कंबरदुखी,पाठदुखी मानदुखी,खांदेदुखी टाळण्यासाठी नक्की बघा| physiotherapy in Marathi| Shrimant Studio
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- फिजियोथेरपी म्हणजे काय? | Dr tejswini Vasave
Connect with
All Things Physio, Pune
-9028899945
www.allthingsphysio.co.in
1:24 परिचय
1:49 फिजिओथेरपी म्हणजे काय ? | What is physiotherapy?
2:14 फिजिओथेरपिस्ट बनण्याचा निर्णय कसा घेतला ?
4:25 फिजिओथेरपी केव्हा केली पाहिजे ? | When should physiotherapy be done?
6:12 फिजिओथेरपी ची प्रक्रिया कशी आहे ? | How is the process of physiotherapy?
7:15 कपींग थेरपी म्हणजे काय ? त्याचा फायदा ? तोटा ? | What is cupping therapy? Its benefit? loss?
9:15 वयाच्या वेगवेगळ्या पातळीनुसार फिजिओथेरपी बद्दल उपाय कोणते - लहान मुले
12:25 योगा आणि फिजिओथेरपी मधील फरक काय ? | What is the difference between yoga and physiotherapy?
13:25 व्यावसायिक कामगार आणि फिजिओथेरपी
16:08 महिला आणि फिजिओथेरपी | Women and Physiotherapy ?
19:48 वयस्कर लोक आणि फिजिओथेरपी
23:05 विविध आजार आणि त्यावर उपाय - मानेचा त्रास
25:28 मानेसाठी कोणत्या प्रकारची उशी वापरावी ?
27:50 मानेवर कुबड येण्याचे कारण ?
29:21 पाठीचा त्रास आणि फिजिओथेरपी | Back pain and physiotherapy ?
35:45 घरगुती उपाय करणे योग्य कि अयोग्य ?
39:39 मानसिक ताणासाठी सुद्धा फिजिओथेरपी हि फायदेशीर आहे का ?
41:46 फिजिओथेरपी ने आपली शारीरिक घडण कश्या प्रकारे सुधारू शकतो ?
46:30 खाली मांडी घालून जेवायला बसने अधिक फायद्याचे आहे कि डायनिंग टेबल वर बसून जेवणे ?
physiotherapy for back pain in marathi
physiotherapy for neck pain in marathi
physiotherapy for knee pain in marathi
physiotherapy for shoulder pain in marathi
#marathipodcast #podcast #shrimantstudio #physiotherapy #physio #physiotherapist #backpain
Connect with
All Things Physio, Pune
-9028899945
www.allthingsphysio.co.in
5:51
खूप छान माहिती दिलीत, झालेले नुकसान शरीरातील नाही भरून निघणार पण जितके अवयव उरलेत त्याकडे सजगतेने pahun काळजी घेऊ शकतो तुमच्या या चर्चासत्रातून. Thank you. 😊🙏.
Khup chuki boltay madam tumhi sarv rejenuate hote fhakt diet ani pranayam kas karun naturopathy is the key tumhi india tv ortho by baba ramdev search kara khup changal solution miltil khup jast tras asel tar narayan dham prati balaji jawal tithe ekda jaun ya
खुपच मस्त माहिती मिळाली 👍🏻👌🏻
Very insightful and informative! 👍
Very good information. Confident in speech.... Proud of you dear.... All the best.... God bless you dear.
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Tejaswini khup chan mahiti dili ahes. 👏👏👌👌❤️
खूप छान माहिती धन्यवाद 👍🙏
Khup Chan 👌 sangitale
Nice Video! Simple and very informative indeed..! Congratulations Dr Tejaswini Vasave. 🙏👏💐 Viewers like us would appreciate your short videos on common day-to-day body pains and physiotherapy exercises to address them. All the best
Far sundar v vastavik .❤
Great. Good posture exercise and professional advice mst😊👍. All the best to everyone.
पुण्यातील पत्ता मिळेल का
Very nice 👌🏻👌🏻
Avn L 4. L5 ... m.r. i. kele ahe. Surgery shivay paryay nahi mhantat dr.
AVN ची ट्रीटमेंट होईल का
गुडग्यामधील गादीची झीज झालेली आहे.डाक्टरांनी आपरेशन सांगितले आहे.पण फिजीओथेरेपी मुळे चालतांना गुडघेदुखी बरी होऊ शकते का ?
narayani dham naturopathy madhe sarv treatment ghya ani divsat un 2 tas anulom viulom , bhastrika ani kapal bharti kara ekdum bare hoti
Ho
माहिती खूप सुंदर आहे
मॅडम माझ्या पाठीत वरचेवर चमक भरते. काय करावे, कोणते व्यायाम करावे.
Hip joint movements साठी कोणती theropy करु शकतो..मला पदमास जमत नाही .hip joints tidness मुळे...
Heart sathi pn aahe ka
खरं तर मी सगळे प्रकारचे ट्रीटमेंट करून बघितली कमरेसाठी आणि गुडघ्यासाठी फिजिओथेरपी पण केली पण तात्पुरता आराम पडला नंतर तसंच झालं परत सध्या माझं वय 50 आहे.
narayani dham naturopathy madhe sarv treatment ghya ani divsat un 2 tas anulom viulom , bhastrika ani kapal bharti kara ekdum bare hoti
लोगमेंट टियर मिनिस्कस टियर आहे तर मी पिजोथेरपी मी बरी होहू शकते का
❤❤😮❤❤😮❤❤chan sangta❤❤😮❤❤
कमरेपासून तळ पायापर्यंत स्नायू आकसणे आणि गुडघ्यामध्ये खूप पेन होते आणि पूर्ण शरीरात आकडण होते यावर काय उपाय आहे. प्लीज
Nice information 👌🏼
माझा डावा पाय अगदी खुब्यापासुन ते घोट्यापर्यन्त खुप एक लाईने ठनके लावतोय.
मांडी घातल्यावर जास्तीत जास्त उभा राहिल्यावर खुपच दुखतो हे कशामुळे होत असेल.यावर उपाय आहे का?
माझे वय 38 आहे.
Scitica aahe tumhala
धन्यवाद
यावर उपाय काय नक्की
English Marathi Navin way of explanation
हे सगळं त्रास माझ्या सासूला आहे, पण ह्या सगळ्या लोकांचं मी मालीश करतेय तेव्हा माझे हाथ , कंबर, आणि हातचे जॉईन दुखतात ते बंद करण गरजेचं आहे का.
माझा डावा पाय कंभरे पासुन खुप दुखतो आहे टाचे पर्यंत कंभर पण खुप दुखते आहे रोज मेडीसन घयावी लागते काही तरी ऊपाय सांगा ना
All treatments are proprietary of Ayurveda
Mala mane madhe thoda aavaj yeto.
माझ्या पत्नीला डॉ.बरोबर फोन वर बोलता येईल का?
Ghari pranayam kara 2 tas ek mahinyat bare hotey diseases
tu jar दुबई chi आहेस tar का तू पुण्यात आलीस??
Tithe shikun ikde yetat shahanpana kraila 😂😂
Phisotherapi, मधवबाग हे काय करत बसू नका, योग्य उपचारासाठी फक्तं प्रोपर डॉक्टर कडे जा.
कमरेचा दोन मणक्या मध्यै चकती सरकली आहे कांबर पाय दुखतात
तुम्ही खानदेशी रहा नाहीतर आणि कोणी रहा 😅
गुडघा दुखावतो मनून अस्थीरोग तद्म यांनी ओपरेशन सांगितले पण टाळता एईल का
Jay bhim reserved seat dr.🫡
जेवण म्हणायचं हो जेवन नाही आनीपानी तांदलाच्या गोनी. मराठी येत तुम्हाला पण अशुद्ध येत.
पत्नीचे वय ५९ आहे.
दोन्ही छत्रपतींचा फोटो नाही दिसत