गावाकडील पावसाल्यात आणि तांबड माती डोंगर वाटा फिरायला ऐक वेगळीच मजा असते दादा तुम्ही माणुसकी खूप जपली आहे बोलतात ना कोकणची माणस साधी भोळी त्यात काही शंका नाही
जबरदस्त! बापरे काय हा पाऊस, नवीन माणसाला या पावसात बाहेर जायला भीतीच वाटेल. चाढणीचे मासे पकडताना पाहायला खूप मजा आली आणि त्याचा थरार जाणवला माश्यांची साधी सोपी रेसिपी छान आहे. पाहून तोंडाला पाणी सुटलं. ताजे मासे आणि गरम भाकरी वा मजा आली. व्हिडिओ बद्दल खूप आभार
अविनाश दादा खुप पाऊस चालु मस्त वाहत पाणी निसर्ग मस्त हिरवगार झाला.. मासे पकडण्याची मजाच वेगळी आहे दादा खुप भारीच आहे...बालपण खुप मस्त जगतात आठवणी त्यांनी अजुन पण विसरल्या नाहीत त्या अजुन घेऊन जगतात...खुप छान विडीयो झाला
वा काय विचार आहे दादांचे दुसर्या वर अवलंबून नाही रहायचे मस्त
! धन्यवाद खूपच छान! चढणीचे मासे!रेसिपी!!
!खुपच खुप झक्कास! माश्यांचा बेत खुपच!!
! लाजवाब!व्हीडीओ!!खूपच छान झाला आहे!
!👌❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤❤!
! धन्यवाद खूपच छान! पोस्ट!❤👌!
!❤❤❤❤❤❤!❤❤!❤❤!
वाह... 👍 शेवटी चढणीचे मासे पकडलेच...! खूपच छान निसर्ग व पावसाळी वातावरण 👌 व्हिडीओ आवडला... TC... धन्यवाद...
काय पाऊस, काय निसर्ग, काय तो नजारा. समध ओक्के आहे👍👌अप्रतिम विडिओ
कोकणात पावसाची मजा काही वेगळीच असते खूप छान विडिओ 👌 मजा आली
नदी देखकर बचपन की याद ताज़ा हो गई। बचपन में नेशनल पार्क की नदी में हम सब बच्चे बहुत नहाते थे।
गावी पाऊस भरपूर आहे निसर्ग खुप खुप सुंदर एक नंबर विडीयो
Chadhanichaya mashancha pakadnya resip kelyacha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
खूप छान आहे कोकण आस च दाखवत जा आम्हाला ......love you kokan ...
काय पाऊस, काय झाडी, काय मासे, एकदम ओक्के ओक्के चाललंय भाऊ 😃😃😃
😂😍
Khup mast vatavarun
काय.कोकण.काय.डोंगर.काय.झाडी.काय.पाऊस.काय.मासे.एकदम.ओके.ओके.अविनाश
चाढणीचे मासे🐟🐟 😋
मस्त व्हिडिओ 📷
Masyachi ghan kadayala havi hoti Nice
गावाकडील पावसाल्यात आणि तांबड माती डोंगर वाटा फिरायला ऐक वेगळीच मजा असते दादा तुम्ही माणुसकी खूप जपली आहे
बोलतात ना कोकणची माणस साधी भोळी त्यात काही शंका नाही
Mast. Avinash. Paaus. Mast. Majja. Aali. Baghaayla thank. You
खूपच मज्जा आहे गावाकडे मासे आणि पाऊस आणि खूप विहंगम असा निसर्ग ❤️❤️❤️❤️❤️
जबरदस्त! बापरे काय हा पाऊस, नवीन माणसाला या पावसात बाहेर जायला भीतीच वाटेल.
चाढणीचे मासे पकडताना पाहायला खूप मजा आली आणि त्याचा थरार जाणवला
माश्यांची साधी सोपी रेसिपी छान आहे. पाहून तोंडाला पाणी सुटलं. ताजे मासे आणि गरम भाकरी वा मजा आली.
व्हिडिओ बद्दल खूप आभार
धन्यवाद ❣️
My Kokan ..great kokan
Bhakri aani mashe.....eakdam Zhakaasssss
अविनाश दादा खुप पाऊस चालु मस्त वाहत पाणी निसर्ग मस्त हिरवगार झाला.. मासे पकडण्याची मजाच वेगळी आहे दादा खुप भारीच आहे...बालपण खुप मस्त जगतात आठवणी त्यांनी अजुन पण विसरल्या नाहीत त्या अजुन घेऊन जगतात...खुप छान विडीयो झाला
गावातल्या पाऊसाचा आनंद वेगळाच असतो.खूप मस्त vlog आजचा.
Jabardast video mase bhghun tondak Pani ile
Kiti mast gav ahe
Mast,majja ali.chadhniche mase baghun gavchya athvani jagya jhalya
Avinash Bhau ekadam first class
खूप छान दुश्य
Khup chhan avi dada....asech video banwat raha
Khup Chan vatavarn asta pavsalyat gavakad 😊
Tumch gav khup sundar aahe waooo mast 👌😊
खुपच सुंदर दिवस गावाकडचे पावसाळ्यातले 👍👍👌 stay connected friend ✌️✌️
Khup chaan video bhauu... tumchya videos mule aamhi sudha kokna madhla jivan jaglya sarkha vattay...kharach khup chaaan..chadhaniche mase ....
खूप छान व्हिडिओ होता , अविनाश
खूप छान व्हिडीओ बनवला अविनाश कोकणात ले पाऊसाचे व्हिडीओ असंच बनवत रहा व्हिडीओ बगायला मजा येईल आम्हाला पण. खूप खूप छान व्हिडीओ
Khupach chhan chadhniche mase 👍🏾👌🏼👌🏼👌🏼
Kharch khupch chhan ...😊😊😊
खूपच अप्रतिम video 👌👌👌 dada
खूप छान दादा आम्ही पण कोकणकर
Khup Chan climate aahe gavche
Masstch
Chadhaniche mase mastch
Tondala Pani sutle
Khup chan ahe tumch gav❤
Khup mase milale paus Chan lagatoy
छान आहे व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ.
मस्त पाऊस आहे.कोकणची माणसे साधी भोळी आणि प्रेमळ😍
Khupch Chan aahe video bro
मस्त छान व्हिडिओ
❤️mast vedio
शेवटी माशे भेटलेच ❤️
Waw waw Ek no mase 😋👌🏻👌🏻. Sundar Nisarag 😍.
Simple Recipe 👌🏻
खुपच छान विडियो👌👌😊
खुप छान दादा
तुझ्या व्हिडिओ खुप छान असतात भावा
धन्यवाद ❣️
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Madhav patil dist Latur 🌹💐 khup Chan najara aahe dada mast sambaji maharajachi sasurvadi yesubaeche Maher sarngarpur dakhva taynche vanshaj Kay kartat mulakath ghay khup Chan hoeil 👌👌👌👌👌👌👍🌹🙏🌴
Konkan khup sunder aahe ,❤
Chan jhalet Masse
Bamboo chicken jhakas.
Convey my best wishes to Suryakant dada.
मला तुझे शर्ट खूप आवडले,बेस्ट ऑफ लक👍👌👌👌👌💐💐💐💐
Such a wonderful experience..I really appreciate your videos….love from Norway!!!
Glad you enjoy it!
Very very nice video ashyach video n chi vaat baghat asto
Ek n mase Lay bhari
मासे भरपूर आहेत वाटत मजा आहे
Ek no dadus
कापाची वाढी मस्त
काय पाऊस, काय पाणी,काय नदि,एकदम वातावरण ओक्के हाय भावा🤣🤣
एकदम OK 😍
@@KokankarAvinash 🙏🙏
Great job keep it up ur Village is very beautiful.
Mast khup chan
Bhai 1namber 🎉🎉
Thank you Suryakant dada.Very kind good person. Long live dada
खूप छान आहे
Nice villeg❤
Khupach mast avi dada
Khup Chan video vatla 👍🙏
खूप छान व्हिडिओ बनवतो 👌👌👌
Bhava, tuza ha video ya bhar garmi madhe pahun Mann khush zaale, lavkar ye re paavsa😢😢😢
एकदम जबरदस्त दादा 🐟🐟👍👍
Lay bhari video bhava ❤️❤️👍👍
Mast mase pakadnyachi technique aavdli
Sir khup Chan kokan video
काय जबरदस्त पाऊस पडतो आहे दादा अजुन किती दिवस आहे गावाकडे खूप छान व्हिडिओ कोकणचा राजा आहे तुम्ही आय लव्ह यू कोकण
Dada Ek number
मस्त व्हिडिओ🐟🐟
Super avinash khup divsana dislas
Khoopch chan zala aahe video mastch 😊😊😊
Khup chhan
Khup chan vatle ha gavcha nazara baune. Chdniche mase ani paus hirve gar parisar. Nandi la pani bharpur ahe. Mast vlog ahe 👌👌👌👌
सुपर भाऊ
Tyala gaavthi fish asa mantat any wey khupach chhan vlog aajcha
Amhi pn asch banvto macchi khup sundar lagte❤❤😋
Nice video 👌👌👍🏻❤️ Dada ❤️
Mi pan nayari cha bakkar cha meona
Khekade 1 no.
जंगल विदर्भात असंच आज मित्रा❤
डोळ्यांचं पारण फिटलं
मस्त
अविनाश मी तुझे सर्व कार्यक्रम बघायला आवडतात मला सबस्क 'ब करायला येत नाही फक्त कौतुक करायला आवडते तुझ्य बाय कोला छकु लिला व आईला आशिर्वाद आजी पुणे
खूप खूप धन्यवाद ❣️
Waha Ek Number Bhava 🤠✨🌧️🦀🐟🦐
Zabardast aahe 😋😋😋😋😋
1 no..
nice to see nature
Yes, thanks
1 no bhava👍.. 😋😋🐟🐟🐠🐠
1 no MI Roj vedevo bagat asto Tuze
Nice video so much hard work and yummy fish recipe