Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा मुद्दा काय? धनगर की धनगड वाद काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #GaneshChaturthi #NCPHearing #ganeshotsav2024 #lalbaugh #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #pmmodi #jammukashmir
dhangar Dhangad Reservation & GR Issue politics
ABP Majha Live TV | Ganeshotsav 2024 | Lalbaugcha Raja | Maharashtra Rain | Maharashtra Politics
Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना
जरांगे नी आपल्या समाजाकडे लक्ष द्यावे.आदिवासी समाजाच्या नादी लागू नये 🔥🔥🔥
बातमी नीट एक ना...मग बोल... भाड्या
जरांगे चा काय संबंध इथे
मराठा obc धनगर st विषय संपला
जय मल्हार जय शिवराय हर हर महादेव ❤❤
@@SachinPatil-qe1enजरांगेंनी जे स्टेटमेंट्स दिलय ते बघा म्हणजे कळेल?
मराठा आदिवासी बांधवांनो सोबत आहे
आंदोलन करुण कोणी आदिवासी होत नाही त्या साठी आदिवासी च्या पोटी जन्माला यावं लागतं जय आदिवासी 💯🏹
@@vishalbhure104आदिवासीत जन्म घ्यावा लागतो असे भीक मागून भेटत नाही
@@vishalbhure104अरे बावड्या आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण घेतोय तुम्ही भिकऱ्या सारखे आमचं आरक्षण मागताय
Dhangara kay deu sale majleet .hikde maratha la virodh karta tikde gu khayla magtat
Tumchi chaukashi karavi ka tumhi adiwasi ahet ka
St mhnje phakta adivasi nahi anpdh lavfyachya 😂😂
कुठल्या पण आदिवासी भागात धनगर समाज नाही आहे ✌️
Dongar bhagat rahnare koli aani itar dongri jari kon aahet te pan st ch aahe 😂😂
दुसरे मणिपूर घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रात
यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव ❤❤
शरद पठाण कडून प्रयत्न चालू आहेत
@@akshaynicपठाण तुझा बाप
हाके😂
@@akshaynicthirdclass andhbhakt ? 😢
धनगर आणि धनगड हे एक आहेत हे समजायला 70 वर्ष गेली,व्वा न्याय.
वेगळे आहेत भाऊ 😊
@@vasantkamable159ekch ahe
जोपर्यंत सत्ता मराठ्याच्या हातात आहे तोपर्यंत ते मराठ्याच्या जागा राखीव कशा होऊ देतील 🤔🤔🤔
वेगळे आहे भाऊ
तुम्ही कोण सांगणार,,, आदिवसी चाल ढाल सगळे वेगळे आहे ,,आदिवसी कार्येक्रम सगळे वेगळे,, chalye आदिवसी मध्ये आरक्षण magyela ,,,
झिरवाळ साहेब सत्य बोलतात 🎉🍀
लहान पोरासारखं धनगर समाज हट्ट करू नये एकदा कोर्टात हरले ना परत परत काय लावल आहे
त्याला हट्ट म्हणत नाहीत अधिकार म्हणतात जो संविधानात आहे ते मंगातो जय मल्हार जय आदिवासी
@@nakulpole5831 एकदा कोर्टात हारले दादा तुम्ही तोच निकाल लागेल
😂😂@@nakulpole5831
Jay malhar 💛💛
अधिकार आहे रे आमचं नीट राहा काड्या करू नका
आदिवासी नेते धनगर समाजाची दिशाभूल करत आहे धनगर व धनगड एकच आहे सर्व समाज्यानी फुल ताकतीने एकत्र या आता मतदान जवळ आले आहे आत्ता नाही तर कधीच नाही
जय मल्हार
धनगर सामाजाची समाविष्ट ची मागणी नाही अंमलबजावणी ची मागणी आहे त्यामुळे तुम्ही मोकळ्यात अँक्शन करु नये
Mst joke mara re beta kel bhetay tumhala kel 🍌😂😂😂
😂😂😂
यापूर्वीच मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी अनुसूचित जमातीमध्ये धनगर जातीचा समावेश करता येणार नाही असा निकाल दिलेला आहे.... परंतु धनगर समाज महाराष्ट्र मध्ये 3.5% आरक्षण घेत आहेत.....आणि केंद्र शासनाच्या OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे आणि आरक्षणाचा दुहेरी फायदा घेत आहेत... जनहितार्थ जारी... जय आदिवासी जय बिरसा...🏹🏹🏹
ऍक्शन ला 70 वर्ष झाली तरी होईना ... आता तरी होईल... 😌😀
बरोबर
जर उपोषण कर्त्यांना काही झालं तर आम्ही लाखों धनगर बापू बिरू वाटेगावकर बनु यांच्या सरकारने विचार करावा
धनगर समाज ची आणि आदिवासी समाजाची संस्कृती खूप वेगळी आहे म्हणून मागे सुद्धा कोर्टात ST मध्ये धनगर आरक्षण मिळावे म्हणून याचिका होती परंतु कोर्टाने ती फेटाळली... तरी सुद्धा धनगर समाज आदिवासी आरक्षणासाठी हट्ट करतोय वारंवार हे होत आहे वास्तविक धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण शक्य नाही हे सर्वाना माहिती आहे ✌️धनगर समाजाला स्वतःला स्वतंत्र आरक्षण आहे 3.5 % तरी सुद्धा समाजा समाजात भांडण लावण्याचे काम सुरु आहे # जय आदिवासी # जय जोहार 💯🏹🏹🇵🇱🇵🇱
3.5% तुमालाच घ्या 2जागा निघतात फक्त .. म्हणे 3.5%
धनगर समाजाच्या हक्काचं आरक्षण इतकी दिवस झाली खाताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला
@@drushtikon7114तुझा बाप आणून देतात का,???
Mg aamchya ST madhe 47 jati aahet n te vichar kela nahi ka kadhi@@rahulkasture2122
@@drushtikon7114are gap re bhetaych ast tr 70 varshapasun ch bhetl ast,tujhi jat bg konti aamchi bg konti 47 jati aahe t tyancha pehnava bgitla ka kadhi khan pin tyanch kam konte kartata phakt aarskahn aarskahn krun chalt nahi tyat sarv bgav lagt sansukriti he te
आदिवासियों से जलन करणेवालो इतिहास के पन्ने पढकर देखो,आदिवासीं योद्धायो की, शौर्यगाथा की लढाई पढकर जानो, सोचो समजो बाद में सुनो औंर सोच समझकर बोलो. हमारे महान योद्धाने पुरी दुनियापर राज करनेवाले अंग्रेजो से भी दुनिया की सबसे बढी लढाई लढकर भारत देश को आझाद किया है!
जय आदिवासी.
The Great Adiwasi ⚔️🇮🇳 Jay Adiwasi ⚔️🇮🇳
आम्हाला ओबीसी आरक्षण भेटलं नाही तरी चालेल पण धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देऊ नका,
तुझ्या काय मायला द्वारे का धनगर
तू कोणाच्या पोटचा आहे ते तरी सांगा आधी
Good 👍👍
@@Tejalanand-gl2nc ... अरे 12 बापाच्या तुला घंटा समजत नाही , एसटी ला आधीच 7% आरक्षण आणि 10% लोकसंख्या आहे. आणी त्यात धनगर बोलता आम्ही 10% आहोत ,धनगर एसटी मधी टाकले तर 20% आरक्षण एसटी ल द्यावा लागेल ,म्हणजेच 13% आरक्षण वाढवावं लागेल ,मग ओबीसी आरक्षण उरल फक्त 13% ,आणि हे लोक एसटी मधी गेल्यावर टाकतील तुमच्यावर atrocity चालेल का तुम्हाला,वरतून यांना खासदारकी साठी अजून 5 मतदार संघ आणि आमदार की साठी 50 मतदार संघ सोडावं लागतील,आणि महानगर पालिका, नगरपालिका पण जातील कायमच्या मग बसा उपटत
Va re bhava
मराठा समाजाला जस SEBC ५०% च्या वर दिलं, तस धनगर ला A.I.D.S (आदिवासी इंडिया धनगर समाज) ५०% च्या वर दिलं पाहिजे, म्हणजे कोणालाच धक्का लागत नाही 😅
AIDS नाव भरी आहे 😂😂😂
ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण घेत आहेत धनगर समाज.. आणि केंद्रामध्ये सुद्धा...
धक्का न लागता..अगदी बरोबर 😀
केंद्रात obc मध्ये आहे @@prakashshelke3381
धनगर एकजुटीचा विजय असो......💛💛💛💛
*धनगर ही जात आहे जमात नाय*
1919 च्या जनगणने मधील तक्ता क्रमांक 6 केवळ जातीचा आहे त्यामध्ये क्रमांक 7 मध्ये धनगर जात म्हणूनच नोंद आहे 1911 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सी. पी अँड, बेरार, मराठवाडा या तीन प्रांतात धनगर जात म्हणूनच उल्लेख आहे जमात म्हणून नाय 1931 ची जनगणना जे एच हट्टन यांनी केली आहे ते जनगणना आयुक्त होते त्यांचा जनगणनेचा खंड 3 मध्ये पानक्रमांक 66 वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिला आहे त्यामदे क्रमांक 4 वर धनगर जात आहे खंड 2 मध्ये पानक्रमांक 166 वर जातक्रमांक 30 वर 'गडरिया' नावाचा मुख्य जातीची नोंद आहे त्यांचा उपजातीचे नाव भाखड, धनगर आहे धनगर ही जात आहे जमात नाही
1. Mulat Dhangar jamaticha vyavasay ha 20,000 varsha juna Adim vyavasay ahe Jo Human Civilization chya itihasat sarvat pahile "Domestication of Sheep" zale mag itar Vyavasay ale, Sheti ali. Tyamule Dhangar he Adim Jamat ahe he koni nakaru shakat nahi. Karan Human civilization Maharashtra purti vegli viksit nahi zali.
2. Dhangar jamatichya Chaliriti, Daivata, Poshakh, Loknrutya, Lokagita Ani, vyavasay ha Adim Ani unique ahe tyamule Dhangar Jamat he Adim asun jamatiche sarva nikash purna karte.
3. Sadhyachya ghadila ST madhe antarbhut aslelya kahi so called adim jamatini Sheti (Farming) ha pramukh vyavasay lihila ahe !!??
(Sadhyacha arakshan suddha Nomadic Tribes- Bhatkya Jamati asa ahe, Tribe mhanje Jamat.)
@@saurabhm4545 joke bhari marla re hasu ka 😂😂😂😂kutun yetare ase lok
@@saurabhm4545 महाराष्ट्र राज्य शासनाने 12 जून 1979 ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला पण धनगर समाज आदिवासीचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने केंद्र सरकारने प्रस्ताव नाकारला 1981 मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मागे घेतला न्यायालयानेही धनगरांना जातच ठरवली
उत्तरप्रदेशात अलाहाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने 17-7-2009 रोजी याचिका दाखल केली होती त्याचा क्रमांक रिट सी. नं.40462/2009 असा आहे न्यायालयाने 14-3-2014 रोजी निकाल देत धनगर ही जात ठरवली आहे, जमात नाही. दुसरीही याचिका क्रमांक रिट सी. नं.12436/2007 यातही निर्णय देत धनगर जात ठरवली आहे जमात नाही.
धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.
NT - C म्हणजे Nomadic Tribes. भटक्या जमाती - क. धनगर जात नसून जमात आहे.
@@saurabhm4545तस् म्हटल तर सगळेच आदिम आहेत .
जसे जसे शोध लागत गेले वयवसाय बदलत गेले चालिरिति पण बदलल्या.
पण मागच्या 500 वर्षाचा इतिहास पाहता धनगर हे वतनदार पाटील राजेशाही शेती पशुपालन करणारा समज आहे जंगलात नाही तर गावांत राहणार आहे त्यामुळे आदिवासी मध्ये त्यांचा समावेश होऊच शकत नाही हे सर्वांना माहित आहे.
ज्यांनी धनगड आणि धनगर हे ज्यांनी राज्यघटनेत ज्यांनी लिहिले ते भारतातील सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती होते .
एकनाथ आयघालया तुझा माज उतरवू जय आदिवासी जय शिवराय जय बाबासाहेब आंबेडकर
Murkha gapp bass
अय आदिवासी😅😅 खूप दिवस झाले आमचं खातंय
Fadanvis , finish adivasi ? 😢
एकनाथ नाही कर्ता करविता टरबुज आहे
धनगर समाजाला आरक्षण मिळालाचं पाहिजे...🔥
कुठल्या समाजात जाणार आत्ता
@@rajutompe1611 ST
Vegl mag ST la dhaka lagta kama nye
तुमचं वेगळ आरक्षण घ्या आमच्यात कशाला मागता
Adhi obc madhun bhayer pada ani Maratha samajala obc arakshan dya
मला एक समजतं नाही. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालात असे सांगण्यात आले की धनगर हे आदिवासी समाजामध्ये आरक्षण घेऊ शकत नाही ...
आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनगरांना आश्वासन देतात की तुम्हाला आदिवासी मधून आरक्षण दिले जाईल
मग मला एक समजत नाही मुंबई उच्च न्यायालय मोठे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोठे....
Ha cm hatatla Bahula ahe bjp chya ..
Bjp che ekach mission Toda phoda Ani rajya Kara.. baki zgdun mra
धनगर समाजाला घटनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ऑलरेडी 36 नंबरला एसटी रिजर्वेशन दिले आहे धनगर एसटी मध्ये कसे आहेत याचे सर्व डॉक्युमेंट सरकारकडे धनगर समाजाची प्रतिनिधींनी दिले आहेत महाराष्ट्रातील आदिवासी आणि 47 जातीमधील फक्त 12 जातीने याचा लाभ घेतला आहे बाकी जातींना अजून पर्यंत एसटी आरक्षणाचा लाभ भेटलाच नाही
आंदोलन करून कोणी आदिवासी होत नाही त्या साठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं जय आदिवासी🏹🏹🏹
आदिवासी मधी कस देऊ शकता .
बाहेरच्या राज्यात धनगर हा समाज हा आदिवासी समाजात च आहे हिरवळ साहेब आम्ही भीक नाही हक्क मागतोय
श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏
टरबूज 😂
आदिवासी धनगर जय मल्हार.
हाड 😂
आदिवासीं दैवत पण स्विकारणार का?तुमचे सर्व त्याग कराल का
@@tanmay8056 हे लोक राजकीय आणि नोकऱ्या मिळवण्यासाठी आलेत
😅😅😅😅
😂😂😂😂
नीट बोल नाना पटोले मुख्यमंत्र्याना अरेतुरे नको करू.50 वर्ष तुम्ही काही केलं नाही आणि आत्ता जो काम करतोय त्यांचे पाय मागे नका ओडू
मुख्यमंत्री काय खूप आदर्शवान आहे काय?? आमदार फोडून मुख्यमंत्री झालाय ✍️🙏
@@ashokpawara28राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पण फोडाफोडी केली आहे.त्यामुळं आदर्शाच्या गपा नको करू.
जय मल्हार जय अहिल्यादेवी
नका रे नका नादी लागू आदिवासीच्या
झिरवळ साहेब आरक्षण तुम्ही देत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याची अंमलबजावणी पाहिजे आम्हाला त्याच्यामुळे मधी मधी करायची गरज नाही कोणीही
तेव्हा झोपला होता आता reservation ची कशी काय गरज पडली ? आरक्षण घ्या पण आदिवासी मधून नाही तर स्वतंत्र , वेगळं घ्या ना
Babasahebani tumhala obc madhi arakshan dilay tech milnar tumhala dusrikde kut milnar nahi
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@@balasahebghadve8318 पुर्ण भारतात ओबीसी मधी आहे धनगर काही ही खोटं बोलता हे लोक
अगोदरच अनुसूचित जमाती मध्ये भरपूर घुसखोरी झालेले नामसदृश्यचा फायदा घेऊन...😡 बोगस हटाव आदिवासी बचाव..
जय आदिवाशी नेत्यांच्या मागे लागू नका कोर्टाने अनेकदा खरा निकाल दिला आहे
धनगर ला आरक्षण द्या पण वेगळं द्या आदिवासी मध्ये कोणी आलं तर आम्ही गप्प बसणार नाही जय आदिवासी
आदिवासी समाजा मधे धनगर समाजाचा समावेश होऊच शकत नाही
बिहार सरकारने अध्यादेश काढून लोहार समाजाला न्याय दिला मध्यप्रदेश सरकारने अध्यादेश काढून छत्री समाजाला न्याय दिला?
महाराष्ट्र सरकार कधी न्याय देणार 😔
धनगड नसून ओरॉन, धांगड (ओरोन ची उपजात ) आहे. इथे काय मराठीत यमक जुळवयाच काम चालू आहे का?
True , fadanvis operates all games , against adivasi .
Comma ahe tite manje separate jamat aste.
अदिवाशी हा वेगळा आहे , धनगराना कधीही हे आरक्षन मिळणार नाही !
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
आपण महत्त्वाचा विषय नमूद केला आहे.
ST आरक्षण राज्यसरकार देऊ शकत नाही सरकार धनगरांची दिशाभूल करत आहे धनगरांना आरक्षण मिळणार नाही सरकार फक्त गाजर देतंय इलेकशन आहे म्हणून
येळकोट येळकोट जय मल्हार ❤❤❤❤❤❤
महायुती. आरक्षण. देउ. शकते. 🎉❤🎉❤
Pahile dhangar आरक्षण नंतर विधान सभा धनगर आणि धनगड हे एकच आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हला 2014 पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो manle होते वेळ गेलेली नाही अजून 2024 लवकर जाहीर करून सर्टिफिकेट दया 👏🏻👏🏻👏🏻
Nay milnar re arakshan je uposhan kartay tyana fakt amdarki pahije mhanun sarv chalu
धनगर समाज एसटी मध्ये दाखले द्यावेत जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
❤da ghe
मराठा समाजाचा आदिवासीनो तुम्हाला फुल्ल पाठींबा...??
झिरवळ साहेब तुम्ही आगे बडो हाम तुम्हारे साथ हे
येळकोट येळकोट जय मल्हार आरक्षला खरा विरोध टरबुजाचा आहे
माथेफिरू टरबूज कळलावा
धनगर आणि आदिवासी हे काय समजणा भो अरे आदिवासी कुठ अजून काही काही भागात आदिवासी लोकांना मूलभूत गरजा नाही ये आणि धनगर समाज तुम्ही बारामती सांगली सातारा नाशिक भागात बघा एकदा जमीन अस्मान फरक आहे दोघांत उगाच फायद्या साठी कोणीही काहीही होतोय 😂 धनगर समाज आदिवासी पोरांना पोरी देतील का? आणि हे आरक्षण कोर्टात टिकत नाही सर्वे केला तरी पण
दोन्ही आरक्षनाचा खरा मारेकरी फडनविस आहे !
मी मराठा आहे पण आदिवासी मध्ये कोणी पण शिरू नाही त्यांना त्याच आरक्षण गरजेचं आहे बाकी कोणाला नाही
धनगर हे आदिवासी नाहीत ..हे सर्व महाराष्ट्र ला माहीत आहे...आधी धनगर ला ओबीसी मदून आरक्षण मिळत होते.. केंद्राच्या ओबीसी लिस्ट मध्ये 28 व्या नंबर ला धनगर चा समावेश आहे...
आणि धांगड ही ओरान ची उप जमात आहे..धांगड या विलुप्त झालेल्या नाम सदृषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे..
हा नवीन इतिहास तज्ञ् आला आहे ,याचे नविन् शोध्। सुरत लुटली नाही,धनगर व धनगड एकच,हाय कोर्ट कोण?
आदिवासी समजावर अन्याय नको धनगर समाजला वेगळे आरक्षण द्यावे जसी मराठा बद्द्ल भूमीका तसच
धनगरांना 3.5. तक्यये आर कसेंन आहे हे आसताना आदीवासीच आरकसंन का मागता
Fadanvis ? He destroy adivasi .😢
आणी आता अंमलबजावणी करायलाच लावणार
धनगरांची संख्या ही आदिवासींच्या संख्येपेक्षा जास्त कसे काय असू शकतात.
आदिवासी च्या 45 उपजाती मिळून जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त त्यांची एकच उप जात आहे.
फरक समजून घ्या.
जर ते आदिवासी असते तर त्यांची संख्या इतकी कशी ?
@@Darsh_Creation99 OTSP चा आदिवासी 61 लाख आहे त्यांना आदिवासी पुढारी आणि आदिवासी विकास विभाग कधी विचारतो का? उलट त्यांना कधीही विचारल्या जातं नाही ते कोणाचे आहेत? सर्व निधी आणि फायदे TSP कडे जातात खरा निधी तर OTSP मधील लोकसंख्या मुळे मिळतो त्यांना कोण न्याय देणार एक भाऊ तुपाशी आणि 2 रा उपाशी हे कधी थांबणार?
जय मल्हार
धनगर समाजाने 10lakh मुलीचे लग्न आदिवासी बांधवान सोबत लाऊन द्यावे आणि आरक्षण घेऊन जावे
😂
Adivasi samjhane १० lakh मुलीचे लग्न धनगर सोबत लावव्हे धनगर समाजाचा ST मध्ये प्रवेश होऊन जाऊदे
@@AveragepoliticsEnjoyerधनगर मुलीच लग्न अगोदर आदिवासीशी लावावं तेव्हा सगेसोयरे होतील ना
सरकार ने कुणबी मराठा आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत कारण हजारोंनी तशा नोंदी प्रत्येक जिल्ह्यात सांपडल्या आहेत. सरकारने समाजाचा अंत बघू नये.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, तालुक्यात, गावात एकही धनगड आढळून आलेला नाही हे माहितीच्या आधारात स्पष्ट झाले आहे. त्यांची जन्म, मृत्यू ची नोंद सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात कुठे ही नाही. धनगर समाजाकडे हजारो पुरावे आहेत की राज्यात धनगड नाहीत.
झिरवाळ साहेब तुम्ही जे बोलता तेच मांगतो आहे आम्ही तुम्ही कशाला विरोध करता साहेब
फडणवीस एवढीच तत्परता मराठा ओबीसी समावेशाबाबत दाखवली तर बर होईल...
पडलकरणी राजीनामा द्यावा.
फडणवीस साहेब तूम्ही 2019ला शब्द दिला होता पून्हा सांगतो तूम्ही म्हणले होते माझा अभ्यास आहे आता काय झाले
आदिवासी समाजाला कोणीही कमी समजू नये..आणि वेड्यात काढू नये..आदिवासी समाजाला आता पर्यंत सर्वांनी वेड्यात काढले आहे आता आदिवासी तरुण हुशार आणि जागरूक झाला आहे..यामध्ये आदिवासी नेत्यांनी सुद्धा जागरूक राहून समाजाकडे आणि आदिवासी समाजाच्या बाजूने बोलायला पाहिजे... जास्त कोणाची चाटूगिरी करू नये.... नाहीतर त्याची त्यांना जागा दाखवली जाईल...
फडणवीस 10 वर्षात तुला आता शब्द आठवले का, अगोदर सुध्दा तसेच नेते तुम्ही सुध्दा त्यांच्यासारखे, फक्त आमच् वापर करा
मणिपूर प्याटर्न करण्याच्च धनगर समाजाचा प्रयत्न आहे
मरे पर्यंत संघर्ष करणार❤ पण गरीबिचं ओरबाडून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बोगस घुसखोरी करु देणार नाही जय आदिवासी ❤
Mg tyana Adivasi danka bhetel 🤟Jay Adivasi Jay Birsa Jay Raghoji
मी मराठा धनगर समाजाचे आरक्षण बाबासाहेब न दिल ते दिलच पाहिजे खोट नाही खर आहे तेच करा जरागे भाऊच सुद्धा तेज म्हणने आहे जय हनुमान
हा देवेंद्र फडणवीस नेहमी प्रमाणे मागे राहतोय...
धनगर ओबीसी जागा मराठयाना दया धनगरला st मध्ये समावेश
Dhangar la st cha milnar nahich pn Maratha samajala obc madhi ghaylach pahije Dhangarana kadun takla pahije khup paisevale ahe dhangar
Dhangar samajach 3.5 % reservestion sudha kadhun ghetale pahije...ani OBC maday samavisht kel pahije khup paisewalwe ahet....tasech Maratha samajala OBC maday samavisht kel pahije..
जळत रहा कमिंग सून ST DHANGAR 🗿
@@AveragepoliticsEnjoyer जय मल्हार भाऊ 🌍💛
@@Vaibhya_bhai_98aarkshan tr nahi ❤da bhette hati👿
हे परत लाल करून घेतील गोपी भाऊं निवडून यावा म्हणून हे सगळं
गोप्या राज्याचा विषय नाहीच... केंद्रात काय ते करा... लोकांना भुळवू नका...
हे सरकार निवडून येणार नाही . जय आदिवासी
पडळकर साहेब तुमच्या वर भरोसा नाही तुम्ही भाजप चे माणस
महात्म्या लय गोड बोलतो रे आणि समाजा मध्ये चिथावणीखोर संभाषण करून काहीतरी करायला लावतोस योग्य नाही काय नाटक चाललंय
धनगर समाजानी आदिवासी च्यामुला बरोबर - लग्न केला पाहिजे
जय आदिवासी❤ जय गोंडवाना
फडणवीस साहेब धनगराना बनवूनका नीवडनूका जवळ आल्या आहेत
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
Googl वर जा झारखंड बिहार ओडिशा यादि पहा आरोन ची उपजाति कोणती
अशी मुद्दे काढून....वाट लावली राज्याची....फडणीस ने
प्रत्येक मतदार संगाहत आमचे समाज आहेत . आम्ही त्यांना मतदान करणार नाही.
फडणवीस साहेब... पहिली कॅबिनेट मधे St चा निर्णय घेऊ. असं आश्वासन देऊन फसवले.... हे योग्य नाही...
धनगर आदिवासी नाहीत
धनगर आणि धनगड वेगळे आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे,
धनगर समाजाला कोर्टाने आरक्षण नाकारल्याने... सरकार वर दबाव आणून नव नवीन मुद्दे शोधून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने जागृत राहणे आवश्यक आहे
मनोज दादा पाटील याची पण मागणी मान्य करा मग
जय मल्हार जय फडवणीस जय धनगर
ही मंडळी वेड्याच सोंग घेऊन पेडगाव ला निघालेत धनगर धन दान्ड्गे तर धनगड हे खरे आदिवासी आहेत
धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही हे सरकार स्वतः ची पोळी भाजून घेत आहे ह्या. कराराचा जाहीर निषेध
जातीनिहाय जनगणना करा म्हणाव .
हि विधानसभे पूर्वीची बॅटींग तर नाही😮
जरांगेनी आपल्या समाजाकडे लक्ष द्यावे आदिवासी समाजाच्या नादी लागू नये जय जोहार जय आदिवासी
धनगर आदिवासी नाहीत....केवळ राजकीय लाभापोटी ST mdhe arakshan pahijel yana
माझा आदिवासी बांधव जिंकणारा आहे माघार घेत नसतो हे लक्षात घ्या
हे दोन वेगळ समाज आहेत.
संविधानिक तरतुदीनुसार जे योग्य आहे नियमानुसार आहे कायदेशीर आहे तीच भूमिका सरकारने घ्यावी कुणाचेही दबावाला बळी पडू नये.. हे सरकार जाऊन दुसरं सरकार आलं तरीही आरक्षणकर्त्याने हीच भूमिका नंतरच्या काळात ठेवावी ही कोपरापासून हात जोडून विनंती... केवळ सत्ता बदलासाठी फसवलं अशी समाजाची भावना होऊ नये आणि काळा डाग लागून घेऊ नये...
भेटेल पन निकर्ष पूर्ण केल्यावर
यादीत नाव आहे त्याअगोदर यादी बनवताना सर्वे होवून च यादी बनवली आहे त्यामुळे आता केंद्र आणि अदीवाशी मंत्रालय आणि अहवाल आणि समीती शिफारस असल्या भानगडी ची गरज नाही यादीत आहे समाज अनपड मुळे भोळेपणा गरीबीमुळे एकसंघ नसल्यामुळे सवलती पूर्वी पासुनच द्यायला हव्या होत्या आमची चूक झाली तरीत्वरीत सर्टीफिकेट दभावी असा आदेशा काढा
जसं काही घरच्या बापाचं शासन प्रशासन आहे यादीत नाव आहे डायरेक्ट सर्टिफिकेट द्या उचलली जीभ लावली टाळ्याला
Zop
खऱ्या आदिवासीना भिक मागायची गरज नाही..
आदिवासींचे आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी (जमाती)समाजामध्ये जन्म घ्यावा लागतो.
उपोषण Dhangad यांनी करावे Dhangar यांनी नाही करण ST मध्ये Dhangad आहे, Dhangar नाही
धनगड समाजाचे लोक कुठे आहेत.
सांगा बरं सर
@@sapurehd मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीसा या राज्यात Dhangad जाती आहेत त्यांना ST प्रवर्गात आरक्षण आहे. आणि 2005 साली संशोधन झाले, त्यात DHANGAD आणि धनगर यांच्या चाली रीती, रूढी परंपरा वेगळ्या आहेत
आरक्षण नाही तर महायुतीला मतदान नाही अशी सगळ्यांनी शपथ घ्या
धनगर समाजाला लोकसंकेच्या प्रमाणात वेगळे आरक्षण आदिवासी समकक्ष द्यावे
संविधानाच्या कायद्याने चालणार आम्ही 🙏🏻