Shrihari Aney | OBC Vs Maratha | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच,श्रीहरी अणेंचं मोठं विधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 203

  • @yodha-
    @yodha- 3 หลายเดือนก่อน +50

    1994 ला OBC ला कोणत्याही आधाराशिवाय 16% दिलेले आरक्षण पहिले रद्द करा...ही लोकशाही आहे...💯💯

    • @PB-ng7yp
      @PB-ng7yp 3 หลายเดือนก่อน +9

      1994 या वर्षी कोणाची सत्ता होती हे पहिले सांगा म्हणजे सत्यस्थिती समोर येईल

    • @PB-ng7yp
      @PB-ng7yp 3 หลายเดือนก่อน +3

      आपण सर्व मिळून अशी मागणी करू शकतो आर्थिक व बौद्धिक क्षमता बघून आरक्षण द्या

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 3 หลายเดือนก่อน

      Agadi barobar

    • @ashoknare1600
      @ashoknare1600 3 หลายเดือนก่อน

      शरद पवार साहेबांच्या हातात सत्ता देणे गरजेचे आहे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल

    • @shailendranikam6330
      @shailendranikam6330 2 หลายเดือนก่อน

      माझ्या मते ऑबीसी आरक्षण हे दर पाच वर्ष नंतर तपासून त्यामध्ये जे आथिर्क व सामाजिक दृष्ट्या सूधारले आहेत त्याना बाहेर काढून जे आर्थिक व सामाजिक दृष्टया कमजोर आहेत त्याचा विचार करण्यात यावा.

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 3 หลายเดือนก่อน +7

    कोणीही अशी माहिती या पूर्वी दिलेली नाही .....खूप छान

  • @democracy-matt
    @democracy-matt 3 หลายเดือนก่อน +11

    श्रीहरी अणे...सर कायदेशीर बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन करीत आहेत.!! त्यामुळे सत्यग्रह करा पण दोन्ही बाजूच्या लोकांनी टोकाला जाऊ नये.!!

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 หลายเดือนก่อน +9

    64 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठा मिळून 98 टक्के. 2 टक्के ब्राह्मण म्हणजे बेरीज झाली 100 टक्के.
    मग SC, ST, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी यांची टक्के मोजायचे नाही का.
    म्हणजे संपूर्ण जनगणना नवीन करणे हा उपाय🎉

    • @gsladdha
      @gsladdha 3 หลายเดือนก่อน

      जनगणना व्यवसायाभिमुख करावी.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 หลายเดือนก่อน +7

    ,,गाढवापुढे वाचली गीता रातचा गोंधळ बराच होता,,, 10 वर्ष पण हा झगडा मिटणार नाही,,आता धरा एकच ध्यास सबको साथ "सबका विकास,, मोदी सरकार,याबाबत एखादी मण्डल आयोग सारखा आयोग नेमाया पाहिजे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 หลายเดือนก่อน +7

    1994 ला दिलेले ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे कारण कोणत्या आधारावर दिले होते p बंगाल मध्ये 2010 नंतर दिलेले ओबीसी आरक्षण high court निकालानुसार रद्द करण्यात आले आहे

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 3 หลายเดือนก่อน +10

    फक्त गरीबांनाच आरक्षण द्या, ५०/: पेक्षा कमी होईल सर्व जातींना त्याचा फायदा होईल. पाठीमागील स्थितीचा विचार न करता आजची परिस्थिती काय आहे ते पहावे. कुठल्याही समाजाला सरकार वेगळी वागणूक देऊ शकत नाही . राजकीय फायद्यासाठी वापर करून विषय लांबवु नये.........

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 3 หลายเดือนก่อน +7

    Khup chhan mahiti dili sir

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 3 หลายเดือนก่อน +33

    सगे सोयरे हा शब्द कोर्टात टिकत नाही हे त्रीवार सत्य आहे जरागे संख्याबळाच्या जोरावर काहिहि बोलते

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 หลายเดือนก่อน +2

      जातीय जनगणना झाली पाहिजे च पाहिजे
      मग समजेल की कोण कीती पाण्यात आहे,,,

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 3 หลายเดือนก่อน

      साहेब आरक्षण साठी महाराष्ट्र त नेमलेल्या कोणत्या समिती ने आज प्रयन्त सांगितले की obc हा 54% आहे म्हणून बंटीया आयोग ने जो आत्ता
      2023 मध्ये महाराष्ट्र तील obc राजकीय अरखाशानासाठी नेमला होता त्याने 36% लोकसंख्या मान्य केली म्हणजे तुम्हला 16% आरक्षण भेटायला पाहिजे ना मग वरील 11 टके कुन खाताय हे सांगा जरांगे हे पूर्ण अभ्यास करूनच उतरलेत मग मराठे obc मध्ये येउ देणार नाही म्हणून कशाला उपशोन आंदोलन करता 1994 चा gr वाचा तेली आणि माळी कोणता imperical डेटा नसताना obc त आहेत

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 3 หลายเดือนก่อน

      पण एक चांगले होईल आगे सोयरे म्हंजे सरावाची सोय जातीयता नष्ट सेक्युलॅरिझम शब्द समाप्त

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 3 หลายเดือนก่อน

      Tyana.vatte.aamchya.sivay.lok.nivdtnahi

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 3 หลายเดือนก่อน

      He.aandolne.mhnje.shetkryacha.tota.ahe.karan.pik.vima.nahi.bharpai.nahi.ata.shekrich.rodvr.yenar.aahe.matdanavr.bhiskar.taktil.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 หลายเดือนก่อน +38

    ❤ संपूर्ण आरक्षण रद्द करा 100% पास त्याला आरक्षण द्या

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 3 หลายเดือนก่อน

      Ok. Ha.aarkshan.rupp.hatti.jantene.padava.ani.sarya.smajyane.nivdnukivr.bhiskar.takava

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गास दिले जाते,हा समाजांतील पात्र अशा व्यक्तीला मिळतो, तसे तर गावात पाटील देशमुख,गावचे कारभारी यानीच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दाखवून त्यांनी च फायदे घेतले, गावकुसाबाहेर घ्या लोकांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणून दाखविलेच नसायचे,आता पण असेच वागायचे काय?

  • @gsladdha
    @gsladdha 3 หลายเดือนก่อน +1

    खरे तर आता जातीनिहाय जनगणना ऐवजी, व्यावसायिक जनगणना करावी लागणार आहे . जर आज कोणी एक नोकरी करत असेल, तर त्याला परीट, कोळी, माळी, धनगर वगैरे का म्हणावं? 40 वर्षापूर्वी माझे आजोबा अमक्या जातीच काम करत होते, म्हणून माझा व्यवसाय वेगळा असून सुद्धा मी जात सोडतच नाहीय, ही चुकीची गोष्ट आहे. जात ही फक्त एका पिढी पुरती मर्यादित असावी. व्यक्ती जो व्यवसाय करेल त्याला त्या व्यवसायाला शोभेल अशा जातीत बसवा.

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 3 หลายเดือนก่อน +25

    जारांगे यांनी अगोदर मुस्लिम,भिल्ल,वडार, साळी,है खासदार ,आमदार, जिल्हा परिषद ,तालुका पंचायत समिती चे अध्यक्ष आहेत का हे पाहावे.सर्व सत्ता मराठयांच्या ताब्यात असताना मराठा यांना आरक्षण का हवे आहे ते सांगावे.सर्व सत्ता एससी, एसटी,आदिवासी, मुस्लिम यांच्या हातात आपण द्याल का?

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 3 หลายเดือนก่อน

      त्यांनी उभ राहावं आणि निवडून यावं ही मराठ्यांनी मक्ता घेतलाय का सगळ्यांना निवडून आणण्याचा
      लोकशाही आहे लोकांची कामे करा देतील लोक निवडून
      मी अमुक जातीचा मग आम्हाला नाही अस नाही
      चालत लोक बरोबर आहेत का
      आणि हे मान्य नसेल तर
      सर्वांनी आरक्षण सोडा

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 หลายเดือนก่อน +1

      मी 80 ℅ नोकरदार ओबीसीतील आहेत..
      देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे मग ओबीसीला का आरक्षण द्यायचे..😂
      छगन भुजबळ ,पंकजा मुंढे,धनंजय मुंढे,हागे,जानकर,पडळकर सारखे नेते ओबीसीत आहेत मग ओबीसी आरक्षण का....??

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 3 หลายเดือนก่อน +1

      मुळात हे जे लोक मराठा विरोधी आहेत हे कोणते निकष लाऊन ओबीसी कोट्यात गेले.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 หลายเดือนก่อน

      ​@@Don-x9bhe lokanni nivdun dilele nete ahet.

    • @terabap6791
      @terabap6791 3 หลายเดือนก่อน +2

      Jay shivaji 🚫 Jay bheem❤
      Sanveedhan nasta tar apalyala marathyanchi gulami karavi lagli asti

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 3 หลายเดือนก่อน +20

    सर्व आरक्षण रद्द करावीत

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 3 หลายเดือนก่อน +22

    64% कसे # जनगणना ओबीसी

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 หลายเดือนก่อน

    Perfect clarification by Ane Sir.....

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 3 หลายเดือนก่อน +2

    आता जातीवर आधारित आरक्षण रद्द केले पाहिजे. आता 60 % आरक्षण हे इकॉनॉमिकल बेसिसवर आणि बाकी 40 % क्रिमि्लेअर साठी कायदा करावा. म्हणजे जातीयवाद नष्ट होईल.

  • @rajendrajoshi983
    @rajendrajoshi983 3 หลายเดือนก่อน +2

    शेवटचे विधान, त्यापैकी "सर्वांना शिक्षण उलब्ध करून देणे" एकवेळ शक्य असेल. पण "सर्वांना नोकऱ्या"?

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 3 หลายเดือนก่อน +9

    आता जंरागेनी उपोषन करु नाही त्यासाठी महाराष्ट्र त आओपन जागेवर मराठा व ओबीसी जागेवर कुणबी मराठा sc st nt जागेवर त्यांचे उमेदवार उभे करुन २८८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे हे रिकामे वाद करु नये

    • @chittaranjankadam3200
      @chittaranjankadam3200 3 หลายเดือนก่อน +3

      मात्र शरद पवार पासून राहावे तसेच महाविकास आघाडी पासून सावध राहावे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน +1

      आरक्षण राज्य सरकारचा अधिकार नाही. केंद्रात 2/3 बहुमत नसल्याने ते करता येत नाही.

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 3 หลายเดือนก่อน

    सगळे सोयरे म्हणजे नक्की काय? काय व्याख्या ? वर्णसंकर आणि धर्मसंकर अर्थात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह राजरोज होत असल्याने सर्वच सगे सोयरे झाले नाहीत का?

  • @dattadange6251
    @dattadange6251 3 หลายเดือนก่อน +2

    मराठयाला नाही तर कोनालाच नाही

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 หลายเดือนก่อน +7

    ST मधील आरक्षणासाठी धनगर समाज लढत होते, मग OBC मध्ये धनगर कसा काय, धनगर व धनगड एकच आहोत ही मागणी सोडून मग OBC मध्ये धनगर समाज कसा काय

    • @sujittaware31
      @sujittaware31 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂 lachar aahet

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@kushaq1173 अक्करमाशि खराटे गु खवरे😂😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน

      ​@@kushaq1173उगाच नाही म्हणत पाटील
      आरक्षणासाठी घू चाटील 😂😂😂

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 3 หลายเดือนก่อน

      St समाजाचा नेता म्हणून राजकीय भविष्य तेवढं उज्ज्वल होणार नाही जेवढं obc समाजाचा नेता बनल्यावर होईल, हे हाके, जानकर, पडळकर जाणून असणार. त्यामुळे टे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत असं वाटत.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน +2

    अश्या वातावरणामुळे उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात आहेत !

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 หลายเดือนก่อน +1

    जातीनिहाय जनगणना करा. जय शिवराय

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    कुणबी नोंदी थांबवू शकत नाही.
    बोगस नोंदी शोधू शकता.
    भुजबळ, शेंडगे,हाके च्या मागणीवर कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करता येणार नाही.

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करा बौद्धिक आणि आर्थिक स्थितीवर आरक्षण द्या म्हणजे सर्व प्रश्न सुटेल

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 3 หลายเดือนก่อน +4

    ओबीसी ना आरक्षण देताना जातीनिहाय जनगणना का केली नाही.

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q 3 หลายเดือนก่อน +2

    Adv Aney is great

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 3 หลายเดือนก่อน +18

    EWS कसे दिले केंद्र सरकारने पत्रकार मॅडम अणे सरांना विचारा पन्नास टक्के च्या वर त्यांनी दिले तर टिकते पण मराठा समाजाला दिले तर ते टिकत नाही हा कोणता न्याय

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 หลายเดือนก่อน +3

      Kami shikshan ahe apale

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 หลายเดือนก่อน +3

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 3 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavthorat5931घटनादुरुस्ती विसरलोच आपण.bjp ने ठरवले तर होऊ शकते.

    • @MyDark-mt8dk
      @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน +1

      EWS पण रद्द केल पाहिजे

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 หลายเดือนก่อน +1

      @@MyDark-mt8dk M. Laxmikant 'Indian Polity' read kara adhi

  • @GNMMathapati2523
    @GNMMathapati2523 3 หลายเดือนก่อน +6

    मराठ्यांना वेगळे आरक्षण दया

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน

      50% कॅप आहे

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 3 หลายเดือนก่อน

      बरं ठीक आहे बघतो मी...

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे.
    सध्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा
    EWS- 8.5%
    SEBC- 10%
    Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा)
    Marata to Kunbi-10%
    Total= 48.5%

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 3 หลายเดือนก่อน +17

    जरांगे च्या विरोधाची सुपारी लोकमतने घेतलेली दिसते

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 3 หลายเดือนก่อน

      बेकायदेशीर असंवैधानिक आरक्षण मिळत नाही हे स्पष्ट झाले

    • @balajimunde2257
      @balajimunde2257 3 หลายเดือนก่อน +1

      Zhatya सॉलिसिटर general ahet te..jau de jarngya TSA mhnlyavr tula tari kay klnar😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน

      कुठं ते पाचवी नापास चपटीमॅन अनं कुठे सॉलिसीटर अणे साहेब 😂😂

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    मोडी लिपीत कुणबी नोंदी मिळत आहेत.
    ओबीसींत विशिष्ठ समान लाभ घेत आहेत.
    ज्याना अद्याप लाभ मिळाले नाहीत त्याना वंचित ठेवू नका.
    वर्ग 1,2 अधिकारी,आमदार, खासदार, श्रीमंतना लाभ देणे बंद करावे.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 3 หลายเดือนก่อน +5

    श्री हरी आणे गुरुजी खरे बोलले, सर्व ओबीसी आरक्षण का देऊन टाकले, आणि कोणते निकष लाऊन दिले

    • @the-qj7tv
      @the-qj7tv 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂abhyas kar bhawa

  • @sadashivdhondge9728
    @sadashivdhondge9728 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येक आरक्षणातून 0.32 %कमी करून आरक्षण द्यावे कारण दिलेल्या आरक्षणाचा आजपर्यंत फायदा घेऊन क्रिमिलेअर बरेच झाले आहेत.पहा विचार करावा

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 3 หลายเดือนก่อน +1

    अणे सर एकाला जेवायला ध्यायच आणी दुसर्याला अर्ध पोटी ठेवायचंय हे कस काय चालतया

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 หลายเดือนก่อน +2

    कुणबी आरक्षण 50% चे आत आहे त्यामुळे बाकी चर्चा करण्याची गरज नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน

    अणे साहेब , स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे काय झाले?

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 3 หลายเดือนก่อน

    अणे सर, वेगळ्या विदर्भ आंदोलनाचे काय झाले

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +3

      तुम्हाला आरक्षण मिळाल्यावर बघू विदर्भाचं😂

    • @sachindongre9267
      @sachindongre9267 3 หลายเดือนก่อน +1

      @@bhaiyya3089 हे पटलं आपल्याला भैय्यासाहेब

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 3 หลายเดือนก่อน

    Good opinion legally justified !

  • @fightervsmore4303
    @fightervsmore4303 3 หลายเดือนก่อน +14

    सरकार जाती जाती चे राजकारण करताय.

    • @MyDark-mt8dk
      @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน

      माणसं जातीवादी आहेत......सरकार प्रयत्न करत अस होऊ नये म्हणून

  • @eknathpawar6087
    @eknathpawar6087 3 หลายเดือนก่อน +5

    याचे हावभाव बघून वाटत नाही हा 9 दिवसापासून उपाशी असेल..

    • @Meticulous213
      @Meticulous213 3 หลายเดือนก่อน

      चपटी मिथुन सं‌त्रा गावठी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    23 मार्च 1994 परिपत्रकानुसार सर्व्ह न करता दिलेले आरक्षण रद्दबातल होईल.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 หลายเดือนก่อน +3

    ❤ दो 100% पास त्यालाच आरक्षण द्या संपूर्ण आरक्षण रद्द करा कोणालाच आरक्षण नको

  • @sureshbhoir3040
    @sureshbhoir3040 3 หลายเดือนก่อน +1

    आरे बाबा पवारांचं आंदोलन आहे हे

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 3 หลายเดือนก่อน +1

    आणे साहब!मराठ्याच्या प्रश्नाला बगल देवुन आपन सागता कि कोनाच्या ताटमधल कोनी माघत आसेल तर तो देईल कसा...आणे सर आम्ही कोणाच माघत नाही...आम्ही आमच14टंक्ये माघतो...जे कि एके कळी शरद पवारन दिलत ते....कुठला बेस होता कुणबी चे आरक्षण दील ते.. ?

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน +8

    खोट्या कुणबी नोंदी रद्द झाल्या पाहिजेत

  • @jagdishlipne7527
    @jagdishlipne7527 3 หลายเดือนก่อน

    तामिळ नाडू साठी सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही मंग मंग महाराष्ट्रा साठी का देतो

  • @vinayakmaha3816
    @vinayakmaha3816 3 หลายเดือนก่อน

    पगार निम्मे करा, सगळ्यांना नोकरी मिळेल भ्रष्ट्राचार कमी मिळेल.

  • @yuvrajjagtap7886
    @yuvrajjagtap7886 3 หลายเดือนก่อน +3

    नको ना मग आम्हाला ते ओबीसीत अर्ध द्या ना

  • @abhayrajesknowledgehub9388
    @abhayrajesknowledgehub9388 3 หลายเดือนก่อน +3

    52 टक्के कसे आहे.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 3 หลายเดือนก่อน

    अणे सर ओ बी सी की मराठा हे नकरता ज्यांना गरज नाही अशा न देता आणि ओबीसी न म्हणता वेगळ्या अर्थ साह्य वेगळ्या नावाने सर्वांना देता येइल का राजकारणी लोकांना दूर ठेऊन कोर्ट ने करावा

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil3430 3 หลายเดือนก่อน

    80 टक्के घुसविण्याचा प्रश्नच येत नाही तर 70 ते 2:19 80 टकक्यांपर्यंत पूर्वीच दिलेलं आहे फकत 30 टकके मराठा समाज शिल्लक आहे त्यांचा प्रश्न आहे

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 3 หลายเดือนก่อน

    अणे साहेब कायद्यात
    बदल करुन आरक्षण द्या.
    घटणेत बदल करायला हवा.
    काही जाती वर्षो वर्षं मलिदा खातात, आणी चांगले मार्क्स आसुन ही मराठ्यांचे मुले आत्महत्या करतात. याला जबाबदार कोण

  • @sudhirkulkarni53
    @sudhirkulkarni53 3 หลายเดือนก่อน +1

    कॅन्सल ऑल रिऍसेर्वेसशन अँड डेक्लिअर ews

  • @sarjeraotikande6845
    @sarjeraotikande6845 3 หลายเดือนก่อน +7

    नोंदी रद्द तर करुन दाखवा मग समजेल

    • @MyDark-mt8dk
      @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน

      खोट्या नोंदी रद्द होणारच......खोटेपणा कधीच सत्यापुड टिकणार नाही

  • @manojmodak17
    @manojmodak17 3 หลายเดือนก่อน +1

    1994 चे ओबीसी आरक्षण रद्द करा आरक्षण खाऊन माजलेल्या हा क्या चि चंडी पॅन्ट पिवळी होईल

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน

    पाटणा हायकोर्टाचे अभिनंदन 🎉
    संविधानाचा विजय असो🎉

    • @Gujuit34
      @Gujuit34 3 หลายเดือนก่อน

      असेच महाराष्ट्रात होणार 16 टके रद्द होणार

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 หลายเดือนก่อน

      16 टक्के कोणत म्हणजे मडळ आयोगाला का.😂😂

  • @shivajipawar711
    @shivajipawar711 3 หลายเดือนก่อน +3

    आरक्षण मुक्त भारत

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 3 หลายเดือนก่อน

    सगे सोयरे हा नक्कीच मुद्दा आहे कारण मग सर्व मराठा कुणबी ओबीसी रेसेर्व्हशन असे करून टाकेल , मराठा माळी अगोदरच असे करून राहिलेत.
    मग डोंबारी साली तेली कैकाडी तांबोळी कोमटी ब्राह्मण ( obc ब्राह्मण जसे सारस्वत , कराडे ) ह्यांचे काय होणार ?

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 3 หลายเดือนก่อน

    आरक्षण सर्वाचेकाढावे आणी. परस्थिती. नुसार आरक्षण ध्याव.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 หลายเดือนก่อน

    मग ews का टिकले

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 3 หลายเดือนก่อน

    सग्या सोयर्याचे आदाधेस मुळे obc त जाणेचा मार्ग सुकर होईल

  • @sanjogkadamengineer8461
    @sanjogkadamengineer8461 3 หลายเดือนก่อน

    Obc la loksankhechya telnet aarakshan aahe ka?

  • @GNMMathapati2523
    @GNMMathapati2523 3 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी मध्ये अगोदरच ३७०जाती आहेत आणि अजून मराठे म्हणजे आरक्षणाचा फायदाच काय राहील

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 3 หลายเดือนก่อน

    जर 10 वर्षाला सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते काय झालं नाही याची चौकशी लावा

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 หลายเดือนก่อน +3

    मेरिट वर आरक्षण भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

    • @Onvolonvo
      @Onvolonvo 3 หลายเดือนก่อน +1

      आरक्षण जातीवराच भेटणार तू तुझी जात सोड मी माझी जात सोडतो.

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे पहिले जमीनी and उद्योग ch pahile वाटनी झाली पाहिजे

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 3 หลายเดือนก่อน +1

      Sanpati chi saman vatani kara bharatati mag bola ki

  • @SanjayKadam-x8g
    @SanjayKadam-x8g 3 หลายเดือนก่อน +4

    त्याला विचारा 10 वर्षाला आरक्षणाची पेर रचना करावी लागते

    • @the-qj7tv
      @the-qj7tv 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂 मित्रा आधी फेर आहे ते पेर नाही म्हणून तुमच्या सारख्याला आरक्षण देऊन पण फायदा नाही😂

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน

      ही राजकीय पक्षांनी केली नाही

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 3 หลายเดือนก่อน

    अणे सर आरक्षण हे किती दिवसासाठी दिल जाते.याला काय मर्यादा आहेत का.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 3 หลายเดือนก่อน

    १९९४चा जीआर रद्द करा.

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 3 หลายเดือนก่อน +1

    Saryache.aarkshan.rdd.kara.ani.gribi.reshavr.aarkshan.dya

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน

    १९९४ चा जी.आर.रद्द करा.

    • @carname7391
      @carname7391 3 หลายเดือนก่อน

      काय आहे 1994 gr

  • @mangeshacharya
    @mangeshacharya 3 หลายเดือนก่อน +8

    जमीन विलीन करायची मागणी करा,सर्वाना संसाधन मिळायला पाहिजे,मराठा जातींना फक्त संसाधन देऊन बाकिना हमाली करत ठेवलं

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 หลายเดือนก่อน

      T̊ůz̊ẙå b̊åp̊ån̊e̊ k̊åd̊h̊i̊ h̊åt̊åt̊ n̊ån̊g̊e̊r̊c̊h̊ d̊h̊år̊ål̊å n̊åh̊i̊ t̊år̊ t̊ẙåt̊ åm̊c̊h̊i̊ k̊åẙ c̊h̊ůk̊i̊

    • @amitx9
      @amitx9 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 3 หลายเดือนก่อน +2

      जमीन हे उत्त्पन्न चे साधन आहे त्याच वाटप करता येत नाही समजलं
      सोनराचे सोन,शिंपी चे कपडे, लोहाराच लोखंडे इत्यादी च देखील वाटप करता येत नाही

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 3 หลายเดือนก่อน

      @@sks1464 तर मग ते तुम्हाला का दिल्या,राजेशाही मध्ये शेतीच काम होते,जमिनी state च्या होत्या,
      लोकशाही मध्ये विलीन करायला पाहिजे होत्या आणि सर्वसावेशक वाटायला पाहिजे होत्या पण त्या तुम्ही तश्या करू दिल्या नही, नंतर सरकारने cealing act आणला, पण ते इम्प्लेमेंट झालं नाही,उत्पन्नाचे साधन फक्त तुम्हाला आणि बाकीच करत बसणार जगण्याचा संघर्ष, आता तर त्या bhroshwar तुम्ही माजले, त्यामुळं आता जनतेने आपला हक्क मागावा, तुम्ही खानदानी फुकटी आहेत

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 3 หลายเดือนก่อน

    सग sug. पाटील cm झाले तरी कोर्टा कडून भेटणार नाही

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 3 หลายเดือนก่อน

    मराठा समाज हा पूर्ण आरक्षण मध्ये आहे हे कोण खाते

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 หลายเดือนก่อน +3

    हा आणे कायदे तज्ञ नसून तो फडणवीस तज्ञ आहेत

  • @Don-x9b
    @Don-x9b 3 หลายเดือนก่อน

    कुणाचा बाप ही नोंदी रद्द करू शकत नाही सर्व नोंदी शासनाचा वेबसाईटवरील ऑनलाईन नोंदी आहेत..
    त्यात कित्तेक नोंदी या मोडी तसेंच मराठी भाषेत आहेत..
    या सर्व नोंदी ओरिजीनल नसतील तर सरकारच जबाबदार ठरेल...😂😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 หลายเดือนก่อน

      आमचा बाप करु शकतो तो म्हणजे भारताच्या केंद्राच सुप्रीम कोर्ट करु शकतो😂😂 कारण नोंदी नुसार आरक्षण देता येत नाही

  • @generalart2537
    @generalart2537 3 หลายเดือนก่อน +1

    नका बोलवू यांना काय फायदा समाजाला

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 3 หลายเดือนก่อน

    शेती असेल तो शेतकरी तर जो जात धंदा करील त्यालाच जात सवलती हा निकष लावा.

  • @santoshdangale7219
    @santoshdangale7219 3 หลายเดือนก่อน +4

    आरक्षण बंद करा

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 3 หลายเดือนก่อน

    हाके याची जात समजली नाही

  • @venkatdhage3119
    @venkatdhage3119 3 หลายเดือนก่อน +3

    Are baba obc che arakshan Kami hot nahi ulat ata arakshan ghet aslele obc marathyache fukat arakshan khat ahet

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 3 หลายเดือนก่อน

    छगन बोलतो ८०% ... आकडेवारी छगन नी मोजली काय?

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 3 หลายเดือนก่อน

    हा आन्या बी अती शहाना च आहे

  • @balram355
    @balram355 3 หลายเดือนก่อน

    आता कसं लांब बसून बडव्यांना मजा वाटत असेल

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂 याने काय केळं सांगितले

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 3 หลายเดือนก่อน

    Jarange bolvita malak kon hai

  • @rakeshdeshmukh9006
    @rakeshdeshmukh9006 3 หลายเดือนก่อน

    Their state sponsored tamasha is finally over.

  • @raghunathtekale4014
    @raghunathtekale4014 3 หลายเดือนก่อน +2

    अणेचा बामणी कावा आहे.

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 3 หลายเดือนก่อน

    Sage soyre mhanje sarsakatc haach tyachaa spast aarth aahe

  • @ankushsawant6629
    @ankushsawant6629 3 หลายเดือนก่อน

    Aho tumhi guru ahat dronachayasarkhe guru ahat tumhi eklyache guru nahit arjunache tar ajibat nahi tumhi fakt duryodhanache guru ahat ladhait tadfadun marnar ahat hech Satya ahe

  • @terabap6791
    @terabap6791 3 หลายเดือนก่อน

    Jay shivaji🚫 jay babasaheb Ambedkar❤
    Sanvidhan nasta tar ya marathyanchya ghari aaj aapan gulami keli asti

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 3 หลายเดือนก่อน +1

    Mali, teli, sonar, vanjari, ani dhangar he eka sahine obc madhe aalele aahet. Te patthimagchya daran obc madhe aalele aahet. Yanchy arkshan chi chokashi kara Ani yanch arkshan cancel kara. Ek maratha lakh maratha.

  • @chavansunil4532
    @chavansunil4532 3 หลายเดือนก่อน

    Marathyani raj satta asun dekhil obc na tras det ahet tyani tamilnadu sarkha kayada center madun banun ghyava obc sobat asatil

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 3 หลายเดือนก่อน

    Marathyano ghodamaidan javalacha aahe OBC chi jatiya janganana hou Dhya tumchi khoti bhasha tiknar nahi OBC Bandhwano he sagal shard pawar chech karstan aahe .jya arthi Shasan jaragyababat gulmlit dhoran balgate he atirekyashi tadjod kelyasarkhe aahe. Shasan jeevant aahe ka tyache sallagar suddha Eetke dishaheen ka zalet

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 3 หลายเดือนก่อน

    OBC Bandhwano yetya niwadnukitun jarangechi manas purn takdine pada aanityach thobad band kara jarangya tuzyat khara dam aasel tar tu vegala peksha kaad tuza navin zenda nivad OBC tuze kase panipat kartil te yenara kaalch tula sangel

  • @mithilapatil957
    @mithilapatil957 3 หลายเดือนก่อน

    Jarda Nandi Khote Astil
    Siddh karana

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 3 หลายเดือนก่อน

    APLYA BHARAT DESHATIL UCHCHVARIY JATINNA KUTHLYAHI. PRAKARE JATINIHAY SAMAJIK ARAKSHAN DETA YENAR NAHI MHANUNACH APLYA BHARAT SARKARNE UCHCH JATI MADHIL ARTHIK DURBAL GHATKANNA 10. % E .W .S .ARAKSHAN DILE . TE. 10. % E .W .S .ARAKSHAN SHIKSHAN + NOKARI SATHI AHE. .E .W .S . ARAKSHAN FAKT. RAJKIY. KARNASATHI NAHI . ANI. SHRI MANOJ JARANGE YANNA RAJKIY KARNASATHI. BAHUTEK O .B .C . MADHYE. SAMAVISHT WHAYACHE ASEL ASE DISTE. .

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 3 หลายเดือนก่อน

    16% vadiv obc arkshan he mali, teli, sonar, vanjari,ani dhangar khat aahet . Te 16% arkshan maratha samajach aahe. Te Maratha samajala parat kara. Ek maratha, koti maratha.

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 3 หลายเดือนก่อน +1

    हा चेनलचच सुपारी बाज आहे