#PuneAccident #Devendraadnavis #Pune पुण्यातल्या अपघाताने देश हादरुन गेला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून पत्रकार परिषद. #RPT0429
Ha judge kasa kay tabadtob ravivari aala hyachya gharachi zadati ghya karodonachi uladhal zali asanar hya aadhi ha judge sunday la court ughadun basala hota ka evadhi urganacy judge la ka hoti hyachi pan chavakashi ek CIT judge sandarbhat lavavi
Mothya lokana nahi je paise judge la pohochavatat tar te bayaka pirana sodun court open karun basatat ka ha judge sunday la open ka kele court reason vichara suspend kara judge la paise ghetalya shivay ja judge
न्यायाधीशांनी 2 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीला निबंध लिहायला सांगितलं, त्याचा निबंध लिहून झाल्यावर नारळ ,शाल आणि आणि त्याला हार घालून सत्कार तेवढा करा म्हणजे झालं..... कसला न्याय म्हणायच याला😈😈
Aho tya judge la padamvibhuahan devun Aata satkar kara tyachya bayaka porana pan bolavun judge kasa banala tyachi pan chavakashi la:a ha judge kay shale madhala mastar hota kay nimbandh lihayala sangato hyachya var pan PHD karayala sangayala pahije
@@atulgaikawad8001दादा he जे पैशाचा माज असणारे mul असतात n ते ड्रायवर la धमकावून बाजूला basvtat आई वडिलांनी त्यांना पैशाची ताकद काय असते te सांगितली असते n tyana बाजूला बस म्हंटलं तर basavcha लागत
It is shameful that the Judiciary has gone to such an extent that common people are making such allegations, but a lot of shameless people are sitting as judges through Collegium system, so not much should be expected.
त्यात काय शोधायचा आहे बॅग गृहमंत्यांपासून पोलीस commissioner, PI, आणि लोकल MLA ला सुद्धा बॅग पोहोचली आहे गृहमंत्यांच्या आणि पोलिसांची चोकशी पोलिसच कसे करतील ?
काहीपण बोलू नका, ते न्यायालय आहे म्हणून देश समाज टिकून आहे, नाहितर राजकारणी लोकांनी कधीच सगळं विकून खाल्ले असते. तो मुलगा 18 वर्षा चा खाली होता म्हणून त्याला bail द्यावीच लागते, पण त्याचा बिल्डर बापाला अन् बार मालकांना अटक केली आहे
हे ठीक आहे फडणवीस साहेब, पण ज्या निष्पाप जीवांचा बळी गेला त्यांचं आणि कुटुंबाचं काय. दोन घर उद्ध्वस्त झाले इथे. क्लब कायमची बंद करायला काय हरकत आहे. खूपच वाईट घटना
कोर्ट जर पारदर्शी असेल तर लगेच वरच्या कोर्टात जान्याचा मार्ग खुला आदेश ठेवायला पाहिजे पण जनतेला च न्यायासाठी वरच्या कोर्टाचे दरवाजे खटखटावे लागतात : धन्यवाद!
देवेंद्र जी तुम्ही लक्ष घातले म्हणजे पोलिस ही योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने कायदा राबवतील याची आम्हाला खात्री आहे.गृहमंत्री प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू शकत नाहीत
गोपीनाथ मुंडे सारख्या कणखर गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातले राजकारणी विकाऊ आहेत जज विकाऊ आहेतआहेत. पोलीस विकाऊ आहेत. आणि महाराष्ट्रातली जनता ही विकाऊ आहे
सामान्य ड्रायव्हर रस्ता पोलिसांनी त्याला बेदम मारामारी केली असती पुणे कोर्टाकडून रिमांड वर घेऊन देवेंद्र फडणवीस च्या हातात पोलीस यंत्रणा असताना बिल्डरच्या मुलाला तुम्ही बाईक कस काय क्रिया करू शकतात सगळ्यात मोठा पैशाचा व्यवहार झाला म्हणून त्याला तात्काळ सोडण्यात आले
चांगला निर्णय, हे पब वाले मुलगी सोबत असेल तर मुलांना लगेच entry देतात वय पण पाहत नाही, नुसती मुलगी असेल तिला लगेच entry वय बघत नाही, सोबत कोण आहे बघत नाही
इथे दोन निष्पाप मुलांचे बळी गेले आहेत आणि तुम्हाला तुमचीच जळजळ वर येतेय. त्या अगरवाल वर बोला. जुवेनाईल जस्टीस बोर्डवर बोला. पोलिसांवर बोला. कोर्टावर बोला. आमदारावर बोला. हे सगळं सोडून जो माणूस चांगलं करतोय, त्यालाच तुम्ही वाईट म्हणताय. ही कसली मनोवृत्ती म्हणायची?
साहेब CP OFFICE ला आलेच आहात तर,आमचा पण केस वर लक्ष घाला,आमची केस 20-22 महिन्यापासून CP OFFICE मध्येच पडून आहे,मागील 15 महिण्यापासून MPID ACT लागलेला आरोपी चा विरोधात आज तारखेपर्यंत ACTION ZERO आहे.आरोपी मोकाट फिरत आहे.पोलीस वर्ग आम्हांलाच सांगतं आहेत की दिसला तर पकडा आणि आम्हाला कळवा.
अत्यंत चांगल्या पद्धतीने सरवासारव ... एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगा असता ड्रायव्हिंग करताना.. त्याचं काय झालं असतं.. पण उत्कृष्ट पद्धतीने प्रकरण हाताळले असल्याचे निदर्शनास येते.
माननीय साहेब एक विनंती आहे . मी एक सुचवू इच्छिते क्राईम case मध्ये आरोपी ल minor समजून न्याय देवू नये. त्याला adalt समजून न च न्याय द्यावा .नाहीतर समाजात असे प्रमाण खूप वाढेल.
हि केस राजकारणी लोकांना बळ देणार आता जे राजकीय नेता ह्या केस बदल बोलला त्यांचा खिसा गरम होणार . आता इतके कॉमेंट करता नंतर तुमी काही दिवसांनी सर्व विसरून जाणार 😊सब गोलमाल हे 😊
जर न्यायदेवतेत ताकद असेल तर न्याय देणाऱ्या न्यायाधीशाला तात्काळ फाशी द्या जनतेसमोर अशी भारताचा एक नागरिक म्हणून मी मागणी करतो माननीय फडणवीस साहेब आम्ही आपल्याला मानतो किमान जनतेचा अनादर करू नका
मुलाला पकडा पाहिले साहेब...आणि शिकक्षा द्या मुलाने शाळेत अभ्यास केला नाही म्हणून मास्तर काय वडिलांना छड्या देता का चूक मुलाची आहे आणि शिक्षा देखील त्यालाच झाली पाहिजे
सरकारी वकील झोपले होते का दुसऱ्या अर्जावर का बोलले नाही. सर्व विकले गेले आहे
sarkari vakil paise gheunch kam karto
दुसरा उज्ज्वल असेल 😢
सलमान खान घ्या वेळी तर यापेक्षा ही भयानक झालं होतं.
Ho zhople hote.. 2-4 kotinchya golya khaun zhopi gele..
@@rajeshkoli2238 उज्वल निकम साहेबांचं कारण नसताना खोटं नाव घेणारा तुझ्यासारखा हलकट दुसरा वकील तिकडे असेल.
न्यायाधीश ची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण असे जजमेंट असेल तर कायद्याचा धाक अजिबात राहणार नाही हे स्पष्ट होऊ शकतं
Nimbandh lihayala dila udya svatachya gharatalyan var judge PHD karayala sagel kartutavan aahet saheb
त्या न्यायाधिष साहेबांच्या घरातलं कोणी असतं तर,निबंध लिहायला सांगितला असता का,,,,,
Right 😂😂
१००%सहमत आहे
रविवार कोर्ट ओपन होऊन बेल देत. शाबाश 😡😡😡 पैसे खाऊन काही करा. सामान्य माणसाची काही किमंत नाही राहिली आता 😡😡😡
मुर्खा!रविवारी एक कोर्ट नेहमी चालू असते, जामीन द्यायला!
Ha judge kasa kay tabadtob ravivari aala hyachya gharachi zadati ghya karodonachi uladhal zali asanar hya aadhi ha judge sunday la court ughadun basala hota ka evadhi urganacy judge la ka hoti hyachi pan chavakashi ek CIT judge sandarbhat lavavi
Hya judge chya gharatale 2 jana na mara mag samajel tyala ki lokanachya ghara madhalw vyakati gele tar kay hote
@@chetankshirsagar2643 aani bail dili tar dili varun boltoy nibandh liha. Hya judge la jabardasti baher kaadha aani Teacher banva 😡😡😡
@@chetankshirsagar2643 ho nakki. Bhau vichar kar jar CCTV footage nasla asta tat kaay jhala asta
गरीबांना न्यायालय चालू आसताना सुध्दा लवकर बेल मिळणार नाही पण मोठ्या लोकांना रविवारी सुद्धा कोर्ट न्यायालय चालू करून बेल मिळते.
सत्य
Mothya lokana nahi je paise judge la pohochavatat tar te bayaka pirana sodun court open karun basatat ka ha judge sunday la open ka kele court reason vichara suspend kara judge la paise ghetalya shivay ja judge
हो ना सनातन संस्थेची लोक पण खुप भरडली गेली. आता काहींना कोर्टाने सोडलं
रविवार कोर्ट ते ही आसल्या माज चढलेल्या लोकानसाठी?गरिबांच्या केस मध्ये असे झाले असते का? ह्यावर फडणवीस नी उत्तर द्यायला हव...
Sunil टिंगरे ने 5 5 कोटी घेतले आहेत
Tumala kas mahiti
Tingre accepted that he visited the police station at 3am when this boy was in custody of the police, on request of the father of that boy !
We have elected them, so why blame him.
@@sannagesh6376that's why we have a right to blame him.
Elect tumhi केले आहे. आता radnyat point नाही.
😂
खरी कारवाई केली ती लोकानी.... चांगला चोप ला जागेवरच... 🤣 🤣 बाकी सगळे पोपटच आहेत
त्याच्या गोत्या चिंभवयला पाहिजे म्हणजे अशी पैदास पुढे होणार नाही
जागेवरच पहिले अशा मस्ती खोराना जनतेने चांगला चोपला पाहिजे पोलीस यंत्रनेचा किंवा सत्ताधारी यांचे वर विश्वास नाही
Nusate chopun kahich phayada nahi tya doghanchya barobar pathavayala pahije hota sobat mhanun
@@chetankshirsagar2643 pizza khau घालण्याचा पेक्षा बरा की choplele
माज उतरला पाहिजे
सुनिल टिंगरे ह्याचा तीव्र निषेध
असला प्रतिनिधि नको
पुढच्या निवडणुकीत हाकलून लावा नालायकाला. विसरू नका.
Nispe
Mi aikale 5 koti ghetle
Sunil Tingre, tu laykichah nahi. Tujya gharat ase jhala trach tula kalel. 🔥
न्यायाधीशांनी 2 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीला निबंध लिहायला सांगितलं, त्याचा निबंध लिहून झाल्यावर नारळ ,शाल आणि आणि त्याला हार घालून सत्कार तेवढा करा म्हणजे झालं..... कसला न्याय म्हणायच याला😈😈
Aho tya judge la padamvibhuahan devun Aata satkar kara tyachya bayaka porana pan bolavun judge kasa banala tyachi pan chavakashi la:a ha judge kay shale madhala mastar hota kay nimbandh lihayala sangato hyachya var pan PHD karayala sangayala pahije
सदर गुन्ह्याल हिच शिक्षा असेल तर पुण्यात सतरा वर्षे आठ महिने वय असणारे अनेक मुलं आहेत . त्या जजसाहेबांची मुलं पण रात्री फिरत असतीलच की.....
@@prasadnewalkar7610म्हणूनच तर त्यांच्या मुलांना सोडता यावं म्हणून आत्ताच तरतूद हे लोक करून ठेवीत आहेत असं दिसतंय.
कायदा काटेकोर पणे जर सर्वच नागरीक पाळ तील तर अपघाताच्या घटना अर्ध होतील पण तसे होत नाही काही जागरूक नागरिक कच रहदारीचा नियम पाळ तात
सगळेच क्लब बंद करा आहे ताकद लैच तमाशा चाललाय कोरेगांव पार्क मधे पिढ्या बरबाद होतायेत
Vishay ky boltay kay
@@VishVickyaho barobar boltayet te..daru pyayla nasta tar zala asta ka? Bara tyala cortane sodlay
Club 'pubbaar rev party s sagl punyach night life vaadhly
Ho band kara pub. North indians jasta saglikade. Faltu culture. Pitat sagle and paise hai lok kamavtat. Ban karun taka. No more pubs.
सुनील टिंगरे ला पण गुन्हायस मदत, सरकारी कामात अडथळा व इतर गुन्ह्यात आत टाका 👍🏻
अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांना मोठ्ठा दंड, शिवाय त्या व्यक्तीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.
खरं तर ड्राइवर जबाबदार आहे, त्याने त्या minor मुलाला मद्य पिलेल्या अवस्थेत गाडी चालवायला दिली, ड्राइवर दोषी आहे.
Dand tar bheel danda yevji sat aath varsh jail bail denare na hi jail
@@atulgaikawad8001दादा he जे पैशाचा माज असणारे mul असतात n ते ड्रायवर la धमकावून बाजूला basvtat आई वडिलांनी त्यांना पैशाची ताकद काय असते te सांगितली असते n tyana बाजूला बस म्हंटलं तर basavcha लागत
असा कायदा आताच संसदेत पारित झालेला आहे.
Rs. 300 crores fine!
जज साहेब यांच्या मुला मुलीं सोबत असे घडले तर बरे होईल जज साहेब असे आदेश दिले तर आम्हाला खूप खूप बरे वाटेल
कोर्ट manage झाले आहे, त्यामळे काही होणार नाही
Halli court builder aahe purn manage kele jatat bagha court desition builder chya bajunecg ka detat RTI takun baghitale aahet samamyan chya bajune ka lagat nahit
It is shameful that the Judiciary has gone to such an extent that common people are making such allegations, but a lot of shameless people are sitting as judges through Collegium system, so not much should be expected.
Halli court sagali kadech manage hotat hyanchya paisa chi chavakashi kara jamin jumala bagha
काय कायदा कायदा करून ओरडतात जर यांच्यासाठी रविवारी कोर्ट चालू राहते.....
केस ची दिशा भटकत आहे तुम्ही मुलावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दया
खालपासून वर पर्यन करोडो रुपये पोचले आहेत . त्यात कोण कोण सामील आहेत त्यांना शोधा
त्यात काय शोधायचा आहे
बॅग गृहमंत्यांपासून पोलीस commissioner,
PI, आणि लोकल MLA ला सुद्धा बॅग पोहोचली आहे
गृहमंत्यांच्या आणि पोलिसांची चोकशी पोलिसच कसे करतील ?
@@dhirajdhote7993❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@dhirajdhote7993Bag pochli asti tar P.C ghyaychi kay garaj hoti DCM la.
Porsche pochli asnaar
सगळ्याच गोष्टीसाठी जनता रस्त्यावर येणार. हे लोक डोळे मिटून बसतात.
न्यायालयाने पैसे खाल्ले वाटत?
After accident piza bargar ka kya kare feku chend......
Agarwal per prantiya hakala Maharashtra madhun
Why do you have doubt?
गिळला खण्याजोगा नव्हता उलट्या करतील आता
काहीपण बोलू नका, ते न्यायालय आहे म्हणून देश समाज टिकून आहे, नाहितर राजकारणी लोकांनी कधीच सगळं विकून खाल्ले असते. तो मुलगा 18 वर्षा चा खाली होता म्हणून त्याला bail द्यावीच लागते, पण त्याचा बिल्डर बापाला अन् बार मालकांना अटक केली आहे
म्हणजे आपली न्यायव्यवस्था दुबळी आहे हे सत्य आहे सर्व राज्यकर्ते यांनी ही घोषणा करून टाका
महाराष्ट्रचा बिहार झाला आहे 😢
महाराष्ट्र मध्ये सगळ्यात खोटा बोलणारा माणूस मंत्रीवर कोणी पण विश्वास ठेवू नका आता प्रकण अंगाशी म्हणून हा सगळा फसवणूक करतं हाय
Aho dhanavde la vichara..press con aikli ka tari?
👍
बीहार नाही पाकिस्तान..
Ani Bihar cha Maharashtra hotoy dada😢
आपल्या देशात कायदे काय? सांगत त पण ते दोन जीव गेलेत त्या च काय? फडवीस साहेब कठोर शिक्षा झाली पाहिजे 🚔🚕🚕🚕🚕
जे मेले त्यांचे काय. अतिशय शर्मणाक आणि खास करून पुण्यात होते. मंत्री साहेब हे जे तरुण लोक मेले त्यांच्या बद्धल काही बोलले नाहीत.
ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते, त्यामुळे जागे व्हा...
गृहमंत्र्याना गंभीर विषयावर बोलायला,तीन दिवसांनी वेळ मिळाला.
ही केस पोलीसांनी व न्यायालयाने रक्त तपसणी न करता कमकुवत केला आहे
Election zalay attakaymcha mokala zalay.
Juvenile justice board's all members should be arrested and judicial action should be taken immediately
देवेंद्र फडणवीस नसेल सांभाळता येत तर राजीनामा दे आणि घरी बैस
तु हो गृहमंत्री आणि कर पोलिसांवर कारवाई. 😊
सलमान खान च्या वेळेस गप्प का बसला होता?
Uddhav sarkha
Saglyat bhamta ani nich ahe fadnvis yala safe mhit aste pan
@@sachinjamadar1839 मुक्ताफळं उधळण सोप्पं असतं तुमच्या सारख्यांना. फडणवीस ची भामटे असणं सिद्ध करून दाखव guts असेल तर
हे ठीक आहे फडणवीस साहेब, पण ज्या निष्पाप जीवांचा बळी गेला त्यांचं आणि कुटुंबाचं काय. दोन घर उद्ध्वस्त झाले इथे.
क्लब कायमची बंद करायला काय हरकत आहे.
खूपच वाईट घटना
सरकार पडताना निर्णय सावकाश होतात
बर्वे चा निकाल ताबडतोब पण राणाच्या निकालाला पाच वर्षे
त्यात पन सुप्रीम कोर्टाच्या पेपर फुटते आधीच माहिती होते
व्ही व्हीआयपी लोकांची ट्रीटमेंट बदला सर्व चांगलं होईल
बाहेरील राज्यातून येणारे लोंढे थांबवा .तरच महाराष्ट्रात रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र शांत राहील.
बरोबर
विनायक जाधव अक्कल गहाण ठेवली आहे का तुम्ही??
Ekdum barobar #BANMARWADIPEOPLE
@@GAURAVAHUJA_ अबे स्वतःच नावं बघ मग कमेंट कर इथे, प्रकरण काय बोलतोय काय?
@@rohietthakur6466 Abe me marathi aahe name change kele
कोर्ट जर पारदर्शी असेल तर लगेच वरच्या कोर्टात जान्याचा मार्ग खुला आदेश ठेवायला पाहिजे पण जनतेला च न्यायासाठी वरच्या कोर्टाचे दरवाजे खटखटावे लागतात : धन्यवाद!
The two young couple expecting justice for their lives.….😡
देवेंद्र जी तुम्ही लक्ष घातले म्हणजे पोलिस ही योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने कायदा राबवतील याची आम्हाला खात्री आहे.गृहमंत्री प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू शकत नाहीत
पर्यटन स्थळे जिथे आहेत तिथे तरूण मुल आणि मुली दारू पिऊन धिंगाणा घालत असतात तिथेही बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
गोपीनाथ मुंडे सारख्या कणखर गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातले राजकारणी विकाऊ आहेत जज विकाऊ आहेतआहेत. पोलीस विकाऊ आहेत. आणि महाराष्ट्रातली जनता ही विकाऊ आहे
सामान्य ड्रायव्हर रस्ता पोलिसांनी त्याला बेदम मारामारी केली असती पुणे कोर्टाकडून रिमांड वर घेऊन देवेंद्र फडणवीस च्या हातात पोलीस यंत्रणा असताना बिल्डरच्या मुलाला तुम्ही बाईक कस काय क्रिया करू शकतात सगळ्यात मोठा पैशाचा व्यवहार झाला म्हणून त्याला तात्काळ सोडण्यात आले
पोलीस जुनेच आहेत. अजून जुन्याच व्यवस्था चालू आहेत. देवेंद्रजींनी याची दखल घेऊन पुन्हा ॲक्शन सुरू केली आहे.
ज्यो गाडी चालवत आहेत त्याला चांगल कळत वयाचा आधार घेऊन त्या ला सुट देऊ नये
चांगला निर्णय, हे पब वाले मुलगी सोबत असेल तर मुलांना लगेच entry देतात वय पण पाहत नाही, नुसती मुलगी असेल तिला लगेच entry वय बघत नाही, सोबत कोण आहे बघत नाही
मुळात हाच महाराष्ट्र मधील कलंक आहे नापास गृहमंत्री
इथे दोन निष्पाप मुलांचे बळी गेले आहेत आणि तुम्हाला तुमचीच जळजळ वर येतेय. त्या अगरवाल वर बोला. जुवेनाईल जस्टीस बोर्डवर बोला. पोलिसांवर बोला. कोर्टावर बोला. आमदारावर बोला. हे सगळं सोडून जो माणूस चांगलं करतोय, त्यालाच तुम्ही वाईट म्हणताय. ही कसली मनोवृत्ती म्हणायची?
आणखीन त्या मोदीला शिव्या घालायचं राहून गेलं तुमचं...
4दिन की चांदणी फिर अंधेरी रात
जी व्यक्ती मुत्य मुखी पडले आहेत त्यांचा घरच्यांना मुलांच्या वडीलांन कडुन जास्तीत जास्त मदत केली पाहिजे असे माझे मत आहे
कुठे नेऊण ठेवलाय महाराष्ट्र माझा आता जाग आली का फडणवीस
Tingre tumchya manus ahe na ?
@@atulbhalerao9417 तुमच्या त्या सुनील टिंगरे चे आणि गुन्हेगाराच्या बापाचे संबंध हे देवेंद्र फडणवीस सत्तेत येण्याअगोदर कित्येक दशकां पासून आहेत
सध्या मिडीयात या प्रकरणाची चर्चा आहे म्हणून काहीतरी केल्याचा आव आणायचा , पण पडद्यामागे जैसे थे.
आपण जिथे नियम कदक कराल तेवढी उगाई अधिक होते हा आत्तापर्यंतचा सर्वांचा अनुभव आहे.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यामुळे न्याय नक्की मिळेल 🙏
राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा फडणविसांनी आता लोकांच्या म्हणजेच जनतेच्या भावना लक्षात घ्यायला पाहिजे,नाहितर पुढे बिकट परिस्थितीत कोण विचारणार नाही.
ह्याचा सगळा वेळ फोडा फोडीत जातोय आणि हा आत्ता सारवा सारवा करतोय पोलिस ह्यात सामील आहे हा वाचवतो त्यांना पण आणि स्वतःला पण
पोलिस अधिकारी आणि judge ने किती गुंठे घेतले आहेत याचा ही तपास करावा,
ग्राहमंत्री राजीनामा द्या 😡😡😡
तरी वाटलं आतापर्यंत गृहमंञ्याचा राजीनामा कसा कोणी मागीतला नाही
@@pravinzanpure9750😂😂😂
मग तुमच्या सुनील टिंगरे चं काय करूया असं म्हणता?
अक्षम्य आणि असक्षम न्यायाधीशांना तात्काळ बरखास्त करायला पाहिजे....
Why did Police harass the parents and relatives of the victims? What nonsense are you talking .
साहेब
CP OFFICE ला आलेच आहात तर,आमचा पण केस वर लक्ष घाला,आमची केस 20-22 महिन्यापासून CP OFFICE मध्येच पडून आहे,मागील 15 महिण्यापासून MPID ACT लागलेला आरोपी चा विरोधात आज तारखेपर्यंत ACTION ZERO आहे.आरोपी मोकाट फिरत आहे.पोलीस वर्ग आम्हांलाच सांगतं आहेत की दिसला तर पकडा आणि आम्हाला कळवा.
म्हणजे यापुढे कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीला निबंध लिहून 15 दिवस समाजसेवा करण्याची संधी भेटणार
सरसकट नाही. तुमच्याकडे किती कोटी रुपये आहेत, त्यावर ते अवलंबून असेल. सध्यातरी ऑटो रिक्षा ने उडवणे आणि दोन कोटीच्या गाडीने उडवणे यात फरक आहे.
खूप वाईट बाब आहे
आधी प्रकरण दाबले... पण जाणसामान्यांनानी केलेला प्रखर निषेधा मुळे हे सगळे आता action ghenyach natak karat ahet
एकदम बरोबर
अहो तुमचे पोलीस जुनेच आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेवर येण्याअगोदर पासून तेच आहेत. त्यामुळे ते त्यांची व्यवस्था चालवीत आहेत.
आरोपीचा बाप भाजपाच्या जवळचा असेल म्हणूण कार्यवाहीला ईतका उशीर होत आहे...
उलट बोलताय
पालघर साधु, नेव्ही ऑफिसर, मनसुख हिरेनच्या वेळेस कोणता पक्ष जवळ होता, असली सवय कोणाला आहे ह्याचा विचार करावा
@@charudeshmukh2349देशमुख साहेब हे लोकं सुधरणारे नाहीत. त्यामुळे यांना समजवण्याचा प्रयत्न करू नका.
गृहमंत्री असावा तर असा...... साहेब आपले आभारी आहे.
मी पुन्हा आलो जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा परत कधी ही येणार नाही
साहेब पोलिस आणि पोलिसावर दबाव आणणारया आम...कारवाई होणार का?
अत्यंत चांगल्या पद्धतीने सरवासारव ... एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगा असता ड्रायव्हिंग करताना.. त्याचं काय झालं असतं.. पण उत्कृष्ट पद्धतीने प्रकरण हाताळले असल्याचे निदर्शनास येते.
सरकारचाच जाहीर निषेध
.... आणि अग्रवाल चा जयजयकार करा. सुनील टिंगरे यांचा विजय असो. येऊन येऊन येनार कोन, सुनील टिंगरे शिवाय हायेच कोन...
महाराष्ट्र चा बिहार झाला, भावपूर्ण श्रध्दांजली न्यायव्यवस्थेला
असं आहे .. अध्यक्ष मोहदय.. मी महा फडतूस आहे
हा विशाल अग्रवाल म्हणजे ओसामा बिन लादेन वाटला की काय?
आदरणीय श्रीमान श्रीमंत फडणवीस साहेब आपल्या सारखा.....मानुस म्हारार्षाटराला कधीच मीळणार नाही
😂आकार्यक्षम... त्याला CM नाही केला.. म्हणून serious नाही to.. हलकट हरामी अनाजी पंत
स्थानिक mla la पहाटे पोलिस स्टेशनला कोणी पाठविले याची चौकशी करावी
कायदा नागरिकांनी समजून घेणे
एक घटना राजकारण करू नका सतर्क रहा नेहमी
😂
सविस्तर आरोपींचे नवे सांगावे.
7:13 त्याच्या सोबत असलेले बाकी अल्पवयीन मुलं मुली त्यांचं वर झाली का कारवाई??
पुन्हा आर आर आबा जन्मला पाहिजे.
असली गुळगुळीत उत्तर देणारी नेते मंडळी आपणच निवडून दिलीत या आपल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागणारच!
आता पर्यंत कोणत्या ग्रह मत्र्याने सीपी office mdhye येऊन कधी पत्रकार परिषद घेतली आहे क्काय
Kulkarni ala ka tu 😂😂
Natak aahe.
Nataki ahe kulkarni
Fakt hech jamat tyala
अगदी बरोबर आणि छान पद्धतीने आणि कायदेशीर मुद्दे मांडले गृहमंत्र्यांनी.. आशा करतो मी उचित कारवाई होईल
न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही असे दिसून येते.
खरं तर ड्राइवर जबाबदार आहे, त्याने त्या minor मुलाला मद्य पिलेल्या अवस्थेत गाडी चालवायला दिली, ड्राइवर दोषी आहे.
Aare pan to pan sevat kamgar na
गुन्हेगाराला आणि गुन्हेगाराच्या वडिलांना देखील असंच वाटतंय.
माननीय साहेब एक विनंती आहे . मी एक सुचवू इच्छिते क्राईम case मध्ये आरोपी ल minor समजून न्याय देवू नये. त्याला adalt समजून न च न्याय द्यावा .नाहीतर समाजात असे प्रमाण खूप वाढेल.
खोटे रिपोर्ट देणारे डाॅक्टर, पाठीशी असलेले पोलीस अधिकारी, आणि नक्की च न्यायालयाने पैसे खाऊन निकाल दिला आहे. यांच्या वर काय कारवाई केली.
Why police Department not taking action on vehicle driving without passing and without driving licence.?
सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे ...
Police station madhe burger pizza kas kay jail madhe te pan bola saheb
हि केस राजकारणी लोकांना बळ देणार
आता जे राजकीय नेता ह्या केस बदल बोलला त्यांचा खिसा गरम होणार .
आता इतके कॉमेंट करता नंतर
तुमी काही दिवसांनी सर्व विसरून जाणार
😊सब गोलमाल हे 😊
सरकार आहे 😅 पान पुणे में नहीं चलेगी 🎉🎉🎉🎉😊 देवेंद्र फडणवीस ❤️🩹kay केला
गोल गोल,
यात गोल गोल काय आहे? त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे ना?
शाळेत असताना आम्हाला निबंध का लिहायला लावायचे ते आज कळलं! कारण ती पण एक प्रकारची शिक्षा आहे!😅
Court tumcha bapa cha aahe saheb.. Ka natak karta
👍🏻
प्रश्न कुणाला विचारताय? कोर्टाचा निर्णय बरोबर आहे असं म्हणायचंय का तुम्हाला?
आता पुन्हा क्रांतीची गरज आहे ...
फक्त हाच शहाणा आहे .
छे छे आपण शहाणे आहात.
मुलाच्या वडिलांची वर्षभर कारागृहात रवानगी करण्यात आली पाहिजे.
अत्यंत निष्क्रिय गृह मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री 💯
पंतप्रधान राहिले
आप आपलं मत प्रदर्शित किंवा व्यक्त न करता किंवा कायद्याची बाजू न बघता अपघात करणाऱ्या व्यक्तीला तसेच त्याचे वडिलांना मनापासून खतरनाक शिक्षा द्यावी
Zero action..only talk. All builders are running the government
महाराष्ट्रा मध्ये कायदा लयास हाच माणूस मंत्री म्हणून जबाब्dar आहे,,,,
४ दिवस नाटक करतील सगळे
जर न्यायदेवतेत ताकद असेल तर न्याय देणाऱ्या न्यायाधीशाला तात्काळ फाशी द्या जनतेसमोर अशी भारताचा एक नागरिक म्हणून मी मागणी करतो माननीय फडणवीस साहेब आम्ही आपल्याला मानतो किमान जनतेचा अनादर करू नका
तमाम पुणेकरांना धन्यवाद,कारण लोकांनी त्याला पकडले,व कारवाई करण्यास भाग पाडले.( एक सर्व साधारण पुणेकर) .
आज गृहमंत्री आक्रमक नाही
गृहमंत्री या नात्याने घटनेचे गांभीर्य ज्या प्रमाणात पाहिजे तसे नाही
या प्रकरणांमध्ये, पोलीस यंत्रणा आणि न्यायालय विकले गेले आहे.
छान निर्णय फडणीस साहेब
मुलाला पकडा पाहिले साहेब...आणि शिकक्षा द्या मुलाने शाळेत अभ्यास केला नाही म्हणून मास्तर काय वडिलांना छड्या देता का चूक मुलाची आहे आणि शिक्षा देखील त्यालाच झाली पाहिजे
जनता न्याय करणार कारण आता व्यवस्थेवरती विश्वास नाही राहिला...😮
लोकांचा प्रक्षोभ पाहिल्यावर टरबूज जागं झालं
V.nicely spoken by Devendra phadnavis ji 🙏
फडणवीस साहेब आशीच अपेक्षा आहे तुमच्या कडून.धन्यवाद..
हे प्रकरण म्हणजे एक
उदाहरण ठरेल.
पैसा काय काय विकत
घेवू शकतो?
न्याय
पोलिस
सरकार
सारं विकावू आहे की नाही?
अतिशय नीच पातळीवर सर्व काम चालू आहे.