आसावरी ताई मी तुमची सगळी गाणी नियमितपणे ऐकतो. अत्यंत गोड आवाजात गायीलेली गाणी ऐकून मन प्रसन्न होते आणि मनावरचा ताण हलका होतो. तुमची सगळी गाणी निवडक आणि अर्थपूर्ण असतात. हे गाणं आई सोबत सादर करण्यापूर्वी तुम्ही केलेले निवेदन आणि शब्दांची फेक अप्रतिम होती. तुमच्या U TUBE चॅनलला मी subscribe केले आहे त्यामुळे मला तुमचे सगळे कार्यक्रम पाहता येतील.
खुप सुंदर गाणं म्हटलं ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊
सूंदर
शब्द शब्द अगदी सहज उच्चार आणि तितक्याच सहजपणे हार्मोनियम वादन एकदम छानच ताई
मन हेलावून गेले गाणे ऐकून. 👌👌👌👌
Super song and your dressing,didi,goodluck
आसावरी ताई मी तुमची सगळी गाणी नियमितपणे ऐकतो. अत्यंत गोड आवाजात गायीलेली गाणी ऐकून मन प्रसन्न होते आणि मनावरचा ताण हलका होतो. तुमची सगळी गाणी निवडक आणि अर्थपूर्ण असतात. हे गाणं आई सोबत सादर करण्यापूर्वी तुम्ही केलेले निवेदन आणि शब्दांची फेक अप्रतिम होती. तुमच्या U TUBE चॅनलला मी subscribe केले आहे त्यामुळे मला तुमचे सगळे कार्यक्रम पाहता येतील.
खूप खूप धन्यवाद
छान गाता
खूप खूप छान आहे
खुपच छान गायन सादरीकरण, 🙏👌
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच नमस्कार 🙏🏻🙏🏻
Khup sundar
पेटीवादन आणि गायन, दोन्ही फार सुंदर. तुला शुभेच्छा!
खूप अप्रतीम गाणे म्हटले आहे
Khup god gaylis Aasavari tai
So sweet voice and heart touching song.
Apratim aawaj khub sundar gane gaile aamhala pharch awadle
Prashansa karayala ajun mazya pashi shabd nahee....bahut khoob....❤
Aapratim game , sadarikran top
खूप सुंदर गायलीस आसावरी ! मनःपुर्वक अभिनंदन!!
🌹🌹🎉👍
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर .
Atishay sundar aawaj
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
ताई छान आवाज आहे धन्य आहे आई वडिलांचे
Asawriji.nigahe.milaneko.ji.cahtaa.hai.❤❤❤❤❤
तुझा आवाज छान आहे फिरक आहे
खूपच छान गायलं शुभेच्छा
Very nice
खुप सुंदर गाणे आहे
वावा ताई अतिशय सुंदर मन हेलावून गेल
He aaple gane aailya var chapa dolu va nachu hi lagala ati sunder 💯🙏🙏🙏❤
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायल झाल
खुप खुप छान 💐💐
Sundar
Asavar atti sunder god sweet avaj janu kanhi Lata Dedi keeptup very nic
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
खुप सुंदर👍👌
फारच उत्तम संवादिनी स्वतः वाजवून गीत पण
सुरेखा आवाजात श्रवणीय मला सौ स्वाती
कडून तुझे बद्दल माहिती मिळाली मी तीचेस्वसुर
असून मला फार गायनाची आवड आहे
खरंच खूप छान!❤
आसावरी तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Good singing. God bless you!
Super song 🎵
Singer's voice really great 👍
Mesmerizing marathi song 🎵
Thank you very much
वाह खूपच सुंदर गायन, गोड आवाज..👌❤️🙏
खूपच सुंदर गाणे व गायन,धन्यवाद.👌👌💐💐
सुंदर गायन व पेटी वादन .. शुभेच्छा ..
व्वा, खूप सुंदर आवाज आहे, 👌🏾👌🏾
व्वा.. सुंदर ❤
खूपच छान ❤
खुपच अप्रतिम 👏👏
Salute to your voice quality..keep it up...❤
Harmonium ani gayan pan lajawab nice
Thank you. Very nice voice.
Far sunder gane Ani awaz.
🎧🎼🎤🎹💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻👌👌👌अप्रतिम माऊली
She has great voice and she's beautiful could have become a great actress too. 👍👍
खूपच छान भावपूर्ण ज्या बात है खूप शुभेच्छा आवाज खूप स्वीट
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
आसावरी..तुझा आवाज खूप गोड आहे.मी तुझी गाणी नेहमी ऐकते...
खुपच मस्त !!! आगदी sweet !!!
Khup sunder ❤❤❤❤
खूप छान गायलात. अभिनंदन
परमानंद.. जिथे स्वर तिथे ईश्वर..
Sunder bhavgeet....surekh.. maazi aavad...❤
Marvellous... How sweet of you 👌👌👍🌹❤
माऊली राम कृष्ण हरी 🙏
फारच छान व श्रवणीय सादरीकरण 🙏
वाह,ताई सुमधुर संगीत.👍👌🙏❤️
Khup chan khupach sundar gaily ❤❤
खूप छान no.1 अभिनंदन 🙏🏾🙏🏾
अद्भुत, अप्रतिम 🙏👌
Your videos are awesome! Keep up the good work!
खुप खुप छान गाणं गायलात.
खूपच छान गायन, पुष्कळ भावले सादरीकरण
खूपच सुंदर आहे,👍
फार फार सुंदर🎉❤
अप्रतिम गायन 👌
Sweet song sweet voice.I like all your songs very much.I wish you prosperous life in future.
खुप खुप सुंदर असावरी ताई 😍😍😘💝
खूप सुंदर गायन आसावरी जी.
When chapha is Lord Krishna then 🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान आसावरी
Waah atishay sunder
जुनी गाणी ऐकायला खूप छान वाटत
सुरेल आणि खूप छान!
वा खूप सुंदर 👌 आसावरी खूप दिवसांनी ऐकले हे गाणे. 👌 👌
Hi.asawriji.jadu.hai.apki.avaj.mey.surelly.awaj.jadugari.harmonium.apke.sundrrmey.char
.chand.lagata.hai.❤❤❤❤❤❤
ताई, आपण सुंदर gaaile aahe. आभारी आहोत.
खूपच गोड गायन👌👌
अतिशय सुंदर
खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली
wow, so pretty! plz share harmonium notes na... wonderful song, and beautifully done!!
आपल्या गायकीमध्ये खूप ताकद आहे खूप सुंदर आपला आवाज आहे.
सुंदर गायन आहे तुझे गीत ऐकतच राहावे वाटते
किती सुंदर
खुपच छान ताई!
Khupch sunder
खूप सुंदर गायन वादन
खूपच छान
खूप सुंदर
Sumdhur gayan.
👌🏼👌🏼मस्त,
खूप छान गायलात.
माझे आवडते गाणे धन्यवाद
Itna sundar aap gati hayn ki tarif karne ke liye mere pas shbd kam pad gay hayn
Thanks
अप्रतिम गुड