@@digitalbano Sir mazya kade caste validity ahe but caste validity khadaychaya veles maz caste certificate harvale Ani te digital navta 2010 madhe kadhlyamule tar ata mi caste certificate sathi Kay Karu shakte? Ya war suggestions sanga?
सर मजा प्रोब्लम आसा आहे की mi कास्ट वे कढायला टाकली आहे te सर्व डॉक्यूमेंट बरोबर दे ले आनी समाज कल्याण ऑफिस मंधे पान सबमिट केली आनी त्यानी ते डॉक्यूमेंट पान बरोबर बघितले आनी माला त्यानि पावती पान दिली सर्व ok hot तरी माला एका महिन्यानी mail आला आनी त्या mail असा होता की document insufficient जात नोद असलेले पुरावे सादर करावे पान मि जे माझ्या अजोबांचे बाबा यांची कोतवाल बुकाची नक्काल दिली होती आनी त्यावर लिहल hot कि जळालेल आहे तर यासाठी काय करू
Me 4april 2024 madhe caste validity sathi solapur ythe Samaja kalyan office madhe application dile ahe sobat mazya putniche validity certificate jotun dile ahe pan validity zale nahi
Sir mujhe sirf central cast certificate bana hai mera cast Maharashtra ke state and central dono mein aata hai kaise bana sakte hai.kya document Lage ga sir
सर माझ्या आजोबांची टिसी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी पण देखील नाही माझ्या नातेवाईकांमध्ये cast validity झाली नाही आणि खासरा पहानी टन नाही माझी cast validity rejected झाली तर काय करावे. नांदेड जिल्हा ता.मुखेड बंजारा समाजाचा आहे मि . please
Hello sir maza Kay zala ahe 12th complete ahe tc pan kadhli ahe 2023 madhe pan ti tc mazya kadech ahe mg college Varun 15A ghetla tr kam hoil ka cast validity ch
सर. मी sebc मराठा 15 जून कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे. पण ते कास्ट आणी नॉन क्रिमिनल एकत्र आहे. आता वेगवेगळे आना संततात. पुन्हा अँपलई करू का कास्ट सर्टिफिकेट करता.
Sir hamare chulach chacha ka cast hai lekin purava nhi hai kuch bhi baap dada par dada ka usko kaise sidh kar sakte 1989 ka bana hua hai wo please guide sir ji ❓
सर नमस्कार जळगांव व धुळे या भागात समितीचे म्हणते महादेव कोळी नाहीत माझे कडे 5/6 पुरावे आहेत तरी validaty देत नाही हे सिद्ध करण्यासाठी जनगणना आधार घेऊन कोणत्या वर्षी चा घ्यावा
2019ला sebc चे cast validity झाली आहे मात्र पूर्वीचे आरक्षण रद्द झाले आहे, पण आता एकदा जात सिद्ध झाल्यावर पुन्हा आताच्या आरक्षणानुसार cast validity करावी का ज्यावेळी डिग्री शिक्षण पूर्ण झाले असेल व पोस्ट ग्रॅजूएशनसाठी अॅडमिशन प्रोसेस सुरु व्हायची आहे, अशावेळी आधीचे कॉलेज 15 A देवू शकत नाही व पुढील कॉलेजची अॅडमिशन झालेली नाही तर 15 A व शिफारसपत्राशिवाय पडताळणी फॉर्म भरता येईल का? व cet reg process मधे cast validity cert देता येणार नाही. यावर उपाय काय
जातीचे प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र अगोदर दिलेल्या प्रस्तावात आहे नवीन प्रस्ताव सादर करायचा आहे तरी मूळ जातीचे प्रमाणपत्र आता उपलब्ध नाही कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी साठीकोंती कागतपत्र जोडायचे
माझ्या मुलाचे sc caste certificate साठी अर्ज केला आहे. सगळी कागदपत्रे आहेत. पण 1950 ची घर भाडे पावती नाही. आम्ही पगडी पद्धती नुसार राहत होतो. जून्यात जुना 1960 चा मतदार यादी चा उतारा आहे. वडिलांचा जन्म मुंबई येथे झाला होता. त्यांचे leaving certificate आहे. कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
Hi sir माझ्या लिव्हिंग वर कुणबी आहे. माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा 69 चा वास्तव्याचा काहीच पुरावा नाही. मी मुंबईत राहतो मुलांचा जातीचा दाखला काढायचा आहे.
sir, mai talukha dharni , dist. amaravati se, mere pitaji ka native place , nimbhora,taluka raver dist jalgaon hai,mere pitaji ki umra 13 sal thi tabse vah madhyapradesh ke dist. burhanpur aa gaye,mera education madhyapradesh me hua, uske bad mai 22 sal pehale dharni aa gaya, ab mujhe mere bachho cast certificate banana hai,mere dadaji ka surname dodake, jati kunbi hai, lekin meri t.c. par surname marathe,jati kunbi hai, mujhe cast certificate ke liye kaha apply karna padega?
सर माझी nt चि Validity काढण्यासाठी 1961 चा पुरावा tahshil मध्ये देत नाहीत अणि 1954 मधील पुराव्यात जातीचा उल्लेख नाही माझ्याकडे फक्त काकांची 1974 चा प्रवेश निर्गम आहे अणि आमच्या भावकित कुणाचेही Validity नाही. ऐकदा फाईल submit kelo tr रिटर्न आली अणि पुन्हा फाईल submit करायला गेलो tr तिथले अधिकारी 60000 rs दिल tr Validity kadhun देतो म्हणालेत माझी avdhi परिस्थिती नाही की मी त्यांना avdhe रुपये देईल अश्या स्थितीत मी काय करायला पहिजे plz काही Advise द्या सर..🙏🙏
सर, माझ्याकडे १९५० चा पुरावा नाही. पण वडिलांची validity २० वर्षांपूर्वीच निघालेली होती. पण समितीने माझे डॉक्युमेंट्स नाकारले. म्हणतात की १९५० चा पुरावा लागतोच. काय कोर्टाकडून आदेश मिळू शकतो का? माझ्या एका मित्राचा validity कोर्टाकडून निघाला होता त्याच्याकडे १९५०पुरावा होता. पुरव्याविना कोर्टाकडून संमती मिळू शकते का?
नमस्कार सर, मी मुंबईला राहत असून माझ्या पत्नीचे कास्ट व्हॅलीडीटी काढायची आहे, लग्न झाल्या मुले तिचे मधले नाव व आडनाव आणि पत्ता हा चेंज झाला आहे तर कस काढू शकतो तिचे कास्ट सरटफिकेट आहे माहेरच्या नावाने. तर मी कसा काढू शकतो कृपया मदत करा
सर आमचे डिलांचे शाळेचा नावावरती कुणबी मारता नाही हाये आणि आमचे चुलते यांचा पण धळाल्यावर्ती कुणबी नाही हाये वडिलांचये वडील यांचा शाळेचा दाखव ला कसा मिळेल आमचे आजोबा नंद गाव ला रात होते तर सर आमी कशे जातीचा उल्लेख सिद्ध करावा
Sir mi cast kadhnyasathi eka client kde dil hott kam cast kadhaych tr tyane chukun dusryach....Ajobachya kotwal book chya poravyavr ani dusrya village mdhla sem mazya ajobachahya naaav asanarya eka mansachya puravhyavr ti cast kadhli ahe tyane tr ky krave.....ti cast badn cansel krta yeil ka mla ani parat original purava kotwal book chi nakkal kadhun mazya ajobachi original parat cast kadhta yeil ka mla
मला जूना जातीचा दाखला अपडेट करायचा आहे पण जुन्या दाखल्यावरूनच जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करुन घेतले आहे तरी मी नवीन जातीचा अपडेट फॉरमॅट मध्ये काढला तर शासकीय कामात जात पडताळणी प्रमाणपतत्राला काही अडचण येणार नाही का. किंवा जात पडताळणीही नवीन दुरुस्त किंवा काढून मिळेल का.
सर माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी साठी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रकरण जमा केले आहे, माझे कास्ट सर्टिफिकेट valid आहे परंतु अजून ही प्रकरण pending दाखवत आहे. मी एक दा कार्यालयात पण जाऊन आलो परंतु तेव्हा समितीचे सदस्य नव्हते संबंधित टेबल वाल्यानी सांगितले कि सदस्य आल्यावर आपले प्रकरण संधर्भात बोलतो परंतु अजून ही पेंडिंग आहे प्रकरण आता काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे. 🙏
Sir maji mulgi 1std la Astana teji caste me school madha Hindu Maharashtra Lavle hoti parantu ata maji mulgi 12standard la haia Ani me legali collage madhun Ani mumbai madha marine line la sslala la shikshan khata madha me techi caste change karun dharma Buddhist kala haia ani ata te che collage madli bonofied madha Buddhist liven ala haiaala caste validity sati 10 che leaving lavave lagel ka karan tyacha mada hindu mahar haia ani 12 madha Buddhist haia sir me 10 che living jodun dau ka 12 che bonofied jodun dau Karan 2ne pan SC madha mudtat maja javal muliche Ani te cha vadlancha buddhist che certificate haia please mala sanga he vinanti haia sir
Sir माझी Cast कुणबी आहे आणि वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर मराठा आहे तर माझी validity होईल का माझा कडे काकांचा शाळेचा दाखला 1965 चा आहे आणि काकांच्या मुलाची validity झालेली आहे तर मला लवकर arjunt validity करायचे होणार का
सर माझे तसेच माझ्या आजोबांचे व वडलांचे शिक्षण मुंबई mde झाले माझा जन्म सुद्धा मुंबई मधे झाला. आम्ही मूळचे बेळगाव चे पण 1960 नंतर सीमा वाद विभाजन मुले आम्ही मुंबई ल आलो. पण आत मला sc certificate bhetat नाही आहे मुंबई मधे कारण माझा कदे 1950 च पुरावा नाही पण माझा जुने document belgav च असल्यामुळे मला विभाजन झाल्यामुळे बेळगाव कर्नाटक मधे गेलं m mala आता कर्नाटक च cast certificate भेटल आहे. पण ते आता महाराष्ट्र मधे कुठेच acceptable होत नाहीये म्हणून.. बॉर्डर वल्यांसाठी काही आहे का तर plz मला कळवा.बॉर्डर वल्यांसाठी शासन निर्णय आला होता पण त्यात नीट नमूद नाही केले पण त्या 865मराठी भाषिक गाव मधे माझा गाव येत.तर plz मला.मार्गदर्शन द्या सर 🙏🙏
Sir mi sunilkumar mala mazya mulache central che cast tar kadhayache aahe mala ase vicharatache aahe ki taya cast certificate chi cast validity karavi lagate ka ...krupya margdarshan Kara sir
सर मी समाज कल्याण ऑफिसला सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे फक्त माझ्या आजोबांच्या टी सी मध्ये त्यांची ऍडमिशन डेट किंवा व टीसी कधी काढलेली आहे याची डेट तिथे मेन्शन केलेली नाही आहे परंतु माझ्या आजोबाच्या टीसीवर मी माझी कास्ट सर्टिफिकेट आणि माझ्या बाबाची का सर्टिफिकेट काढलेली आहे परंतु ते म्हणत आहेत की इथे ह्या गोष्टी मेन्शन नसल्यामुळे तुम्हाला कोतवाल बुकाची नक्कल लागेल आणि कोतवाल बुकाची नक्कल काढायला गेलो असल्यास तिथे रेकॉर्ड जीर्ण झाला आहे याचे सर्टिफिकेट मिळत आहे यावर काय उपाय
Sir mi christian ahe ani mi sc cast shi belong karte Mazya LC vr cast Christen ahe ani maza vadilanchaya LC vr pn christian ahe pn mazya kade maze chulat chulate ani सख्खे चुलत आजोबा आणि चुलत chulat bahin व 1951cha purava आहे तर या सगळ्या डॉ्युमेंटवर maze SC cast certificate निघेल ka plz reply
Sar maje ajoba bhihar la rahatat va maje jalm Maharashtra ta jhal ahe va mala Maharashtra cha jati paramanpatr kadhayachi. Ahe tar. Bhihar chi purave chalatil ka
Sir mazaya caste Ani educational sarv document madhe English name madhi karecshan ahe mla Marathi adhe brobr ahe mla caste validity kadanayach adchan jau sakte ka
Sir वडिलांच्या L.C वर हिंदू हरीजन महार आहे आणि चुलत्यांच्या L.C वर हिंदू महार आहे. माझे caste certificate हिंदू महार आहे पण मला आता caste validity काढायची आहे तर काही problem येईल काय??
Sir Mi aani Mazi Mrs he SC category aahe maze Maharashtra che SC caste certificate aahe,pan Mazi Mrs che birth he Karnataka madhe zale aahe , education pan tithech zale aahe , mala tiche Maharashtra che SC caste certificate kadavache aahe mala milel ka?
Sir mi 12/11/2022 la cast validty process dili hoti... Ti reject zali ahe.. Aajoba ncha proof nvhta Mhnun.... Tyantr mi prt upload kele documents Aajobanch adhar card pan card.. Pn reply aalela nahi kahich... Mi gawi jaun aajoba ncha LC gheun aali ahe.. To upload krycha ahe... Cast validty khup urgent pahije ahe... Admission sathi.. Ti process reject pn hot nahi ye.. & LC pn jodta yet nahi ye... Kay krta yeil hyawr.. 10diwnchya sat cast validty pahije asel tr
मी माझ्या मुलाची cast validity साठी 5-12-2 2ला ऑनलाईन अर्ज केला व तो 6-12-2 2ला कॉस्ट validity ऑफिस ला नेऊन दिला माझ्या मोठ्या मुलाची validity त्या सोबत जोडली आहे.21-2-2023ला विचारणा करणे साठी गेलो असता गावातील इतर जातीतील दोन व्येक्ती ची मी त्याचं जातीचा असल्याचे पुरावे घेतले.मी सर्व पुरावे जोडले असून सुद्धा अद्याप पर्यन्त validity (OBC)मिळाली नाही.काय करावे (जी वाशिम) आज दिनांक 25/4/2023रोजीपून्हा कमिटीने बोलावले व मला नोटिस दिली ज्या मध्ये माझे टीसी वर जैन कसे याचे उत्तर देण्यास सागितले .माझे आजोबाची जात लाड आहे (कोतवाल बुक नक्कल) मी माझे मोठ्या मुलाची कॉस्ट validity झाली आहे असे सागितले.तर त्यांनी कॉस्ट validity पुरावा नाही असे सागितले.३_१०_२०१८ चा कोर्टाचा आदेश दाखविला.त्या नुसार पुढील आदेशा पर्यन्त रक्तसमधातील कॉस्ट validity पुरावा न मानता पूर्ण कागदपत्र पहावे. हे खरे आहे का?
Sir mazya mulache cast validi karne ahe pan jaticha 1966.cha bhavacha purava ahe Baba railway retiered che cervice record ahe pan daund dist Pune yethil service record var jat ulekh nahi pls Kay karave lagel Nagnath patil Tal daund dist pune
Sir mazya kade caste validity ahe but caste validity khadaychaya veles maz caste certificate harvale Ani te digital navta 2010 madhe kadhlyamule tar ata mi caste certificate sathi Kay Karu shakte? Ya war suggestions sanga?
मला मुलांची व्हयालीडीटी काढायची आहे. पण माझे वडील शिकलेले नाही. पण त्यांच्या वडिलांचे कोटवार बुक मध्ये जातीचे विवरण आहे. मला काय करायचे आहे सांगा (जी टी माने बुलढाणा)
Sir hya documents chya meaning ky aahe 1) Leaving Certificate/School Register's Extract of Grand Father/Real Elder Uncle's/Real Aunt (From Paternal Side) 2) Village Extract No.14/Kotwar Book/Nationality Register 3) Documents of blood relatives from paternal side Please sir reply me
Good morning sir...mazyakade muliche state caste certificate ani caste validity certificate ahe.Maze mister military services madhe ahet.Mala muliche central caste certificate kadhayache ahe pan jar income certificate non creamy layer madhe yet nasel tar central caste certificate in creamy layer madhe miles ka ?Ani asha certificate cha fayada OBC category madhe seat milanyasathi hoyil ka??Please sir...guide us...thank you. It will be better if you share your contact no ...
सर तुम्हीं खूप छान समझुन सांगतात....तुमचं खूप खूप धन्यवाद.....असाच काम करत जा..... लोकांचा खूप फाईदा होईल....thanku sir..
Pl Follow my video th-cam.com/video/B8vJlk6OHA4/w-d-xo.html ur doubt query may clear
@@digitalbano Sir mazya kade caste validity ahe but caste validity khadaychaya veles maz caste certificate harvale Ani te digital navta 2010 madhe kadhlyamule tar ata mi caste certificate sathi Kay Karu shakte? Ya war suggestions sanga?
सर मजा प्रोब्लम आसा आहे की mi कास्ट वे कढायला टाकली आहे te सर्व डॉक्यूमेंट बरोबर दे ले आनी समाज कल्याण ऑफिस मंधे पान सबमिट केली आनी त्यानी ते डॉक्यूमेंट पान बरोबर बघितले आनी माला त्यानि पावती पान दिली सर्व ok hot तरी माला एका महिन्यानी mail आला आनी त्या mail असा होता की document insufficient जात नोद असलेले पुरावे सादर करावे पान मि जे माझ्या अजोबांचे बाबा यांची कोतवाल बुकाची नक्काल दिली होती आनी त्यावर लिहल hot कि जळालेल आहे तर यासाठी काय करू
पुणे येथे खुप अडचणी येतात
खूप छान वाटले
Me 4april 2024 madhe caste validity sathi solapur ythe Samaja kalyan office madhe application dile ahe sobat mazya putniche validity certificate jotun dile ahe pan validity zale nahi
सर मी st समाज आहे आणि माझ्या वडिलांची TC आहे आणि आजोबांची काष्ट आहे पण १९५० का पुरावा दुसऱ्या जिल्ह्यातला आहे तर काय करायचं
माझ्या टि..सी.वर कुणबी आहे पण वडिल व आजोबा यांचे पुरावे नाही.नात्यातले दुसर्याच जिल्हात आहे.दोन पिढयापुर्वी आमचें स्थलांतर केले आहे
Sir mujhe sirf central cast certificate bana hai mera cast Maharashtra ke state and central dono mein aata hai kaise bana sakte hai.kya document Lage ga sir
नवीन कुणबी दाखला काढलेल्यानी caste validity साठी कोणते documents द्यावेत
Mla mala vaste validity banwaychi ahe pn majhya kde 1950 cha purava nhi purava kadayla gelo tr purava fatlela ahe as mla collector office mdun lihun dila ahe tr puthe mla kay karva lagel pls sanga
सर माझ्या सख्ख्या भावाने कुणबी चा दाखला त्यांच्या मुलांचा काढलेला आहे आता मला माझा व माझ्या मुलांचा काढणे आहे त्यासाठी काय करावे लागते
सर माझ्या आजोबांची टिसी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी पण देखील नाही माझ्या नातेवाईकांमध्ये cast validity झाली नाही आणि खासरा पहानी टन नाही माझी cast validity rejected झाली तर काय करावे. नांदेड जिल्हा ता.मुखेड बंजारा समाजाचा आहे मि . please
Office kadun 1950 cha ajobacha dakhla dyla sangitale Asa mail ala ahe 2vela mail ala ahe
Namskar sir
Mazi caste SC, mazykde ajobanche LC ahe 1939 cha.pn yashivay 1950 cha purava nahi,ky karave
Mala1950 Chae ajobache certificate Shalaka sodlyacha dakhla milat nai
Hello sir maza Kay zala ahe 12th complete ahe tc pan kadhli ahe 2023 madhe pan ti tc mazya kadech ahe mg college Varun 15A ghetla tr kam hoil ka cast validity ch
सर माझा 14 नंबर च्या उतर्याची मी झेरॉक्स दिली मला त्यानीं अर्ज दिला व ओरिजिनल मुलं प्रत सांगितली परंतू त्याची नोंद सापडली नाही तर आता काय करावे
सर मी बीड जिल्ह्यात राहतो आणि माझे चुलत भाऊ धाराशिव मध्ये राहतात त्यांना माझ्या मुलाची वालीडीटी जोडले तर चालेल का
सर. आमी महाराष्ट्रत राहतो पण 1950 पुरावा हा C. G मधला आहे... आमाला 40 वर्षा zhali आमी महाराष्ट्रत राहतो.. पण इथे cast चालत नाही आमी काय करायच..
12 commerce keley pn aata shalet shikt nahi pn tyamule 15 A cha form bhetat nahi mg cast validity ksshi karavi
सर. मी sebc मराठा 15 जून कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे. पण ते कास्ट आणी नॉन क्रिमिनल एकत्र आहे. आता वेगवेगळे आना संततात. पुन्हा अँपलई करू का कास्ट सर्टिफिकेट करता.
गणेशवंसतसावंत
Sir plz ST Category validity Form online vedio share plz लेक्चर खूप छान आहे plz
Pl follow my video th-cam.com/video/LBoEggQfHAw/w-d-xo.html ur doubt/query may clear
Air आजोबा चां कोणताच पुरावा नाही शाळेचा कीव जन्म दाखला त्यासाठी काय करावे लागेल
Sir hamare chulach chacha ka cast hai lekin purava nhi hai kuch bhi baap dada par dada ka usko kaise sidh kar sakte 1989 ka bana hua hai wo please guide sir ji ❓
कास्ट व्हॅलिडिटी साठी जे कास्ट सर्टिफिकेट लागते, त्याची माझी XEROX कॉपी आहे, ती मि ATTACH केले तर चालेल का? कारण माझी ओरिजिनल हरवली आहे
सर.., मी cast validity फॉर्म भरला pan to reject hote ahe... karn जातीचा दाखला varti ठाणे aahe manun ... tr sir ठाणे ch palghar करायलाच lagel ka..
सर कुणबी दाखला आहे पणजोबा चा 1919 आणि खापर पणजी चा 1900 चा गावं नमुना 14 जन्म मुर्तू नोंद आहे तर कास्ट validity होईल का
Sir शिफारस पत्रावरची date 2223 - 2324 madhe chalel ka college parat shifars det nahiye "st category"
Please reply
Sir ajobach 1932 koli mahadev solapur la ग्रामपंचायत कडून दाखला गेेतला आहे चालेल ना सर काय अडचण होत नाही ना सर
Pl follow my video th-cam.com/video/MNaI6afO9eg/w-d-xo.html ur doubt may clear
सर नमस्कार जळगांव व धुळे या भागात समितीचे म्हणते महादेव कोळी नाहीत माझे कडे 5/6 पुरावे आहेत तरी validaty देत नाही हे सिद्ध करण्यासाठी जनगणना आधार घेऊन कोणत्या वर्षी चा घ्यावा
Hi..mi pn Jalgaon cha aahe bhau. koli.mazya kade 1950 chya aadi che purave aahet mala ST chi validity bhetil ka? Please reply.
सर माझ्या आजोबांचे कोतवाल बुकाची नोंद आहे.नकक आहे रकतनाते मध्ये वॅलीडीटी नाही. वॅलीडीटी कशी करावी
Sir NT-B category ahe pan 1950 chya aadhi cha purawa nhi sarv shodhun kadhle pan purawa nhi Kay krawe?
Ho mazakade pan nahi
2019ला sebc चे cast validity झाली आहे मात्र पूर्वीचे आरक्षण रद्द झाले आहे, पण आता एकदा जात सिद्ध झाल्यावर पुन्हा आताच्या आरक्षणानुसार cast validity करावी का
ज्यावेळी डिग्री शिक्षण पूर्ण झाले असेल व पोस्ट ग्रॅजूएशनसाठी अॅडमिशन प्रोसेस सुरु व्हायची आहे, अशावेळी आधीचे कॉलेज 15 A देवू शकत नाही व पुढील कॉलेजची अॅडमिशन झालेली नाही तर 15 A व शिफारसपत्राशिवाय पडताळणी फॉर्म भरता येईल का? व cet reg process मधे cast validity cert देता येणार नाही. यावर उपाय काय
Sir mazya aajobach kotwal panji vr vegl name ahe and death certificate vr vegal ahe tr chalel ka ....kahi upay sanga please....
जातीचे प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र अगोदर दिलेल्या प्रस्तावात आहे नवीन प्रस्ताव सादर करायचा आहे तरी मूळ जातीचे प्रमाणपत्र आता उपलब्ध नाही कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी साठीकोंती कागतपत्र जोडायचे
Pl Follow My video th-cam.com/video/iXP5QJeLea0/w-d-xo.html ur query may solve
सर माझ्याकडे आजोबाची लिव्हिग आहे 1950 पूर्वि ची पन कोतवाल बुक नक्कल नाही तर होईल का
माझ्या मुलाचे sc caste certificate साठी अर्ज केला आहे. सगळी कागदपत्रे आहेत. पण 1950 ची घर भाडे पावती नाही. आम्ही पगडी पद्धती नुसार राहत होतो. जून्यात जुना 1960 चा मतदार यादी चा उतारा आहे. वडिलांचा जन्म मुंबई येथे झाला होता. त्यांचे leaving certificate आहे. कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
pl follow my video th-cam.com/video/VNS-b3lMa20/w-d-xo.html ur query may solve
सर कोळी मल्हार ची validity च नाहीं मिलत है 2013 पासून
हा problem संभाजीनगर
पूर्ण मराठवाडा मध्ये है
pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve
Sir,mi sangli ch ahe ...aani mazya chulat kaka chi jatpadtalani zali ahe pn ti mumbai madhe zali ahe ..tr ti validity me purava mhanun jodu shakto ka
Hi sir
माझ्या लिव्हिंग वर कुणबी आहे.
माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा 69 चा वास्तव्याचा काहीच पुरावा नाही. मी मुंबईत राहतो मुलांचा जातीचा दाखला काढायचा आहे.
sir, mai talukha dharni , dist. amaravati se, mere pitaji ka native place , nimbhora,taluka raver dist jalgaon hai,mere pitaji ki umra 13 sal thi tabse vah madhyapradesh ke dist. burhanpur aa gaye,mera education madhyapradesh me hua, uske bad mai 22 sal pehale dharni aa gaya, ab mujhe mere bachho cast certificate banana hai,mere dadaji ka surname dodake, jati kunbi hai, lekin meri t.c. par surname marathe,jati kunbi hai, mujhe cast certificate ke liye kaha apply karna padega?
सर माझी nt चि Validity काढण्यासाठी 1961 चा पुरावा tahshil मध्ये देत नाहीत अणि 1954 मधील पुराव्यात जातीचा उल्लेख नाही माझ्याकडे फक्त काकांची 1974 चा प्रवेश निर्गम आहे अणि आमच्या भावकित कुणाचेही Validity नाही. ऐकदा फाईल submit kelo tr रिटर्न आली अणि पुन्हा फाईल submit करायला गेलो tr तिथले अधिकारी 60000 rs दिल tr Validity kadhun देतो म्हणालेत माझी avdhi परिस्थिती नाही की मी त्यांना avdhe रुपये देईल अश्या स्थितीत मी काय करायला पहिजे plz काही Advise द्या सर..🙏🙏
pl follow my video th-cam.com/video/c-DR8E5vsUM/w-d-xo.html ur query may solve
Sir Mazya Bhavkumadhe certificate kadhle ahe pan amchi ani tyanchi vanshaval jodnyasathi documents milat nahi please margadarshan kara
माझे cast सर्टिफिकेट सांगली district मधील आहे
Validity साठी मी pune distict मध्ये
Apply करू शकतो का
सर, माझ्याकडे १९५० चा पुरावा नाही. पण वडिलांची validity २० वर्षांपूर्वीच निघालेली होती. पण समितीने माझे डॉक्युमेंट्स नाकारले. म्हणतात की १९५० चा पुरावा लागतोच.
काय कोर्टाकडून आदेश मिळू शकतो का? माझ्या एका मित्राचा validity कोर्टाकडून निघाला होता त्याच्याकडे १९५०पुरावा होता.
पुरव्याविना कोर्टाकडून संमती मिळू शकते का?
मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर मी @digitalbano TH-cam Channel वर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता Live येणार आहे जेथे आपले समाधान होईल.
नमस्कार सर,
मी मुंबईला राहत असून माझ्या पत्नीचे कास्ट व्हॅलीडीटी काढायची आहे, लग्न झाल्या मुले तिचे मधले नाव व आडनाव आणि पत्ता हा चेंज झाला आहे तर कस काढू शकतो तिचे कास्ट सरटफिकेट आहे माहेरच्या नावाने. तर मी कसा काढू शकतो कृपया मदत करा
Pl Follow my video th-cam.com/video/hyqtLFDbhJ4/w-d-xo.html ur query may solve
सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु माझे आजोबा व वडील शिक्षित नाही मार्गदर्शन करावे
सर आमचे डिलांचे शाळेचा नावावरती कुणबी मारता नाही हाये आणि आमचे चुलते यांचा पण धळाल्यावर्ती कुणबी नाही हाये वडिलांचये वडील यांचा शाळेचा दाखव ला कसा मिळेल आमचे आजोबा नंद गाव ला रात होते तर सर आमी कशे जातीचा उल्लेख सिद्ध करावा
Sir mi cast kadhnyasathi eka client kde dil hott kam cast kadhaych tr tyane chukun dusryach....Ajobachya kotwal book chya poravyavr ani dusrya village mdhla sem mazya ajobachahya naaav asanarya eka mansachya puravhyavr ti cast kadhli ahe tyane tr ky krave.....ti cast badn cansel krta yeil ka mla ani parat original purava kotwal book chi nakkal kadhun mazya ajobachi original parat cast kadhta yeil ka mla
Sir mala Mhada flat sathi Cast validity kadhaychi ahe , Documents sangu shakta ka
Sir bonafide juna zala ahe tya mule accept karat nhiye Kay karave
मला जूना जातीचा दाखला अपडेट करायचा आहे पण जुन्या दाखल्यावरूनच जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करुन घेतले आहे तरी मी नवीन जातीचा अपडेट फॉरमॅट मध्ये काढला तर शासकीय कामात जात पडताळणी प्रमाणपतत्राला काही अडचण येणार नाही का. किंवा जात पडताळणीही नवीन दुरुस्त किंवा काढून मिळेल का.
pl follow my video th-cam.com/video/rsVS4itOseE/w-d-xo.html ur query may solve
सर माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी साठी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रकरण जमा केले आहे, माझे कास्ट सर्टिफिकेट valid आहे परंतु अजून ही प्रकरण pending दाखवत आहे. मी एक दा कार्यालयात पण जाऊन आलो परंतु तेव्हा समितीचे सदस्य नव्हते संबंधित टेबल वाल्यानी सांगितले कि सदस्य आल्यावर आपले प्रकरण संधर्भात बोलतो परंतु अजून ही पेंडिंग आहे प्रकरण आता काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे. 🙏
Pl follow my video th-cam.com/video/QMsQBnVSAF0/w-d-xo.html ur query may solve
Blood relation cha purana deun sudha validity zali nahi
Sir mi Satyanarayan Nugurwar aahe Mazya mulichyacaste validity madhetruti kadale ki mazya mothya babanche janmagavache mahsul purava magat aahet.tar maze purvaj ja pasun aamchya kade swatachi sheti.
Sir maji mulgi 1std la Astana teji caste me school madha Hindu Maharashtra Lavle hoti parantu ata maji mulgi 12standard la haia Ani me legali collage madhun Ani mumbai madha marine line la sslala la shikshan khata madha me techi caste change karun dharma Buddhist kala haia ani ata te che collage madli bonofied madha Buddhist liven ala haiaala caste validity sati 10 che leaving lavave lagel ka karan tyacha mada hindu mahar haia ani 12 madha Buddhist haia sir me 10 che living jodun dau ka 12 che bonofied jodun dau Karan 2ne pan SC madha mudtat maja javal muliche Ani te cha vadlancha buddhist che certificate haia please mala sanga he vinanti haia sir
Sir माझी Cast कुणबी आहे आणि वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर मराठा आहे तर माझी validity होईल का माझा कडे काकांचा शाळेचा दाखला 1965 चा आहे आणि काकांच्या मुलाची validity झालेली आहे तर मला लवकर arjunt validity करायचे होणार का
pl follow my video th-cam.com/video/yyZ6LDR0r7U/w-d-xo.html ur query may solve
सर माझे तसेच माझ्या आजोबांचे व वडलांचे शिक्षण मुंबई mde झाले माझा जन्म सुद्धा मुंबई मधे झाला. आम्ही मूळचे बेळगाव चे पण 1960 नंतर सीमा वाद विभाजन मुले आम्ही मुंबई ल आलो. पण आत मला sc certificate bhetat नाही आहे मुंबई मधे कारण माझा कदे 1950 च पुरावा नाही पण माझा जुने document belgav च असल्यामुळे मला विभाजन झाल्यामुळे बेळगाव कर्नाटक मधे गेलं m mala आता कर्नाटक च cast certificate भेटल आहे. पण ते आता महाराष्ट्र मधे कुठेच acceptable होत नाहीये म्हणून.. बॉर्डर वल्यांसाठी काही आहे का तर plz मला कळवा.बॉर्डर वल्यांसाठी शासन निर्णय आला होता पण त्यात नीट नमूद नाही केले पण त्या 865मराठी भाषिक गाव मधे माझा गाव येत.तर plz मला.मार्गदर्शन द्या सर 🙏🙏
pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve
Sir mi sunilkumar mala mazya mulache central che cast tar kadhayache aahe mala ase vicharatache aahe ki taya cast certificate chi cast validity karavi lagate ka ...krupya margdarshan Kara sir
सर मी समाज कल्याण ऑफिसला सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे फक्त माझ्या आजोबांच्या टी सी मध्ये त्यांची ऍडमिशन डेट किंवा व टीसी कधी काढलेली आहे याची डेट तिथे मेन्शन केलेली नाही आहे परंतु माझ्या आजोबाच्या टीसीवर मी माझी कास्ट सर्टिफिकेट आणि माझ्या बाबाची का सर्टिफिकेट काढलेली आहे परंतु ते म्हणत आहेत की इथे ह्या गोष्टी मेन्शन नसल्यामुळे तुम्हाला कोतवाल बुकाची नक्कल लागेल आणि कोतवाल बुकाची नक्कल काढायला गेलो असल्यास तिथे रेकॉर्ड जीर्ण झाला आहे याचे सर्टिफिकेट मिळत आहे यावर काय उपाय
Dada kay kelye tumhi....? Maza pn asach problem ahe
Khup khatarnak matter zala ahe tumcha tar ani tya samazkalyan valyani
सर ST कास्ट वैलिडिटी साठी शिफारस पत्र गरजेचेच आहे का ? बिना शिफारस पत्रा शिवाय ST कास्ट वैलिडिटी ला अप्लाई करू शकतो का?
Sir mi christian ahe ani mi sc cast shi belong karte
Mazya LC vr cast Christen ahe ani maza vadilanchaya LC vr pn christian ahe pn mazya kade maze chulat chulate ani सख्खे चुलत आजोबा आणि चुलत chulat bahin व 1951cha purava आहे तर या सगळ्या डॉ्युमेंटवर maze SC cast certificate निघेल ka plz reply
Nahi tumhala Dharm badlava lag hel aghodar
1961 चा पुरावा नसेल तर या पूर्वी कर्नाटक मध्ये होतो नंतर महाराष्ट्र मध्ये आलो आहे जात पडताळणी होईल का
Sar maje ajoba bhihar la rahatat va maje jalm Maharashtra ta jhal ahe va mala Maharashtra cha jati paramanpatr kadhayachi. Ahe tar. Bhihar chi purave chalatil ka
Aap se kaise baat kar sakte hain sir any idea please guide me urgently hai sir
सर माझी 12 वी करून एक वर्ष झाले आहे पण माझ्या कडे रेफरल लेटर नाही आहे पण मला engineering साठी मला Caste validity कसे बनवावे
Pl Follow my Video th-cam.com/video/U3fKvTvkiAE/w-d-xo.html ur query/doubt may clear
Sir mazaya caste Ani educational sarv document madhe English name madhi karecshan ahe mla Marathi adhe brobr ahe mla caste validity kadanayach adchan jau sakte ka
Sir maz other state aahe mla tum cha shi bola ch aahe please help me
Sir plzzz detail video for Central cast validity..
Sir jamin 1968 madi ghetali ahe व घेताना वय 24 आहे 1950 cha purawa honar kay
सर कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे परंतु स्पेलिंग मिस्टेक झाली आहे Abhijeet असं पाहिजे परंतु Abhijit असं आले आहे काय करावे लागेल
सर नातेवाईक cast certificate copy देईन गेलेत काय करावं,कसं काडाव cast certificate.
Majhya kaka ajobaci carvisbook ci nakkal callel ka m,s,e,b ci
सर माझा घराता कोणाची validity नाही st
Document submit kelyawar validity kiti divasat milate ?
Sir mazya javal cast validity chya zerox aahe pan original disat nahi ahe so kay karu please help me sir
Sir वडिलांच्या L.C वर हिंदू हरीजन महार आहे आणि चुलत्यांच्या L.C वर हिंदू महार आहे. माझे caste certificate हिंदू महार आहे पण मला आता caste validity काढायची आहे तर काही problem येईल काय??
हरिजन आणि महार एकच जात आहे त्यां मुले तुम्हांला certificate मिळेल 100% फक्त 50 वर्ष्याच्या पुरावा दया
Sir Mi aani Mazi Mrs he SC category aahe maze Maharashtra che SC caste certificate aahe,pan Mazi Mrs che birth he Karnataka madhe zale aahe , education pan tithech zale aahe , mala tiche Maharashtra che SC caste certificate kadavache aahe mala milel ka?
सर ओबीसी चा दाखला काढण्या साठी कोणता च करावा नाही तर काय करावे
जुना फॉर्म १५ a च झेरॉक्स लावले तर caste validity मिळेल का
Girah chauksi madhye kaay kaay chauksi hotat ????
आजोबाचे जन्म मध्य प्रदेश मध्ये 1951 ला झाले.1965 पासून ते महाराष्ट्र मध्ये राहतात. तर महाराष्ट्रत व्हॅलिडिटी निघेल का .
Sir mi 12/11/2022 la cast validty process dili hoti... Ti reject zali ahe.. Aajoba ncha proof nvhta Mhnun.... Tyantr mi prt upload kele documents Aajobanch adhar card pan card.. Pn reply aalela nahi kahich... Mi gawi jaun aajoba ncha LC gheun aali ahe.. To upload krycha ahe... Cast validty khup urgent pahije ahe... Admission sathi.. Ti process reject pn hot nahi ye.. & LC pn jodta yet nahi ye... Kay krta yeil hyawr.. 10diwnchya sat cast validty pahije asel tr
Pl Follow my video th-cam.com/video/dzIafyQRZNY/w-d-xo.html ur doubt/query may clear
सर आजोबांचा मृत्यू दाखला 1984 मिळालं पण त्यांचा जन्म दाखला मिळत नाही आहे त्यामुळे कास्ट व्यालीडीटीची Process तीनदा परत आलीय् काय करावे सर..
Pl follow my video th-cam.com/video/MNaI6afO9eg/w-d-xo.html ur doubt may clear
मी माझ्या मुलाची cast validity साठी 5-12-2 2ला ऑनलाईन अर्ज केला व तो 6-12-2 2ला कॉस्ट validity ऑफिस ला नेऊन दिला माझ्या मोठ्या मुलाची validity त्या सोबत जोडली आहे.21-2-2023ला विचारणा करणे साठी गेलो असता गावातील इतर जातीतील दोन व्येक्ती ची मी त्याचं जातीचा असल्याचे पुरावे घेतले.मी सर्व पुरावे जोडले असून सुद्धा अद्याप पर्यन्त validity (OBC)मिळाली नाही.काय करावे (जी वाशिम)
आज दिनांक 25/4/2023रोजीपून्हा कमिटीने बोलावले व मला नोटिस दिली ज्या मध्ये माझे टीसी वर जैन कसे याचे उत्तर देण्यास सागितले .माझे आजोबाची जात लाड आहे (कोतवाल बुक नक्कल) मी माझे मोठ्या मुलाची कॉस्ट validity झाली आहे असे सागितले.तर त्यांनी कॉस्ट validity पुरावा नाही असे सागितले.३_१०_२०१८ चा कोर्टाचा आदेश दाखविला.त्या नुसार पुढील आदेशा पर्यन्त रक्तसमधातील कॉस्ट validity पुरावा न मानता पूर्ण कागदपत्र पहावे. हे खरे आहे का?
Pl follow my video th-cam.com/video/0K-RCfz-8mg/w-d-xo.html ur query may solve
Sir maza lahan mulach cast validity kadaych aahe aani mothya mulach cast validity aahe pn lahan mulach validity kadych tr tyach collage shifaras patr nahiye kay karav lagel please mala sahkary kara
सन 2012 चे अधिसुचने प्रमाणे मानीव दिनांकाचा पुरावा पुरावा सादर करावा. Reply in hindi sir please
Maza vadilancha gavakde fakt LC ahe...mi maze casr certificate Pune ithe kadlhe ..cast validity submit kadhtana mala Dharashivla ch cast certificate Ani validity kadhnyas sangitale gele ...tas gavakade fakt vadilanchya LC var cast certificate nighel ka ..Kiva punyache cast certificate Dharashivla la chalel ka ?
Pl Follow my video th-cam.com/video/y_82mDvit2E/w-d-xo.html ur query / doubt may solve
1950 chya aadhiche konte documents?which documents?
Pl Follow my video th-cam.com/video/ukFyXZH_M1s/w-d-xo.html ur doubts may clear
Mala cast satefecat kadaye chay ahe pan fathar che dokement nahe mala 11th vela lageta y maje vay 15 ahe tar kay kara ve00maje gav latue ahe
Pl Follow My Video th-cam.com/video/4zbo_OTlaQU/w-d-xo.html ur query may solve
सर माझ्याकडं 1950 पूर्वीचा पुरावा कुठून काडायचा आहे कुत्न काढता येईल...किती दिवसात काढता येईल
pl follow my video th-cam.com/video/yyZ6LDR0r7U/w-d-xo.html ur query may solve
Sir mi online application kele mla offline submit krayche tr tevha mla recipet midel ka lgech ?
Pl Follow My Video th-cam.com/video/ly81-QkQ3j4/w-d-xo.html ur query may solve
Sir mazya mulache cast validi karne ahe pan jaticha 1966.cha bhavacha purava ahe
Baba railway retiered che cervice record ahe pan daund dist Pune yethil service record var jat ulekh nahi pls Kay karave lagel
Nagnath patil
Tal daund dist pune
Pl Follow my video th-cam.com/video/hyqtLFDbhJ4/w-d-xo.html ur query may solve
सर कास्ट सर्टिफिकेट वर नावाची स्पेलिंग चुकवली आहे तर त्यासाठी काय करावे लागेल सर
Pl Follow my video th-cam.com/video/_N5EpOEDnOM/w-d-xo.html ur query may solve
टिसी हा कशाचा फुलफॉर्म आहे?
Sir mazya kade caste validity ahe but caste validity khadaychaya veles maz caste certificate harvale Ani te digital navta 2010 madhe kadhlyamule tar ata mi caste certificate sathi Kay Karu shakte? Ya war suggestions sanga?
pl follow my video th-cam.com/video/rsVS4itOseE/w-d-xo.html ur query may solve
सर आजोबांच्या दाखल्यावर मराठा आहे कुणबी दाखला मिळेल का
मला मुलांची व्हयालीडीटी काढायची आहे. पण माझे वडील शिकलेले नाही. पण त्यांच्या वडिलांचे कोटवार बुक मध्ये जातीचे विवरण आहे. मला काय करायचे आहे सांगा (जी टी माने बुलढाणा)
Pl follow my video th-cam.com/video/83h9wPa0IN8/w-d-xo.html ur query may solve
माझ्या पनजोबाच कुणबी र्मुत्यु नोंद आहे पण फेरफार नोंदीला नाही काय करावे
Sir,Namaste🙏mazya aaicha divorce zalela asun,maze caste certificate aaicha castvar काढले आहे,परंतु validity sathi mazya father kadil proof magtat,je ki milane khup kathin ahe,kay karave Sir
pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve
Sir hya documents chya meaning ky aahe
1) Leaving Certificate/School Register's Extract of Grand Father/Real Elder Uncle's/Real Aunt (From Paternal Side)
2) Village Extract No.14/Kotwar Book/Nationality Register
3) Documents of blood relatives from paternal side
Please sir reply me
Hi, tumala Samjal ka documents ch meaning? Kay upload kel tumhi? Actually mala pan he documents upload kara asa mail ala ahe.
@@sagarbabalsure7709 category konchi aahe??