Ajit Pawar | बारामतीच्या लाडक्या बहिणी चिडल्या | अजितदादा गावटग्यांना गठुळी देतात, आम्हाला खुरपणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @SatputeR
    @SatputeR 24 วันที่ผ่านมา +8

    ❤ दिपावली शुभेच्छा निलेश लके प्रतिष्ठान हंगागाव सुपा पारनेर तालुका अहमदनगर रामकृष्ण हरी तुतारी

  • @SadhanaKulkarni-i3f
    @SadhanaKulkarni-i3f 27 วันที่ผ่านมา +5

    एक नंबर ताई

  • @SurekhaLandage-s5h
    @SurekhaLandage-s5h 14 วันที่ผ่านมา +3

    ताई बरोबर बोलले तुम्ही

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 หลายเดือนก่อน +2

    Aji You Are Correct

  • @AnilLandage-p4p
    @AnilLandage-p4p 24 วันที่ผ่านมา +7

    Malida gang

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 หลายเดือนก่อน +2

    मावशी 1500र बहीनीणा आलै दादा चागला नेते आहेत❤

  • @lalasothorat9013
    @lalasothorat9013 หลายเดือนก่อน +4

    ज्या घरजच म्हणजे द्राक्ष बागेचेस्टेजींगचे काम करणारे काटेवाडीचे लोहार विठ्ठल टिंगरे वारलेले सात वर्षे झाली आहेत तरी विधवेचे पैसे नाहीत

  • @RaneDound
    @RaneDound หลายเดือนก่อน +2

    आजीबाई तो कोणाला मतदान केलंस ना तरी पण तुला काहीच भेटणार नाही सर्व सरकार सारखंच असतं फुटाणे केल्याशिवाय काही भेटत नसत लक्षात राहू दे उगाच बकबक करू नको विरोधात बोलायला रोजगारी लावल्यासारखं बकबक करू नको

  • @aaroharshcapital4467
    @aaroharshcapital4467 หลายเดือนก่อน +4

    मी पण 17 जुलै lla फ्रॉम भरला असून तो 6 ऑगस्ट ल Apruv पण झाला ...
    पण तरही paisse आले नाही

  • @varun_0351
    @varun_0351 หลายเดือนก่อน +4

    मलाही नाही भेटले पैशे

  • @RaneDound
    @RaneDound หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पैसे आले आम्ही 10-10 वेळा फुटाणे केले कागदपत्र गोळा करून ते सर्वांसाठीच नियम काढलेला आहे आजीबाई

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk หลายเดือนก่อน

    Good video about the scheme ...ok thanks

  • @sarpanchmandvekhu727
    @sarpanchmandvekhu727 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला पैसे भेटलेत आणि आम्ही खुश आहोत महिला हुशार आहेत त्याबरोबर मतदान करणार आहे साहेब तुम्ही प्रचार विरोधात करता पण महिलांना पैसे भेटलेत तेव्हा त्या मतदान करणारच आहेत

  • @vaishalichide2291
    @vaishalichide2291 หลายเดือนก่อน +1

    बारामती मध्ये गाऱ्हाणं बाकी कुठे काय माहित नाही

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 หลายเดือนก่อน +3

    .दादा भंगारच आहे.तो महा लबाड आहे.... सारखं सारखं याला का सागाव लागतयं कि मी तूमचा भाऊ आहे मला घड्याळाला मत द्या.......पण देऊ नका....

  • @RaneDound
    @RaneDound หลายเดือนก่อน +1

    तुमचा नवरा वारला हे अजित दादाला तुम्ही सांगितलं का तुम्ही कागदपत्र गोळा केली का आमच्या इथे भरपूर विधवा बाया आहेत त्यांनी जर काही कागदपत्रे किंवा काही अडचणी नाही तर दादा काय घरोघरी फिरणारनाका सगळीकडे बाई

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 25 วันที่ผ่านมา +1

    ajit dada yani khalchya lokakde lax dayve

  • @SangitaJagtap-t6p
    @SangitaJagtap-t6p หลายเดือนก่อน +2

    आमाला पण नाही मिळाले

  • @LaxmiRathod-qn6ur
    @LaxmiRathod-qn6ur 12 วันที่ผ่านมา

    दादा आमचे एक हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला

  • @psi652
    @psi652 หลายเดือนก่อน +2

    पत्रकार साहेब तूम्ही खूप हुशार आहात. तुम्हीफक्त बायकांची मुलाखत नाही घेतली तर पद्धतशीर पणे अजित पवार च्या विरोधात भडकवून दिल्यात😂😂बायकांच्या माध्यमाने खरं तर तुम्ही स्वतःची मुलाखत दिली

  • @BalasoPawar-s2f
    @BalasoPawar-s2f หลายเดือนก่อน +3

    मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off หลายเดือนก่อน +3

    पत्रकार आपण अजित पवार यांच्या विरोधात महिलांना भडकवत आहात हे योग्य नाही,त्यांचे वय तुम्ही विचारले आहे का? तुम्हाला अजित पवार यांच्यावर राग असल्याचे दिसून येते आहे या माध्यमातून

  • @TrishaSALUNKHE-u9w
    @TrishaSALUNKHE-u9w 20 วันที่ผ่านมา +3

    Ratal

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 หลายเดือนก่อน

    Aata Aamhi Kay way wadhale to aamcha dosh aahe ka

  • @latakatore9114
    @latakatore9114 หลายเดือนก่อน

    पहीले 3000 आले .. नंतर काही नाही आल

  • @kisanbhore7606
    @kisanbhore7606 หลายเดือนก่อน +1

    मला पैसे आले

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 หลายเดือนก่อน

    Khar aahe , Aamhi old age , aamhala kasla ch labh nahi , Sanjay Gandhi niradhar cha pan kadhi ch labh milala nahi

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 หลายเดือนก่อน +1

    Ajitdada pl.ladki bahin mudt vadva

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 หลายเดือนก่อน +1

    पैसे घेऊन बडबड करतात

  • @krishnakulkarni6592
    @krishnakulkarni6592 หลายเดือนก่อน +1

    Mala nhi mile ladkya bahinche paise dbt ahe approve ahe 14 jully la form bhrlye nari skti vr khitri Kara 28 age ahe Maja Me khri labhrti ahe shrimant bykna milalyet Ani me grju ahe tr Mala nhi mile

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv หลายเดือนก่อน +1

    Ata adal ghadvinyachi vel ali age dada navin ana young niwadun dya😅

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 หลายเดือนก่อน

    पहिले अजितदादा चांगला होता.

  • @SangeetaShinde-qg1us
    @SangeetaShinde-qg1us หลายเดือนก่อน

    Widhwa mahilana ladki behine yojnecha labh nahi annpurna yojna sudha labh milala nahi.geribe mahilana ya yojnepasne dur thevale aahe. 3 months paintion milali nahi.

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 27 วันที่ผ่านมา +2

    दादा अजित अजित दादा काळ मीठ खाऊन पादा अजित दादा काळ मीठ खाऊन पादा

  • @GaneshMarkad-z1t
    @GaneshMarkad-z1t 29 วันที่ผ่านมา +2

    पैसे घेऊन बडबड करतात