अशा लोकांना कधीही काही सांगू नका | Anandache Siddhant | Namdev Shastri | Dnyaneshwari Pravachan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #haripath #lifetips #namdevshastri #anandachesiddhant
➡️बीड येथे २०२० साली झालेल हरिपाठ चिंतन
जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या हरिपाठ चिंतनात ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐकण्याचा लाभ घ्यावा 🙏
✅️Haripath Chintan held in 2020 at Beed. We have wonderful principles that give invaluable guidance to life
You will get to listen to this Haripath meditation
पूर्ण भाग ऐकण्यासाठी खालील लिंक अवश्य ओपन करा 🙏
👇
➡️haripath chinttan | हरिपाठ चिंत्तन | namdev shastri: • haripath chinttan | हर...
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
haripath chinttan
haripath chinttan namdev shastri
namdev shastri haripath chinttan
हरिपाठ चिंतन
हरिपाठ
हरिपाठ चिंतन नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव शास्त्री हरिपाठ चिंतन
👉चोपडा येथे २००९ साली झालेली ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of
महाराज, मी इथून पुढे जगात कधीही कोणास उपदेश करणार नाही जो पर्यंत समोरील व्यक्ती माझ्याकडे सल्ला मागत नाही...शप्पथ...❤❤❤🎉🎉🎉
महराज खुपच अनमोल खजिना आहे सोङूच वाटतनाही धन्यवाद माहाराज
Khup chan 👌
🎉
नाही कोण ऐसा जो देई ज्ञान जनासी
सकल फोड करून शब्दात सांगितले ज्ञानदेव
जय श्रीराम.
माऊली हरिपाठ विषय खूपच छान आहे निरोपण खूप छान सांगता मला खुप खुप आवडला या अगोदर मी जीवन विद्या मिशन मध्ये ऐकला होता श्री भरत पिंगळे यांनी हरिपताचे निरोपण केले होते खूप खूप आभारी दादा तुमची नमस्कार ❤❤❤❤❤❤❤
Very good words.
गुरुमाऊली कोटी कोटी प्रणाम...🙏🙏👌👌
डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्या चरणी साष्टांग
दंडवत शतशत कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥👍👍👍👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥💯
महाराज खरोखर आपल्या सारख्यांची या समाजाला गरज आहे
जय भगवान बाबा
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा मला माहित नाही अमृत किती गोड असते पण महाराज तुम्हाला जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तुमच्या वाणी मधून निघणारा प्रत्येक शब्द अमृताईतकाच गोड वाटतो🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏
हभप.शास्त्री नामदेव महाराज यांना राष्ट्रीयशाळा उमरी अकोला येथे सतत एक सप्ताह.श्री ज्ञानेश्वरी वरील प्रवचन ऐकलं तेच आजही ऐकून अतिशय समाधान वाटत आहे. बोराळे अकोला
शास्त्रीजी बाबा आपण जे सांगत आहात ते अगदी आनंदाने श्रवण केल्याने असं मन भरून येते राम कृष्ण हरी
27:04
माऊली अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
खूपच छान,
हृदयस्पर्शी वाक्य "धडा मिळायच्या अगोदर धड सोडून देणे"
आपल्या गोड मार्गदर्शनाने नक्कीच समाज परिवर्तन झाल्याशिवाय, राहणार नाही, जय भगवान बाबा
गुरुमाऊली तुमचे प्रवचन ऐकून आम्ही धन्य झालो कोटी कोटी साष्टांग दंडवत गुरुमाऊली
अतिशय सुंदर ज्ञानेश्वर ीचे निरूपण.
रामकृष्ण हरि माऊली बरोबर आहे शास्त्र वाचीत बसल्या पेक्षा खऱ्या. आध्यात्मिक ज्ञानी शोधा आणि त्यांना शरणं जा. तरच जीवांचे कल्याण होईल.असेच सांगायचे आहे महाराजांना
अत्यंत सखोल अभ्यास,भाषेवर प्रभुत्व, दृष्टांत सान्गताना मुळ तत्वज्ञान तात्काळ परिभाषेत करुन समजावून सांगतात.खुप खुप धन्यवाद.
कलयूगात,परतमाऊली, भगवानबाबा, आले आहे,जयभगवान बाबा
राम कृष्ण हरी महाराज आपले प्रवचन ऐकून मनाला फारच समाधान मिळते
गुरुदेव तुमचं प्रवचन मी नेहमी ऐकत असते , मला खुप आवडतात, परमानंद मिळतो,
🙏😊
खुप खुप छान आपल्या न्यानात भर अशी प्रवचन ऐकायला पण भाग्य लागत रामकृष्ण हारी
हे देवा सर्वाचे भल कर ही मागणी? सर्व सुखी तर मी सुखी
महाराज दंडवत प्रनाम खरच खूप अप्रतिम शब्द खुप एकतच राहावे वाटते दरदिवस थोडेतरी मि ऐकतोच धन्यवाद माऊली ....
शाश्रीजी प्रत्येक शब्द अनमोल आहे प्रेरणादायी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होऊन किर्तन ऐकतच राहावे एवढे समाधान कुठे नाही❤❤❤❤
फार अतिशय सुंदर कीर्तन रामकृष्णहरि रामकृष्णहरि
शास्त्रीजींना माझे दंडवत महाराज मी तुमचे अनेक प्रवचने ऐकतो छान वाटतात व मनाला भावतात परंतु आत्ताचे हे प्रवचन माझ्या ह्रदयात घर करुन बसले.दंडवत
जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आयुष्य भर कमे करायला सांगितले
हि सर्वात चांगली गोष्ट सांगितली
धन्यवाद महाराज
खूप छान हरिपाठ आहे 🎉🎉😊खूप छान हरिपाठ
राम कृष्ण हरी गुरु माऊलींच्या चरनी कोटी कोटी प्रणाम
महाराज तुमचे प्रवचन ऐकायला मनाला समाधान होत असे
अतिशय सुंदर प्रवचन. कोटी कोटी प्रणाम.
ज्ञान खूप छान मिळते
अगदी बरोबर आहे धन्यवाद जय राम कृष्ण हरी माऊली
कोटी कोटी प्रणाम माऊली🙏🙏
हरे कृष्ण राधे राधे प्रभुजी आपको मेरा शत शत प्रणाम
🌹फार अनमोल विचार धन्यवान 🌹🎉
अतिशय सुंदर
प्रत्येकाने रोज रोज ऐकावं असं प्रवचन...
आयुष्याच सोन होईल❤❤
खूपच सुंदर प्रवचन
दररोज ऐकुन मन प्रसन्न होते
दुःख दुर होते. चिंता नाहीशी होते
जय जय रामकृष्ण हरी
खूप छान महाराज धन्यवाद
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अतिशय र्हदयस्पर्शी वर्णन
अतिशय सुंदर विचार आहेत
महाराज खुपच छान मार्गदर्शन केले
Khup Chan vatate tumche sidhant yekun mn prasann hota.......
श्री गुरूदेव माऊली,🕉️🙏
शास्त्री जी तुम्हचे प्रवचन सतत सतत ऐकावे वाटते मन भरतच नाही जय श्रीराम
सतत ऐकूशी वाटते खूपच छान आहे
🙏
Khup Chan pravachan ahe Maharaj ji 🎉❤😊😊😊🎉 Jay shree Krishna 🎉❤😊😊 Jay shree Ram 🎉❤😊😊🎉
अतिशय सुंदर गुरुमाऊली 🙏🙏🌹🌹🌹
जै जै श्री राम कृष्ण हारी अद्भुत विचार
नमस्कार
अप्रतिमच मार्गदर्शन..
Pranam mauli ati sundar RAM KRISHANA HARI❤🙏🙏🙏👏
❤❤❤❤❤❤❤❤ hare Krishna Radhe Radhe Prabhu ji aapko Mera satsang pranam
रामकृष्ण हरी ll माऊली ll 🙏❤️🙏
गुरुमाऊली च्या चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
माऊली धन्यवाद फारच समाधान राम कृष्ण हरी 🚩 राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरि बाबा
❤. PRADEEP ESHWAR KHADE, SINGER SUJATA PRADEEP, OM NAMAH SHIVAY ANAND MAN
राम कृष्ण हरी माऊली आपले प्रवचन ऐकून खूपच समाधान आणि शांतता मनाला शांतता वाट ते
Khup chan mauli ram ram
छान माऊली 🙏🌹
🌳🌳jay bhagvan baba ji ki jay🌳🌳 dhanyvad shasriji 🌳🌳
राम कृष्ण हरी माऊली
माऊली आत्म मंथचा विषय फार सुंदर
अप्रतिम!अतिसुंदर!
गुरू माऊली माऊली चे चरणी कोटी कोटी प्रणाम खूप छान प्रवचन रोज रोज ऐकून मनाला समाधान वाटते
शास्त्री गुरुमाव
व
प्रणाम गुरुमाऊली अतिशय सुंदर प्रवचन व कीर्तन आख्यान आपणास कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी माऊली
गुरुमाऊलींचे किर्तनअप्रतिम
आहे.
खूपच सुंदर विचार 🙏🙏❤🙏🙏
खुपच सुंदर प्रवचन
अँ नमो ज्ञानेश्वर माउली🌹🌹🌹👏👏👏 सखोल ज्ञान महाराज🌹🌹🌹👏👏👏
खूप खूप छान अतिशय सुंदर देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांना उत्तम आरोग्य भेटू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@bharatkamble5192f
न् दर
Kr@@entrepreneur5331lu l. 😅
Im
खूपच छान रिप्लाय ❤
मन भरून येते ऐकुन
जय गुरु विठ्ठल विठ्ठल महाराज 🙏
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी के चरनो मे साष्टांग दंडवत प्रणाम❤
Guruji Tumache pravachan Atishay Madhur.tumhi sangata te 100% Satya aahe.
हरी ओम.विठ्ठल.विठ्ठल.
जय हरी महाराज
. माऊली नमस्कार. मनःशांती मिळते.
Thanks!
अतिशय सुदंर.प्रवचन श्रवणाने मनाला सुदंर बोध होतो.जय जय राम कृष्ण हरी.त्रिवार वंदन
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🚩🙏
धन्यवाद!✨🌹🙏🏽 रामकृष्णहरी
माऊली राम राम आपले हरिपाठ वारिल प्रवचन ऐकले तेव्हा पासुन तुमच्या प्रेमात पडलो
छान आहे विनंती करते हैं हमे आपके गृप में शामिल करे
❤ राम कृष्ण हरी.
माऊली माऊली❤🎉😊
खुप छान चींतन आहे महाराज
माऊली तुम्ही माझ्यासाठी देव आहेत
7:29 शास्त्री महाराज i मन प्रसन्न झाले साष्टांग नमस्कार राम कृष्ण हरी
खूप छान माऊली
खूपच सुंदर राम कृष्ण हरी 👍💐🙏
माऊली खुप छान
गुरुमाऊली प्रवचन खूप खूप आवडले धन्य झाले
रामकृष्ण हरि माऊली लोक रिद्धी सिद्धी साठीच हरिपाठ करतील .तो देवा साठी करणारं नाही.
🙏खूप सुरेख ,रामकृष्ण हरि
खूप छान प्रवचन गुरु माऊली
Khup Chan Maharaj