Laxman Hake In Shunya Prahar | Exclusive | शून्य प्रहर | 'शरद पवार आणि मनोज जरांगे एकच'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 140

  • @MahaveerShirsasagar
    @MahaveerShirsasagar วันที่ผ่านมา +25

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आणि हाके साहेबांना आमदार करा हि व्यक्ती विधान सभेत पाहिजे ❤❤❤❤

  • @ch9682
    @ch9682 วันที่ผ่านมา +20

    अगदी बरोबर सर

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ วันที่ผ่านมา +53

    काय अभ्यास आहे 👌💕
    जय OBC 🚩

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 วันที่ผ่านมา +2

      😂😂kahipan bolaych

    • @balasaheb777
      @balasaheb777 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ हाके च खर आहे तु बोलतो अभ्यास पण आहे तर त्यांना मतदान किती पडले 😂😂

    • @Hake_sir_Samarthak
      @Hake_sir_Samarthak 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@balasaheb777 अरे छप्परी महात्मा ज्योतिबा फुले यांना फक्त 2 मत पडलेले तरी पण आज त्यांना सगळे वंदन करतात,मतावरून कुणाच्या विचारांचा अंदाज लावला जाऊ शकत नाही.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 วันที่ผ่านมา +31

    निवडणुका होईपर्यंत हाके यांना आपल्या चॅनेलवर कायम ठेवा. रोज त्यांच्या बाईट्स दाखवत जा. कारण त्यांचे विचार जनते पर्यंत पोहोचतील.

    • @shrikrishnaghanekar778
      @shrikrishnaghanekar778 วันที่ผ่านมา +9

      हाके साहेब जे जे मुद्दे मांडतात ते सर्व संविधानिक असतात.त्यांचे अभ्यासु विषयांचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त ओबीसी जनतेपर्यंत अश्या माध्यमातुन पोहचले पाहिजे.

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 วันที่ผ่านมา +11

    व्वा एकच नंबर👍👍👍👍

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 วันที่ผ่านมา +34

    जय महाराष्ट्र चॅनलने पुढाकार घेवुन एकदा हाके व जरांगेची समोरासमोर खुली चर्चा घडवुन आनावीच.

    • @kt4028
      @kt4028 วันที่ผ่านมา +10

      😂😂 jarange yenarch nay 😂😂😂

    • @AkshayJ-ir5wn
      @AkshayJ-ir5wn วันที่ผ่านมา

      @@shrikrishnaghanekar778स्वतःचा प्रसिद्धीसाठी स्टंट करत असतील तर कशाला करायचं हे सगळं.

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 วันที่ผ่านมา +1

      येणार नाही तो आडमुठा आहे तो

  • @AshokWaghmode-g3t
    @AshokWaghmode-g3t วันที่ผ่านมา +14

    बरोबर हाके सर

  • @DATB-j4o
    @DATB-j4o วันที่ผ่านมา +22

    Jay obc jay bhim

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 วันที่ผ่านมา +23

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @IndianNational219
    @IndianNational219 วันที่ผ่านมา +29

    हाके साहेब इथून पुढे तुमचा काळ सुवर्णकाळ असेल...

  • @shirishlokhande9871
    @shirishlokhande9871 วันที่ผ่านมา +19

    Jay OBC ❤

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar636 วันที่ผ่านมา +14

    जय भीम जय ओबीसी 🎉🎉🎉

  • @HhddxDdjej
    @HhddxDdjej วันที่ผ่านมา +12

    अभ्यासू नेतृत्व. जय ओबीसी

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 วันที่ผ่านมา +17

    Obc ची बुलंदी तोफ हाके सर

  • @शेतकरीमाजा
    @शेतकरीमाजा วันที่ผ่านมา +26

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 วันที่ผ่านมา +16

    Amhi obc sobat

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 วันที่ผ่านมา +3

    प्रसाद कांदे सर तुमचे मनापासून धन्यवाद! आपण आम्हा ओबीसींचा आवाज, प्रा लक्ष्मण हाके सर यांची मुलाखत घेतली.🎉

  • @sayajimadane1339
    @sayajimadane1339 วันที่ผ่านมา +20

    हाके सर तुम्ही मोठया पदावर जाव गोरगरीबां साठी माझ्या देवाला पाथना करतो

    • @Sp71407
      @Sp71407 วันที่ผ่านมา +1

      अध्यक्ष पद होते ना😂😂😂
      कसे घेतले त्याचींचौकशी झालीच पाहिजे😂

  • @manojhole508
    @manojhole508 วันที่ผ่านมา +6

    ग्रेट हाके सर

  • @harisurve
    @harisurve วันที่ผ่านมา +3

    Keep it up kake saheb,ur very intelligent and studied man

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s วันที่ผ่านมา +9

    हाके सर एक अभ्यासू व्यक्तिमत्व❤

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके सर जिंदाबाद जय मल्हार

  • @yogw5173
    @yogw5173 วันที่ผ่านมา +4

    आहे का कुणी माय का लाल टक्कर देणारा ... काय अभ्यास आहे भाई. आता कस, लक्ष्मण हाके साहेब म्हणतील तस.🎉🎉

  • @kishorsonawane463
    @kishorsonawane463 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लक्ष्मण हाके साहेब म्हणतील त्यालाच मतदान करणार जय ओबीसी

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 วันที่ผ่านมา +12

    जय ओबीसी

  • @sunilkalkatte1367
    @sunilkalkatte1367 วันที่ผ่านมา +3

    लक्ष्मण हाके सर एकदम बरोबर तुम्ही युद्ध चालू ठेवा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @vasantkatkar
    @vasantkatkar วันที่ผ่านมา +18

    जय ओबीसी आणी जय भीम

  • @कारणराजकारण-ख1छ
    @कारणराजकारण-ख1छ วันที่ผ่านมา +7

    सकाळ मराठा समाज ची मागणी मराठा आरक्षणाची होती ओबीसी मधून आरक्षण पहिजे आशी नव्हती

  • @pandharisonwane9602
    @pandharisonwane9602 วันที่ผ่านมา +8

    सर्व obc ने फक्त obc ला मतदान करावं

  • @UddhavHake
    @UddhavHake 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके साहेब

  • @rjfans9661
    @rjfans9661 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभ्यासू माणूस हाके साहेब 🔥🚩

  • @SantoshMehetre-h1l
    @SantoshMehetre-h1l วันที่ผ่านมา +11

    हाके साहेब तुम्ही ओबीसी साठी खरचं एक ओबीसी नेता आहात

  • @MohanThithe
    @MohanThithe วันที่ผ่านมา +3

    मनोज जंरागे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc วันที่ผ่านมา +7

    यावेळेला हाके साहेब म्हणतील तसं

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 วันที่ผ่านมา +7

    हाके साहेब सगळ्या मराठ्यांना टार्गेट नका करू
    सगळे श्रीमंत नाहीत

    • @shivajikhedkar3973
      @shivajikhedkar3973 วันที่ผ่านมา +2

      मी ओबीसी आहे, पण खरोखर काही मराठे खूप गरीब आहे

    • @vihaan775
      @vihaan775 วันที่ผ่านมา +4

      EWS आहे ना

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 วันที่ผ่านมา +2

      सगळे ब्राह्मण, rajput, मारवाडी, jat, muslim, patel पण श्रीमंत नाहीत त्यांच्या मध्ये पण गरीब आहेत त्यांना सगळ्यांना ओबीसी करायचे? EWS दिले आहे ना..

  • @SSB.84
    @SSB.84 วันที่ผ่านมา +2

    हाके साहेब आपल्या अभ्यासू वृत्तीला सलाम🎉

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 วันที่ผ่านมา +2

    महादेव जानकर म्हणतात आम्हाला रुलर बनायचे आहे ओबीसी नक्कीच रुलर बनला पाहिजे

  • @ch9682
    @ch9682 วันที่ผ่านมา +6

    बदल हवा ओबीसी विचारवंत नवा

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 วันที่ผ่านมา +9

    तुम लोग हम तुम्हारे साथ है बनाके साहेब आपल्या धनगर आरक्षणाविषयी बोलत जा

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 วันที่ผ่านมา +2

    Kharach sir tumchya vicharala vote denar ami obc

  • @pravinkhandare4084
    @pravinkhandare4084 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके सर एकच नंबर

  • @parmeshwarshejulpatil3610
    @parmeshwarshejulpatil3610 วันที่ผ่านมา +2

    Jay oBc jay Bhim

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 วันที่ผ่านมา +4

    फडणवीस साहेबा बरोबर सगळा obc समाज मतदान करेल

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k วันที่ผ่านมา +5

    जय मल्हार जय obc

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 วันที่ผ่านมา +2

    खरं तर राज्यपाल नियुक्ती तरी द्यायला हवी होती. काहीतरी लाभ मिळाल्या शिवाय काही खरं नाही.

  • @arjunraut7210
    @arjunraut7210 วันที่ผ่านมา +4

    गूड

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 วันที่ผ่านมา +1

    राजेश टोपे आणि रोहित पवार ओबीसींच्या टार्गेटवर आहे ओबीसीच एकही मत या दोघांना गेले नाही पाहिजे

  • @Aajuuuu
    @Aajuuuu วันที่ผ่านมา +3

    लोकसभेला पाहिलं ना

  • @PantherPramod
    @PantherPramod วันที่ผ่านมา +1

    हाके सर ❤

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 วันที่ผ่านมา +3

    धनगर आरक्षणा वर बोलत जा हाके साहेब

  • @parmeshwarshejulpatil3610
    @parmeshwarshejulpatil3610 วันที่ผ่านมา +1

    Hake sir❤

  • @baludixit3035
    @baludixit3035 วันที่ผ่านมา +5

    Ya election madhe obc ne aple updrav mulya dakhwun dyawe.

  • @DattaThorat-i5y
    @DattaThorat-i5y 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके सर बरोबर बोलता तुम्ही

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 วันที่ผ่านมา

    खरी वेळ आहे विधानसभे मध्ये ओबीसी समाज एक होयची आणि ओबीसी आमदार निवडून ‌ आनयची नाही तर ओबीसी चे फार मोठे नुकसान होनार यात मात्र शंका नाही

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्ष्मण हाके हा अभ्यासू माणूस आहे..!!
    अब चलेगा हाके का जलवा..!!
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rakashtripathi1988
    @rakashtripathi1988 วันที่ผ่านมา +1

    Haake bhau 1 number 👍

  • @a.k.thombare8700
    @a.k.thombare8700 วันที่ผ่านมา +2

    Je lok hake sahebana lokani dilelya voting badle boltay tyani swatala kiti lok voting kartil he pahav

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 วันที่ผ่านมา

    हाके सर खरच संविधानाची भाषा बोलतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे व्यक्तिमत्त्व आहे

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar วันที่ผ่านมา +2

    OBC VJNT 👑

  • @vishnubade9015
    @vishnubade9015 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 วันที่ผ่านมา +1

    Ek Maratha Koti Maratha

  • @MohanThithe
    @MohanThithe วันที่ผ่านมา +3

    पाटील पाटील पाटील पाटील फक्त पाटील

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 วันที่ผ่านมา +2

    हे चॅनल भाजप चे आहे

  • @ambadaskhedkar8261
    @ambadaskhedkar8261 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    👆 *सर्व OBC, दलीत व मुस्लिम बांधवांनी* एकदा तरी नक्की, ऐकुन बघा आणि विचार करा, 🤔
    *या महाराष्ट्रात आजपर्यंत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने सर्व बहुजनांची मते घेऊन कसे लुटले गेले आहे या स्वतः ला पुढारलेल्या समजणाऱ्या या जातीवादी आणि सत्तावादी लोकांनी 🤕🤕

  • @PandurangPole-g1x
    @PandurangPole-g1x วันที่ผ่านมา +1

    जय मल्हार जय ओबीसी

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 วันที่ผ่านมา +1

    सावंत ल पाडूच

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा प्रचंड मराठा द्वेष करणारा माणूस आहे

  • @Hake7646
    @Hake7646 วันที่ผ่านมา +4

    हाके साहेब राष्ट्रीय obc नेते महादेव जानकर साहेबाना एक पण जागा दिली नाही फडणवीस साहेबांनी काय मनून bjp ला मतदान कस कराव

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 วันที่ผ่านมา +1

      अजून जागा वाटप नाही झाले... जानकर स्टंट करत आहेत..

  • @RamakantKumar-f2m
    @RamakantKumar-f2m วันที่ผ่านมา +1

    जरांगे मंजे पवारांचा खरकटा चमचा 😂😂😂😂😂😂

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h วันที่ผ่านมา

    मंडल आयोगाच्या शिफारशी फक्त ओबीसी समाजासाठी लागु झाले आहे मराठा समाजाच्या साठी काय केले आहे हाके चारदोन नियम सांगुन सवरुन दाखवतात तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्षनिष्ठा सोडुन अनितीच्या मार्गाने गेला आहात आणि आदरणीय श्री जरांगेसाहेबांना तुमच्या सारखे खोटे बोलत नाहीत स्वतःला अतिशहाणे समजता तुम्ही

  • @patilonlypatil1234
    @patilonlypatil1234 วันที่ผ่านมา +2

    नुस्ता अभिमान नाही तर गर्व आहे मराठा असलेचा..ओबिसि वाल्यानो तुम्ही कितीही निवडनुक लढा निवडुण तर आम्ही मराठेच येणार....७५ वर्ष टाचखाली ठेवलय तुम्हाला.
    🚩जय शियराय जय मराठा....मराठा खडा‌ तो‌ सरकार से बडा..🚩

    • @vihaan775
      @vihaan775 วันที่ผ่านมา +3

      गर्व आणि माज यात फरक असतो

  • @Gavkari11
    @Gavkari11 วันที่ผ่านมา +1

    हाके आधी मायक्रो ओबीसी चे आरक्षण कोन लाटत आहे यावर बोल. ओबीसी चे आरक्षण केवळ धनगर, माळी, वंजारी हेच खात आहेत. हाके ज्याच्या कुणबी नोदी या शेकडो वर्षापासुन आहेत त्या तु रद्द कर म्हनुन म्हणतोस हि तुझि संविधानीक भाषा आहे का?

  • @SubhashJivrag-n5z
    @SubhashJivrag-n5z วันที่ผ่านมา +1

    देशी पिणाऱ्या ऱ्या कोण भेटायला आले आहे का तो काही बरलतो त्यांना काय विचारता मीडिया वाले

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 วันที่ผ่านมา +1

    भाजप आणि हाके एकच

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक मध्ये तरी उभे राहून दाखव.

  • @tulsirambankar8861
    @tulsirambankar8861 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc fakt

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 วันที่ผ่านมา +1

    फडवणीस आणि हागे एकच

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुस्तकी पोपटपंची

  • @श्रीराममहाराजगाडेकर
    @श्रीराममहाराजगाडेकर วันที่ผ่านมา +1

    असा अभ्यास आहे का रे तुझा

  • @Abcd-b7t
    @Abcd-b7t วันที่ผ่านมา +1

    Saheb tumi samor chala......jarange chi pungi tr ami vajavnar.....

  • @dattubhusare7196
    @dattubhusare7196 วันที่ผ่านมา

    असा विचारवंत माणसाला म्हणून काय सिद्ध करता चायनल आले

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाकी कोणाला काहीच माहीत नाही तुला सगळं कळतं

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 วันที่ผ่านมา

    Maratha+Muslim+Dalit+
    Dhangar+Jat+Rajput+Yadav
    +Gurjar+ Patel+Sikha he Sarvanna Education madhe reservation naslyamule high education gheta yet nahit Tasech Jast fee bharavi lagte yache uttar kuthun denar ahat & tasech Nokaryan madhe suddha Open cast khup mage padle ahet.
    18 pagad jaticha Maharashtra madhe tar fakat tharavik jatilach reservation ka?
    Bakichyanni kai paap kele ahe
    Ka open cast ni Bharat desh sodun jaiche ka?

  • @dattraothakre8529
    @dattraothakre8529 วันที่ผ่านมา +2

    एन्जॉय केला बियर पिऊन

  • @KiranGorde
    @KiranGorde วันที่ผ่านมา +3

    डिपाॅजीट जंप्त गॅग लक्ष्या😂😂😂

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 วันที่ผ่านมา +1

      जरांग्याला‌उभ कर‌कळेल......हरियानात शेतकरी नेत्याला ११००मत‌पडली.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 วันที่ผ่านมา +1

    💥रोखठोक💥
    सर्वच समाजातील गरजवंतानी प्रामाणिक जरांगे पाटलांच्या सोबत रहावे. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. पाच वर्षांत BJP ची जागा जरांगे घेतील.

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 วันที่ผ่านมา +1

      द्या केळ यांना

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 วันที่ผ่านมา +3

    पंकज भुजबळांना आमदार केल तुम्हाला कधी आमदार करणार पहा ओबीसी नेते घरातच पद लागत बाकी ओबीसी कार्यकर्ते वडापाव वर समाधानी

  • @Aajuuuu
    @Aajuuuu วันที่ผ่านมา +2

    267मतदान पडलेला हाच तो

  • @jarvi5019
    @jarvi5019 18 นาทีที่ผ่านมา

    Tya ganpat patilapekshya tumhi sahtrapay hushar ahat

  • @prakashbhadange121
    @prakashbhadange121 วันที่ผ่านมา +2

    शेखचिल्ली😂

  • @SunilMalchimane
    @SunilMalchimane 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hage😂😂😂😂

  • @MohanThithe
    @MohanThithe วันที่ผ่านมา +1

    तु उभा कर तु उभा केलेला एक पण निवडुंग येणार नाही

  • @SagarSurve-i1j
    @SagarSurve-i1j วันที่ผ่านมา

    Marathi 18 pakad jaati gehun salmari lok aayat Jara Bhavna Deva Maratha vishay

  • @Gavkari11
    @Gavkari11 วันที่ผ่านมา +2

    हाके पंतांची हुजरे गिरी करतोय

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 วันที่ผ่านมา +2

      पंत ची एवढे चीड? ब्रिगेडी आहेस वाटत..😅

  • @govindbidwe9740
    @govindbidwe9740 วันที่ผ่านมา +1

    हा दोनतीनशे मत स्वताहाला मिळवनारा हाके ह्याची बराबरी मीडीयावाल्यांनी पाटलांशी करू नये

  • @SagarSurve-i1j
    @SagarSurve-i1j วันที่ผ่านมา

    Are aata to wala Maharashtra governor Jara Marathi news State board

  • @manojjambaldare2444
    @manojjambaldare2444 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂

  • @mp9209
    @mp9209 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra news channel ne deshachya lai mothya netyachi mulakat ghetli ki rao.!😅😮😂😂

  • @dheerajjadhav1717
    @dheerajjadhav1717 วันที่ผ่านมา +1

    ओबीसीचे 50 100 आमदार निवडून आणण्याची तुझी औकात आहे का हाके तुझे स्वतःचे डिपॉझिट तुला वाचवता येत नाही आम्ही 50 100 आमदार निवडून आणण्याची भाषा करतो

  • @savitatawhare7438
    @savitatawhare7438 วันที่ผ่านมา +1

    Ya hakela knowledge khupach kami asun garvishta bhasha bolto