सर्जेरावच्या नवीन घराची वास्तुशांती | बघा सर्जेरावच्या नवीन घराचा फर्स्ट लुक 🏠🏠 | Dhananjay Powar DP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 658

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 2 ปีที่แล้ว +420

    अभिऩंदन सर्जराव..गोड माणुस..अशी माणसं भेटायला नशिब लागतं.जपुण ठेवा डिपी भाऊंना❤️👍🍫

    • @rajendrapalaskar452
      @rajendrapalaskar452 2 ปีที่แล้ว +5

      Agadi barobr 👍👍

    • @PrakashPatil-dw5be
      @PrakashPatil-dw5be 2 ปีที่แล้ว +2

      Agadi barobar, Box madhe theva Japun....

    • @ganeshkhairmode6177
      @ganeshkhairmode6177 2 ปีที่แล้ว +3

      खरचं बर का

    • @devamaske4904
      @devamaske4904 2 ปีที่แล้ว +16

      सर्जेराव यांचा स्वभाव निस्वार्थी आहे ओ ईमानदार माणूस आहे अशी माणसे भेटन खूप अवघड आहे dp दादा नशीबवान आहेत असा हिरा आपल्यात आहे म्हणून

    • @manojmangutkar6581
      @manojmangutkar6581 2 ปีที่แล้ว +1

      Congratulations sarjrao

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 2 ปีที่แล้ว +203

    अभिनंदन आणि शुभेच्छा सर्जेरावभाऊ 💐 धनंजय दादा कडून फूल फर्नीचर का 😜 स प्रेम भेट ♥️

    • @rupalipawar2689
      @rupalipawar2689 2 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन आणि शुभेच्छा सर्जेरावभाऊ

    • @mayurgurav6908
      @mayurgurav6908 2 ปีที่แล้ว

      Hoy hoy

  • @RakeshVlogs2106
    @RakeshVlogs2106 2 ปีที่แล้ว +33

    सर्जेराव अभिनंदन आणि DP तुमचे आभार या मध्ये तुमचा खूप सपोर्ट आहे सर्जेराव याना ।

  • @devamaske4904
    @devamaske4904 2 ปีที่แล้ว +33

    सर्जेराव अभिनंदन
    अशीच एक प्रेमळ जोडी राहू द्या
    मालक आणि कामाचा गडी वाटत नाही असेच राहा सुखी समाधानी आनंदी एक चागलं मित्र आहात खूप छान वाटल dp दादा

  • @deelipshivne1843
    @deelipshivne1843 2 ปีที่แล้ว +10

    मालक या नात्याने तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सर्जेराव च्या वास्तुकीला हजर राहावे सर्जेराव तुमचा जुना कामगार आहे साधा माणूस आहे सर्जेराव मी नवीन घर बांधल्यानंतर माझे मालक माझ्या वास्तुकीला आले होते मला खूप अभिमान वाटला मी हे तुमच्या दुकानला नक्कीच भेट देणार आहे आमच्या सहकुटुंब परिवार सह धन्यवाद पवार साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @indrajitsales
    @indrajitsales 2 ปีที่แล้ว +21

    सर्जेराव राव भोळा भाबडा माणूस आहे ...पण धनंजया आपण आपले मित्र चांगले सांभाळत आहात ....तुमची मैत्री सदैव अशीच बहरात राहो..

  • @rb6733
    @rb6733 2 ปีที่แล้ว +29

    खुप छान माणुस सगळ दुःख विसरायला होत यांचे विडिओ पाहिल्यावर खुप छान🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌

  • @prafullingale2823
    @prafullingale2823 2 ปีที่แล้ว +41

    भोळ्या सर्जेरावास आपणास निविन वास्तू निम्मित हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @nageshmane9324
    @nageshmane9324 ปีที่แล้ว +14

    अभिनंदन सर्जेराव दादा असेच प्रगती करत राहा आणि महाराष्ट्राला हसवत राहा नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा 🎇🎇🎇🎆🎆

  • @Rahulp10
    @Rahulp10 2 ปีที่แล้ว +39

    Congratulations सर्जेराव ❤️

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 2 ปีที่แล้ว +6

    सर्जेराव किती निरागस आहेत. त्यांनी नविन घर बांधले आहे. आमच्या परिवारा तर्फे लाख लाख शुभेच्छा.

  • @vitthalchaware
    @vitthalchaware ปีที่แล้ว +14

    असी मालक भेटायला नशीब लागते सर्जेराव❤

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 2 ปีที่แล้ว +17

    सर्जेराव अभिनंदन घर वास्तूचे आमत्रण दिल्याबद्दल तथास्तू भव 👌

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 2 ปีที่แล้ว +21

    हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा नविन घर मस्त आहे सोसायटी फर्निचर कडून फुल फर्निचर करून घेतल कि अजून एक विडिओ बनव👌👌👌👌

  • @jagdishvengurlekar4593
    @jagdishvengurlekar4593 2 ปีที่แล้ว +5

    मनपुर्वक, अभिनंदन सर्जेराव आपण असेच पुढे जात राहावं💐💐👍👍

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 2 ปีที่แล้ว +24

    अभिनंदन सर्जेराव...
    धनु भाऊ घर सोसायटी फर्निचरने ()सजवा मित्राचं...

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว +45

    Congratulations Sarjerao for your house🏠 warming ceremony. God bless you all.

  • @user-ey5fv3wk7x
    @user-ey5fv3wk7x 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर्जेराव असेच प्रगतशील राहा. आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आपले डीपी दादा तर एक नंबरच आहेत.❤

  • @abhayss57
    @abhayss57 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर्जेराव 👍🏼
    आयुष्यातलं एक स्वप्नं पूर्ण 👌🏻

  • @aniruddhapawar2946
    @aniruddhapawar2946 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन सर्जेराव दादा, खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा तुम्ही खूप गोड, साधे सरळ आणि निरागस आहात, डीपी दादा आणि तुमची जोडी जबरदस्त आहे आणि अशीच ती नेहमी राहावी हीच इच्छा आणि तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन सर्जेराव. DP भाऊ लय भारी. तुम्हाला एकदा येऊन भेटायचे आहे. मुंबईवरून.

  • @maheshkatre1267
    @maheshkatre1267 2 ปีที่แล้ว +12

    दादा तुम्ही कायम सोबत रहा असंच हसवत रहा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🔥❤️

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 2 ปีที่แล้ว +4

    हार्दीक अभिनंदन सर्जेराव ,,mh 27 अचलपूर , अमरावती महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @balasahebwaghamare8514
    @balasahebwaghamare8514 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर्जेराव. दिसायला रांगडा असला तरी मनाने खूप हळवा. साधा माणूस. डिपी साहेब सांभाळून घ्या आणि जीव लावा

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 ปีที่แล้ว +4

    सर्जेराव भोळे वाटतात पण नाही ते हुशार आहेत.👍👌👌👌👌☺घर मस्त...💐💐💐💐💐💐💐💐

  • @bhausahebnavale6793
    @bhausahebnavale6793 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन आणि शुभेच्छा सर्जेराव भाऊ नवीन घराच्या वास्तुशांती साठी 👃👍💐

  • @jaydevlondhe741
    @jaydevlondhe741 11 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर्जेराव... गोंड आणि लय भारी माणूस आहे ❤️‍🔥🤘👌

  • @syewale9467
    @syewale9467 2 ปีที่แล้ว +2

    सर्जेराव यांना खूप खूप शुभेच्छा.. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 2 ปีที่แล้ว +4

    सर्जेराव आपलं मनापासुन हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐

  • @indian-0143
    @indian-0143 2 ปีที่แล้ว +1

    Aajkal malak lok evde aakdu astet pn dp dada evda mottya furniture shop che owner asun evda sadha simple manus ....salute dp dada

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 ปีที่แล้ว +8

    सर्जेराव भाऊ खुप खुप अभिनंदन
    साधा सिंपल व गोड माणूस 🙏🙏😊

  • @Shriharsha-hi8zf
    @Shriharsha-hi8zf หลายเดือนก่อน

    Dp दादा तुमचे आणि सर्जेराव दादांचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात.

  • @shilpa8725
    @shilpa8725 2 ปีที่แล้ว +31

    Congratulations🎉🎉 sarjerav dada....beautiful house 😍👌👌

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 2 หลายเดือนก่อน

    🙏🏽 ज्याचा बरोबर दंनंजय पवार सारखा मित्र असेल तो कायम पुढे जाणार जय एकविरा जय मल्हार 🙏🏽🙏🏽 अभिनंदन 🎉🎉

  • @mahimahi3447
    @mahimahi3447 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर ,मजेशीर ,मस्त अस्सल गावरान मेवा

  • @dikshascakeandlife3674
    @dikshascakeandlife3674 2 ปีที่แล้ว +28

    Congratulations Sarjerao Dada 💐💐

  • @ratik1187
    @ratik1187 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा... असेच देव तुमच्या मनातील सगळ्या ईच्छा पूर्ण करू देत.. 💐💐💐

  • @Blessedsoul19
    @Blessedsoul19 2 ปีที่แล้ว +54

    Congratulations 🎉 your house is beautiful

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर्जेराव आम्हाला आपल्या घर पुजेसाठी बोलावलं आहे धन्यवाद

  • @sunitasvlogsandstories429
    @sunitasvlogsandstories429 2 ปีที่แล้ว +5

    मटणाच जेवण आता काय खरं नाय बाबा सर्जेराव आम्ही बी येतो आता मुंबईसन

  • @yuvrajchavan5740
    @yuvrajchavan5740 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन सर्जेराव दादा🎆🎉🎊🌟🌟🌟

  • @ashishkamble5619
    @ashishkamble5619 2 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन सर्जेराव 🎉🎊💐

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 2 ปีที่แล้ว +2

    किचनमधे बेसिनचे बाजुला एक छोटा ग्रेनाईट टाका थोडे हाईटवर.मडका ,हांडा ठेवायला बरं पडते.कारण नःतर बसवायचं म्हटलं तर खुप खराब होईल घर.आताच करा सगळं. बाथरूममध्ये दोन चार कडाप्पे टाका ,साबण सामान ठेवायला.. बेडरूम ला खिडकि नाही ठेवली का?
    पण घर सुंदर च.डिपी भाऊंची नक्कीच साथ असणार. दोस्त मस्त👍❤️

  • @Kokanirikshavala_YT
    @Kokanirikshavala_YT 2 ปีที่แล้ว +4

    समजा सर्ज्या काकांना एखाद्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि ते पात्र फक्त आणि फक्त सर्ज्या काकाच करू शकतात आणि त्यांना Script वाचून दाखवल्यानंतर त्यांना डायलॉग म्हणायला सांगितले तर विचार करा की सर्ज्याकाका script नुसार डायलॉग म्हणेपर्यंत चित्रपट बनविणाऱ्या टीम ची काय हालत होईल🥳😂
    नवीन वास्तूसाठी खूप खूप शुभेच्छा❤️🥳🎉

  • @vrushalichitnis989
    @vrushalichitnis989 9 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन वास्तुशांती निमित्त शुभेच्छा 💐💐

  • @sardarmane8090
    @sardarmane8090 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन दादा 🌺🙏 डीपी दादा सुंदर आहे दोस्ती पाहिजे तर आशी, आणि आसच कायम सोबत राहा 🌺🙏

  • @krushnalabde8839
    @krushnalabde8839 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप अभिनंदन सर्जेराव 🎉🎊♥️

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 ปีที่แล้ว +1

    धनु भाऊ ग्रेट आहात तुम्ही तुमची व्हिडिओ बघितली की सगळा थकवा दुर होतो ग्रेट भाऊ

  • @Punesr
    @Punesr 2 ปีที่แล้ว +14

    Hearty congratulations Sarjerao 🥳🥳🥳

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन व शुभेच्छा..
    सर्जेराव खुप साधा व सच्चा आहे डिपी भाऊ सांभाळुन घ्या

  • @DarshanaWavhal-oq1wo
    @DarshanaWavhal-oq1wo 25 วันที่ผ่านมา

    दादा खुप हासले विडीवो आहे बघून खूप छान वाटला आमच्या घरात आल्या सारख वाटल

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 2 ปีที่แล้ว +8

    मटण जेवण 🤭😄 आखा गाव जेवायला येतो काय खर नाय बघा😁धनंजय दादा भारी मित्र आहे बघ तू
    ♥️

  • @kalyandevsani8797
    @kalyandevsani8797 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर्जेराव तुमचा घर खुप सुंदर आहे dp भाऊ नमस्कार तुम्ही खरच रोज विडिओ करा बर वाटतय dp भाऊ मी सोलापूरचा सोलापूर आलं तर आठवण करा

  • @ridewithgm5077
    @ridewithgm5077 2 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा सर्जेराव अशीच प्रगती करत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏

  • @abhikavitake1157
    @abhikavitake1157 2 ปีที่แล้ว +2

    काय लका DP दा सर्जेरावची चेस्टा लावली मर्दा तु... असो खुप छान घर बांधलय .. 👌👌

  • @ni3creation435
    @ni3creation435 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर्जेराव ...💐💐

  • @sureshraval1266
    @sureshraval1266 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन 🥳🥳🎉🎉👌तुम्हाला सुख समृद्धि तुमची भरभराटी होओ मला 2बेड फ्री पाहिजे नाहीतर सोसायटीमध्ये येणार पैसे द्यायचे आधी

  • @PrasadKumbhar-en8hc
    @PrasadKumbhar-en8hc 11 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही काय दिला सर्जेराव ना गिफ्ट हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे

  • @NitinLoleVlogs
    @NitinLoleVlogs 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर्जेराव दादा काँग्रालिशन काँग्रतुलेशन काँग्रा congratulation,😃😃

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान अभिनंदन सर्जेराव💐💐💐

  • @SuhasDiware
    @SuhasDiware ปีที่แล้ว

    अभिऩंदन सर्जराव.
    आनंदी आनंद ... खरे साथीदार
    संपूर्ण महाराष्ट्र भर कौतुक ..!

  • @santoshnachanekar1959
    @santoshnachanekar1959 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर्जेराव साहेब खूप छान घर आहे. 💐💐👍👍👌👌Dp दादाला सर्जेराव लंगोटी दोस्त जिवा भावाचा मिळाला असे दोस्त नेमकेच मिळतात. सर्जेराव साहेबांचा स्वभाव खूप छान आहे. मनमिळाऊ सर्जेराव साहेब असेच बोलतात का, की कॉमेट्रि करतात बोलतात खूप छान 👌👌😀😀

  • @manjirikulkarni2892
    @manjirikulkarni2892 2 ปีที่แล้ว

    सुंदर झालाय video. इचलकरंजीची माणसं खूप छान

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 2 ปีที่แล้ว

    Abhinandan सर्जेराव खूप आनंद होतो.....

  • @suniljugale2029
    @suniljugale2029 ปีที่แล้ว

    अभिनन्दन सर्जेराव..

  • @ajinkyataranews8583
    @ajinkyataranews8583 5 หลายเดือนก่อน

    सर्जेराव सारखी मनान शुद्ध आसनारी मानस जपून ठेवा अशी प्रामाणिक मानस भेटायला नसीब पन लागतय धनंजयराव मी पत्रकार संजय कारंडे सातारा आपली भेट कनेरी मठातील कार्यक्रम प्रसंगी महाराजांन समवेत झाली होती

  • @Wolf29977
    @Wolf29977 29 วันที่ผ่านมา

    Abhinandan.

  • @SachinAtigrey
    @SachinAtigrey 13 วันที่ผ่านมา +1

    भावू तुम्ही ऐकदम फ्रेंडली आहात बगा तुमच्या बोलन्याचा राग पन ऐत नाही मस्त वाटतय तुमच व्हिडीओ बघायला 😂

  • @ketansonawane8294
    @ketansonawane8294 2 ปีที่แล้ว +3

    धना अप्पा फर्नीचर दया गिफ्ट वास्तुशांति निम्मित 🙏

  • @arjunpowar3314
    @arjunpowar3314 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर्जेराव! उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होत राहो!

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 ปีที่แล้ว +1

    सर्जेराव अभिनंदन तुमच
    दहा महीन्यान का होईना पण आमच्या शुभेच्छा तुम्हाला

  • @ranjitsonavane6793
    @ranjitsonavane6793 ปีที่แล้ว

    अभिनंदन 👍🙏 तुमचा अभिप्राय खुप छान आहे.

  • @nileshkokate3867
    @nileshkokate3867 2 ปีที่แล้ว +13

    सर्जेराव रॉयल आहेत..
    डीपी भाऊ त्यांना सोडून कधी व्हिडीओ करू नका..
    तुमच्या व्हिडीओ चा आत्मा आहे..
    पण तें फव कवा रेणार

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर्जेराव! नवीन घरातील सौसार सुखाचा आणि आनंदी राहो 👍

  • @sanjaysawant2967
    @sanjaysawant2967 ปีที่แล้ว +2

    Congratulations Sarjerao.... 🎉🎉🎉💐🎉💐💐💐💐🎉💐

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 2 ปีที่แล้ว +9

    Congratulations sarjerav 🎉🎉🎉

  • @prathameshshevale4239
    @prathameshshevale4239 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations 🎉 सर्जू दा

  • @mimulsikarrahul
    @mimulsikarrahul 2 ปีที่แล้ว +2

    धनप्पा तू खरा जमिनीवर असणारा माणूस आहे

  • @nileshdahibavkar1447
    @nileshdahibavkar1447 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर्जेराव असेच हसवत रहा वास्तू महने तुम्हाला तथास्तु

  • @maheshhodage518
    @maheshhodage518 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या गडहिंग्लज चे जावई यांना खूप खूप शुभेच्छा नविन घर,🎉🏵️💐💐

  • @rameshwagh8855
    @rameshwagh8855 2 ปีที่แล้ว +1

    पेसsss.... सर्जेराव....जगातला सगळ्यात् भोळा माणूस...

  • @poonamchavan2177
    @poonamchavan2177 2 ปีที่แล้ว +18

    Simple people ❤️❤️....sarjerao looks like innocent person....just like dp bhau😉😂😂😂congrats sarjerao dada

  • @user-ek8gg4hr9b
    @user-ek8gg4hr9b ปีที่แล้ว

    Covid cha tumcha bhshanacha video ne khup dhamal keli sarjerao saheb...ek number....bekkkkar haslo mi tya divashi.....khup khup dhanywad saheb....aani Dhanajay dada

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 2 ปีที่แล้ว

    Asach motha ho sarjya dada,
    Ganpati bappa cha aashirvaad tumcya barobar aahe.

  • @i_c_o_n_i_c-playz2825
    @i_c_o_n_i_c-playz2825 2 ปีที่แล้ว +1

    Kitchen. Ek number

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 2 ปีที่แล้ว +8

    Congratulations..... society furniture kadun full furniture gift....😂😂😂😂😂dada sarvanchi maskari krta....hasun hasun pot dukhayla lagla...👌👌😂😂

  • @architswapnilsawant3389
    @architswapnilsawant3389 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर्जेराव 🎉

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर्जेराव...
    फर्निचर सोसायटी फर्निचर मधून आणा उचलुन लवकर..

  • @kunal4539
    @kunal4539 2 ปีที่แล้ว +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा नविन घर मस्त आहे ....

  • @ritupungaliya2528
    @ritupungaliya2528 ปีที่แล้ว +1

    ILike society furniture I live in karnatak

  • @bajarangsalunkhe2538
    @bajarangsalunkhe2538 2 ปีที่แล้ว

    D P दादा खरोखर कॉमेडी आहेसा हं मस्त विडिओ बनविला तुम्ही. सुपर दादा

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 7 หลายเดือนก่อน

    नावगृह प्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा...❤❤

  • @user-gd2cc5iv9u
    @user-gd2cc5iv9u 2 ปีที่แล้ว +7

    Very very much congratulations Sarjerao

  • @jivanmehenge55
    @jivanmehenge55 ปีที่แล้ว

    भाषा खूप छान आहे आणि पवार family खूप गोड ❤❤❤

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👍👍💐💐सर्जेराव दादा 1number video always masttttttttttttttt lay bhari 👍👍

  • @vijays.y7367
    @vijays.y7367 2 ปีที่แล้ว +7

    Dp कडुन सर्जेराव ला १ LED TV gift 🎁 dya

  • @riyajmomin588
    @riyajmomin588 2 ปีที่แล้ว

    Sarjerao tumche ghar far sundar aahe navin vastu sathi shubhechchha

  • @prasadshelar1979
    @prasadshelar1979 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations sarjya bhava 🔥🔥🔥❤️

  • @vijay_takale_patil
    @vijay_takale_patil 2 ปีที่แล้ว +1

    सगळे पोवार एकदम भारीच 👍👌

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 2 ปีที่แล้ว +1

    Sarjerao दादा congratulations 💐...dp दादा chan gift द्या tyana😊...ek no. Vedio...shubhangi patil....jashas Tasha आहेत.....👌👌 mast