नंदिनी का दिलेले पार्ट एकदम भारी होते आणि रावसाहेब.एकच नंबर ॲक्टिंग केली आणि विरेंद्र अभिनय छान होता कमलेश साह्यक पार्ट भारी केले बबनराव हे तर टोपी टाकण्यात एक्सपर्ट पार्ट आणि बाई चा नादिक माणूस आहे खुपचं छान अभिनय केला सर्वांनी
भावना दुख:वना हा तर लोकांचा खेळ आहे ..हे तर त्यांनी अजमावून दाखवलं.. अजमावल नाही..... ज्यांनी कोणी अजमावल असेल त्यांना भगवंत पुढील आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देवो❣️
काय राव खुप खुप छान आहे हा अपीसोड एक नबंर भावा
रावश्या भाऊचा नाद करायचा नाही 😜😜😜
खुप सुंदर भाग होता..
Wery wery good. And super story
सर्व एपिसोड मधला सर्वात चांगला एपिसोड होता आजचा 👍👌👌👌👌👌👌👌👌
सुपर एपिसोड👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👊🏻👊🏻
विरु भाऊ आनि नदिनी एक नबर जोडी आहे राव 👌👌👌
👌👌👌👌👌🔥🔥🔥🙏🙏🙏
एक नंबर
आजारी माणूस पण उठून बसेल रावसाहेब भारी तुफान करमती माणूस धन्यवाद .
नंदनी चा आवाज खुप छान👌👌
Bakula acting khup mst krtes.. mast episode.. khup haslo
👌😂😂रावशा tu पंजाबी ड्रेस वर लय भारी दिसतो 😂👌🤟
स षषष
भारीच विरया व नंदिनी
खूपच छान होता एपिसोड लय भारी 👌👌👌👌👍👍
Ek dam jhakas asech changale video lavkar lavkar takat raha Nandani aani Virendra bhava khup chan aahet
हा एपिसोड मी 20 ते 25 वेळा पहिला खरच सलाम सगळ्यांना 🙏🙏
महेश सर तुंम्हाला कोणता ही रोल खूप छान दिसतो 😂आज परेंत खूप रोल केले तुंम्ही गावरान मेवा आणि उचापत्या त सर्व रोल खूप छान 😍😍🙏
Mahes Shab good morning
Yuo are very very neutral acting aevry veb series
✌️💋💔 एकच नंबर वीरेंद्र भाऊ फिल्म
आपले करिअर कसे घडवायचे ...मुलींच्या जाळ्यात बसणारे लोक ...भाऊ एकदम मस्त
गावरान मेवा आणि उत्सव चपात्या एक नंबर सिरीज आहे पण मुलीच्या भावना ला असं कोणी खेळू नये
Nandini chi acting khup chhan.....👌👌👌👌
Tumcha Pudhcha episode chi vaat pahil me I love you Gavran Uchapatya
खूप छान आहेत भाऊ
kadakk bhai.. episode 👍👍👍
दोगाची जोडी खूप छान आहे
Aaj cha episode Khopp chhan bahvanapurn hota aani vinodi pan.
महेश सर लय भारी गावरान मेवा आणि उचापत्या
Uchapatiya is very zhakash comedy veb seris
एकदम झकास आजचा एपिसोड 👍
एक नंबर शेवट लय भारी
मला मॅडमचा आवाज खुप आवडतौ संरपचाची पोरगी...😂😂😂
प्रेम करणार्याचे मन दुखवणे खुप वाईट वाटत राव💘💘💘
लयभारि होता पिसोड
अतिशय सुंदर
नंदिनी भारी आहे 👌👌
कडक👌👌
किरणसर खुपच छान भाग खुप हासलोराव😂😂😂
विरूभावा नंदिनी खुप चांगली मुलगी आहे ती तिला खुप मदत करते.
छान वाटलं
कडक
खुपच छान आवडल खुप हसलो
खूप भारी आहे एपिसोड
Bakula role ek no.keep it up bakula👍
रावसाहेबांचा नादच खुळा
नंदिनी का दिलेले पार्ट एकदम भारी होते आणि रावसाहेब.एकच नंबर ॲक्टिंग केली आणि विरेंद्र अभिनय छान होता कमलेश साह्यक पार्ट भारी केले बबनराव हे तर टोपी टाकण्यात एक्सपर्ट पार्ट आणि बाई चा नादिक माणूस आहे खुपचं छान अभिनय केला सर्वांनी
Nice video 👍
1 nambar
मी अमेरिकेतून सगळे एपिसोड बघतो, अगदी गावरान मेवा च्या पहिल्या सीजन च्या पहिल्या एपिसोड पासून. मला गावाची कमी वाटत नाही 🙏
👍👍
Shevtch khup mast background Sad music ahe.. Khup chaan episode ahet all the best team uchaptya... 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान 👌👌👌
🙏👍👌👌👌👌👌 मस्त सर छान आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नंदीनी खरच ग्रेट
प्यार से बड़ा कुछ नहीं होता हा मगर ज़िंदगी भी तो है उस को पहले अच्छी बना ना ही होगा फिर प्यार
Bakula very nice Acter
Mast💕
लागलाय शान
Khup mast bakula👌👌
Lai! Bari ♥👍💞🌷
महेश सर एकदम झकास
एपिसोड खूप छान आहे
Superb 👌
Laich bhari
नमस्कार सर भाग 35 काढा सर खूप छान वाटतं बघून धन्यवाद सर......
भावना दुख:वना हा तर लोकांचा खेळ आहे ..हे तर त्यांनी अजमावून दाखवलं.. अजमावल नाही..... ज्यांनी कोणी अजमावल असेल त्यांना भगवंत पुढील आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देवो❣️
Next episod 35 pathva
मी झाड घाबरात नाही 🤣🤣🤣😃
नाद खुळा रावसाहेब
Nice love 😍💯💥👌👌👌👍✍️
राऊसाहेब अवलिया कलाकार
खुपचं छान 👍👍
एकचं नंबर.....स्टोरी
Nice episode
असं एपिसोड लवकरात लवकर पाठवा
एकदम झकास, विरु भावा अस मुलींच्या भावनांशी खेळायचं नसतं , ती तुला एवढी मदत करते त्याच काय
सुपर एपिसोड काढला राव😂😂 रावाश्या ची acting बघून हसून हसून पोट दुःख ल राव🤣🤣
पुढील एपिसोड अपलोड करा,
Nice
Rambhau🙏
Nice story
Veeru and Nandini Ki Prem story dakhva
मला गा काम करायछ
Hi
खूप छान वेब सिरीज ahe
"फुटबॉल गिळायचा " कडक😆😆
Very nice 👌 👍
विरेंद्र भाऊ तुमचं इमोशनल कॅरेक्टर खूप छान आहे
भावा खरंच प्रेम
Nandini che acting khup bhari ahe
Super bhau kdk
🤣😅😝😝😘👌👌👌
विरु भाऊ दे तिचा नाद सोडुन 😥😥😥
Kdkkkk
रावसाहेबांचा अभ्यासक्रमच लई Qualiti चा आहे 😋🤣🤣
झकास रावसाहेब भुमिका
आ.. मी नाही जा...😄😄😃
क्या बड़ा मस्त है एकदम
लवकर परत 35 वा एपिसोड
जबरदस्त ❤️
असच पुढील भाग राहावा.
एकदम कडक
वीरेद्र,,👩❤️💋👨🥰💝🌹💖का,,,असकेलसरे
Kadakkk
1 no acting bakula
Deed payachy😂😂😂
आर रावशेची दाडी तरी काढायचीन राव .......😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
सुपर
एपिसोड थोडा मोठा बनवा राव बघायला खूप खूप मजा येते