NewsMaker LIVE : नामदेव शास्त्रींनी सरपंच हत्याप्रकरणात जातीयवाद का आणला? | Anjali Damania LIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
- NewsMaker LIVE : नामदेव शास्त्रींनी सरपंच हत्याप्रकरणात जातीयवाद का आणला? | Anjali Damania LIVE
#anjalidamania #dhananjaymunde #dhananjaymundhe #santoshdeshmukh #walmikkarad #beed #newsmaker #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे.....
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
Tai maazi khari chi tari madat hoyel
Pls kahi tari kam dya
They will legalize corruption in next few days
धनूभाऊ सगळ्यांना घेऊन बुडणार 😂😂 एक नासका आंबा सगळे आंबे नासवणार हे नक्की 🤔
सर तुमाला धन्यवाद कारण तुम्ही हा प्रश्न लावून धरला
अंजली दमानिया व आशिष जाधव आपणाला धन्यवाद देतो प्रकरण लावून धरल्याबद्दल
नामदेव शास्त्री आपण या देशात राहता कि आफ्रिकेत, महाराष्ट्र दोन महिने झाले ढवळून निघतोय आणि महाराज आपण झोपेतून एकदम जागे झाले प्रमाणे वक्तव्य केले आहे, धनंजय आपल्या मागे लपत आहे.
खरं म्हणजे साधू संतांनी यात लक्ष देऊ नये त्यांनी तटष्ट असावे
@@shalivahanpatil8065 narayangadachya babala dyaycha he dnyan
नामदेव शास्त्रींनी अत्यंत चुकीची भूमिका घेतली आहे आणि अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांचे समर्थन केले आहे हे क्लेशदायक आहे..
मॅडम, तुम्ही कितीही सत्य सांगा ,जनतेला सरकार घाबरत नाही. जनतेने निवडून दिलेच नाही.
Evm ने निवडून दिले आहे
नामदेव सेट झाला।
धन्यवाद अंजनी दमानिया ताई तुमचे हे उपकार आम्ही कसे फेडावे आपले खूप खूप धन्यवाद आभार सुद्धा व्यक्त करतो
धन्यवाद अंजली दमानिया मॅडम
नामदेव लाभार्थी आहे... त्यांना एवढ्यात पाकीट मिळाले असेल आणी जागी झाले मालकाची मर्जी सांभाळून घ्यायला
Namdev vikla gela rey tu
Kay shram nhi ka babaa
खून, खंडणी, दादागिरी या मध्ये साधू संत का बोलतात ते राजकारणी लोकांची बाजू का घेत आहेत?? हे समजण्या पलीकडचा विषय आहे😢😢
ताई एक नं आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही देशात बदल गडवू शकता 🙏🙏
याच शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना स्पष्ट सांगितले होते की गडावरून राजकारण करायचं नाही...मग आज धनुभाऊ ची का बाजू घेत आहेत.....स्वतः संत म्हणून यांना शोभत नाही..... त्यामुळे त्यांचीच समाजातील विश्र्वहार्ता कमी होते 😢😢
अंजली ताई खूप gret person आहेत सलाम ताई तुम्हाला 👌🙏🙏🙏
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढतात तुमचं खुप खुप धन्यवाद 🙏🙏
सर नामदेव शास्त्री भिमसिंग महाराजांच्या गादीवर बसले कसे याचा इतिहास काढायला पाहिजे
आरोपीची बाजू घेणारे महत नाही पाखडी आहे
अंजली दमानिया सारख्या समाजसेवकांचीच आज देशाला गरज आहे.अभिनंदन
विरोधी पक्ष पेक्षा या अंजली ताई आणि सुरेश अण्णा लई भारी, विरोधी पक्ष ने याच्या कडून शिकावं नाही तर याचे पुढच्या विधनासभा मध्ये अमदरची एक अंकी संख्या येईल.
मॅडम खरोखर अापल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी तुमच्या सारख्यांची खूपच अावश्यकता अाहे
जाधव सर अंजली मॅडम आपले अभिनंदन , धन्यवाद.
हा कसला महंत जो गुनहगारांचे समर्थन करतो.
काय सांगू तुम्हाला. रखेल कोणी ठेवली. इज्जत त्यांनी गेली. काय केले संताचे आश्रय गेले. पाप-पुण्य फेडा या लाजना वाटली. आणि म्हणते मी नाही त्यातली... किती राजकारण घाण निर्लज्ज झाले😢😢
धन्य che टोळी तील सर्व भागीदार त्याची बाजू घेणार सर्व खंडणी khor
शास्त्री बुवा सोबत, फिल्डिंग सेट केली
शास्त्रीजींच्या कडुन हि अपेक्षा कधीच नव्हती
भगवान गड या ठिकाणी राजकारण नको महाराजाना हे शोभत नाही तेथे देव आहे
कली युगाचा परिणाम, दुसर काय ?
मागील 50 दिवस पाहत होतो की एक जमात स्व:जातीच्या गुन्हेगाराला कशी पाठीशी घालतेय आता तर धर्म गुरू पण गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे..जरा नाम्या ची पण चौकशी करा आंधळे पण तिथेच लपला आहे का?
कमाल aahe एकटी मर्द. महाराष्ट्रात aahe. बाकीचे कांही झोपले का.
नामदेव शास्त्री यांना दृष्टांत झाला आहे. धनंजय मुंडे अपराधी नाही. घोर कलियुग.
👌🏻✌🏻
नामदेव शास्त्री हे धर्मगुरू असून हिंदू धर्माचं हे प्रतीक मानले जात होतं परंतु ते सत्याच्या बाजूने बोलत नसल्याने त्यांना बोलण्याची गरज नव्हती शास्त्री हे गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालतात यांना संत म्हणण्यात अर्थ
यांना संत म्हणण्यात अर्थ नाही राम कृष्ण हरी
@@dadashebkale7040मनोज जरांगे यांना संत म्हणण्याच अर्थ आहे का😂😂
नम्या संत नाहि सैतान घोषित करावे.
तुम्हीच बरोबर आहात. आम्हीपण तुमच्या सोबत आहोत. अजित पवार तर काय पण पवार घराणे आणि राष्ट्रवादी पक्ष आम्हास आवडत नाहीच. परंतु मुख्यमंत्रीसाहेब फडणवीस सुध्दा त्यांना पाठीशी घालत आहेत ही आश्चर्यकारक बाब आहे.
"काही लोकांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे असतात"-
नामदेव शास्त्री यांच्या बद्दल माझ्या मनात असलेली श्रद्धा आज संपुष्टात आली -
ते खोट्याची बाजू घेत आहेत -
अंजली ताई ह्या निर्भीड आहेत !
नामदेव शास्त्री तुम्ही देशमुख खुनाचा प्रश्न जातीवर नेऊन ठेवला. तुम्ही माणूस म्हणुन या खूनाच समर्थन करू शकत नाहीत. राहिला विषय महंतचा. तो तर सर्व मानव जातीचा मार्गदर्शक असतो. आणि तुम्हाला नेमका तोच विसर पडलेला आहे. इथे एका माणसाचा निर्घृण खून झाला आहे. तुम्हाला महंत म्हणून नाही एक माणूस म्हणून या खूनाच काहीच देणं घेणं नाही असं वाटतयं. शेवटी तुम्ही गडाचे कर्तव्ये विसरलात असं वाटतंय.
हा नेता आणि हे महाराज हे पहिल्यापासून जातीयवादी आहेत हे आम्हांला पूर्वीपासून माहीत आहे, तसे नसते तर त्यांनी एवढा निर्घृण खूण संतोष देशमुखचा होऊन हे महाराज त्यांना आदरांजली देण्याऐवजी आरोपींना न्याय मागतात हे कसले शास्त्रीमहाराज.
धनु ला आपण खरं तर भारत रत्न ची मागणी केली पाहिजे... 🙏
नामदेव शास्त्री जातीच्या आधारावर आणि लाभार्थीच्या हेतूने धनंजय मुंडे कडून स्टेटमेंट लिहून घेऊन तेच त्यांनी सांगितले आणि ॲडव्हान्स घेऊन पुन्हा पुरी रक्कम स्टेटमेंट नंतर घेणार असेल
नामदेव शात्री हे तुमचं काम नाही. तुमी दबाव ला बळी पडला.
दबावाला बळी पडतो तो संत कसला? लोकांना काय मार्गदर्शन करणार मग🎉
नामदेव शास्त्री हे थनुच किर्तनात सांगा आणि वाल्मिकची कारकीर्द ही सांगा
वास्तविक नामदेव शास्त्री यांनी धनूला विश्वासात घेऊन विचारपूस केली पाहिजे की तू एवढी प्रापर्टी कशी जमा केली, तुझ्यावर हे जे आरोप होतात ते का होतात आणि एकदोन नाही कित्येक आहेत.
Khup abhinandan
नामदेव शास्त्री आपण ज्ञानेश्वरी वर आपण पिएचडी केली आहे असे एैकून आहे.
पण कोणती ज्ञानेश्वरी.पसायदानाची की...
भस्मासुराच पसायदानाची पिएचडी केले आहेत असे त्यांनी दाखवून दिले आहे...
ताई तुमी या सर्वावर कारवाई करा. यांना कोर्टात खेचा. हे काम तुमीच आणि तुमीच करू शकता. बाकीचे समाजकारण करणारे गप का.
आशीश सर लय भारी महिती
O नामदेव शास्त्री यांच्यासारख्या महंताने जातिभेद बाजूला ठेवून धर्माप्रमाणे वागलं पाहिजे
मॅडम अपण अमच्या साठी सुप्रिम कोर्ठात केस दाखल करा. या राजकीय लोकांच्याकडुन अपेशा नाहीत..
ज़ातीय वादी गड 😮😮😅😅😅😅😅😅😅
नामदेव शास्त्री यांनी इथून पुढे न्यायाचार्य ही पदवीलावू नये आम्ही यांना फार मोठे समजत होतो हे पण.....
बीडच्या मुंडे टोळी मध्ये ह महंत देखील सामील आहेत तर. ?
भगवानगड मुंडेंच्या राजकीय वरदहस्ताने चालतो ????
धना मुंडे जातीच्या आड लपून जातीला पुढे करीत आहे...जातीयवाद धक्कादायक प्रकार 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Are he saglech tasech ahet ...jativadi ahet hee
कलियुगातील दैत्यगुरू
आरोपीचे समर्थन करणारा समाज बघीतला आणि आता संत ही.
धनु भाऊ खोट्याच खर कसा करतो त्याची करामत बघा फार वस्ताद माणूस दिसतो हा?
आपला आशिष 💯👍👍❤
शास्त्री तुम्हाला पंकजा ताई ची मानस हरामखोर वाटतात अन् धनंजय मुंडे आवडतात तूम्ही महाराज कसले..😂😂😂
अंजली जी ख-याच समाजकारण करतात त्यांना खरचं खुप खुप धन्यवाद/अभार ...
अंजलीताई हवेवर बोलत नाहीत ते स्वतः त्याबाबतचे पुरावे कागदपत्र निश्चित जमा करतात अंजली ताई तुमच्या समाज कार्याला सलाम देव तुम्हाला शक्ती देवो..
आशिष सर आणि दमानिया ताई तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो कि आपण हा विषय लावून धरला आहे
मा. आशिष सर तुम्ही अत्यन्त जागरूक राहून हे प्रकरण हाती घेतले आहे, धन्यवाद सर.
धनंजय मूंडे भगवान गडावर झालेले पाप भगवान बाबांच्या पदरात टाकन्य साठी गेलेले आहेत तूच बग देवा एक आसी मन आहे सगळं करून भागली देव पूजाला लागली आस मूंडेच झालं आहे आज कालचे धर्म गूरु ची मानसीकता आपन सगळी कडे कसी आहे हे आपन बघत आहोत ताई आपले काम खरच सलाम करण्या सारखे आहे मी तूमच्या बरोबर आहे एक सामान्य नागरीक
तुमच्या सारख्या निडर नागरिकानमूले लोकशाही आजूनही जिवंत ठेवता येईल आशी आशा वाटू लागली आहे , जनता तुमच्या पाठीशी आहे
बाबा मला वाचवा 😅😅😅😅
दुसरा आसाराम बापू
शांतता, ,,,,, महाराष्ट्रातील जनता झोपली आहे , आपल्या सारखे काही पत्रकार , वा सामजिक कार्यकर्ते सोडून
महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेले आहे
दमानिया ताई तुमचे खुप खुप आभिनंदन करतो . तुमच्या पवित्र कार्यास कोटी कोटि शुभेच्छा देतो🎉🎉
नामदेव महाराज शास्त्री अजून पर्यंत लोक तुम्हाला महाराज म्हणतात एक दिवस तुम्हाला नाम्या म्हणायला लागतील बरं वाटेल का,पण त्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण तसेच तुम्ही बोलताय
नामदेव शास्त्री आपण आता जागे झाले रडता ना देशमुख यांच्या कुटुंबीयांचा विचार करा
आदि मारामारी झाली आणि पुन्हा खून. अहो सामान्य लोक सुधा असे बोलत नाही.
कोनालाही कितीही पत्र लिहिले तर काहीच यांंना फरक पडणार नाही...
सरकारात हेच आहेत ना..
Profit of office office of profit ची यांचिका दाखल करा अंजली ताई विनंती आहे जनतेची.
नामदेव शास्त्रीजी लोकाचं प्रेम कमी होईल. झाले तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती. चांगल्या लोकांना मदत करा. हे काय केलं?
अभिनंदन
विनंती आहे, त्या नामदेव ल स्टुडिओत घ्या साहेब 🙏🙏🙏
आशिष सर मनातली एक गोष्ट सांगा तुम्ही संतोष देशमुखांच्या पाठीमाग मनोज दादा जर उभे रस्ते राहिले तर ही केस कुठल्या परिस्थितीला गेली असती संतोष देशमुखांना न्याय भेटला असता
फडणवीस चा मास्टर प्लॅन 😍😍😋😍😋😋😋😍😍😍😍😍😍😍😍😍😋😍😋😋
Full support to Anjali Madam
अंजली ताई कितीही या प्रकरणात डोकेफोड करा परंतु यातून धनंजय मुंडे, वाल्मीक कराड या दोघांना शिक्षा होईल असे वाटतं नाही कारण फडणवीस आणि पवार हे आपली घटनादत्त जबाबदारी टाळत आहेत
या सर्व आरोपावर अजीत पवार धनंजय मुंढेला पाठी घालत असतील तर मुख्यमंत्री यांनी त्यांचे अधिकारात राजीनामा घ्यावा... सामान्य माणसाला जसा न्याय आहे तसाच न्याय मंत्रीयांना पाहिजे. आमचा मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास आहे पण ते असे का वागतात हे कळत नाही..
दमानिया ताईंच्या सिक्युरिटी ची जबाबदारीची मुख्यमंत्र्यांसह बाकीच्या मंत्री मंडळातील मंत्रालयाची सुध्दा आहे. कारण आम्ही त्यांच्यामध्ये देव पाहातो आहे.
*हि परीस्थिती महाभारतांत झालेली आहे द्रौपदी वस्रहरण होतांना महाराज धूतराष्र्टांनी दूर्योधनांवर कोणतीही कारवाई न करतां त्याच्या कृत्याला पाठराखण केली होती. नंतर काय झाले हे आपल्याला सर्वानांच माहित आहे.*
Damaniya Tai congratulations 💐💐
Thanks 👍
छान प्रक्षेपण केले
अंजली ताई व धस साहेबांनी हे प्रकरण लाउन धरले त्या मुळे धन्यवाद एक चा जिव गेलाय आणी आजीत पवार मुंडे फडणवीस यांची मुजोरी धस साहेब ताई तुमचा मागे सर्व महाराष्ट्र आहे ताई तुम्ही मागे हटु नका परळीचा वैजनाथ चा तिसरा डोळा उघडनार तुमचा रुपाने ओम नम शिवाय
Tai 👍
आपणा 2 दोखाचे अभिनंदन.
चोर चोर चछरे भाई
आशिष भाऊ एक सामान्य कुटुंबातील शेतकरी त्याचे काय अवस्था आहे काय माहित महाराष्ट्र आहे किती वाईट परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे केव्हा रामराज्य येईल या कलियुगातये संताची भूमी
Thank you Tai 👍
Great Anjali Tai Damaniya. Congratulations Tai.
Ashishji kharch ashya Maharaj lokamule jatiwadi prawaurti khup mothya pramanat wadhli ahe thanks Ashishji and Anjali Tai 🎉
Thank you
जाधव सर आता संत महंताचे प्रमाणपत्र घेतले की अपवित्र पवित्र होणारच . महाकुंभला जाण्याची गरजच नाही . धर्म संत आणि महंताना लोकसभेत , राज्यसभेत , विधानसभेत , जागा आरक्षित करावी .😂😂
The great .
Please go ahead .
We are proud of you .
पवित्र भगवान गडाचे नावं आता समाधान गड होणार, कारण महाराजांना घभाड दिसते आहे. 🚩🚩🚩🚩🚩
अजित पवार साहेब पण धनु भाऊ ला पाठीशी घालत आहेत त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता दिसत नाही. धनंजय मुंडे भाऊंना घाबरतात की काय . काय माहित !