कमेंट्स केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद स्वप्नील 🙏🥰 वेळात वेळ काढून तू हा व्हिडिओ पाहिलास खुप बरं वाटलं 👌 आपला गाव म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग सुख ❤️ याची सर्वांना आठवण करून देण्याचा प्रयत्न.आपले बालपण आणि शिक्षण याच लालपरी वर अवलंबून होत. एसटी आपल्याला गाव विसरून देणार नाही 🥰 तुमचा सपोर्ट आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे 🙏🥰 पुन्हा एकदा स्वप्नील तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद विजय दादा 🙏🥰 लालपरी म्हणजे प्रत्येक कोकणवासीयाचा जीव, तिच्या बद्दल असणारे प्रेम हेच तुम्ही व्यक्त केलत🙏 🥰❤️ वेळात वेळ काढून आपण आमचे व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं 🙏👍 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे जातोय ❤️ आमचे कौतुक करण्यासाठीं आपण सदैव आमच्या पाठीशी उभे रहा, मग आम्हाला आणखी कोकणातील आणि आपल्या गावातील नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल.👍🥰 विजय दादा पुन्हा एकदा तूमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिलात खुप बरं वाटलं 👌🙏 तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे चाललाय दादा 🙏🥰 असेच कौतुक करण्यासाठीं आमच्या पाठीशी सदैव रहा.मग आम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळेल.👍❤️ पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद गुरुनाथ दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप छान वाटतं ❤️ दादा तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे जातोय👍 असच आमचं कौतुक करण्यासाठी आपण आमच्या पाठीशी सदैव रहा. मग आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल.🙏 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
महेश कसे मजेत आहात ना.👍 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद.🙏🥰तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय. 👍 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपण आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं ❤️ असच प्रेम कायम राहूद्या,🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद प्रतीक 🙏🥰 कोणत्या वाडीत आहेत तुझे मामा. 🥰 तुमचा सर्वांचा सपोर्ट खुप महत्वाचा आहे👍❤️ आमच्या चॅनेल ला सर्वांनी subscribe करा ही विनंती 🙏❤️ गावचे व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा. 😍 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं, वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय आणि चांगल्या सुचना पण करताय खुप बरं वाटलं दादा 🙏❤️ असच आमचे कौतुक करण्यासाठीं आमच्या पाठीशी सदैव रहा 🥰 आम्ही अजून नवीन आहोत यामध्ये काही चुकत असल्यास माफी असावी 🙏 तुमचा सपोर्ट ची आम्हाला फार गरज आहे👍.सुंदर निरीक्षण करून सूचना केलीत खूप आवडलं दादा 👌🥰 दादा आपलं नाव काय ? सर्वांना सपोर्ट करायला सांगा. आपलं प्रेम असेच कायम असूद्या ❤️ पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद विलास दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात खूप बरं वाटलं 🙏 गावापासून दूर असल्यावर गावची आठवण नेहमी येते. त्यासाठीच बनवला हा व्हिडिओ, तुम्हा सर्वांना आवडला खूप छान वाटलं 🙏👍 असेच आमचं कौतुक करण्यासाठी आमच्या पाठीशी सदैव रहा 😊 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद विलास दादा 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद धर्मेंद्र दादा 🙏🥰 तुमच्या सपोर्ट मुळेच आपल चॅनेल हळु हळू पुढं जातंय ❤️तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडिओ पाहताय,खूप बरं वाटतं 🥰 आपल्या गावाची एसटी म्हणजे आपला जीव की प्राण. कुठेही दिसली तरी अपार प्रेम तिच्यासाठी ❤️ गावाची आठवण यावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न 🥰👍 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद धर्मेंद्र दादा🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद यतीश दादा 🙏🥰 तुमची सूचना खरंच चांगलीं आहे पावसाळ्यात नक्की हा व्हिडिओ रिपीट करू 👍 गाव पाहायला मिळाला की काय आनंद होतो ते हा व्हिडिओ पाहून अनुभवता येते. पुन्हा एकदा मनापासून तुमचे धन्यवाद 🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद बिपिन दादा 🙏🥰 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय ❤ आपला गाव स्वर्गाहून सुंदर आहे दादा🥰👍 तुमच्या सारखी मानसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं. आपलं नातं कोकणशी ..🙏 आपल्या चॅनेल ला तुम्ही सर्वांनी subscribe करा दादा 🙏🥰 तुमचा एक subscribe आपला चॅनेल पुढे नेऊ शकतो.🙏 असेच आमचं कौतुक करण्यासाठी आमच्या पाठीशी सदैव रहा.मग आम्हाला गावचे नवनवीन व्हिडिओ बनवन्याची प्रेरणा मिळेल 🥰🙏 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद बिपिन दादा🙏🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद समीर दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय खुप बरं वाटतं. लालपरी जीने आपल्याला घडवले त्यावर व्हिडिओ बनवायला आनंद होतो.👍 समीर दादा बाबू माझा चुलत भाऊ. अतिशय चांगलं व्यक्तिमत्त्व ❤️ त्याची आठवण नेहमीच येते. तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढें जातोय 👍🥰पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰🥰
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा🙏🥰 गावाच्या आठवणीन मन नेहमीच दाटून येतं 😍 आपल्या सारखी माणसं वेळात वेळ काढून गावचे व्हिडिओ पाहता खरंच खुप बरं वाटतं 👌मी तांबेडी गावचा आहे.❤️ तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय👍 सर्वांनी चॅनेल ला Subscribe करा.👆 मग आम्हाला आणखी गावचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. 🥰पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
खूप छान
धन्यवाद 🙏❤️❤️❤️❤️❤️
maza gav kasba chatrapati sambhaji maharaj ❤❤❤aatach jaun aalo pn tuza vlog bagun parat gavi gelo...
कमेंट्स केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद स्वप्नील 🙏🥰 वेळात वेळ काढून तू हा व्हिडिओ पाहिलास खुप बरं वाटलं 👌 आपला गाव म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग सुख ❤️ याची सर्वांना आठवण करून देण्याचा प्रयत्न.आपले बालपण आणि शिक्षण याच लालपरी वर अवलंबून होत. एसटी आपल्याला गाव विसरून देणार नाही 🥰 तुमचा सपोर्ट आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे 🙏🥰 पुन्हा एकदा स्वप्नील तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
Prakash saaheb khup sundar video🎥 aahe maan bharun gela 😍😘👌👍
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद विजय दादा 🙏🥰 लालपरी म्हणजे प्रत्येक कोकणवासीयाचा जीव, तिच्या बद्दल असणारे प्रेम हेच तुम्ही व्यक्त केलत🙏 🥰❤️ वेळात वेळ काढून आपण आमचे व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं 🙏👍 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे जातोय ❤️ आमचे कौतुक करण्यासाठीं आपण सदैव आमच्या पाठीशी उभे रहा, मग आम्हाला आणखी कोकणातील आणि आपल्या गावातील नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल.👍🥰 विजय दादा पुन्हा एकदा तूमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
Mast Gavachi aathavn ❤❤
Thank You Jabir 🙏🥰🥰
खूप छान व्हिडिओ ❤
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिलात खुप बरं वाटलं 👌🙏 तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे चाललाय दादा 🙏🥰 असेच कौतुक करण्यासाठीं आमच्या पाठीशी सदैव रहा.मग आम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळेल.👍❤️ पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
दादा तुम्ही सर्वांनी चॅनेल ला Subscribe नक्की करा.🙏🥰🥰🌹
गावची आठवण करून देता प्रकाश दादा 👌 असेच गावचे व्हिडिओ बनवत रहा. फार आवडतात आम्हाला.
धन्यवाद हर्षदा ताई 🙏🥰🥰🥰
अस वाटत आम्हीच लाल परी तुन कोकणात फिरतोय....खुप छान व्हिडिओ
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद गुरुनाथ दादा 🙏🥰
वेळात वेळ काढून तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप छान वाटतं ❤️ दादा तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढे जातोय👍 असच आमचं कौतुक करण्यासाठी आपण आमच्या पाठीशी सदैव रहा. मग आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल.🙏 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
Khupach mast gavachi aathavan aali
धन्यवाद कुणाल 🙏🥰🥰🥰
खुप सुंदर
धन्यवाद दिपक 🙏🥰🥰
He aamche taklu saheb
महेश कसे मजेत आहात ना.👍 कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद.🙏🥰तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय. 👍 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपण आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं ❤️ असच प्रेम कायम राहूद्या,🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
Kokanchi Lalpari Great ❤
धन्यवाद मित्रा 🙏🥰🥰
👌👌👌
तांबडी हे माझ्या मामाचं गाव आहे😊
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद प्रतीक 🙏🥰 कोणत्या वाडीत आहेत तुझे मामा. 🥰 तुमचा सर्वांचा सपोर्ट खुप महत्वाचा आहे👍❤️ आमच्या चॅनेल ला सर्वांनी subscribe करा ही विनंती 🙏❤️ गावचे व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा. 😍 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
मित्रा जमल्यास गिम्बल आणि गोप्रो घे. आणि पावसाळ्यातील असाच व्हिडिओ बनव आजूबाजूचा परिसर पण आला पाहिजे असा.
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं, वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय आणि चांगल्या सुचना पण करताय खुप बरं वाटलं दादा 🙏❤️ असच आमचे कौतुक करण्यासाठीं आमच्या पाठीशी सदैव रहा 🥰 आम्ही अजून नवीन आहोत यामध्ये काही चुकत असल्यास माफी असावी 🙏 तुमचा सपोर्ट ची आम्हाला फार गरज आहे👍.सुंदर निरीक्षण करून सूचना केलीत खूप आवडलं दादा 👌🥰 दादा आपलं नाव काय ? सर्वांना सपोर्ट करायला सांगा. आपलं प्रेम असेच कायम असूद्या ❤️ पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
Mastch👌👌👍👍
धन्यवाद मानसी 🙏🥰🥰
लाल परी 👍👍👍👌
Thanks Anuja 🙏🥰🥰
मित्रा गावच्या लालपरी मध्ये बसुन प्रवास करण्याची मजा कांही वेगळीच असते
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद विलास दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात खूप बरं वाटलं 🙏 गावापासून दूर असल्यावर गावची आठवण नेहमी येते. त्यासाठीच बनवला हा व्हिडिओ, तुम्हा सर्वांना आवडला खूप छान वाटलं 🙏👍 असेच आमचं कौतुक करण्यासाठी आमच्या पाठीशी सदैव रहा 😊 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद विलास दादा 🙏🥰🥰
खुप छान आहे
धन्यवाद डीके दादा 🙏🥰🥰
मित्रा आत्ताच गावावरून आलो परत अंत्रवलित पोहोचवलस
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद धर्मेंद्र दादा 🙏🥰 तुमच्या सपोर्ट मुळेच आपल चॅनेल हळु हळू पुढं जातंय ❤️तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडिओ पाहताय,खूप बरं वाटतं 🥰 आपल्या गावाची एसटी म्हणजे आपला जीव की प्राण. कुठेही दिसली तरी अपार प्रेम तिच्यासाठी ❤️ गावाची आठवण यावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न 🥰👍 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद धर्मेंद्र दादा🙏🥰🥰
गाव माझं तांबेडी
धन्यवाद 🙏🥰❤️❤️❤️❤️❤️
हा असा व्हिडिओ पावसात कडलास तर अजून मस्त वाटेल क्लायमेट पण मस्त असेल तेव्हा.
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद यतीश दादा 🙏🥰 तुमची सूचना खरंच चांगलीं आहे पावसाळ्यात नक्की हा व्हिडिओ रिपीट करू 👍 गाव पाहायला मिळाला की काय आनंद होतो ते हा व्हिडिओ पाहून अनुभवता येते. पुन्हा एकदा मनापासून तुमचे धन्यवाद 🙏🥰🥰
Simone gav kuthe aahe sangmeshwar madhr
शेंबवणे गाव आमच्या शेजारचे गाव
👌👌👌👍👍👍
धन्यवाद भावजी 🙏🥰🥰
Nice 👍
धन्यवाद रोशन 🙏🥰🥰
Konkan sarkha nisarg majja kutech ny
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद बिपिन दादा 🙏🥰 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय ❤ आपला गाव स्वर्गाहून सुंदर आहे दादा🥰👍 तुमच्या सारखी मानसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं. आपलं नातं कोकणशी ..🙏 आपल्या चॅनेल ला तुम्ही सर्वांनी subscribe करा दादा 🙏🥰 तुमचा एक subscribe आपला चॅनेल पुढे नेऊ शकतो.🙏 असेच आमचं कौतुक करण्यासाठी आमच्या पाठीशी सदैव रहा.मग आम्हाला गावचे नवनवीन व्हिडिओ बनवन्याची प्रेरणा मिळेल 🥰🙏 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद बिपिन दादा🙏🥰🥰
जिगरी यार
बने चाहे दुश्मन जमाना हमारा 👌 धन्यवाद मिथुन 🙏🥰🥰
Metra tu babu brid la olkaicha kai maza metra hota
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद समीर दादा 🙏🥰 वेळात वेळ काढून तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय खुप बरं वाटतं. लालपरी जीने आपल्याला घडवले त्यावर व्हिडिओ बनवायला आनंद होतो.👍 समीर दादा बाबू माझा चुलत भाऊ. अतिशय चांगलं व्यक्तिमत्त्व ❤️ त्याची आठवण नेहमीच येते. तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढें जातोय 👍🥰पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰🥰
दादा 🙏 सर्वांना हा व्हिडिओ share करा ही विनंती 🙏🥰🥰
Khup chan mitra maza gav kadwai ahey
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा🙏🥰 गावाच्या आठवणीन मन नेहमीच दाटून येतं 😍 आपल्या सारखी माणसं वेळात वेळ काढून गावचे व्हिडिओ पाहता खरंच खुप बरं वाटतं 👌मी तांबेडी गावचा आहे.❤️ तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय👍 सर्वांनी चॅनेल ला Subscribe करा.👆 मग आम्हाला आणखी गावचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. 🥰पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
खूप छान
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद राऊत दादा 🙏🥰🥰