खूप छान रेसिपी सांगितली ताई पुढच्या वर्षी नक्की तुमच्या रेसिपीच्या भरोशावर सिग्नेचर इंटरनॅशनल फ्रुट्स पिंपळगाव बसवंत येथील 700 मोदकाची ऑर्डर की यावर्षी पण सांगितलं होतं पण रेसिपी ची माहिती नसल्यामुळे ऑर्डर घेतली नाही धन्यवाद ताई
Khup surekha tai. Agadi manatala ani hava hava asa video tumhi geun alat. Mi kiti divas jasta quantity wala modakanch video shodhat hote. Tumche khup abhar
मी सारणामध्ये खवा ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत म्हणून हा मोदक 35 ते 40 रुपयांपर्यंत देते खवा किंवा ड्रायफ्रूट्स नाही वापरले तर 25 ते 30 रुपयांपर्यंत मोदक देता येतो 😊🙏

🙏😊
खूप छान रेसिपी सांगितली मला नेहमीच तुमच्या रेसिपी आवडतात
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप सुंदर...मी हे मोदक खाल्ले आहेत.खूप छान लागतात...सुगरण आहात....🎉🎉🎉🎉
तुमच्या कमेंट बद्दल कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup Sundar modak bnvle ahe 😊
🙏🙏😊
खूप छान समजून सांगतात आणि तुमच्या रेसिपी खूप आवडतात मला
Khupcha chhan नाचणीचे मोदक दाखवा
👍🙏😊
Thank you Tai खूप छान
Dhanyawad tai khup chan modak ani mahiti dilit❤
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup खुप छान 🎉🎉🎉🎉
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
अतिशय छान
Khup chaan mast ❤❤❤
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई खूपच सुंदर❤❤❤❤❤
Khup mast
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup surekha tai. Agadi manatala ani hava hava asa video tumhi geun alat. Mi kiti divas jasta quantity wala modakanch video shodhat hote. Tumche khup abhar
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान ताई
Tai Modak chan
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
Mast 👌 👌 ❤
Thanks 🤗
Mast 🎉
Thanks 🤗
Khasa khas ani khobaryche modak tumhi ३५₹la viku shakata. Medium sized.. Sukhy mevaych modak ४०₹..me swata order ghetali hoti ३००modakchi banglore madhe.
Indrayani taandul ani aambemohar taandul donhi pithi sathi navin ghyayache ka junee ??
Please saanga..
Saglyan saathi khupch upayukt prashn aahe
Tumchya kadun uttar apekshit aahe
👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏😊
Tai steamer aluminium cha kitila ghetla
1600rs
Madraasi naaral kay asto?
Ragi che modak mention ingredients
मेथीचे डिंकाचे खारीक खोबरे लाडूचे ऑर्डर कशी घायची आणि किंमत कशी ठरवायचे ते पण जरा दाखवा🙏
मोदक प्रेस यंत्र कितीला घेतले
मोदक तयार करताना त्यामध्ये साधारण उकड काढलेले पीठ व सारण याचे किती वजनी प्रमाण घ्यावे म्हणजे मोदक 70 ते 80 ग्रॅम चा होईल.
किती प्रामाणिकपणे मान्य केलात की कळ्या पाडता येत नाहीत जास्त....स्वामी भल करोत
३०₹la dila hota wholesale ne
Gul kuthla ghatla, ani dudh, mava ghatle tar kiti divas tiktat. Nuste dudh ani pani vaparle tari kiti divas rahtat.
रेगुलर चा साधा गुळ असतो तोच वापरलेला आहेदूध आणि खवा वापरल्यामुळे दोन-तीन दिवस टिकतात
@@RupamsRecipe thank you
He video jara adhi post Keli Asti tar ghargut business karnyara baikana fayda zala asta as mala vat
हो ना कामाच्या गडबडी मध्ये व्हिडिओ करायचा राहून गेला होता पण आता बनवला तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
It's k pan tumi asel video banvat Raha👍
एक मोदक 35रुपये हो ना.
एका मोदकची किंमत सांगितली, की कसं काय कळलं नाही नीट सांगा प्लीज
मी सारणामध्ये खवा ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत म्हणून हा मोदक 35 ते 40 रुपयांपर्यंत देते खवा किंवा ड्रायफ्रूट्स नाही वापरले तर 25 ते 30 रुपयांपर्यंत मोदक देता येतो 😊🙏
३०₹la dila hota wholesale ne