एपिसोड मनोरंजन खूप चांगले झाले. मी एवढंच म्हणेन अतिउत्कृष्ट मजा आली. झकास! श्री. किरण बेरड सर आजचा शनिवार खूप मनोरंजन झाले. परंतु रविवार करिता गावरान मेवा लवकर सुरू करा. आम्ही आतुरतेने वात पहात आहोत. धन्यवाद,,!
. सर. सिरीयल मध्ये जेवढे लोक. आहेत सगळ्यांची कॉमेंट्री खूप छान आहे. किरण सरांचे बोलून एकदम मस्त आहे.. संजू दादा बबन दादा... यांचे यांचे कॉमेडी खूप छान आहे👌👌👌👌👍👍🙏🙏💐💐 कैलास दादा पाठवणा राहणार डांगरी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
लय भारी रावसाहेब व बबनराव 👍👍👍 मिसळ खायला भारी डोकं लावलं नेते 👍👍👍😀😀😂😂😂 खतरनाक डेपोटी कुठे गेले आज किरण सर तेव्हढे गावरान मेवा चालू करा आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏🙏
आवो किरण सर तीन आठवडे झाले गावरान मेवा चे भाग येत नाही आणि आपण त्याबद्दल काही च बोलत नाहीत , फक्त आपला मसाला आता मसाला पण घ्यावा आम्ही सगळं ऐकव आणि आपण सांगावं नाही का भाग येत नाहीत का नाही, आपलं भागल आमच्या कडून like करून शेर करून घेता, बाकी आम्हाला काही मान नाही तीन आठवडे झाले विचारतो पण काही सांगत नाही
किरण सर शेतकरी कसा शेता मधे राञी व दिवसभर शेता मधे काम करुन आपले पिक तायर करतो आणी ते विकताना तोच माल कवडीमोल विकला जातो आणि तो कसा हतबल होतो आसे भाग तयार करा हि विँनती आहे
बबनरावजी आर्क्टिक एक नंबर बबनराव हसतात तेव्हा लय हसू येते बबनराव एकटी कोणा कोणा आवडते त्यांनी लाईक करा
BABANRAO KHAROKHARCH VATTAT
दे
@@subhashmaid143 FWAGSHWQI
GGRU2UEEWWHEBCBCJR
😢चथमय@@subhashmaid143
वीरेंद्र आणी नंदिनी ची लव्ह स्टोरी जास्त वेळ दाखवत जावा
आम्ही गावरान मेवा ची आतुरतेने वाट पाहत आहोत लवकरात लवकर गावरान मेवा बघायला मिळेल अशी आशा करतो
कमलेश भाऊ ला त्याच्या बचपन का प्यार मिळालेल्या पाहिजे
बबन्याची अकटिंग कोणाकोणाला आवडते 💯💯
👍
एक नंबर
कमल्या.... बसपन का प्यार
भारी म्हणतोय राव 🤣😂🤣😂
एपिसोड मनोरंजन खूप चांगले झाले.
मी एवढंच म्हणेन अतिउत्कृष्ट मजा आली.
झकास!
श्री. किरण बेरड सर आजचा शनिवार खूप मनोरंजन झाले. परंतु रविवार करिता
गावरान मेवा लवकर सुरू करा.
आम्ही आतुरतेने वात पहात आहोत.
धन्यवाद,,!
कडक बारी बसली रावश्याची धन्यवाद ह्या गोष्टी पासून इतरांना योग्य संदेश दिला धन्यवाद महेश सर तुमच्या कलाकारीला तोड नाही.
गावरान मेवा सुरु करा खुप आवडते खुप छान episode असतात किरण सर
सार्थक
@@arunbhor7658 9999999999999999999999
मस्त किरण सर आपण गावरान मेवा लवकरात लवकर चालू करा माझा मुलगा दर रविवारी न चुकता गावरान मेवा बघतो त्याला गणपत आणि संजय ची ॲक्टिंग खूप आवडते धन्यवाद
गावरान मेवा लवकर सुरु करा....
माया आणि राहुल
प्रिया आणि चंकू ची लव्ह स्टोरी दाखवा.......
. सर. सिरीयल मध्ये जेवढे लोक. आहेत सगळ्यांची कॉमेंट्री खूप छान आहे. किरण सरांचे बोलून एकदम मस्त आहे.. संजू दादा बबन दादा... यांचे यांचे कॉमेडी खूप छान आहे👌👌👌👌👍👍🙏🙏💐💐 कैलास दादा पाठवणा राहणार डांगरी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
किरण बेरड सर
गावरान मेवा सुरू करा आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत
नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी आहे भाग आवडला गावरान मेवा लवकर चालू करा कळकळीची विनंती आहे लवकर चालू करा आमचे आवडते कलाकार सर्व टीम चे आभार
Ka kay kam nahi kay
ऐऐऐऐऐऐऐऐ
आजचा भाग खूप चांगला झाला
गावरान मेवा भाग चालू करा
👌👌👌👌👌✌️✌️✌️💐
खूप छान एपिसोड आहे. गावरान मेवाचे एपिसोड चालू करा सर. एकच नंबर महेश सर. उचापात्या मध्ये संजय कुमार ला सहभागी करावे ही विनंती.
लय भारी रावसाहेब बबनराव किरण सर डेप्युटी
किरण सर आपण गावरान मेवा लवकरात लवकर चालू करा खूप छान भाग असतात मला खूप गावरान मेवा वेब सिरीज संजय आणि गणप्या खूप छान ॲक्टींग👌👌
सुप्पर कॉमेडीसोबत.. सामाजिक संदेश... दमदार प्रोडक्शन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
लय भारी रावसाहेब व बबनराव 👍👍👍 मिसळ खायला भारी डोकं लावलं नेते 👍👍👍😀😀😂😂😂 खतरनाक डेपोटी कुठे गेले आज किरण सर तेव्हढे गावरान मेवा चालू करा आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏🙏
कमलेश लय भारी कामेडी करतो
किरण सर गावरान उचापत्या मधी संजेय राव ला दाखवा खूप मस्त कॉमेडी करता ते
एक नंबर रावसाहेब तुम्ही या मालिकेत मध्ये आहात म्हणून उचापती हे चालतं य
खुप छान झालेला आहे आजचा अभिनय विशेष करून बबन्या आणि संज्या भाऊचा विनोद
कमल्या एकदम भारी राव
टोपी, पायजमा घातलेले संज्या, गणप्या आणि नाम्या जास्त चांगले वाटतात !!
किरण सर गावरान मेवा चा भाग का येत नाही सर पाठवा ना
Changli survat zali. Sakalchi episode baghun ❤️👍
Nice
गावरान मेवा लवकर चालू करा कळकळीची विनंती आहे
लय भारी आहे किरण बेरड सर
कमलेशची बचपनकी प्यारकी लव स्टोरी सुरू करा
किरणं सर गावरान मेवा चालु करा
अप्रतिम संदेश दिला किरण सर तुम्ही 👌👌
गावरान मेवा चालू करा ही नम्र विनंती आहे.... 😭
Baban chi pan khup chan acting aahe.. 👌👌👍
बबनराव मस्त कॉमेडी करतेत 😂😂😂😂😂😂
किरण सर तुमचे व्हिडिओ फार छान आहेत आम्ही सर्व व्हिडिओ बघतो
सरपंच विरु ला एकदाच psi करा तुमचा एपीसोड अजुन धमाल करतील
बबन रावांचे व्यक्तिमत्व खुप छान आहे, फोनवर कायम फेसबुक वर असणाऱ्यांच्या ङोळयात अंजन घालण्याचे काम बबन रावांनी केले आहे🙏🙏
बबनराव एक नंबर एक्टिंग
खुप छान❤
आजचा भाग एकच नंबर
आवो किरण सर तीन आठवडे झाले गावरान मेवा चे भाग येत नाही आणि आपण त्याबद्दल काही च बोलत नाहीत , फक्त आपला मसाला आता मसाला पण घ्यावा आम्ही सगळं ऐकव आणि आपण सांगावं नाही का भाग येत नाहीत का नाही, आपलं भागल आमच्या कडून like करून शेर करून घेता, बाकी आम्हाला काही मान नाही तीन आठवडे झाले विचारतो पण काही सांगत नाही
Yeil paus hota tya mule shoot zal nahi uchaptya agodar shoot kelya hotya
@@dhamalproduction as ka
किरण सर शेतकरी कसा शेता मधे राञी व दिवसभर शेता मधे काम करुन आपले पिक तायर करतो आणी ते विकताना तोच माल कवडीमोल विकला जातो आणि तो कसा हतबल होतो आसे भाग तयार करा हि विँनती आहे
Ho sir
Ho karana
Ho sir
संजेय राव जोडिला
1 no Ganpat rav 👌👌👌
Khup chan sandesh dila aaj . Kiran sir khup chan
बबनराव हसता भारी,,😂
चांगला आहे एपिसोड.... झकास👌
बबन्या तर खूप हसवतो Zabrdust
रावशा 1 No. काम आहे तुझे
सगळा भाग विरूने घेतला आज
नंदिनी ला उचलत मैत्रीण असावी तर अशी
गावरान मेवा चालू कराकी राव ही विनंती आहे
Very good prpmomans all time
जबर्दस्त
Ravsaheb kadak ekdam.👌👌👌👍👍👍
कडक आजचा भागाचा टायमिंग वाढवल्या बद्दल धन्यवाद.👍👍👍
गावरान मेवा लवकर सुरू करा सर
फेसबुक गटर आहे.
माझ्या कमलेश भाऊ ला बचपन का प्यार मिले हे मेरी दुवा है
Babnya nice डायलॉग ✌🏻
मस्तच....लई भारी
पेमेंट ऑनलाइन करू शकतो पण रीचार्ज करू शकत नाही 🤣
अतिशय सुंदर भावांनो
खूप छान भाग 1नंबर
गणप्याला HI हाय वाचता येत नाही आणि online payment करतोय. 😝😝
अरे रावसाहेब तू किती वेडा आहेस तू ऑनलाईन पेमेंट केलंस तर तुच रिचार्ज करायचं ना 😂😂😂😂
बबन्याचि अॉकटिंग खुप चांगलि आहे
baban chi acting kup mast vatli
Mst raosaheb 1 no
आपल्या सर्व मालीका खुप आवडल्या बेरड साहेब
Aaj cha bhag khup changlaahe timenig vadlya mule tahnks
आपले एपिसोड छान
🙏👍👌👌👌👌👌 मस्त सर छान अभिनय केला ❤️
खुप खुप| छान| आहे सर
खूप मस्त
खुप छान मालीका आहे गावरान मेवा का बंद केली बेरड साहेब मला आपल्या मालीक
मस्त आहे खुप छान वाटले
किरण सर संज्या ची पण खुप कमी वाटते
लय मज्जा आली राव आज 👍👍👍👍👍
Kdkkk na
Ajacha episode khup chan hota 👌👌👌👌
गावरान मेवा बंध केलं आहे का
कडक भाग कलाकार मस्त आहेेत
Kup chan 👌👌
हे recharge करायला दुकानात गेले.... आणि 599/- payment ONLINE केले 😂😂👌🙏👌😂😃
नंदिनीला लय भारी उचललं
खुपचं छान संदेश आहे
हो किरण सर हे वीरेंद्र चे पेपर कव्हर चालू आहे
खैरे बाडे प्रेम वीर 😀😀😀
🔥🔥 kddddk 🔥🔥
एक नंबर 🎃🎃🎃
Baban 👌👌👌👌👌👍👍
गणपत ला सुगंधा ची रिक्वेस्ट आली
बेरड सर आजचा एपिसोड छान होता पण खूप वाट पाहायला लावता
Nandini &virendr la pahun khup chan vatl tyachi love story asich chalu theva ani amchya prynt pohchava
फेसबुक अकाउंट रिक्वेस्ट पाठवा
Very nice 👌🌹💯
मस्त 🤣🤣
गावरान मेवा चे भाग का बंद केले
रावश्या...... 😍👌😃
Good morning 😘❤️❤️❤️❤️❤️
गावरान मेवा भाग टाका