आतली_बातमी Live: संसदेत महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सुटणार? Maharashtra | Loksabha | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • आतली_बातमी Live: संसदेत महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न सुटणार? Maharashtra Politics | Loksabha
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 94

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +24

    नवीन खासदारांचे मनापासून अभिनंदन

  • @Sunilkoli23456
    @Sunilkoli23456 หลายเดือนก่อน +42

    महाराष्ट्राच्या सर्व खासदारांचा दिल्लीमधील आवाज उठल्या बद्दल आभार

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रातुन भारत सरकारला जास्त इन्कम टॅक्स, जी एस टी व इतर मार्गाने मिळणार टॅक्स रूपाने महाराष्ट्रातुन सर्व राज्यांपेक्षा जास्त कराच्या रूपाने उत्पन्न मिळते. मग महाराष्ट्रला पॅकेज कमी का हा आम्हाला प्रश्र पडला आहे. धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.

  • @sp13-e6c
    @sp13-e6c หลายเดือนก่อน +19

    धनोकार मॅडम चे खरच कौतुक करावे लागेल.

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c หลายเดือนก่อน +17

    शब्बास शब्बास शब्बास महाराष्ट्र राज्यातील खासदार..

  • @anildesai4190
    @anildesai4190 หลายเดือนก่อน +13

    विशाल दादा जोरदार

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 หลายเดือนก่อน +21

    मुंबई ते चंद्रपूर आणि नंदुरबार ते बेळगाव निपाणी कारवार संयुक्त महाराष्ट्राचा विजय असो❤

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 หลายเดือนก่อน +40

    अभिनंदन तरूण खासदारचे.(महाराष्ट्र चे)

  • @sp13-e6c
    @sp13-e6c หลายเดือนก่อน +23

    महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षांचे खासदार यांनी एक मेकांना साथ द्यावी. गृहपाठ करून भाषणाची तयारी करावी.

  • @shivajijadhav8762
    @shivajijadhav8762 หลายเดือนก่อน +16

    पक्ष विसरा महाराष्ट्र चा आवाज उठवा.

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 หลายเดือนก่อน +12

    प्रणती शिंदे यांचे आभ्यास पुर्ण भाषण

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k หลายเดือนก่อน +4

    आपण अरंवीद सांवत साहेबांनी बेरोजगारी संदर्भात जे मुद्दे मांडले ते ही विचारात घ्यावी

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्र राज्यांतून महाविकास आघाडीचे आमदार अतिशय उत्तमप्रकारे राज्यातील प्रश्न मांडत आहेत

  • @vitthaljatale1960
    @vitthaljatale1960 หลายเดือนก่อน +5

    आपले गुरू निखिल वागळे यांचा आदर्श घ्यावा असा सल्ला देत आहे कारण आपण सम वयस्कर आहोत

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 หลายเดือนก่อน +13

    सगळ्यांनीच भाजपची ठोकायची ठरवलीय का हा प्रश्न उभा ठाकतोय.

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब, अशाच महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगीरी बद्दल अधिवेशन सूरू असताना जरूर असे कार्यक्रम बनवावेत . म्हणजे त्यांच्या कामाचे मूल्यमापन लोकाना करता येईल. धन्यवाद.

  • @rameshgaykwadrameshgaykwad7485
    @rameshgaykwadrameshgaykwad7485 หลายเดือนก่อน +3

    लोकसभा 2024 महाराष्ट्रा ने इंडिया आघाडी ला 31 वाघ,वाघीन‌ खासदार दिले.महाराष्ट्राचा आवाज बुलंद असेल .

  • @adinathpalake
    @adinathpalake หลายเดือนก่อน +2

    वायकर नी सामान्यांची गरज नाही मंडळी तर आपल्या पक्षाच्या ठेकेदार मित्रांची व श्रीमंतांची गरज मांडली

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 หลายเดือนก่อน +1

    सर्व खासदार अभ्यासु, तरूण,महाराष्टातील प्रश्नांची जाणिव असलेले,ऊच्च शिक्षित आसे इंडिया अलायन्स चे उमेदवार असल्यामुळे महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत उठला.

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 หลายเดือนก่อน +4

    विशाल दादा

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare3687 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे खासदार यांना अभिनंदन ❤❤❤

  • @user-en7ni9pt3p
    @user-en7ni9pt3p หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्र ला भेटल हिंदुत्व आता आपन हिंदुत्व वर जगुया आम्ही पेरनार हिंदुत्व उगवणार हिंदुत्व नोकरया नाही पन हिंदुत्व आहे की हो जय महाराष्ट्र जय मुंबई देशाची राजधानी

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 หลายเดือนก่อน +5

    अहो आशिष साहेब काँग्रेस शरद पवार काँग्रेस मिंडे शिवसेना अजित पवार यांच्या सवांचे दाखवलं उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचं दाखवलं नाही kiti allergy लाज वाटते आशिष आपले बोलणे एकदम पक्षपाती.,. आशिष जाधव एकदम ओल ओके पेड विश्लेषण केले 😢

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c หลายเดือนก่อน +5

    मराठा आरक्षण कधी भेटणार

  • @user-nd7iv3ym8l
    @user-nd7iv3ym8l หลายเดือนก่อน +1

    ओमराजे निंबाळकर

  • @ajitnalawade1148
    @ajitnalawade1148 หลายเดือนก่อน +1

    Vishal patil 🔥🔥🔥🔥

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 หลายเดือนก่อน +1

    Right now

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 หลายเดือนก่อน +1

    मविआ चे खासदार महाराष्ट्र चे प्रश्न मांडत आहेत, सत्ताधारी चे जोर लावून प्रश्न मांडताना दिसणार नाही, दिल्ली चे मांडलिक काय बोलणार दिल्ली च्या तखता समोर

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 หลายเดือนก่อน +2

    साहेब बजेट वरती विस्तृत व्हिडिओ बनवा😊 टॅक्स लंडन आणि सुविधा सोमालिया हे वास्तव आहे का😢 तसेच प्रत्येक वस्तूवर एमआरपी सोबतच एकूण किती टॅक्स लावला आहे हे कायद्याने बंधनकारक केले पाहिजे😊 म्हणजे 105 रुपयाला मिळणारे पेट्रोल आपण किती टॅक्स देतो हे जनतेला समजले पाहिजे😊 5000 रुपयांच्या साडीसाठी आपण किती टॅक्स देतो हे महिला वर्गाला सुद्धा समजले पाहिजे😊 आर्थिक साक्षरता ही अनेक समस्या संपवण्यासाठी उपयुक्त ठरेल😊 आपल्यासारख्या जाणकारांनी यावर गंभीरपणे विचार करून हा विषय दररोज चर्चेला पाहिजे❤

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र,,🚩

  • @sanjaysawant6506
    @sanjaysawant6506 หลายเดือนก่อน +1

    विशाल दादा पाटील सांगली चा ढाण्या वाघ

  • @altafsaudagar713
    @altafsaudagar713 หลายเดือนก่อน

    Sir ❤

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 หลายเดือนก่อน +1

    हे काय जाधव सर या पेक्षा बिनशर्त ते स्वबळावर असा विषय हवा होतं आज

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यापासून महाराष्ट्रातील सुज्ञ अभ्यासु खासदार महाराष्ट्रातील प्रश्र्नांची चांगल्या प्रकारे बाजु मांडत आहेत‌ हे आपण आम्हाला समजावून सांगितले ‌याबद्दल धन्यवाद आभारी. सर्व खासदारांना शुभेच्छा.

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 หลายเดือนก่อน

    लोकमत माध्यमातून महाराष्ट्रात आमच्या खासदार यांनी मांडणारे आम्ही ऐकतो

  • @sachingaikwad7281
    @sachingaikwad7281 หลายเดือนก่อน

    आमचं पेदाड काही दिसलं नाही, काय म्हणून लोकांनी निवडुन दिल माहीत नाही याला.

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रा,ने दिल्ली चा सुलतानाचा आवाज दाबला

  • @user-pl1vw8ex7k
    @user-pl1vw8ex7k หลายเดือนก่อน

    आता महाराष्ट्राचे साठी सर्व पक्ष बोलतील कारण आता येडी लागणार नाही

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 หลายเดือนก่อน +1

    Jay aaghadi

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 หลายเดือนก่อน +1

    रडत पडत आता परत सत्तेवर आले आहेत, आता ५ वर्षांत देशावर किती कर्ज करतात माहीत नाही

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 หลายเดือนก่อน

    आशिष सर नारायण राणे काय बोलणार की नाही बघायच आहे कसे प्रश्न मांडतात सदनात. त्याना सांगा पैसे देऊन इथे प्रश्न घेतले जात नाहीत

  • @sunilshinde1201
    @sunilshinde1201 หลายเดือนก่อน

    Gadar

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब कितीही मुद्दे मांडून द्या हे सत्ताधारी वरून आणलेली पूर्ण पॅकेज दाबतात कोणीही असो सध्या मीडिया आणि मनी स्टंटबाजी केली की तू नेता लोकांना आवडायला लागला आहे मग ती भली ही खोटी असू वाईट परिस्थिती

    • @shreemule396
      @shreemule396 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र ला लुटून वरून पॅकेज आणल अस कसे? महाराष्ट्रतुन वसूली केलला जिएसटी ची रक्कम इतर कोणत्याही तीन राज्यांची बेरीज करूनही महाराष्ट्राची बरोबरी होत नसते

  • @pravingurav4582
    @pravingurav4582 หลายเดือนก่อน +1

    Manage Channel & patrakar of MVA

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मधील काहीं खासदार इतक्या प्रभावी पणे मुद्दे मांडत आहेत की त्यांची पाठ थोपटून शाबासकी दिली पाहिजे ! Hi आक्रमकता येणार्‍याची निवडणुकीत करिश्मा करणारे होईल!INDIA AGHADI MUST BE INTACT?

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 หลายเดือนก่อน

    Young. Mp vadhalyamule. Maharashtra ha. Aawaj vadhala. Aahe

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 หลายเดือนก่อน +1

    बाप्पाला का आम्ही नुसतं तिथं हसायला निवडून दिले का

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 หลายเดือนก่อน

    Nich bjp आवाज बंद केला जातो आहे पण आता मात्र.....

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 หลายเดือนก่อน +1

    Muddabad uti

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w หลายเดือนก่อน

    Ubt cha alragy ahe ka

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 หลายเดือนก่อน

    Ekta boss Manoj jarange patil

  • @SambhajiKadam-pp4rz
    @SambhajiKadam-pp4rz หลายเดือนก่อน

    मराठी पाऊल पढते पुढे

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 หลายเดือนก่อน

    Not for bjp

  • @user-nd7iv3ym8l
    @user-nd7iv3ym8l หลายเดือนก่อน

    ओमप्रकाश निंबाळकर

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y หลายเดือนก่อน

    सत्तेत सहभागी होताना अजित पवार यांनी त्यांना प्रचंड विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, आता विरोधात किती विकास होतात ते लंके यांना समजेल

    • @shreemule396
      @shreemule396 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र फक्त दिल्ली ला जि.एस.टी.च्या रूपात लुटण्यासाठी च आहे आणि महाराष्ट्र तील बी.जे.पी.चे दलाल फक्त मोदी आणि शहांना मुजरा करत आहेत

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील अनाधिकृत बांधकामे झोपडपट्टीचा जंगल उभे राहत आहेत त्या वर बोला हे सर्व अमराठी परपातीय लोकांनी केले लोंढे आवरा

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 หลายเดือนก่อน

    Navnit Rana nahi geli He Rajya che Sudyavy nahitar nasti Lachari ch Dusay chi Lok Sabhet

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 หลายเดือนก่อน +1

    Muddabad modi shaha

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 หลายเดือนก่อน

    Gadar ed cbi nia वाले...

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 หลายเดือนก่อน

    बीजेपी शिंदे आजीत पवार फोटोग्राफी स्पर्धा करून स्ता येणार नाही जंनतेच्या भावनेचा आदर आसणे गरजेचे आहे

  • @surendrasawant4191
    @surendrasawant4191 หลายเดือนก่อน

    Ha changala vishay lokana avadat nahi Ashish sir
    Yana kon kuthe Gela koni dhakka dila tyat intrest

  • @VaibhavGadge-gt4oi
    @VaibhavGadge-gt4oi หลายเดือนก่อน

    Sir Raj thakre alg nivdnuk ldnar aahe tyvar vdo banva

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน

    आशिषरावं तुम्ही कोणाची बाजू घेत आहात हे कळतंय..अभ्यासू नी खोबर तिकड चांगभलं करणारा हा माणूस...उपटसुंभ हा शब्द कोणासाठी, का वापरला होता..मीच बोलतो अनंत हेगडे ह्या उपटसुंभान संविधान बदलण्याची भाषा केली नसती तर मोदी 400। पार झाले असते ..हे वाक्य ह्या आशिष जाधव न वापरलं आहे....मनुवादी विचाराचा आहे हा आशिष ...

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 หลายเดือนก่อน +1

    भावी मुख्यमंत्री प्रणिती ताई 🙏

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 หลายเดือนก่อน

    Thanyatun Bogas voting war niwdun gelela gaddar makad fakta ithe tithe bagat basato

  • @user-vo2uc6tk8d
    @user-vo2uc6tk8d หลายเดือนก่อน

    Ata. Modine. Mharastra. Barbad. Karayacha. Khatatop. Karu. Naye
    Ata. Sansadet. Nuste. Modiche. Ani
    Mindyanchi. Nandibail. Nahit. Tar. Mva. Che. Tiger. Ahet

  • @devytutee5649
    @devytutee5649 หลายเดือนก่อน

    Bjp हटवा

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 หลายเดือนก่อน +1

    Arye tatkarye tuladnyany share sholok mhanta yeina hindu mhnto

  • @rajendra9259
    @rajendra9259 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार महोदय आशीष जाधव। पुढील 5 वर्ष फक्त मोदी महाराष्ट्राला निधी दिला नाही ह्या एका टॅगलाईन वर तुमच यूट्यूब चैनल चालेल। तसेच लाडकी बहिण, भाऊ, विज बिल माफ ह्या सरकारने 1 लाख करोड़ खर्च केलाय आघाडी चा गेम होणार😂😂

  • @fakatshivsena
    @fakatshivsena หลายเดือนก่อน

    Gadar lokha Kay Kay bolta ahe Ane .kasa bolta ahe.. shabd atnahi dodatun . Na Marathi yat na. Hindi. .. pls every Maharashtra janta bagtla payjhe..

  • @namdevwaghule5096
    @namdevwaghule5096 หลายเดือนก่อน

    Mundhe log jag rahi

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน

    Tumcha chehra pahun aloy... Bot dakhavatacah😂😂

  • @govindkulkarni5033
    @govindkulkarni5033 หลายเดือนก่อน

    Chup chombada

    • @dhirajtayade6645
      @dhirajtayade6645 หลายเดือนก่อน

      शुद्ध कुलकर्णी थोडावेळ विश्रांती घ्या आता 🤣🤣🤣🤣

  • @user-kw1gr3pi3j
    @user-kw1gr3pi3j หลายเดือนก่อน

    तुमच्या बातम्या खऱ्या असतात का ❓हा विषय महत्त्वाचा आहे