajrang3997
      @jaybajrang3997 2 ปีที่แล้ว +1

      Solar panal jitaki electricity banavtat tya peksha kiti tari patine electricity metro la lagt aste
      Jastit jast bulb lagu shakto tevdhya jagey solar basaval tar

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 ปีที่แล้ว +262

    पुणेवाल्यांना सोय अमेरीके सारखी पाहिजे. आणी टॕक्स भुटान सारखा पाहिजे. मग आम्ही सरकारवर खुप आंनदी असणार.

  • @Swamisamarth_DC
    @Swamisamarth_DC 2 ปีที่แล้ว +8

    अजून काही सल्ले..
    1.सकाळी नाश्त्याला पोहे असावे (कमी तिखट)
    2.दुपारी सोलर पॅनल वर शिजलेला डाळ भात असावा(साजूक तूप आवश्यक)
    3.दुपारी झोपण्यासाठी छानसा बिछाना असावा
    4.दुपारी 1 ते 4 दरम्यान झोपेच्या वेळा असल्याने सहसा मोटरमन ने हॉर्न वाजवून आमच्या झोपा खराब करू नये..
    5.प्रत्येकाच्या घरापर्यंत मेट्रो नेता येईल का यावर सरकारने विचार विनिमय करावा😁

    • @rockstarAriana
      @rockstarAriana 2 ปีที่แล้ว

      Hahahaha..... Can't stop laughing 😂😂

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว +72

    पहिला पुणेरी सल्ला!मेट्रो कुठपर्यंत धावणार हे विचारू नये.दुपारची वामकुक्षी वर पाणी सोडून आलोय.

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 2 ปีที่แล้ว

      Chal re one room kitchen nalasopara, dombivli ghatti zhopadpatti..

    • @Knoah321
      @Knoah321 2 ปีที่แล้ว

      @@jayrashtrahindavi2089 Kai re sagali kade ekach comment! Shaniwar pethe madhe ja aani tuzi thodi dictionary wadhav, mhanje tula navin kahi tari comment karayla milel.

  • @satishmisalproductions3269
    @satishmisalproductions3269 2 ปีที่แล้ว +32

    धन्य ते पुणेकर

  • @sureshchaudhari4465
    @sureshchaudhari4465 2 ปีที่แล้ว +20

    Solar panel is really nice suggestion how visionary this uncle is

  • @charlsp.7792
    @charlsp.7792 2 ปีที่แล้ว +16

    p. l. deshpande was right if you want to be punekar, you must have opinion, no matter whats your education, whats your financial status.

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm 2 ปีที่แล้ว +27

    टोल नाका सारखे प्रवाश्यांच्या खिशाला फास्ट टैग लावा टिकिट ची गरज नाही

    • @Mule_rishi
      @Mule_rishi 2 ปีที่แล้ว +3

      कपाळावर लावा 😆😆

    • @shivajigotepatil7669
      @shivajigotepatil7669 2 ปีที่แล้ว

      @@Mule_rishi 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud5494 2 ปีที่แล้ว +25

    एका पेक्षा एक शहाने बघताय ना अशोक मामा यांची थेर हे आपले उंटावरचे शहाणे
    😀 😎 👍

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 2 ปีที่แล้ว +22

    Sakali metro madhe chha, dupari 12 to 2 Jevan , 4 wajta parat chaha, 6 wajta snacks, 9 to 10 Dinner. ani shewat ratri zopanayachi soy zali pahije.

  • @girishpawar2256
    @girishpawar2256 2 ปีที่แล้ว +22

    Miss those School and College days when we had Kulkarni , Joshi , Ranade and Gokhale's as Teachers and Officers in Pune , Their management skills and knowledge to share have no match to any other, The main reason for any project failure is lack of ground level knowledge of public , Best example of Pune's failed project is University Circle Bridge.

  • @suhasyelwe5793
    @suhasyelwe5793 2 ปีที่แล้ว +2

    काकांनी छान सुचवले.. सौरउर्जे बद्दल नक्कीच केंद्र सरकारने ह्याकडे लक्ष द्यावे. अगोदर संपूर्ण काम पुर्ण झाले नाही तरी, निवडणूक होते म्हणून लगेच दोन स्टेशनसाठी चालू केले. शक्यतो तरी, पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन व कोथरूड ते वाकडेवाडी इतके काम तरी, पुर्ण झाले असते आणि नंतर मेट्रो सुरू केली असती तर, उत्तम होते.

  • @proudbhartiya1993
    @proudbhartiya1993 2 ปีที่แล้ว +127

    Hahaha Typical Punekar. That is why I love Pune.
    HD Kulkarni - Kothrud. Respect to you Sir.

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 2 ปีที่แล้ว +12

    Enjoyed watching puneri suggestions as well as funny comments.. . Soo entertaining

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 2 ปีที่แล้ว +14

    यांना पुढच्या route साठी engineer म्हणून घ्या. लय शहाणे बनताय🤔😂😂😂😂
    पावसाळ्यात सोलर पॅनल कसे चालतील? तेव्हा मेट्रो कशी अंधारात चालवणार का ?

    • @deadpool-kp5pv
      @deadpool-kp5pv 2 ปีที่แล้ว

      hahaha evdha khrch kay yancha bap karnar ka solar panel cha .he main reason

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 ปีที่แล้ว +7

    यांचे घरा समोर मेट्रो उभी राहिली पाहिजे, पुणेकर आहेत, पुणे तिथे काय उणे, कोणत्याही विषयावर, कामावर, व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे हा यांचा जन्म सिद्ध हक्क आहे.

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 ปีที่แล้ว +9

    पुणे तिथे काय उणे👌👌👌💐

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว +36

    तिसरा सल्ला.मेट्रोचे नाव ढेरपोट्या,वाकड्या गेला बाजार काळ्या मेट्रो ठेवण्यात यावे.पुणेरी अस्मितेचा प्रश्न आहे.

  • @sagarjawale1374
    @sagarjawale1374 2 ปีที่แล้ว +9

    आम्ही 5 किमी मेट्रो बनल्या वर
    आम्ही : आली आमची मे..
    नागपूर वाले : आमची येऊन जुनी झाली कधीची.
    मुंबई वाले : मेट्रो आली म्हणजे आता तुम्हाला पुण्याच्या एका टोका पासुन दुसऱ्या टोकाला लवकर जाणे शक्य झाले हो ना?
    आम्ही : 😔😣😭

  • @imcparivar8766
    @imcparivar8766 2 ปีที่แล้ว +9

    पुणे तिथे काय उणे....

  • @wagh_tiger
    @wagh_tiger 2 ปีที่แล้ว +12

    पहिली मेट्रो मुंबईत धावली हे विसरू नका...
    मुंबईकरांनी सल्ले देऊन झालेत पहिलेच.. त्यामुळे पुणेकरांना नवीन सल्ले देण्याची गरज लागणार नाही...
    असे पण पुणेकरांचे सल्ले स्वतःच्या सोयीसाठी असतात... त्याचा समाजाला उपयोग कमीच होतो...!!!

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p 2 ปีที่แล้ว +1

      Pune fobia zalai tumhala

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 ปีที่แล้ว

      जळली का ?

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 ปีที่แล้ว

      @Nikhil Chavhan ए बुल्ल्या तुझ्याशी कोण बोल्लय का? उग मधी मधी करतय

    • @akshaywaghmare3063
      @akshaywaghmare3063 2 ปีที่แล้ว

      दिवेच लावलेत म्हणे पहिली मेट्रो मुंबईत धावली 🤣

    • @TheNikhilify
      @TheNikhilify 2 ปีที่แล้ว

      @Nikhil Chavhan गप्प रे बुल्ल्या.

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 2 ปีที่แล้ว +32

    घरी कोनिच येकेत नाही ते च सल्ले बाहर देताता

    • @kauchivu
      @kauchivu 11 หลายเดือนก่อน

      स्वानुभवाचे तिखट बोल दिसतात. 😂

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 2 ปีที่แล้ว +3

    पुणे मेट्रोला दुपारी एक ते चार पर्यंत स्लीपर कोच लावणार असं ऐकलंय!!!

    • @Nautical_Smiles
      @Nautical_Smiles 2 ปีที่แล้ว +1

      कदाचित हॉर्न व दरवाजा उघडण्येचे ध्वनी घोषणा देखील कमी आवाजात लावले जाणार आहे का ?

  • @ShantanuDeshmukh88
    @ShantanuDeshmukh88 2 ปีที่แล้ว +36

    पहिल्या माणसाचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे. अर्धा तासानंतर एक मेट्रो सोडली तर फायदा काय.
    दुसऱ्या काकांनी जरा जास्तच ताणल

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 ปีที่แล้ว +2

      दुसरे काका नॉर्थ कोरिया मधून इंजिनिअर होऊन आलेत.

    • @dipeshmore687
      @dipeshmore687 2 ปีที่แล้ว

      दुसरे काका माईकवरचं लोकमत चं ब्रँडींग पाहून पंप झालेत बाकी काय नाही 😅😅

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 2 ปีที่แล้ว +2

    Pune Che Lok lai v4 kartat Rao .
    😘😘🙏

  • @virajkadu1091
    @virajkadu1091 2 ปีที่แล้ว +7

    पुण्या ला bike साठी वेगळा रोड बनवा
    हॉर्न वाजवून वाजवून मागचा येडा होतो पण साईड देत नाहीत

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p 2 ปีที่แล้ว

      Mag tyachya mage kashala thambto

    • @virajkadu1091
      @virajkadu1091 2 ปีที่แล้ว +2

      कारण त्यांच्या वरून जाता येत नाही न

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 2 ปีที่แล้ว +2

    Perfect suggestion by both men

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว +5

    हे काका ज्या सोसायटी मध्ये राहत असणार त्या सोसायटी च्या कमेटी च फुकटचे सल्ले देऊन डोक खात असणार ,

  • @logical.7671
    @logical.7671 2 ปีที่แล้ว +18

    Punekars......"To give advise is my birthright".

  • @omkarkamble.745
    @omkarkamble.745 2 ปีที่แล้ว +11

    कोन म्हणतात का लोकांची जबाबदारी आहे साफसफाई ठेवायची

  • @vivekbasarkar7364
    @vivekbasarkar7364 2 ปีที่แล้ว +11

    स्वभावाला औषध नाही

  • @coolpad9111
    @coolpad9111 2 ปีที่แล้ว +28

    बरोबर बोलले होते पु ल. आपण कोण आहोत? आपला शैक्षणिक दर्जा काय? आपले कर्तृत्व काय? याचा काहीही विचार न करता आपलं मत ठोकून द्यायचं फक्त.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว

      सोलर ची कल्पना मॅट्रिक नापास तर देणार नाही ना. चार ठिकाणी पाहूनच अनुभवातून बोलत आहेत.

    • @coolpad9111
      @coolpad9111 2 ปีที่แล้ว +4

      @@saurabhshinde3540 चल एक गृहपाठ तुझ्यासाठी; एक चौरस फूट सोलर पॅनल मधून जास्तीत जास्त किती वॅट ऊर्जा मिळते ते शोधून मेट्रो ला किती ऊर्जा लागते, त्यासाठी किती पॅनल लागतील, त्यावरून सोलर पॅनल किती प्रॅक्टिकल आहेत वगैरे वगैरे गणित करून बघ. छान दिवस जाईल तुझा.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว

      @@coolpad9111 अरे लका...मीच काय संपूर्ण देशाची वाटचाल त्या दिशेने चाललीये...केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्वतः मागे या गोष्टीची घोषणा केली की रेल्वे च्या ज्या काही निकामी जागा असतील तिथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून रेल्वे ला वीज पुरवावी. इलेक्ट्रिक बस आल्या की नाही? इथेनॉल वर बस धावू शकते ही पण चेश्टाच वाटायची, आता तर बजेट मध्ये धोरणच केलंय की किमान १०% इतके इथेनॉल युक्त पेट्रोल अनिवार्य आहे...सौर ऊर्जा धोरण पण आलंय...१०० Gigawatt चे लक्ष्य आहे...आता तुला आजूनही टांगा बैलगाडीतून प्रवास करायचा असेल तर त्याला काही करू शकत नाही

    • @coolpad9111
      @coolpad9111 2 ปีที่แล้ว +1

      @@saurabhshinde3540 @saurabh shinde अबे, मोठमोठाले सोलर प्रकल्प आणि ते काका म्हणत आहेत ती गोष्ट, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जर छतावर सोलर पॅनल लावून रेल्वे धावली असती तर ते पन्नास वर्षांपूर्वीच झालं असतं. काकाच्या शेजारी राहतो का तू? एवढा कळवळा आला त्यांचा?

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว +2

      @@coolpad9111 पन्नास वर्षापूर्वी तुझ्या घरात साधी वीज तरी होती का रे, सोलर बिलर तर लांबच ? काहीही बोलायचं का? आणि इलेक्ट्रिक ट्रेन नाहीत का? पुर्वीच्या काळात रेल्वे कशा धावयच्या? कोळसा जाळून च ना? पुढे तोच कोळसा जाळून त्यातून वीज निर्माण झाली....आज विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेन आहेत ना? तीच वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून नाही देऊ शकत का? आज पुण्या मुंबईतली काही घरे संपूर्ण सौर वर चालतात...वीज सुद्धा...नुसते गरम पाण्यासाठी नाही....

  • @Rohitman1899
    @Rohitman1899 2 ปีที่แล้ว +2

    Kulkarni... Kiti Vichar kartos tu... Khupach Sundar vichar ahe tuja

  • @Indian__07
    @Indian__07 2 ปีที่แล้ว +1

    पुणेरी kothurd व कर्वेनगर आजोबा यांना सन्मान दयावा पण...
    ( चुकून पण यांना कधी चर्चा करायला घेऊ नये.. )
    - तुमचा मित्र पुणेरकर मुलगा 😓

  • @marutimane3856
    @marutimane3856 2 ปีที่แล้ว +40

    काही म्हणा पण सौर पॅनेल ची काकांची आयडिया चांगली आहे

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 2 ปีที่แล้ว

      joke ahe ka

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 ปีที่แล้ว +1

      पुण्या मध्ये काही दिवस होता का त्याचा हा परिणाम .....शक्य होईल का.....

    • @vinayakzanjad7894
      @vinayakzanjad7894 2 ปีที่แล้ว +1

      Scintificaly not possible

  • @pratikjoshi4675
    @pratikjoshi4675 2 ปีที่แล้ว +7

    पुणे तिथे काय उणे 😄😄

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754 2 ปีที่แล้ว +3

    पहिलाच दिवस आणि स्वच्छता आहे .....

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +5

    पुणे तेथे कसले उणे

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 2 ปีที่แล้ว +2

    HOD-kulkarni sir mast punekar nice advice 👌👌👌🙏

  • @TheNikhilify
    @TheNikhilify 2 ปีที่แล้ว +6

    मैट्रो च्या कैंटीन मधे वरण भात मिळालाच पाहिजे.

    • @coolpad9111
      @coolpad9111 2 ปีที่แล้ว +4

      लिंबाच्या लोणच्यासकट

    • @bagul6753
      @bagul6753 2 ปีที่แล้ว

      Sajuk tupasah...

  • @DrNDN-uz9mf
    @DrNDN-uz9mf 2 ปีที่แล้ว +2

    मेट्रोने डायरेक्ट घरातून माणसं उचलावी व इच्छित स्थळी पोहोचवावी.... वरून प्रवास केल्याबद्दल 1000/500 रु द्यावे... मालिश करून द्यावी... 🤦‍♂️... अपेक्षा संपणार नाहीत कधी माणसांच्या...

  • @montas7436
    @montas7436 2 ปีที่แล้ว +4

    पुणे metro नी तेवढं solaर panels च मनावर घेतले पाहिजे। एवढीच इच्छा😊

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 ปีที่แล้ว

      सोलर पॅनल ने. मेट्रो zaaat भर पण हलणार नाही. 😂😂

  • @fucker6884
    @fucker6884 2 ปีที่แล้ว +3

    ओह 2 नंबरचे काका बस करा
    मेट्रो मधून नवीन शोध लावता का आता
    आइनस्टाइनला लाजवला राव

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 ปีที่แล้ว +5

    काकांना हे पटेल कां। नाहीतर काका तापतील.

  • @manishmhase9881
    @manishmhase9881 2 ปีที่แล้ว

    Welcome to पुणे

  • @actsvaibhav
    @actsvaibhav 2 ปีที่แล้ว +1

    Solar chi idea changali sangitli aahe 👍🏻

  • @rockstarAriana
    @rockstarAriana 2 ปีที่แล้ว +3

    पहिलीच सवारी आहे so मग भावना आवरता येईना😛 🤣
    पुणेकरांना भावना आवरण्याची गरज आहे नाहीतर एवढे सल्ले ऐकून जी आहे ती बंद पडायची...😄🤣

  • @sharadsabnis6757
    @sharadsabnis6757 2 ปีที่แล้ว +16

    जाता येता मेट्रोवर कपडे वाळवत टाकता आले पाहिजेत म्हणजे मार्गांवरच्या बिल्डिंगवरील 5व्या 6व्या मजल्याचे फ्लॅट विकले जातील,
    जास्तीची वीज export करता येईल

  • @pankajk2989
    @pankajk2989 2 ปีที่แล้ว

    Chan suggestion ahe tyanche

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto3342 2 ปีที่แล้ว +3

    Metro barobar pratyek single kaartyala ek sundar mulgi pan dya ata

  • @tusharvirkar2374
    @tusharvirkar2374 2 ปีที่แล้ว +4

    Aho kulkarni kaka metro la ji light lagate tichi watt power jast asate solar evdha current mahi nirman karu shakat ani solar panel cha extra kharch vadhel modi sheth ne extra tax duety lavali ahe solar ani batteries var 2021 chya budget madhe

    • @deadpool-kp5pv
      @deadpool-kp5pv 2 ปีที่แล้ว

      Kulkarni gadhvasamor kay geeta vachtay tumhi

  • @pramodgurav7283
    @pramodgurav7283 2 ปีที่แล้ว +4

    काम करा एक विमान घ्या सर्व भेटेल त्यात काय मानस आहेत

    • @ummhi4
      @ummhi4 2 ปีที่แล้ว +1

      Kharchik ahe, parvdaych nahi ani 5 minitala thambel ka?

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 ปีที่แล้ว +4

    हे पहिले होते का जे भेटले आहे त्यावर पहिले समाधान मानावे सर्व काही होईल नतंर पहिले सर्व मेट्रो लाईन पुर्ण झाली की
    प्रत्येक गोष्ट साठी पैसे लागतात नाहीतर. सर्व देशात मेट्रो झाली असती

  • @chiranjevinatekar4594
    @chiranjevinatekar4594 2 ปีที่แล้ว +4

    Ya mansala engineer hoela jaala pahije hota

  • @nikitanale241
    @nikitanale241 2 ปีที่แล้ว

    Ekch number

  • @swaaaa11
    @swaaaa11 2 ปีที่แล้ว +2

    ट्रेन मध्ये पाट्या लावा पुणेरी😂

  • @shriniwasthombare_musicalj5303
    @shriniwasthombare_musicalj5303 2 ปีที่แล้ว

    व्वा. खूपच छान.

  • @thecommon1668
    @thecommon1668 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या घरातच ट्रेन आणता येईल... श्रीमंत चिंता नसावी.0.20

  • @rahulnalavade2324
    @rahulnalavade2324 2 ปีที่แล้ว +3

    पण, आम्हाला नकोत solar panels बसवलेल्या मेट्रो.

  • @Aj-bp8ue
    @Aj-bp8ue 2 ปีที่แล้ว +3

    ते नाल्यातल्या गॅस पासून मोदींनी चहा बनवला तसच आहे हे काहीतरी 😂

  • @MrRahul-hz5hq
    @MrRahul-hz5hq 2 ปีที่แล้ว +3

    Dupari zopa kadhtata ani 5-5 min train pahije.. He lok traffic madhe dhadpadat hote tech bara hota

  • @nikitanale241
    @nikitanale241 2 ปีที่แล้ว

    Ek number

  • @ranjitdesai1676
    @ranjitdesai1676 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुचवल काकानी .१ नंबर ...

  • @pradyumnlandge7512
    @pradyumnlandge7512 ปีที่แล้ว +1

    पुल- पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान पाहिजे. तो उसणा आणता येत. दुसरी महत्त्वाची गोष्ट स्वतःच एक मत पाहिजे. आपला हुद्दा काय ? शैक्षणिक दर्जा काय याचा विचार न करता मत ठोकून द्यावे. 😂😂

  • @kapilkarnatake92
    @kapilkarnatake92 2 ปีที่แล้ว

    जगात भारी पुणेरी

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 2 ปีที่แล้ว

    Good suggestion

  • @mayurgaikwad2545
    @mayurgaikwad2545 2 ปีที่แล้ว +2

    Yacha ghari metro neun theva..mhanje yala ghara baher pan yaila nko. 😂

  • @user-hd8qh8fo1n
    @user-hd8qh8fo1n 2 ปีที่แล้ว +1

    Comment वाचून मज्जा आली..😂😂

  • @bharatisonawane2947
    @bharatisonawane2947 2 ปีที่แล้ว +1

    I came here to listen punnekar talkes

  • @rahulnalavade2324
    @rahulnalavade2324 2 ปีที่แล้ว +3

    कितीही मेट्रो आल्या, तरीही बिना हेल्मेट घालता, चिंचोळ्या gap मधून, हार्न सारखा वाजवत, कधी फूटपाथ वर, तर कधी विरूद्ध दिशेने पुण्यात दुचाकी चालवण्याची मजा काही वेगळीच असते - पुणेकर.

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p 2 ปีที่แล้ว

      Tyat paan mawa khaun thunknyachi majja pan veglich

  • @gamegamegameful
    @gamegamegameful 2 ปีที่แล้ว

    Good one

  • @dkhabde3504
    @dkhabde3504 2 ปีที่แล้ว +2

    correct ahe

  • @pareshlodha8847
    @pareshlodha8847 2 ปีที่แล้ว +1

    Online ticket already available ahet.

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +1

    नशीब मेट्रो मध्ये हागायला संडास पण पाहिजे असे नाही म्हणाले

  • @akshayraskatla1305
    @akshayraskatla1305 2 ปีที่แล้ว +3

    मामा कसा बनवतात .. 😂

  • @MahendraYadav-dr2cp
    @MahendraYadav-dr2cp 2 ปีที่แล้ว +2

    Ya sahebana PM banawa bharatachi garibi dur hoil

  • @ranjitdesai024
    @ranjitdesai024 2 ปีที่แล้ว +3

    Ky boltay.... Yanna Aeroplane dya... 😂😂😂😂😂😂

  • @dipakpatil007
    @dipakpatil007 2 ปีที่แล้ว +1

    😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sanjaybajare6371
    @sanjaybajare6371 2 ปีที่แล้ว +2

    Metro madhe helmet ghalu. Road var nahi

  • @Mr1987atul
    @Mr1987atul 2 ปีที่แล้ว +1

    Mhanun punyat consultancy ani advisory firms itkya ahet.
    PS: i am also an advisor

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 2 ปีที่แล้ว

    एक नंबर 🇮🇳

  • @vilasosc
    @vilasosc 2 ปีที่แล้ว

    Lokmat asvusual on mission.

  • @TanmayShetty27
    @TanmayShetty27 2 ปีที่แล้ว +1

    Heplu lokk aahe punyache... 😂😂

  • @amols101
    @amols101 2 ปีที่แล้ว

    I dont think solar power be anywhere near enough to run this coach. At the most, you can use it for lights and if battery storage can be installed, then for the AC but nothing beyond that, even that maybe a stretch (not sure if any any other metro is equipped with such facility anyways). It does make some sense for long distance inter-city trains.

  • @ashutoshgadiwadar1572
    @ashutoshgadiwadar1572 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हीं नाकाने बोलायच्या ऐवजीं तोंडाने बोला बरे 😂😂😂

  • @nitishdeshpande518
    @nitishdeshpande518 2 ปีที่แล้ว +1

    bhaari idea by H D Kulkarni kaka kothrud pune .......... jokes apart this plan is totally workable

  • @vattamma20
    @vattamma20 2 ปีที่แล้ว +1

    😂😂

  • @Soccer.rates13
    @Soccer.rates13 2 ปีที่แล้ว +1

    Punekar! Punekar 😂😂🔥

  • @mk1417
    @mk1417 2 ปีที่แล้ว

    सुप्रिया सुळे ताईंना सांगा पुणे मेट्रो वर पण एक fb live करा

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 2 ปีที่แล้ว +2

    दुपारी मेट्रो मध्ये झोपेची सोय असावी. वामकुक्षी...

  • @rohitw998
    @rohitw998 2 ปีที่แล้ว

    Tumcha Address sanga kaka,khup ch guidance kela government la

  • @akshaythakare92
    @akshaythakare92 2 ปีที่แล้ว +1

    Confidence चचा का गजब हैं 😂

  • @RohnyKon
    @RohnyKon 2 ปีที่แล้ว

    दुपारी 1 ते 4 मध्ये sleeper coach जोडावे - अजुन एक आवश्यक सल्ला