या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख , आर आर पाटील , गोपीनाथ मुंडे ,प्रमोद महाजन यांसारख्या दिग्गज पुन्हा होणे नाही ........ सलाम या जिद्दीला ...............
आपले नशीब चांगले की महाराष्ट्राला हे खरे रत्न लाभले , आणि दुर्भाग्य असे म्हणता येईल की हे रत्न आपल्यातून लवकर निघून गेले अख्खा महाराष्ट्र आपणाला मिस करतोय
असा कोहिनूर हिरा महाराष्ट्राला, देशाला ज्या शरद पवार साहेबांनी दिला. त्या पवारांबद्दल जातीयवादी शेंबडे काही बोलतात. जो नेता एवढा निस्पृह कार्यकर्ता निर्माण करू शकतो. तो नेता किती महान असेल हेलक्षात घ्या.
कोहिनूर हिरा आर आर पाटील हे व्यक्तिमत्व थोर आहे गृहमंत्री असतांना घेतलेले निर्णय आज महाराष्ट्रातील नेते विसरले आहेत हे मला वाटतं डान्स बार बंदी गुटखा बंदी हे महत्वाचे निर्णय घेतले गेले होते आज त्या विधानाची सत्यता पडताळून पहायला हवी होती का जाणूबुजून कचरा टोपली दाखवली आहे. सरकार बदली झाली. पण एकदा खेतलेला निर्णय बदलू शकत नाही पण महाराष्ट्राचे दुर्दैव की बेकायदेशीर बांधकाम गुटखा चरस गांजा मटका हे धंदे चालतात तरी कसे खरंच आपण आर आर पाटील यां व्यक्तिमत्वाचा अपमान तर करित नाही ना .......! जेंव्हा बेकायदेशीर धंदे बंद होईल त्यावेळी खरीखुरी आदरांजली ठरले......! संविधान वाचवा पण कोणापसून संविधानाचा अपमान होतो आहे थोर युगपुरुषांचा जाणूनबुजुन होणारा अपमान हे महाराष्ट्रात चालणार तरी किती दिवस
आर आर आबा. गोपीनाथ मुंडे.विलासराव देशमुख.प्रमोद महाजन.पतंगराव कदम.हे महाराष्ट्राचे दमदार नेते होते.जय हिंद जय महाराष्ट्र बोलणारे नेते होते. पण आज फक्त आठवणी राहीलया ...
या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख , आर आर पाटील , गोपीनाथ मुंडे ,प्रमोद महाजन यांसारख्या दिग्गज पुन्हा होणे नाही ........
सलाम या जिद्दीला ...............
👆👌🙏
जर
👍
शरद पवार साहेब
अगदी बरोबर,. दुर्दैव ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रा चे, महाराष्ट्र मध्ये काय संपूर्ण देशात असे खंबीर. नेते होणे नाही.
असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही आबांना लाख लाख सलाम आबा या महाराष्ट्राला तुम्ही आणखी हवा होता
अशे नेते पुन्हा होणे नाही
आर आर आबा पाटील
विलासराव देशमुख
🥺🙏♥️
@@shivam-sc7mf गोपीनाथ मुंडे
आबा आपणांस लाख लाख सलाम ....
असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही....
miss u aaba
Aba आज अवघ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता खुप miss करत आहे
Maharashtra cha kohinur hira #rr aba ❤🥺👑💔💯
आज आबा असते तर पोलिसांना खूप काही भेटलं असतं 🙏👌👍👍
एक सालस व्यत्किमत्व महाराष्टात होउन गेले त्यानां मी प्रणाम करतो.
आज आबा असते तर कवठेमहांकाळ ची आर्मी भरती बंद झाली नसती ..आणि गरीबांची पोरं पोलिस झाली असती....
101%%
❤
महाराष्ट्राला लाभलेले दोन अनमोल हिरे.. miss you.. 🙏
आपले नशीब चांगले की महाराष्ट्राला हे खरे रत्न लाभले , आणि दुर्भाग्य असे म्हणता येईल की हे रत्न आपल्यातून लवकर निघून गेले अख्खा महाराष्ट्र आपणाला मिस करतोय
साहेब आणि आबा ...मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री...अशी जोड पुन्हा होणे शक्य नाही...!!!
महाराष्ट्रा ची एक नंबर जोडी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील..........
खूपच छान, साहेब तुम्ही महाराष्ट्रला आधार दिला आणि अचानक सोडून गेले, वाईट झालं.
अशा माणसांची किमत ते आपणाला सोडून गेल्यानंतर समजते 😭😭
Kharach 💯
भारतरत्न आर आर पाटील साहेब
यांना विनम्र अभिवादन ...
Kk
परमेश्वर गुडडे
असा गृहमंत्री होणे नाही
सलाम आबा
आसा गृहमंञी होणे नाही
सलाम आबा
आबा मुळे महाराष्ट्र च्या ग्रामीण भागातील शेतकरी चे मुले पोलीस झालें
100% Ekdam real 👌👌👌
100%आबा साधे गृह मंत्री होते पण गरीबाच्या मुलांना रोजगार दिला. आबा व देशमुख साहेब तुमच्या सारखे रत्न महाराष्ट्र ला कधीच भेटणार नाही.
खुप आठवण येत आहे आबा
मिस यू...आबा
Jamal tr asech shetakryanchi mule ips ubhe karu ani Tyanna mantri mhanun nivdun deu
आबा म्हणजे महाराष्ट्राचा कोहिनूरचा हिरा होते
❤️
आता त्यांचा मुलगा आला आहे आर आर पाटलांचा वारसा जोपासण्यासाठी रोहित पाटील ❤❤❤❤💐💐🙏🙏
असा कोहिनूर हिरा महाराष्ट्राला, देशाला ज्या शरद पवार साहेबांनी दिला. त्या पवारांबद्दल जातीयवादी शेंबडे काही बोलतात. जो नेता एवढा निस्पृह कार्यकर्ता निर्माण करू शकतो. तो नेता किती महान असेल हेलक्षात घ्या.
Nice
कोहिनूर हिरा आर आर पाटील हे व्यक्तिमत्व थोर आहे गृहमंत्री असतांना घेतलेले निर्णय आज महाराष्ट्रातील नेते विसरले आहेत हे मला वाटतं डान्स बार बंदी गुटखा बंदी हे महत्वाचे निर्णय घेतले गेले होते आज त्या विधानाची सत्यता पडताळून पहायला हवी होती का जाणूबुजून कचरा टोपली दाखवली आहे.
सरकार बदली झाली. पण एकदा खेतलेला निर्णय बदलू शकत नाही पण महाराष्ट्राचे दुर्दैव की बेकायदेशीर बांधकाम गुटखा चरस गांजा मटका हे धंदे चालतात तरी कसे खरंच आपण आर आर पाटील यां व्यक्तिमत्वाचा अपमान तर करित नाही ना .......!
जेंव्हा बेकायदेशीर धंदे बंद होईल त्यावेळी खरीखुरी आदरांजली ठरले......!
संविधान वाचवा पण कोणापसून
संविधानाचा अपमान होतो आहे
थोर युगपुरुषांचा जाणूनबुजुन होणारा अपमान
हे महाराष्ट्रात चालणार तरी किती दिवस
Very nice
बाबा शरद पवार जातीयवादी नाहीत असे कसे म्हणता एक दाखला म्हणजे बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर त्यांच्याबद्दल पवार साहेबांचे विचार ऐका
आपल्या आयुष्यामध्ये वर दिला डाग न लागू देणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय आर आर आबा पाटील
Dev kadhi pahila nahvta pan.. AABA tumhchya darshnane dev darshan zal..
Miss you AABA 🙂😥🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आर आर पाटील सारखं गृहमंत्री या मराष्टात का या सारे देशात पुन्हा हेऊत नाही 🌷🌷🌷💘💘💘 💕
Kon ahe tu
Namdeo Kadam tu kon aahes
👍
काही खाते मंत्र्यांना मोठं करतात,
पण आबा नि खात मोठं केल।।
मनातल बाेलात दादा🚩
खूप मोलाचं बोलला भाऊ
माझा भाऊ आबा असताना पोलिस झालंय
आबा आमच्यासाठी देव आहे
अगदी बरोबर बोलला दादा
आबा तुमची खूप खूप गरज होती महाराष्ट्राला
साहेब आपण माझ्या कायम स्वरूपी आठवणीत राहाल विनम्र आदरांजली.....
आबासाहेब जय महाराष्ट्र अभिनंदन पण असा 1 किंवा 2दिवस जात नाही कि मि तुमचे विचार ऐकले नाही त असा दिवस आठवत नाही 👍👍🙏🙏🚩🚩
एक सच्चा माणूस, मोठ्या मनाचा नेता, खंबीर गृहमंत्री आणखी किती तरी,आबा म्हणजे आबाच, दुसरा होणे नाही
"हेच जुन सोन होत ते एक मोत्यावानी एक गोत होत"!
असा नेता पुन्हा होणं शक्य नाही... आठवनीतले आबा...💐💐
आबांसारखा....नेता होणे नाही......miss you aaba...
खरंच हा महाराष्ट्र आर आर पाटील आणि विलासराव देशमुख यांना miss करतोय ...
आर आर आबा महाराष्ट्राला तुमची गरज आहे
Great aba
@@amoljadhav9401 i
Hoy
कोणी काहीही बोला पण जेव्हा यांच सरकार होत ते दीवस सुखाचे होते 😊💯
संवेदनशील गृहमंत्री ..... असे गृहमंत्री पुन्हा होणे नाही
आर. आर. आबा एक आदरयुक्त व्यक्तिमत्त्व अणि आदर्श राजकारणी
आर आर आबा असा नेता पुन्हा होणे नाही ❤️😭
खरचं आबा तुम्ही आमच्यासाठी देव आहात....
आबा यांची उनिव त्यांचे चिरंजीव रोहित दादा भरून काढतील
असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही होणार ही नाही, आबा तुमची गरज खरच गृह खात्याला आजही जाणवत आहे..
आबा सलाम तुम्हाला व तुमच्या कामाला कायम लक्षात रहाणार तुम्ही गरिबांच्या मुलांचं भाला करणारा गृहमंत्री , देवमानुस होता तुम्ही
सोन्या पेक्षा जास्त कीमती ची मानसं आज काळाच्या पडदया आड गेली यांची आठवन आज खुप येतेय कारन महाराष्ट्राला त्यांची गरज खुप होती
very good very naic speech असा मुख्य मंत्री असा गृहमंत्री असा अर्थमंत्री होणार नाही
आबा तुम्ही टिकवला तो राजकारणाचा स्वाभिमान,बाक्की आताचे सगळे छक्के
Miss you Abba ❤😢
आबा सारखा माणूस लाखात हिरा
*.....विलासराव देशमुख......राजकारणातील एक "हीरो ".......*
असा नेता , असा गृह मंत्री पुन्हा होणे नाही.
Kra kra azun yanche ande mothe kra zende halvat tumhi ayushyabhar
आर आर पाटील, विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे हे नेते पाहीजे होते.
6:10 6:39
Pramod Mahajan pan
बाप माणुस गेला कि विसरणं सहन चं होत नाही
आदरणीय आबा आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे 🥺😭
🙏 आज आबासाहेब जिवंत असते तर पोलिसांना खरोखरच घर मिळाली असती
Salute tumchya karyala...miss u aaba
गेले ते प्रश्न राहील्या त्या आठवणी आर आर साहेब सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र
आबा फक्त आंबा नव्हते . महाराष्ट्रासाठी माय माऊली होते
आबा साहेब तुम्ही पुन्हा जन्म घ्या या महाराष्ट्र साठी
असे गृहमंत्री राज्याला लाभले कित्येक लोकांनाच भलं झालं ग्रेट मंत्री good
Deshmukh saheb, as aaba kharach khup great hote ... I am always miss you ....
Best ahet vd sir
The great person R.R. Aabha👑👑💓
Great Aaba I salute u
सर्वांची काळजी घेणारे आबा पुन्हा होणे नाही 🌹🙏🚩🌹👏
आबा तुम्ही परत याना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आबा चीं खूप आठवन येत आबा पासुन खूप शिकलो
आज आबा असते तर पोलिस भरतीचा हा चालू झालेला बाजार पाहुण त्यांना खुप दुःखी झाले असते गृहमंत्री म्हणजे काय व काम कसे करावे हे फक्त आबान कडुन शिकले पाहिजे
L.pp
आबा आबा होते आबा मुळे आम्ही पोलीस झालो धन्यवाद आबा
इथून पुढे आर आर आबांच्या सारखा नेता होणार नाही
आबा तुमच्या मुळे अनेक घरच्या चूल पेटल्या
Miss you R.R.Aaba,🙏🙏🙏
Aasha manush puna hone nay ❤️ royal king 👑
Miss u vilasrao ,mundhe saheb, r r aaba
आबा आपणास कितीदा आठवावे
आबा परत या😢
आर आर पाटील साहेब 🙏🙏🙏
असा गृहमंत्री कधीच होऊ शकत नाही... आबासाहेब मिस यु
Dance bar band karnara neta savkari band karnara neta garibancha neta miss you abba
Magesh Karande
Nice
Aaba खरच लोकनेते होते
Miss u Aaba ....😢
आबा ❤️
आर आर आबा. गोपीनाथ मुंडे.विलासराव देशमुख.प्रमोद महाजन.पतंगराव कदम.हे महाराष्ट्राचे दमदार नेते होते.जय हिंद जय महाराष्ट्र बोलणारे नेते होते. पण आज फक्त आठवणी राहीलया ...
आबा ,लय भारी नेता ,अभ्यासू ,व विश्वासू
आबा सलाम🙏🙏
आम्हा असा परिवहन मंत्री लाभो देवा.
aaba aaba hote .... khup changali vekati geli.... abba tumhi have hote .... miss uuu
A hard working person with sensitivity.
एकच गु्हममंञी आबा
आबा मुळेच महाराष्ट्रातील गोर गरीबाचे मुले पोलिस झाले
RR aba Is great 🎉🎉
Very Nice sir
आबा i Miss you 😭😭😭😭
सलाम आबा
आबांच्या ऐवजी माझ्यासारखा समर्थक मेला आसता तरी चालेल पण आबा गेले हे दुःख मी आजही पचवू शकत नाही😢😢
आबा , लव्ह यू ❤️😍
We love R.R.Patil saheb tumcha bhashan ani bolna direct manala lagta
I LOVE YOU AABA .MISS YOU😢😢😢😢😢
Miss you आर .आर. आबा😥😥😭😭
पून्हा असे आबा होने नाही 😞
असा गृहमंत्री परत होणे नाही
विलासराव देशमुख सारखा माणूस होने नाही
आबा तुमच्या सारखा माणूस जगात होणार नाही परत
असे आबा पुन्हा होणे नाही🙏
याच वेळेस जर आबा मुख्यमंत्री असते तर स्वताहा काम केल असत
जाणे कहा गये ओ दीन उरली केवळ आठवणी गेली देव माणसे
Kalubalutmasha
Best politician in the world....
आबा तुमची आठवण येत नाही असा दिवस जात नाही अबा तुमच्यासारखा श्रेष्ठ ज्येष्ठ राजकारणी पुन्हा या राज्याला मिळणार नाही आबा तुम्ही पुन्हा जन्म घ्या
Salute आबा तुम्हाला
आबा खरच खूप ग्रेट होते