पुरी तेलकट न होण्यासाठी आणि टम फुगण्यासाठी टाकली एक वस्तु | जंगल विला रेसिपी | तिखट पुऱ्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- पुरी तेलकट न होण्यासाठी आणि टम फुगण्यासाठी टाकली एक वस्तु | जंगल विला रेसिपी | तिखट पुऱ्या
#maharatradish
#mixpithacyapurya
#cooking
#food
#villagelife
#jangalevillarecipi
#ashadspecialdish
#kurkurittikhatpurya
#redsoilstory
#naturbypurna
Open kitchen khup chaan aahe.
खूप छान झाल्या आहेत पुऱ्या
Khupp cchan recipe hoti ekdam poustik tiffinsati cchan ahe recipe
तायड्यानों खुप छान व पटकन होणारी रेसीपी दाखवलीत.नक्की करून बघेन❤विस्तवाजवळ साडी साभांळा❤
Tai पाऊस आणि वार असेल तर खाली जी चूल आहे ना तिच्यावर करा रेसिपी....कारण वाऱ्याने विस्तव अंगावर येऊ शकतो....ताई तुम्ही स्वतःची काळजी घेऊन करा जे काही कराल ते.....
Ho tai nakki , kalaji kelyabaddal thanks
जंगल विला khupch chan recipe pn nice
Khup mast purya
Khupch khupch Chan video
एकदम सोपी v छान रेसिपी आहे
Khupch chan zali ahe puri😋😋
Khup chan zalya purya
❤❤❤ekdam masta
एकदम मस्त खूप छान रेसिपी बनवणे साधी सरळ करता येईल अशी सोप्या पद्धतीने❤❤❤
Thanks
खूप छान रेसिपी.
तिखट मिश्र पुऱ्याची रेसिपी खूप छान 👌👌
एकदम झकास 👌👌👌👌👌
खूप छान 👌👌
खूपच छान.
Mast.. 😋😋👌👌
Hiii tai khup Chan recipe.....❤
Very nice ❤
मोठ्या ताई साडीचा colour khup sunder aahe .❤🎉
छान आहे पुरी
खूप छान झाल्यात पुऱ्या 👌👌 दूरच्या प्रवासात न्यायला खूपच छान पर्याय आहे 👍
yummy 😋😋😋
Khup chan aahe Recipe 👌👌👌
Thanks
खूप छान पुरता रेसीपी 👌👌
ताई गुळाची कापणी पण व तिखट पुऱ्या पण खूप सुंदर मस्त
Mast
ताई छान बनवल्या पूरी 😊
Mast 👌
Mi tuhmch bghunch recepie krtey khup mast vtty
खुप छान झाल्यात पुऱ्या भारती ताई स्वाती ताई
1👌👌👌
❤ekdam masta
शुभ दुपार भारती स्वाती ❤छान आहे रेसीपी 👌🏻👌🏻
पुऱ्या मस्तच झाल्यात ❤❤
First like
ताई सांभाळून वार खुप आहे पुरी छान
ताई मस्तच ❤❤छान रेसिपी,मला खरंच तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.आता आषाढ महिना आहे तर तुमच्या पद्धतीचे मटन आणि चिकन रेसिपी पण दाखवा.बाकी तुम्ही दोघी आणि तुमचं कुटुंब छान आहे.अशीच प्रगती करा.❤❤
Ho ताई ❤️❤️❤️🙏
Nice
❤❤
👌👌👌👌😋😋😋😋
❤❤❤❤
🎉shree Swami Samarth tai. 🎉
👌👌
Nice recipe banavali tumhi doghini pan Dahi Purina chatani sobat khup Chan lagatat
रेसिपी खूप छान आहे.नक्की करीन मी. चुलीजवळ काम करताना शक्यतो सुती कपडे साड्या ड्रेस वापरा. वारा खूप आहे. अपघात सांगून होत नाही.
❤👌👌👌👌👌👌😀
❤❤❤
❤
Bharti tai kup Chan bolte diste
Khup chan recipe ahe Tai me hi karun pahin.
❤Take care if it's windy.
छान झाल्या पुऱ्या मुलांच्या टिफिन वर देण्यासाठी छान आहेत हो ताई जास्त वारा असला की ती खाली आहे ति चुलीवर रेसिपी करत जा फारच हवा असतो ❤️❤️
ओके ताई
Tumvhe open kitchen chan ahe
🙏🙏👌👌👌👌🌹🌹❤️
व्वा ! दोघीही हुशार आहात....गोड आहात..
तिखट पुरी छान🔥,
पण चुलीच्या आगीपासून 🔥जपून,
खूप छान वाटलं चुलीवरची रेसिपी पाहताना .❤
Tai tumi 100 k celebrate ny kel ka khup vat bagtoy tya celebrate chi plz lavkar vlogs taka tai to
Masawadi recipe ekada dakhawa na
Khup chan 😊 New subscriber 1st comment 😊
Thanks 🙏
Ekda paavbhaji,misal ani sambar chi recipe dya
👍👍👍👍👍👍👌👌👌👌
Khup chan zalya tai purya. Bajrich nasel tar jwarich jamel ka tai
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात पण मला ती बाई कुठून आणली ते सांगा तशी मला पण पाहिजे
ताई चूल खालीच पेटवत चा कारण वारा खूप आहे. सगळी आग बाहेर येत आहे अंगावर येण्याची शक्यता, प्लीज स्वतःची काळजी घ्या तुम्ही रेसिपी तर छान छान बनवतात च. खालच्या चुलीवर करून दाखवले तरी काही प्रॉब्लेम नाही. चूल तान देणारच ना ताई सारखी सारखी विजनरच वारा तेवढा आहे.
मस्त रेसिपी काळजी घ्या ग पोरिन्नो
Tai chuli javal sadicha padar sabhala have khup sutali ahe recipe mastach 👌🌹🙏Radhe Radhe🌹🙏
Thanks
Khup chan video tai tumhi thambnel konta app madhun banvta plz sanga😊
Pixel app madhe
ताई पितळी भाड्या मध्ये तुम्ही
आजुन बकेट,कढई,कळशी घ्या छान वाटेल
😊😊 स्वाती भारती
छान छान पदार्थांनी आषाढ तळण काढत आहात ; परंतु स्वतःची आणि जंगल व्हिलाची काळजी घ्या ; वारा जास्त आहे म्हणून😊😊
Tai dhruv bala cha b'day kadhi ahe tai kadhi 100k ch celebrate🎉🎊 kadhi krty sagan
Tai hawari mnje kay
खुप जुनी पामपारिक धपाटे कोनी पुरी बनवतात मेथी च्या छान होता त पुरया छान झाल्या पुरिया
Tai mi pn aasyach gol karun ghete purya😅😅😅
रेप सीपी मस्तच पण हावरे म्हणजे तीळ हे कळलं
Tumchya kade 2 chuli ahet ka.
Tai pavsache divas aahet tyamule net lav thode divas chuli chya bajula mhanje kharab pn nahi honar.
Ho Tai ,thoda sambalun karay ja.
ताई तुम्ही ती मसाला वाटणारी बाई कुठून आणली आहे 3:15
Chandan kastiri pn khup bhagyavan aajet😅
काठवट कुठुन घेतली आहे .
RUPALI kadam
काल मी कंमेट्स केली हाेती तिखट पुरी बनवा
आणी तुमही चकक बनवलया पण तुमहि खुप मेहनत घेता ताई खुप छान झालया पुरया
पाऊस पडताेय आि मसत तिखट पुरी
वारं सुटलं आहे तुमही खालचया चुलीवर बनवा.
😊😊👍👍👍👌👌👌👌
👌👌👌
रेसिपी मस्तच ❤
हावरी म्हणजे काय
हावरी म तीळ
पांढरे तीळ
Kacchi dabeli pn dakhva tumhala yet asel tr😅
ताई खाली चुल आहे त्या वर बनवा
मुलीनो खाली बसुन चुलीवर करा वरती वारा खुप आहे काळजी घया
Ardhi wati besan chalel ka?
हो
Tai lokhndi kadhai kotun ghetali
Kapad bajar
गरम गरम जीलेबी आता पुरि वर पावसळी वातावरण मजाच आहे तुमची अशाच आनंदी राहा
Tai tumach sasre ka dakhvat nahi
Ho na दाखवा की
ताई तुम्ही जे पीठ मतं काठवड कुठे मिळते ते प्लीज आम्हाला सांगा ना
कुठे राहता ताई तुम्ही
जर नाशिक च्या जवळ पास राहत असतील तर मालेगाव जवळ चंदनपुरी आहे तीथे यात्रेत लाकडी सगळया वस्तू मीळतात
ताई यात्रेतून घेतली होती
संभाजीनगर येथे राहते
@@yuvrajpatil1061 मालेगाव जवळ चंदनपुरी आहे भानुचे गाव तीथे मीळते जानेवारी महिन्यात यात्रा आसते 15 दिवस आसते तीथेच सगळे लाकडी घरगुती जुन्या वस्तु मीळता.
ताई जरा काळजी घेऊन रेसिपी करा खुप वारा आहे चटका बसु शकतो तुम्हाला . दोघी पण जरा जपुन काम करा. स्वाती ताई च्या हाताला जखम झाली आहे का. बाजरी च पीठ नाही तर ज्वारी पीठ टाकलं तर चालेल का ताई 😊 रेसिपी छान आहे पण काळजी घ्या प्लीज
हो
Kiti chulila jhal laglay,pls khali bsun krt ja ashya veli.
खोबऱ्याची चटणी रेसिपी दाखवा प्लीज
हो नक्की
Shri Swami Samarth Tai
Chsn❤❤
वारा खूप आहे संभाळून करा
Porino evdha vara hota tar gharatach karaychi recipes, anarth odhavun gheu naka, japa ajun khup kahi jababdarya par padaychya ahet tumhala risk gheu naka ❤