आजचा एपिसोड 1111111 च नंबर पाटील खरच आज भरपूर तुमच्या कडुन शिकण्या सारखे आहे, You are great, Ravsaheb,baban,daji, Depoty, Patil, Tumhi kharach great Aahat,,
वा छान बेरड साहेब तुम्ही या भागांमधून मैत्रीविषयी लोकांच्या मनामध्ये खूपच चांगली भावना निर्माण दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद जबरदस्त सिन शेवटी रडू आले सर यारा तेरी यारी को हमने तो खुदा 👍👍👍👍
आज असा पहिला एपिसोड आहे ज्यात पाटील आणि डेप्युटी ने रावश्या आणि बबन्या चे तुह्राटे घातल्या नाही काय शेवट झाला आहे एकदम भारी.... जबरदस्त...❤️♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
खूप छान आजचा भाग होता अशी जिव्हाळा देणारी माणसं गावातच भेटतात आजचा भाग हा खूप सुंदर झाला पाटील आणि डेपुठी यांचे मित्र प्रेम पाहून डोळयांत पाणी आले रावश्या आणी बबण्या सुद्धा खूप छान काम करतात💐💐💐💐💐💐
हे प्रेम ही माया हा जीवहाळा गावात मीळतो म्हणून मला माझ्या गावची खूप आठवण येते शहरात हे प्रेम नाही आभारी आहे बेरड साहेब माझा जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल ❤️❤️❤️🙏🙏🙏
खरं सांगायचं ना बेरड साहेब आजचा हा भाग बघून मला खूप मजा आली. श्रीकृष्ण सुदामा ची आठवण झाली. असं मित्र प्रेम खुप कमी बघायला मिळते. आणि त्यात प्रेम कहाणी.खुप खूप मजा आली. मला असे वाटतं असाच एक कौटुंबिक भाग बनला.असेच नवनवीन भाग आम्हाला बघायला मिळोत, आम्ही वाट पाहत आहोत.थन्यवाद,
Are vera ek changla porga aahe abhyas karto Ani tela bakiche labad jhabad che kay ghene dene nahiye mahnun to thoda sant dakhvla aahe Ani kamlya aahe aple ekad chi tikd chi karnar mahun tela tas acting dila aahe pn sagle team bhari aahe t 🙏🙏🙏 bhau
शेवटी तुम्ही डोळ्यातून पाणी आणलं अशी असती मैत्री जीवाला जीव देणारी आणि गावात अशे पुढाकारी लोक असले ना गावाचा माणुस कधीच बाहेरगावी जाणार नाय....गाव हेच परिवार👍.... उत्तम लिखाण संवाद.... ❤️
खूप भारी वाटलं जुने कलाकार परत घेऊन येत आहेत...... भाग तर खूप अप्रतीम आहे.... शेवटी खूप चांगला संदेश दिला राव तुम्ही. खूप miss करतो मी माझा मित्रपरिवार, तुमच्या मूळ मनातलं बोलता आल, कुठेतरी मन हलकं झालं राव आज तुमच्या मुळे. आज तुम्ही direct काळजाला हात घातला
वा खूप छान बेरड साहेब तुम्ही या भागामधून मैत्री विषयी लोकांच्या मनामध्ये खूपच चांगली भावना निर्माण केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्हाला व तुमच्या संपूर्ण tim LA thankyou all
जबरदस्त... मी खूप तुमचे इपिसोड पाहिले पण हा भारीच मैत्री डोळ्यातून आनंदाश्रू पडले ग्रेट तुमची कलाकारी..तुमच्या टीम ला शुभेच्छा... पहिल्यांदा मी कोणाला तरी प्रतिक्रिया दिल्यात
बेरड साहेब ,देपोदि ,रावसहेब् ,दाजी ,बबन राव आजचा एपिसोड लय लय भारी हि दोस्ती तुटायची न्हाय आणि बेरड साहेब तुम्ही व्हिडिओ च्या शेवटी संदेश खूप चांगला देतात
खूप छान माणुसकीपुढे आणि मैत्रीपुढे पैसा काहीच नाही हे या भागातून सिद्ध होत
सलाम तुमच्या लेखणीला
👍👍👍
आजचा एपिसोड 1111111 च नंबर
पाटील खरच आज भरपूर तुमच्या कडुन
शिकण्या सारखे आहे,
You are great,
Ravsaheb,baban,daji,
Depoty, Patil,
Tumhi kharach great
Aahat,,
Sunder episode
आज खुप भारी वाटल
आणी मैत्री काय असती हे पन दाखवून दिल
खरच सर्व टिमचे खुप खुप आभार
वा छान बेरड साहेब तुम्ही या भागांमधून मैत्रीविषयी लोकांच्या मनामध्ये खूपच चांगली भावना निर्माण दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद जबरदस्त सिन शेवटी रडू आले सर यारा तेरी यारी को हमने तो खुदा 👍👍👍👍
छान झाला आहे आजचा एपिसोड
के.टी. पवार सर रिटर्न
धन्यवाद ऑल टिम
Q oi io
दोस्ती ला तोड़ नाही, असेच छान छान एपिसोड बनवत रहा.डोळ्यांत पाणी आले शेवट बघून
आज असा पहिला एपिसोड आहे ज्यात पाटील आणि डेप्युटी ने रावश्या आणि बबन्या चे तुह्राटे घातल्या नाही काय शेवट झाला आहे एकदम भारी.... जबरदस्त...❤️♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
खुप छान पाटील आणि डेपुटी हर गावत तुमच्या सारके पाटील आणि डेपुटी आसवा आणि तेच गावं अपनास परीवार दिसतो खुप खुप छान
खरंच दोस्ती म्हणजे काय असते हे दाखवून दिले तुम्ही किरण बेरड साहेब एपिसोड मस्त होत बर का ♥️♥️♥️♥️♥️
खूप छान आजचा भाग होता अशी जिव्हाळा देणारी माणसं गावातच भेटतात
आजचा भाग हा खूप सुंदर झाला
पाटील आणि डेपुठी यांचे मित्र प्रेम पाहून डोळयांत पाणी आले
रावश्या आणी बबण्या सुद्धा खूप छान काम करतात💐💐💐💐💐💐
जबरदस्त शीन
शेवटी रडु आले सर
यारा तेरी यारी को हमने तो खुदा मना
किरण सर
सरपंच साहेब तुमच्या सारखे सरपंच पाहिजे..... आमच्या गावाला.......1No.... साहेब तुमचे... आभार ......... आसे... मित्र... पाहिजे....... रावसाहेब... दाजी.. सरपंच.. नामदेव... संजय राव...... डेपोटी...........
आजचा एपिसोड मला बाकी एपिसोड पेक्षा खूप आवडला रावश्याला माझ्याकडुन भरपूर लाईक आणि बाकी टीम ने सुधा खुप छान काम केलं 👍👍👍
पाटील आणि डेप्युटी आणि सगळ्याचे खुप खुप आभार हा भाग मैत्री ची आणि गावातील तळाशी असलेल्या मानसासी तुमचे नाते घट्ट आहे दर्शन झाले मस्त
पाटील 1नंबर खुप छान जय शंकर बाबा
जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो अपुले तोशी साधू ओलकावा देव तेथेची जाणावा वा सुपर अभिनय
तोंड पाहून मैत्री कुणीही करतो हो पण,
मन पाहून जो मैत्री करतो ना,
तो लाखात एक असतो.
😊
मित्र म्हणजेच जिंदगी. खुप छान एपिसोड. डोळ्यात पाणी आले.
यारी, दोस्ती संपत चाललीय. पैसा महत्वाचा झालाय खूप छान रावशा, बबन, दाजी. डेप्युटी. पाटील काळजाला हात चालली राव
आजचा एपिसोड खूप मस्त होता,मैत्री पैश्यापेक्षा खूप महत्वाची असते हे या एपिसोड मधून लक्षात येतंय......
बबनराव आणि गणपतराव मस्त डान्स खूप छान आवडला नादच खुळा
खरंच पाटिल डेप्युटी बबनराव राऊसाहेब दाजि तुम्ही आज मत्रीच नात्अ आज आपन दाखवुन दिले खुप छान काम करत आहात आपन आपला आभारी🙏🙏🙏
हे प्रेम ही माया हा जीवहाळा गावात मीळतो म्हणून मला माझ्या गावची खूप आठवण येते शहरात हे प्रेम नाही आभारी आहे बेरड साहेब माझा जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल ❤️❤️❤️🙏🙏🙏
एक नंबर पाटील . बरगा . मानसापेशा . पैसा मोठा नसतो .
@AsHok Gamar pp
Jigarr❤️
@AsHok Gamar 9999999
मला तुमच्या video मधे घ्याल का
बापू ऊर्फ के. टी. पवार खूप भन्नाट झाला आहे एपिसोड डोळ्यात पाणी आलं आणि पुन्हा एकदा नगर कडची भाषा ऐकून माहेरी गेल्यासारखा वाटल.🤗👏👏👏💐🍫
जिथं कमी तिथं नगरकर
दुनियेला दोस्ती काय असते ....ते हेलावून टाकणारा ..,....एपिसोड.....मस्त आहे 🙏🙏🙏🙏🙏सर्व टीम आभारी आहे.....धन्यवाद
खूप छान
@@vijupatil1811 aa@a
किरन बेरड खरच खुप छान एपिसोड होता लय भारी डेपोटी, पाटील, रावसाहेब, बबन,दाजी,
खुप खुप छान आजच्या भागाचा शेवट खुप सुंदर आणि भावनिक झाला सर्व कलाकारांचा मेळ झाला फार बर वाटले
आज चा हा भाग सर्व भागा पेक्षा अतिशय सुंदर होतं रावश्या बबन्या आणि दाजी तूमची दोस्ती लय भारी आहे.. आता पूढील भागात फुल टू धमाल होणार..🙏🙏🙏
खरं सांगायचं ना बेरड साहेब आजचा हा भाग बघून मला खूप मजा आली. श्रीकृष्ण सुदामा ची आठवण झाली. असं मित्र प्रेम खुप कमी बघायला मिळते. आणि त्यात प्रेम कहाणी.खुप खूप मजा आली. मला असे वाटतं असाच एक कौटुंबिक भाग बनला.असेच नवनवीन भाग आम्हाला बघायला मिळोत, आम्ही वाट पाहत आहोत.थन्यवाद,
सरपंच पाहिजेत तर असे जे सगळ्यांचा विचार करतात . आणि मैत्री असावी तर अशी निस्वार्थ.
👌👌
बेरड सर डोळ्यात पाणी आल राव आज दाजिसाठी आणि सरपंच,depoti यांच्यासाठी. ऐक लाईक 👍👍बनतोच
खूप छान आयुष्यात असेच डेप्युटी आणि सरपंच सारखे। मित्र हवे यार
एकच नंबर❤
Achcha episode ek number Veeru Dada best of luck
Veru dada psi honar best of luck bhau Tula manapassun 🎉🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice comment 🙏🙏🙏
किरण साहेब , आपण दाजीना परत आणले , तुमचा खूप खूप आभारी आहे
आपला दाजी शंभर नंबरी सोनं आहे
अतिशय इमोशनल एपिसोड होता
माझ्या डोळ्यात पाणी आलं
Daji aamchya satarcha aahe bhau
मस्त झाला एपिसोड पण 30 मिनिटाचा पाहिजे. थोडा वाढवा जुने कलाकारांना घेऊन या परत. माझ्याच वेगळी
दोस्ती हाय राव शाची. बबन्या.दाजिची
एकच नंबर
पाटील डेपोटी रावसाहेब बबनराव तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पिक्चर तयार
संजू काका ला पण मध्ये घ्या
आजचा एपिसोड खूप छान आहे. मैत्री किती छान आहे हे दाखवून दिले. इथून पुढे असेच एपिसोड दाखवा. 🔥🔥🔥❤️
सगळे कलाकार चांगली एक्टिंग करतात ✌✌ पण बबन्याची अकटिंग कोणाकोणाला आवडते 💯💯
सरपंच साहेब डेप्युटी साहेब खरोखर भारी मैत्री आहे
👌 डोळ्यात पाणी आलं मैत्री असावी तर अशी👌👌👌👌
खरं मला शेवटच्या सिन खुप आवडला डेपोडी साहेबांच्या 🙏🙏🙏🙏🙏 आणी पाटिल साहेबांच्या सुपर ❤️❤️
खरंच लय लय भारी😍😍❤❤❤❤💗💗💗💝💝💝💓💕💞💞
Mast 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉
लय भारी रावसाहेब बबनराव दाजी
बेरड sir खरंच तुम्ही लई ग्रेट माणूस आहात
रावश्या आणि बबन्या नी आज प्रथमच चांगलं काम केलं म्हणायचं !!!
खुपच छान डिपोटी आनी पाटील
Viryaa पेक्षा कमल्या ची अक्टिंग भारी आहे
Are vera ek changla porga aahe abhyas karto Ani tela bakiche labad jhabad che kay ghene dene nahiye mahnun to thoda sant dakhvla aahe Ani kamlya aahe aple ekad chi tikd chi karnar mahun tela tas acting dila aahe pn sagle team bhari aahe t 🙏🙏🙏 bhau
शेवटी तुम्ही डोळ्यातून पाणी आणलं अशी असती मैत्री जीवाला जीव देणारी आणि गावात अशे पुढाकारी लोक असले ना गावाचा माणुस कधीच बाहेरगावी जाणार नाय....गाव हेच परिवार👍.... उत्तम लिखाण संवाद.... ❤️
खुपच छानराव आजचा भाग लयच भारी होता हा भाग बघुन डोळ्यात पाणीच आल राव
नंदिनी सारखी मैत्रीण पाहिजे राव🤗
पाटील अन डेप्युटी राॅयल इंट्री हाॅटेल मधुन बाहेर येताना 🙏🙏🙏🙏🙏
मस्त ऐपिसोड .....दाजी is come back ...अब होगा धमाल और जलवा...!
खूप भारी वाटलं जुने कलाकार परत घेऊन येत आहेत......
भाग तर खूप अप्रतीम आहे....
शेवटी खूप चांगला संदेश दिला राव तुम्ही.
खूप miss करतो मी माझा मित्रपरिवार, तुमच्या मूळ मनातलं बोलता आल, कुठेतरी मन हलकं झालं राव आज तुमच्या मुळे. आज तुम्ही direct काळजाला हात घातला
एक नंबर आजचा भाग हिच खरी मैञी.सर्वाचे काम पण छान.बेस्ट ऑफ लक.
किरणसर आजचा भाग खुप खुप छान होता.🙏🙏🙏👌👌👌👌
व्वा... व्वा. मित्र असावे तर असे आणि पाटलांनी दिलेला संदेश खरोखरच डोळ्यात पाणी आले राव. 🙏🙏
काळजाला हात घालणारा अतिशय सुंदर भाग👍
ही दोस्ती तुटायची नाय 🤝🙏
अप्रतिम
मैत्री पुढे सर्व झिरो आहेत हे aaj तुम्ही आज आम्हला दाखवलं किरण सर
तुमच्या सर्व टीमला सलाम माझा 👌👌👌👌👌👌
डोळे भरून आले आज किरण सर,दोस्ती काय असते ते तुम्ही आजच्या एपिसोड मध्ये दाखवून दिले . अतिशय सुंदर एपिसोड.सर्वाना खूप खूप शुभेच्छा.....
Nice lhay bhari kirna berhd saheb aani depodi saheb🙏👍👍👍👍
वा खूप छान बेरड साहेब तुम्ही या भागामधून मैत्री विषयी लोकांच्या मनामध्ये खूपच चांगली भावना निर्माण केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्हाला व तुमच्या संपूर्ण tim LA thankyou all
मित्र असावा तर असा मस्त भाग 👌👌
हि दोस्ती तुटायची नाय... एक नंबर एपिसोड खूपच छान...🙏
Congratulations किरण बेरड साहेब👌👌
जबरदस्त... मी खूप तुमचे इपिसोड पाहिले पण हा भारीच मैत्री डोळ्यातून आनंदाश्रू पडले ग्रेट तुमची कलाकारी..तुमच्या टीम ला शुभेच्छा... पहिल्यांदा मी कोणाला तरी प्रतिक्रिया दिल्यात
Khoop chhan episode
Good teamwork
बेरड साहेब ,देपोदि ,रावसहेब् ,दाजी ,बबन राव
आजचा एपिसोड लय लय भारी
हि दोस्ती तुटायची न्हाय
आणि बेरड साहेब तुम्ही व्हिडिओ च्या शेवटी संदेश खूप चांगला देतात
खूप छान
दिल दोस्ती दुनियादारी...खूपच छान उछापात्या टीम
वा यालाच म्हणतात खरी मैत्री तुमच्या मैत्रीला कुणाची नजर ना लागो अशीच खरी मैत्री राहो
दोस्तीच जिवंत उदाहरण 👌👌👌👌👌
आसे मित्र पाहीजे आणी आसे संरपच आणी डेपुटी पाहीजे प्रतेक गावात 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
डोळ्यात पाणी आले सरपंच,, अशीच मैर्ती आपची पण आहे
वा जिव्हाळा दोस्ती डिपोटी पाटिल यांनी दाखवली बबन रावसाहेब 👌👌
👌 नगरकर असतातच असे 👌 आम्ही नगरकर ✌️
खरचं राव लय भारी❤❤❤❤❤❤❤❤❤
खरंच एक number episode आहे हा
(बापू, दाजी, hanamya)., ravashya ,babanya...dosti lay bhari
एक नंबर दोस्ती शेवटी गावची माणसं कामाला येतात खूप छान एपिसोड
लय भारी 1 एक नंबर पाटील सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐
वारे दोस्ती अशी असावी भले चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा
नामदेव आणि गणपत आज मन जिंकल
अप्रतिम एपिसोड. सर्व कलाकार खूप छान.सर्व टीम चं खूप खुप अभिनंदन
खुप छान एपिसोड.
Lai bhari bhu 👍👍👌👌dosti...
खूपच छान किरण सर आजचा भाग एक नंबर होता. शेवटी नंदिनी सक्सेस झाली.... मित्रा साठी मित्र काय करू शकतो हे पण कळलं....
बापू आशिल अक्टिंग करून रडवलेस रावशा बबण्या सलाम तुच्या आक्टला
एक नंबर पाटिल, डेप्युटी, बबनराव राऊसाहेब सलाम 🙏🙏♥️♥️
दाजी चांगला काम करत होता रावश्या आणि बबन्या मुळे पुन्हा बेरोजगार झाला....
nice episodes very nice acters deputy is the best
खरचं खुप छान व्हीङीओ आहे ही दोस्ती तुटायची नाय
जबरदस्त टीम वर्क नमस्कार 🙏 धन्यवाद
खूप छान मैत्री आहे तुमची अशीच मैत्री पुढे ही राहो.
खरंच पाटील शेवट च्या क्षणी डोळ्यात पाणिच आलं
पण आता हे दिवस परत येतील का
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😭😭😭
असेच व्हिडिओ बनवा पूर्ण महाराष्ट्र मधून प्रेम मिळतंय तुम्हाला खूप छान
खूप छान एपिसोड होता मैञी आशीच पाहिजे दाजी घेऊन आले बरे वाटले तुमच्या टीम धन्यवाद
खुप छान लय भारी शेवट केला.सर्व टीम चे मनापासून आभार
खरंच आज डोळ्यातून पाणी आली
Berad sir tummhi manuski and maytri khup mast mandni karun episoad banavla manapasun dhannyavad 🙏🏽🙏🏽
उचापत्या मधिल आजचा एपिसोड एकच नंबर,,, धन्यवाद