छत्रपती शिवरायांचा पुतळा याला जबाबदार कोण ..कलाकर कि राजकारण |ft. Nilesh Artist |Marathi podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #art #drawing #street #strretart #painting #ganpati #abpnews
    छत्रपती शिवरायांचा पुतळा याला जबाबदार कोण ..कलाकर कि राजकारण |ft.Nilesh Artist |Marathi podcast
    या खास एपिसोडमध्ये आम्ही एका कुशल चित्रकाराच्या जीवनप्रवासाची सखोल चर्चा करणार आहोत. साध्या सुरुवातीपासून ते कला क्षेत्रातील एक नामांकित चित्रकार होईपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास ऐका. आपल्या चित्रांनी शहराच्या भिंती सजवणाऱ्या या कलाकाराने साध्या सुरुवातीपासून ते त्याच्या कलाकृतींनी जगाला प्रभावित करण्यापर्यंतचा प्रवास कसा केला, हे ऐका. त्याच्या जीवनातील आव्हाने, त्याच्या कलेचा समाजावर कसा प्रभाव पडतो, आणि त्याच्या अनोख्या शैलीमागील प्रेरणा याबद्दल सखोल माहिती मिळवा. नीलेश आर्टिस्ट' या नावाने हा चित्रकार ओळखला जातो. अभिनव कला महाविद्यालयात चित्रकलेचे धडे गिरवल्यानंतर सहा वर्षांपासून ते चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
    पुण्यातच भारतातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे भित्तिचित्र रेखाटण्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे, शरद पवार या नेत्यांची भित्तिचित्रेही त्यांनी साकारली आहेत. त्यांनी आपल्या कामामध्ये आलेल्या आव्हानांचा सामना कसा केला, त्यांच्या अनोख्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो आणि त्यांच्या कलेबद्दलची प्रचंड आवड कशी त्यांना पुढे घेऊन गेली, याबद्दल जाणून घ्या.
    हिमाचल प्रदेशपासून ते कन्याकुमारीपर्यंत जवळपास शंभर भित्तिचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. देशातील बारा
    ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भित्तिचित्र रेखाटण्याचा त्यांचा संकल्प आहे. यातील पशुपतीनाथ नेपाळ, काशी विश्वेश्वर, उज्जैन, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांनी भित्तिचित्रे काढली आहेत. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर भित्तिचित्रे काढणे थांबवणार असल्याचे नीलेश यांनी सांगितले. उणे चार अंश सेल्सिअसच्या प्रचंड थंडीत, एका कुशल कलाकाराने शिवशंकराचे भव्य भित्तिचित्र रेखाटले. या विलक्षण कलाकृतीचे कौतुक थेट पंतप्रधानांकडून झाले, ज्यामुळे हा कलाकार चर्चेत आला. त्यानं अशा कठीण हवामानात हे भव्य भित्तिचित्र कसे तयार केले, त्यामागील त्याची प्रेरणा काय होती, आणि या कलाकृतीमुळे त्याच्या जीवनात काय बदल घडले, याबद्दलच्या गोष्टी जाणून घ्या.
    तुम्ही चित्रकार असाल किंवा कला प्रेमी, हा एपिसोड तुम्हाला या कलाकाराच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवेल. ऐका, शिकवा आणि कलेतून प्रेरणा घ्या! ......कलाप्रेमींना आणि प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे.
    ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
    ---------------------------------------------------------------------
    Credits:
    Guest: - Nilesh Artist Street wall art
    Hosts: Rushikesh Khandave.
    Editor: Ajay, Pratik.
    ----------------------------------------------------------------------
    Connect with us:
    Instagram-
    / golaberij
    Guest Instagram-
    / nilesh_artist
    --------------------------------------------------------------------
    खरंतर शाळेत चित्रकला किंवा Painting हा विषय तसा जास्त महत्वाचा नसतो पण तुम्हाला त्याची आवड कढी कशी लागली...
    • तुम्ही काही दिवस Sign board Painter म्हणूनपण काम केल शिवाय या गोष्टी घरी माहित नव्हत्या मग to किस्सा काय आहे...
    • Compound Wall जे स्वच्छ अभियान साठी असते जे आणि तुम्ही करता यात काय फरक आहे...?
    • बारामती मधील Painting हा किस्सा ऐकायला आवडेल...दादा मी तुमचे काही चित्र Zestless मदर पण पहिली आहेत मग ते कस काय घडून आनेल...
    • या क्षेत्रामध्ये नेहमीच पैसा नाही असं बोल जाते मग पैसा की समाधान काय choose करतोस...?
    • तुझी चित्र बघितली कि मन कास भारावून जात ते या Dany Pandit पासून विठू माउली किंवा राजे कोणते हि असो पण मग ती Concept जपत आणि Implement करण कशी Process असते आणि कॉम्पुटर बनवतोस का
    • असतो का राजकीय लोक फक्त मतदान, Event ला बोलवून चित्र काढून घेतात
    • नितीन गडकरी सर आणि तुम्ही केलेल्या चित्रावर त्यांच्या प्रतिक्रिया
    • सदया कामामध्ये तितकी चांगली लोक किंवा तपासून कामे होत नाहीत या बद्दल काय सांगशील
    • का तुमची पण चित्रे आत्ता काढली कि ६ महिन्या नंतर पुसून जातात
    • संचेती विश्वेश्वर यांच्या चित्राचे अनुभव आणि प्रशासकीय उदासीत ता याबद्दल खरं काय नेमकं काय दोन ते सांगशील
    • आपण असं बोलतो कि कलेचा बळी देतात खर्च असं काही घडत का
    • आर्टस् या भागामध्ये Politics कस होते हे जाणून घ्यायला आवडेल Arts Gallery आणि त्यामुळे होणारे राजकारण
    • Public Art Gallery मध्ये नेमकं काय असत
    • Sonam Wangchuk School आणि त्यातला Experience
    • केदारनाथ मध्ये केलेलं काम आणि इतक्या उंची वर काम करत असताना असलेले अनुभव
    • एका Wall painting साठी किती दिवस लागतात आणि ती एकंदरीत प्रोसेस काय असते
    Topics covered in podcast-
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल चालू राजकीय परिस्थितीवर प्रश्न:
    सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पुतळ्याचे महत्त्व काय आहे?
    या पुतळ्याभोवती जो वाद निर्माण झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
    पुतळ्याच्या उभारणीमुळे स्थानिक लोकांचा आणि नेत्यांचा काय प्रतिसाद आहे?
    तुम्हाला वाटतं का की अशा पुतळ्यांना राजकारणात खेचलं जातं?
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारांचा आदर केला जातो का, की केवळ राजकीय लाभासाठी त्यांचा वापर केला जातो?
    या पुतळ्याच्या उभारणीत कलात्मकता आणि इतिहासाची कितपत जपणूक होते, असे तुम्हाला वाटते?
    या पुतळ्यामुळे लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जागरूकता वाढेल का?
    भविष्यात अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्मारकांसाठी तुम्हाला काय बदल झाले पाहिजेत असं वाटतं?
    #danyeditcup2

ความคิดเห็น • 9

  • @abinterviewsmarathi
    @abinterviewsmarathi หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 หลายเดือนก่อน

    लय भारी आहे राव तुम्ही खरंच मनापासून सांगतो

  • @ajinkya4236
    @ajinkya4236 หลายเดือนก่อน +1

    कला आणि कलेचे कंगोरे 🫰🏻❤

  • @premarailkar4840
    @premarailkar4840 29 วันที่ผ่านมา +1

    One of best artist !!❤

    • @golaberij1
      @golaberij1  27 วันที่ผ่านมา

      Yes definitely 🙏✌️✌️

  • @notsafe1626
    @notsafe1626 หลายเดือนก่อน

    Thank you sir❤
    Parkhad pane kalakarache problem mandlyabaddal....
    Tumhi ashech aapli mata mandat ja
    1 na 1 divas nakki badal hoel...
    Tasa mh madhle pudhari baghta asa vatat nahi ki kadhi kalakarachi dakhal ghetli jael....

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 หลายเดือนก่อน

    ❤❤❤