कितीही प्रकारचे रोबोट आले तरी मानवी जीवन, भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी ते पूर्णपणे निरीपयोगी असतील. मानवी मन ज्या समस्या समजून घेत तसं रोबोट मध्ये अश्यक वाटत.
तुमच योग्य आहे पण नवनवीन तंत्रज्ञान येणं थांबणार नाही यांत्रिकीकरण मुळे नोकऱ्या जातात पण उत्पादन वाढून नफा वाढतो मग कंपनी मालक नफा बघून या गोष्टी आणणार आपण सर्वसामान्य लोकांनी हा बदल लक्षात घेऊन स्वतः नवनवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात
अजूनही काहींना का समजत नाही कि आपले शिक्षण हे फक्त रोजच्या कामात २-५% कामी येते. आज Engineer होणारे Engineering चे काम करतात २०-२५%. सरकारी नोकरीत Engineer जे आहेत त्यातील अनेक कामाचे Administration करीत असतात, त्यांना कामाचे ज्ञान फारसे नसतात आणि specialists खाजगी क्षेत्रातून येतात. १५-२०% मेडिकल डॉक्टरही प्रॅक्टिस करीत नाहीत. हीच परिस्थिती इत्तर ब्रॅंचेस मध्ये आहे.
मला शाळेत व कॉलेज मध्ये असताना प्रश्न पडायचा की हे जे शिकतोय आपण ते कशासाठी, त्याचा वापर कुठे होतो पण उत्तर मिळत नसे व असले प्रश्न विचारणे म्हणजे या दुनितेत आपल्याला कोणी वेड्यात काढले तर काय? म्हणून गप्प राहून शिकायचे आणि परिक्षेला सामोरे जायचे.
मी cummins कॉलेज ची विद्यार्थिनी आहे,आणि BK sir आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेज मध्ये यायचे .अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व.. सरांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. Video चा विषय आणि चर्चा अतिशय उपयुक्त.
हे वास्तव आ वासून आपल्यापुढे उभे आहे तरीही आम्ही अजूनही शिवजयंती नक्की कधी साजरी करायची यावर काथ्याकूट करीत बसतो . आरक्षण वाल्याना तर या वास्तवाचे काहीही भान नाही !
@UCLwbH74dFxxNmkOES1JSGvA जे सी बी ,ट्रॅक्टरचा आला ज़माना , आता चार पांच जण आखी स्लैब घालू शकतात। श्रमाचे दिवस सम्पत चालेलेत ,माझ्या आईने शेतात भर पावसात भाताची लावणी केली आहे ! आमची शेती कुलकायद्याने निम्मी एका रात्रीत गिळून टाकली आम्ही जीव नाही दिले ! शिकलो शेती शिवाय जगायला शिकलो आणि आम्हाला कसला जातीचा माज ? आम्ही गेले सत्तर वर्ष शिव्याच खात आलो आहोत। आमचे ना साखर कारखाने ना आमच्या खरेदी विक्री सोसायट्या ! आमच्यातले अनेक जण परागन्दा झाले परदेशात एक बैग घेऊन हजर झाले व् आज बंगले बाँधून तिथे राहत आहेत कोणतेही आरक्षण न घेता ! नुसत्या आम्हाला शिव्या देऊन नका बुद्धीने कष्टाने आमच्या पुढे जा !
But what will happen about programmers who give customized solutions for their clients?? Will AI replace such programmers? If yes, then in how much years you think?
@@ashishk81 Is this possible if developer lost their job then they can switch to AI ? And one more question (There is somebody needed to give instructions to AI machine then we can be that somebody )
सर एक प्रश्न तो असा : लोकांचा skill set बदलेल आणि तो कसा ? तसेच जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या " वामन परत न आला " च्या शेवट सारखं होईल का आणि कसं होईल किंवा नाही झाला तर का नाही होणार ?
मित्रांनो काळजी करू नका. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा ती उत्तर पण घेऊन येत असते. जिथे जिथे समस्या आहे तिथे तिथे उत्तर आहे. आपल्याला फक्त ते शोधायचे आहे. उत्तराशिवाय समस्या नाही. बिल गेट्स म्हटल्याप्रमाणे ज्या कंपन्या रोबोट ठेवतील त्यांना जबरदस्त टॅक्स लावायचा. शेवटी ठरवलेच तर काहीही करता येते.
Konti hi industralisation hey economically viable asta or asala pahije..People should have purchasing power to take that AI products prepared by robots so there will be employment oppourtunities..
1) लोकसंख्या नियंत्रण 2) झाडं लावण्यासाठी रोबोटस् चा वापर 3) ड्रेनेज व कचरा व्यवस्थापन साठी रोबोटस् ..... 4) मग माणसानी काय करायचं??? शेती करणे, लहान लहान धरणे बांधणे 5) ...आणि Electronics चं शिक्षण घेणे 6)शाळेचा सिलॅबस पुर्ण बदलणे आवश्यक आहे....!!
AI / ML is still its infancy stages. So called industry leaders have this inherent knack to sell the future to masses (for their own benefit). I remember "Knight Rider" series which came in 1982 was one of the first Autonomous car concept and also the Flying Cars in Star wars movie in 1977 are the examples where someone projected that a car could be Autonomous or a car can fly. In 2021 Tesla is still trying to make its autonomous driving technology perfect. Tesla cars still get into accidents. The flying car (for masses) is at least 20 years away from becoming a reality. Similarly AI/ ML is at least 20-30 years away from taking the jobs of the ordinary people. Don't worry too much, don't panic. Learn the technology you need to find the job, not something which may or may not become reality. Live in today. The operating systems we use still has multiple bugs, security issue which they keep on fixing over and over by releasing patches. The development tools which we use still has many bugs. None of the systems today are perfect. Besides the above points, AI/ML resources or the results like Robots are very costly as compared to Humans in countries like India. So people in India should not worry. People in developed countries like Japan / US need to worry more. A typical robot from Boston Dynamics costs $75000 and above, whereas the living person could be made to work for less than $30000 for one whole year. Based on the cost benefit analysis, it seems AI/ML has at least 20-30 years to take Human jobs away.
I have been studying this new area of opportunities (ML), and I have same views as well. It's not like we see in movies. There is still a long way to go. For example in back to future, they predicted we will be getting flying skateboards in 2020. This is still can not be achieved.
Very true. Being given to understand, future needs to be mould as per new demands, rather to stick to old/ present situation. One thing for sure that, whatever new technology supersedes the existing methodology, one has to be be master in any given field and continuously upgrade.
Good job vinayak by interviewing such a knowledgeable people you keep us aware of present and future situation of different sectors and their impact on world,country Thank you so much
@@divakarshirsathe2946 मानवी मन फक्त कंट्रोल करतं काम काही करत नाही ते शरीर करीत असते ! बर्याचच्या व्यावहारिक कामात मानवी मनाचा भाग फक्त ५ टकके असतो अशा सर्व जॉब मध्ये बेकारी येणार . उदा रेलवेचे तिकीट देणे . आपण पहातो ऑलरेडी मशीन आलेली आहेत .
अरूण बर्वेजी, कॉम्प्युटर माणसाने बनवला आहे. मानवी मेंदूतून निर्मिती झाली आहे. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, विचार, भावना ओळखून त्यावर योग्य उत्तर, उपाय देऊ शकत नाही. फक्त जन्मताच मेंदू जोडला गेला तर काही प्रमाणात योग्य उत्तर मिळू शकते. एका वेळी अनेक विचार मनात येत जात असतात. नैसर्गिक शक्ती पुढे मानव अत्यंत क्षुद्र जीव आहे.
@@divakarshirsathe2946 पूर्ण समाजाचा विचार रोजगार निर्मितीत होतो ! जगातील फारच कमी रोजगार भावनेचा आधार घेत निर्माण होत असतात अशावेळी एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या भावनिक भूमिकेचा विचार उधोग धंदे करीत नाहीत। त्यातील व्यावहारिक उपयुक्तता महत्वाची मानली जाते। उदा एखादा बाप आपल्या लाडक्या मुलीला कार बक्शीस देतो याचा विचार उत्पादन करताना होता नाही। इथे उत्पादन खर्च कैसा कमी होईल व्अधिकाधिक लोक उत्पादन घेतील याचा विचार होतो इथे तंत्रज्ञ्यान च वरचढ ठरते भावना नाही !
शेवटी कॉम्प्युटर माणूसच वापरू शकतो. तो स्वतःहून सुरू वा बंद होणार नाही. काहीही झालं तरी मानवी मेंदू ची तुलना होऊ शकत नाही. त्याच्या निर्मिती मुळे काही कामं निश्चितच बिनचूक आणि पटकन होतात. नोकऱ्या कमी झाल्या होतील हे मान्य आहे. लोक संख्या कमी झाली तर नोकऱ्या कमी होणार. नोकऱ्या आणि लोक संख्या हे प्रमाण कायम व्यस्त विषम रहाणार. गृह उद्योग सुरू केले तर बेकारी वर थोडा फरक पडेल असे वाटते.
निखिल वागळे , कुमार केतकर यांचे रोबोट येऊन त्या रोबोटची चानल्स येतील . य दोघांचे शोध या रोबोला फीड केले की फक्त दाढीवाला व बिन दाढीचा मुख्वटा करणे ही ही दुसरा एक रोबो करील. मग हे दोघे काय करतील ? .. म न रे गा ही अस्तिवात नसेल त्या वेळी !
सर्व मान्य पण tecnology ही नोकऱ्या घालवनरी नाही निर्माण करणारी असते . digital camera ,computer सगळं जेव्हा नवीन तेव्हा सुद्धा हीच भीती होती पण झालं उलट .नोकऱ्या वाढल्या Techonogy हि फक्त मदतनीस आहे बॉस नाही . आपल्या baisc skills चांगल्या असल्यास आणि बदलाशी थोड जमवून घेता आला पाहिजे
khota khota fakta tharavik vargchya lokana navin technology shikata yete. garib gramin mula pathi padatat. Nustya NEET chya class la janari mula hi sukhavastu kutumbatali ahet. tich mula udya data science chya class la bharam sath fee bharun jatil
Jasa AI aani Robots chya yenyani asankya jobs jatil.....tasa tyanchya yenyani ajun navin Jobs creat hotil ka....jya pramane gelya 20 warshaat... computer, internet aani smartphone technology madhe zhale tase??
As graphic designers and motion graphics artists we can switch to Ai Application like Dall-E, Mid-Journey and Stable Diffusion and create 10X more faster designs.
Kharch Jr itke job loss zale tr economy mdhe demand kashi generate honar. Robot's are good in everything except shopping. So any one can explain this doubt.
गांधी आता असते तर त्यांनी या बद्दल कसा विचार केला असता ? क्रिएटिव्ह जॉब्स आर्किटेक्ट, इंटिरिअर या वर कसा परिणाम होईल. योगा , झुंबा , गायक , एज्युकेशन फिल्ड मधे , शाळा मधे काय होईल
माझ्या मते येत्य्या वीस वर्षात शाळा अस्तित्वातच असणार नाहीत. प्र्चण्ड बेकारीमुळे पुन्हा नवरा किंवा बायको यापैकी एकालाच जॉब मिळेल ( कदाचित तसा कायदा ही येईल ) आई आपल्या मुलाला इंटरनेट चा वापर करून अवश्यक ते शिक्शण घरी देईल . स्कूल बस चा धंदा पुरता डुबलेला असेल . सध्या आपल्या टी व्ही वर देखील काही चानल केवळ शिक्श्णाला 24 तास वाहेलेली आहेत !
भावा सगळे गांडु आहेत....जाऊदे बघत रहा....मोदी आनेल लोकसंख्येवर कायदा.... काँग्रेसी याला विरोध का करतात समजत नाही....चीन ने केलं तेव्हाच करायला हवं होत...वेळ निघून गेलीय.
@unpat In a big population you think of an individual... If he is clever and has enough skills he will survive ...the weak ones will struggle and perish.
@@unpat In a big population country there is not a single way each person in the population will be employed; even if AI tech is controlled/reduced. So the option is to self-employ by doing business(...what the Chinese people have done)
Good morning, It is good to be informed, what changes are takeing in all places and segments, will request to focus on solutions on this challanges. AICT, all Engineering colleges, Teachers to should be upgraded there knowledge and all syllabus of Enginnerg colleges of last last five years should be scraped, throw away in recycling bin and New Syllabus for Technology to meet challenges just not for tomorrow it has to be for day after tommrrow. Any mentor you are calling for on your TH-cam channel should not talk only making 😱 fear among the society, state and country, rather then giving solutions technology. Thanks!
Acceptable thoughts and points. India needs control it's ever expanding population first. But my view, to run this Robots, you need humans only. For example, you must have seen, "i'Robot" movie. Where it is clearly mentioned. In my company, we have already implemented "Bots", computer program which do small jobs with accuracy in production line. But still need person to keep watch on it for any failure. Now same is planning for warehousing for doing picking and packing. Even for order bookings too. Human intervention will get minimalized with this Robots. Hope for good future generations of population of India.
Jobs नसतील,सगळ काम Robots करणार असतील ,याच्या पुढच्या पीढ्या लग्न करणार नाहित,50 ते 100 वर्षात पृथ्वीवर मानवाची संख्या कमी होईल, मानव वंश संपेल, It will world of Robots, And Robots will be considerd as Evolved Human. आपण भस्मासूर निर्माण करतोय
How about telling people what is being left for them to get employed in long run. How the new generation will learn to get their first job entry into the market. Keen to know the perspective .
Will A.I take away human jobs ? What a question !!! 🤣😂 It already took .75% I.T Jobs are in danger zones. Bench staff are first to sack. Lay off has already begun.
Lokana job Nastil, tar lok product ghenari nahit Ani market down hoil, mag AI wale I gjaltil to paryant www3 hoil, mag parat lok sheti Kade waltil, internet band zhalyamule channel pan band hoil, Ani actor swatha bomblat phirel
It's not part of negativity but government policies regarding education on all levels an the amount of money invested by them on education an to it's all related departments which includes research an development, management,technological institute,an workshops of their practical enhancement of skills is decreasing annualy so it's very hard for india whos literacy rate is not so good to handle such crisis is going to get stuck an confused to overcome it.......therefore the bureacracy only can't have the solution for it but their should be experts of particular field with equal visionary thinking of leaders to take right decision at right times.....others wise india will only get stuck in making religious temples without knowing that education is real god which requires a temple were it can endure it's worshipers to leave a peaceful life......
Computer,Internet,mobile technology hya gelya 20 varshaat vikasit zhalya aahet. jya agodachy 20 - 50 hun adhik kalat nhavtya... mag hya shetran madhe gelya 20 varshaat..deshaat aani jagatik patli war kiti jobs nirmiti zhali he akde aahet ka, te janun ghyala awadtil. karan apan fakta hech bolat rahto ki Amuk sankhyeni JOBs gele,jatayt aani janar. Navin Job creationcha aani Juney jobs janyacha Ratio kay aahe.
1) 10 varshapurviche smartphone aani aata che smartphone aathva. Aata smartphone ne barech Gadgets replace kelet. 2) Je retail stores, Malls chalawtat tyanna Amazon, flipkart chi joraat takkar aahe. 3)Local sabji market la Jio-market chi takkar aahe. 4)Pharmacy la e-pharmacy chi takkar aahe. 5) Online food ordering mule waiter la kaay kamach nahi. 5)AI, ML yayla start zala aahe. AI madhe fakt 10% IT walyanna job bhetel. Baaki sagale IT wale ghari.Aani bakiche filed wale tar sodaach. 10 varshapoorvi Quad camera phone aikla tari hota ka? Phone camera ne x-ray pn kadhta yet hote, pn Govt. ni ban kela.
अजगर करे ना चाकरी पंछी करे ना काम, दास मलूका कह गए सब के दाता राम. mudade ko bhi det hai kapada ,lakadi aag jinda nar kya cinta kare fute abhaag. Nature will take care . Corona is one zalak.
@@creation7770 i have completed degree in B. E electronics and tele communication but i do work in my farm .... And my annual bc income source is 12 laks ++
nokarya janar janar janar. Navin nokarya honar pan te samajatil tharavik vargasathi. srimanta garib dari wadhat janar. purchasing power wale kami hot janar. rastyawar bhikaryanchi sankhya wadhat janar gramin bhagatun alele. ajubajula bagha. punyat bhikari wadhayala lagale ahet. ajun AI pan ala nahi. madhyam warga khalchya wargat janar.
पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत। डोळे उघडा, बघा नीट अशीच खरी परिस्थिती आहे। फार उत्तम विवेचन 👌👌🙏
Proud to have this personalities in maharashtra to guide youth like us. Thank you so much sir for making such informative video.
Yes right , he is my idol
He is Brahmin
कितीही प्रकारचे रोबोट आले तरी मानवी जीवन, भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी ते पूर्णपणे निरीपयोगी असतील. मानवी मन ज्या समस्या समजून घेत तसं रोबोट मध्ये अश्यक वाटत.
Are dada, companies emotionally nhi tr pratically vichr krtat... Aani indian polulation sudha increases honr mg job janr ch na...
I love only robots
Dada vishayachya ashay samajun ghya
अशाप्रकारे नोकरया गेल्यावर मग सर्व उत्पादन व सेवा ते रोबोटच खरेदी करणार वाटते.
रोबोट ची कल्पना चांगली पण जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये नाही
तुमच योग्य आहे पण नवनवीन तंत्रज्ञान येणं थांबणार नाही
यांत्रिकीकरण मुळे नोकऱ्या जातात पण उत्पादन वाढून नफा वाढतो मग कंपनी मालक नफा बघून या गोष्टी आणणार
आपण सर्वसामान्य लोकांनी हा बदल लक्षात घेऊन स्वतः नवनवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात
अजूनही काहींना का समजत नाही कि आपले शिक्षण हे फक्त रोजच्या कामात २-५% कामी येते. आज Engineer होणारे Engineering चे काम करतात २०-२५%. सरकारी नोकरीत Engineer जे आहेत त्यातील अनेक कामाचे Administration करीत असतात, त्यांना कामाचे ज्ञान फारसे नसतात आणि specialists खाजगी क्षेत्रातून येतात. १५-२०% मेडिकल डॉक्टरही प्रॅक्टिस करीत नाहीत. हीच परिस्थिती इत्तर ब्रॅंचेस मध्ये आहे.
मला शाळेत व कॉलेज मध्ये असताना प्रश्न पडायचा की हे जे शिकतोय आपण ते कशासाठी, त्याचा वापर कुठे होतो पण उत्तर मिळत नसे व असले प्रश्न विचारणे म्हणजे या दुनितेत आपल्याला कोणी वेड्यात काढले तर काय? म्हणून गप्प राहून शिकायचे आणि परिक्षेला सामोरे जायचे.
कामाचे ज्ञान मिळवुन अॅडमिनीस्ट्रेशन मध्ये बढती होणे हे अपेक्षित असते पण ब-याच वेळा थेट अॅडमिनीस्ट्रेशन मध्ये गेल्यामुळे असे होते:-(
True.
@@PROFITVALUE ho tar
मी cummins कॉलेज ची विद्यार्थिनी आहे,आणि BK sir आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेज मध्ये यायचे .अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व.. सरांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला.
Video चा विषय आणि चर्चा अतिशय उपयुक्त.
हे वास्तव आ वासून आपल्यापुढे उभे आहे तरीही आम्ही अजूनही शिवजयंती नक्की कधी साजरी करायची यावर काथ्याकूट करीत बसतो . आरक्षण वाल्याना तर या वास्तवाचे काहीही भान नाही !
@UCLwbH74dFxxNmkOES1JSGvA जे सी बी ,ट्रॅक्टरचा आला ज़माना , आता चार पांच जण आखी स्लैब घालू शकतात। श्रमाचे दिवस सम्पत चालेलेत ,माझ्या आईने शेतात भर पावसात भाताची लावणी केली आहे ! आमची शेती कुलकायद्याने निम्मी एका रात्रीत गिळून टाकली आम्ही जीव नाही दिले ! शिकलो शेती शिवाय जगायला शिकलो आणि आम्हाला कसला जातीचा माज ? आम्ही गेले सत्तर वर्ष शिव्याच खात आलो आहोत। आमचे ना साखर कारखाने ना आमच्या खरेदी विक्री सोसायट्या ! आमच्यातले अनेक जण परागन्दा झाले परदेशात एक बैग घेऊन हजर झाले व् आज बंगले बाँधून तिथे राहत आहेत कोणतेही आरक्षण न घेता ! नुसत्या आम्हाला शिव्या देऊन नका बुद्धीने कष्टाने आमच्या पुढे जा !
तुला महाराज दिसले का ,पंचाग बंद करून जगु शकतो ना त्याची काहीच गरज नाही
सर्व क्षेत्रातील उत्तम माहिती
I saw this interview then I read the book again I am listening this book .Now it is more understandable.Thank you Sir
This interview
I am AI engineer and I can relate with this video , AI is going to kill all kind of jobs in future ....
@Vivek Mahajan bt limited edition
But what will happen about programmers who give customized solutions for their clients??
Will AI replace such programmers? If yes, then in how much years you think?
@@vg-kf8kg yes
Recently open ai release one model called gpt 3 which can generate any language code just by giving some simple instructions !
@@ashishk81 Is this possible if developer lost their job then they can switch to AI ?
And one more question
(There is somebody needed to give instructions to AI machine then we can be that somebody )
सर एक प्रश्न तो असा : लोकांचा skill set बदलेल आणि तो कसा ?
तसेच जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या " वामन परत न आला " च्या शेवट सारखं होईल का आणि कसं होईल किंवा नाही झाला तर का नाही होणार ?
मित्रांनो काळजी करू नका. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा ती उत्तर पण घेऊन येत असते. जिथे जिथे समस्या आहे तिथे तिथे उत्तर आहे. आपल्याला फक्त ते शोधायचे आहे. उत्तराशिवाय समस्या नाही. बिल गेट्स म्हटल्याप्रमाणे ज्या कंपन्या रोबोट ठेवतील त्यांना जबरदस्त टॅक्स लावायचा. शेवटी ठरवलेच तर काहीही करता येते.
ते आउटसोर्सिंग च बंद करतील पहिलं । टॅक्स तर नंतर ची गोष्ट आहे।
Konti hi industralisation hey economically viable asta or asala pahije..People should have purchasing power to take that AI products prepared by robots so there will be employment oppourtunities..
थॅंक्स खूप छान माहिती मिळाली ह्या संदर्भात ल्या माहितीचा अजून एक व्हिडिओ करावा ही विनंती
1) लोकसंख्या नियंत्रण
2) झाडं लावण्यासाठी रोबोटस् चा वापर
3) ड्रेनेज व कचरा व्यवस्थापन साठी रोबोटस् .....
4) मग माणसानी काय करायचं??? शेती करणे, लहान लहान धरणे बांधणे
5) ...आणि Electronics चं शिक्षण घेणे
6)शाळेचा सिलॅबस पुर्ण बदलणे आवश्यक आहे....!!
कमी पोरे काढा ! एकाला बरोबर एक असावे हा मोह टाळा .बी कॉम वाले सोडा बी ई ना ही नोकर्या मिळणार नाहीत !
@@arunbarve खरंय बर्वे ....पण 'त्या' धर्माचे लोक आहेत ना ....तीन बायका पोरे काढा ....त्यांना कोण आवरणार ??
@@unknownguy279 परिस्थिती आवरेल ! जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर !
@@arunbarve hhhhmm खरंय ....शहाण्यासी सांगणे न लगे
AI / ML is still its infancy stages. So called industry leaders have this inherent knack to sell the future to masses (for their own benefit). I remember "Knight Rider" series which came in 1982 was one of the first Autonomous car concept and also the Flying Cars in Star wars movie in 1977 are the examples where someone projected that a car could be Autonomous or a car can fly. In 2021 Tesla is still trying to make its autonomous driving technology perfect. Tesla cars still get into accidents. The flying car (for masses) is at least 20 years away from becoming a reality. Similarly AI/ ML is at least 20-30 years away from taking the jobs of the ordinary people. Don't worry too much, don't panic. Learn the technology you need to find the job, not something which may or may not become reality. Live in today. The operating systems we use still has multiple bugs, security issue which they keep on fixing over and over by releasing patches. The development tools which we use still has many bugs. None of the systems today are perfect.
Besides the above points, AI/ML resources or the results like Robots are very costly as compared to Humans in countries like India. So people in India should not worry. People in developed countries like Japan / US need to worry more. A typical robot from Boston Dynamics costs $75000 and above, whereas the living person could be made to work for less than $30000 for one whole year. Based on the cost benefit analysis, it seems AI/ML has at least 20-30 years to take Human jobs away.
Thanks
I have been studying this new area of opportunities (ML), and I have same views as well. It's not like we see in movies. There is still a long way to go. For example in back to future, they predicted we will be getting flying skateboards in 2020. This is still can not be achieved.
Very true. Being given to understand, future needs to be mould as per new demands, rather to stick to old/ present situation. One thing for sure that, whatever new technology supersedes the existing methodology, one has to be be master in any given field and continuously upgrade.
Hi Ashwini Madam, thanks , pls inform me How much time to be expert in AI ML , i am final year student , pls give link for good courses
Totally agree. Even after 2 yrs since this interview not many things have changed
आधीच नोकरी खूप मुश्कीलीने मिळते आणि त्यात आहे ती नोकरी गेली तर काय होईल.. 😐
Modi...modi.. modi..... Ordaycha
@@sachinjadhav3013 Jai bhim ordayach
And eagerly waiting for 2nd video
Good job vinayak by interviewing such a knowledgeable people you keep us aware of present and future situation of different sectors and their impact on world,country Thank you so much
त्या 72 websites मिळतील का ? Practical assignment साठी चे ? Please inform 🙏
Computer मुळे नोकर्या गेल्या की निर्माण झाल्या? आणि माणसाचा मेंदू हे एक अजब रसायन आहे हे लक्षात ठेवणे जरुरी आहे.
मानवी मन जसं काम करतं तसं रोबोट नाही करू शकणार.
@@divakarshirsathe2946 मानवी मन फक्त कंट्रोल करतं काम काही करत नाही ते शरीर करीत असते ! बर्याचच्या व्यावहारिक कामात मानवी मनाचा भाग फक्त ५ टकके असतो अशा सर्व जॉब मध्ये बेकारी येणार . उदा रेलवेचे तिकीट देणे . आपण पहातो ऑलरेडी मशीन आलेली आहेत .
अरूण बर्वेजी,
कॉम्प्युटर माणसाने बनवला आहे. मानवी मेंदूतून निर्मिती झाली आहे. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, विचार, भावना ओळखून त्यावर योग्य उत्तर, उपाय देऊ शकत नाही.
फक्त जन्मताच मेंदू जोडला गेला तर काही प्रमाणात योग्य उत्तर मिळू शकते. एका वेळी अनेक विचार मनात येत जात असतात. नैसर्गिक शक्ती पुढे मानव अत्यंत क्षुद्र जीव आहे.
@@divakarshirsathe2946 पूर्ण समाजाचा विचार रोजगार निर्मितीत होतो ! जगातील फारच कमी रोजगार भावनेचा आधार घेत निर्माण होत असतात अशावेळी एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या भावनिक भूमिकेचा विचार उधोग धंदे करीत नाहीत। त्यातील व्यावहारिक उपयुक्तता महत्वाची मानली जाते। उदा एखादा बाप आपल्या लाडक्या मुलीला कार बक्शीस देतो याचा विचार उत्पादन करताना होता नाही। इथे उत्पादन खर्च कैसा कमी होईल व्अधिकाधिक लोक उत्पादन घेतील याचा विचार होतो इथे तंत्रज्ञ्यान च वरचढ ठरते भावना नाही !
शेवटी कॉम्प्युटर माणूसच वापरू शकतो. तो स्वतःहून सुरू वा बंद होणार नाही. काहीही झालं तरी मानवी मेंदू ची तुलना होऊ शकत नाही.
त्याच्या निर्मिती मुळे काही कामं निश्चितच बिनचूक आणि पटकन होतात. नोकऱ्या कमी झाल्या होतील हे मान्य आहे. लोक संख्या कमी झाली तर नोकऱ्या कमी होणार. नोकऱ्या आणि लोक संख्या हे प्रमाण कायम व्यस्त विषम रहाणार.
गृह उद्योग सुरू केले तर बेकारी वर थोडा फरक पडेल असे वाटते.
Khara problem ha over population ahe.....
Nahi,jar problem asti tr china la pn problem zala asta apan man power cha nit use karat nahi ahe...govt problem ahe
निखिल वागळे , कुमार केतकर यांचे रोबोट येऊन त्या रोबोटची चानल्स येतील . य दोघांचे शोध या रोबोला फीड केले की फक्त दाढीवाला व बिन दाढीचा मुख्वटा करणे ही ही दुसरा एक रोबो करील. मग हे दोघे काय करतील ? .. म न रे गा ही अस्तिवात नसेल त्या वेळी !
😁😁👍
Ajun thoda motha n detail video pahije hota vinayak dada... anyways as always great job💯♥️
सर्व मान्य पण tecnology ही नोकऱ्या घालवनरी नाही निर्माण करणारी असते . digital camera ,computer सगळं जेव्हा नवीन तेव्हा सुद्धा हीच भीती होती पण झालं उलट .नोकऱ्या वाढल्या Techonogy हि फक्त मदतनीस आहे बॉस नाही . आपल्या baisc skills चांगल्या असल्यास आणि बदलाशी थोड जमवून घेता आला पाहिजे
khota khota fakta tharavik vargchya lokana navin technology shikata yete. garib gramin mula pathi padatat. Nustya NEET chya class la janari mula hi sukhavastu kutumbatali ahet.
tich mula udya data science chya class la bharam sath fee bharun jatil
Where i can buy this book
शेतकरी राजा होणार
Mi computer Engineering la admission ghetle.competition madhe rahnysathi pudhe kay karu
AI & ML
Study
Agriculture sector la kahi parinam honar ka
Jasa AI aani Robots chya yenyani asankya jobs jatil.....tasa tyanchya yenyani ajun navin Jobs creat hotil ka....jya pramane gelya 20 warshaat... computer, internet aani smartphone technology madhe zhale tase??
Nusate machenical robot nahit tar software robot ne pan nokari janar. pahile software testers
*nakkich janar karan aatapeksha khup jast pramanat ROBOT cha vapar hoil ani manasacha upyog kami darjachya kamasathi hoil*
AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत पण AI मुळे लोकांनी नोकऱ्या सोडल्या..
कंडोम वापरा! लोकसंख्या घटवा! 😄😄
🙏 Thank you.
Awesome interview
Great interview🙏🏾पण मग करायचं काय? Can we learn ai? What will be the new careers? How do we learn?
Farming🙏
@@atullive 😒
Civil engineering design field madhe kay impact hoil?
जॉब्स जात नसतात. त्याचं स्वरूप बदलत जात असत.
Very good information please publish the link for online book written by Mr. Kelkar in video description
As graphic designers and motion graphics artists we can switch to Ai Application like Dall-E, Mid-Journey and Stable Diffusion and create 10X more faster designs.
Very nice information really appreciate your help
Kharch Jr itke job loss zale tr economy mdhe demand kashi generate honar. Robot's are good in everything except shopping. So any one can explain this doubt.
Ya sarv kalat mba in finance karn soyech hoil ka
Nahi... Unless from iim's or tatsam
Phone banking is replacement to bank staff. In future bank staff will be reduced.
छान
Pl make video on caree guidance!......
गांधी आता असते तर त्यांनी या बद्दल कसा विचार केला असता ? क्रिएटिव्ह जॉब्स आर्किटेक्ट, इंटिरिअर या वर कसा परिणाम होईल. योगा , झुंबा , गायक , एज्युकेशन फिल्ड मधे , शाळा मधे काय होईल
माझ्या मते येत्य्या वीस वर्षात शाळा अस्तित्वातच असणार नाहीत. प्र्चण्ड बेकारीमुळे पुन्हा नवरा किंवा बायको यापैकी एकालाच जॉब मिळेल ( कदाचित तसा कायदा ही येईल ) आई आपल्या मुलाला इंटरनेट चा वापर करून अवश्यक ते शिक्शण घरी देईल . स्कूल बस चा धंदा पुरता डुबलेला असेल . सध्या आपल्या टी व्ही वर देखील काही चानल केवळ शिक्श्णाला 24 तास वाहेलेली आहेत !
Bring regulations regarding populations....i think may be ur all problems will get resolved...
आणि लोकसंख्या थांबायचं नाव घेत नाही.
भावा सगळे गांडु आहेत....जाऊदे बघत रहा....मोदी आनेल लोकसंख्येवर कायदा.... काँग्रेसी याला विरोध का करतात समजत नाही....चीन ने केलं तेव्हाच करायला हवं होत...वेळ निघून गेलीय.
यावर उपाय काय? भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशाचे भविष्य काय?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न 👌
@unpat In a big population you think of an individual...
If he is clever and has enough skills he will survive ...the weak ones will struggle and perish.
@@emikosuzuki4328 thats a very common answer. If AI going to implement in next 10 year gradually in every sector then 75% would be unemployed.
upgrade your skill .
@@unpat In a big population country there is not a single way each person in the population will be employed; even if AI tech is controlled/reduced. So the option is to self-employ by doing business(...what the Chinese people have done)
सध्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकार च शिक्षण घ्यावं
Alredy एवढी बेरोजगारी आहे देशात आणि पुढ चालून होणार असलं तर युवकांनी करायच काय मग????
Bachelors in Berojgaar vadhu-var suchak mandal 😂
Sir education field madhye (specific) private teacher war kay effect asel
इलेक्ट्रिक वेहिकल्स वर 1 vdo बनवा
आज घेत असलेले शिक्षण म्हणजे सध्याचे काँपयुटरचे काय म्हणजे इंटरनेट राहणार ना का आंतरयान नाहीशी होणार म्हणजे परत टाईपरायटर येणार कां?
Sir
What is remedy to this ?
I am CA
dr raghunath mashelker he is talking about?
Good morning,
It is good to be informed, what changes are takeing in all places and segments, will request to focus on solutions on this challanges.
AICT, all Engineering colleges, Teachers to should be upgraded there knowledge and all syllabus of Enginnerg colleges of last last five years should be scraped, throw away in recycling bin and New Syllabus for Technology to meet challenges just not for tomorrow it has to be for day after tommrrow.
Any mentor you are calling for on your TH-cam channel should not talk only making 😱 fear among the society, state and country, rather then giving solutions technology.
Thanks!
It's too early to predict what AI can do...I have been listening AI will take all the jobs for 5 years but nothing has changed....
अजिबात अतिशयोक्ती न करता एक अतिशय गंभीर विषय मांडलाय डॉ. भूषण सरांनी
Thank you sir
What is that book name
Acceptable thoughts and points. India needs control it's ever expanding population first.
But my view, to run this Robots, you need humans only. For example, you must have seen, "i'Robot" movie. Where it is clearly mentioned.
In my company, we have already implemented "Bots", computer program which do small jobs with accuracy in production line. But still need person to keep watch on it for any failure. Now same is planning for warehousing for doing picking and packing. Even for order bookings too.
Human intervention will get minimalized with this Robots.
Hope for good future generations of population of India.
Jo fit n upgrade asel toh tikel
Hii sir
What about teaching sector??
Will it have any impact.
Teachers will have to upgrade themselves and adopt dynamic teaching learning method.
शाळा colleges नसतील,
जस work from any where येतय ,तस learn from any where,
शिक्षक संख्या कमी होईल,
Every thing on line
Jobs नसतील,सगळ काम Robots करणार असतील ,याच्या पुढच्या पीढ्या लग्न करणार नाहित,50 ते 100 वर्षात पृथ्वीवर मानवाची संख्या कमी होईल, मानव वंश संपेल,
It will world of Robots,
And Robots will be considerd as Evolved Human.
आपण भस्मासूर निर्माण करतोय
This technology is not of use which is directly impact on human being.. Life survive is important to everyone
Thaught about Data Science
But this is very superficial pls make solutions
Deloitte is not a company. It's an audit firm. Company can not do audit
How about telling people what is being left for them to get employed in long run. How the new generation will learn to get their first job entry into the market. Keen to know the perspective .
It sector cha Kay impact honar
Industry 4.0 ....? Karan sagalech robot Kam karanyasati yenar nahit.. kahi robot aapalyavr rajya sudha kartil ka..? Sofhia ha robot evda vikasit aahe ki toh mansashi boltana swatala aajun vikasit karatoy....Saudi Arabia ne Tyala nagarikta sudha dili aahe......
Manus swatala sampvnyasati aajun Dusara Manus tayar karatoy.......
बोलबच्चन भारी ऑर नस्ते मे खारी
v informative
It will take another 50 years for India..to ...adopt it
Sir namste upsc sathi free athwa low cost website/app baddal kahi Sanga.
Will A.I take away human jobs ? What a question !!! 🤣😂 It already took .75% I.T Jobs are in danger zones. Bench staff are first to sack. Lay off has already begun.
Who will make robots
...data for AI also need to be fed in the machine
Good
Make our community pls
Lokana job Nastil, tar lok product ghenari nahit Ani market down hoil, mag AI wale I gjaltil to paryant www3 hoil, mag parat lok sheti Kade waltil, internet band zhalyamule channel pan band hoil, Ani actor swatha bomblat phirel
It's not part of negativity but government policies regarding education on all levels an the amount of money invested by them on education an to it's all related departments which includes research an development, management,technological institute,an workshops of their practical enhancement of skills is decreasing annualy so it's very hard for india whos literacy rate is not so good to handle such crisis is going to get stuck an confused to overcome it.......therefore the bureacracy only can't have the solution for it but their should be experts of particular field with equal visionary thinking of leaders to take right decision at right times.....others wise india will only get stuck in making religious temples without knowing that education is real god which requires a temple were it can endure it's worshipers to leave a peaceful life......
सर्वांनी boston dynamic चे विडिओ पहा
Computer,Internet,mobile technology hya gelya 20 varshaat vikasit zhalya aahet. jya agodachy 20 - 50 hun adhik kalat nhavtya...
mag hya shetran madhe gelya 20 varshaat..deshaat aani jagatik patli war kiti jobs nirmiti zhali he akde aahet ka, te janun ghyala awadtil.
karan apan fakta hech bolat rahto ki Amuk sankhyeni JOBs gele,jatayt aani janar.
Navin Job creationcha aani Juney jobs janyacha Ratio kay aahe.
1) 10 varshapurviche smartphone aani aata che smartphone aathva. Aata smartphone ne barech Gadgets replace kelet.
2) Je retail stores, Malls chalawtat tyanna Amazon, flipkart chi joraat takkar aahe.
3)Local sabji market la Jio-market chi takkar aahe.
4)Pharmacy la e-pharmacy chi takkar aahe.
5) Online food ordering mule waiter la kaay kamach nahi.
5)AI, ML yayla start zala aahe. AI madhe fakt 10% IT walyanna job bhetel. Baaki sagale IT wale ghari.Aani bakiche filed wale tar sodaach.
10 varshapoorvi Quad camera phone aikla tari hota ka? Phone camera ne x-ray pn kadhta yet hote, pn Govt. ni ban kela.
Stock market - algo
AI चा निषेध !
अजगर करे ना चाकरी पंछी करे ना काम, दास मलूका कह गए सब के दाता राम. mudade ko bhi det hai kapada ,lakadi aag jinda nar kya cinta kare fute abhaag. Nature will take care . Corona is one zalak.
Atta mhanaje 10 varshat baryach lokanchya nokarya he robotics sambhalatil ani pudhachyya 10 varshat robots manushya var rajya karatil... Hi kalpana ahe...😏
रोबोने मसाला डोसा आणून दिला तर एक फायदा असा की टीप वाचली. दिली न दिली त्याला खेद ना खंत !
कितने तेजस्वी लोग है 😂😂😂
AI Sathi pen programming lagte....
रोबॉट मेकिंग वरच बॅन आणा वा नियंत्रण आणा
मग देश पुढें कसं जाणार??
I m working as Robotics developer
नियंत्रण असणं आवश्यक आहे .... जर बेरोजगारी वाढली तर देश पुढे कसा जाणार ??
Sarvan bhik magayala lavnar AI ani automation
Killer of human being robot
Aata tari mula janmaala ghaalna kami kara.ugach kashaala tyana bhavishyaat haal apeshta bhogaayla laavaaychya?#childfree
Machine centeric economy ghadtiy
K
O k
अरे चांडालो शेती करा एक म्हण आहे , उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ....!
तुला परवडते का शेती
@@creation7770 ho
@@creation7770 i have completed degree in B. E electronics and tele communication but i do work in my farm .... And my annual bc income source is 12 laks ++
nokarya janar janar janar. Navin nokarya honar pan te samajatil tharavik vargasathi.
srimanta garib dari wadhat janar. purchasing power wale kami hot janar. rastyawar bhikaryanchi sankhya wadhat janar gramin bhagatun alele.
ajubajula bagha. punyat bhikari wadhayala lagale ahet. ajun AI pan ala nahi. madhyam warga khalchya wargat janar.