तरुण पिढीला प्रोत्साहन देणारे अप्रतिम कीर्तन ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 327

  • @GaradeMachhindra
    @GaradeMachhindra หลายเดือนก่อน +2

    आम्ही आपले‌ किर्तन रोज नियमित ऐकत असतो, आणि दैनंदिन जीवनामध्ये ते आम्ही आचरणात आणतो.। राम कृष्ण हरी।

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 หลายเดือนก่อน +1

    महाराज आपल्यासारख्या ज्ञानी , अभ्यासू , सत्य विचारधारा असलेल्या सर्वसामान्यानी काय लिहावे काही कळत नाही.आपला कडक गोड आवाज, उच्चार अगदी स्पष्ट आपले विचार ऐकायला मिळतात हे आमचे मोठे भाग्य आहे.

  • @AngadAdsul
    @AngadAdsul ปีที่แล้ว +9

    नामदेव शास्त्री यांच्या चरणी साष्टांग आपण सखोल अभ्यास करून जनतेला अज्ञानातून बाहेर

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +8

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shivajichavan4138
    @shivajichavan4138 10 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी, जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 4 หลายเดือนก่อน +1

    ते हे माय ज्ञानेश्वरी❤🙏

  • @kailasjagtap6622
    @kailasjagtap6622 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान चिंतन माऊली

  • @rushikeshkavde6850
    @rushikeshkavde6850 3 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वरी चे गाढे अभ्यासक महाराज जयहरीमाऊली

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉रामकृष्णहारी

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कविता आहे माऊलीचा

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबां आनंतात विलीन झाले ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी स्वप्न आधुरे राहीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshshahane7087
    @sureshshahane7087 2 ปีที่แล้ว +14

    धन्य झालो‌ !असे वाटत आहे ! अप्रतिम असे किर्तन ऐकायला मिळाले !

  • @sb7380
    @sb7380 9 หลายเดือนก่อน

    महाराजांच्या चरणी सप्रेम अभिवादन...मला नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन ऐकायला खूप आवडते...परंतु जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवातील ह्या कीर्तनात त्यांनी स्त्रियां बद्दल जे म्हटलं ते पटलं नाही.आज च्या आधुनिक स्त्रिया घर व मुले सांभाळून नोकऱ्या करतात आणि हे करत असताना त्यांची तारेवरची कसरत चालू असते.त्यात हल्ली ची आधुनिक पिढी व त्यांच्या आवडी निवडी हे सांभाळते.महाराज शारीरिक श्रम आराम करून भरून निघतो हो पण नोकरी करत असताना जे आवाहन त्यांच्या समोर असतं त्याच्यात बुद्धीची कस लागते आणि त्यात च माणूस अर्धा होतो.एखाद्या पुरुष जर मुलांना घेत असताना व्हा ओझे उचलताना दिसत असला तर तो एकमेकांच्या आदरयुक्त भावनेने किंवा प्रेमापोटी उचलत असेल...नाहीतर ओझी उचलायला तशी वेगळी सोय ही असते...जे दिसतं तसं नसतं हे बहुतेक वेळा महाराजांच्या कीर्तनातून आलेले शब्द आहेत...कृपया गैर समज करू नये...'प्रत्येक गोष्टींमध्ये अर्थ असतो 'ही आपली शिकवण.. धन्यवाद

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 11 หลายเดือนก่อน

    फार सुंदर प्रबोधन केले,महाराज.जय हरी माऊली.वेळ-/-११-सकाली

  • @sangitawaghmare2282
    @sangitawaghmare2282 2 ปีที่แล้ว +14

    महाराज तुमचं कीर्तन म्हणजे साक्षात माऊलीचे दर्शन

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजी बाबांचे लई महान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर किर्तन आहे बाबांचे

  • @kendrebalaji8825
    @kendrebalaji8825 11 หลายเดือนก่อน +1

    बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत.

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजीबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा गुरूपौर्णिमेचा थाट सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूभगवानबाबां खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    सौंदर्य गडाचे पाहून चंद्र सुर्य हासतील गुरू भगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथि ला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 11 หลายเดือนก่อน

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @kailasjagtap6622
    @kailasjagtap6622 2 หลายเดือนก่อน

    छान चिंतन केले महाराज

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबाने आरतीला लावली चाल 🎉🎉🎉🎉🎉

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 11 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna hare hare Jai bhagwan ki jai ❤❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना आनंद भक्ताना ग झाला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    विद्यापीठ गडावरी मुले झाले आनंदीत रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwasborkar
    @vishwasborkar หลายเดือนก่อน

    राम कृष्णा हरी

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @dattuahire6725
    @dattuahire6725 3 ปีที่แล้ว +9

    माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर प्यायला नव्हते पाणी बनविल्या मोठ्या टाक्या गुरूशास्ञीजीबाबांनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर सौरऊर्जाचे दिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatkarkhele8235
    @bharatkarkhele8235 4 หลายเดือนก่อน

    Bhgwan Baba ki Jay
    Ram Krishan hari

  • @NavnathJadhav-gm4tr
    @NavnathJadhav-gm4tr 2 หลายเดือนก่อน

    जय हरी महाराज

  • @GokulSangle-ve6qq
    @GokulSangle-ve6qq ปีที่แล้ว +1

    बाबा खूप छान

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान किर्तन. रामकृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर होणार माऊलींचे मंदिर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradumkadam10
    @pradumkadam10 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी...🙏

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 4 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी वासूदेव हरी पांडुरंग हरी

    • @rameshwarchinche7627
      @rameshwarchinche7627 3 ปีที่แล้ว

      माऊली

    • @rameshwarchinche7627
      @rameshwarchinche7627 3 ปีที่แล้ว

      माऊलीतुमचामुळेमलाज्ञानेशवरीकळत

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @neetafandi6205
    @neetafandi6205 9 หลายเดือนก่อน

    Jai Hari Viththal mauli 🙏🏻🙏🏻

  • @vasantshinde7063
    @vasantshinde7063 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी डॉ

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @kashinathranade8154
    @kashinathranade8154 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कीर्तन माऊली

  • @GopalShinde-s2o
    @GopalShinde-s2o 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी🙏

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 ปีที่แล้ว +6

    छान निरूपण डॉ. साहेब.. राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi 3 ปีที่แล้ว +5

    जय हरी माऊली अतिसुंदर
    Love from Narsi Namdev Hingoli🙏🙏🚩

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 ปีที่แล้ว

    Nice video Mauli नमस्कार

  • @mohandevghare845
    @mohandevghare845 10 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानाच्या अथांग महासागरासमोर साष्टांग प्रणाम 🌹🙏

  • @nilkanthgamer6334
    @nilkanthgamer6334 10 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानाचा सागर 🙏🙏🙏

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ 2 ปีที่แล้ว +3

    Jay ho maharaj Jay hari vittal Hari om

  • @vikassableurdhulkar
    @vikassableurdhulkar 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली .

    • @BheemaBheema-ju7zz
      @BheemaBheema-ju7zz 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद तुमच्यामुळे ज्ञानेश्वरी कळली

  • @GangaramDeulka
    @GangaramDeulka หลายเดือนก่อน

    , सुंदर आहे हे कि तॅन

  • @sanjayvispute6427
    @sanjayvispute6427 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली❤❤❤

  • @subhashmore6279
    @subhashmore6279 11 หลายเดือนก่อน

    Jay jay ramkrishn hari

  • @arunrange-pq5ey
    @arunrange-pq5ey ปีที่แล้ว +4

    रामकुष्णहरी माऊली अप्रतिम महाराज खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @subhashbagale7845
    @subhashbagale7845 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @AnantUpasani
    @AnantUpasani ปีที่แล้ว +1

    Namastey maharaj 🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa

  • @AdinathDahiphale_
    @AdinathDahiphale_ 5 วันที่ผ่านมา

    1:12:23 मानवी जीवनाची सुंदरता आहे जग कस आहे हा बाहेरचा विषय आहे आत कस आहे हा परमार्थाचा विषय आहे ❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @rajshribangar6433
    @rajshribangar6433 ปีที่แล้ว +1

    Mauli amuchi Dnyaneshwar mauli

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 3 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर माऊली

  • @PankajPatil-w5w
    @PankajPatil-w5w 11 หลายเดือนก่อน

    Ramakrishna Hari खूप खूप sunder kirtam 1:23:11 🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    जय जय लक्ष्मी नारायण नारायण,१ जय जय लक्ष्मी नारायण नारायण

    • @VaishaliShigam-vw6iq
      @VaishaliShigam-vw6iq ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली, अप्रतिम चिंतन माऊली हा व्हिडिओ पाहण्यासाठी मला एक वर्ष वाट पहावी लागली, पहाता क्षणी वाटे माय माझी,x,y,z

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    बालपणीच भगवानबाबांने सोडीले घरदार माणीकबाबां केले गुरू केला जगाचा संसार 🎉🎉🎉🎉🎉

  • @madhukarBorkar-z6e
    @madhukarBorkar-z6e ปีที่แล้ว

    No one Maharaj

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว +1

    रूप पाहता लोचानीं सुख झाले हो साजणी

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 ปีที่แล้ว

    Ram krishna hari Mauli