caste certificate कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • जात प्रमाणपत्र कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity आवश्यक
    कोणकोणत्या कार्यालयात कोणते कागदपत्रे मिळतात याबाबत सविषयर माहिती या व्हिडिओ मध्ये नक्की बघा!
    खालील माहितीपर व्हिडीओ नक्की बघा
    EWS प्रमाणपत्र कसे काढावे?
    • EWS प्रमाणपत्र व १०% म...
    संजय गांधी योजना कामकाज बाबत माहिती
    • संजय गांधी निराधार योज...
    ऑनलाईन 7/12 विषयी माहिती
    • ऑनलाईन 7/12 म्हणजे काय...
    रेशन कार्ड कसे काढावे?
    • तहसीलदार यांचे पुरवठा ...

ความคิดเห็น • 240

  • @satya89897
    @satya89897 2 ปีที่แล้ว +25

    सर mpsc मधून निवड झाल्यावर कागदपत्र पडताळणी वेळी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जॉइनिंग भेटत नाही का? नंतर मुदत देतात ला जात वैधता काढायला?

  • @deepaklokhande1059
    @deepaklokhande1059 2 ปีที่แล้ว +9

    Sir जात प्रमाणपत्र ऑनलाईन कसा भरायचा आणि affdivit कसे करायचे ते ही दाखवा

  • @chhatrapatiudayanrajebhosl3014
    @chhatrapatiudayanrajebhosl3014 2 ปีที่แล้ว +11

    सर माझ्या मिसेस च कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडीटी नाही त्यांच्या घरी सुद्धा कोणाची नाही व तिच्या चुलत भावाची व बहीण ची आहे पण ती लोक देत नाही यावर काय करावे लागेल

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 7 หลายเดือนก่อน

    सन्माननीय श्री देवरे साहेब जय महाराष्ट्र

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 ปีที่แล้ว +20

    आदरणीय सर मला जातीचा दाखला काढायचा त्यासाठी मी सर्व कागदपत्रे जमवली पण आजोबा शाळेत गेले नव्हते त्यामुळे आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाहीये यामुळे माझा जातीचा दाखला निघत नाहीये..... क्रुपया आपला मोलाचा सल्ला देऊन मार्गदर्शन करावे सर🙏🙏🙏🙏

    • @standupvictory1621
      @standupvictory1621 7 หลายเดือนก่อน +2

      Plz sir mazi pan tech problem aahe ।।plz help me

    • @ssbro-qd6ib
      @ssbro-qd6ib 7 หลายเดือนก่อน +2

      please sir maja pan hach problem ahe

    • @vinayakborude4562
      @vinayakborude4562 6 หลายเดือนก่อน

      आजोबांच्या नावाचा बाँड करायचा

    • @ajinkyagamer8972
      @ajinkyagamer8972 4 หลายเดือนก่อน

      तुमच्या तहसील मधून आजोबांचा जन्म नोंद असलेला पुरावा घ्या.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน

      ​@@ajinkyagamer8972 आमच्या पणजोबा जातीचा पुरावा सापडला आहे पण आजोबाचा शाळेचा दाखला सापडला नाही कारणं तहसील कार्यालयात आग लागू जाळले आहेत आता फक्त पणजोबा गावातील जन्म पुरावा आहे तो चालेल का 🙏🏻

  • @madhurisapte3894
    @madhurisapte3894 7 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे कास्ट certificate आजोबांचे आहे वडिलांचे आहे.वडिलांचे कास्ट validity aahe.pan living certificate var cast लिहिली नाही तर काय करायचे

  • @rushikeshdeore8838
    @rushikeshdeore8838 2 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे माझ स्वतःच जात वैधता प्रमानपत्र आहे २०१२ च ते नवीन कस करायच म्हंजे त्यावर VC नंबर नाहीये की काही करण्याची गरज नाही

  • @Amar-dl8bl
    @Amar-dl8bl หลายเดือนก่อน

    Sir वडील सरकारी नोकरी वर होते.. पण वारले आईकडे त्यांचे जातीचे काहीच proof nahi.. आईला अनुकंपा नोकरी लागली.. आई आणि वडील जात एकच आहे.. आई caste certificate चालेल का??

  • @rnbmaths
    @rnbmaths 20 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर,
    माझ्या मुलग्याचे जात प्रमाणपत्र 2019 साली काढलेले आहे. त्यावर Sub divisional officer सही ऐवजी, green tick आहे परंतु seal with office च्या ठिकाणी शिक्का नाही त्यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्र काढताना काही अडचण येईल का? कृपया रिप्लाय द्या.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  19 วันที่ผ่านมา +1

      अजिबात नाही

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 9 วันที่ผ่านมา +1

      ​​@@tahsildarnitinkumardeoreनमस्कार सर मी ST चा विद्यार्थी आहेत माझे आजोबाचे 1950पुरावे नाही वडील अशिक्षित आहेत पण जातीचा दाखला आहेत 1999.चा माझा जातीचा आहेत तर जात वैधता प्रमाणात मिळेल का सर मला नक्की कळवा आपले खुप खुप आभार.. जय महाराष्ट्र..

  • @digambarjadhav8554
    @digambarjadhav8554 2 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या चुलत भावाचे कुणबी जातीचे validity सर्टिफिकेट आहे त्यावरुन मला माझे काढता येईल का ? व त्यासाठी अजुन काही कागदपत्रे जोडावी लागतील 🙏🙏please reply me sir🙏🙏

  • @poojadadas3470
    @poojadadas3470 2 ปีที่แล้ว +3

    Sir covering letter and 15a form kiti divas valid asto please sanga🙏 kamit kami kiti divsat jama karaycha asto samiti kade

  • @samjedhe1893
    @samjedhe1893 ปีที่แล้ว

    Caste certificate कोणत्या format मध्ये लागते?
    नवीन barcode असलेले काढावे लागेल का जुने असलेले चालेल?
    प्लिज सांगावे

  • @krishanikam6913
    @krishanikam6913 ปีที่แล้ว +3

    Sc साठी गाव नमुना 14 मध्ये जात नमुत केलं आहे

  • @rohannagrale11
    @rohannagrale11 2 ปีที่แล้ว +3

    Sir 15A form college mdhun milat nhi ahe yavrshi ch 12th pass jhalo tri so ata mht cet sathi prepare chalu ahe tr tyabdli ky attach kru shkto

  • @travelfood3469
    @travelfood3469 3 หลายเดือนก่อน

    Hello sir आमच्या कुणबी नोंदी भेटल्या आहेत आणि मी caste certificate काढलं आहे तर मला caste validity apply केल्यानंतर किती दिवसात भेटेल.

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 10 หลายเดือนก่อน

    ❤Sir आपल्या कोतवाल बुक नक्कल ज्याच गावाचा आहे त्या गावाचा नाव आपल्याला caste certificate वर नाव येईल असे आम्हाला caste certificate बनवणारे officer ने सांगितलं आहे. हे मंग तुम्ही कुठे ही रहिवासी आहे हे त्यांना गरज नाही. हे खर आहे का सर.please reply

  • @yogeshbhavar1704
    @yogeshbhavar1704 8 หลายเดือนก่อน

    Cast certificate बनवले आहे पण त्यात doument दिले होते त्यात बदल करायचं आहे ते करता येतात का

  • @bharatpawar2052
    @bharatpawar2052 11 หลายเดือนก่อน

    सर , नमस्कार. माझ्या गावच्या सातबारावर वडीलांचं टोपणनाव लागलं आहे व त्यावर जातीचा उल्लेख आहे पण माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नाही आहे तरी माझे वडील हयात नाहीत तर वडीलांचा सातबारावर नाव कसं बदलता येईल व सातबारावरील जातीच्या नोंदीवरून मी जातीचा (OBC) दाखला काढू शकतो का? माझ्याकडे फक्त वडीलांचा मृत्यूचा दाखला आहे तसेच वडीलांना सख्खे बहीण भाऊ कोणी नव्हते. आमच्या गावात आमचे भाऊबंद आहेत त्यांच्या कडे व्हॅलीडेट दाखले आहेत ते दाखले जोडून मी जातीचा दाखला काढू शकतो का? ते सांगा. धन्यवाद!

  • @shekharpataliya1063
    @shekharpataliya1063 3 หลายเดือนก่อน +1

    sir ji majhe aajoba shale madhye gele nahi v tyanchi janmachi nond suddha tahasil madye nahi v tyanchi proparti suddha 1967 chi kharedinahi kay karawe sir yogya salla dya hi vinti😢

  • @rajeshgolkondawar4979
    @rajeshgolkondawar4979 ปีที่แล้ว +1

    Advocate gonare saheb yancha व्हिडिओ पहा

  • @mohanhiwale5768
    @mohanhiwale5768 ปีที่แล้ว

    सर, 🌹🙏🌹
    नमस्कार!
    सर
    जात पडताडणी साठी,
    वडील शिकलेले नाही, शाळेचा दाखला मिळत नाही, जुनी शेती नाही,
    . तर
    शपथ पत्र चालेल काय?
    कृपया कळवा 🌹🙏🌹

  • @surkheesurkhee7685
    @surkheesurkhee7685 ปีที่แล้ว +2

    Caste certificate sathi notary or affidavit garjeche compulsory ahe ka

  • @vishalwadia7365
    @vishalwadia7365 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट आहे, केंद्रामध्ये नोकर भर्ती करताना सेंट्रल sc कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल का, स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट चालेल, त्या बद्दल काही GR आहे का मार्गदर्शन करावे 🙏

  • @anjurathod732
    @anjurathod732 หลายเดือนก่อน

    Sir 1950 che purava nahi ahe Husband che mazhya muliche school sathi SC cast certificate karaychey sagle doc online uplode keley atta husband che born mumbai madhe zhaley Ani mazhya muliche pan mumbai ahe Ani ajoba expired zhaley pan tyanche cast certificate asun sudha 1950 cha purava nahi tyancha born 1953 gujrat madhe zhaley 40 years mumbai madhe rahiley pan cast certificate nahi honar ka

  • @ravindraahire7944
    @ravindraahire7944 หลายเดือนก่อน

    सर माझे जात प्रमाण पत्र जळगांव जिल्हा येथील आहे आणि मला माझ्या मुलीचे जात प्रमाण पत्र पालघर येथे काढायचे आहे तर ते काढू शकतो का

  • @usha.55555
    @usha.55555 ปีที่แล้ว +1

    Vadil jar document det nasel tar aai chya nawar kadhta yete ka

  • @RAVINDRAPATIL-ru6lc
    @RAVINDRAPATIL-ru6lc หลายเดือนก่อน

    आदरणीय सर माझ्या आजोबा दाखला सापडत नाही मला ओबीसीच जात प्रमाण पत्र काढायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल

  • @motivationquoteshindi6325
    @motivationquoteshindi6325 3 หลายเดือนก่อน

    Sir wife cha jaticha dakhala nigel ki nahi solar pump manjur jala aahe pan mahavitaran vale cast scirtifiket husband chya navane nigel ka

  • @roduchaudhari5601
    @roduchaudhari5601 14 วันที่ผ่านมา

    Central cast certificate sati konte documents paije

  • @theobk_
    @theobk_ 8 หลายเดือนก่อน

    Sir mala caste validity kadhayachi aahe. me student aahe. Mala ase vicharayache aahe ki Form 3 aani Form 17 he SC category "Mahar" jaatisathi stamp paper var print karayache ki saadhya paper var print karayache ??

  • @buddhabhushanjawale8232
    @buddhabhushanjawale8232 2 ปีที่แล้ว +3

    केंद्रीय जात प्रमाणपत्राची validity काढणे आवश्यक आहे का?

    • @sunnymane8706
      @sunnymane8706 ปีที่แล้ว

      केंद्रीय जात प्रमाणपत्र कसे मिळवता येते

  • @ThinkGreatwithakshay
    @ThinkGreatwithakshay 9 หลายเดือนก่อน

    साहेब Maharashtra central cast certificate संदर्भात video बनवा

  • @Gorpankajar3
    @Gorpankajar3 ปีที่แล้ว +1

    सर.. रहिवासी प्रमाण पत्र काढण्या साठी जन्माचा पुरावा लागतो का.. आणि हा तहसिल कार्यालयाचा रहिवासी प प्रमाण पत्र दरवर्षी काढावा लागतो का ..

  • @sureshdhumal921
    @sureshdhumal921 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती

  • @krrish_gyan5107
    @krrish_gyan5107 ปีที่แล้ว

    हॅलो सर माझी स्कूल सर्टिफाकेट वरती कास्ट चुकीची लागली आहे परंतु माझंही नातेवाईक व वडील लांची जातं एकच आहे तर व्हॅलिडिटी शक्य आहे का?

  • @harshal_hatalge
    @harshal_hatalge ปีที่แล้ว +4

    सर caste validity साठी संबंधित शैक्षणिक संस्थेकडून तसे पत्र घेऊन ते caste validity office मध्ये सादर करावे लागते का? काय आपण भविष्यात नोकरीसाठी गरजेचे आहे म्हणून काढू शकतो का? का तसे पत्र अनिवार्य आहे?

    • @chetanpawar376
      @chetanpawar376 ปีที่แล้ว

      Kahi ya baddal chi information bhetli ka ??

    • @Narwade8042
      @Narwade8042 11 หลายเดือนก่อน

      Cast validity baddl mahiti Saga

  • @sudamthorat4849
    @sudamthorat4849 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @pramodmene6150
    @pramodmene6150 9 หลายเดือนก่อน

    Sir jar gharatil konachehi cast certificate aatta paryant kadhale nsel tar ,kay karve .. please sanga khup prayanta kele pan kam nahi zale

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 4 หลายเดือนก่อน +5

    सर वडील शिकले नाही आजोबा शिकले नाही तर काय करावं.

  • @mangeshnemane
    @mangeshnemane 9 หลายเดือนก่อน

    Saheb
    VJNT ya category madhil anek lokan kade purave nahit.
    Home enquiry karun tyana caste certificate milale tar te hi pravahat yetin.

  • @dattatraymadane7933
    @dattatraymadane7933 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या चुलत्याचा दाखला 1967 चा आहे तरी माझे कास्ट सर्टिफिकेट निघू शकते का

  • @NKarale
    @NKarale ปีที่แล้ว

    आजोबांच्या नावावर 1500 sq ft घर आहे तर मला ews certificate मिळेल का?

  • @srk6841
    @srk6841 3 ปีที่แล้ว +3

    सर उपजिल्हाधिकारी म्हूणन 26व्या वर्षी निवड झाली तर उपजिल्हाधिकारी कोणत्या पदापर्यंत निवृत्त होतात

  • @Suryawanshi2527
    @Suryawanshi2527 11 หลายเดือนก่อน

    Hii sir mi maz clg sodlay aani mla atta cast validity lagnar ahe mazyakd form 15 a nahiye mg mi dusrya clg cha registration form submit kru shkte ka

  • @keshavhire8573
    @keshavhire8573 ปีที่แล้ว

    नमस्ते सर, माझ्या मुलाचे SC caste certificate काढायचे आहे.सगळी कागदपत्रे आहेत. पण 1950 ची घर भाडे पावती नाही.कारण आम्ही पगडी पद्धती नुसार राहत होतो.1967 चे वीज बिल पुरावा आहे.तर काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

  • @rahulraighol3755
    @rahulraighol3755 ปีที่แล้ว

    सस्नेह, नमस्कार सर
    प्रस्ताव दाखल करताना प्रस्तावावर
    कवरिग लेटर तयार करून,त्यावर संबंधीत प्राधिकरणाचा
    सही, शिक्का अनिवार्य आहे का?

  • @Gk_vlogger_xy
    @Gk_vlogger_xy 4 หลายเดือนก่อน

    Hi maja mula cha caste certificate Karnatak cha pan maharastra tha chalat nahi tar kai karva

  • @rajendrakumardongare5292
    @rajendrakumardongare5292 ปีที่แล้ว

    सर, महाराष्ट्र शासन नोकरीसाठी सेंट्रल OBC Certificate चालते का?
    मी तलाठी पदासाठी Form भरतांना सेंट्रल OBC Certificate Number टाकलेला आहे!

  • @pritidas477
    @pritidas477 8 หลายเดือนก่อน

    Sir mi bihar madhun ahe.pn mazi maharashtra madhe sagle document ahet.fakt cast certificate bahir ch ahe. Tr mala Maharashtra ch cast certificate milel ka

  • @smfamilyworld3087
    @smfamilyworld3087 ปีที่แล้ว

    Sir majhya vadilanche name 10th certificate madhe dattatray ahe ani 12th certificate madhe dattatrey ase ahe mla tait sathi document verification la kahi problem yeil ka

  • @aishwarya738
    @aishwarya738 ปีที่แล้ว +1

    Cast certificate and noncreamlear he ekach dist che asne compulsary ahe ka sir please sanga 🙏

  • @ravindradhanorkar7664
    @ravindradhanorkar7664 11 หลายเดือนก่อน

    मला मुलासाठी आयआयटी पवई साठी सेंट्रल caste validity हवी आहे. ती कुठून मिळेल, जसे barti कडे state caste validity होते तशी सेंट्रल ची कुठे मिळेल. ऑनलाईन कुठे फॉर्म भरावा लागेल. नंतर हार्ड कॉपी कुठे जमा करावी लागेल. कृपया जेव्हढे जमेल तेव्हा लवकर कळवावे. Ravindra Dhanorkar, Khopoli

  • @shraddhamandle
    @shraddhamandle ปีที่แล้ว

    सर कॉलेज सोडल्याचा दाखला जात काढण्यासाठी चालतो का? की दहावी चा लागतो?

  • @ShubhangiGhule-v8t
    @ShubhangiGhule-v8t 3 หลายเดือนก่อน

    Sir ..
    Maze papa v aajoba kadhich school madhe gele nahit mg maza cast certificate kase kadu sakel plz aapki help karavi..

  • @babasahebgaikwad827
    @babasahebgaikwad827 ปีที่แล้ว +2

    सर मला माझ्या एस. सी. जातीचे जात वैधता प्रमाणपत्र काढुन घ्यायचे आहे,, मात्र काही जनांचे म्हणणे आहे की,, ते फक्त नोकरीसाठी मागितले तर त्यावेळीच किंवा निवडणूकसाठीच देतात,, कुणालाही देत नाही......
    कृपया यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती🙏

    • @satya89897
      @satya89897 ปีที่แล้ว +1

      खरं आहे सरकारी नोकरीत 6महिने मुदत मिळते

  • @satyanarayannugurwar4340
    @satyanarayannugurwar4340 ปีที่แล้ว

    Sir Mahasul purava Ajoba che ,mothya Ajobache magat aahe .Pan jyachyakade shetich nahi bhumiheen aahet purvajanpasun tar tya students la kase validity certificate milel.

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 3 ปีที่แล้ว +2

    Sir माझ्याकडे २०२० ते ३१ मार्च २०२३ पर्यंत valid असणारे ncl certificate ahe .. me २१ to ३१ march २२ sathi pn काढले आहे..but ya veli सेतू वाला सांगत होता की तुम्हाला आता २०२२ chya pudhe obc ncl cha लाभ घेता येणार नाही.. तुम्ही ओपन मधून consider honar as सांगत होते..मला खूप doubt ahet sir te setu wale बोलले की ८ लाख chya pudhe income jatay.. my father is zp teacher and govt cha gr नुसार class ३ कर्मचारी असल्यामुळे त्यांचे income कितीही असले तरी त्यांना ग्रेड नुसार ncl च consider karave lagte..but सेतू वाले खूप confuse kartay..te बोलले की ३१ मार्च २०२२ नंतर तुम्हाला ओबीसी ncl साठी apply nahi karta yenar कारण gr update zala nahi ahe as dil tyani but mg 31 march 2023 paryant pn tr ahech adhi kadhlele ncl ..plz guide me sir..

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  3 ปีที่แล้ว +1

      2023 पर्यन्त आहे ते ग्राह्य आहे

  • @narendramordeve4210
    @narendramordeve4210 ปีที่แล้ว

    Vadilachi Tc nahi pan Ajoba chi tc ahe tar chalte ka sir

  • @sunitatikhe2470
    @sunitatikhe2470 2 หลายเดือนก่อน

    Sir maj education bsc jhalay mi 12 natar validity sathi apply kel hot tar te rejecte jhal hot tar aata mi maj education jhal aahe tar mi Cast validity sathi apply karu shakte ka please reply🙏

  • @baburaokoli6064
    @baburaokoli6064 ปีที่แล้ว

    वडिलांचे LC बेळगाव चे आहे. आणि आम्ही 30वर्ष झाले सांगलीत राहतो. आमचे रेशन कार्ड. इतर सर्व कागदपत्रे आहेत. जातीचा दाखला महाराष्ट्र मिळेल काय

  • @Who_isArjun
    @Who_isArjun ปีที่แล้ว

    Sir mazhe original caste certificate harvle ahe, kiti vel lagel milala, Ani Kay karta yeyil pls🙏sanga

  • @sarlajangam5604
    @sarlajangam5604 ปีที่แล้ว +1

    सर जातीच्या दाखल्या वरील जातीत फेरबदल करता येतो का

  • @anilkharat5745
    @anilkharat5745 2 หลายเดือนก่อน

    सर मी निफाड तालुक्यातील आहे माझ्या वडीलांच जात प्रमाणपत्र हे निफाड तहसील कार्यालयातुन काढले आहे माझे पण जात प्रमाणपत्र निफाड तहसील कार्यालयातुन काढले आहे आता माझ्या मुंलाच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी निफाड तहसील अडचणीत आनत आहे मी प्रोपर निफाड तालुक्यातील आहे माझ्या वडीलांची शिक्षण दुसऱ्या तालुक्यात झाले आहे त्या शाळेच्या दाखल्यावर दुसऱ्या तालुक्यातल्या गांवच नाव आहे म्हणुन काष्ट सर्टिफिकेट दिले जात नाही

  • @yashh_shelke.04
    @yashh_shelke.04 2 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या पंजोबा यांचे आडनाव कोळी आहे आणि माझे आडनाव शेळके माझ्या पंजोबांच्यानंतर आडनाव शेळके लागलेले आहे तर आमच्या पणजोबांच्या आडनावा मध्ये आमची जात नमूद आहे तर वंशावळीमध्ये काय करावे आडनाव बदलावे लागेल का काय करावे कृपया सांगा

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 ปีที่แล้ว

      वंशावळीमध्ये कंस करून आडनाव टाकावे

    • @yashh_shelke.04
      @yashh_shelke.04 2 ปีที่แล้ว +2

      @@tahsildarnitinkumardeore आडनाव बदलले असा पुरावा द्यावा लागतो का

  • @rajeshbharsakale6024
    @rajeshbharsakale6024 ปีที่แล้ว

    सर माझ्या 10वी B.A , M.A , आणि D.ed येवढ्या डॉक्युमेंट माझ्या वडिलांच्या नावात आणि आडनावात एक दोन स्पेलिंग मध्ये बदल आहे तर मला राजपत्र गॅझेट एकच काढावे लागेल की एकापेक्षा जास्त काढावे लागेल शिक्षक भरती साठी

  • @RavIRatHoD-ty3xm
    @RavIRatHoD-ty3xm ปีที่แล้ว

    Sir mi sadya competition exam chi tayari karat ahe pan majhyakade cast validity nahi tar mala kadayche aslas mi Kay karave Karan majha science nahi any atta education pan samor nahi ghet tar mi Kay karave.
    Please reply kara sir

  • @varshasonavane4789
    @varshasonavane4789 3 หลายเดือนก่อน

    Sir maza kade document nahi tr kase kadu

  • @sunnymane8706
    @sunnymane8706 ปีที่แล้ว +3

    नमस्ते सर,
    महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील, कर्नाटक राज्याच्या रहिवाश्यांना महाराष्ट्र राज्याचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय प्रकिया आहे.

    • @sanketM33
      @sanketM33 ปีที่แล้ว

      Bhai kahi rply ala ka tula

  • @krupalmaher8152
    @krupalmaher8152 4 หลายเดือนก่อน

    Sir majya vanshaval madhun sirvat agodar 12 vi sheekloy majhe vadil aani aajobha heckadhee shalet ghelaech nahi tar mi jaatpramanpatrasthi kay karav?

  • @ananyakedare7851
    @ananyakedare7851 ปีที่แล้ว

    Sir caste mahit nasel kinva kontya vargamadhye yeto mahit nasel tr caste certificate kase kadhave please sanga

  • @sandeshpadwal1881
    @sandeshpadwal1881 หลายเดือนก่อน

    सर मी आता जॉब ला आहे तर मला शाळेचा सध्याचा दाखला कुठे मिळेल

  • @sanchi_narwade
    @sanchi_narwade ปีที่แล้ว +1

    Sir me online cast certificate sathi apply kel hot tar te reject jhal
    Rejection reason - cast with apdavit madhun ally kara. As ahe.
    Sir mala margadarshan kara please

  • @nazim..FF9012..
    @nazim..FF9012.. หลายเดือนก่อน

    Sar mere dadaji ki janm praman Patra per Raj Raj cast hai to main OBC mein aata hun kya

  • @IndianRAW077
    @IndianRAW077 ปีที่แล้ว

    Sir.. Namashkar
    Please help me
    Maza Caste certificate and
    cast validity hoti,
    Now cast certificate harvale.
    Mi parat new cast certificate kdhle
    So problem is cast certificate number and cast validity number mismatch hoto tar kay kru sir ...??
    Police FIR copy aahe.

  • @sanjaygaikwad8430
    @sanjaygaikwad8430 ปีที่แล้ว

    Validity ahe pn cast certificate hrvl ahe tr talathi form bharu shkto ka.

  • @kuberjadhav1330
    @kuberjadhav1330 4 หลายเดือนก่อน

    SEBC sathi cast validity lagte ka

  • @kalyanideshmukh6563
    @kalyanideshmukh6563 ปีที่แล้ว

    Talathi sathi Ews mahila ne kontya jilhyat apply krava plz reply sir

  • @satishhatagale6239
    @satishhatagale6239 หลายเดือนก่อน

    i want your help or guidance

  • @aniketmore7155
    @aniketmore7155 3 หลายเดือนก่อน

    Sir ST Cast Validity kase kadaychi

  • @krishnathakare3539
    @krishnathakare3539 2 ปีที่แล้ว +1

    Sir majyakade college chi shifaras nahi aahe.tari mi aplay karu sakto ka.

  • @Dharma_OG
    @Dharma_OG 2 ปีที่แล้ว

    1958 gujarat Ani Bombay hota. Mag gujrat cha 1958 cha purava chalel ka VJNT la? Ek Mumbai chya voter certificate aahe 1960 cha

  • @shaikhnaeemullah3677
    @shaikhnaeemullah3677 ปีที่แล้ว

    कमीत कमी किती पुरावे द्यावे लागतात

  • @DikshaAtram-z6q
    @DikshaAtram-z6q ปีที่แล้ว

    Sir mera cast certificate 2005 hai talathi form me whi upload Kiya toh old cast certificate ka kohi problem Nehi hai na

  • @devidaspawar6827
    @devidaspawar6827 ปีที่แล้ว

    Sir vadilachi lc var nav vegle ahe ani majhya lc var vagle ahe vadil mahet ahe atta mi cast kase kadu ...vadilachi lc var je naav ahe tec nav taku ki affidevit karu ......an cast validity la pan problem hohil please margdarshan kara sir

  • @Shraddhak72
    @Shraddhak72 ปีที่แล้ว

    Sir sc cast la pn cast validity certificate kathave lagte ka ani sir sc la mahila aarakshan certificate kathave lagte ka

  • @Aryan10872
    @Aryan10872 ปีที่แล้ว +1

    सर दत्तक विद्यार्थ्याचे कास्ट certificate कसे काढायचे आणि documents काय काय लागतील

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 ปีที่แล้ว

    sir माझी 12 वी 2022 ला झाली आहे, सध्या cet,neet चा अभ्यास करतोय, तर फॉर्म 15 A ऐवजी काय पर्याय आहे का?

  • @santoshmali849
    @santoshmali849 ปีที่แล้ว

    सर नमस्कार माझा नातु मुलीचा मुलगा तो मध्य प्रदेश राज्यातील राहणारा आहे परंतु तो लहान पना पासुन महाराष्ट्र राज्यातील शिंदखेडा जिल्हा धुळे येथे त्याचा जन्म झाला आहे व येथे पहिली ते १० वी पर्यंत शिक्षण चालू आहे आता त्याला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याचे आजोबा वरिल रहिवासी आहेत म्हणून ते वरिल प्रमाण पत्र मिळत नाही मार्गदर्शन करणे

  • @sameer._.80
    @sameer._.80 2 ปีที่แล้ว

    Sir anlin zale hi apn sab purave zodun Adar dist kau shektho kay

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 2 ปีที่แล้ว

    setu mdhun je affidavit banvayche ahe... te jya jilhyat/ taluka mdhye submit kraich ahe tithun ch affidavit krun ghyaychay ki dusrya kontya jilhyatun kel tri chalel...

  • @RutujaKamble-s1v
    @RutujaKamble-s1v ปีที่แล้ว

    Sc cast sathi 1950 cha purava nahi pn aajobanche adhar card ahe tya vr 1956 ahe birth date
    Aajobachi behind ahe tichi kotval nondh ahe 1960 chi tya vr mla cast certificate miles ka

  • @max-nx6pl
    @max-nx6pl 2 ปีที่แล้ว

    Sir vadilancha kahich janmpuravanasel tar kay karave

  • @tusharutale4560
    @tusharutale4560 ปีที่แล้ว

    Sir maz cast cirficate harwl ahe tech punha kadych asl tr kay krawe

  • @tanmay1246
    @tanmay1246 ปีที่แล้ว

    Sir plz sanga ki cast certificate banvaych veles kuthla document upload kraych rhun gel asel, ankhi apli cast certificate banli asel tr ntr te document kas upoad krych

  • @Sandy-dy9qv
    @Sandy-dy9qv ปีที่แล้ว

    माझ्या घरात कोणाचेच जातीचा दाखला नाही आहे माझ्या वडिलांचा आजोबांचा नाही आहे आता माझ्या मुलांना लागणार आहे तर त्या साठी काय करावे लागेल

  • @basavarajpujari3440
    @basavarajpujari3440 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला केंद सरकार obs certificate काढायचं आहे परंतु माझे व वडिलांचं शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्ये झालं आहे आजोबांचं शिक्षण कर्नाटक राज्य मध्ये झालं आहे त्यामुळे १९६७ चा मी पुरावा सादर करू शकत नाही
    यासाठी दुसरा कोणताही पर्याय आहे

  • @bharamukamble2949
    @bharamukamble2949 ปีที่แล้ว

    Sir me karnatka madun maharastra rajyath lagin karun ali ahe maja adhar pan card maharastra madalach ahe tari mala maharastra madi sudda ani karnatka madi sudda caste nigata nahi he me kay karu sir mr madich adakali ahe sir mala tumich sanga me kas caste kadayach please sir reply

  • @mayurijagtap469
    @mayurijagtap469 ปีที่แล้ว +1

    Attested documents means..

  • @shileshkamble1596
    @shileshkamble1596 ปีที่แล้ว

    नमस्कार सर....
    कृपया आपण जात प्रमाणपत्र व जात पडताळणी यांची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस कशी केली जाते त्यावर व्हिडिओ बनवून पाठवा....

  • @rekhamaske3713
    @rekhamaske3713 2 ปีที่แล้ว +2

    सर आठवी जात प्रमाण पत्र मिळत का