फारच सुंदर पणे विषयावर मुक्त चर्चा झाली..सुनिल सरांनी भारतीय मानसिकता वर दिलखुलास मत व्यक्त केले 👌👌 राजकारण व जाती पाती मुळे भारताची पिछेहाट होत आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सातारचा म्युझिशियन बदल सुंदर माहिती दिलीत 👍👍👍👍👍
Thank you Think bank and Anil sir for highlighting real problem of Indian youth.This interview is two years old but very much relevant to current Indian situation.
कारण :: भारतात फक्त खालील बाबी आहेत ::: १. भारत माता की जय २. वंदे मातरम् ३. राम मंदिर बाबरी मशिद ४. आरक्षण ५. जे एन यु, अलिगढ मु यु, जामीया .. ६. (सर्व धर्म) पुजा पाठ, मधे वेळ बरबाद. ७. भारतात जात पंथ धर्म भगवान जास्त. ८. उच नीच , गरीब श्रीमंत, हा भेदभाव. ९. लिस्ट फार मोठी आहे भारतात हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना स्कोप नाही.. फक्त पैशेवाल्यांना आहे. भारताचे पोलिटीशीयन्स वोट घेण्यासाठी काहीही म्हणजे काहीही करू शकतात(स्वत:ची आई विकु शकतात) अमेरिकेत, चीनमधे, प्रगत राष्ट्रांत वरील बाबी नाहीत.म्हणुन विद्यार्थ्यी या देशात शिकायला जातात.
मला हे स्वतःच प्रचंड गोंधळलेले वाटतात! यांना अजून भारत पंचवीस वर्ष मागे जसा असेल; तेच डोक्यात धरून चालत आहेत. खूप बदललाय भारत, यंग म्हणाल तर भारत अमेरिकेपेक्षा यंग आहे.अमेरिकेला पुढे नेण्यास भारतीय मुले खूप जबाबदार आहेत ( क्षमा सावंत तुम्हीच म्हणालात) ही मुले , यांचं बॅकग्राऊंड भारतातच तयार झालं आहे..... परिवारला तुम्ही रूढिवादी,परंपराना नाव ठेवतात, पण त्यामुळेच शिस्त तयार होते....! अपाॅरचुनिटीज नक्कीच जास्त आहेत, पण आता उलट भारताला fastest growing economy म्हणतात. तसेच अफगाणिस्थान मधून माघार, यूक्रेन पाॅलिसी वर बायडन अमेरिकन लोकांचा नावडता व मागे खेचणारा नेता ठरला आहे.
Ithlya open categories madhil mulanna ithe admission nahi aani tyanna tithe keval hushari chya joravar scholarship milte. Indian government should think about it.
त्याचा उपयोग शून्य कारण दोन्ही देशातील हुशार नागरिक द्विधा मनस्थितीत आहेत एकीकडे भौतिक सुख पायाशी लोळण घेतय पण मानसिक सुखं नाही आपल्या देशातील राजकारणी लोकांनी देशाची वाट लावली आहे काही चांगली लोक आहेत म्हणून देश चाललाय आजच्या काळात देशात भौतिक सुख नाही आणि अध्यात्मिक च्चा नांवाने आश्रमातील बुवा हे लैंगिक शोषण केंद्र होत आहेत
@@arvindphatak8607 भारताचा अध्यात्मिक वाटचालीचा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी संशोधन आणि इतिहास आहे...ठराविक घोटाळेबाज बुवा-बाबा हे काही या महान संस्कृतीचे नेते नाहीत आणि राजकारणी तर नाहीतच...भारतीय अध्यात्मिकता जीवन जगण्याच तत्वज्ञान आहे 🇮🇳
टिळक सरांबरोबर झालेल्या प्रश्नाचे उत्तरे ऐकून खूप स्पष्ट व स्वच्छ माहिती मिळाली. रोख रक्कम देवू नये हे पटले. आताच्या काळात आदिवासीना तीन गँस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. पण मला पडलेला प्रश्न हा कि नोबल विजेते अर्थतद्न अभिजित ब्यानर्जी मात्र खात्यात पैसा जमा करा असा सल्ला देतात. सु.वि.मुळे ठाणे
भारतातली तरुणाई अमेरिकेत जाते पण आम्हाला अभिमान आहे पण दैवी गोष्टींवर त्यांचा विश्वास अतिशय निष्ठापूर्वक आहे त्यामुळे आपले हे विधान अजिबात पटत नाही आपला विश्वास नसेल पण इतरांवर लादू नये
Ajun Barich reasons ahet ji kadachit fakta America Madhe kivva Europe Madhe ahet. 1. Work life health balance 2. Good environment and greenery 3. Proper town planning and garbage management 4. Police safety and no bribe 5. Standard of living
अनेक लोकांनी इथे त्यांचा बोलण्यातला उधरणाना टार्गेट केले आहे. त्यांचे एक दोन उदाहरणं इकडे तिकडे झाली असतील पण त्या मागे जो मुद्दा सांगितला आहे तो शतशा खरा आहे. माझे वायक्तीत अनुभव असा आहे की इकडे मी काय धर्म, प्रथा पाळतो अथवा नाही त्यावर टीका टिप्पणी करायला कुणाला वेळ आणि गरज वाटत नाही. राजकारण हा विषय मुळातच रोजच्या बोलण्यातून हद्दपार होते इलेक्शन आल्या खेरीज.. (२ इलेक्शन पाहिली).. त्या मुळे इतका वेळ मिळाला की माझे कौटुंबिक जीवन सुधारले.. वरून मला २ पर्सनल प्रोजेक्ट वर काम करून त्यात बढती मिळाली..! 🙏
इथे समान नागरी कायदा नाही भारतात धर्म परिवर्तन होत असते धर्मांतर बंदी कायदा नाही आरक्षणाचा आगडोंब झालेला आहे यावर चर्चा करताना फारशी चर्चा रंगलेली दिसत नाही
this is wonderful..you have to assimilate where you live. I am proud American with pride in my indian upbringing. the freedom to operate the way you want in America is such a plus point. the engineers in US are real engineers because they roll up sleeves and get working with hand and mind. I became real engineer through my graduate work and learned the essence of what American spirit. I am hoping the new indian generation operates this way. I was considered fool in college in India when took my motorcycle apart to learn how it works and how to fix it in India. this is encouraged in US and that's the difference.
फ़ार सुंदर विचार ! आचार विचार यांचे स्वात्यंत्र ! काम करताना बुद्धि चा वापर ! स्वतः हातानी काम करणे हां ईथे खालचा दर्जा समजला जातो ! घरातला फ़्यूज गेला की आपण मदत मागतो पण डोक चालवत नाही ही काय मानसिकता ? भारतात विज्ञानाचा प्रसार न होण्याचे एक कारण म्हणजे आपला भक्तिमार्गाकडील मार्ग ! कल्पना करा कि त्या काळी ज्ञानेश्वर ,तुकाराम ईत्यादी संत जर विज्ञाना कडे वळले असते तर ?
तुम्ही खरोकर अगदी बरोबर बोलत आहत सर भारतात रुढी पमम्परा मानत असलेले राजकिय पक्ष आणी सामजिक संस्था हिन्दु मानसिकतेने ग्रासलेले आहेत त्यामुळे भरताला वेळ लागत आहे
बुद्धी च काम व हाताला काम भारतीय नागरिकांना ही होत आहे पण राजकारणी आता घराघरात जन्म घेतायेत व राजकारणात राजकारणासाठी काहीही करायची तयारी आहे नंगा नाच स्वार्थी पणा दुसर्या च अहितच करीन पण माझा गल्ला भरीन ही मानसिकता पसरत चालली आहे स्टीव्ह जाॅब्ज मार्कझुकर बर्ग व हाॅलिवूड स्टार भारतात ऐवून साधूसंतान कडून ज्ञान घेऊन गेले ही बाब सत्य आहे स्वतः त्यांनी कबूल केले नैनिताल च्या मंदीराचा पत्ता स्टीव्ह नी झुकरबगला दीलता हेही खर मग तो फेसबुक वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला हे त्यानी मोदींना समोर सांगितले हा व्हिडीओ युट्यूब वर आहे आमच सगळे घाण व त्यांनी केलेल चांगले हेच कस खर तुम्हीच सांगितले जिंकण्याची ईतकी गरज आहे की दुसरा संपला पाहिजे ही घाण मानसिकता भारतीय नाही म्हणून ते आमच्या वर राज्य करू शकले तरी तुमच्या कडून बरे ऐकण्या सारखे होते पण माझा देश महानच आहे
Sir jevde scientists zale te shikshanant far hushar navte, shaletun tena kadhun takle pan swatahachi vegli lab kadhun mothe shodh lavle eg ALBERT Einstein, RAMAJUN ani ase kiti tari ahe, shodh lavayla chikistak BRAIN pahije.
Extremely good analysis of the mentally of Indian youth and American youth , the freedom in America and demand for talents encourages American youths to explore, the biggest difference is American youth is very independent and thinks more of himself than others, and in India they think more of others and compare them self with others, and top of that circumstances do not allow them to be independent.
खूप चांगला अभ्यास करून विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण उत्तर ह्या मुळे मुलखात दिशादर्शक झाली आहे. एक साधी विनंती मुलाखत घेणाऱ्यांनी एखादा चांगला ड्रेस designer शोधावा.
देशमुख साहेबांनी फार चांगल्या प्रकारे आमेरिकेतीली वस्तूस्थिती खूपच छान समजावून सांगितली... आणि आपल्याकडे जाती, धर्म , वर्ण भेद यामधे आपण सगळे अडकलो आहोत, ही घाणेरडी मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच नवीन चांगल्या गोष्टी होणार नाहीत,हे नक्की.
स्वत:ला पुढे आणन्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलण्याची मानसिकता असणाऱ्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत व आता तर आमचा देश एका मोठ्या बदल प्रक्रियेतुन जातो आहे, त्यात तुम्ही कुणाचा तरी पराकोटीचा तिरस्कार करणे हे तुम्ही देशभक्त /धर्म भक्त असण्याची पावती आहे व सामाजिक जीवनात Fairness वगैरे शब्दाला इकडे वर पासुन खाल पर्यंत कुठेही मान नाही..
@@Keepontravelling i am trying to get a clear idea of what you have said....could you please tell us what political parties are currently or have done anything revolutionary for the education system of this country.? and the other thing is why do you think that if political party willing to do work in reservation (and freebies) are the bad parties and maybe the reason for the downgrade progress of the education system.? just curious to know the thought behind this type of thinking
@@abhijitmore8889 अमेरिकेत सुद्धा जनताच ठरवते त्यांचा नेता पण तेथील नेतेमंडळी कधीच सिस्टिम मधल्या लोकांना किंवा आदिकारयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. (आपल्या देशात निवडून आलेल्या नेतेमंडळीच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि मनाला येईल तसें वागतात मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.) मि स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मि हे बोलत आहे
As per Wikipedia Freddie Mercury (born Farrokh Bulsara; 5 September 1946 - 24 November 1991)[2] was a British singer, songwriter, record producer, and lead vocalist of the rock band Queen. Regarded as one of the greatest lead singers in the history of rock music. He was Born in 1946 in Zanzibar to Parsi parents from India. He played in a band in a boarding school in Panchgani, Maharashtra.
I loved the second reason he gave for ppl going to america.. freedom of thoughts, speech and action.. This man has guts to speak his mind and heart.. India has lagged behind due to its blind belief in religion and caste..
भारतीय तरूणाला घरच्या जबाबदारीची आणी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्याने लवकर पायावर उभे रहाणे हे महत्त्वाचे मानतात. अमेरिकेत कुटूंब पध्दतीच नाही त्यामुळे 18 व्या वर्षी ते स्वैर असतात. emotionless
अर्धसत्य इथल्या लोकांकडे पैसा नाही त्यामुळे पहिल्या पासून त्याची व्यवस्था करावी लागते , ज्यांच्याकडे पैसे आहेत ते innovation करत बसत नाहीत , तेंव्हा शिक्षणाची रटाळ पद्धत आणि कमी पैसे ह्यामुळे इंनोवशन होत नाही
amazing interview. Thank you Sunil Deshmukhji..our India remained backward due to Caste Systeme, Religion. let's eradicate the caste system, religious hatred. Let's oppose all types of religion and caste-based politics.
Complete bullshit. In America, lots of Americans go to Church regularly. Religion has nothing to do with physical development such as road and water supply. Caste has nothing to do with it as well. Corrupt political leaders are the reason India doesn't have a good infrastructure.
@@akj3388 Take a world map, close your eyes and keep ginger anywhere on the map, you'll find that the religion is inversely proportional to developement.
@@pawanbijawe7461 In America , thousands go to church and are very religious. It is still considered the most developed country. You have a wrong idea stuffed in your brain by the Indian leftists.
Hello sir i m little confused about Mr. Deshmukh said about Farukh Bulsara was from Satara a Marathi boy but as far as i know he was parsi boy both his parents were Parsi ,can anybody clarify please?
मुलाखत चांगली आहे, पण मी देशमुख सरांबरोबर कितीतरी गोष्टी बद्दल सहमत नाही. त्यांच्या मते भारतीय तरुण कुंठित मानसिकते मुले भारतात काही करू शकत नाही हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. माझ्या स्वतःच्या उधारणावरून सांगतो कि हे सगळं डॉलर रेटमुळे आहे मला भारतात २०१० मध्ये १३ लाख वर्षाची नौकरी होती, मी अमेरिकेत गेलो तिथे मला वार्षिक ८० लाखाची(रुपये) मिळाली. आता मला सांगा कोण सुज्ञ माणूस १२ लाखाची नौकरी कारणांर जिथं त्याला ८० लाख वर्षांचे मिळत असतील. नक्कीच रिस्क आहे ती कुठे नसते सगळी कडेच असते. आणि गमतीचा भाग असा कि कित्येक मराठी मित्र एवढा पैसे मिळूनही अगदी भीकमंग्या सारखं जीवन जागतात मी तर त्यातला बिलकुलच नाही. आणि अमेरिकेचे मित्र बनवणे हे सगळ्याच स्टेट मध्ये इतकं सहज शक्य नाही, काही लिबरल आणि डेमोक्रॅटिक स्टेट मध्ये ते बऱ्याच प्रमाणात शक्य आहे आणि तिथे लोक करतात पण. देशमुख साहेबांची मानसिकता ३०-४० वर्षां नंतर बदललीच नाही असे वाटते. आणि निरीश्वरवाद आणि नवीन शोध लावणे ह्याचा घंट्याचा हि संबंध नाही, हे सगळे रेमण्ड किडे अमेरिकेतल्या लेफिटीस्ट मानसिकता दर्शवतात. असो सांगण्याचे तात्पर्य असे कि भारतीय तरुण अमेरिकेत पाळतो कारण त्याला मजबूत पैसे मिळतो आणि त्याचे तो व्यवस्थित उपयोग करू शकतो.
अमेरिकेत शेतकरी फक्त जास्तीत जास्त तीन टक्के आहे. त्यांची लोकसंख्या 35 कोटी धरा. फक्त एक कोटी शेतकरी. बाकी 34 कोटी इतर काम करायला मोकळी. सर, अमेरिकेच्या शेतकऱ्यांसंबन्धी माहिती द्या 🙏 आपली 140 कोटी. शेतकरी 80 कोटी निम्म्यावर.
एकतर भारतात ज्यादा पैसा नाही, पैसा ज्यादा तर त्याला कर (टेक्स) ज्यादा पैसे ज्यादा कमावलं की ED ची भिती परदेशात जे गेले ते सुखी झाले, भारतात काय आहे सबाका साथ संघ का विकास😊😊😊
धन्यवाद. आपण माझा अमिरिकेकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदललात. 🙏 And for any kind of future trade it's zero to sum, Win loose game ,which ethically I don't support.
He also nicely said about Caste system which is a cancer for Indian system , Most of Indian try to go to their linage and find out how they are better than other caste
इतकी वर्षे अमेरकेत राहून सुध्दा खूप छान मराठी बोलत आहात आपण, कौतुकास्पद आहे...
कारण भारतातली system, ठराविक कायदे. म्हणून भारतातील तरुण अमेरिकेतच नाही तर कुठल्या ही प्रगत अन समान कायदा असणाऱ्या देशात जाण्यास मजबूर आहे.
Majbur aahe, he barobar wakya aahe
अमेरिकेत ५० वर्षें राहूनसुद्धा उत्कृष्ट मराठी बोलताना ऐकून विशेष कौतुक वाटते.
मराठी मीडियम ला शिकल्या मुळे,
नाहीतर आता हिंग्लिश मीडियम वाल्याना महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला येत नाही.
भारतीय माणूस भरता बाहेरच प्रामाणिक राहून तिथे हमाली करण्यात धन्यता मानत आलेला आहे
I am Maharashtrian and I live overseas. I must say he is 100 % correct. Very thought provoking analysis.
फारच सुंदर पणे विषयावर मुक्त चर्चा झाली..सुनिल सरांनी भारतीय मानसिकता वर दिलखुलास मत व्यक्त केले 👌👌 राजकारण व जाती पाती मुळे भारताची पिछेहाट होत आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सातारचा म्युझिशियन बदल सुंदर माहिती दिलीत 👍👍👍👍👍
I am also from Sangli. Feeling proud to share origin with Sunil Deshmukh Saheb. :)
अतिशय आवडलेली मुलाखत. सर्व भारतीयानी बघण्यासारखी व बोध घेण्यासाठी.
Thank you Think bank and Anil sir for highlighting real problem of Indian youth.This interview is two years old but very much relevant to current Indian situation.
जिथे आवश्यक आहे तिथेच english बोलतायत खूप कौतुक आहे,सरांच ...
फारच छान, मुलाखती मध्ये चांगले विचार मांडले आहेत. प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे.
" Talent ला वाव आहे... " SUNIL DESHMUKH..
आपण भारतीय राजकारण/प्राचीन परंपरागत जीवन ह्यावर गुंतून पडल्यावर नवजगतात मागे रहाणार असे वाटतेय.
देशमुख सर आपले विचार भारतीय तरुणांसाठी मौलिक संदेश देतात ओपन माईन्टेनेड मानसिकता
हवी.
कारण :: भारतात फक्त खालील बाबी आहेत :::
१. भारत माता की जय
२. वंदे मातरम्
३. राम मंदिर बाबरी मशिद
४. आरक्षण
५. जे एन यु, अलिगढ मु यु, जामीया ..
६. (सर्व धर्म) पुजा पाठ, मधे वेळ बरबाद.
७. भारतात जात पंथ धर्म भगवान जास्त.
८. उच नीच , गरीब श्रीमंत, हा भेदभाव.
९. लिस्ट फार मोठी आहे
भारतात हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना स्कोप नाही.. फक्त पैशेवाल्यांना आहे.
भारताचे पोलिटीशीयन्स वोट घेण्यासाठी काहीही म्हणजे काहीही करू शकतात(स्वत:ची आई विकु शकतात)
अमेरिकेत, चीनमधे, प्रगत राष्ट्रांत वरील बाबी नाहीत.म्हणुन विद्यार्थ्यी या देशात शिकायला जातात.
अर्धसत्य आहे
एकदमच खरे आहे
माझ्या मनातली गोष्ट बोललात
Chin madhe jnu nahi kele tar tar mar ti
Exactly!
मला हे स्वतःच प्रचंड गोंधळलेले वाटतात! यांना अजून भारत पंचवीस वर्ष मागे जसा असेल; तेच डोक्यात धरून चालत आहेत.
खूप बदललाय भारत, यंग म्हणाल तर भारत अमेरिकेपेक्षा यंग आहे.अमेरिकेला पुढे नेण्यास भारतीय मुले खूप जबाबदार आहेत ( क्षमा सावंत तुम्हीच म्हणालात) ही मुले , यांचं बॅकग्राऊंड भारतातच तयार झालं आहे.....
परिवारला तुम्ही रूढिवादी,परंपराना नाव ठेवतात, पण त्यामुळेच शिस्त तयार होते....!
अपाॅरचुनिटीज नक्कीच जास्त आहेत, पण आता उलट भारताला fastest growing economy म्हणतात. तसेच अफगाणिस्थान मधून माघार, यूक्रेन पाॅलिसी वर बायडन अमेरिकन लोकांचा नावडता व मागे खेचणारा नेता ठरला आहे.
Ithlya open categories madhil mulanna ithe admission nahi aani tyanna tithe keval hushari chya joravar scholarship milte. Indian government should think about it.
कारण या देशात ईमानदारी ला कदर कमी असते म्हणून आणि बाकी महत्वाचे इतर कारण.
barobar
आमच्या देशाला हिंदु मुस्लिम वादाचा कॅन्सर झालेला आहे. देश पुढे जाऊच देत नाही.
भारतीय व्यक्ती भौतिक प्रगतीसाठी अमेरिकेत जातोय...तर अमेरिकन व्यक्ती अध्यात्मिक प्रगतीसाठी भारतात येतो/भारताकडून शिकतो...🇮🇳
Bhautiket bhik magat asel tar adhyatmat pragati hot nahi, ichha purna zalyavar var vatchal adhaytma kade vatchal hotch nahi...
Lavada chok tu American lokancha ...
Zavnya
@@Chetan_Joshi 🙏मनुष्य जर "अध्यात्मिक प्रगतशील" असेल तर तुमच्या म्हणण्यानुसारची 'भौतिक भीक' मागतच नाही...🇮🇳
त्याचा उपयोग शून्य कारण दोन्ही देशातील हुशार नागरिक द्विधा मनस्थितीत आहेत
एकीकडे भौतिक सुख पायाशी लोळण घेतय पण मानसिक सुखं नाही
आपल्या देशातील राजकारणी लोकांनी देशाची वाट लावली आहे काही चांगली लोक आहेत म्हणून देश चाललाय
आजच्या काळात देशात भौतिक सुख नाही आणि अध्यात्मिक च्चा नांवाने आश्रमातील बुवा हे लैंगिक शोषण केंद्र होत आहेत
@@arvindphatak8607 भारताचा अध्यात्मिक वाटचालीचा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी संशोधन आणि इतिहास आहे...ठराविक घोटाळेबाज बुवा-बाबा हे काही या महान संस्कृतीचे नेते नाहीत आणि राजकारणी तर नाहीतच...भारतीय अध्यात्मिकता जीवन जगण्याच तत्वज्ञान आहे 🇮🇳
टिळक सरांबरोबर झालेल्या प्रश्नाचे उत्तरे ऐकून खूप स्पष्ट व स्वच्छ माहिती मिळाली. रोख रक्कम देवू नये हे पटले. आताच्या काळात आदिवासीना तीन गँस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. पण मला पडलेला प्रश्न हा कि नोबल विजेते अर्थतद्न अभिजित ब्यानर्जी मात्र खात्यात पैसा जमा करा असा सल्ला देतात. सु.वि.मुळे ठाणे
भारतातली तरुणाई अमेरिकेत जाते पण आम्हाला अभिमान आहे पण दैवी गोष्टींवर त्यांचा विश्वास अतिशय निष्ठापूर्वक आहे त्यामुळे आपले हे विधान अजिबात पटत नाही आपला विश्वास नसेल पण इतरांवर लादू नये
Ajun Barich reasons ahet ji kadachit fakta America Madhe kivva Europe Madhe ahet.
1. Work life health balance
2. Good environment and greenery
3. Proper town planning and garbage management
4. Police safety and no bribe
5. Standard of living
भारतात स्कोप नाही,, हुशार टॅलेन्टेड लोकांना अजीबात , (येथील पोलिटिकल लाॅबी )काही करु देत नाही...
Thats what he said open mind n fairness लोकांच्या मध्ये आला की पॉलिटिक्स सरळ होईल.
अनेक लोकांनी इथे त्यांचा बोलण्यातला उधरणाना टार्गेट केले आहे. त्यांचे एक दोन उदाहरणं इकडे तिकडे झाली असतील पण त्या मागे जो मुद्दा सांगितला आहे तो शतशा खरा आहे. माझे वायक्तीत अनुभव असा आहे की इकडे मी काय धर्म, प्रथा पाळतो अथवा नाही त्यावर टीका टिप्पणी करायला कुणाला वेळ आणि गरज वाटत नाही. राजकारण हा विषय मुळातच रोजच्या बोलण्यातून हद्दपार होते इलेक्शन आल्या खेरीज.. (२ इलेक्शन पाहिली).. त्या मुळे इतका वेळ मिळाला की माझे कौटुंबिक जीवन सुधारले.. वरून मला २ पर्सनल प्रोजेक्ट वर काम करून त्यात बढती मिळाली..! 🙏
इथे समान नागरी कायदा नाही भारतात धर्म परिवर्तन होत असते धर्मांतर बंदी कायदा नाही आरक्षणाचा आगडोंब झालेला आहे यावर चर्चा करताना फारशी चर्चा रंगलेली दिसत नाही
चांगलं ज्ञान आणि माहिती कौशल्य आहे... देशमुख साहेब
this is wonderful..you have to assimilate where you live. I am proud American with pride in my indian upbringing. the freedom to operate the way you want in America is such a plus point. the engineers in US are real engineers because they roll up sleeves and get working with hand and mind. I became real engineer through my graduate work and learned the essence of what American spirit. I am hoping the new indian generation operates this way. I was considered fool in college in India when took my motorcycle apart to learn how it works and how to fix it in India. this is encouraged in US and that's the difference.
जिथं घोड्याची जागा त्या जागी गाढव खेचर घेतली जातात ना त्या ठिकाणची योग्य घोडी मग ईतर देशात जातात....
अत्यंत महत्त्वाचं बोलतायेत ते .👌👌
Extremely knowledgeable interview.... I really appreciate such an effort by this channel.... All the best👍
Well said!!!
Perfect observation.
मराठी माणसाचे उद्योगाकडे वाटचाल करण्याची रिस्क कमी आहे ,त्यात आता बदल व्हायला पाहिजे , गुनवत्तेला जोखिमपूर्ण जोड़ है मराठी माणसाला प्रगत कर शकतात
फ़ार सुंदर विचार ! आचार विचार यांचे स्वात्यंत्र ! काम करताना बुद्धि चा वापर ! स्वतः हातानी काम करणे हां ईथे खालचा दर्जा समजला जातो ! घरातला फ़्यूज गेला की आपण मदत मागतो पण डोक चालवत नाही ही काय मानसिकता ? भारतात विज्ञानाचा प्रसार न होण्याचे एक कारण म्हणजे आपला भक्तिमार्गाकडील मार्ग ! कल्पना करा कि त्या काळी ज्ञानेश्वर ,तुकाराम ईत्यादी संत जर विज्ञाना कडे वळले असते तर ?
Araksan aslyamulye ucca Kulin ( open categories) crimi layer baher nighun jatat tyache parinam desala kahi divsat samjtil
तुम्ही खरोकर अगदी बरोबर बोलत आहत सर
भारतात रुढी पमम्परा मानत असलेले राजकिय पक्ष आणी सामजिक संस्था हिन्दु मानसिकतेने ग्रासलेले आहेत त्यामुळे भरताला वेळ लागत आहे
केवळ राजकीय पार्टीच्या नजरेतून हिंदुत्वाकडे बघीतल्यामुळे तुमचे विचार असे झाले आहेत...कृपया खऱ्या हिंदुत्वाचा अभ्यास करा;तुमचे विचार सकारात्मक होतील 🇮🇳
It is very energetic and inspiring. Thank you sir.
छान माहिती दिलीत सर.
बुद्धी च काम व हाताला काम भारतीय नागरिकांना ही होत आहे पण राजकारणी आता घराघरात जन्म घेतायेत व राजकारणात राजकारणासाठी काहीही करायची तयारी आहे नंगा नाच स्वार्थी पणा दुसर्या च अहितच करीन पण माझा गल्ला भरीन ही मानसिकता पसरत चालली आहे
स्टीव्ह जाॅब्ज मार्कझुकर बर्ग व हाॅलिवूड स्टार भारतात ऐवून साधूसंतान कडून ज्ञान घेऊन गेले ही बाब सत्य आहे स्वतः त्यांनी कबूल केले नैनिताल च्या मंदीराचा पत्ता स्टीव्ह नी झुकरबगला दीलता हेही खर मग तो फेसबुक वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला हे त्यानी मोदींना समोर सांगितले हा व्हिडीओ युट्यूब वर आहे
आमच सगळे घाण व त्यांनी केलेल चांगले हेच कस खर तुम्हीच सांगितले जिंकण्याची ईतकी गरज आहे की दुसरा संपला पाहिजे ही घाण मानसिकता भारतीय नाही म्हणून ते आमच्या वर राज्य करू शकले तरी तुमच्या कडून बरे ऐकण्या सारखे होते
पण माझा देश महानच आहे
अप्रतिम सर...
Sir jevde scientists zale te shikshanant far hushar navte, shaletun tena kadhun takle pan swatahachi vegli lab kadhun mothe shodh lavle eg ALBERT Einstein, RAMAJUN ani ase kiti tari ahe, shodh lavayla chikistak BRAIN pahije.
Extremely good analysis of the mentally of Indian youth and American youth , the freedom in America and demand for talents encourages American youths to explore, the biggest difference is American youth is very independent and thinks more of himself than others, and in India they think more of others and compare them self with others, and top of that circumstances do not allow them to be independent.
खूप चांगला अभ्यास करून विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण उत्तर ह्या मुळे मुलखात दिशादर्शक झाली आहे. एक साधी विनंती मुलाखत घेणाऱ्यांनी एखादा चांगला ड्रेस designer शोधावा.
सुंदर विचार मांडलेत देशमुख सरांनी
धन्यवाद थींक बँक 👍🏻👍🏻
खूप छान विचार मांडले आहेत सर
सुंदर विश्र्लेषण
आपण खूप चांगली मुलाखत घेता .अभिनंदन.
देशमुख साहेबांनी फार चांगल्या प्रकारे आमेरिकेतीली वस्तूस्थिती खूपच छान समजावून सांगितली... आणि आपल्याकडे जाती, धर्म , वर्ण भेद यामधे आपण सगळे अडकलो आहोत, ही घाणेरडी मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच नवीन चांगल्या गोष्टी होणार नाहीत,हे नक्की.
अमेरिकेत समान नागरी कायदा आहे अन् इथं.....?
हे भारतात तेव्हाच होवू शकते, जेव्हा समान नागरी कायदा, भारतात होईल.
स्वत:ला पुढे आणन्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलण्याची मानसिकता असणाऱ्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत व आता तर आमचा देश एका मोठ्या बदल प्रक्रियेतुन जातो आहे, त्यात तुम्ही कुणाचा तरी पराकोटीचा तिरस्कार करणे हे तुम्ही देशभक्त /धर्म भक्त असण्याची पावती आहे व सामाजिक जीवनात Fairness वगैरे शब्दाला इकडे वर पासुन खाल पर्यंत कुठेही मान नाही..
H1B आणि America First हे अमेरिकेतील स्वातंत्र्य आहे का ?!!!!????
This is one of the best interview you have taken and share. Would like to see more.
Sunil Deshmukh...
"... Creativuty.... innovation based economy....."
Unfortunately Indian politicians kept the Indian public poor financially and mentally,that's the main reason of India not grown over the years
People vote for those who give freebies and reservations. People don't vote for Development and futuristic projects.
@@Keepontravelling i am trying to get a clear idea of what you have said....could you please tell us what political parties are currently or have done anything revolutionary for the education system of this country.? and the other thing is why do you think that if political party willing to do work in reservation (and freebies) are the bad parties and maybe the reason for the downgrade progress of the education system.? just curious to know the thought behind this type of thinking
प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना येथील सिस्टिम ही राजकीय दबाव आणून भ्रष्टाचार करायला भाग पाडते.
येथील राजकीय लोक प्रामाणिक काम करू देत नाहीत
5मित्रा राजकारण्यांवर टीका करत असताना तू हे विसरतो की त्यांना आपणच निवडतo. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांना दोषी धरणार हे अत्यंत चुकीचं आहे.
@@abhijitmore8889 अमेरिकेत सुद्धा जनताच ठरवते त्यांचा नेता पण तेथील नेतेमंडळी कधीच सिस्टिम मधल्या लोकांना किंवा आदिकारयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. (आपल्या देशात निवडून आलेल्या नेतेमंडळीच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि मनाला येईल तसें वागतात मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.)
मि स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मि हे बोलत आहे
Tikde parivaar vat nahi
@@dineshjoshi3809 आपल्यात पिढ्यानं पिढ्या एकच परिवार राज्य करतो
Sahi bat ye bhai sab apki
freedom is extremely imp.
भारतात काहीच शोध लागलेले नाहीत हा आपला मोठा गैरसमज आहे.
आजच्या युगात निव्वळ अमेरिका हे उद्दिष्ट असू नये,इथेही विश्व शोधा ना.गेल्या शतकातील देश आता काय आहेत हे बघा.आपलाही विश्वाचा च भाग आहे ना?
As per Wikipedia Freddie Mercury (born Farrokh Bulsara; 5 September 1946 - 24 November 1991)[2] was a British singer, songwriter, record producer, and lead vocalist of the rock band Queen. Regarded as one of the greatest lead singers in the history of rock music. He was Born in 1946 in Zanzibar to Parsi parents from India. He played in a band in a boarding school in Panchgani, Maharashtra.
I loved the second reason he gave for ppl going to america.. freedom of thoughts, speech and action..
This man has guts to speak his mind and heart.. India has lagged behind due to its blind belief in religion and caste..
Religion is the main culprit
Pls invite this man again on this platform
Sir, great you think of giving in America ( karmabhoomi ) also.
hn grt ankrji sch frequent lectrs cn transform indian youth,credit goes t u lk Sushil kulk of analyser
भारतातला तरुण संकुचित दृष्टीकोन कोन आहे हा आणखी एक गैरसमज.
Standard of living and Quality of living is superior
भारतीय तरूणाला घरच्या जबाबदारीची आणी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्याने लवकर पायावर उभे रहाणे हे महत्त्वाचे मानतात. अमेरिकेत कुटूंब पध्दतीच नाही त्यामुळे 18 व्या वर्षी ते स्वैर असतात. emotionless
" he should definitely chase money.. Chase career.. " SUNIL DESHMUKH.. THINK BANK
अर्धसत्य इथल्या लोकांकडे पैसा नाही त्यामुळे पहिल्या पासून त्याची व्यवस्था करावी लागते , ज्यांच्याकडे पैसे आहेत ते innovation करत बसत नाहीत , तेंव्हा शिक्षणाची रटाळ पद्धत आणि कमी पैसे ह्यामुळे इंनोवशन होत नाही
छान
Invaluable insight!!
U S A madhye talent,thinking out of way,intelectuality,braveness,perfect decision gala khari kimmat va Vav ahe.
💯
outstanding speech it cn improv youths interest in india n usa
छान मार्गदर्शन सुनील सर nice थिंक बँक
Best marathi Channel
Brilliant insights and purspetive on this topic. Wichar karyala lawnara interview 🙏
it has plus points and minus points too.
barobar
amazing interview. Thank you Sunil Deshmukhji..our India remained backward due to Caste Systeme, Religion. let's eradicate the caste system, religious hatred. Let's oppose all types of religion and caste-based politics.
Complete bullshit. In America, lots of Americans go to Church regularly. Religion has nothing to do with physical development such as road and water supply. Caste has nothing to do with it as well. Corrupt political leaders are the reason India doesn't have a good infrastructure.
@@akj3388 Take a world map, close your eyes and keep ginger anywhere on the map, you'll find that the religion is inversely proportional to developement.
@@pawanbijawe7461 In America , thousands go to church and are very religious. It is still considered the most developed country. You have a wrong idea stuffed in your brain by the Indian leftists.
@@akj3388 is USA a most developed country? Really? Then what Nordic and western European nations are?
आपण कुठे कमी पडतोय हे कळाले खूप खूप आभार
True and Matured discussion
Very nice interview!
Thank you vinayak sir tumi kothun hi manas shodhun gheta great ahat tumi
sir india madhe minimum wages 20k taree karave central government ne
आत्ता सोडा .. अजाची जनरेशन स्मार्ट आहे... अमेरिका हा पहिला अप्रोच होता.. आत्ता नाहीपरिस्थिती त्या मध्ये आपला मराठी माणूस म्हणून तो आकृष्ट झाला.
Great analysis Sunil sir
Hello sir i m little confused about Mr. Deshmukh said about Farukh Bulsara was from Satara a Marathi boy but as far as i know he was parsi boy both his parents were Parsi ,can anybody clarify please?
Thank you for the video. Questions khup ch on the spot hote, ani answers pan. Thank you.
Now what Corona in USA ????
Openness and fairness...
Acharan...
अमेरिकन पुरोगाम्यांचे अवस्था फार बिकट आहे रे बाबा
atishay uttam Interview,keep the great work ...
मुलाखत चांगली आहे, पण मी देशमुख सरांबरोबर कितीतरी गोष्टी बद्दल सहमत नाही.
त्यांच्या मते भारतीय तरुण कुंठित मानसिकते मुले भारतात काही करू शकत नाही हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.
माझ्या स्वतःच्या उधारणावरून सांगतो कि हे सगळं डॉलर रेटमुळे आहे मला भारतात २०१० मध्ये १३ लाख वर्षाची नौकरी होती, मी अमेरिकेत गेलो तिथे मला वार्षिक ८० लाखाची(रुपये) मिळाली. आता मला सांगा कोण सुज्ञ माणूस १२ लाखाची नौकरी कारणांर जिथं त्याला ८० लाख वर्षांचे मिळत असतील. नक्कीच रिस्क आहे ती कुठे नसते सगळी कडेच असते. आणि गमतीचा भाग असा कि कित्येक मराठी मित्र एवढा पैसे मिळूनही अगदी भीकमंग्या सारखं जीवन जागतात मी तर त्यातला बिलकुलच नाही.
आणि अमेरिकेचे मित्र बनवणे हे सगळ्याच स्टेट मध्ये इतकं सहज शक्य नाही, काही लिबरल आणि डेमोक्रॅटिक स्टेट मध्ये ते बऱ्याच प्रमाणात शक्य आहे आणि तिथे लोक करतात पण. देशमुख साहेबांची मानसिकता ३०-४० वर्षां नंतर बदललीच नाही असे वाटते.
आणि निरीश्वरवाद आणि नवीन शोध लावणे ह्याचा घंट्याचा हि संबंध नाही, हे सगळे रेमण्ड किडे अमेरिकेतल्या लेफिटीस्ट मानसिकता दर्शवतात.
असो सांगण्याचे तात्पर्य असे कि भारतीय तरुण अमेरिकेत पाळतो कारण त्याला मजबूत पैसे मिळतो आणि त्याचे तो व्यवस्थित उपयोग करू शकतो.
पूर्ण सहमत.
Nice...Pls call---9175378931..Gourav
पिस्तुल घेऊन लोकांना गोळ्या धालणे़प्रत्येक गोष्टीत मार्केटिंग हे काय आहे?
अमेरिकेत शेतकरी फक्त जास्तीत जास्त तीन टक्के आहे. त्यांची लोकसंख्या 35 कोटी धरा. फक्त एक कोटी शेतकरी. बाकी 34 कोटी इतर काम करायला मोकळी.
सर, अमेरिकेच्या शेतकऱ्यांसंबन्धी माहिती द्या 🙏
आपली 140 कोटी. शेतकरी 80 कोटी निम्म्यावर.
आहो साहेब, अमेरिकन तरूण स्थाईक होत आहेत. वृंदावन, गोवर्धन, कोलकाता, पंढरपूर, मायापूर येथे जाऊन त्यांचे मुलाखत घेऊन समाजापुढे ठेवा सर
बरोबर आहे भारतीय खरच हूशार आहे पण जर धर्म ,जात याच्यात अडकून राहील तर काहीच नाही होणार माझ पण स्वप्न आहे अमेरिकेत जाँब करायच
तुम्ही , कोणत्याही देशात गेलात , तरी भारतातला " आनंद " कोठेच , मिळणार नाहीं ... !
अनेक धन्यवाद.
Awesome!
एकतर भारतात ज्यादा पैसा नाही, पैसा ज्यादा तर त्याला कर (टेक्स) ज्यादा पैसे ज्यादा कमावलं की ED ची भिती परदेशात जे गेले ते सुखी झाले, भारतात काय आहे सबाका साथ संघ का विकास😊😊😊
अमेरिकेत इंग्रजी भाषा, वैचारीक स्वातंत्र्य, गुणवत्ता प्रधान संस्था ही प्रमुख आकर्षणे ही कारणे बरोबर आहे।
धन्यवाद. आपण माझा अमिरिकेकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदललात. 🙏 And for any kind of future trade it's zero to sum, Win loose game ,which ethically I don't support.
Kya BAAT hai sir ni majhe vichar khup badlun dile America baddal
He also nicely said about Caste system which is a cancer for Indian system ,
Most of Indian try to go to their linage and find out how they are better than other caste