पावभाजी म्हटलं की जणू मेजवानी आणि सर्वांना तोंडात पाणी सुटेल असे ही सर्वांची आवडती पावभाजी... पण लगेच खावी तर ती कशी करायची ह्याचं उत्तर तुमच्या रेसिपी तून झटपट आणि चविष्ट अशी ही पावभाजी... तुमची पद्धत सोपी आणि झटपट आहे आणि खरं खवय्ये साठी खूप खूप सोपी आणि उत्तम प्रकारे बनवलेली ही पावभाजी.. असेच नवीन पद्धतीने मेजवानी बनवत राहा आणि व्हिडिओ बनवत राहा..👍👍👍👍👍
Krushnai mi tuzhya javal javal saglyach recipe pahilyat khupch chan kartes g ani gharatil sahityatahi tuzhyat na sakshat Annapurna h ahe bgh gbu ani thanku ashach amhala ankin navnavin recipes anat ja ,👍👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐💐
कृष्णाई किती सुंदर झटपट चमचमीत पावभाजी बनवलीस. रंग बघुनच खायची ईच्छा होईल. एका भांंड्याचा कुकरचा वापर करुन बनवलीस तू पावभाजी. कुठेही भांड्यांचा फापट पसारा नाही.योग्य नियोजन.त्यामुळे साहित्याची योग्य हाताला पटकन लागेल अशी मांडणी जी केटरिंग काँलेजला जाऊन बाकीच्याना मँनेजमेंटचा कोर्स घेऊन शिकावी लागते .ते ज्ञान तुमच्या तीघांच्यात.उपजत आहे.पावभाजीला शेवटी दिलेला तडका.अबलातुन.
मी सगळ्या भाज्या अगोदर उकडून घेते. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. बाकी ची सेम प्रोसेस. कारण माझ्या कडे छोटा कूकर नाही. तू बनवलेल्या भाजी चा रंग मस्तच आहे.मी सुध्दा कश्मिरी लाल मिरची आणि बीट वापरून बघेन. अभिने सादर केलेल्या आम्ही तोंड पाठ केल्या.
Krushnai thanks for your lovely recipe I tried it n my kids loved it I am from Goa.I like the way you explain the recipes u make them so easy thank you n ur family too 🙏 good luck for your channel
दर्शवल्या प्रमाणे खरच झट पट बनवता येणारी पाव भाजी रेसिपी माहिती कृष्णा ई ताई योग्य रेसिपी माहिती मिलाही आज आई दिसत नाही एकटीने एव्हढा पाव भाजी रेसिपी चा घाट घातला वेळ लागला असेल ना
कृष्णाई तुझ्या पध्दतीने कुकरमध्ये पावभाजी केली, खूप मस्त टेस्टी भाजी झाली खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुला.👍😊
धन्यवाद
पावभाजी म्हटलं की जणू मेजवानी आणि सर्वांना तोंडात पाणी सुटेल असे ही सर्वांची आवडती पावभाजी... पण लगेच खावी तर ती कशी करायची ह्याचं उत्तर तुमच्या रेसिपी तून झटपट आणि चविष्ट अशी ही पावभाजी... तुमची पद्धत सोपी आणि झटपट आहे आणि खरं खवय्ये साठी खूप खूप सोपी आणि उत्तम प्रकारे बनवलेली ही पावभाजी.. असेच नवीन पद्धतीने मेजवानी बनवत राहा आणि व्हिडिओ बनवत राहा..👍👍👍👍👍
धन्यवाद
Krushnai mi tuzhya javal javal saglyach recipe pahilyat khupch chan kartes g ani gharatil sahityatahi tuzhyat na sakshat Annapurna h ahe bgh gbu ani thanku ashach amhala ankin navnavin recipes anat ja ,👍👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐💐
नेहमी प्रमाणे अफलातून झाली रेसिपी... 👌🏻👌🏻❤️❤️
Thank you🙂
कृष्णाई पावभाजी रेसिपी छान!!!
आम्ही आजच तुझ्या पद्धतीने केली, खूप सुंदर आणि टेस्टी झाली ♥️
Masta ani easy.
Krushnai khupach chhan pavbhaji .tuze mammichi resipi ek namber aste g.
Already amhi try kelay hey cooker pav bhaji pan tumcha style pan aaj try karnar thanks
छान पावभाजी एक रेस्टॉरंट काढायला हरकत नाही आमचे सगळ्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत
धन्यवाद
अप्रतिम... सहज सोपं करून दाखवलं तुम्ही
Thank you🙂
खुप खुप सूंदर पावभाजी बनली खुप खुप शुभेच्छा कृष्णाआई
Wow yummi pavbhaji ek no
कृष्णाई किती सुंदर झटपट चमचमीत पावभाजी बनवलीस. रंग बघुनच खायची ईच्छा होईल. एका भांंड्याचा कुकरचा वापर करुन बनवलीस तू पावभाजी. कुठेही भांड्यांचा फापट पसारा नाही.योग्य नियोजन.त्यामुळे साहित्याची योग्य हाताला पटकन लागेल अशी मांडणी जी केटरिंग काँलेजला जाऊन बाकीच्याना मँनेजमेंटचा कोर्स घेऊन शिकावी लागते .ते ज्ञान तुमच्या तीघांच्यात.उपजत आहे.पावभाजीला शेवटी दिलेला तडका.अबलातुन.
धन्यवाद
बनवून बघा पावभाजी आवडेल सर्वांना💯
@@krushnaigazane921 कृष्णाई तुला तैना भेटायची खूप ईच्छा आहे.मी.इंडियाला आल्यावर.तुला कळविन.माझ्या ठाण्याच्या घरी.तुम्ही रहायला या.
अगदी सोप्या भाषेत सांगितली ❤️
Madam cooker steel cha vapara. Tomato duralium madhye waparu naye
Waaaa mast zatpat pav bhaji, ekdam bhannat zali aahe 👍👍. Tondala pani sutal 😋😋😋. Shortcut chhan aahe 👌👌.
बनवून बघा पावभाजी नक्की सर्वांना आवडेल 💯
खूपच छान पावभाजी झालीय कृष्णाई आग तो नॉनस्टीकचा तवा कोणत्या कंपनीचा आहे खूप छान वाटला.
Thank you🙂
घरी करून खायच्या आधीच सांगतो. भन्नाट, लय भारी 👌👍
Easy to understand the preparation process and very clear description. Thanks for sharing the recipe! Yummy!
Thank you🙂
एकदम tempting पावभाजी, मस्तच👌👌👌झटपट रेसिपी👍थँक्स कृष्णाई
धन्यवाद
Kharch kup channi recipe sarv nehmi chann dakvtatat tumhi tai & nice family 😊
छान मी सुध्धा अशीच करते
पण वरून फोडणी,लव भाजणे स्टाईल आवडली
अभी ची गौळण आवडली
Mi nakki banavnar hi pav bhaji babe thanks so much
नक्की बनवून बघा पावभाजी आवडेल सर्वांना💯
Lay bhari receipe
Wow kiti Chan banvali bhaji Navin prakare baghayla milali khupch Chan Tai
Thank you
khup mast chan idea cooker madhe bhaji shijvayachi.
अगदी सहजपणे बनवून दाखवली सोप्या पद्धतीने खूप छान 👌👌
Thank you🙂
मी सगळ्या भाज्या अगोदर उकडून घेते. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. बाकी ची सेम प्रोसेस. कारण माझ्या कडे छोटा कूकर नाही. तू बनवलेल्या भाजी चा रंग मस्तच आहे.मी सुध्दा कश्मिरी लाल मिरची आणि बीट वापरून बघेन. अभिने सादर केलेल्या आम्ही तोंड पाठ केल्या.
Wow...Mouth Watering ....I will make it for sure 😋👌👌
Mast dakgvli surekh zali
कृष्णाई मला तुझे सर्व विदियो आवडतात.खूप छान व चविष्ट होतात पदार्थ.आजची ही पावभाजी नक्कि करणार..तुला व काकूंना धन्यवाद व शुभेच्छा..👌👍😊
धन्यवाद
@@krushnaigazane921 👍😊
Wow. Yummy. Easy recipe. Me pan aseech banavnaar. Mouthwatering.
Thank you🙂
झटपट पावभाजी मस्त वाटली
Onion and tomato mixer made barik karun ghetele tar fast hote.
As usual yummyyyy 😋 😋👌👌 ek number ❤️❤️🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏
Thank you🙂
खुप छान पावभाजी रंग पण छान 👌👌👌
Yummy tummy 😋😋😋😋
Mi nakki try karun bagnar👍👍❤❤
Mi tumche sagle recipes try kartey gharchyanna pan aavadtat👍👍
Thanku so much 🙏🙏❤❤
Thank you🙂
खूपच छान पद्धतीने दाखवली तू बाबे पावभाजी👌👌 पावभाजी मसाला कोणता वापरला सांग...
Mastach.. Pan Jewa aapan butter takto na tewa agadi thod butter sobat oil pn takaycha.. Baki chaanach recepi
खूपच छान
अप्रतिम आणि सहज सोपी पध्दत आवडली खूप
Thank you🙂
Mast Mast ani Mast pavbhaji
Khupch sundar banavlis bhaji👌
Thank You
Waa khupcha chan
Khupach chhan
testy & tempting pav bhaji 👍👍
Thank you🙂
Tuze pratek Recipe Me Try Karte And Te Perfect Hote Out Standing Dear 😘
धन्यवाद
छान
धन्यवाद कृष्णाई, मस्त झाली पावभाजी घरी सगळ्यांनी आवडीने खाली ❤❤❤
धन्यवाद ❤️
Krushnai thanks for your lovely recipe I tried it n my kids loved it I am from Goa.I like the way you explain the recipes u make them so easy thank you n ur family too 🙏 good luck for your channel
As usual very nice thanks
Thank you🙂
Wow Tai mast mouth is watering I will try again
छान पाव भाजी
Khupppp chan pawbhaji..tadka nahi kela ajun..punha karin thevda takda nakki karen....
Thank You
Easy method ,surely iwill try.good explanation
Thank you🙂
अप्रतिम.... 👌👍👍👏👏😋😋🙌
Thank you🙂
Your recipes are easy and amazing 😍. 👌😋
Thank you🙂
खूप छान असतात तुमच्या 😊
Khup chan.
Very very testy😊
Khup mast tai👌👌👌👌
Pavbhaji 1no.distey krishnai💞❤️👌👌
Thank you🙂
खूप खूप छान पाव भाजी रेसिपी
Bharich 👌tempting
खुप सुंदर
Lai bhari ek no. As usual
मी अगोदर सर्व भाज्या चिरुन उकडून घेते आणी टोमैटोची प्युरी बनवून घेते मग फोडणी करुन भाजी बनवते. तुझीही पद्धत मस्तच आहे
Thank you🙂
Khupch Chan video
Very easy method
Thank You
नेहमी प्रमाणे खूप छान 👌👌
दर्शवल्या प्रमाणे खरच झट पट बनवता येणारी पाव भाजी रेसिपी माहिती
कृष्णा ई ताई योग्य रेसिपी माहिती मिलाही
आज आई दिसत नाही एकटीने एव्हढा पाव भाजी रेसिपी चा घाट घातला वेळ लागला असेल ना
धन्यवाद
वेळ नाही लागत ही पाव भाजी बनवायला झटपट तयार होते.
khupch chan kruhani tai
1 no.
मस्त खुप खुप छान रेसिपी बेबी तु पटकन जेव ण छान बनवते स सुग्रण 👍 आहे स
धन्यवाद
Yummy looks good will try soon
Thank You
Recipe kup mast hai
लय भारी
Mast
1 no pav bhaji👌
Thank you🙂
खूप छान रेसिपी 😋😋👌👌👍
लास्टला ते तडका दिला ते फार आवडलं मी पण माझ्या पावभाजी मध्ये करून पाहेन हो.धन्यवाद!😘
Thank you🙂
एकदम भारी
एकदम झकास 😋😋
Thank you🙂
मस्तच 👌👌
पाव भाजी बनाते हुए 😅😅😅 पाव भाजी सर्व करते हुए 😊😊😊
भाव भाजी खाते हुए 😋😍👌
Thank you
बाजार के खाने को ओ स्वाद नहीं जो घर के खाने में होता है 👌👌😊😊🤗
Bahut bahut Mast mouth watering 😋😋🥰🥰👌👌
Thank you🙂
Krusnai पावभाजी खूप मस्त 👌🏼
नंबर वन पावभाजी.🙏👌🙏👌
wow very nice quick recipe
Thank you🙂
झटपट पटापट 👍
अप्रतिम
खुप च छान मस्तच बनवली पाव भाजी
Wow excellent.
Thank you🙂
Mashth Pav bhaji
खूपचं मस्त दिसते पावभाजी तोंडाला पाणी सुटले बघून
Khup chaan 👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान बनवली पाव भजी
खूप छान 👏👌🏻👍
Thank you
Very good, nice, yummy yummy😋
Thank you🙂
Yammi
Thank you🙂