हिरवे फाटक संपूर्ण कथा; लेखक - नारायण धारप | Hirve Fatak Full story - Narayan Dharap

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • नारायण धारप यांची स्वतःची खास लेखन शैली....
    "हिरवे फाटक"
    मनाच्या अत्यंत उत्तेजित अवस्थेत agitated state of mind अशा परीस्थितीत मेंदू खडबडून जागा होतो आणि काही अतिंद्रीय संवेदना जाग्या होतात. अगदी कुणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं... बहुधा आपण लहान असताना जवळपास प्रत्येकालाच असे अनुभव येतात. पण आपण मोठे होत जातो तसे आपण हे विसरत जातो किंवा मेंदू त्यावर पडदा टाकतो. काही थोड्या -अगदी थोड्या लोकांना हे अनुभव लक्षात राहतात. आणि ती हुरहूर उरात घेऊन ते आयुष्य जगत राहतात. १९११ मधे H.G.Wells यांनी The door in the wall ही कथा लिहीली, आणि जगभर ती आजही संदर्भ म्हणून वापरली जाते. १९७० मधे नारायण धारपांनी ती मराठीत आणली हिरवे फाटक या नावाने. एक अतिशय वेगळ्या दिशेचा शोध घेणारी ही कथा कशी वाटते हे नक्की सांगा.
    वाचक म्हणून आपला अभिप्राय जरूर सांगा.
    या आधीच्या - संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    Credits:
    Music: TH-cam
    Images & Video: Pixabay & Pexels
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller

ความคิดเห็น • 51

  • @samatajoil8067
    @samatajoil8067 ปีที่แล้ว +31

    प्रिय sansovoice, तुमचं मूळ नाव काय ते माहित नाही.. पण त्याने फारसा काही फरक पडणार नाही... कारण तुमच्या आवाजाला त्याची गरज नाही... फार समजून घेउन कथा वाचन करता तुम्ही.. गोष्टीतले उतार चढाव व्यवस्थित जाणवतात.. कुठे ही अतिरेक नाही की एकसुरीपणा नाही. मला वाचन खुप आवडत, घरात च एक छोटी लायब्ररी केली आहे.. त्यात नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांची पुस्तक जास्त आहेत.. पण सध्या कामात व्यस्त असल्या कारणाने वाचनास वेळ मिळत नाही... पण तुम्हाला खुप खुप धन्यवाद की ती कमतरता तुम्हीं भरून काढलीत.. आभार..

    • @Rpfbzzbzksks
      @Rpfbzzbzksks ปีที่แล้ว +1

      Tai mala narayan dharap yanchya pustkache PDF send Karal ka

    • @samatajoil8067
      @samatajoil8067 ปีที่แล้ว +1

      @@Rpfbzzbzksks PDF nahiyet... Actual copy aahet

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      किती छान व्यक्त होता तुम्ही... आवडलंय...

    • @Rpfbzzbzksks
      @Rpfbzzbzksks ปีที่แล้ว

      @@samatajoil8067 tai MI Tumhala maza mail I'd deto Tumhi PDF banvun pathva please

    • @samatajoil8067
      @samatajoil8067 ปีที่แล้ว +2

      @@Sansohum तुमच्या गोष्टी जितक्या व्यक्त होतात ना त्यापेक्षा कमीच... वाचनात खंड पडू देऊ नका हीच एकमेव विनंती

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 ปีที่แล้ว +5

    Narayan dharap. My friend.i and he connected from. 1970. All his novels red. Purchased. Lastly also I talked. He came to my home in 1987 1. 8. Also I went to him. Vv. Thanks..thanks again 24. 11. 23.

    • @meenakshivedpathak327
      @meenakshivedpathak327 ปีที่แล้ว

      Hello Vijay ji ... Narayan Dharap ह्यांच्या विषयी अजून काही सांगा

  • @madhavigaikwad161264
    @madhavigaikwad161264 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar...

  • @shamlatakedia558
    @shamlatakedia558 ปีที่แล้ว +5

    ही माझी अत्यंत आवडती कथा आहे

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 ปีที่แล้ว +2

    आवडत्या लेखकाची गोष्ट, हटके म्हणून जास्तच आवडली. वाचन उत्तम, प्रथमच ऐकलं

  • @sadhanadeshmukh3971
    @sadhanadeshmukh3971 ปีที่แล้ว +3

    मंत्रमुग्ध करणारी ‌कथा, भारावून ‌टाकणारा आवाज,कथा संपली तरी गूढ ‌वातावरणातून बाहेर पडायला कितीतरी वेळ ‌लागला,🎉

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 ปีที่แล้ว +3

    अहो आश्चर्यम....... मघाशीच आपल्या पेजची आठवण झाली होती..... म्हंटले बरेच दिवस झालेत अजून सन्सो कथा कशी आली नाही. 😊

  • @happylittlefingerz8995
    @happylittlefingerz8995 วันที่ผ่านมา

    H G Wells yanchya THE DOOR IN THE WALL ya story varun ahe , i think Dharap yanchya baryachsha katha English authers chya sahitya varun ghetltat. Tyani te mention karayla have hote

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर,धारपांच्या कथा आणि तुमचा आवाज हे एक वेगळेच रसायन आहे. या रसायनाची नशा काही औरच आहे.स्वाहा, चेटकीण ह्याही कथा ऐकायला मिळाल्या तर पर्वणीच ठरेल आमच्यासाठी.

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 ปีที่แล้ว +2

    Katha eikaleli hoti .....Tarihi tumchya awajat chhan watali 😊🤗..... V. Pu. Kale sir mhantat na Waatttttttttt pahanya sarkhi tapcharaya nahi te aata kalale 😄😄 kiti sutty gheta 🤭🤭😊 ...
    Katha 👌👌👌👍👍👍 ... Voice ⭐⭐⭐⭐⭐

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @Sansohum
      @Sansohum  27 วันที่ผ่านมา

      Thank you 👍

  • @sachinshamraj4311
    @sachinshamraj4311 ปีที่แล้ว +1

    Khup sundar he hirwe fatak jyani tyani olkhawe

  • @sushilsaindane1079
    @sushilsaindane1079 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर हिरव फाटक कल्पनाशक्ती च्या बाहेरचे विचार . सत्यात न उतरणारे पण सत्यच वाटणारे खूप छान

  • @giteshpawar8523
    @giteshpawar8523 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसांनी तूमचा आवाज ऐकला... खूप छान.. पारंब्याच जग हे शेवटची कथा ऐकली.....

  • @praphulchorge8737
    @praphulchorge8737 ปีที่แล้ว +2

    माननीय sanso voice मी तुमचा audio listener अगदी आतुरतेने वाट पाहत होतो येणाऱ्या कथेची. मी अजून कथा पूर्ण ऐकली नाही पण जसे notification आले तसे माझी कॉमेंट आली. आता कथा ऐकून लाईक करेल आणि अभिप्राय ही comment box मध्ये कळवेन पुढील भागात...आभार नवीन दीर्घ कथा सुरू kelyabaddle

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      ही संपूर्ण कथा एकाच भागात आहे...

    • @praphulchorge8737
      @praphulchorge8737 ปีที่แล้ว

      हो

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy ปีที่แล้ว +2

    Kiti Barr watal mhanun sangu! Lahanpani mi khup wachan kelay sarv tarhechya vishyawarrcha wachan zhalay khup varshani dharpanchya gosti eyikatey tyat tumacha aawaz sudha tumach vachan sudha khup changal aahe dharpanchya gosti tar avismarniy aahe far bar watal 👍🌹🙏🌹👍

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      फार आवडलंय तुमचं व्यक्त होणं...

  • @maheshmali8789
    @maheshmali8789 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे आजची ही कथा👌

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 ปีที่แล้ว +1

    Dear senso..खूप सारे भाग एकदम आईकावेत अस वाटत.😊

  • @jyotishingate7449
    @jyotishingate7449 ปีที่แล้ว +1

    Chetakincha tharar tumchya awajat anubavaychay dada

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण . छान गुढ कथा आहे . 👍👍👌🏼👌🏼

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว +1

    Apratim katha vachan aani chan katha ❤

  • @SureshPathare-l9s
    @SureshPathare-l9s ปีที่แล้ว +2

    Nice story and voice 😊😊

  • @vccreation5609
    @vccreation5609 ปีที่แล้ว +1

    Next story Narayan dharap yachi ratnapanchak

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +2

      Wow, my fav story... Thx for suggesting

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy ปีที่แล้ว +1

    Khup sunder vicharkarnyala lawanaarr

  • @shantanubayaskar
    @shantanubayaskar 5 หลายเดือนก่อน +1

    Fantastic story !! आपण सर्व ह्या हिरव्या फटकाच्या शोधातच असतो ना?

    • @Sansohum
      @Sansohum  5 หลายเดือนก่อน

      nakkich... our whole existence revolves around this... your comments are appreciated. Thank you plz keep in touch

  • @rohinibankar7871
    @rohinibankar7871 ปีที่แล้ว +1

    सुखद धक्का.,..

  • @brucekent7442
    @brucekent7442 ปีที่แล้ว +2

    Superb.. This is I think a different plane of existence where lifes daily struggles don't matter.. It is somewhere we all go in the afterlife.

  • @harshadabhosale4174
    @harshadabhosale4174 ปีที่แล้ว +2

    Just amazing ❤

  • @yogita_34
    @yogita_34 ปีที่แล้ว +1

    Hello Sir ❤

  • @satyajitbedekar5485
    @satyajitbedekar5485 ปีที่แล้ว +1

    Hi goshta mala khoop avadte, me dar veli vachtana gholvun gholvun vachto, pan ya goshtimagchi back story mala mahit nhavti,
    Ata tumcha avajaat aaiklya var ata maze vachan kashta vachtil 😅😅😅
    Thanks

    • @medhadevasthale2440
      @medhadevasthale2440 ปีที่แล้ว

      Ashich katha Purna sadar Kara.
      Dharap Sir yanchi "" Asla Prakash Nako "
      (Ashok Samarth Series) hi katha
      Kathan Kara na !!Faar surekh aahe.
      "Saitaan" hi Kadambari kadhi ??

  • @rpadghan
    @rpadghan ปีที่แล้ว +1

    Narayan dharap yanchi bayangi hi kathha taka na

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      नक्कीच...

    • @rpadghan
      @rpadghan ปีที่แล้ว

      Thanks

  • @dattagsardeshmukh9715
    @dattagsardeshmukh9715 ปีที่แล้ว +1

    आपल्याशी संपर्क कसा साधावा ?

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Email - sansovoice@gmail.com