The presentation of all dishes by all three is superb. The simple and easy way you seem to do it with items and spices available at home is commendable. Every dish and balance in the Thali is pleasing to the eye . Stay blessed.
थाळी हा शब्द योग्य वाटत नाही...घरी आपण ताट वाढली आहेत असेच बोलतो... थाळी वाढली आहे असं म्हणत नाही. ... थाळी हाॅटेलमधला शब्द... किंवा बिगर मराठी लोक हा शब्द वापरत असतील. नैवेद्याचे पण आपण ताटच बोलतो नाही का? असो...तुमच करणे एकदमच टापटिपेचे असते.
होळी स्पेशल थाळी मध्ये पुरणपोळी पाहिजे ग ....
किती छान थाळी बनवली बाबी.
लगेच खाविशी वाटते.
तुम्हाला तिघांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ✨
व्हेज थाळी खुपच छान झटपट होणारी खुप आवडली
1 नंबर झटपट व्हेज थाळी 👌पण खिरीऐवजी पुरणपोळी आणि कटाची आमटी असती तर आणखी मजा आली असती.. 👍
Aso thoda change hi kadhi bara asto
@@raginideodhar1690 बरोब्बर, पुरणपोळ्यांचा घाट घालतोयं कोण, त्यापेक्षा शॉर्ट कट आणि झटपट.. पण खीरीची रेसिपी एकदम मस्तं..
व्हेज थाळी अप्रतिम 👌👌👍
किती ग किती छान बनवते. तोंडाला पाणी सुटले. आमची कृष्णाई जेवण बनवते भारी, तिच्या हाताला चवच न्यारी👌👌👌👌👌😊😊
धन्यवाद
Khup chaan Sunder
Veg thali ek no.👌👌👌👌👌
छान छान 👌👌👌👌👌👌
Soooooooooo
Good
Makes me hungry
Chan thali recipe, especially mixed vegetable korma khup chan zala. Nice video.
khupach chaan
Mast receipe
Very nice video.
Babe khup sagle padarth 1no.veg thali.Thanks.
हे जेवण बघुन प्रसन्न वाटते .नाहीतर काही जेवणाची थाळी बघुन इच्छा होत नाही . छान बाबी मस्त करतेस सगळे.
Super nice videos
Tasty and mouthwatering.... Best recipes
सगळेच पदार्थ छान आणि सोप्प्या पध्दतीने सागितलेस.
मस्त होती व्हेज थाळी,दोन्ही भाज्या खूप आवडल्या, पुलाव तर एकच नंबर 👌🏻👍🏻
The presentation of all dishes by all three is superb. The simple and easy way you seem to do it with items and spices available at home is commendable. Every dish and balance in the Thali is pleasing to the eye . Stay blessed.
Shudh marathicha vapar chan vatate milayla recipe sundar
Very Very nice didi thank you happy holi to all family members 🥰🥰🥰
very nice
Khupch chan thali 👌👌 👌👌👌
स्पेशल व्हेज थाळी मस्त 👌👌😋
Nice
So yummy 😋😋😋
खूप खूप छान झाली आहे.👌👌👍😋😋🙏
मस्त वेज थाली
Khupach Chan thali👌🏻👌🏻❤️
Chan chavist
Khup Chan aani Mast aani tu bolte tevha tar khup Chan vatate tasech tumch chotese kutumb 😋❤️👌❤️🥰❤️
Apratim 👌🏻👌🏻 👍👍keep it up Happy Holi 🥰
खूप उत्त्तम प्रकारे जेवण बनवला आहे ताई तुम्ही 💯👌👌👌
Chan thali recipe.
Kharach krishnai tuzhe padarth khup chaan astat.
Chan vatye àìķayla
Mast thali Happy Holi u all family babe
मस्त जेवण बनवते.. सुगरण आहेस.
Khrch sakshat annapurna tai awesome receipies nkkich hya holi la try krnar i like it😋😋
खुप छान
Khup chan. Happy Holi krushnai.
Khup Chan 👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan krushnai ☺️
खुप छान तुम्हाला होळीच्या शुभेच्छा
खुप छान आहे👌👌👌👌
nice thali
Wow mastch👌👌👍
Very nice super
Aprtim 🤩👏
Very nice happy holi to all family👌👌
Very good! HAPPY HOLI TO ALL OF U N SUBSCRIBERS ALSO!
😋 yummy
Mast
Happy holi kirshnai
मस्तच ☺️
Chan
Mast 👍
mstch
व्हेज थाळी एकदम झकास. धन्यवाद
lovely💔
👌👌👌👍
Holi la puranpoli pahije.thali chan aahe
👌👌👌🙏
😋😋
🌟🌟🌟🌟🌟🌟
Potato ukdun ghetlet ka adhi
Kup 👌
1st comment
Kiti chan thali Krushnai👌👌😋😋,proud of you dear.
भाजी अजून थोडी घट्ट चालली असती
भाजी थंड झाली कि अजून घट्ट होते
थाळी हा शब्द योग्य वाटत नाही...घरी आपण ताट वाढली आहेत असेच बोलतो... थाळी वाढली आहे असं म्हणत नाही. ... थाळी हाॅटेलमधला शब्द... किंवा बिगर मराठी लोक हा शब्द वापरत असतील. नैवेद्याचे पण आपण ताटच बोलतो नाही का? असो...तुमच करणे एकदमच टापटिपेचे असते.
धन्यवाद
खुप छान
खूप छान
Khup chan