व्हिडिओ pahayla वेळ गेला पण सर्व कलाकारांनी आज मनापासून अभिनय केला आणि पैसा गेला पण डेप्युटी ने buletcha नादच पूर्ण केला पाटील डेप्युटी गणप्या नंदिनी विरू सुगंधा दीड पायाचे कलाकार खूप कलावंत आहे गावाकड पण ठीक ठिकाणी वायस्पिथ स्टेज नाही हो आपल्या कलाकारांना हीच मोठी शोकांतिका वाटते बाकी 1न zkas खूप छान सुपर कला अवगत आहे तुमच्या सर्वात
संजय कुमार कुठे गेले नाद नाही करायचा बुलेट चा खतरनाक डेपोटी खरंच लय लय हास्लो 😂😂😂😂 रावश्या लय धुतला 👌👌👌 डेपोटीच्या शिव्या डायरेक काळजात घुसतात 😂😂😂 पाटील एक नंबर 👌👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर
वीरेंद्र मित्रा नंदिनी जी मुलगी तुझ्या साठी कई बन करायला तैयार आय वीरेंद्र मित्रा तू खूब नसीब कार्टून अल्लाह आय डिपोर्टी तुमची मुलगी धानहाय पार्टी तूमी खूब शांत सम जोरदार हाय शोभा शांत आनी सरालहाय तुम च काम अच्छा हाय धन्यवाद पाटिल सर राहुशा सर का कलाकार वेट नार नाही खूब बोली बच्चन आहाय कॉमेडी पन धाहाय धन्यवाद राउ ससयब खूब छान एपिसोड तुमा सरवाना धन्यवाद खूब शुभेच्छा नवीन एपिसोड चि वाट बघतोय
Kiran Berad साहेब तुमचे एपिसोड गावरण मेवा खुप छान आहे असे वाट ते की weekly दोन एपिसोड असावेत तुमच्या एपिसोड मधिल संज्या चा रोल तर मला अतिशय आवड तो तरी अपनास विनंती आहे की त्याचे पात्र ज्यास्त शक्य होइल tev
खूपच ग्रेट ..... मानलं राव श्री . किरण बेरड सर .... गावरान सिनेमा ला तुम्ही फिक्के पाडलय सर .... किरण बेरड सर तुमच्या टिमला भेटायची खूपच इच्छा होतेय .... तुम्हीची परवानगी मिळेल का ?
Kay manha pan aasa depoti pratek gavat aasyla pahije .mala deputiche 1 shabd khup aavdla koni jar tyari karat aasel aani yek don varshat zal nahitar veda mahntat pan deputi virendra sathi roj dudh gheun ja mahnla ya sabdala aikun dolyatun pani aal rav
डेप्युटी एकच नंबर बरंका गाणं बुलेट घेऊन आल्यावर सजनी ग भुललो मी
नंदनी आणि विरू ची कॉमेडी जबरदस्त खूप हसलो मज्जाच मज्जा नंदनी केव्हा पण विरू ला मदत करते आणि विरू कधी पण नंदिनीला बोलतच राहतो 🤗🤗🥰🥰
व्हिडिओ pahayla वेळ गेला पण सर्व कलाकारांनी आज मनापासून अभिनय केला आणि पैसा गेला पण डेप्युटी ने buletcha नादच पूर्ण केला पाटील डेप्युटी गणप्या नंदिनी विरू सुगंधा दीड पायाचे कलाकार खूप कलावंत आहे गावाकड पण ठीक ठिकाणी वायस्पिथ स्टेज नाही हो आपल्या कलाकारांना हीच मोठी शोकांतिका वाटते बाकी 1न zkas खूप छान सुपर कला अवगत आहे तुमच्या सर्वात
डि पु . टी . तुमचा कार्यक्रम रावश्या फिट करतो आला डाव भरयला पवका भामटा नबरी गडी सलाम करतो महेश काळे सर कडक कडकच धन्यवाद किरण सर.
आजचा एपिसोड..एकदम कडक!नुसतं मनोरंजन नाही तर एक अप्रतिम संदेश दिला.. वीरू आणि नंदिनी यांच्या माध्यमातून.
सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा@💐💐💐💐
डेप्युटी भारी अक्टिंग करतात,बोलतात पण मस्त
संजय कुमार कुठे गेले नाद नाही करायचा बुलेट चा खतरनाक डेपोटी खरंच लय लय हास्लो 😂😂😂😂 रावश्या लय धुतला 👌👌👌 डेपोटीच्या शिव्या डायरेक काळजात घुसतात 😂😂😂 पाटील एक नंबर 👌👌👌 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर
खूप छान झाला एपिसोड वीरू नंदिनीची प्रेमकहाणी खूपच भारी सुगंधा वाहिनी वाहिनी..... किती नवनवीन फर्माईश करणार फक्त मागणारच आहात का
Deputy लय भारी इमोशनल होतात राव 😄😄👌👌
विनोद आणि वास्तव प्रेम....चांगली गुंफण👌
किरणसर, खूपच छान लिहिलंत. सर्व कलाकारांच्या भूमिका चांगल्या....👌👌👌👌👌
आवडतं वाक्य.."बाईचं वय आणि बुलेटचं अँव्हरेज कधी विचारु नये!"
छान होता एपिसोड , विरेंद्र ऍक्टिग भारी करतोस
एकच नंबर बुलेट नामदेवराव ,
🥰🥰
हा विरू p s I कधी होणार नंदिनी बरोबर लग्न करणार
करणा थांब थोडं
डे पो टी सरांनी बुलेट घेतल्याबद्दल पहीलादा अभिनंदन
रँयनत
सर्व प्रथम नामदेवराव गव्हाणे उर्फ डेप्युटी तुमचे हार्दिक अभिनंदन नवीन बुलेट घेतल्याबद्दल
छान गाता तुम्ही
अन सुगंधा वहिनी तर काय आज जाम खुश होत्या
सरपंच हा एपिसोड पुढे कनटीन्यु करा प्लीज खुप मज्जा आली आहे बघुन 🙏🚩
बरोबर
बुलेटचा एपिसोड काढा सर खुप भारी आहे किरण बेरड साहेब आपणास विनंती आहे ....
Hi
हा भाग खुप सुंदर आहे. मला फार आवडला छान👏✊👍
शेवंता दाजी पक्या यांच्यावर एपिसोड काढायला पाहिजे
डेपोटी गाण छान म्हणलात ...अवाज 1नं. आहे तुमचा ....अँकटींग तर खुपच छान करतात....
😍👌👌👌
U
कोणा कोणाला वाटते नंदिनी व विरेंद्र ही जोडी १ नंबर आहे👉 डीपुटी लय भारी❤❤ 🙏🙏😄😄😄
सुगंधा ताई सुंदर भुमिका केली
Duputy chi acting super- unique actor. 👌
बाई च वय आणि बुलेटच अवरेज कधी विचारच नाही
😀😀😀😂
खर आहे भावा
Hiiiiiiiiiiii
😂😂
एक नंबर विरु खरच खर प्रेम असलेल्या व्यक्तीने अस केल्यावर काय होत ते खूप मस्त दाखवलं
काय त्रास होतो ते तू दाखवलं
Deputy mast acting keli. Virendra mast ragavala .Ravshyane nehamipramane mar khalla 😂😂mast entertainment . 👍
Hi
खूप सुंदर पिसोड बनवला आहे 🌼🌺🌺🌺🌺🌼🌼🌹💐💐💐🌹🌹💐💐💐
वीरेंद्र मित्रा नंदिनी जी मुलगी तुझ्या साठी कई बन करायला तैयार आय वीरेंद्र मित्रा तू खूब नसीब कार्टून अल्लाह आय डिपोर्टी तुमची मुलगी धानहाय पार्टी तूमी खूब शांत सम जोरदार हाय शोभा शांत आनी सरालहाय तुम च काम अच्छा हाय धन्यवाद पाटिल सर राहुशा सर का कलाकार वेट नार नाही खूब बोली बच्चन आहाय कॉमेडी पन धाहाय धन्यवाद राउ ससयब खूब छान एपिसोड तुमा सरवाना धन्यवाद खूब शुभेच्छा नवीन एपिसोड चि वाट बघतोय
डेप्युटी ची बुलेट एकच नंबर
Patil saheb namasakar
Nadani aani viruchi jodi kayam teva
Masat love kapal
विरू आणि नंदिनी एकदम भारी supar
So sweet 👌
Super
Viru & Nadini super so sweet 🧁🎂
खूप छान जोडी नंबर1डेपोटी आणि पाटील
कुठं दुबळ्या घरी लगीनय भारी च
मस्तच
last seen is very EMOTIONAL...🥺🥺 KAMALESH HAVA AAJ KUTH DISALA NAHI .....AAJCHYA EPISODE MADHE VACHLA MAR KHAYCHA😂😂😂
माणसं मरतीना ना टापाटपा हा डायलॉग नको,,,,काळजाला भोक पडत्याय हाच डायलॉग नाद आहे
डेपोटी एक नंबर... लय भारी.😂😂
कार्टून
कार्टून कार्टून
Khup mast acting ahe depoti patil सगळेच मस्त acting kartat
सगळ्यांची प्रेम कहानी अशी दाखवा
वीरेंद्र ची प्रेम कहानी दाखवा
लय भारी
आपल्या सर्व टिम नी खुप सुंदर कार्य थोडासा ऐपीसोड वाढविला तर खूप छान मनोरंजन होईल सम्राट मित्र मंडळ वझर सरकटे जालना तर्फे धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍
विरु नंदीनी सुंदर प्रेमकथा
सुगंधा आल्यापासून तर खुप च जान आली
बकुळा कोठे आहे तिला पण घ्या
बुलेटचा एपिसोड २ काढा सर खुप भारी आहे किरण बेरड साहेब आपणास विनंती आहे ....
थोडा भाग वाढवा
लयभारी पाटील🚴🚴🚴🚴🚴🚴
Sai 👑 Boy Mala like Kar
नंदिनीला तिचं प्रेम कधी मिळणार
थांब थोड
Kahi divasa nanter
दम धृरा
खुपच छान भाग बनवला किरणसर 👌👌👌👌😂😂😂
बुलेटचा एपिसोड २ पाहण्यासाठी कोण कोण वात पाहत आहे ???
आहे किरण बेरड साहेब आपणास विनंती आहे ....
एकच नंबर एपिसोड ♥️🍉🍅🌹🍎💚
वाह खूप मस्त एपिसोड होता 👌👌👌
Golandaj.Yadul,laturkar
Web series. Khop.chan.ahy
👍👍👍👍👍
Super
Bhari episode nandini mam cha voice tr kdkk....
१०मिनीटे झाली प्रीमियर ची वाट बघत आहे
Lay bhari episod.Full dhamal.
Deputy acting kadak hoti aaj😍
विरेंद्र कुमार तुम्ही किती छान संदेश दिला शेतकरी मुलांची काळजी घेतली
Hera.pheri.filmchi.athvan.ali.imontinal.drama.and.nice.comedy.all.carecter.👍👍👍👍👌👌👌👌👌
डेपोटी लयच भारी गाणं येत आहे भाग भारी झाला...
विरू आनी नंदनी कवर आस भाण करता तेच तेच भाण दाखवते थोड ताचा प्रेम झाल आस तरी दाखवा
बुलेटचा एपिसोड २ पाहाण्याची वाट पहात आहे किरण बेरड साहेब
बुलेट चा एपिसोड 2 काढा खूप भारी आहे किरण बेरड साहेब आपणास विनंती आहे.....
Ha episode pudhe continue kra khupch MST aahe
Sir depotie ना जास्त angry scene देत जा ना राव लय जबरदस्त ॲक्टर आहेत ते.........😎😎😎👑👑😍😍😍😍
नाद खुळा एपिसोड १च नंबर
1 नंबर काम केलं डेपोटी नाद खुळा
Maza aali bar ka Aaj 😂😂😂😂😂
Deputy तुम्ही खास...मस्त
सुगंधा वहिनी ची फर्माईश लय भारी
अरे गणपतराव,बबन्या,त्या डेपोटीला गाडी चालवायला द्या त्यांनी है म्हणुन बुलेट घेतलिय .
Khupch Chan zhala episode... nice
विरू नंदीनी ची लव स्टोरी लयभारी तुझ माझ जमना आणि तुझ्याविना करमेना ☝️😱
Good
Sarpancha 1 nk episode aani sugandha tai aalaymule episode aajun 1 no
Kiran Berad साहेब तुमचे एपिसोड गावरण मेवा खुप छान आहे असे वाट ते की weekly दोन एपिसोड असावेत तुमच्या एपिसोड मधिल संज्या चा रोल तर मला अतिशय आवड तो तरी अपनास विनंती आहे की त्याचे पात्र ज्यास्त शक्य होइल tev
लय भारी एपिसोड 🙏🙏🙏
खूपच ग्रेट ..... मानलं राव श्री . किरण बेरड सर .... गावरान सिनेमा ला तुम्ही फिक्के पाडलय सर .... किरण बेरड सर तुमच्या टिमला भेटायची खूपच इच्छा होतेय .... तुम्हीची परवानगी मिळेल का ?
Patil ha episode continue kra plz khup chan hota Nandini la tich Prem Kdi milnar
Nice👍👍👍👏 epesod
खुप छान सर्व कलाकारा . चे अभीनंदन
Depoty lych bhari aahe rav
baban rao super 👍👍👍
खुप सुंदर गान आहे पोलिस वाल्या
मस्त एपिसोड होता हा.
नदिनी मॅडम तुमचा आवाज हा चांगला आहे
Ekch number
सुंदर एपिसोड होता 🌹
एकच नंबर विडिओ साहेब
खूपच छान राव...आणि शेवट तर लई भारी
एकच नंबर एपिसोड टीम ❤️
खूप छान होता भाग
एकच नंबर एपीसोड
Khup chan episode ahe
एकच नंबर
Virya tula kadhi samjal re Nandinich prem 😍 😍
खूपच छान आहे आज का एपिसोड
🙏👍👌👌👌👌👌❤️मस्त सर छान अभिनय केला ❤️
Kay manha pan aasa depoti pratek gavat aasyla pahije .mala deputiche 1 shabd khup aavdla koni jar tyari karat aasel aani yek don varshat zal nahitar veda mahntat pan deputi virendra sathi roj dudh gheun ja mahnla ya sabdala aikun dolyatun pani aal rav
😂😂😂😂😂😂dput bulet geli 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लय भारी एपिसोड आजचा खूप मजा आली
विरुभाऊ नंदनीच खंर प्रेम आहे समजुन घे please😢😢😢
आयपीएस ची परीक्षा आहे
So nice and beautiful apisode .
छान आहे गणपतज्.डेपुटी
डेप्युटी नि मसत बुलेट