करा प्रसिद्ध करा. सोशल मीडियावर घाला, जोरदार प्रसिद्ध करा म्हणजे गाड्याच्या गाड्या भरून येतील आणि उरलेल्या कोकणचे वाटोळे होईल. सोन्यासारखे कोकण जर असे शहरासारखे झाले तर मुंबईचा चाकरमानी घरी कशाला येईल. सगळेच घालवून बसतील 😢
Saglya nisargachi vaat lavli ahe Vikaas chya navakhali Atal setu ni Samudra jeevan chi vaat lavli Borivali Thane Bhutlyaar ni Bibte nasta honar ahe Are thoda jayla yayla time lagla tar kaybfarak padto. Prani ani zhade hyachi vaat kavun tamli ahe
पर्यटनाच्या किडीमुळे वन्य प्राण्यांच्या अनेक नैसर्गिक अधिवासाची वाट लागली आहे. निदान सिंधुदुर्गातील वाघांना तरी सुखाने जगू द्या! 🙏🏻
राखणदार आहे तो जंगलाचा, तोच मयानिंग आणि जंगलतोड रोखू शकतो 🐯
करा प्रसिद्ध करा. सोशल मीडियावर घाला, जोरदार प्रसिद्ध करा म्हणजे गाड्याच्या गाड्या भरून येतील आणि उरलेल्या कोकणचे वाटोळे होईल. सोन्यासारखे कोकण जर असे शहरासारखे झाले तर मुंबईचा चाकरमानी घरी कशाला येईल. सगळेच घालवून बसतील 😢
आनंदाची नाही बातमी जंगले सोडून वाघ लोकवस्तीत घुसायला लागलेत
जंगलातील शिकार मिळणे यांना दुर्मिळ झाल आहे
कोकणातल्या ना वेड लागले मुंबईचे जमिनी विकून घर घेणे
अतिशय दुःखद पण काय करणार या देशातील मुर्खाचे शिरोमणी हे कोकणातील लोक आहेत व ते सुधारणे अशक्य आहे.
आमची स्वतःचीच मानस अशी करतायत, सांगून पण समजत नाहीत....
@@milindrane4977अगदी बरोबर.
आणि इकडे पण रत्नागिरीत हेच चाललं आहे.
सरकारला लोकांच्या जमिनी बळकावुन अभयारण्य बनवायचं आहे अन्यथा सिंधुदुर्गात पट्टेरी वाघ पहिल्यापासून आहेत.
Hoy muddam kahi tari daav taktayet
He sagle japle pahije.
आम्ही सिंधुदुर्ग येथे राहतो जिथे आम्हाला पट्टेरी वाघाचे दर्शन झालेय
अरे वा, कोणत्या गावात दिसला?
@dipalipatwardhan2024 माळगाव, बागाईत.
Hokka ??? Nashib tumhala Prasad mhanun grahan nahi kele te...vaghobani 🐯🐯 😆
एक दोन शहरात नेऊन सोडा म्हणजे तेथील लोकाना पन त्याचे दर्शन होईल ,, सहज पणे वाघाचे पोट ही भरेल
😂
रत्नागिरी जिल्ह्यात देखील पट्टेरी वाघाचे असित्व आहे
Saglya nisargachi vaat lavli ahe
Vikaas chya navakhali
Atal setu ni Samudra jeevan chi vaat lavli
Borivali Thane Bhutlyaar ni Bibte nasta honar ahe
Are thoda jayla yayla time lagla tar kaybfarak padto.
Prani ani zhade hyachi vaat kavun tamli ahe
Kolhapur satara thane sangli etc pasun shikar karayala gadya bharun yetat tya aadhi thambva nahi tar wagh upashi rahtil aani nako tya shikari kartill
तुमचे करत नाही का शिकार. उगाच मोठ्या मोठ्या बाता मारायच्या.
चितळ, हरणे यांची शिकार आडवली पाहिजे.
भाई फक्त एकच पुरावा दे!
त्यांची कशी लावतो बघ!
@be_my_tour_partner काय झाटे उपटणार तू कोणाची.कोणीही कूठे जात नाही शिकारीला त्या चुतीयाचे काय मनावर घेतो.😂😂😂
प्रणाम घ्यावा माझा ❤@@be_my_tour_partner
Save nature
Saddhyache rajkarni Sindhudurg bhakas karnyasathi jordar kam kartayt aani lok tyana paise gheun nivdun detayat yasarkhi vait gosht kahi nahi..mojki gharani rajkarnat aahet tyana kaymch rajkarnatun haklun deun navin samajkarni nete nivdun dene aavshyak aahe..
Ata wan wibhag kama la laga news dewon pochar active jhale astil ata waganna security dya.