@@Rock-star143 *जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो कुणबी नोंदी मिळाल्या लाखो प्रमाणपत्रे वितरित झाली शेकडो मराठा विद्यार्थी OBC मधून सरकारी नोकरी मध्ये भरती झाले... तुम्ही तुमचे राजकारण पहा मराठा समाज आपले आरक्षण पाहत आहे*
@@Rock-star143 Pan Sharad Pawar war tyacha putya pasun tar tyacha Amdara khasdara parant anhi aam jante la kaudi bhar cha vishwas nahi tyacha kai? Fakt Muslims la tyachawar 100% vichwas aahe. Marathe cha tar Pawara peksha vishwas BJP war aahe anhi he 2014-19 madhe donhi nivadnukit(MP, MLa) disla.
गर्दी कुठं होती अख्खा महाराष्ट्रला माहीत आहे..❤ प्रचंड असा समाज बांधव जे आज मनोज जरांगे पाटलांच्या नावाने एकत्र येतात.मराठ्यांची ही गर्दी म्हणजे दादांवर असलेला विश्वास व ताकद आहे.🚩☺️ आलेल्या सर्व मराठा, दलीत,मुस्लिम व वंचित समाज आपले मनःपूर्वक धन्यवाद..😊
ओन्ली उद्धव ठाकरे दसरा मेळावा, जरांगे चा दसऱ्या मेळावा ला कदाचित गर्दी जास्त होती, पण त्याला अक्कल कमी होती, जाती जातीत भांडण लावतोय तो जरांगे... जय भीम
ताईने आम्हाला पिटल भाकरी खाऊ घातली अन स्वत: पंचपक्वान खाते. तर जरांगेंनी लोकाना लाडु बुंदी खाऊ घातली अन स्वताने भाकरी चटणी खालली. म्हणुन जरांगे महान आहेत.
पार्किंग च नीस्ती 300ऐकर मध्ये होती नारायण गडावर. 500 येकर परिसरात सभा आणि 40% समाज गडापर्यंत पोहचू शकला नाही ट्रॅफिक जाम मुळे. रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. मी स्वतः उपस्थित होतो.
भाऊ आम्ही मराठे आम्ही इतके मुघल पळुन लावले आम्हाला कोणत्याही नेत्यांची गरज नाही 🚩 बाकी मराठ्यांचा इतिहास तुम्हाला माहितच आहे 🚩💪 जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩
मला फक्त एक वाक्य बोलायचं आहे..... पाटील तुम्ही मराठा समाज आणि बाकी भाऊ बांधिलकी मध्ये असलेले समाज यांच्या हृदयात घर केले आहे..... आणि हे घर हिरोजी इंदलकर यांनी बांधलेल्या गड किल्ला सारखे भक्कम आहे. कायम सोबत❤🚩🚩🚩
मनोज दादांची तुलनाच होऊ शकत नाही कारण की गरजवंत वंचित बहुजन समाजाला १८ पगड समाजाचा व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी कडे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे भ्रष्टाचार करून महाराष्ट्रावर भरपूर कर्ज करून ठेवले आहेत 🙏🙏
आमच्या जिल्यातुन नेते लोक जनतेला रोजगार देऊन नेले तरीही जनता कुठे राहीली आणी जंरागे दादाच्यां दसरा मेळाव्यात जनसमुदाय स्वखर्चाने पोहचले ह्याला म्हणतात समाज्याशी एक निष्ठ 🚩🚩🙏🙏
@@Trading_Shine92 hya kalchaya shingru ne magchya veles pan sabha gheun gardi keli hoti... Aani tyache parinaam loksabhet BJP chi layki dhakhaavli.... Aani taai na pan kadhi nhave te harnyacha anubhav aala... Bicharya tai 😂😂😂😂
पाटिल आम्ही विदर्भातील कुणबी समाज भाजप ला मतदान करायचो पण मराठवाड्यातील बांधवांन साठी आम्ही,भाया वर करुन तयार आहोत तुम्ही फक़्त आदेश द्या आम्ही फडणवीस सकट अख्खी भाजप च पाडतो ! # एक मराठा करोड मराठा मराठा एक जुटीचा विजय असो ! 🚩चलो नारायण गड🚩
आणि कायम उभे रहावा नाही तर गर्दी लागली म्हणून विश्वास दाखवला नाही तर पाटील खरे असून लोकांनी गर्दी बघून आपल्याच लोकांनी टिंगल आणि अविश्वास दाखवला असता पण खर भावांनो आपल्याला लढायला संधी मिळाली आहे त्यात पण पाटील सारखे योध्दा मिळाला आहे संधी च सोन करा आणि खूप वर्ष पूर्वी ब्रिटिश लोकांच्या आधी स्वराज्य असताना आपण एकत्र होतो त्या नंतर आत्ता ते दिवस आलेत ❤
@@AyyoGamer अबे मी शिवाजी महाराज ना पण मानतो आणि बाबासाहेबाना पण,तुला जास्त माज आहे वाटत जातीवादी भदव्या सल्या,शब्द नीट वापर आजुन पण नाहीतर तुझी कमेंट वायरल करून देईन lavdya...आला मोठा जातीवादी...जय शिवराय..जय भीम.
गर्दी मनोज दादाने केली किव्वा पंकजा ताईंनी केली याने राजकारण होत नाही. आज मराठा - वंजारी यांची मैत्री धोक्यात आली आहे हे महत्त्वाचे. आणि गर्दीने सत्ता आली असती तर मा.राजसाहेब हे मुख्यमंत्री असले असते . मैत्री जपा रे . जय शिवराय , जय भगवान , जय भीम 🙏
काँग्रेसच्या काळात हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पुतळे उभारण्यात आले ते आजही सर्व सही सलामत आहेत आणि भाजप सरकारच्या काळात बांधलेला पुतळा आठ महिन्यात पडतो तर नक्की हिंदू कोण काँग्रेस की भाजप हे तुम्हीच ठरवा
Putla padla Tyanna mat nahi denar pan Chatrapiti sambhaji maharajncha Naav khodnarya Samajashi hatmilavni karun kaka tar mat denar 😂😂😂😂Jya kakana vote bank sathi Amchya Rajhya chya gadavar atikraman jhala tari dole band thewle tela mata denar.....Ani Hoy chatrapitinch Putla padla Dukhat ahe pan to punha ubha karta yeil bhavya Ani divya....pan Mansik gulami je patkarliy te nahi sudarta yet.....Mat janar hindunche te BJP lach.....Karan Jyanna namantaran jamla nahi jyana maratha samajala itka varsh satta bhogun Arakshan Dena jamla nahi...tya bhamtyanna kimmat det nahi amhi.......
1) वडील आजोबा मराठा त्यांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र कशाला म्हणणार्या नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार पाडा असं जरांगे पाटील म्हणणार नाहीत.... 2) सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही म्हणणाऱ्या शरद पवार साहेबांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत. 3)आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे तुम्ही मोदी कडे जावा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत. पण मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या , सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडा असे मागच्या एक वर्षापासून सतत दररोज जरांगे पाटील म्हणत आहेत. या मागचे कारण काय...?? .
सभा फक्त 25 टक्के लोकांना बघण्यासाठी मिळाली बाकी लोक गडावर जाण्यासाठी आणि काही ट्राफिक असल्या कारण त्यांना सभा सुद्धा ऐकायला मिळाली नाही चार ते पाच कोटी मराठा समाज एकत्रित आला होता नारायण गड दसरा मेळावा हा मेळावा सर्व मेळाव्यांवर शक्तिशाली ठरला❤❤❤
मराठा समाज म्हणजे फक्त एक समाज नाही तर सर्व 18 प्रगट जाती मिळून एक झालेला समाज म्हणजे मराठा समाज आहे .एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 या राजकारणी लोकांचे झेंडे घेतल्या पेक्षा जरांगे पाटलांना साथ द्या पिढ्या गेल्या आज परेंत या लोकांच्या आज आपल्यातला कोणी तरी आपलं नेतृत्वं करतो त्याला साथ द्या
भावांनो एक विनंती आहे फक्त साथ सोडू नका एक मेकांची आपल्या ल ह्या युगात पण भरपूर युद्ध करायची आहेत फक्त आरक्षणासाठी नाही बंधू पण देश्याव लवकरात लवकर अडचण येण्याची शक्यता आहे बाहेरील देशांच्या युध्दाचा पडसाद आपल्या देशात दिसणार आहेत ते पण अतून हे का सांगतोय कारण ब्रिटिश लोकांच्या आधी आपल राज्य स्वराज्य होत विनंती आहे लढायला तयार रहावा आणि एक मेकांना सांगत रहा
अहो दादा आपणच सांगत आहात कि नारायण गडावर 900 एकरावर सभा आणि 200 एकरावर पार्किंग,भगवान गडावर 300 एकरावर सभा आणि 200 एकरावर पार्किंग तुमच्या सांगण्यावरून नारायण गडावर ची सभा प्रचंड आहे
*👑 गर्दी कोणाकडे हे सांगण्याची गरज नाही परंतु ही फक्त गर्दी नाही, मनोज जरांगे पाटील यांच्यावर असलेला मराठा समाजाचा विश्वास आहे... 💯 ❣️*
आणी जरंगेला शरद पवार वर विस्वास आहे 🤣🤣🤣
@@Rock-star143 तु काय बोलू नको तुझी लायकी पण नाही
🙏🙏👍
@@Rock-star143 *जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो कुणबी नोंदी मिळाल्या लाखो प्रमाणपत्रे वितरित झाली शेकडो मराठा विद्यार्थी OBC मधून सरकारी नोकरी मध्ये भरती झाले... तुम्ही तुमचे राजकारण पहा मराठा समाज आपले आरक्षण पाहत आहे*
@@Rock-star143 Pan Sharad Pawar war tyacha putya pasun tar tyacha Amdara khasdara parant anhi aam jante la kaudi bhar cha vishwas nahi tyacha kai? Fakt Muslims la tyachawar 100% vichwas aahe. Marathe cha tar Pawara peksha vishwas BJP war aahe anhi he 2014-19 madhe donhi nivadnukit(MP, MLa) disla.
कट्टर समर्थक जरांगे पाटील 🚩❤️🔥❤️🔥
आम्ही 18 km पाई गेलो , जेवढे लोक वरती होते तेवढेच खाली होते जवळ पास 1 कोटी च्या वर लोक होते जरांगे पाटलांच्या मेळाव्याला
हि जीद्द मराठ्यांची.
खरच सांगतो जरागे यांच्या मेळाव्यात खूप गर्दी होती रेकॉर्ड तोड गर्दी होती.जय भीम
जय शिवराय जय भीम
❤❤
Jay bhim dada
एकदम बरोबर भाऊ जरागे पाटलांच्या रूपात महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घेतला आहे ❤❤❤❤❤
🙏🙏
गर्दी कुठं होती अख्खा महाराष्ट्रला माहीत आहे..❤ प्रचंड असा समाज बांधव जे आज मनोज जरांगे पाटलांच्या नावाने एकत्र येतात.मराठ्यांची ही गर्दी म्हणजे दादांवर असलेला विश्वास व ताकद आहे.🚩☺️
आलेल्या सर्व मराठा, दलीत,मुस्लिम व वंचित समाज आपले मनःपूर्वक धन्यवाद..😊
number wise maratha samaj jastch aahe pn he 2n jatncha dhruvikarn hon barobr nahi .
फक्त ताई साहेब..🧡🧡🧡
आणि धनंजय मुंडे🔥🔥🔥🔥
जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏🙏
25%lok parat gele patil trafic mule मला गर्व आहे की मराठा एकत्र आला
Jay shivray 🚩
8 ऐकर जागा होती ती दादा
जरांगे पाटलाच्या सभेपर्यंत सर्वांना पोहोचणं अशक्य असते
Bhau patil shabda cha arth sanga bar ekda सर्वच पाटील मानता आहेत
नको रडू जाऊदे भावा..@@NareshAute
जरागे पाटील यांच्या मेळावेन जागतिक रेकॉर्ड केला आहे जय शिवराय जय जिजाऊ
जागतिक संघटनेने पण असा काही रिपोर्ट जाहीर केला नाही तुला कोणी सांगितले
Tu mojle vattay😅
@@A_B_P_तुला नसेल दिसत मित्रा तू गप झोप 😅
Sangaychi garaj nhi padat disun jata te @@A_B_P_
@@A_B_P_Bhau te ka gpp he sangaychi grj nhi
क्षत्रिय मराठे ही आम्हीच आणि शेत जमीन कसणारे मराठे ही आम्हीच
#मराठे🚩
❤❤
हो खरय आपणाला स्वतंत्र परमनंट आरक्षण हवय😊
इथ फक्त one man show चालतो
मनोज जरांगे पाटील 💯🚩
एक मराठा लाख मराठा 🧡
Eka maratha lakh maratha ❤
शरद खान 😂😂😂😂
@@amolk3007तो तुझा बाप असेल 😅😅😅😂😂😂
One man शरद पवार 😈
@@vijayjadhav395 तुझा असल नीट बघ 🧐😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
गर्दी कोणाकडे आहे हे सांगण्याची गरज नाही तमाम जगाने पाहिले आहे फक्त मनोज दादा जरांगे पाटील
श्री क्षेत्र नारायणगड दसरा मेळावा ऑफिसिअल आकडा
1 कोटी 60 लाख
सगळे रेकॉर्ड मोडले गेले ❤️
8एकर मध्ये एवढे बसतात का
8 acre 😂😂😂😂
900 acars
पाटलांनी पाटलांचचं रेकाॅर्ड मोडलं, अंतरवाली पेक्षा मोठ्ठा मेळावा, हे जागतीक रेकाॅर्ड आहे पण हा बिकाऊ मिडीया दाखवणारं नाही
@@NareshAuteतुझी आय घेऊन आलता काय मोजायला किती एकर आहे ते
👇 संघर्षयोद्धा जरांगे पाटील दसरा मेळावा . 🚩💪
ओन्ली उद्धव ठाकरे दसरा मेळावा,
जरांगे चा दसऱ्या मेळावा ला कदाचित गर्दी जास्त होती, पण त्याला अक्कल कमी होती,
जाती जातीत भांडण लावतोय तो जरांगे...
जय भीम
Tujhya ka potat dukhtay @@suryakant9800
@@suryakant9800tula far aakkal ahe ka
सडलेल्या मेंदूतील किडलेले विचार सांगितल्याबद्दल अभिनंदन@@suryakant9800
तु नको शिकऊ तुझ बघ आधी
जरांगेची तुलनाच होऊ शकत नाही.बाकी सगळे फेल..
✔️✔️✔️
आरक्षण तर भेटत नाही पण माकडासारख माझीच गांड काय लाल म्हणायची सवय जात नाही 😂😂😂
शेवटी पडके जमा झालेत बीन बुलाया बुलाए मेहमान जमानत जप्तीचा डागी वडापाव हाक्या पण भाजप समर्थक मेळाव्यात हजर
40%मराठा,गडाच्या खालीच होता,गडावर यायलाच मिळाले नाही...!!🔥💪🚩
#मनोज_दादा_जरांगे_पाटील_⚔️🚩💪
पाटलासोबत कोणी नेता नाही, तर समाजाचा विश्वास आहे.... एक मराठा लाख मराठा ⛳⛳
नेत्यांनीच गाड्या पाठवल्या लोक आणायला 😂
Bhau patil nahi re jarange adnav ah bhau
@@user-re5ig8vc9x ghe shett
विरोधी पक्षाचा मेळावा 😂मग कार्यकर्त्यांची गर्दी तर असणारच ना 😂...तुतारी योद्धा 🦜🦜📯📯
@@INFOTAINMENT1144 konta samaj 😂😂😂
एकटा वाघ सगळ्यांना नडतोय...आम्ही नेहमी सोबत असू मनोज दादा..💯💯💪💪
सुपारी घेऊन
@@surajkkr3280kiti pan bhuka 😅😅
90 king👑
Bai nadli re tya saalgadi vagala😂😂
@@balasahebmunde4671वडापाव आणि चिकी😂
सावरगाव घाट इतक्या दूर पण लाखो लोक येतात ही खूप मोठी गोष्ट आहे खूप ग्रेट होते तुम्ही साहेब😢 दैवत 👑🥺
Gonith saheb great ch ahet amhihi manto pn pankaja Tai nahit.
Gopinath
Saheb
खिशातला एक ही रुपया खर्च न करता सभा घेणे ही गोष्टच लोकांच्या विश्वास किती आहे हे दाखवते
निःस्वार्थ नेतृत्व
kaka che paiseahet mag khishatun kas janara
kakanche truck bharun paise yetat.. 😂😂
Chavhan प्रथाविराज चव्हाण ची.....? 😃
Sharad pawar ne yevdhe varsh lootalela pais purvala mg.... aajun ky pahij😢😢😢😢
Sagle comments karanare kattar kakache manas aahet
जरांगे पाटील यांना खरोखरच तोड नाही निस्वार्थी माणूस ❤❤
Fake account vale jam zhalet.... kiti paise bhetata... aamahala pan saga.....
@@swapnilnerkar8405कोणाला बोललास झंडू तू
@@swapnilnerkar8405अरे तिकडे तरी पैसे बेटले तुम चा कडे तर एक एक बिस्कीट घेऊन घरी गेले 😂
@@swapnilnerkar8405sagle channel la Ek srke comments aahet 😂😂😂😂😂
8 एकर जागा होती ती,हवं तर गूगल मॅप वर तपासा
मी नशीबवान आहे कि मी काल नारायणगडावर होतो 🚩🚩
खरंच मराठा समाजाला एकत्र करणे सोपी गोष्ठ नाही,,,मानलं पाहिजे मनोज दादाला,❤❤
बारामती असल्याने काहीही होऊ शकते 😂😂😂😂
नावाला एकत्र आहे... अजुन पण पाटलाच्या मुलाला देशमुख ची मुलगी नाही म्हणते... हे देखील सत्य आहे...
पाटील पाटील 🎉🎉
Jarange pawar 😂
😂
@@breakingdeva3990 pankaja fadanvis
शरद खान 😂😂😂
@@amolk3007तुझा बाप 😂😂😂 शरद खान 😂😂😂
कित्तेक वर्षानी जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाज आज एकत्रित झालाय... खूप खूप धन्यवाद पाटील जरांगे पाटील❤❤❤
Full support मनोज जरांगे पाटील 🔥
हय
पाटील यांच्या मेळाव्याची गर्दी चे रेकॉर्ड मोडणे या राज्यात कोणाला शक्य नाही ते फक्त पाटील करू शकतात
आता मुंढे बहीण भाऊ घरी बसणार
स्वप्न बघा
@@MadhavMundhe-j2mताईला आम्ही नाही भाऊच पाडणार मागच्या वेळेस पण आम्ही नव्हतो आलो..!🙏🏻
@@yogirajjadhav1658 पडूद्या मास लीडर आहेत ताई
पाटील वाड्यावर जा
जिंतूरची आमदार मेघना बोर्डीकरला समाजांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी💪🏿
👍👍👍👍dakhvaylach havi
100% bhau..😊❤
Mee jinturkar..
ताईने आम्हाला पिटल भाकरी खाऊ घातली अन स्वत: पंचपक्वान खाते.
तर जरांगेंनी लोकाना लाडु बुंदी खाऊ घातली अन स्वताने भाकरी चटणी खालली.
म्हणुन जरांगे महान आहेत.
तूझा बाप गेलेता का कोण काय खाल्ले ते 😂
मन्या ने नेहमी प्रमाणे चपटी मारून मनोरंजन केले 😂
❤❤😊
लाडू बुंदीच बेसन साखर बभारामतीवरुन आल होत 😂
❤❤❤
Kahi hi bolu naka kaju badam kon khat hot mhane chatani bhakari khalli dakhav kuthe khalli te
पार्किंग च नीस्ती 300ऐकर मध्ये होती नारायण गडावर.
500 येकर परिसरात सभा आणि 40% समाज गडापर्यंत पोहचू शकला नाही ट्रॅफिक जाम मुळे.
रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. मी स्वतः उपस्थित होतो.
भाऊ आम्ही मराठे आम्ही इतके मुघल पळुन लावले आम्हाला कोणत्याही नेत्यांची गरज नाही 🚩 बाकी मराठ्यांचा इतिहास तुम्हाला माहितच आहे 🚩💪 जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फकत जरांगे पाटील कुठलीही राजकीय ताकद नसताना गर्दी होते❤❤
अद्दृष्य राजकीय शक्ती आहे
मी कुठल्या पक्ष्याचा नाही पण मी मेळाव्याला गेलो होतो @@SantoshMurkute-q8q
@@SantoshMurkute-q8qतेव्हाही होती बेटा...
'यशवंत'सेना
'वसंत'सेना....😅
🧡🚩👍👍👍
राजकीय पद नसताना रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न *प्रस्थापितांना धडकी भरवणारा..!*
मनोज जरांगे पाटलांचा दोनही सभेचा (अंतरवेली आणि नारायण गड) रेकॉर्ड भविष्यात कोणीही मोडू शकणार नाही... एक मराठा.. कोटी मराठा...🚩🚩
मला फक्त एक वाक्य बोलायचं आहे.....
पाटील तुम्ही मराठा समाज आणि बाकी भाऊ बांधिलकी मध्ये असलेले समाज यांच्या हृदयात घर केले आहे..... आणि हे घर हिरोजी इंदलकर यांनी बांधलेल्या गड किल्ला सारखे भक्कम आहे.
कायम सोबत❤🚩🚩🚩
मनोज दादांची तुलनाच होऊ शकत नाही कारण की गरजवंत वंचित बहुजन समाजाला १८ पगड समाजाचा व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी कडे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे भ्रष्टाचार करून महाराष्ट्रावर भरपूर कर्ज करून ठेवले आहेत 🙏🙏
धनगर विरोधी आहे
😂
@@ikasmoreमोरे बंधू का हसलाव सांगता का
तुलनाचं नाही 😂😂
पाटील ❤️
✔️✔️✔️
❤❤❤
@@GaneshS2712 🐶🐶
बीड मधे आम्ही बजरंग बाप्पा यांना मतदान केले आणि आम्ही मनोज दादा यांच्या सोबत राहणार.जय भीम जय शिवराय🎉
पैसे न घेता.. मेळावा म्हणजे पाटील... ❤❤
एक मराठा लाख मराठा
नारायण गड
Bjp or congress
@@aurumff8812 maratha samaj. BJP ne arkshan dila tr BJP nahi tr dusrya Jo option asel to
मनोज जरांगे चा मेळावा 8 एकर जागा वर झाला,हवं तर गूगल मॅप वर तपासा
@@NareshAute tyane kahi farak padat nahi. Loka dhig alati te imp aahe
आमच्या जिल्यातुन नेते लोक जनतेला रोजगार देऊन नेले तरीही जनता कुठे राहीली आणी जंरागे दादाच्यां दसरा मेळाव्यात जनसमुदाय स्वखर्चाने पोहचले ह्याला म्हणतात समाज्याशी एक निष्ठ 🚩🚩🙏🙏
मनोज जरांगे साहेबाना मराठा समाजातील आया, बंधू भगिनींचा खूप मोठा आशीर्वाद लागणार 🙏
Manoj jarange patil 🔥🔥🚩🚩
फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील❤
जरांगे पाटलाच्या दसरा मेळाव्याला गर्दी रेकॉर्ड ब्रेक होती....मी स्वतः होतो तिथे....
Ashya record break gardyaa magchya 25 varsapasun hotaye bhagwan gadavar he kalch shingru ajj ghetaye melava 😂😂
@@Trading_Shine92 hya kalchaya shingru ne magchya veles pan sabha gheun gardi keli hoti...
Aani tyache parinaam loksabhet BJP chi layki dhakhaavli....
Aani taai na pan kadhi nhave te harnyacha anubhav aala...
Bicharya tai
😂😂😂😂
कुठे 12 एकर ची सभा कुठे 900 एकर चा मेळावा.. कसलीच बरोबरी नाही.. हवा अणे दे..❤❤
आज काल लोकांना मनोरंजन जासत आवडते माकडा 😂😂
@@surajkkr3280 मग सावरगाव काय लावणी होती का मकडा 😂😂😅😅
जळ्ळी ना तुझी जळ्ळी 😅ना@@surajkkr3280
900 एकर संडास करायला होती@@DeepakGaikwad-c6u
900 एकर ला काय करायचं गर्दी होती का
पाटिल आम्ही विदर्भातील कुणबी समाज भाजप ला मतदान करायचो पण मराठवाड्यातील बांधवांन साठी आम्ही,भाया वर करुन तयार आहोत तुम्ही फक़्त आदेश द्या आम्ही फडणवीस सकट अख्खी भाजप च पाडतो !
# एक मराठा करोड मराठा
मराठा एक जुटीचा विजय असो !
🚩चलो नारायण गड🚩
Same here
जय जिजाऊ जय शिवराय
तुझं बायको ऐकत नाही तुझं चाललंय bjp पडाय शऱ्या ला आण निवडून......म्हणजे तो आरक्षण देईल
जय शिवराय
Mg पवार सत्तेत आल्यावर आरक्षण भेटलं का ...की jarange पवार साठी लढतोय
We with Jarange patil ❤
And Sharad Pawar 😂
@@breakingdeva3990खाल्ल्यास गु तेवढा जाऊन देवेंद्र का पण दे जा दोघे मिळून खावा झंडू
जरांगेंचा पवारांशी काही संबंध आहे? I don't know. If anyone know? 😮
Only Jarange patil ❤
गर्दीत डुक्करं असतात पण 🐯 फक्त एकटाच येतोय हे लक्षात ठेवा
एक मराठा 🚩 कोटी मराठा 🚩
एकच वादा मनोज दादा
छत्रपती घराण्या नंतर मराठ्यांच्या हृदयात आदराचे स्थान म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांची इतिहासात नोंद होईल.❤
१००%बरोबर
खरं आहे भावा
आणि कायम उभे रहावा नाही तर गर्दी लागली म्हणून विश्वास दाखवला नाही तर पाटील खरे असून लोकांनी गर्दी बघून आपल्याच लोकांनी टिंगल आणि अविश्वास दाखवला असता पण खर भावांनो आपल्याला लढायला संधी मिळाली आहे त्यात पण पाटील सारखे योध्दा मिळाला आहे संधी च सोन करा आणि खूप वर्ष पूर्वी ब्रिटिश लोकांच्या आधी स्वराज्य असताना आपण एकत्र होतो त्या नंतर आत्ता ते दिवस आलेत ❤
महाराज यांच्या बरोबर 18 पगड जातींच्या लोक होते बाबा
मराठा खडा तो सरकार से बडा
नाद नाही करायचा जरांगे पाटलाचा आता कस पाटील मह्तील तस😮😮
ना भूतो ना भविष्य दसरा मेळावा झाला नारायणगड चा only पाटील ❤⛳⛳
ओन्ली मराठा आरक्षण❤
मराठा, मरहट्टा होता हैं.
युद्ध में वो, हमेशा जीतता हैं..
Only pankaja mundhe❤
Dhanjay mundhe❤
And
Mundhe saheb
Gopinath saheb mundhe❤
Fakt Gopinath saheb changle baki pankaja Tai ,kahi kamachya nahi
Jarange ना विचार ते राजकारणी नाही मग ही सभा का घेतली मुंढे विरोधात@@rohankadam.2378
एकटा बास मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
Ek divas jevala nahi tar मरल्यागत होते त्याला 😂
लपून लपून वडापाव खातो की रे
Ek divas jevala nahi tar मरल्यागत होते त्याला 😂
लपून लपून वडापाव खातो की रे
अर्थात मनोज दादा जरांगे पाटिल यांचे कडे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे ❤❤❤
खुप खूप आभार भैय्या तुमचे 🙏🙏खूप छान मुद्दा ठेवला पाटलांचा 💪💪☺️☺️
नारायण गड जरांगे पाटील भगवं वादळ एक मराठा कोटी मराठा ओन्ली जरांगे पॅटर्न 🚩🚩🚩🚩
आता वेळ आली आहे धर्मासाठी नाही तर जातीसाठी लढायचे आहे. एक मराठा लाख मराठा 💪💪
Tuza aai cha Dana aaighalya
छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुमचे शिर पहिले कलम केलं असतं
@@sumitdhote4860छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते
@gy4we ते मुघल, आदिलशहा, निजाम विरुद्ध लढले पण मुघलं सैन्यात सर्वाधिक राजपूत लोक मराठ्यानं विरुद्ध लढले त्यामुळे ती लढाई धार्मिक नव्हती तर राजकीय होती
@@sumitdhote4860आणि तुझा चौरंग्या केला आसता..🤣
आम्ही 10 km अलिकडूनाच वापस आलो आम्हाला जायला मिळालेच नाही 😢... जेवढी लोकं गडावर होते तेवढेच लोक बाहेर ट्रॅफिक मध्ये अडकले होते...🚩🚩🚩
Maratha
@@JBS-77777 mag tya bayka ka kelya tya magch karan mahit nahi ka dada tula….?
@@JBS-77777 lvdya net bol
Comment delete karu nako udya paryant aat janar tu bhadvya @@JBS-77777
Jarange patlana जास्त गर्दी होती जय भीम जय शिवराय
शिवाजी महाराजांचे उपकार आहेत बाबासाहेब वर...
शिवाजी महाराजाचे नाही,शाहू महाराजांचे आणि तुझ्यावर बाबासाहेबांचे...समजल का@@AyyoGamer
@@sangram9614 शिवाजी महाराज नसते तर बाबासाहेब निजामाचा दरबारात संडास साफ करत असता.... शिवाजी महाराज बाप आहे बाबासाहेब चा....
@@AyyoGamer अबे मी शिवाजी महाराज ना पण मानतो आणि बाबासाहेबाना पण,तुला जास्त माज आहे वाटत जातीवादी भदव्या सल्या,शब्द नीट वापर आजुन पण नाहीतर तुझी कमेंट वायरल करून देईन lavdya...आला मोठा जातीवादी...जय शिवराय..जय भीम.
@@AyyoGamerभाऊ तू कोणाचाच नाही..तू फक्त वाद निर्माण करायला आलाय.
Patil ❤
मनोज दादा जरांगे पाटील ओन्ली 1 नंबर सभा झाली लय गर्दी होती
एक मराठा कोटी मराठा जरागे दादा साथ देणार
गर्दी मनोज दादाने केली किव्वा पंकजा ताईंनी केली याने राजकारण होत नाही. आज मराठा - वंजारी यांची मैत्री धोक्यात आली आहे हे महत्त्वाचे. आणि गर्दीने सत्ता आली असती तर मा.राजसाहेब हे मुख्यमंत्री असले असते . मैत्री जपा रे . जय शिवराय , जय भगवान , जय भीम 🙏
👌👍
बरोबर दादा
Agdi barobar
DaDa You.Arr Right
❤
नाद नाही करायचा जरांगे पाटलाचा त्याच्या छगन भुजबळ ला कळालंच असेल आता सभा काय असती आणि कोणाची असते ❤❤❤
1 कोटी तर फक्त रस्त्यावर चालत असतील दादा सभास्थळी किती असतील.
आतापरयंत इतिहासात जरांगे चा मेळावा मोठा
धनुभाऊ कार्यक्रम झाला आहे तुमचा
मनोज दादा निस्वार्थी नेतूर्तव मनोज दादा म्हणजे दुसरे शिवाजी राजे सलाम करतो मनोज दादा ना त्यानी समाज एकत्र केला 🙏🙏🙏
सुजय विखे पाटील ला लोकांनी उगाच पाडलं न्हवतं, ते आज कळून आलं.
उगीच लोकं जागा दाखवत नाहीत विखेला 😂
बरोबर
Right
शिवाजी कर्डीले, सुरेश धस,मेघना बोर्डिकर,मोनिका राजळे हे सर्व मराठा आमदार आहेत का?
👍
सर्वात मोठा विजय मनोज दादा पाटील यांनी मिळवला महाराष्ट्रातली सगळी जनता हे सांगते आणि मी सुद्धा तेच सांगतो
जरांगे हे साधे व्यक्तिमत्त्व आहे ...एक साधा विस्थपित माणूस एव्हडी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवू शकतो म्हणजे समाज आता जागृत झाला आहे हे नक्की च...
❤️
Bundi khayala ale sarv
@@rajeshb9918अरे येऊ दे की विरोध कशाला करता मराठ्यांना
Tujhya aaich lagna hota mhanun bundi khyla aalte
@@rajeshb9918Tujya maicha china hanla .
ना कोणाचा वारसा, ना कोणाची मक्तेदारी, मनोज पाटील जरांगे सर्वांना भारी..🎉🎉🎉
घे की बोकांडी लाव...
Sharad pawar nav ekal na...😂😂
@@swapnilnerkar8405जळा फक्त 😅😂
❤😊
ज्यांच्यामुळे माझ्या देवाचा पुतळा पडला त्यांना मी कदापि मतदान करणार नाही
अंगावर शहारे आले,तुमची comment वाचुन भाऊ
❤❤❤right दादा खुप नीच लोक आहेत,,,,, त्या आपतेला गायब याच लोकान्न्नी केले 😢😢 हराम बीजेपी 😢
काँग्रेसच्या काळात हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पुतळे उभारण्यात आले ते आजही सर्व सही सलामत आहेत आणि भाजप सरकारच्या काळात बांधलेला पुतळा आठ महिन्यात पडतो तर नक्की हिंदू कोण काँग्रेस की भाजप हे तुम्हीच ठरवा
Putla padla Tyanna mat nahi denar pan Chatrapiti sambhaji maharajncha Naav khodnarya Samajashi hatmilavni karun kaka tar mat denar 😂😂😂😂Jya kakana vote bank sathi Amchya Rajhya chya gadavar atikraman jhala tari dole band thewle tela mata denar.....Ani Hoy chatrapitinch Putla padla Dukhat ahe pan to punha ubha karta yeil bhavya Ani divya....pan Mansik gulami je patkarliy te nahi sudarta yet.....Mat janar hindunche te BJP lach.....Karan Jyanna namantaran jamla nahi jyana maratha samajala itka varsh satta bhogun Arakshan Dena jamla nahi...tya bhamtyanna kimmat det nahi amhi.......
❤❤❤😊😊😊
Only Jarange Patil
जरांगे पाटील🌹🌹 यांच्या मेळावा जगातील 1 नंबर मेळावा झाला पाटील यांना मानाचा मुजरा🌹🌹
आमचा एकटा वाघ असे १०० पंकजा मुंढे आणि १०० धनंजय मुंढे ला पुरून उरेल
यंदा सुफडा साफच
खरच मराठा ची अवलाद असेल जरंग्या तर त्याने परळी त उभा राहा म्हणावे, मग मानतो तुला नाहीतर तुमची अवलाद दुसऱ्याची
Fekaychi hadd aste rao paid it cell
@@dddoifode एक झटका दिलाय अजून एक देतो थांब थोडेदिवस
घोडमैदान लई लांब नाही
1) वडील आजोबा मराठा त्यांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र कशाला म्हणणार्या नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार पाडा असं जरांगे पाटील म्हणणार नाहीत....
2) सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही म्हणणाऱ्या शरद पवार साहेबांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत.
3)आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे तुम्ही मोदी कडे जावा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे सर्व उमेदवार पाडा असे जरांगे पाटील कधीच म्हणणार नाहीत.
पण मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या , सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडा असे मागच्या एक वर्षापासून सतत दररोज जरांगे पाटील म्हणत आहेत.
या मागचे कारण काय...??
.
Ho na😂
मराठा खडा तो सरकार से बड़ा !🚩💪🚩
या असल्या फुकटच्या attitude मुळेच भीक मागायची वेळ आली.. तुमच्या सारख्या माजेल मराठ्यांमुळेच गरीब लोकांचं नुकसान होत आहे..
😢😢
सभा फक्त 25 टक्के लोकांना बघण्यासाठी मिळाली बाकी लोक गडावर जाण्यासाठी आणि काही ट्राफिक असल्या कारण त्यांना सभा सुद्धा ऐकायला मिळाली नाही चार ते पाच कोटी मराठा समाज एकत्रित आला होता नारायण गड दसरा मेळावा हा मेळावा सर्व मेळाव्यांवर शक्तिशाली ठरला❤❤❤
ते 60/70% सांगनारे पाटलांची बराबरी नाही करू शकत 😂
2 कोटी लोक..❤❤नारायणगड..
तुमचं कोटी च गणित च चुकीचं आहे 😂😂
2koti bhagwangad
12 कोटी
मस्त जोक😅
@@rajpat100089% ओबीसी लावा ताकत 🤣👍
मराठा समाज म्हणजे फक्त एक समाज नाही तर सर्व 18 प्रगट जाती मिळून एक झालेला समाज म्हणजे मराठा समाज आहे .एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 या राजकारणी लोकांचे झेंडे घेतल्या पेक्षा जरांगे पाटलांना साथ द्या पिढ्या गेल्या आज परेंत या लोकांच्या आज आपल्यातला कोणी तरी आपलं नेतृत्वं करतो त्याला साथ द्या
महाराष्ट्रातल्या आजच्या सर्व मेळाव्याला जेवढी गर्दी जमेल त्याच्या 100 पट गर्दी ही नारायण गडाकडे जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला गर्दी होती...
मधोमध स्टेज ठेवून स्टेजच्या चारी बाजूला गर्दी जमण्यासाठी माणसावर प्रेम लागतं ते फक्त जरांगे पाटील यांच्यावरच आहे कोणाचेही काम नाही ते
आणि तेवढी निष्ठा ही❤❤❤
हो...
भावांनो एक विनंती आहे फक्त साथ सोडू नका एक मेकांची आपल्या ल ह्या युगात पण भरपूर युद्ध करायची आहेत फक्त आरक्षणासाठी नाही बंधू पण देश्याव लवकरात लवकर अडचण येण्याची शक्यता आहे बाहेरील देशांच्या युध्दाचा पडसाद आपल्या देशात दिसणार आहेत ते पण अतून हे का सांगतोय कारण ब्रिटिश लोकांच्या आधी आपल राज्य स्वराज्य होत विनंती आहे लढायला तयार रहावा आणि एक मेकांना सांगत रहा
❤
❤❤
इतके दिवस आम्ही सर्वांना एक मानत होतो पण आज आमच्या साठी कुणीच नसेल तर आम्ही पण कुणासाठी नाही ........
🚩एक मराठा कोठी मराठा 🚩
ऐक आम इंसान जो हक के लिए लड़ रहा है ओ सच्ची गर्दी थी जरंगे पाटील की जय
पंकजा मुंडे राजकारणासाठी लढत आहे मात्र मनोज जरांगे हे समाजासाठी लढत आहेत..,💯💯🚩🚩
Tula bar samje😂😂
कशासाठी लढत आहेत ते नीट पाहा.
तुजा जरंग्या बारामती च्या करामती साठी लढतोय😂😂
तुतारी साठी लढत आहेत
जरांगे हे तुतारी चे प्रचारक आहेत
पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा🚩
झुंड में तो सूंअर आते है,शेर अकेला आता है। एकच वादा मनोज जरांगे दादा
😂
मग शेअर लाचार का😂😂😂😂
😆😆
Congress ch sarkar yetatch bilat ghusanar. Jas yevdhe varash zhopala hota tas😅😅😅
फक्त एकच वाघ जरांगे पाटील .....जय शिवराय
The Royal man of thee Maharashtra Manoj jarange Patil
एकच वादा मनोर दादा
जरांगे ❤
जरांगे पाटिल 🚩
अहो दादा आपणच सांगत आहात कि नारायण गडावर 900 एकरावर सभा आणि 200 एकरावर पार्किंग,भगवान गडावर 300 एकरावर सभा आणि 200 एकरावर पार्किंग तुमच्या सांगण्यावरून नारायण गडावर ची सभा प्रचंड आहे
फक्त मनोज जरांगे पाटील 🔥💪❤️
*संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील*
❤
फक्त मनोज दादा समाजातील गरीब नेतृत्व.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंडे बंधु भगिनी समाजासाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी मेळावा घेतला आणि जरांगे पाटलांचा मेळावा समाजासाठी होता
Tyane pan rajkarnasathich kele bhau ithe sagale sarkhech aahe swatachi wel ghalun yanchya mage firata hech chukich
गावठी मिथुन ने पण स्वार्था साठीच मेळावा घेतला 😄😄 तुतारी च्या इशाऱ्यावर नाचतो 🤣🤣
Bullya ti aamchi sahebapasun parampara aahe aaighalya copy nhi karyachi jhatya
@@VireshkhairnarKontya padavar ahe patil rajkaran karayla rajkarni helicopter ne utarle
संघर्ष योद्धा 🚩🚩🚩🚩🚩
मनोज दादा जरांगे पाटला मुळे मला करोडो मराठा समाजाचे दर्शन नारायण गडावर झाले. धन्यवाद दादा.