वंशावळी म्हणजे काय | अधिकृत नोंदी कोठे मिळतील ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024
- वंशावळी म्हणजे काय | अधिकृत नोंदी कोठे मिळतील ?
नमस्कार मित्रांनो,
*All in One Marathi या TH-cam Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
Follow me :
Facebook link : / allinonemarathi
Facebook Group Link : / allinonemarathi
Instagram Link : / gswassekar
Twitter Link : / gswassekar
Credit For :
1. Top free intro : / freeintro11
2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.
खूपच छान माहिती आपल्या कडून मिळाली आहे आता या नोंदी काढण्या साठी अधिकारी साथ देतील की नाही यात खूपच शंका वाटते
🙏अजब आणि छान माहिती, कल्पना केली गुगलवार टाकले, उत्तर उत्तम भेटले. मनापासून धन्यवाद 👌👍
जशी गुगलला सर्च केल्यानंतर आवश्यक माहीती मिळते ....तसी परंपरागत सन १७००पासुनची माहीती सर्व महाराष्ट्रीय माणसांना मिळाल्यास मोठी कोडी सुटतील....
आदेश🙏
Option ➡️bhat
माझ्या पूर्वजांचे कागदपत्रे सापडत नाहीत
अंती उत्तम माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद,
अहो ज्यांची शेतीच नव्हती त्यांचे काय?
फार उपयुक्त आणि उत्तमरित्या माहिती दिली. आम्हाला पण नांदेड येथील सिख लोकांची माहिती काढायची आहे. या बद्दल मार्गदर्शन केल्यास बरं होईल.🙏
माहिती छान दिली धन्यवाद माहिती एक खिडकी वर मिळण्या साठी सरकार दररबारी प्रयत्न झालेस सारी जनता सरकारला नक्कीच दुवा देईल आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे हे शिंदे, फडणवीस दाखवून देण्याचं महान कार्य नक्कीच करतील यात शंका नाही कारण हे सरकार सर्व सामान्य जनतेचं आहे आपण (आपली मराठी ) सरकार पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा आहे
खुप चांगली व महत्त्वाची माहिती सांगितली आहे धन्यवाद
सर खरोखर खुप छान व्हीडीओ केलात. खुप महत्वपुर्ण माहिती समजली .
धन्यवाद!
मंडळ आपले आभारी आहे
अप्रतिम अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ❤🙏🏻🤗🙏🏻 मनस्वी आभार धन्यवाद सर जी
शोध घेतला तर मिळू शकते खूप छान माहिती धन्यवाद
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर तुमच्या विच्याराला
अति उत्तम
तुमची गरज लागल्यास तुम्हाला नक्कीच भेटू
धन्यवाद
उत्तमोत्तम अशी माहिती दिली आहे. धन्यवाद👍👍👌👌
खुपच छान आणि.सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय छान माहिती दिली आहे ! 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏
धन्यवाद दादा मला फायदा झाला
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल
Chan video ahe jene krun ekadha appl kam pt krun kru ghet thanku so much sir
Khup mahtvachi mahiti dhili dada tu .tuje khup khup abhar..ha vedio bagun mazyasarkhe barech Jan jyana konte kagad patra kuthun kadyache te mahiti zale.. thank you
खुप चांगली माहीती दिली धन्यवाद व आपले आभार
खूप खूप धन्यवाद सर!फार उपयुक्त माहिती दिलीत.
खूपच छान आणि महत्त्वाची माहिती ..
Thank you sir tumhi khup imp mahhiti dili je sarvsamanya lokana mahiti naste
फार सुंदर उपयुक्त माहिती दिली.
आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
वा दादा काय माहिती सांगितली आमहि तयाच टेंशन मध्ये होतो
गौतम भाऊ आपण सांगितलेली माहिती व गाव नमुने हे ज्यांचे जवळ पूर्वी पासून ज्यांचे कडे शेत जमिनी आहे.त्यांचे करिता ठीक.पण जे भूमिहीन होते.मागास जातींतील होते.ज्यांचे जन्म कोणत्या गावी झाला.त्याची वंशावळ शोधणे दुरापास्त वाटते.त्यावर मार्ग सांगावा....
खुप छान विडिओ आहे
माहितीपर असल्याने उपयुक्त आहे.
ही माहिती अतिशय झक्स आहे
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर 👌👌
खूप छान आणि सुंदर माहिती सांगितले आहे परंतु हे सर्व रेकॉर्ड असणार का आणि प्रयत्न केला तर ते मिळेल का
खूप छान माहिती .धन्यवाद.आता सरकारने मोडी लिपी वाचणर्या तज्ञांची नियुक्ती केली आहे.
खूप छान माहिती दिलीत 🎉
बहुत बडीया भाऊ चांगली माहिती दिली राम राम
अंतिम छान अभ्यास नंबर एक मार्गदर्शन 🎉🎉
छान माहतीपूर्ण व्हिडिओ 🙏
१९५० वास्तव्याचा पुरावा कसा शोधावा यावर माहिती द्यावी ही विनंती
चांगली माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद अशीच माहिती युट्युब किंवा गुगल वर पूर्वत जा आणि समाजाला जागृत करा
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही
तुम्ही सांगताना सहज मिळेल असं सांगता पण,एव्हडं सहज सातबारा उतारा पण मिळत नाही
फार आवश्यक माहिती दिली.
Khup chyan mahiti ... Manahapurvk dhanyawad 🙏🙏
खुप.छान.माहिती.सागितल्या.बद्दल.धन्यवाद
Khup chaan sir ashish mahiti purvat rha 💯🙏
आपले खूप खूप धन्यवाद.छान माहिती दिली.
फारच सुंदर माहीती दीली
Khupach chaan mahiti aahe
ज्ञानामधे भर पडली फारच सुंदर व सोप्या भाषेत अडआण्याला सुधा समजेल 😊❤
खुपच ज्ञाण वर्धक माहीती
सर खुप छान माहीती दीली मि आभारी आहे आपला
Khup Chan mahiti dilit sir khup help hoil thanks so much
खूप छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली सर हि माहिती सर्वांनी लक्षात ठेवा
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
Very important mahiti. आहे पण आज मिळण्याची शक्य ता नाही नोकरशाही.देत नाही
उपयुक्त पडणारी माहिती
Changli mahiti dilli
नमस्कार, फारच छान
खुप छान माहिती आहे सर
Dhanywad mahiti baddal .God bless you.
Thank you mahiti dilaya bdal
माहिती छान दिली धन्यवाद .
Very nice information sir
एकच नंबर माहिती धन्यवाद
Dhanyawad, साहेब
खूपच छान माहिती
खूप छान ..माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
Khup chan sir
एक दम छान माहिती दिली
धन्यवाद🙏
Dhanywad , फक्त त्यासाठी भरपूर हेलपाटे मारायला लागतात , व पैसे खर्च करण्याची तयारी हवी .
खूप छान माहिती सांगितले सर धन्यवाद सर्वप्रथम... माझा प्रश्न आहे की माझ्या आजोबांचा मृत्यू प्रमाणपत्र आहे फक्त बाकी माझ्या वडिलांचा आहे. तर 1950 छा पुराव्यासाठी मला काय करावं लागेल
सर अर्ज कसे करावेत याबद्दल विडिओ बनवा
Thank you very much sir ❤️
खूपच छान माहिती दिलीत सर
चांगली माहिती
Thankyou bandu
छान सर माहिती दिलीत.
सर
याप्रकारचे आपण सांगितलेल्या कार्यालयात मागणी केली तर मिळत नाहीत त्यासाठी काय करावे. उदा. मी बोटखत ची मागणी केली होती. पण उडवा उडवीची उत्तरे मिळतात. आणि सरळ रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून शेरा अर्जावर मारून देतात. यासाठी काही ऊपाय सांगा?
RTI महाराष्ट्र या SITE वरून APPLY करा
फार उपयुक्त माहिती
खूप छान माहिती 👌👌👌
कृपया मागणी अर्ज कसा करावा नमुना vdo बनवा.
खुप छान माहिती दिली आहे सर👌👌
मी 1 जानेवारी, 1930 पासून माहिती मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मला तहसील कार्यलयातून या कार्यालयाच्या अभिलेखावर माहिती उपलब्ध नाही असे उत्तर आले.
Ek number bhau
खूप छान व्हिडिओ आहे
ok. 100तक्के. भाऊ
nice information
Khup chan mahiti
धन्यवाद बंधू
Hello sir, jr bond vr VANSHAVLI type keli asel Ani notry pn zali asel tar aapn nantar ekhade naav add krayche visarli aslyas pen ne lihile tar chalel ka??
सध्या कागदावर पण चालते न, विनाकारण का पैसे घालताय
छान माहिती मिळाली सर
मस्त
कामी पडणारी उपयुक्त माहिती.
Far sundar mahiti
1850 ते 1950 पर्यंत चे वंशावळ काढायची आहे तर टिपण बुक साठी काही अर्ज करायला लागेल का ?
सर , पण 1950 वर्षे चा पुरावा हरवले असेल किंवा नसेल तर त्यासाठी काय कराव लागेल
🚩🏹 फार उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🏹🚩
मस्तंच !
छान माहिती
खूप छान वाटला