मुख्यमंत्री Ladki Bahin योजनेवरून Raj Thackeray आक्रमक, थेट हल्लाबोल | MNS | Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #RajThackeray #AmitThackeray #MNS #VidhanSabhaElections2024
    शिंदे-फडणवीस सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मनसेकडून मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 99